Happy journy किट्टो❤❤❤ प्रवास अगदी चांगला होवो हीच स्वामी चरणी प्रार्थना❤❤❤ ताई तुझे विडिओ मी गेली दोनतीन वर्षे पाहत आहे एकदम मस्तच वाटते पहायला आम्हाला सुद्धा त्यातून माहिती मिळते❤❤ श्री . स्वामीसमर्थ❤❤❤
Kitto chan disat hoti tai ❤❤ viru mast ❤❤ lahan bhau ❤❤ sherusathi khup Sara Prem tai ❤❤ virusathi pan khup Sara Prem tai ❤❤ happy journey kitto ❤❤ chan vlog ❤❤
Happy Journey ,Kitt0👍👍❤️❤️❤️ आजचा व्हिडिओ खूप छान आहे .ताई दादा आरू किट्टो मी तुम्हां सर्वाना आरू चौथीला आणि किट्ट़ो सहावीला आसल्यापासून व्हिडिओ पहाते त्यामुळे आपलं असं वेगळंच अतूट नाते तयार झाले आहे 👌👌👍👍❤️❤️❤️❤️❤️❤️🌹🌹🙏🏼🙏🏼श्री स्वामी समर्थ,🙏🏼🙏🏼🌹🌹जय वैभवलक्ष्मी माता🙏🏼🙏🏼🌹🌹
हो ताई तुम्ही खुप जुन्या माझ्या ताई आहात त्यामुळे आपले खुप छान नाते बनले आहे तुमची एखाद्या दिवशी कमेंट नाही दिसली की मनाला हुरहूर लागते खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
खूप छान ताई खूप छान दिसत आहे प्रांजल सहलीसाठी खूप खूप शुभेच्छा तब्येतीची काळजी घ्या सुखाचा प्रवास होईल सोनाली ताई अप्रतिम व्हिडिओ आणि दादा ची तब्येत कशी आहे दादा पण ठीक आहेत ना ताई 👌👌👍🙏👍👍👍👍
Hi Tai khup chhan Sunder vlog ताई चिऊ la happy journey बेटा खुप छान एन्जॉय कर तुझा प्रवास सुखी समाधानी हो हीच स्वामी चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ महाराज आणि टेक केअर लव्ह यू फॅमिली ❤❤
किट्टू ट्रीप ला गेली का हॅप्पी जनरी किट्टू❤❤ सोनाली ताई नमस्कार खूप दिवसांनी तुम्हाला कमेंट्स करतो ताई तुम्हाला नुगा बेस्ट माहित का थेरेपी घेतात कोल्हापूर मध्ये नुगा बेस्ट ची शाखा आहे तू पण थेरपी घेऊन या ताई खूप चांगला फरक पडतो औषध गोळ्या काही सुद्धा घ्यायच्या नाही वजन पण कमी होतो आपली मनिषाताई बेळगाव मध्ये काकती मधली आहे
हाय सोनाली, किटो आज आमच्या इकडे येत आहे आमच्या इकडून शनिशिंगणापूर खूप जवळ आहे. किटो happy jarny मस्त एन्जॉय कर. अगं वीरू ना लहान मुलं कशी खोडील असतात ना अगदी तसाच आहे noti. पण खूप छान वाटत त्याला शेरूच्या खोड्या करताना पहायला. हसूपण येत. अगं आज मी शुक्रवार नाही केला. कारण मी हॉस्पिटल मध्ये आहे मिस्टरांना ऍडमिट केले आहे. संस्थेचे हॉस्पिटल आहे कमी पैसे लागतात. पण खूप लांब आहे त्यामुळे घरी जाता येत नाही इथंच रहावं लागत आहे. इथं त्याचं जेवण मिळत त्यामुळे काळजी नाही. रिपोर्ट अजून आले नाही आले की कळवते तुला. बाकी व्हिडीओ खूप छान होता. 👍👍👍👍👍श्री स्वामी समर्थ 🩷🩷🩷
अगं पण दादांना अचानक काय झालेलं आहे काही हरकत नाही शुक्रवार नाही केला तरी राहू दे मी तुझं सगळं समजू शकते काळजी घे तुझी पण धक धक करू नको रिपोर्ट आले की कळव बाकी भरभरून प्रेम स्वामी आहे तुझ्या पाठी काळजी नको करू पारस कसा आहे
@pranjalShindevlogs अचानक नाही गं खूप दिवसापासून आजारीच होते ते पण आता जास्त झालं होत म्हणून ऍडमिट करावं लागलं. खरच आहे स्वामी आहेत माझ्या पाठीशी म्हणूनच काही वर्षांपासून तुटलेलं नातं आज स्वतः हुन जुळलं आहे माझे दिर जावं स्वतः हुन बोलायला लागले. ते म्हणाले तू काळजी करू नको मी पहातो सगळं. आज त्याच्या मुलीच लग्न आहे पारस तिकडे गेला आहे. वेळेला स्वामीनी मदत पाठवली शिवाय लाडकी बहीण यौजनेचे सध्या पैसे आले आहे त्यामुळे सध्या पैशाचा प्रश्न सुटला आहे. तुझ्यासारखी मैत्रीण आणि स्वामी महाराज पाठीशी असताना मला कसली काळजी. कळवण मी तुला सगळं. श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏🙏🩷🩷🩷🩷🩷🩷
