ताई शिवनीने वस्त्र खुप छान शिवले आहेत खुप छान दिसत आहे ताई मुर्ती छान आहे दादा आमची ताई तुम्हाला कधिही टोमने देणार नाही ही खात्री आहे पण दादा तुम्ही काहीही बोललात तरी तुम्ही नंतर जे बोलता न हा चेष्टेचा विषय आहे तेव्हा खुप छान वाटत खर आहे एकमेकाना समजून घेण जरुरी आहे तरच संसाराचा गाडा आंनदाने पुढे जातो ताईने पाठवलेली ओटी खिप छान आहे आमचा योग कधी येतोय काय माहित तुमच्याकडे येण्याचा 😊😊व्लॉग खुप छान होता ताई मस्त 👌👌👌👌👌❤❤❤❤❤
राजलक्ष्मी ताई आपली भेट तर झालीच आहे घरी येण्याचा योग स्वामी समर्थ महाराज लवकरच घडवून आणतील खुप खुप धन्यवाद ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
देवपूजा खूप छान केलेली आहे. शिवानी मामींनी देवीचे वस्त्र खूप छान शिवले आहे. मावशी तुम्ही ड्रायफ्रूट्स लाडू छान केलेले आहेत.❤ व्हिडिओ खूप छान आहे .श्री स्वामी समर्थ 🙏🙏
Hi Tai khup chhan Sunder vlog ताई शिवानी ने वस्त्र खूप छान शिवले आहे खूप आवडले सांग तिला तसच दादांनी खुप छान विचार मांडले श्री स्वामी समर्थ महाराज आणि टेक केअर लव्ह यू फॅमिली ❤❤
खूप छान वस्त्र शिवले ताई तू खूप नशीबवान आहेस तू कोल्हापूर या ठिकाणी राहतेस ताई मी अंबाजोगाईची आहे कधी तर येना अंबाजोगाईला योगेश्वरी च्या दर्शनाला योगेश्वरी देवी चा खूप छान मंदिर आहे अंबाजोगाईला❤❤❤❤❤❤❤😊😊😊😊🎉
Tai video chan ahe ❤❤❤❤❤ deviche kapde mast ❤❤ Shivani tai ne shivlet ❤❤ sherusathi khup Sara Prem tai ❤❤ dada nchi masakari mast aste ❤❤ khup chan swabhav ahe ❤❤ nice tai ❤❤ tc tai ❤❤
Khup chan wasrt shivle aahe Ani patch mastch disat aahe bgh😊 Ani tai vlog bghitle comment Krn Rahun gel bgh ata krte prwa chor aale hote tikde hmm tuch jra Kalji ghe 5 wajta uthte Aani phile baherch gate ughdayla jate😅😂 CCTV krun ghya aaj complete OK Ani Kalji ghya KY aso dada chestene boltat g 😂😅 hasu yet khup Ani dadanch khup jiv aahe tuzyawar hmm😊 Asch chesta maskri krt life enjoy kra hmm Baki tai laxmi murti tula watey n Khalun thodi pokal aahe tr kalun Te msel milat bgh te law Ani Tyawr golden color de houn jael bgh te hm😊 Baki tuz aaj udyapan aahe n Te tr tu shahi thatach krte tyamdhe Khi doubt nhi😊 mast Kel Asel sgl tu 😊 Baki vlog pn mast 😊 Ani ajunpn bgh me trivling mdhe aahe bgh tula mhnla na mumbaila chaley Te chaley bgh 😊🥰😘😍
खुप खुप आभारी आहे स्नेहल 💖हो मी लवकरच सीसीटीव्ही कॅमेरा बसवणार आहे आणि तु म्हणते तसे नक्की काळजी घेईन thank you so much dear 💖❤️❤️ असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
