pranjal Shinde vlogs
pranjal Shinde vlogs
  • 1 563
  • 100 721 041
🌺मकर संक्रांती 2025 चे रुटीन🙏 ववसा पूजला 👍 फुलं तोडली दादाचा दंगा 🤦 पुरणपोळी नैवेद्य 👌#festival 2025
🌺मकर संक्रांती 2025 चे रुटीन🙏 ववसा पूजला 👍 फुलं तोडली दादाचा दंगा 🤦 पुरणपोळी नैवेद्य 👌#festival 2025
มุมมอง: 25 511

วีดีโอ

किट्टो च्या बोटाला हे काय झालं 🥺 भोगीची भाजी भाकरी नैवेद्य 🙏 डोकं नाही पण डोकं दुखतं दगदग झाली माझी
มุมมอง 33K2 ชั่วโมงที่ผ่านมา
किट्टो च्या बोटाला हे काय झालं 🥺 भोगीची भाजी भाकरी नैवेद्य 🙏 डोकं नाही पण डोकं दुखतं दगदग झाली माझी
🌺अचानक गावाला यावे लागले🥺आई पण आली लगेचच पळत🥺गावाकड चा vlog Villagelifestyle 👍food #village #vlog
มุมมอง 41K4 ชั่วโมงที่ผ่านมา
🌺अचानक गावाला यावे लागले🥺आई पण आली लगेचच पळत🥺गावाकड चा vlog Villagelifestyle 👍food #village #vlog
चुलीवर स्वयंपाक 👌गुळ तांदूळ खीर बनवली 😋मस्त अशी ज्वारीची भाकरी पिठलं खर्डा 😋 भाकरी बिघडल्या माझ्या 🥺
มุมมอง 38K12 ชั่วโมงที่ผ่านมา
चुलीवर स्वयंपाक 👌गुळ तांदूळ खीर बनवली 😋मस्त अशी ज्वारीची भाकरी पिठलं खर्डा 😋 भाकरी बिघडल्या माझ्या 🥺
नवीन चुली ची पूजा केली ❤️स्वामींना चहाचा नैवेद्य 🙏 सकाळची कामे लवकर होतात👍आरुचे उद्योग🤦 मटकीचे पराठे
มุมมอง 40K14 ชั่วโมงที่ผ่านมา
नवीन चुली ची पूजा केली ❤️स्वामींना चहाचा नैवेद्य 🙏 सकाळची कामे लवकर होतात👍आरुचे उद्योग🤦 मटकीचे पराठे
टेरेस गार्डन चा फायनल look 😍 माझे अजूनही काही उद्योग 🤦 नाकाला कोणाची नजर लागली दादाच्या 🥺काळा वाटाणा
มุมมอง 38K16 ชั่วโมงที่ผ่านมา
टेरेस गार्डन चा फायनल look 😍 माझे अजूनही काही उद्योग 🤦 नाकाला कोणाची नजर लागली दादाच्या 🥺काळा वाटाणा
एक news पेपर पनवती 🤷आंधळा विश्वास म्हणून आमच्या सोबत असं घडलं👍घरात बसून पैसे कमवा🤦किती तो ब्रेन वॉश🥺
มุมมอง 32K19 ชั่วโมงที่ผ่านมา
एक news पेपर पनवती 🤷आंधळा विश्वास म्हणून आमच्या सोबत असं घडलं👍घरात बसून पैसे कमवा🤦किती तो ब्रेन वॉश🥺
कशी होती मी कशी झाली मी🤦घरातील फर्निचर कसे स्वच्छ ठेवते// पाव वडा बनवला/लेकाच्या हातचा चहा#cleaning
มุมมอง 58K21 ชั่วโมงที่ผ่านมา
कशी होती मी कशी झाली मी🤦घरातील फर्निचर कसे स्वच्छ ठेवते// पाव वडा बनवला/लेकाच्या हातचा चहा#cleaning
घरात दारात नुसता घाणेरडा वास🤮दुसऱ्याचं घर पाडणं सोपं आहे🥺दादा डोकेदुखी करतात😂सोनचाफा आला👍#home #new
มุมมอง 54Kวันที่ผ่านมา
घरात दारात नुसता घाणेरडा वास🤮दुसऱ्याचं घर पाडणं सोपं आहे🥺दादा डोकेदुखी करतात😂सोनचाफा आला👍#home #new
कुठे जायचं तर आता अवघडच आहे 🤦शुक्रवारचा दिवस, धनलक्ष्मी कुंचन भरला 🙏 हिरवा वाटाणा recipe😋#dailyvlog