हाय डियर ❤ आजचा तुझा दिवस खूप धावपळीचा असणार ,कारण आज आपली किटो ट्रीपला गेली.तिला खूप शुभेच्छा व आशीर्वाद.सुखरूप जा ,सुखरूप ये.स्वामी आहेतच की पाठीशी.बाकी तुला दादा व अरुला दोन तीन करमनार नाही .पण चालायचे.ओके.दादा ठीक आहे त,हे बघून छान वाटले.तुझी मांडलेली पूजा मस्त.अशीच मस्त राहा.काळजी घे.❤❤❤
अग सोनाली मी वैभव लक्ष्मी व्रत करत होते 4 शुक्रवार झालेत... मागच्या 9 तारखे लां माझ्या मिस्टर ची आज्जी वारली.. आता सुतक संपले ... आता मी व्रत तसेच सुरू ठेऊ की पुन्हा पासून सुरू करू....
Tai kittola sang tichya pathishi nehmich ashirwad asnret Ani have safe journey kittola 😊 jaychy mhnun Kiti lawkr uthun tyar Zali bgh Ho n Ani kittola dress chan disat hota bgh 👌🤗 Ani laxmi ch udyapan KS zal te pn sang hmm vlog pn mast 🥰😍😘
Happy journey to you my lovely princess tai mi konti pn cream lavli tr dolyat pani yte etr veli mi pawder pn lavat nai bher jatanach cream pawder lavte pn divesbher dolyat pani yte nai sut hot mala faqt ata thandi aahe tr borolin green 💚 tich lavte baki kahi chalt nai aso shivani la sanga congratulations bhau ni gadi ghetli tai amhi pn shil khat asto vaya ghalvne mala pn nai awdet mi khup divsani video pahate mazya sis lagn hot tyamule mobile jast pahila nai ata js jamel ts pahin video aso shree Swami Samarth tai 🙏🏼🌹😘 good night sweet dreams take care 😘❤
अभिनंदन चीव दीदी मज्जा करा हीडा फीरा बघा हे तीला बघुन मला माझ्या शाळेच्या सहलीची आठवन झाली काय नाकी आपण नंतर हीडतो फीरतो पण शाळेतली मैत्रीणी सोबन फिरायची मज्जा वेगळीच आसते एक आठवण राहते नंतर आस शाळेची सहल ही कधीच आनुभवता येत नाही हेच वय असतं ते गेलकी गेलच पण खरच खूप छान चीव दीदी पण छान दीसतेय पुन्हा एकदा अभिनंदन आणि आशिर्वाद.
विशाखा ताई चिऊची ट्रीप शिखर शिंगणापूर, शिर्डी, रायगड असे तेरा ते चौदा पाॅईंट आहेत खुप खुप आभारी आहे विशाखा ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
ताई वैभव लक्ष्मी च वर्त करताना उपवास करावा च लागतो का......कारण माझे ४ महिन्याच बाळ अंगावर feed kart ahe mla शुक्रवार करायचे आहेत तर उपवास nhi kela tr chalel का......pls reply de tai urjunt ahe..❤
शिवन्या ताई तुमच्या मनात भाव महत्वाचा आहे मनात भाव नसेल तर उपवास करून देखील देव पावत नाही तुम्ही मनापासून पूजा करा त्या दिवशी शक्यतो जास्त प्रमाणात फळे खाऊन व्रत पूर्ण करण्याचा प्रयत्न करा वैभव लक्ष्मी माता तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
महाराजांचा उत्सव सुरू होता गडबड सुरू होती त्यामुळे video पाहायला वेळच मिळाला नाही ,भरपूर पाहुणे आले होते,लेकाला पण आणले होते दोन दिवस सुट्टी ला , आज व्हिडिओ बघत आहे आणि comment करत आहे, kitto ला म्हणावं मावश्यांचे आशीर्वाद आणि शुभेच्छा कायम सोबत असतील ..