प्राची कामाचा लोड खुप वाढला आहे त्यामुळे राहून जातात रिप्लाय राग मानू नका वेळ मिळेल तेव्हा मी नक्की रिप्लाय करत जाईन असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@pranjalShindevlogs kharch tai tu khup chaglya aahat....tumhi velat vel kadun mazya comment la uttar Dil thank you so muchhhhhh tai.....full support aahe tai tumhala...tumhi khup mothya youtuber tai honar nakki tai 🥹💗🙏
ताई आमच्या इथे पण काही बायकांनी उद्यापन केले शेवटच्या गुरुवारी एकादस आहे म्हणून पण वाटले ताई काय सांगतात उद्यापणा विषयी बघुया तर माझी उद्यापण कधी करायचं ह्याची काळजी मिटली ताई विडीओ खूप छान दादांच बोलन तर छान ❤❤
खूप छान शिवले ताई शिवानी ताईनीं देवींचे वस्त्र मी पण शिवुन बघेन जमते का आणि ताई येत्या अमावस्याला जतच्या यल्लमा देवीची यात्रा आहे ये ताई मला भेटायचं आहे जर तू यात्रेला आलीस तर यात्रा पण होईल भेट माझ्या कमेंटला रिप्लाय दे
हाय सोनाली. छानच शिवले देवीचे वस्त्र.हुशार आहे शिवानी .ताई दादा एकदा बरोबर बोलतात....तुला रोज विचारीन म्हणते रागावू नको...दादा खूप गोरे झाले आहेत..आरु किती हुशार आहे .टिफीन आणून ठेवला😊
विशाखा ताई आपली एक सबस्क्राइबर ताई जे वांगावरचे प्रोडक्ट पाठवले होते ते वापरतात त्या प्रोडक्टचा ह्यांना चांगला रिझल्ट आला आहे thank you so much dear 💖❤️❤️ असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
ताई सांगते तुला ती देवाची कळशी आहे ना तिला पितंबरिने घासायाच लगेच आपण ज्वारी खातो ना त्याच्या पीठाने घासायची परत साबणाने घासायची आणि पुसून ठेवायची बघ कशी camak राहते मी करते tas सगळ्या तांबच्या भांड्याना...मस्त व्हिडिओ ❤❤❤❤
श्री स्वामी समर्थ ❤ तुम्ही सगळे खूप छान आहात न आपला देवी ने स्वामी नी हा योगायोग घडून आणला स्वामी ची च इच्छा..... laddu छान होते सात्विक la kup आवडले.....n खरच खूप मनापासून वाटायचं की दादा न तुला भेटायचं.......आता भारी वाटल की आपण आज बोलो..... माझे Mr. बोले की त्या व्हिडिओ मधे सगळे जसे आहेत तसेच आहेत सगळे Happy 😊......thnq you so much Didi DaDa......kup Prem सात्विक च्या आतू आणि मामा ना❤❤❤❤❤
ताई शिवानी ने वस्त्र खुप छान शिवले आहेत कोल्हापुर ची महालक्ष्मी चे दर्शनाल यायच विचार करत आहोत कारण माझी नंनद राहते देवरुख ल ताई तिचा कडे यायचे आहेत कोल्हापुर ल आलावर तुला आणि दादा ल भेटाय चे आहे केव्हा योग यतोय की यायच स्वामी ची इच्छा ❤🎉
ताई तुमची इच्छा झाली आहे तर नक्की करा पण शेवटचा गुरुवार झाला की सकाळी म्हणजे शुक्रवारी चालू करा अडचणी येतात म्हणजे आपली परिक्षा घेतली जाते तुम्ही निर्धार करून चालू करा
Tumi j drass ghatle ahe tyancha address dhyal ka Kiva number . Tum che drass khup Chan ahe . video pn chan astat mi roj vlog bagte pn comment kart nahi .