มุมมอง 35Kวันที่ผ่านมา
कुठे जायचं तर आता अवघडच आहे 🤦शुक्रवारचा दिवस, धनलक्ष्मी कुंचन भरला 🙏 हिरवा वाटाणा recipe😋#dailyvlog
नवीन वर्षाचा पहिला दिवस असा गेला💃दोघांचा रडून गोंधळ🤦 भाच्यांचे प्रेम 🥰गुरुवारची पूजा, उंबरठा लेपन
มุมมอง 38Kวันที่ผ่านมา
नवीन वर्षाचा पहिला दिवस असा गेला💃दोघांचा रडून गोंधळ🤦 भाच्यांचे प्रेम 🥰गुरुवारची पूजा, उंबरठा लेपन
आळसात लोळत पडणे हानिकारक🤦भगवत गीता घेतली🙏नवीन वर्षाची सुरुवात🎉फ्लावर ची भाजी😋 सदाफुलीमध्ये देवघर 🙏
มุมมอง 30K14 วันที่ผ่านมา
आळसात लोळत पडणे हानिकारक🤦भगवत गीता घेतली🙏नवीन वर्षाची सुरुवात🎉फ्लावर ची भाजी😋 सदाफुलीमध्ये देवघर 🙏
आता कोंबड्यांची पिल्ली पाहिजे😂नवनवीन बघून छान वाटलं खूप दिवसातून बाहेर पडले😊बाळूमामा दर्शन#shopping
มุมมอง 29K14 วันที่ผ่านมา
आता कोंबड्यांची पिल्ली पाहिजे😂नवनवीन बघून छान वाटलं खूप दिवसातून बाहेर पडले😊बाळूमामा दर्शन#shopping
एवढं करून काय फायदा माझा 🤦 कमळासाठी मोठा पॉट आला 👍 कोबीचे पराठे 😋 ट्रिप वरून चिऊ आली 😍#dailyvlog
มุมมอง 39K14 วันที่ผ่านมา
एवढं करून काय फायदा माझा 🤦 कमळासाठी मोठा पॉट आला 👍 कोबीचे पराठे 😋 ट्रिप वरून चिऊ आली 😍#dailyvlog
नवीन झाडं आली🌺पैसे कुठे वाचतात💵हातातलं घेऊन जातात नशिबातलं काय?🤷 गाजराचा हलवा 👍 वीरू चा हा कसला खेळ
มุมมอง 30K14 วันที่ผ่านมา
नवीन झाडं आली🌺पैसे कुठे वाचतात💵हातातलं घेऊन जातात नशिबातलं काय?🤷 गाजराचा हलवा 👍 वीरू चा हा कसला खेळ
नविन मोबाईल घेतला बर का😍ननंद भावजय कुठे निघालो? गुरुवारची पूजा उद्यापन🙏प्रगतीमध्ये मोलाचा हातभार?
มุมมอง 32K14 วันที่ผ่านมา
नविन मोबाईल घेतला बर का😍ननंद भावजय कुठे निघालो? गुरुवारची पूजा उद्यापन🙏प्रगतीमध्ये मोलाचा हातभार?
पहाटे 4 पासून आवरावरी 🤷गुरुवारची सकाळ धावपळ , देवपूजा, 🙏 शिवानी च्या भावाची गाडी 😍 शेवटचा गुरुवार
มุมมอง 39K14 วันที่ผ่านมา
पहाटे 4 पासून आवरावरी 🤷गुरुवारची सकाळ धावपळ , देवपूजा, 🙏 शिवानी च्या भावाची गाडी 😍 शेवटचा गुरुवार
🌺ट्रीप ला जाण्यासाठी बनवले एवढे पदार्थ👍माझ्याच कपड्यांवर सगळ्यांची नजर🤦 कमी वेळेत, आईची जुनी आठवण 🤣
มุมมอง 47K14 วันที่ผ่านมา
🌺ट्रीप ला जाण्यासाठी बनवले एवढे पदार्थ👍माझ्याच कपड्यांवर सगळ्यांची नजर🤦 कमी वेळेत, आईची जुनी आठवण 🤣
दुखापत झाली दादाला😭आजचा दिवस खूप बेक्कार गेला🥺आर्यन प्रांजल चे गॅदरिंग💃काम सगळी बिघडली🤦cleaning केली
มุมมอง 37K21 วันที่ผ่านมา
दुखापत झाली दादाला😭आजचा दिवस खूप बेक्कार गेला🥺आर्यन प्रांजल चे गॅदरिंग💃काम सगळी बिघडली🤦cleaning केली