CureSkin app link
app.curesk.in/Pranjal
Coupon code - PRANJAL100
किटू बारीक झाली आहे सोनाली किटू तुझी टिॖप सुखाची समाधानाची आणि आनंदाची Happy❤होऊ देत श्री स्वामी समर्थ🌹🌹
खुप खुप आभारी आहे रतन ताई 🙏 असाच सपोर्ट व आशीर्वाद पाठीशी राहू द्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
Happy journy किट्टो❤❤❤ प्रवास अगदी चांगला होवो हीच स्वामी चरणी प्रार्थना❤❤❤ ताई तुझे विडिओ मी गेली दोनतीन वर्षे पाहत आहे एकदम मस्तच वाटते पहायला आम्हाला सुद्धा त्यातून माहिती मिळते❤❤ श्री . स्वामीसमर्थ❤❤❤
खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट व आशीर्वाद पाठीशी राहू द्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
😮क्षी श्री स्वामी समर्थ सोनाली
❤❤ Shree Swami Samarth ❤❤ Khup sundar video Tai 👌 ❤
❤❤ श्री स्वामी समर्थ ताई❤❤
Kitto chan disat hoti tai ❤❤ viru mast ❤❤ lahan bhau ❤❤ sherusathi khup Sara Prem tai ❤❤ virusathi pan khup Sara Prem tai ❤❤ happy journey kitto ❤❤ chan vlog ❤❤
Happy Journey ,Kitt0👍👍❤️❤️❤️
आजचा व्हिडिओ खूप छान आहे .ताई दादा आरू किट्टो मी तुम्हां सर्वाना आरू चौथीला आणि किट्ट़ो सहावीला आसल्यापासून व्हिडिओ पहाते त्यामुळे आपलं असं वेगळंच अतूट नाते तयार झाले आहे 👌👌👍👍❤️❤️❤️❤️❤️❤️🌹🌹🙏🏼🙏🏼श्री स्वामी समर्थ,🙏🏼🙏🏼🌹🌹जय वैभवलक्ष्मी माता🙏🏼🙏🏼🌹🌹
Mi pan Shree Swami samartha tai ❤
हो ताई तुम्ही खुप जुन्या माझ्या ताई आहात त्यामुळे आपले खुप छान नाते बनले आहे तुमची एखाद्या दिवशी कमेंट नाही दिसली की मनाला हुरहूर लागते खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
Thank you so much उषा ताई 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
My Sweet Tai Love you alot❤️❤️❤️❤️❤️@@pranjalShindevlogs
Shri Swami Samarth 🌹🙏. Kitto happy journey beta enjoy kar n plz take care.❤
खुप खुप आभारी आहे अनघा ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
Khupchan tai video kitto enjoy take care tuje vichar KHUP positive ahet chan vatat god BLESS YOU ALL FAMILY 👍👌🙏❤
खुप खुप आभारी आहे मिनल ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
Shree Swami Samarth tai ❤❤
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 रूपाली ताई
खूप छान ताई खूप छान दिसत आहे प्रांजल सहलीसाठी खूप खूप शुभेच्छा तब्येतीची काळजी घ्या सुखाचा प्रवास होईल सोनाली ताई अप्रतिम व्हिडिओ आणि दादा ची तब्येत कशी आहे दादा पण ठीक आहेत ना ताई 👌👌👍🙏👍👍👍👍
हो श्वेता ताई तुमचे दादा आता ठीक आहेत खुप खुप आभारी आहे श्वेता ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️
हिरव्या रंगाच्या ड्रेसमध्ये किट्टो राणी खूप छान दिसत आहे ताई😘🌹❤
Thank you so much दिपाली ताई 🙏
@@pranjalShindevlogs 🌹❤️
Happy journy kitto ❤❤❤ श्री स्वामी समर्थ
Thank you so much रचना ताई 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
Shree Swami Samarth tai
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 अश्विनी ताई
Kittocha प्रवास सुखाचा, आनंदाचा होवो.❤ swami bless you all.