फाल्गुनी ताई मी सांगेन नका करू कारण उपवास करावा लागतो आणि अशा दिवसात खाल्ले पचतं न पचतं त्यामुळे तुम्हाला त्रास होण्याची शक्यता असते नंतर केले तर बरं होईल
रेश्मा ताई काही हरकत नाही तुम्ही ते पुढे कंटीन्यु चालू ठेवू शकता ऐकून खूप वाईट वाटले दैवाने खुप मोठा घाला घातला आहे पण खचून जाऊ नका आई महालक्ष्मी तुमच्या मागे राहील तिच्या कृपेने तुम्हाला काहीही कमी पडणार नाही
Aag tai mla he sang na g please je lok baitthaki la jatat I think ramdas swaminchi tar tyat sangital hot naral ha purlingi (purush) aahe tar tyala nath vaigere aas kahi ghalu naye mag kas karaych mhanje kartat sagale pan chalat ka tula kahi mahit asel tar sang
स्नेहल ताई मला देखील काही कल्पना नाही जे पिढी जात चालत आले आहे तेच आपण पुढे कयायचे नारळाशिवाय कलश पूर्ण होत नाही असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
हाय डियर❤ कशी आहेस. आत्ता मी छान कमेंट टाकली होती.परंतु मला वाटते, ट्रेन मधे ती डिलीट झाली कारण ट्रेन सतत हलत असते.ओके त्यामुळे छोटीशी पुन्हा टाकली.दादा नी तू अशीच मस्त राहा .आरुची तब्बेतीची काळजी घे .कारण आत्ता परत स्पोर्ट्स चालू होतील .❤❤❤
काही हरकत नाही सायली ताई मनातून तुम्ही दिलेलं प्रेम हे सतत माझ्या पर्यंत पोचतेच खुप खुप आभारी आहे सायली ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
ताई मी दोन तीन व्हिडिओ मध्ये सांगितले आहे मागच्या आठवड्यात व्हिडिओ मध्ये नंबर शेअर केला होता मागच्या व्हिडिओ मध्ये चेक करा तुम्हाला नक्की मिळेल असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

👍👍👍❤❤❤
राजलक्ष्मी ताई आपली भेट तर झालीच आहे घरी येण्याचा योग स्वामी समर्थ महाराज लवकरच घडवून आणतील खुप खुप धन्यवाद ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
नेहमप्रमाणेच आजचा video मस्तच ..दादांचं म्हणणं पटलं प्रत्येकाचे विचार वेगळे असतात जसा आपण विचार करू तसेच समोर चे दिसते
खुप खुप आभारी आहे प्रतिभा ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
❤❤ Shree Swami Samarth ❤❤ Khup chan video 👌 ❤ Shivanine khup chan vastra Shivale aahe ❤❤
Khup chan😊😊
Shri Swami Samarth .... mast video... only positive vibes.....❤❤❤
खुप खुप धन्यवाद कुसुम ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
देवपूजा खूप छान केलेली आहे. शिवानी मामींनी देवीचे वस्त्र खूप छान शिवले आहे. मावशी तुम्ही ड्रायफ्रूट्स लाडू छान केलेले आहेत.❤ व्हिडिओ खूप छान आहे .श्री स्वामी समर्थ 🙏🙏
खुप खुप धन्यवाद पूनम बाळा 💖 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा मावशी कडून खुप सारे प्रेम ❤️❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
Mast Pooja zali dadache khup chan vichar ahet kharch
खुप खुप आभारी आहे श्रेया ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
व्हिडिओ छान आहे शिवलं आहे
Chan video Tai 👌👌👍 Dada kiti Chan boltat 😊👍👌👌😘🥰
Thank you so much अंकिता ताई 🙏
श्री स्वामी समर्थ. सोनाली दादांचं बरोबर आहे प्रत्येकाचे विचार वेगळे असतात 😊 आजही वीडियो खूप छान आहे सर्वांना भरभरून प्रेम ❤❤❤❤🎉🎉
❤❤❤
खुप खुप आभारी आहे सिंधू ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
Thanks प्रिती ताई 🙏
Tai tumche sarvach videos khupach aawadtat ek aaplepan vatate
दादा तुम्ही आज व्हिडिओ मध्ये खुप छान बोललात 🎉 खरच खूप छान वाटले.
