ताई खूप छान झाले वैभवलक्ष्मी व्रताचे उद्यापन पूजा बघून मनाला प्रसन्न वाटले अत्यंत भक्तीमय वातावरणात सर्व कार्यक्रम खूप छान झाला ताई 👌👌👍👍♥️♥️♥️♥️♥️🌹🌹🙏🙏जय श्री वैभवलक्ष्मी माता 🙏🙏🌹🌹 🙏🙏श्री स्वामी समर्थ 🙏🙏🌹🌹
हाय सोनाली, किती छान केलंस तू वैभव लक्ष्मीचे उदयापण. खरंच कुठून येते गं एव्हडी एनर्जी तुला हॆ सगळं करायला किती हसत मुखाने आणि मनापासून करतेस सगळं. म्हणूनच लक्ष्मी माता तुझ्यावर प्रसन्न आहे. वैभव लक्ष्मी माता अशीच सदैव तुझ्यावर प्रसन्न राहो हिच प्रार्थना. 🙏🙏🙏असं सगळं करण्याची खूप इच्छा असते. पण शारीरिक आणि आर्थिक प्रॉब्लेम मुळे नाही जमत गं. मला माहित आहे हॆ अगदी साध्या पद्धतीने केले तरी चालते. पण मनाला असं वाटत ना की आपणही असंच सगळं करावं काय करणार मनच ते त्याला काय वाटेल ते सांगता येत नाही. पण खरच खूप छान झाले उदयापण. तू फुलाबद्दल बोललीस मंत्र वाचल्यानंतर फुल व्हायचं पण कोणता मंत्र ते समजलं नाही. ते पण सांग. बाकी व्हिडीओ खूप छान होता मन प्रसन्न झालं पाहून 👍👍👍श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🩷🩷🩷🩷🩷🩷
अर्चनाताई सगळ्यात आधी तुझे फार मनापासून आभारी आहे तुझे प्रेम असेच राहू दे काही हरकत नाही ताई तुझ्या शारीरिक प्रॉब्लेम मला माहित आहे तुला उपवास नाही जमला तरी चालेल पूजा वाचायला नाही जमलं तर पारस कडून वाचून घे बाकी कुठलेही काहीही मोठं करायचं राहू दे छोटी पूजा नैवेद्यामध्ये अगदी साखर किंवा गूळ चालतं उद्यापणाला नुसता एक वाटी खिरीचा प्रसाद आणि फुल आणि पुस्तक दिल तरी पण चालतं आई लक्ष्मीमतेची कृपा तुझ्यावर नक्कीच होईल मिळाली की मार्ग हा सापडेल कोणत्याही परिस्थितीत तू डगमगत नाही हीच कृपा आहे देवाची येणारी वेळ निघून जाते हेच खूप मोठ आहे बाकी काळजी घे लक्ष्मी स्तवन आहे बघ सुरुवातीच्या दुसऱ्या तिसऱ्या पानावर ते बोलायचं आहे
सोनाली तुझे उद्यापन खूप सुंदर आणी देखणे झाले आहे. एक छोटीशी सूचना करते तुझ्यापेक्षा मोठी आहे म्हणून हक्काने सांगत आहे, नैवेद्य दाखवताना देव जेवतो हे लक्षात घेऊन वरण भाताची मूद देवासमोर हवी. केळीच पान किंवा तसे ताट असेल तर पानाची रुंद बाजू देवासमोर हवी. भाजी आमटी उजवीकडे हवे. सूचनेचा राग मानू नकोस.