खुप खुप आभारी आहे शितल ताई 🙏 असाच सपोर्ट व आशीर्वाद पाठीशी राहू द्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
Happy journey kitto श्री स्वामी समर्थ ताई 🙏
Thank you so much वर्षा ताई 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
श्री स्वामी समर्थ ❤️ताई ❤️
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 आशा ताई
Shree Swami Samarth tai 🙏🌹🙏
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 शर्मिला ताई
Happy journey kitto beta❤❤💐💐take care
Thank you so much रेखा ताई 🙏
Hi Tai khup chhan Sunder vlog ताई चिऊ la happy journey बेटा खुप छान एन्जॉय कर तुझा प्रवास सुखी समाधानी हो हीच स्वामी चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ महाराज आणि टेक केअर लव्ह यू फॅमिली ❤❤
खुप खुप आभारी आहे नंदा ताई 🙏 असाच सपोर्ट व आशीर्वाद पाठीशी राहू द्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
Shree Swami Samarth 🙏🙏
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 वैशाली ताई
Kup Chan video hota tai shree Swami Samarth
Thank you so much dear ❤️❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
Kitto happy journey.... Safe Journey.... Enjoy your trip happily❤❤❤
खुप खुप आभारी आहे सुषमा ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
❤❤❤❤🎉
किट्टू ट्रीप ला गेली का हॅप्पी जनरी किट्टू❤❤ सोनाली ताई नमस्कार खूप दिवसांनी तुम्हाला कमेंट्स करतो ताई तुम्हाला नुगा बेस्ट माहित का थेरेपी घेतात कोल्हापूर मध्ये नुगा बेस्ट ची शाखा आहे तू पण थेरपी घेऊन या ताई खूप चांगला फरक पडतो औषध गोळ्या काही सुद्धा घ्यायच्या नाही वजन पण कमी होतो आपली मनिषाताई बेळगाव मध्ये काकती मधली आहे
हाय सोनाली, किटो आज आमच्या इकडे येत आहे आमच्या इकडून शनिशिंगणापूर खूप जवळ आहे. किटो happy jarny मस्त एन्जॉय कर. अगं वीरू ना लहान मुलं कशी खोडील असतात ना अगदी तसाच आहे noti. पण खूप छान वाटत त्याला शेरूच्या खोड्या करताना पहायला. हसूपण येत. अगं आज मी शुक्रवार नाही केला. कारण मी हॉस्पिटल मध्ये आहे मिस्टरांना ऍडमिट केले आहे. संस्थेचे हॉस्पिटल आहे कमी पैसे लागतात. पण खूप लांब आहे त्यामुळे घरी जाता येत नाही इथंच रहावं लागत आहे. इथं त्याचं जेवण मिळत त्यामुळे काळजी नाही. रिपोर्ट अजून आले नाही आले की कळवते तुला. बाकी व्हिडीओ खूप छान होता. 👍👍👍👍👍श्री स्वामी समर्थ 🩷🩷🩷
अगं पण दादांना अचानक काय झालेलं आहे काही हरकत नाही शुक्रवार नाही केला तरी राहू दे मी तुझं सगळं समजू शकते काळजी घे तुझी पण धक धक करू नको रिपोर्ट आले की कळव बाकी भरभरून प्रेम स्वामी आहे तुझ्या पाठी काळजी नको करू पारस कसा आहे
@pranjalShindevlogs अचानक नाही गं खूप दिवसापासून आजारीच होते ते पण आता जास्त झालं होत म्हणून ऍडमिट करावं लागलं. खरच आहे स्वामी आहेत माझ्या पाठीशी म्हणूनच काही वर्षांपासून तुटलेलं नातं आज स्वतः हुन जुळलं आहे माझे दिर जावं स्वतः हुन बोलायला लागले. ते म्हणाले तू काळजी करू नको मी पहातो सगळं. आज त्याच्या मुलीच लग्न आहे पारस तिकडे गेला आहे. वेळेला स्वामीनी मदत पाठवली शिवाय लाडकी बहीण यौजनेचे सध्या पैसे आले आहे त्यामुळे सध्या पैशाचा प्रश्न सुटला आहे. तुझ्यासारखी मैत्रीण आणि स्वामी महाराज पाठीशी असताना मला कसली काळजी. कळवण मी तुला सगळं. श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏🙏🩷🩷🩷🩷🩷🩷
किटे happy journey खूप छान ताई video ❤
Thank you so much जोंधळेकर ताई 🙏
Happy journey my princess 💖🌹
Thank you so much सुकेष्नी ताई 🙏
Khupch Sunder hota video
Kitto Happy journey
Thank you so much जयश्री ताई 🙏
Hii Sonali..nice vlog..Happy journey kitto..have a nice trip..