Thank you so much सोनाली ताई 🙏
❤❤ हो ताई खूप छान❤❤😂😂
ताई अग दादा रोजच हसवत आहेत, खूप भारी
छान विडिओ 👌🙏🏻🌼🌼🌺 श्री स्वामी समर्थ दादा व सोनाली 🌺🌺🌺
Thank you so much निलिमा ताई 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
खूप छान वस्र शिवलया शिवानी ताईने खूप छान मुर्ती आहे दादा आणि ताई मस्त video ❤
खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
🙏🌹 ॐ श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🙏
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 मनिषा ताई
Hi Tai khup chhan Sunder vlog ताई शिवानी ने वस्त्र खूप छान शिवले आहे खूप आवडले सांग तिला तसच दादांनी खुप छान विचार मांडले श्री स्वामी समर्थ महाराज आणि टेक केअर लव्ह यू फॅमिली ❤❤
हो नंदा ताई मी नक्की सांगेन खुप खुप आभारी आहे नंदा ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
श्री स्वामी समर्थ ताई
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 रेणुका ताई
खूप छान वस्त्र शिवले ताई तू खूप नशीबवान आहेस तू कोल्हापूर या ठिकाणी राहतेस ताई मी अंबाजोगाईची आहे कधी तर येना अंबाजोगाईला योगेश्वरी च्या दर्शनाला योगेश्वरी देवी चा खूप छान मंदिर आहे अंबाजोगाईला❤❤❤❤❤❤❤😊😊😊😊🎉
मीना ताई योग आला की नक्की येईन खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
Hi tai nice blog वस्त्र खुप छान शिवले आहे ❤Love you all ❤🙏🏻🌺जय सद्गुरु🌺🙏🏻
Thank you so much कल्पना ❤️❤️❤️ love you too ❤️❤️
@@pranjalShindevlogs love you too tai kshiyes
Khup chan video tai
Thank you so much शितल ताई 🙏
श्री स्वामी समर्थ
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 मीनाक्षी ताई
खुप छान ताई दादा बरोबर बोलले शेवटी एकमेकांना समजून घेणं महत्वाचं आहे❤❤🌹🌹👌👌
Thank you so much रेखा ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
शिवानी ने खूप छान वस्त्र शिवले
Thank you so much कविता ताई 🙏
Khup chan shivle devich vasrha chan vatle pahun dada chan gappa madts shree Swami Samarth tai 🙏🏼🌹😘❤
Dhan Laxmi kunchan kadi pujvaycha Tai plz sangal ka
Friday la poornima la keli tri chalte tai 🙏🏼 shree Swami Samarth 🙏🏼😊
खुप खुप आभारी आहे हेमा ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
आरती ताई शुक्रवारी आणि पौर्णिमेला पूजा आणि तुम्ही रोज देखील पूजू शकता असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
Shree Swami Samarth
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 रूपाली ताई
Shree Swami Samarth Sonali
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 मिनाक्षी ताई
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🌹 हो ताई दादा जे मनाले ना ते बरोबर आहे. प्रत्येकाचेच विचार हे वेगळे.बाकी दोघांची हसी मजाक छान ❤❤😊😊
श्री स्वामी समर्थ🎉🎉🎉
श्री स्वामी समर्थ 🙏🌹
खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 मंजुषा ताई
Khup.chan tuz dadan ch bolan..khup haste mi ...
