पु. ल. देशपांडे विशेष (वाचू आनंदे - अतुल परचुरे आणि आनंद इंगळे)

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 21 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 14

  • @myrjshreyas5128
    @myrjshreyas5128 4 หลายเดือนก่อน +1

    अतिशय सुंदर उपक्रम...!!
    पुलंचं लेखन आणि मुख्य म्हणजे त्याचे इतके मनस्वी वाचन, म्हणजे 'आनंदाचा अतुलनीय' अनुभव.
    DD सह्याद्री वाहिनीचे मनःपूर्वक आभार...!!

  • @ambarkarve
    @ambarkarve 4 หลายเดือนก่อน +2

    दर्जेदार अभिनेत्यांनी सादर केलेला स्तुत्य उपक्रमाची माहिती मिळाली. फारच छान असणारे. त्यातून मिळणाऱ्या पैशांपेक्षा त्यांची मराठी वाचन संस्कृती बद्दल असलेली आस्था फार भावली.
    खूप शुभेच्छा 🎉

  • @जयमहाराष्ट्र-द5ङ
    @जयमहाराष्ट्र-द5ङ 4 หลายเดือนก่อน +3

    उत्तम! पुरुषोत्तम!!
    अजून काय? ज्यांना पु. ल. चा सहवास लाभला ते खरे भाग्यवान. आणि आम्ही नशीबवान की त्यांच्या अगाध लेखणीचा आनंद आत्ता घ्यायला मिळतोय. 💐

  • @Shravan_Pandav_21
    @Shravan_Pandav_21 4 หลายเดือนก่อน +3

    अतिशय मस्त व स्तुत्य कार्यक्रम
    आजच्या ५जी युगातील पिढीला 'पु.ल' समजण्यासाठी अशा कार्यक्रमांची खुप गरज आहे
    ❤❤ पुलस्पर्श ☺️🙏🏻🙏🏻

  • @dhananjaylokhande7623
    @dhananjaylokhande7623 2 หลายเดือนก่อน +1

    अप्रतिम वाचन.... 🙏

  • @manishakale3817
    @manishakale3817 4 หลายเดือนก่อน +1

    फारच छान उपक्रम.

  • @vaishaliatre6437
    @vaishaliatre6437 4 หลายเดือนก่อน +2

    वा...खुप छान उपक्रम...

  • @udaytamhankar6806
    @udaytamhankar6806 4 หลายเดือนก่อน +1

    क्या बात है जय हो जय हो

  • @sharadshiriskar8681
    @sharadshiriskar8681 4 หลายเดือนก่อน +1

    ऐकू,..अतुलनीय आनंदाने!

  • @milindparicharak6555
    @milindparicharak6555 4 หลายเดือนก่อน +2

    वाह! खूपच छान! 🎉😊

  • @jsagar95
    @jsagar95 4 หลายเดือนก่อน +2

    धन्यवाद!

  • @ashwinideshpande2730
    @ashwinideshpande2730 4 หลายเดือนก่อน +1

    चितळे मास्तर😂😂😂😊😊😊❤❤❤❤ बस बाकी काही नाही,,, आणि आनंद सर अतुल सर खूप गुणी कलाकार आहेत,😊😊

  • @sausbarve6373
    @sausbarve6373 4 หลายเดือนก่อน +2

    नवीन उपक्रम

  • @ashwinideshpande2730
    @ashwinideshpande2730 4 หลายเดือนก่อน +2

    एक राहील सांगायचे राहिले हे आजकाल चे (so cold standup comedy) माफी असावी इंग्लिश लिहिले ,
    असो हे जे आजकाल बोलतात फालतू लोक आहेत, कारण पुल ह्यांनी हे जन्माच्या आधी हे सगळे करून ठेवले तेही अश्लील न बोलता आणि काय म्हणतात ते tost करतात ,, सगळा फालतू पणा , पू ल हे च जगात भारी❤❤