पु. ल. देशपांडे ह्यांचे आचार्य अत्रे यांच्या झेंडूची फुले ह्या पुस्तकाचे केलेले सुंदर रसग्रहण.

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 17

  • @Smart_Person_99
    @Smart_Person_99 5 หลายเดือนก่อน +2

    Amazing 😍🤩❤😊

  • @kishorpatil2815
    @kishorpatil2815 6 หลายเดือนก่อน +4

    मराठी मनाला उभारी देणाऱ्या व्यक्तीमत्वाने.. मराठी मनाला हसवणारे, मराठी स्वाभिमानाला धार देणाऱ्या व्यक्तीचे अभ्यासपूर्ण चिंतन, मनन केले.. हे ऐकायला मिळाले.. हेच महाभाग्य.. धन्य धन्य अत्रे आणि पु ल विनम्र अभिवादन!

  • @vkulin
    @vkulin 6 หลายเดือนก่อน +17

    एका उत्तम साहित्यिकाने दुसऱ्या महान साहित्यिकाचे केलेलं हे रसग्रहण किती सहज आणि सुंदर आहे.. झेंडूची फुले तर अप्रतिम आहे.. हे दोन महान लेखक मराठी भाषेचे अध्वर्यू आहेत..

    • @arjunmundhe9269
      @arjunmundhe9269 6 หลายเดือนก่อน

      😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊

  • @arunwagh6486
    @arunwagh6486 6 หลายเดือนก่อน +2

    ❤ छान आठवण करून दिली आहे❤❤❤❤❤❤

  • @savitajoshi8059
    @savitajoshi8059 6 หลายเดือนก่อน +8

    निर्विष आणि निर्मळ रसग्रहणाचा उत्तम नमुना.पु.लं.ते पु.लं.च शेवटी.❤

  • @sarladedhia8436
    @sarladedhia8436 6 หลายเดือนก่อน +10

    किती सखोल अभ्यास... धन्य आहेत..पु.ल.....भाई ...❤🎉

  • @sadashivkamatkar1322
    @sadashivkamatkar1322 6 หลายเดือนก่อน +8

    उत्तम जाण उत्तम रसास्वाद आणि रसग्रहण. 👌👍

  • @shashikantvaidya1587
    @shashikantvaidya1587 6 หลายเดือนก่อน +5

    किती सुंदर रसग्रहण .दोघेही दिग्गज .

  • @madhavivaidya2524
    @madhavivaidya2524 6 หลายเดือนก่อน +7

    उत्तम रसग्रहण❤❤

  • @kishoremayekar7545
    @kishoremayekar7545 6 หลายเดือนก่อน +3

    विनम्र अभिवादन....!

  • @suhaspage9328
    @suhaspage9328 6 หลายเดือนก่อน +4

    दुसऱ्याच्या साहित्याचा अत्यंत सुंदर संवेदनशील प्रांजळपणे केलेलं मनोगत मनाला भुरळ घालते

  • @laxmikantlamkanikar3863
    @laxmikantlamkanikar3863 6 หลายเดือนก่อน +2

    🙏🙏🙏
    "तेजाने तेजाची आरती"
    खुपच सुंदर !

  • @prasannadhopate8513
    @prasannadhopate8513 6 หลายเดือนก่อน +2

    🙏🙏🙏

  • @radhakrishnamuli3356
    @radhakrishnamuli3356 6 หลายเดือนก่อน +6

    सखोल असूनही सोपं आणि सुगम..

  • @purushottamdeosarkar1311
    @purushottamdeosarkar1311 6 หลายเดือนก่อน +4

    लहाणपणीची आठवण झाली 😊झेंडुच्या फुलाचे तळीचे खोबरे आठवले। आम्ही खात होतो 😂😂फुलाच्या सर्व पाकळ्या काढुन देठा ला जोडुन अशी पांढरी छोटीशी पालथी वाटी सारखं असते ते खोबरं 😂😂😂😂