Video mast
Lakshmi choti aahe na tuza kade dusri
chandichi ghena.....ekdach houn jail mast 👌👌
हो जयश्री ताई मी नक्की घेईन thank you so much dear 💖❤️❤️
छान होता विडिओ ❤️
Thank you so much धनश्री ताई 🙏
Hi Shree Swami samartha tai ❤
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 उषा
Shree swami samarth tai ❤
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 स्वाती ताई
श्री स्वामी समर्थ ताई❤
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 रतन ताई
Tai video chan ahe ❤❤❤❤❤ deviche kapde mast ❤❤ Shivani tai ne shivlet ❤❤ sherusathi khup Sara Prem tai ❤❤ dada nchi masakari mast aste ❤❤ khup chan swabhav ahe ❤❤ nice tai ❤❤ tc tai ❤❤
खुप खुप आभारी आहे अल्का ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
Khup chan tai❤❤
Khrach Tai tuje video mala khup avdatat khup energy yete mala
Thank you so much सुजाता ताई 🙏
खुप खुप आभारी आहे सुजाता ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
Shree Swami Samarth tai
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 अश्विनी ताई
Khup chan wasrt shivle aahe Ani patch mastch disat aahe bgh😊 Ani tai vlog bghitle comment Krn Rahun gel bgh ata krte prwa chor aale hote tikde hmm tuch jra Kalji ghe 5 wajta uthte Aani phile baherch gate ughdayla jate😅😂 CCTV krun ghya aaj complete OK Ani Kalji ghya KY aso dada chestene boltat g 😂😅 hasu yet khup Ani dadanch khup jiv aahe tuzyawar hmm😊 Asch chesta maskri krt life enjoy kra hmm Baki tai laxmi murti tula watey n Khalun thodi pokal aahe tr kalun Te msel milat bgh te law Ani Tyawr golden color de houn jael bgh te hm😊 Baki tuz aaj udyapan aahe n Te tr tu shahi thatach krte tyamdhe Khi doubt nhi😊 mast Kel Asel sgl tu 😊 Baki vlog pn mast 😊 Ani ajunpn bgh me trivling mdhe aahe bgh tula mhnla na mumbaila chaley Te chaley bgh 😊🥰😘😍
खुप खुप आभारी आहे स्नेहल 💖हो मी लवकरच सीसीटीव्ही कॅमेरा बसवणार आहे आणि तु म्हणते तसे नक्की काळजी घेईन thank you so much dear 💖❤️❤️ असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
Khup chan vlog
Thank you so much मनिषा ताई 🙏
Shree Swami Samarth ❤
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 उषा ताई
ताई वस्त्र खूप छान शिवले आहे
Thank you so much dear 💖❤️❤️
Shree swami samarth 🙏🏼🙏🏼 ...
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 उषा ताई
Chan
Thank you so much सविता ताई 🙏
Mastay dogha Tom and Jerry sarkhe bhandtat masta aahe tumhi dogha samjutdar aahat ❤❤❤❤❤❤❤❤ Amche dada ani vahini.😊😊
Tom n Jerry 👍👍😀❤❤
खुप खुप आभारी आहे सुप्रिया ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
Thank you so much राजश्री ताई 🙏
Sonali mala swami samartha che parayan karayche hai kadhi karu aani tayche niyam aani puja vidhi sang
Tai Jai shree Swami Samarth
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
जयश्री वैभव लक्ष्मी माता
🙏जय श्री वैभव लक्ष्मी माता 🙏 प्रिती ताई
श्री महालक्ष्मी पसन्न ❤🌺🙏
Thank you so much धनश्री ताई 🙏 श्री महालक्ष्मी प्रसन्न 🙏
Shivani ni saree khup Chan shivli aahe❤❤❤❤❤kharach tumehi doghe Tom and Jerry ch aahat love you dear 🙏🌹 Shree Swami Samarth 🌹🙏
खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
Tai tumache hair itake patala hote itake chan kase zhale hair plz....rly
श्री स्वामी समर्थ ❤ ताई
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
Tai Sri Swami Samarth
Tai maj phila guruvr suthk hoth ata durpapn Gela pn mi upas kela ahe mg mi udyapn ks kru
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 मोनाली ताई
मोनाली ताई पुढचे दोन गुरूवार आहेत तुम्ही करू शकता काही हरकत नाही भाव आणि श्रद्धा महत्वाची
फर्स्ट लाईक
Thank you so much लता ताई 🙏
Shree Swami Samarth Tai Ani dada
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 स्वाती ताई