नाही वर्षा ताई राग कसला तुम्ही तर एखादी आई सांगते अशा पद्धतीने समजावून सांगितले आहे मी नक्की लक्षात ठेवेन खुप खुप धन्यवाद ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
वैभव लक्ष्मी चा नैवेद्य नेहमीप्रमाणे खूपच छान केलेला आहे. मावशी तुम्ही आणि शिवानी मामी खूप छान दिसत आहे. देवीचे उद्यापण खूपच छान केलेले आहे. खरंच मन अगदी प्रसन्न झाले. व्हिडिओ खूप छान आहे.❤ श्री स्वामी समर्थ 🙏
खुप चागल झालं उद्यापन सोनाली. स्वयंपाक खुप मस्त. भरपूर कष्ट करतेस. तु एवढे माणसं जोडले आहेत की प्रत्येकाला वाटत तुम्हाला भेटाव. कारण तुझे व्हिडीओ पाहून एक positiv एनर्जी येते. मला पण खुप इच्छा आहे तुला भेटण्याची. जवळ जवळ तिन वर्ष होऊन गेले मी तुझे व्हिडीओ पहात आहे न चुकता. दिवसभर जर वेळ नाही मिळाला तर झोपताना पाहते. भरपूर शिकायला मिळते कमेंट करायला वेळ मिळत नाही जमेल तशी करत असते
सविताताई सर्वात आधी तुझी फार मनापासून आभारी आहे तू एवढा आपलेपणाने मला बोललीस यामध्ये भरपूर आलं नक्कीच भेट होईल ताई पण तू खूप दिवस दिसली नाहीस कुठे होती सगळं ठीक आहे का असू दे काही हरकत नाही कधी कधी कमेंटला होतं आधी मधी फक्त करत जा मुझे निदान मला कळेल तरी की तू बघते व्हिडिओ आणि विसर हा कधीच पडू नये एवढीच इच्छा आहे ना तुला ना मला बाकी काळजी घ्या
माझ पण 27 तारखेला उद्यापण आहे ताई मी पण आसच करते माझि रुम छोटि आसल्यापाई मि सातच सुवासिनि घालते मला आई लक्ष्मी ने भरपूर साथ दीलि म्हणुन मी जर वर्ष करते शुक्रवार तुझ ही खुप छान झालय उद्यापण मुंबई ला छोट्या रुम आसल्यानि मोठाइ कार्यक्रम करता येत नाही तेवढीच ऐक ईच्छा पूर्ण करावि लक्ष्मी मातेन बस मोठीशि रुम आणि कष्टाला यश बस
ताई तुला पहिल्यांदा मनापासून आमंत्रण देत आहे माझे पण येणाऱ्या शुक्रवारी वैभवलक्ष्मी व्रताचे उद्यापन आहे मी सुद्धा श्रावण महिन्यापासून शुक्रवार चालू केले होते तुझा शुभाशीर्वाद असू दे ताई 🙏🙏♥️♥️🌹🌹 ताई तू यावेळी खूप छान केले पहिल्यांदा सर्व सुहासिनींचें पूजन हळदी कुंकू आणि नंतर जेवण खूप छान प्रकारे हसत खेळत आनंदी आनंद अशा वातावरणात वैभवलक्ष्मी व्रताचे उद्यापन झाले वैभवलक्ष्मी माता माझ्या ताईवर आणि संपूर्ण कुंटुबावर सदैव प्रसन्न आणि कृपा राहो हिच देवींचरणीं प्रार्थना 🙏🙏🙏🌹🌹🌹♥️♥️♥️♥️♥️
ए माझी गुणाची ताई 😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘 कशी आहेस ग आज खूप सविस्तर तुला रिप्लाय देत आहे सगळ्यात आधी तुझे फार मनापासून आभारी दुसरं म्हणजे भरभरून रोज प्रेम देते आणि तिसरं म्हणजे तुझ्या कमेंट ने व्हिडिओची आणि कमेंट बॉक्सची शान वाढते आणि येणारे शुक्रवारी उद्यापन खूप चांगल्या पद्धतीने कर तुझे निमंत्रण मला मिळाले जवळ असती तर पळत आली असती पण ठीक आहे योगायोग कधीतरी येईल
खूप छान पूजा मांडलीआहे व सुंदरच उद्यापन केलास तू सोनाली. वैभवळकमीची पूजाविधी जर मला सांग व ती कशी करायची व निट्सम ड्रम सांग व जाधि पु करायची तेपण सांग व पूजा जशी मांडायची हे सांग please
युगा ताई माझ्या चॅनलवर खुप सारे व्हिडिओ आहेत ज्यामध्ये मी खूप सारी माहिती दिली आहे तुम्ही pranjal shinde vlogs vaibhavlaxmi udhyapan असे सर्च करा तुम्हाला सर्व व्हिडिओ मिळतील असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
वैभवलक्ष्मी व्रताच उद्यापन खुप छान आणि विधिपुर्वक केलत 👌👌🙏🏻🙏🏻उद्यपनचा स्वयंपाक खुप छान केलात ताई सुगरण आहात दोघी नंणद भावजय 🥰🥰 साडी खुप छान दिसत होती ताई खुप छान दिसत होता तुम्ही साडी खुप खुलून दिसत होती ताई 👌👌❤❤व्लॉग खुप छान होता ताई मस्त 👌👌👌👌👌❤❤❤❤