🤷 दादा फितूर निघाले ,कुठून आलेलो आहोत आम्ही 🏡घराचा वाढदिवस वर्ष पूर्ण झाले🎉 शेरू वीरू 😍 #birthday
มุมมอง 28K21 วันที่ผ่านมา
🤷 दादा फितूर निघाले ,कुठून आलेलो आहोत आम्ही 🏡घराचा वाढदिवस वर्ष पूर्ण झाले🎉 शेरू वीरू 😍 #birthday
🌅रविवार सकाळ चे रूटिन,स्वयंपाक शेपूची वडी//विरुची भीती मोडण्यासाठी//देवीच्या बांगड्या प्रसाद आला घरी
มุมมอง 29K21 วันที่ผ่านมา
🌅रविवार सकाळ चे रूटिन,स्वयंपाक शेपूची वडी//विरुची भीती मोडण्यासाठी//देवीच्या बांगड्या प्रसाद आला घरी
आर्यन ची पहिली कमाई ?💵 पहाटे उठून एवढी दाबेली बनवली👍 वीरू आला आपल्याकडे😍रात्री बारापर्यंत सगळी तयारी
มุมมอง 45K21 วันที่ผ่านมา
आर्यन ची पहिली कमाई ?💵 पहाटे उठून एवढी दाबेली बनवली👍 वीरू आला आपल्याकडे😍रात्री बारापर्यंत सगळी तयारी
मी सगळं कसं काय करते अडचण येत नाही का?🤷मार्गशीर्ष तिसरा गुरूवार🙏विरु सोबत खेळ 🤣 सीजन चार गाजर हलवा
มุมมอง 42K21 วันที่ผ่านมา
मी सगळं कसं काय करते अडचण येत नाही का?🤷मार्गशीर्ष तिसरा गुरूवार🙏विरु सोबत खेळ 🤣 सीजन चार गाजर हलवा
आज दिवसभर वैताग आला मला🤦आज बसले cctv कॅमेरे👍कमळाचे झाड😍आठवड्याच्या भाज्या अशा साठवते👍अरे संसार संसार
มุมมอง 38K21 วันที่ผ่านมา
आज दिवसभर वैताग आला मला🤦आज बसले cctv कॅमेरे👍कमळाचे झाड😍आठवड्याच्या भाज्या अशा साठवते👍अरे संसार संसार
वीरूसाठी आरू रडू लागला काय करायचं🤦कामाच्या कपड्यात दादाचा अवतार🥺भाजीपाला कमळाचे झाड कुठे पर्यंत आली
มุมมอง 31K28 วันที่ผ่านมา
वीरूसाठी आरू रडू लागला काय करायचं🤦कामाच्या कपड्यात दादाचा अवतार🥺भाजीपाला कमळाचे झाड कुठे पर्यंत आली
दादाला भेटण्यासाठी ती धडपड🥺असे झाले माझे उद्यापण 🙏 घरची फुल असून असा गोंधळ 🤦 उद्यापणाचा स्वयंपाक असा
มุมมอง 65K28 วันที่ผ่านมา
दादाला भेटण्यासाठी ती धडपड🥺असे झाले माझे उद्यापण 🙏 घरची फुल असून असा गोंधळ 🤦 उद्यापणाचा स्वयंपाक असा
🌅पहाटे 5 पासून दुपारपर्यंतचे रुटीन//वैभव लक्ष्मी उद्यापन पुजा साहित्य//pranjal ने गोंधळ घातला
มุมมอง 41K28 วันที่ผ่านมา
🌅पहाटे 5 पासून दुपारपर्यंतचे रुटीन//वैभव लक्ष्मी उद्यापन पुजा साहित्य//pranjal ने गोंधळ घातला
कोण आले घरी अचानक नवीन 😍शेरूचं खूप वाईट वाटलं🥺 मार्गशीर्ष दुसरा गुरुवार पुजा🙏 दोन दिवसात खूप थकले 😟
มุมมอง 45Kหลายเดือนก่อน
कोण आले घरी अचानक नवीन 😍शेरूचं खूप वाईट वाटलं🥺 मार्गशीर्ष दुसरा गुरुवार पुजा🙏 दोन दिवसात खूप थकले 😟
महालक्ष्मी आली घरी//ओटी कोणी पाठवली//कुंचन मध्ये कोणते साहित्य?//देवीचे वस्त्र//मार्गशीर्ष गुरुवार
มุมมอง 37Kหลายเดือนก่อน
महालक्ष्मी आली घरी//ओटी कोणी पाठवली//कुंचन मध्ये कोणते साहित्य?//देवीचे वस्त्र//मार्गशीर्ष गुरुवार