Shewtchya guruwari me maheri asnar tar udyapan maheri kel tar chalel
अस का करतेस व्हिडिओ खुप खुप छान
प्राची कामाचा लोड खुप वाढला आहे त्यामुळे राहून जातात रिप्लाय राग मानू नका वेळ मिळेल तेव्हा मी नक्की रिप्लाय करत जाईन असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
❤ hi sonali shree Swami Samarth ❤
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 दिपाली ताई
Tai kalshi kete la devachi
👌👌👌❤
Thanks कमल ताई 🙏
😃😃👌👌
Thanks शरयु ताई 🙏
खूप chan ट्रॉल्या आहे बाहेर काढता ये तात
Thank you so much सुनिता ताई 🙏
Khup chan tai....maz pn youtuber channel aahe tai please bhet dya 💗
हो श्रद्धा ताई मला वेळ मिळाला की नक्की बघेन माझ्याकडून खुप साऱ्या शुभेच्छा 🎉 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@pranjalShindevlogs kharch tai tu khup chaglya aahat....tumhi velat vel kadun mazya comment la uttar Dil thank you so muchhhhhh tai.....full support aahe tai tumhala...tumhi khup mothya youtuber tai honar nakki tai 🥹💗🙏
Kithi chayna vidios 👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻 Laxmi pujay chayna
Thank you so much dear 💖❤️❤️
Hii tai Kashi aahes shree Swami Samarth video khup mast ❤❤❤
संगिता ताई मी ठीक आहे thank you so much dear 💖❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
ताई उद्यापनाच्या दीवशी तीन मुली जेवु घातल्या तर चालेल का प्लीज सांग.काही जनी म्हणत्यात तीन नाही घालायच्या प्लीज सांग श्री स्वामी समर्थ महाराज की जय
हो ताई ते बरोबर सांगत आहेत ,सात नऊ आकरा अशा पद्धतीने जेवू घाला असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
ताई आमच्या इथे पण काही बायकांनी उद्यापन केले शेवटच्या गुरुवारी एकादस आहे म्हणून पण वाटले ताई काय सांगतात उद्यापणा विषयी बघुया तर माझी उद्यापण कधी करायचं ह्याची काळजी मिटली ताई विडीओ खूप छान दादांच बोलन तर छान ❤❤
हो ताई आपण नियम नाही बदलू शकत thank you so much dear 💖❤️❤️
खूप छान शिवले ताई शिवानी ताईनीं देवींचे वस्त्र मी पण शिवुन बघेन जमते का आणि ताई येत्या अमावस्याला जतच्या यल्लमा देवीची यात्रा आहे ये ताई मला भेटायचं आहे जर तू यात्रेला आलीस तर यात्रा पण होईल भेट माझ्या कमेंटला रिप्लाय दे
ताई मी अजून काही नक्की केले नाही बघू ठरले तर मी नक्की सांगेन खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
हाय सोनाली. छानच शिवले देवीचे वस्त्र.हुशार आहे शिवानी .ताई दादा एकदा बरोबर बोलतात....तुला रोज विचारीन म्हणते रागावू नको...दादा खूप गोरे झाले आहेत..आरु किती हुशार आहे .टिफीन आणून ठेवला😊
विशाखा ताई आपली एक सबस्क्राइबर ताई जे वांगावरचे प्रोडक्ट पाठवले होते ते वापरतात त्या प्रोडक्टचा ह्यांना चांगला रिझल्ट आला आहे thank you so much dear 💖❤️❤️ असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
🙏🌷🙏❤❤
Thanks राजश्री ताई 🙏
ताई सांगते तुला ती देवाची कळशी आहे ना तिला पितंबरिने घासायाच लगेच आपण ज्वारी खातो ना त्याच्या पीठाने घासायची परत साबणाने घासायची आणि पुसून ठेवायची बघ कशी camak राहते मी करते tas सगळ्या तांबच्या भांड्याना...मस्त व्हिडिओ ❤❤❤❤
हो सुनिता ताई मी नक्की ट्राय करेन खुप खुप धन्यवाद ताई 🙏 खूप छान माहिती दिली असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
Tai devgharaat kawdya kase aani kadi pujaawe aani rooj kasa prkare puja karawi te please lawkar sanga
ताई मी एखाद्या व्हिडिओ मध्ये नक्की शेअर करेन thank you so much dear 💖❤️❤️
Mi pan ashich Laxmi chi murti aanali pan ti khali bhariv aahe .👌👌
हो ताई भरीवच असावी मी ती बदलून आणणार आहे thank you so much dear 💖❤️❤️
@@pranjalShindevlogs 🙏🙏
Tai video ka g aala nahi ky jal
First like first comment first view ❤❤❤❤
Thank you so much dear 💖 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
आमचे दादा भारीच आहेत....😊
Thank you so much प्रिती ताई 🙏
Khup sundar puja, tayi jithun murti ghetli tyancha kadun bharun ghe detat te.swami aayi.