SHREE SWAMI SAMARTH..
Thank you so much भक्ती ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
Happy journey beta,nice vlog tai,take care dada,shree swami समर्थ
Thank you so much सुरेखा ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
Shree Swami Samarth tai 🥰👌 tai kitto la Happy journey ❤❤ video mast 🥰👌
Thank you so much वैशाली ताई 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
हाय डियर ❤ आजचा तुझा दिवस खूप धावपळीचा असणार ,कारण आज आपली किटो ट्रीपला गेली.तिला खूप शुभेच्छा व आशीर्वाद.सुखरूप जा ,सुखरूप ये.स्वामी आहेतच की पाठीशी.बाकी तुला दादा व अरुला दोन तीन करमनार नाही .पण चालायचे.ओके.दादा ठीक आहे त,हे बघून छान वाटले.तुझी मांडलेली पूजा मस्त.अशीच मस्त राहा.काळजी घे.❤❤❤
खुप खुप आभारी आहे सायली ताई 🙏 असाच सपोर्ट व आशीर्वाद पाठीशी राहू द्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
@pranjalShindevlogs येस डियर
अगदि बरोबर ताई ❤
Thank you so much स्वाती ताई 🙏
Shree Swami Samarth Shree Guru Dev Datta 🙏🙏🌹🌹🙏🙏
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 रोहीणी ताई
Happy journey kittoo, and congratulations Shivani for new car your brother 🎉🎉
खुप खुप आभारी आहे शितल ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
खूप छान व्हिडिओ ताई❤❤
Thank you so much ज्योती ताई 🙏
किटु तुझ्या ट्रिपचा प्रवास छान होऊ दे हेपी जर्नी ❤❤ छान विडीओ ताई ❤❤
खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
Happy journey. ❤❤❤❤
Thank you so much संगिता ताई 🙏
अग सोनाली मी वैभव लक्ष्मी व्रत करत होते 4 शुक्रवार झालेत... मागच्या 9 तारखे लां माझ्या मिस्टर ची आज्जी वारली.. आता सुतक संपले ... आता मी व्रत तसेच सुरू ठेऊ की पुन्हा पासून सुरू करू....
श्रद्धा ताई सुतक संपल्यावर शुभ शुक्रवार बघून चालू करू शकता असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
Khup Chan hota aajcha video ❤
Thank you so much अमृता ताई 🙏
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🌹 ताई चिऊ छान दिसते आहे.😘😘❤❤
Thank you so much dear ❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
🙏🌹 ॐ श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🙏
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 मनिषा ताई
Happy journey चिऊ, ड्रेस मध्ये खूप गोड दिसते❤
Thank you so much रुचिरा ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
Happy Journy कि
श्री स्वामी समर्थ ताई
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 कविता ताई
happy jurny kittu❤❤
Shree Swami Samarth
Shree swami samarth tai ❤❤❤
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 स्वाती ताई
Happy Journey.....🎉
Thank you so much प्रिती ताई 🙏
Happy journey ❤❤❤❤
Best of luck for your journey. Take care.