ความคิดเห็น

  • @dipalimadkaikar9096
    @dipalimadkaikar9096 18 นาทีที่ผ่านมา

    ❤❤ Shree Swami Samarth ❤❤ Khup chan Pooja 👌❤

  • @pinkygawli5251
    @pinkygawli5251 25 นาทีที่ผ่านมา

    सोनाली हिरव्या बांगड्या नाही भरल्या कडे आहेत

  • @rajupatil-oh5qd
    @rajupatil-oh5qd 27 นาทีที่ผ่านมา

    Nice❤❤❤❤❤

  • @rekhathakare2467
    @rekhathakare2467 30 นาทีที่ผ่านมา

    ताई दादांकडे बघून हसायला आल बरोबर आहे दादांच ते झाडांची निगा राखतात आमचं पण असच आहे ताई❤❤छान व्हिडिओ तिळगुळ घ्या नि गोड गोड बोला गणपती 🌹🌹

  • @RupaliSakat-td3hj
    @RupaliSakat-td3hj 31 นาทีที่ผ่านมา

    ❤❤❤🎉🎉🎉

  • @pinkygawli5251
    @pinkygawli5251 36 นาทีที่ผ่านมา

    Sho चि फुले ही काय काय त्या रोपां वर च चांगली वाटतात गुलाब, मोगरा शेवंती ही फुले 1/2 दिवसात गळणारी असतात तीच फुले वाहायला घेता येते. कळी फुलात असते ती नाही घ्यावी झाडांवर चांगली वाटतात ते बघुन मन parsan होते भले ती देवाला वाहण्यासाठी आहेत़ पन कधी काढायची ते बघुन काढावी देव as बोलत की फुले वाहायला शिवाय पूजा झाली नाही बाकी partek chi echa.

  • @hemanagarkar2765
    @hemanagarkar2765 56 นาทีที่ผ่านมา

    Maze mr pn ful todli ki asech chidta te aple zaad lavta mi pn ghete kalji pn ful todli ti ajibaat awdet nai zadaverch ti chan dista as khup jeev lavta te zadana aso aaji kashi aahe ata khata na ata nit ji karta ka shree Swami Samarth tai 🙏🏼🌹😘 good night sweet dreams take care 😘

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs 45 นาทีที่ผ่านมา

      Hello Tai ❤️ कशी आहेस ग ताई तू जीव अडकला आहे फुलात म्हणून 🤣 असं असेल कदाचित Thank you so much dear tai 🙏 love you too dear

  • @pratibhanavale7917
    @pratibhanavale7917 ชั่วโมงที่ผ่านมา

    Thank you so much Tai 🙏 मी सांगितलेली टिप share केली..खरच खूप फायदा होतो मी सांगितलेली तशी कणीक भिजत ठेवली तर..

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs 44 นาทีที่ผ่านมา

      Ho g Tai ❤️😊 कशी आहेस ग ताई Thank you so much dear 😘 love you too dear

    • @pratibhanavale7917
      @pratibhanavale7917 40 นาทีที่ผ่านมา

      @pranjalShindevlogs आम्ही मस्त आहोत..लेकाच पण छान सुरू आहे..

