'नंदा प्रधान' हे 'व्यक्ती आणि वल्ली' या संग्रहातील माझं अत्यंत लाडकं व्यक्तीचित्रण आहे. अर्थात् ' चित्रण ' असा शब्द आहे म्हणून तसं म्हणायचं... पु.लं. नी त्यांच्या अमाप प्रतिभेने केवळ वर्णनातून ह्या व्यक्ती आणि त्यांच्या सगळ्या छटा आपल्यापुढे जीवंत उभ्या केल्या आहेत. सुंदर अभिवाचन! अभिनंदन आणि आभार!💐👏🏻
आज मुला मुलींना मराठी वाचताच येत नाही. तू वाचते आहेस हे उत्तम. व्हिडिओ नको करत बसू. तू तुझ्या पोरा बाळांना शिकव मराठी (ofcource होतील तेंव्हा). कारण मराठी भाषा मरत चालली आहे.
mast 🤩👌👌❣
'नंदा प्रधान' हे 'व्यक्ती आणि वल्ली' या संग्रहातील माझं अत्यंत लाडकं व्यक्तीचित्रण आहे. अर्थात् ' चित्रण ' असा शब्द आहे म्हणून तसं म्हणायचं... पु.लं. नी त्यांच्या अमाप प्रतिभेने केवळ वर्णनातून ह्या व्यक्ती आणि त्यांच्या सगळ्या छटा आपल्यापुढे जीवंत उभ्या केल्या आहेत. सुंदर अभिवाचन! अभिनंदन आणि आभार!💐👏🏻
chan
आज मुला मुलींना मराठी वाचताच येत नाही. तू वाचते आहेस हे उत्तम. व्हिडिओ नको करत बसू. तू तुझ्या पोरा बाळांना शिकव मराठी (ofcource होतील तेंव्हा).
कारण मराठी भाषा मरत चालली आहे.