Thank you so much संगिता ताई 🙏
श्री स्वामी समर्थ ताई❤
Shree Swami samartha
Hi tai nice blog 💖Love you all 💖🙏🏻🌺Jay Sadguru🌺🙏🏻
Thank you so much dear कल्पना ❤️ असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ❤️❤️ love you so much 😘
Tai kittola sang tichya pathishi nehmich ashirwad asnret Ani have safe journey kittola 😊 jaychy mhnun Kiti lawkr uthun tyar Zali bgh Ho n Ani kittola dress chan disat hota bgh 👌🤗 Ani laxmi ch udyapan KS zal te pn sang hmm vlog pn mast 🥰😍😘
श्री स्वामी समर्थ🙏🌹
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
Tai Jai shree Swami Samarth
Shree Swami samartha love you
Happy journey kittu❤❤❤❤
Thank you so much गायत्री ताई 🙏
❤
Happy journey kitto
Thank you so much dear ❤️❤️❤️
Hi kitu happy journey ❤❤
Thank you so much अनुराधा ताई 🙏
श्रीस्वामीसमर्थ
Konte place aahe
हॅपी जनीऀ बाळा खूप गोड दिसतेस ❤ बारीक झाली किटृटो
खुप खुप आभारी आहे शुभांगी ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
GOOD BOY SHERU...kharch VEERU la khelyach ahe pan bichara SHERU ghabrto ahe. SHERU is SWEET BOY 😘😘😘😘SHREE SWAMI SAMARTH 🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏
हो ताई शेरू विरूला पटवून घेत नाही खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
खुप छान ताई
Thank you so much dear ❤️❤️❤️
Chan
Thank you so much सविता ताई 🙏
Happy journey to you my lovely princess tai mi konti pn cream lavli tr dolyat pani yte etr veli mi pawder pn lavat nai bher jatanach cream pawder lavte pn divesbher dolyat pani yte nai sut hot mala faqt ata thandi aahe tr borolin green 💚 tich lavte baki kahi chalt nai aso shivani la sanga congratulations bhau ni gadi ghetli tai amhi pn shil khat asto vaya ghalvne mala pn nai awdet mi khup divsani video pahate mazya sis lagn hot tyamule mobile jast pahila nai ata js jamel ts pahin video aso shree Swami Samarth tai 🙏🏼🌹😘 good night sweet dreams take care 😘❤
Happy journey kittu😊❤
Thank you so much नंदा ताई 🙏
👌👌❤❤
Thanks राजश्री ताई 🙏
Ag tai shanishignapur amla javal ah gg..kitto kiti javal ali hoti amchyaa❤❤❤
खुप खुप आभारी आहे मंगल ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
Tai tu kasav sriyantr kutun ghetle aahe plz sang na mala ghyace aahe
अभिनंदन चीव दीदी मज्जा करा हीडा फीरा बघा हे तीला बघुन मला माझ्या शाळेच्या सहलीची आठवन झाली काय नाकी आपण नंतर हीडतो फीरतो पण शाळेतली मैत्रीणी सोबन फिरायची मज्जा वेगळीच आसते एक आठवण राहते नंतर आस शाळेची सहल ही कधीच आनुभवता येत नाही हेच वय असतं ते गेलकी गेलच पण खरच खूप छान चीव दीदी पण छान दीसतेय पुन्हा एकदा अभिनंदन आणि आशिर्वाद.
खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट व आशीर्वाद पाठीशी राहू द्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
वांग क्रीम बद्दल सांगा ना ताई मी काल पण विचारले होते खरेच फायदा आहे काय
Ho tai 1000 takke result ahet
@@meghamane4215तुम्ही वापरला आहात काय
@@meghamane4215मेघा ताई तुम्ही वापरला आहात का
Khrech tai sanga na vang cream chi mahiti
Ho tae mala call Kara me bolta
Shree swami samarth 🙏
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 मनसिया ताई
Happy Journey 😊
Thank you so much dear ❤️❤️❤️
Happy journey kitto bala ❤
Thank you so much माधुरी ताई 🙏
Hi श्री स्वामी समर्थ ताई... चिऊ खूप मस्त दिसत आहे.😊 तिचा प्रवास सुखाचा होवो काळजी घ्या🎉
खुप खुप आभारी आहे दिपाली ताई 🙏 असाच सपोर्ट व आशीर्वाद पाठीशी राहू द्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
Happy journey kito
Thank you so much लता ताई 🙏
Ag mi pan ramzaan.che roje dupaar chya jewna war roja sodte
हो जकिया ताई चालते thank you so much dear ❤️❤️❤️
श्री स्वामी समर्थ जय जय रघुवीर समर्थ
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 रेश्मा ताई
HAPPY journey kitto तुझ्या तब्येतीची काळजी घे😊
Thank you so much रूपाली ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
हैप्पी जर्नी 💐💐
Thank you so much dear ❤️❤️❤️
ताई खुप छान केली पुजा
Thank you so much मंगल ताई 🙏
हाय सोनाली.चिऊला Happy jarni...कुठे कुठे गेली चिऊ.