राजलक्ष्मीताई सगळ्यात आधी तुझे मनापासून आभारी की तुम्ही आम्हा दोघींना प्रेम दिल पण तू कशी आहेस सगळं ठीक आहे का आधी मधी आठवण येते तुझी काय बोलता सगळेजण दादा मुलं कशी आहेत
@@pranjalShindevlogsताई खुप खुप धन्यवाद सगळ्यांची अगदी मनापासून चौकशी केल्या बद्दल 😊😊🙏🏻🙏🏻ताई सगळे बरे आहेत खुप खुष आहोत तुमचे आशिर्वाद आहेतच की आमच्या सोबत😊😊😊❤❤❤❤
सोनाली मी वैभव लक्ष्मी चे उपवास खूप दिवसा पासून करत होतपण उद्यापन . च्या दिवसी मी नारळ फोडत नव्हते सांगितलया मुळे मी करत जाईल थॅक्स स्वंयपाकाचा अंदाज छान सांगितला मी आज भाजी नक्की करेल😊
राजश्री ताई कथेत देखील दिले आहे नारळ ओवाळायचा म्हणून खुप खुप आभारी आहे राजश्री ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
सोनाली उद्यापन छान झाले स्वयंपाक छान झाला खूप मनापासून सर्व करताना खूप छान वाटत अस वाटत मी पण तुझ्या बरोबर आहे खूप आनंद होतो हे सर्व बघून ❤❤❤❤ श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ ताई स्वयंपाक खूप छान आहे उद्यापण खूप छान करत आहे तू शिवानी वहिनी खूप खूप छान दिसत होत्या आज आय लव यु शिवन वहिनी ताई तू पण खूप छान दिसत होती
संध्या ताई माझ्या चॅनलवर व्हिडिओ आहे तो बघा म्हणजे तुम्हाला नक्की समजेल वैभव लक्ष्मी माता तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
तेजश्री ताई आईच्या घरातील स्वामींची मुर्ती दोन हजार रूपयांची आहे नक्की घ्या खुप छान आहे स्वामी समर्थ महाराज तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️❤️
अग काही नसतं ग ताई अगं ते फळ आहे त्यात काय ते कधी खराब निघेल चांगलं निघेल मनात काहीच आणायचं नसतं उलट आमच्याकडे तर म्हणतात की नारळ खराब लागला की तो पावतो
राहू दे ताई कोणी येत नसेल तर तू एखाद्या ठिकाणी इयत्ता शक्ती दान कर छोट्या मुली मिळाल्या तर त्यांचं पाय पूजन करू शकते नाही जर काहीच होत नसेल तर महालक्ष्मी मंदिर किंवा कुठल्याही देवीच्या मंदिरामध्ये जाऊन इयत्ता शक्ती दान दे
Tai khup chhan blog. Tai milalelya evdhya otinche kay kartes. Pothya khup jama hotat Tya peksha kahi tari vastu dyavi. Ani pothit lihilay te khap vadhnya sathi. Milaleli he pustake na konala dets yet na visarjan karta yet.
खूप छान झाली वैभव लक्ष्मी पूजा उद्या पण मला एक खूप इच्छा आहे वैभव लक्ष्मीची आणि स्वामी समर्थ महाराजांची सेवा करायची पण माझा एक प्रॉब्लेम आहे की मला नॉनव्हेज खूप आवडतं गेल्यावर्षी मी पण पकडलं होतं वैभव लक्ष्मी व्रत आणि ते पूर्णपण केलं उद्या पण केले परंतु माझी इच्छा पूर्ण झाली नाही का तर मला असं वाटतं की मी वृत्त चालू केल्यापासून मी गुरुवार आणि शुक्रवार दोन पाळले तर इतर दिवशी मी नॉनव्हेज खात होते मला वाटतं काहीतरी चुकलं असेल म्हणून माझी इच्छा पूर्ण झाली नाही आता पण इच्छा आहे वैभव लक्ष्मी व्रत करायची पण असा प्रॉब्लेम ताई काय करु ताई काय चुकलं असेल तर सॉरी ताई
ताई खरं सांगू का व्रत करणाऱ्याने व्रत पूर्ण होईपर्यंत मांसाहार पाळावे घरातील बाकीचे लोक खात असतील तर काही हरकत नाही पण व्रत करणाऱ्याने पाळावे असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
Hi Tai khup chhan Sunder vlog ताई वैभवलक्ष्मी व्रत उद्यापन खूप छान सुंदर झाले पूजा मन प्रसन्न करणारी झाली श्री स्वामी समर्थ महाराज आणि टेक केअर लव्ह यू फॅमिली ❤❤