ताई मी ती मुर्ती बदलून आणणार आहे thank you so much dear 💖❤️❤️
आणि मिस्टर वारले आहे काय करू
श्री स्वामी समर्थ ❤ तुम्ही सगळे खूप छान आहात न आपला देवी ने स्वामी नी हा योगायोग घडून आणला स्वामी ची च इच्छा..... laddu छान होते सात्विक la kup आवडले.....n खरच खूप मनापासून वाटायचं की दादा न तुला भेटायचं.......आता भारी वाटल की आपण आज बोलो..... माझे Mr. बोले की त्या व्हिडिओ मधे सगळे जसे आहेत तसेच आहेत सगळे Happy 😊......thnq you so much Didi DaDa......kup Prem सात्विक च्या आतू आणि मामा ना❤❤❤❤❤
खुप खुप आभारी आहे आरती ❤️ असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ❤️ love you satvik ❤️
😊❤
Thanks आशा ताई 🙏
श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏🙏🙏🙏
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
ताई शिवानी ने वस्त्र खुप छान शिवले आहेत कोल्हापुर ची महालक्ष्मी चे दर्शनाल यायच विचार करत आहोत कारण माझी नंनद राहते देवरुख ल ताई तिचा कडे यायचे आहेत कोल्हापुर ल आलावर तुला आणि दादा ल भेटाय चे आहे केव्हा योग यतोय की यायच स्वामी ची इच्छा ❤🎉
हो श्रद्धा ताई नक्की या स्वामी महाराजांची इच्छा असेल तर आपण नक्कीच भेटू thank you so much dear 💖❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
दोघांची कमेंट्स छान आहे❤🎉
Thank you so much वनिता ताई 🙏
धन्य वाद ताई
सोनाली दादा बोलत आहे ते अगदी खरं आहे नवरा बायकोन मित्र मैत्रिणी सारख असवं ज्याचे विचार चांगले दिसतं
Thank you so much राजश्री ताई 🙏
Mala vart karnyachi khup ichha aahe,tai pan kana kahi adchan yet aahe,pudhchya shukrvari suruvat Karu ka tai vaibhav lakashmiche vart❤❤❤
ताई तुमची इच्छा झाली आहे तर नक्की करा पण शेवटचा गुरुवार झाला की सकाळी म्हणजे शुक्रवारी चालू करा अडचणी येतात म्हणजे आपली परिक्षा घेतली जाते तुम्ही निर्धार करून चालू करा
सोनाली तू आणि दादा कशी आहेस तब्येतीची काळजी घे🥰🥰Anita karande😊🙏🏻🙏🏻
अनिता ताई आम्ही दोघेही ठीक आहोत मी नक्की काळजी घेईन खुप खुप धन्यवाद ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
Kiti cute aahet tumchi bhadan tai Mumbaichy tai che video ka yet nahi g
अमृता ताई सध्या धावपळीत माझे आईशी बोलणे झाले नाही त्यामुळे मला देखील कल्पना नाही मी विचारून बघते असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
Tumi j drass ghatle ahe tyancha address dhyal ka Kiva number . Tum che drass khup Chan ahe . video pn chan astat mi roj vlog bagte pn comment kart nahi .