विशाखा ताई चिऊची ट्रीप शिखर शिंगणापूर, शिर्डी, रायगड असे तेरा ते चौदा पाॅईंट आहेत खुप खुप आभारी आहे विशाखा ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
Hi Tai ❤❤❤🎉🎉🎉
Hi सारिका ताई 🙏
श्री स्वामी समर्थ
Shree Swami samartha
Hi Tai mi Kolhapur la yet ahe...hope so apli bhet whawi🤞
रिंकू ताई योग आला की आपली भेट नक्की होईल thank you so much dear ❤️❤️❤️
@@pranjalShindevlogs yes tai
Hi tai ❤❤❤
Hi Tai ❤️ love you too dear 😘
Vaibhav Lakshmi vrat chya shukrawari sankashti chaturthi aali tr puja mandaychi ka ? ...aani to shukrawar count honar ka? Tumhi rpl ka det nahi....lagopath 3 video vr mi comment kele...pls mla sanga chaturthi cha shukravar ch...konitari sanga...
Happy journey kitto.ताई कशी आहेस तू.
मी ठीक आहे अनुराधा ताई 🙏 thank you so much dear ❤️❤️❤️
Rai kiti khrch ato on line skin tritmentla
स्वाती ताई साधारण पंधराशे रुपये खर्च येतो
❤❤
Love you 😘
किट्टू छान दिसली आहे ऍड्रेस मध्ये बारीक दिसत आहे
Thank you so much कमल ताई 🙏
Haii tai Frist comment khup Chan vatl tai mi Frist comment keli mnun❤❤
खूप खूप मनापासून आभारी आहे ताई
Mi pakdlet tai vibhv laksmi che shukravar ..
खुप छान ताई वैभव लक्ष्मी माता तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
प्रवास सुखाचा होवू मस्त रहा
खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट व आशीर्वाद पाठीशी राहू द्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
खूप खूप शुभेच्छा आमच्या कडून
Thank you so much dear ❤️❤️❤️
श्री स्वामी समर्थ ताई वांगीच्या क्रीम बद्दल प्लीज माहिती सांग ना
Msg me
ताई मी आठवड्याभरापूर्वी व्हिडिओ मध्ये माहिती दिलेली आहे व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला नक्की समजेल असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
ताई वैभव लक्ष्मी च वर्त करताना उपवास करावा च लागतो का......कारण माझे ४ महिन्याच बाळ अंगावर feed kart ahe mla शुक्रवार करायचे आहेत तर उपवास nhi kela tr chalel का......pls reply de tai urjunt ahe..❤
शिवन्या ताई तुमच्या मनात भाव महत्वाचा आहे मनात भाव नसेल तर उपवास करून देखील देव पावत नाही तुम्ही मनापासून पूजा करा त्या दिवशी शक्यतो जास्त प्रमाणात फळे खाऊन व्रत पूर्ण करण्याचा प्रयत्न करा वैभव लक्ष्मी माता तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@pranjalShindevlogs thank you tai
कुठे कुठे जाणार ट्रीप
वैशू ताई शिखर शिंगणापूर, शिर्डी, रायगड असे तेरा ते चौदा पाॅईंट आहेत असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
Mi vaibhvlaxmi vrt krty aj pasun pn maxykd shriyantr nahi tai
मनिषा ताई काही हरकत नाही ताई तुम्ही फोटो पूजू शकता वैभव लक्ष्मी माता तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
महाराजांचा उत्सव सुरू होता गडबड सुरू होती त्यामुळे video पाहायला वेळच मिळाला नाही ,भरपूर पाहुणे आले होते,लेकाला पण आणले होते दोन दिवस सुट्टी ला , आज व्हिडिओ बघत आहे आणि comment करत आहे, kitto ला म्हणावं मावश्यांचे आशीर्वाद आणि शुभेच्छा कायम सोबत असतील ..
गोंदवलेकर महाराजांचा ऊत्सव का
खुप खुप आभारी आहे प्रतिभा ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