Didi maine 11 shukarvar vaibhav laksmi vart sankalp kiya tha lekin koi problem ho gayi family me toh mai udyapan nahi kar paayi is kaaran 11 se jyada ho gye hai shukarvar kya mai ab udhyapan karu plz 🙏😢 reply
हो किर्ती ताई तुमचे आकरा शुक्रवार पूर्ण झाले असतील तर काही हरकत नाही तुम्ही उद्यापन करावे वैभव लक्ष्मी माता तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
Tai dhanlaxmikunchan madhe lal Ani thodes kalya colour cha ak mani asto na tya manila mod alyasarkhe zhalay ka ase zhale plz tai choukashi karun sang na plz
ताई मला ना तुझ्या कडून मोटिवेट हवं आहे.. प्लिज ताई खुप सारा गोंधळ होतोय... कुटल्याही परिस्थितीतून बाहेर कसं पडायचं ... फायनान्शिअल कंडिशन बेकार झाल्यानंतर बाहेर कसं पदयाच त्यातून जरा sucav 😢😢
ताई काळजी करू नको वेळा येतात अशा निघून जातात राहिली गोष्ट फायनान्शली ती मजबूत करण्यासाठी तुलाही कंबर कसावी लागेल तुला काही जर एखादी गोष्ट येत असेल तुझ्याकडची कला त्याचा वापर नक्की कर किंवा कुठला छोटा मोठा व्यवसाय असेल त्याच्याकडे बघ जे तुला सोपं पडेल घर प्रपंच बघून आपला हात थोडाफार लागला की संसार खूप फास्ट मोठा होतो आणि तुला फायनान्शली पण सपोर्ट मिळेल अजून जर तुला काय वाटलं तर ईमेल वरती मला बोल सविस्तर मी तिथे बोलू शकते तुला
स्नेहलताई तुमचे फार मनापासून आभारी आहे अशीच प्रेम राहू दे ताई ताई आपली ती भावना आहे आपलं मन निर्मळ त्यामध्ये तुम्हाला सगळं दिसतं Love you too dear Tai ❤️
शितल ताई मी खूप साऱ्या व्हिडिओ मध्ये रिव्हिव दिला आहे ते व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला नक्की समजेल आणि मी अधून मधून दाखवत असतेच असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
ताई पुजा खुप छान झाली उद्यापन बघुन मनाला खुपच प्रसन्न वाटले साडीमध्ये छान दिसते ताई आणि ताई नविन साडी ला का हात पुसते साडी ला डाग लागेंन ताई तु जवळ एक रुमाल घ्यायचा बाकी सगळे खुप छान ताई ❤❤श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻🌹
Tai khup Chhan ani ha majahi namskar 🙏tai udyapanasathi kumarika Mulina bolaun udyapan kele tar chalel Kay karan mi jite rahate tite Christan manila ahet mhanun
हो ग ताई चालेल काही हरकत नाही मुलींना बोलवून सुद्धा उद्यापन केलं जातं उलट मुलींना तर जास्त मान आहे आणि मुली पण मिळत नसतील तर मंदिरामध्ये जाऊन जेवण स्वरूपात म्हणजे अन्नदान केलं तरी पण चालेल
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🌹 वैभव लक्ष्मी उदयपण खुप छान 🙏🙏. मला पण करायचे आहे.. ताई खुप छान दिसते आहे. ताई तू नविन साडी ला का हात पुसते हातात 1 रूमाल घ्यायचा. साडी घान नाही होत. बाकी सगळे छान.❤❤❤❤😊😊😊😊😊😊😊❤❤
Tai maze pn hya Friday la vibhav Lakshmi matechye udyapan aahe ..tai tuzya video pahun vrat kele hey 3 vel aahe .me nehmi karnar ...mastt video tai ..shree swami samarth 🙏🏼🙏🏼
Tai tu udyapanache jewan khup sundar bnwtes g😊 Chan zaley vaibhav laxmi udyapan mast par padle sgle Ani chan gift pn diles sglyana😊 ani tai khrech nko det Jau pustak Karn tu nehmi krte vrat g tyamule KY hot n g Jyana apn deto pustak tr Te ajun dusrikde pn jat Asnar tithe pn bhetat asnar Ho n tyamule KY hot n g khup pustke sathun rahtat Ani mg sglejan Te nadimdhe visrjan krtat bgh he mla kdhi klale bgh jeva amhi ganpti wisrjan krayla jaycho n tr khup Jan Ashe vaibhavlaxmi vratche pustak Ani margshirsh mhinyatle pustak gheun ale hote pishwimdhe Ani te sgle nadimdhe sodal bgh he bghun khup waet watle mhnje Ek prkare apmanch hoto n g mhnun 😊 Baki tu detes ch sgl philyanda krt Asel tr Del Khi problem NHi pn apn Pratek weles krnar tr nko deu dusre Khi pn de hmm shevti tula bgh KS watey Te Ani tula he sadi khup chan disat hoti 👌🥰🌹 dadana rest krayla sang hmm Baki vlog mast 🥰😘😍