रेश्मा ताई मी ते ड्रेस गांधीनगरमध्ये घेतले होते मला दुकानाचे आठवत नाही तुम्ही गांधीनगरमध्ये घेवू शकता असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@@pranjalShindevlogs Thank you dear💐💐
❤
Thanks पूजा ताई 🙏
देवी ला वस्त्र मला पण शिवायचे आहे
कविता ताई शिवानीने शिवलेले मी शेअर केले आहे तुम्ही त्या पद्धतीने शिवू शकता असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
Tai tula mail kela reply ala nahi
tai mi pregnant aho mi vaibhav laxmi vrth kru ka upas krn hot nh maz mla reply dyal kru ka nko
फाल्गुनी ताई मी सांगेन नका करू कारण उपवास करावा लागतो आणि अशा दिवसात खाल्ले पचतं न पचतं त्यामुळे तुम्हाला त्रास होण्याची शक्यता असते नंतर केले तर बरं होईल
@pranjalShindevlogs thanku tai
नमस्कार ताई माझे चार वैभव लक्ष्मी व्रत राहिले आहे त
रेश्मा ताई काही हरकत नाही तुम्ही ते पुढे कंटीन्यु चालू ठेवू शकता ऐकून खूप वाईट वाटले दैवाने खुप मोठा घाला घातला आहे पण खचून जाऊ नका आई महालक्ष्मी तुमच्या मागे राहील तिच्या कृपेने तुम्हाला काहीही कमी पडणार नाही
Tai chandichi murti ghyayla pahije hotis ,tai belache pan pindila somvari vahat ja ravivarich todun thevat ja, shree swami samarth,jay vaibhavlakshmi mata
हो सुरेखा ताई मी नक्की लक्षात ठेवेन खुप खुप आभारी आहे सुरेखा ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
Tai he ghagar kuthe bhetel
ताई भांड्याच्या दुकानात चौकशी करा नक्की मिळेल thank you so much dear 💖❤️❤️
@pranjalShindevlogs tai ashi ghagar mumbai madhe nahi bhetat g he kadachit kolhapur madhech bhetat
नमस्कार ताई दादा तुमच्या एरिया मधे घर असेल तर नक्की सांग आम्हाला घ्यायच आहे बाकी व्हीडिओ छान असतात मी नेहमी बघते दादा ची तुमची नोकझोक खूप छान
हो ताई चौकशी करून नक्की शेअर करेन thank you so much dear 💖❤️❤️
Aag tai mla he sang na g please je lok baitthaki la jatat I think ramdas swaminchi tar tyat sangital hot naral ha purlingi (purush) aahe tar tyala nath vaigere aas kahi ghalu naye mag kas karaych mhanje kartat sagale pan chalat ka tula kahi mahit asel tar sang
स्नेहल ताई मला देखील काही कल्पना नाही जे पिढी जात चालत आले आहे तेच आपण पुढे कयायचे नारळाशिवाय कलश पूर्ण होत नाही असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
😂😂dada sona
Thank you so much मेघा ताई 🙏
हाय डियर❤ कशी आहेस. आत्ता मी छान कमेंट टाकली होती.परंतु मला वाटते, ट्रेन मधे ती डिलीट झाली कारण ट्रेन सतत हलत असते.ओके त्यामुळे छोटीशी पुन्हा टाकली.दादा नी तू अशीच मस्त राहा .आरुची तब्बेतीची काळजी घे .कारण आत्ता परत स्पोर्ट्स चालू होतील .❤❤❤
काही हरकत नाही सायली ताई मनातून तुम्ही दिलेलं प्रेम हे सतत माझ्या पर्यंत पोचतेच खुप खुप आभारी आहे सायली ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
ताई पुर्ण धनकुंचन कोणाकडुन घेतले
ताई मी दोन तीन व्हिडिओ मध्ये सांगितले आहे मागच्या आठवड्यात व्हिडिओ मध्ये नंबर शेअर केला होता मागच्या व्हिडिओ मध्ये चेक करा तुम्हाला नक्की मिळेल असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
श्री स्वामी समर्थ ताई 🙏
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 कविता ताई