  • @vvpp8691
    @vvpp8691 ชั่วโมงที่ผ่านมา

    आपल्या गावी जी माया आहे ना ती कुठेच नाही

  • @MohanInamdar-m2n
    @MohanInamdar-m2n ชั่วโมงที่ผ่านมา

    तगडावरचे पोळी

  • @MohanInamdar-m2n
    @MohanInamdar-m2n ชั่วโมงที่ผ่านมา

    ताई माझे पण मुले लांब आहेत हेच दिवस आहेत मुलांना लाड करण्यासाठी माझ्या मुलीचे पण लग्न झाले दोन्ही मुले लांब आहेत एक तर परदेशी आहे जवळ आहे खूप छान

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs 43 นาทีที่ผ่านมา

      ताई खूप आठवण येतं असेल न तुला 🥺मी समजू शकते ग मला पण आताच टेन्शन आलंय ग.... Thank you so much dear tai 🙏 love you too dear

  • @sushmakamat4365
    @sushmakamat4365 ชั่วโมงที่ผ่านมา

    ताई शिवानी ताईंनाही ही साडी छान दिसत आहे खूपच छान नेहमी प्रमाणेच व्हिडिओ सुद्धा.👌👌

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs 52 นาทีที่ผ่านมา

      Thank you so much dear 😘 love you too dear Tai

  • @vvpp8691
    @vvpp8691 ชั่วโมงที่ผ่านมา

    दादां नी चांदिच ब्रेस्लेट घातलय का त्याच्या बद्दल माहिती सांगा का आणि कशासाठी

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs 52 นาทีที่ผ่านมา

      Ok tai 🙏 love you too dear Tai

  • @chandrakantbansode
    @chandrakantbansode ชั่วโมงที่ผ่านมา

    अग ताई आमच्या कड म्हण आहे आई वर नाई माई वर गेलं फुई वर व्हिडिओ एकदम छान श्री स्वामी समर्थ

  • @shreyasawant4630
    @shreyasawant4630 ชั่วโมงที่ผ่านมา

    Khup chan tai aamcha ekde gauri ganati la asto tuzya dev pooja chan aani dada khup bole fulach😊 mast aani aaryan pan sagth hoto he nko fulh thodu dada sarkh khup chan aani ha tilh gulh ghya god bola mast

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs 42 นาทีที่ผ่านมา

      Hi Tai ❤️ कशी आहेस ग ताई आर्यन आणी दादा साखरेचं Thank you so much dear tai 🙏 love you too dear Tai ❤️

  • @sharadamarathivlog9179
    @sharadamarathivlog9179 ชั่วโมงที่ผ่านมา

    मकर सक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा ताई 💗🎉🌸

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs 52 นาทีที่ผ่านมา

      Thank you so much dear tai 🙏 love you too dear

    • @sharadamarathivlog9179
      @sharadamarathivlog9179 51 นาทีที่ผ่านมา

      @@pranjalShindevlogs 🫶🙏

  • @anitakulkarni8024
    @anitakulkarni8024 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Khup chan Tai 👌👌 mast..mala pan khup bharun aal tai..mule shikli Ani education sathi pudhe tyana kadhi kuthehi lamb jau shaktat..mala pan aatapasun radu yet tai ..shree Swami Samarth 🌺🙏❤️

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs 41 นาทีที่ผ่านมา

      Hi Tai ❤️ कशी आहेस ग ताई मी समजू शकते ग ताई आपल्या ला कसं जमणार 🥺 आठवण आली की 🥺 Thank you so much dear tai 🙏 love you too dear Tai ❤️

  • @AshaMisal-x8x
    @AshaMisal-x8x 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    श्री स्वामी समर्थ 🥰ताई ❤️

  • @swatitodmal9249
    @swatitodmal9249 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Shree Swami Samarth Tai..dada barobar boltat tai atleast show chi mhanajech aster che tari ful todu naka..