स्नेहल तुझे सगळ्यात आधी मनापासून आभारी आहे तो म्हणते ते अगदी 100% खरा आहे बऱ्याच वेळेला असं होत आलेला आहे पुस्तकांचे ढगारी लावून ठेवतात आणि पुन्हा नदीला विसर्जित करतात नेक्स्ट टाईम मी तसंच करेन कारण ह्या एरियामध्ये आता वर्षभरात गेलेली आहेत सगळ्या जणींकडे त्यामुळे पुढच्या वेळेला तू म्हणते त्या पद्धतीने इतर काही असेल ते नक्कीच आपण देऊ बाकी तुझे मनापासून आभारी सविस्तर बोलते मी तुला एक दिवशी कॉन्टॅक्ट करणार आहे मोबाईल हातात घेते बोलायचं म्हणून पुन्हा तू मला ऑफलाईन दिसते त्यामुळे मी म्हणते जाऊदे इज काहीतरी असेल महत्त्वाचं बाकी दादा ची तब्येत बरी आहे का
ताई खूप छान झाले वैभवलक्ष्मी व्रताचे उद्यापन पूजा बघून मनाला प्रसन्न वाटले अत्यंत भक्तीमय वातावरणात सर्व कार्यक्रम खूप छान झाला ताई 👌👌👍👍♥️♥️♥️♥️♥️🌹🌹🙏🙏जय श्री वैभवलक्ष्मी माता 🙏🙏🌹🌹 🙏🙏श्री स्वामी समर्थ 🙏🙏🌹🌹
खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट व आशीर्वाद पाठीशी राहू द्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
हाय सोनाली, किती छान केलंस तू वैभव लक्ष्मीचे उदयापण. खरंच कुठून येते गं एव्हडी एनर्जी तुला हॆ सगळं करायला किती हसत मुखाने आणि मनापासून करतेस सगळं. म्हणूनच लक्ष्मी माता तुझ्यावर प्रसन्न आहे. वैभव लक्ष्मी माता अशीच सदैव तुझ्यावर प्रसन्न राहो हिच प्रार्थना. 🙏🙏🙏असं सगळं करण्याची खूप इच्छा असते. पण शारीरिक आणि आर्थिक प्रॉब्लेम मुळे नाही जमत गं. मला माहित आहे हॆ अगदी साध्या पद्धतीने केले तरी चालते. पण मनाला असं वाटत ना की आपणही असंच सगळं करावं काय करणार मनच ते त्याला काय वाटेल ते सांगता येत नाही. पण खरच खूप छान झाले उदयापण. तू फुलाबद्दल बोललीस मंत्र वाचल्यानंतर फुल व्हायचं पण कोणता मंत्र ते समजलं नाही. ते पण सांग. बाकी व्हिडीओ खूप छान होता मन प्रसन्न झालं पाहून 👍👍👍श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🩷🩷🩷🩷🩷🩷
अर्चनाताई सगळ्यात आधी तुझे फार मनापासून आभारी आहे तुझे प्रेम असेच राहू दे काही हरकत नाही ताई तुझ्या शारीरिक प्रॉब्लेम मला माहित आहे तुला उपवास नाही जमला तरी चालेल पूजा वाचायला नाही जमलं तर पारस कडून वाचून घे बाकी कुठलेही काहीही मोठं करायचं राहू दे छोटी पूजा नैवेद्यामध्ये अगदी साखर किंवा गूळ चालतं उद्यापणाला नुसता एक वाटी खिरीचा प्रसाद आणि फुल आणि पुस्तक दिल तरी पण चालतं आई लक्ष्मीमतेची कृपा तुझ्यावर नक्कीच होईल मिळाली की मार्ग हा सापडेल कोणत्याही परिस्थितीत तू डगमगत नाही हीच कृपा आहे देवाची येणारी वेळ निघून जाते हेच खूप मोठ आहे बाकी काळजी घे
लक्ष्मी स्तवन आहे बघ सुरुवातीच्या दुसऱ्या तिसऱ्या पानावर ते बोलायचं आहे
सोनाली तुझे उद्यापन खूप सुंदर आणी देखणे झाले आहे. एक छोटीशी सूचना करते तुझ्यापेक्षा मोठी आहे म्हणून हक्काने सांगत आहे, नैवेद्य दाखवताना देव जेवतो हे लक्षात घेऊन वरण भाताची मूद देवासमोर हवी. केळीच पान किंवा तसे ताट असेल तर पानाची रुंद बाजू देवासमोर हवी. भाजी आमटी उजवीकडे हवे.
सूचनेचा राग मानू नकोस.
