हा भाग आम्हाला दहावीच्या मराठी पुस्तकात होता. घरी वडिलांच्या वाचनात अपूर्व आनंद देणाऱ्या लेखाचा आमच्या मराठी च्या मास्तरांनी पूर्ण चुथडा केला, वर पुन्हा त्यातील विनोदांचा परिक्षेत प्रश्न विचारून केलेला पंचनामा. पुलंनी शिवरायांना बिगरी ते मॅट्रिक मधे जो प्रश्न विचारला तोच पुलंना विचारावासा वाटतो, "पु. ल. , तुम्ही पाठ्य पुस्तकां ऐवजी फक्त पुस्तक/ नाटकांत का नाही राहिलात?".
भ्रमण मंडळ video साठी धन्यवाद..
माझे अतिशय आवडते वर्णन...
पहीली पसंंती....❤❤
❤❤❤❤