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs 51 นาทีที่ผ่านมา

      Ok tai 🙏 love you too dear Tai ❤️

  • @rekhagaikwad8377
    @rekhagaikwad8377 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Atta maker please give information

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs 51 นาทีที่ผ่านมา

      Ok tai 🙏 Thank you so much dear tai 🙏 love you too dear

  • @priyankanagalwade7844
    @priyankanagalwade7844 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    किती सुंदर फुलं आली ताई. दादा ला मना की फुलं पण खुश होतील ग. देवाच्या चरणी जाऊन😊 स्वामी समर्थ ताई❤

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs 40 นาทีที่ผ่านมา

      Right 👍👍👍👍 मला पण तेच म्हणाय आहे ताई Thank you so much dear tai 🙏 love you too dear

  • @pallaviugale7146
    @pallaviugale7146 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    ताई कशी आहेस. खूप दिवसांनी व्हिडिओ बघितलं

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs 51 นาทีที่ผ่านมา

      Hi Tai ❤️ Must ahe g Tai ♥️ love you too dear

  • @prachikalyani1017
    @prachikalyani1017 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    Happy makar sankranti ❤❤❤❤

  • @Rpkitchen-d9d
    @Rpkitchen-d9d 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    खुप छान ताई

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs 51 นาทีที่ผ่านมา

      Thank you so much dear tai 🙏 love you too dear

  • @RupaliPawar-ck9oy
    @RupaliPawar-ck9oy 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    श्री स्वामी समर्थ ताई.

    • @RupaliPawar-ck9oy
      @RupaliPawar-ck9oy 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      ताई खूप छन आहे

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs 50 นาทีที่ผ่านมา

      Shree Swami samartha

  • @nandatambe512
    @nandatambe512 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    Hi Tai khup chhan Sunder vlog ताई तुला आणि पूर्ण youtube फॅमिली ला मकर सक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा ताई आजी ची तब्येत कशी आहे ते सांग आजी लां काळजी घ्यायला सांग श्री स्वामी समर्थ महाराज आणि टेक केअर लव्ह यू फॅमिली ❤❤

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs 40 นาทีที่ผ่านมา

      नंदाताई आजी बरी होत आहे काळजी करू नको तू कशी आहेस तुझे मनापासून आभारी अशीच प्रेम राहू दे ताई Love you too dear Tai ❤️

  • @Poojanimbare-m3h
    @Poojanimbare-m3h 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    Sundar hota tai aaj vlog purnpoli khup chan

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs 50 นาทีที่ผ่านมา

      Thank you so much dear ❣️ love you too dear Tai

  • @AshwiniJadhav-gk7hv
    @AshwiniJadhav-gk7hv 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    मी आजरा माहेर आणि चंदगड तालुका मध्ये दिले आहे माहेरी पण तेलाच्या पोळ्या करत नाही आणि इकडे पण नाही एकडे प्रतेक सन तांदळाचे घावन आणि मटण करतात भोगी ला काटे म्हणजे मासा करतात सुगड phujvli जात नाही घरातील धान्य वर kata शेतात झाडाला लागतो तो ठेवला जातो म्हणजे उंदीर लागत नाही माहेरी भोपळ्याच्या वडे गोळ घालून करतात असो पोळ्या खूप छान केलीस

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs 39 นาทีที่ผ่านมา

      Ho ka Tai ❤️ Thank you so much dear tai 🙏 love you too dear Tai ❤️

  • @AlkaHadal-h4o
    @AlkaHadal-h4o 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    Khup chan Puja tai ❤❤ Fula tar khup sundar ❤❤ naivedya mast ❤❤ bhogicha pan naivedya chan hota❤❤ sherusathi virusathi khup Sara Prem tai ❤❤ dadancha Prem zhadanvishayi khup ahe tai ❤❤ khup khup chan ❤❤

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs 39 นาทีที่ผ่านมา

      Hi Tai ❤️ Kashi ahes g Tai ♥️ Thank you so much dear tai 🙏 love you too dear Tai ❤️

  • @sonalidalavi2317
    @sonalidalavi2317 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    Tai...छान झाली पूजा ताई तुमची जागा किती स्क्वेअर फुट मध्ये आहे आणि किती याच्यात बांधकाम झाले...मला बांधायचे आहे....plz ताई रिप्लाय द्या...😊🙏

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs 38 นาทีที่ผ่านมา

      750 Thank you so much dear tai 🙏 love you too dear Tai ❤️

  • @VanitaBhogekar-gp9tw
    @VanitaBhogekar-gp9tw 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    सुगड पुजा छान आहे आजी तब्बेत कशी आहे❤🎉

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs 50 นาทีที่ผ่านมา

      आता आहे बरं ताई Love you too dear Tai

  • @atharvamane2739
    @atharvamane2739 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    Dada bolat aahet te barobar aahe. Ti fhule ajun kharach umlali nahit.