नाही वर्षा ताई राग कसला तुम्ही तर एखादी आई सांगते अशा पद्धतीने समजावून सांगितले आहे मी नक्की लक्षात ठेवेन खुप खुप धन्यवाद ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
वैभव लक्ष्मी चा नैवेद्य नेहमीप्रमाणे खूपच छान केलेला आहे. मावशी तुम्ही आणि शिवानी मामी खूप छान दिसत आहे. देवीचे उद्यापण खूपच छान केलेले आहे. खरंच मन अगदी प्रसन्न झाले. व्हिडिओ खूप छान आहे.❤ श्री स्वामी समर्थ 🙏
पुनम तुझे फार मनापासून आभारी आहे असेच प्रेम राहू दे पाठीशी तू आम्हा सगळ्यांना भरभरून प्रेम देते
Love you too dear Tai ❤️
खुप चागल झालं उद्यापन सोनाली. स्वयंपाक खुप मस्त. भरपूर कष्ट करतेस. तु एवढे माणसं जोडले आहेत की प्रत्येकाला वाटत तुम्हाला भेटाव. कारण तुझे व्हिडीओ पाहून एक positiv एनर्जी येते. मला पण खुप इच्छा आहे तुला भेटण्याची. जवळ जवळ तिन वर्ष होऊन गेले मी तुझे व्हिडीओ पहात आहे न चुकता. दिवसभर जर वेळ नाही मिळाला तर झोपताना पाहते. भरपूर शिकायला मिळते कमेंट करायला वेळ मिळत नाही जमेल तशी करत असते
सविताताई सर्वात आधी तुझी फार मनापासून आभारी आहे तू एवढा आपलेपणाने मला बोललीस यामध्ये भरपूर आलं नक्कीच भेट होईल ताई पण तू खूप दिवस दिसली नाहीस कुठे होती सगळं ठीक आहे का असू दे काही हरकत नाही कधी कधी कमेंटला होतं आधी मधी फक्त करत जा मुझे निदान मला कळेल तरी की तू बघते व्हिडिओ आणि विसर हा कधीच पडू नये एवढीच इच्छा आहे ना तुला ना मला बाकी काळजी घ्या
खूप छान पद्धतीने वैभवलक्ष्मी व्रताचे उद्यापन केले श्री स्वामी समर्थ ताई
Thank you so much dear tai 🙏 love you too dear Tai ❤️
सोनाली, उद्यापन खूपच छान झाले. 👌स्वयंपाक पण सुंदर केलास. एकाच वेळी इतक्या सुवासिनी जेवून जाणे फार चांगले असते श्री स्वामी समर्थ
खुप खुप आभारी आहे जान्हवी ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
आज उद्यापन चा vlog बघायला आज वेळ मिळाला,छान च करता ताई तुम्ही सगळ मनापासून..👌👌
सोनाली उद्यापन खूप छान झाले तुझ्या हातचा स्वयंपाक म्हणजे वाव मला नाशिकला वास आला तुझ्या हातचा स्वयंपाकाचा
So sweet Tai ♥️
Thank you so much dear tai 🙏 love you too dear Tai ❤️
माझ पण 27 तारखेला उद्यापण आहे ताई मी पण आसच करते माझि रुम छोटि आसल्यापाई मि सातच सुवासिनि घालते मला आई लक्ष्मी ने भरपूर साथ दीलि म्हणुन मी जर वर्ष करते शुक्रवार तुझ ही खुप छान झालय उद्यापण मुंबई ला छोट्या रुम आसल्यानि मोठाइ कार्यक्रम करता येत नाही तेवढीच ऐक ईच्छा पूर्ण करावि लक्ष्मी मातेन बस मोठीशि रुम आणि कष्टाला यश बस
खूप छान झाला उद्यापन साडीमध्ये छान दिसते डेली नाही पण कधी कधी साडी घालत जा छान दिसते सर्व विडिओ छान श्री स्वामी समर्थ 🙏🏻🌼🌼🌺🌺
हो निलिमा ताई मी नक्की घालत जाईन thank you so much dear 💖❤️❤️ असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
सोनाली तू नैवेद्यासाठी कांदा लसुण वापरत नाहीस, मग आपला जो रोजचा मसाला आहे तोच आमटीला वापरला आहेस का नाही ते सांग. बाकी तुझे सगळे विडिओ खूपच छान. ❤
कांदा लसूण विहिरीत मसाला मागवायचा मी मामांना सांगून तशा पद्धतीचाच मागत असते
सोनाली आम्ही पुरनाचा स्वयंपाक करतोत तुमच्याकडे नाही करत नाही का बाकी खुप छान जय माता दी
उषा ताई तसं काही नाही करू शकतो आपण खुप खुप आभारी आहे उषा ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
पुजा छान केली श्री स्वामी समर्थ ताई
Thank you so much dear tai 🙏 love you too dear Tai ❤️
Sonal tuze vedio khup chhan astat...,. Baghu vatatat... Tuzya mule mi guruwari abhishek karte Gajanan Maharaj hyachi bhakti karte ani abhishek karaycha he mi tuzya vediomadhe baghitle ...tuzya kadun shikale mala khup changle anubhav ale .... Thanks sonal
खुप खुप आभारी आहे रामेश्वरी ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
ताई तुला पहिल्यांदा मनापासून आमंत्रण देत आहे माझे पण येणाऱ्या शुक्रवारी वैभवलक्ष्मी व्रताचे उद्यापन आहे मी सुद्धा श्रावण महिन्यापासून शुक्रवार चालू केले होते तुझा शुभाशीर्वाद असू दे ताई 🙏🙏♥️♥️🌹🌹
ताई तू यावेळी खूप छान केले पहिल्यांदा सर्व सुहासिनींचें पूजन हळदी कुंकू आणि नंतर जेवण खूप छान प्रकारे हसत खेळत आनंदी आनंद अशा वातावरणात वैभवलक्ष्मी व्रताचे उद्यापन झाले वैभवलक्ष्मी माता माझ्या ताईवर आणि संपूर्ण कुंटुबावर सदैव प्रसन्न आणि कृपा राहो हिच देवींचरणीं प्रार्थना 🙏🙏🙏🌹🌹🌹♥️♥️♥️♥️♥️
ए माझी गुणाची ताई 😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘 कशी आहेस ग आज खूप सविस्तर तुला रिप्लाय देत आहे सगळ्यात आधी तुझे फार मनापासून आभारी दुसरं म्हणजे भरभरून रोज प्रेम देते आणि तिसरं म्हणजे तुझ्या कमेंट ने व्हिडिओची आणि कमेंट बॉक्सची शान वाढते आणि येणारे शुक्रवारी उद्यापन खूप चांगल्या पद्धतीने कर तुझे निमंत्रण मला मिळाले जवळ असती तर पळत आली असती पण ठीक आहे योगायोग कधीतरी येईल
Love you so much My Dear Sweet Tai ♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️
खूप छान पूजा मांडलीआहे व सुंदरच उद्यापन केलास तू सोनाली. वैभवळकमीची पूजाविधी जर मला सांग व ती कशी करायची व निट्सम ड्रम सांग व जाधि पु करायची तेपण सांग व पूजा जशी मांडायची हे सांग please
युगा ताई माझ्या चॅनलवर खुप सारे व्हिडिओ आहेत ज्यामध्ये मी खूप सारी माहिती दिली आहे तुम्ही pranjal shinde vlogs vaibhavlaxmi udhyapan असे सर्च करा तुम्हाला सर्व व्हिडिओ मिळतील असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
खुप छान झाले उद्यापन तुझी साडी भारी होती छान दिसते आहे तु सोनाली ❤
खुप खुप आभारी आहे सुप्रिया ताई 🙏
वैभवलक्ष्मी व्रताच उद्यापन खुप छान आणि विधिपुर्वक केलत 👌👌🙏🏻🙏🏻उद्यपनचा स्वयंपाक खुप छान केलात ताई सुगरण आहात दोघी नंणद भावजय 🥰🥰 साडी खुप छान दिसत होती ताई खुप छान दिसत होता तुम्ही साडी खुप खुलून दिसत होती ताई 👌👌❤❤व्लॉग खुप छान होता ताई मस्त 👌👌👌👌👌❤❤❤❤
राजलक्ष्मीताई सगळ्यात आधी तुझे मनापासून आभारी की तुम्ही आम्हा दोघींना प्रेम दिल पण तू कशी आहेस सगळं ठीक आहे का आधी मधी आठवण येते तुझी काय बोलता सगळेजण दादा मुलं कशी आहेत
@@pranjalShindevlogsताई खुप खुप धन्यवाद सगळ्यांची अगदी मनापासून चौकशी केल्या बद्दल 😊😊🙏🏻🙏🏻ताई सगळे बरे आहेत खुप खुष आहोत तुमचे आशिर्वाद आहेतच की आमच्या सोबत😊😊😊❤❤❤❤
सोनाली मी वैभव लक्ष्मी चे उपवास खूप दिवसा पासून करत होतपण उद्यापन . च्या दिवसी मी नारळ फोडत नव्हते सांगितलया मुळे मी करत जाईल थॅक्स स्वंयपाकाचा अंदाज छान सांगितला मी आज भाजी नक्की करेल😊
राजश्री ताई कथेत देखील दिले आहे नारळ ओवाळायचा म्हणून खुप खुप आभारी आहे राजश्री ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
सोनाली उद्यापन छान झाले स्वयंपाक छान झाला खूप मनापासून सर्व करताना खूप छान वाटत अस वाटत मी पण तुझ्या बरोबर आहे खूप आनंद होतो हे सर्व बघून ❤❤❤❤ श्री स्वामी समर्थ
ताई तुझी फार मनापासून मी आभारी आहे तुझे प्रेम असेच राहू दे माझ्या पाठीशी
Love you too dear Tai ❤️ 😊
ताई मला तुमचा आवाज खूपच आवडतो व्हिडिओ खूप छान असतात श्री स्वामी समर्थ🙏🙏
खुप खुप आभारी आहे अश्विनी ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
श्री स्वामी समर्थ ताई स्वयंपाक खूप छान आहे उद्यापण खूप छान करत आहे तू शिवानी वहिनी खूप खूप छान दिसत होत्या आज आय लव यु शिवन वहिनी ताई तू पण खूप छान दिसत होती
राणीताई सगळ्यात आधी तुझे फार मनापासून आभारी तू कशी आहेस सगळे बरे आहेत का कधी येते कोल्हापूरला दोघींना प्रेम दिलं भरून आलं ताई
खुप खुप आभारी आहे राणी ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
Tai tu ya saree mdhe khup god distes❤❤❤ laxmi disun rahilis bg😊 puja khrch khup sundar zaleli ahe❤❤❤❤❤swami aai bless you.......