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs 50 นาทีที่ผ่านมา

      Ok tai 🙏 Thank you so much dear tai 🙏 love you too dear Tai

  • @AlkaHadal-h4o
    @AlkaHadal-h4o 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    Chan vlog ❤❤ tai Chiu chi kalaji ghey ❤❤ sherusathi virusathi khup Sara Prem tai ❤❤

  • @mangalanimje3112
    @mangalanimje3112 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    Zadavrchi fule ka todta. Devasthi darat pudhe tagrichi zade lava. Agdi zad fulani bharun jata. 😊

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs 49 นาทีที่ผ่านมา

      Ok tai 🙏 Thank you so much dear tai 🙏 love you too dear Tai

  • @ashwininemade8071
    @ashwininemade8071 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    Khupch mast devhara sajvlay flower 🌺 ne avdla mala❤❤❤❤❤

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs 49 นาทีที่ผ่านมา

      Thank you so much dear tai ❣️ love you too dear Tai ❤️

  • @ashwininemade8071
    @ashwininemade8071 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    Same sadi ahe g mazhakade sonali

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs 49 นาทีที่ผ่านมา

      Ho ka Tai ♥️ love you too dear Tai

  • @SantoshiAnand702
    @SantoshiAnand702 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    श्री स्वामी समर्थ ❤

  • @ashwininemade8071
    @ashwininemade8071 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    Kay sunder flower 🌺🌹 ahet g❤❤❤❤❤❤

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs 49 นาทีที่ผ่านมา

      Thank you so much dear tai ❣️ love you too dear

  • @MrManojsr
    @MrManojsr 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    Tai regular Pooja chey tum chey routine tumhi share karal ka ki Kay Pooja Kashi karta tey

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs 38 นาทีที่ผ่านมา

      Ho g Tai ❤️😊 nakki Thank you so much dear tai 🙏 love you too dear

  • @vedvati7786
    @vedvati7786 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    Vavsa manze kay??? To kasa kartat

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs 48 นาทีที่ผ่านมา

      अगं आज पुजले ना विड्याच्या पानावर तो Thank you so much dear

  • @JyotiThakur-cs6kf
    @JyotiThakur-cs6kf 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    ताई मी माझी महिन्याची अडचण असल्याने माझ्या नवऱ्याकडून पूजन करून घेतले... चालते का ग....

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs 47 นาทีที่ผ่านมา

      अगं ताई ठीक आहे पण तु नंतर पण करु शकली असती ग ताई हळदी कुंकू कर आता

  • @diptibhoir1502
    @diptibhoir1502 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    ताई दादा जे बोलत होते ते फुल झाडांवर ५ ते६ दिवस तसच राहत. तू तोडल देवा साठीच पण उद्या तू ते निर्मल्यात टाकणार. ना सॉरी मी तुला बोलली .😊

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs 47 นาทีที่ผ่านมา

      Ok tai 🙏 love you too dear Tai ❤️

  • @JyotiMahamuni-m4k
    @JyotiMahamuni-m4k 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    Fula kupch chan nice❤️❤️👌

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs 47 นาทีที่ผ่านมา

      Thank you so much dear tai 🙏 love you too dear

  • @SuwarnaThorat-lf6ub
    @SuwarnaThorat-lf6ub 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    ❤❤ खूप छान ताई❤

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs 47 นาทีที่ผ่านมา

      Thank you so much dear tai 🙏 love you too dear Tai

  • @latapatil9968
    @latapatil9968 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    श्री स्वामी समर्थ

  • @ashajadhavwadarge14
    @ashajadhavwadarge14 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    Shree Swami Samarth 💐👏

  • @snehalbawkar7949
    @snehalbawkar7949 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    Hello tai. Khup chan bnwtes tu policha nevedya 😊 Ani chan krte sgl San sgle 😊 Baki Aaji Kshi aahe g OK ahe n tabet Ani kitto Chi skin ch KY zaly Dr LA dakhwle KY g hmm sang nkki

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs 37 นาทีที่ผ่านมา

      Hi 😊 love you too dear ❤️ Miss you 🥺 तुझी आठवण येते ग