Vaibhv Laxmi che vrat Kartana kon konte niyam palvet sonali tai
Maz pana hacha parshana ahe tai
संध्या ताई माझ्या चॅनलवर व्हिडिओ आहे तो बघा म्हणजे तुम्हाला नक्की समजेल वैभव लक्ष्मी माता तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
अनवी ताई माझ्या चॅनलवर व्हिडिओ आहे तो बघा म्हणजे तुम्हाला नक्की समजेल असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
सगळा व्हिडिओ खूप छान .पूजा खूप छान . फकट ताटात भजी पापड हवे होते .
Right 👍
Thank you so much dear tai 🙏 love you too dear Tai ❤️
खूप छान पूजा आहे अगं सोनाली ताई माझा पण मुलगा कोल्हापूरला आलेला आहे ट्रीप ला कोल्हापूरचे 10 पर्यटन स्थळे तो बघणार आहे माझा मुलगा पण 7th क्लासला आहे
आरे वा खुप छान सुनिता ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
मला तुझी cooking style खुप आवडते 👍🏻
Thank you so much मनिषा ताई 🙏
ताई या मार्गशीर्ष महिन्याचे विविध उद्योगांना नारळ फोडायचा का सांग ना प्लीज रिप्लाय दे
रितू ताई तुमची इच्छा असेल तर फोडू शकता असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
श्री स्वामी समर्थ दीदी ❤ kup chan jale udyaapan......kup chan disty tu......
खुप खुप आभारी आहे आरती ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
Hii Sonali khupch sundar zale udyapan sarv suvasini na aanadane jevtana tyanchya hasnyacha aavaj he ase aanandi vatavarn pahun aai Laxmi mata nakkich Prasanna zali asel bagh tumhi doghi pn khup chhan disat hotya ❤❤ from PUNE
🙏🙏 Shree Swami Samarth 🙏🙏
खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट व आशीर्वाद पाठीशी राहू द्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
ताई मुंबई च्या आई कडे स्वामी समर्थाची मूर्ती आहे ती कितीला मिळाली. मला पण घ्यायची आहे
तेजश्री ताई आईच्या घरातील स्वामींची मुर्ती दोन हजार रूपयांची आहे नक्की घ्या खुप छान आहे स्वामी समर्थ महाराज तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️❤️
Tai jevanach map sangitalas khup bar jhal. Thank you so much. Love u tai
खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
Sonali kitto ne jo top ghatl aahe to kitila basla aani kuthun ghetla karan mi sem asaach top mazhya mothya mulila ghetla aahe 1200 la basla
जकिया ताई तो टाॅप मी खुप वर्षांपुर्वी महाद्वार रोड येथे दिडशे रुपयेला घेतला होता असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
Nice video. Cooking chhan jamte tula aevdhya लोकांचे.
खुप खुप आभारी आहे बबिता ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
ताई माझ गेले शुक्रवारी उद्यापन झाल पण नारळ खराब होते काय होत नाही ना रिप्लाय दे❤❤
अग काही नसतं ग ताई अगं ते फळ आहे त्यात काय ते कधी खराब निघेल चांगलं निघेल मनात काहीच आणायचं नसतं उलट आमच्याकडे तर म्हणतात की नारळ खराब लागला की तो पावतो
Same mi je naral पहिल्यापासून ठेवत होती ते उद्यपणांनतर फोडल त्याला तर कोंब आला होता पण ते खराब होत..मग मी ते विसर्जित केलं जय वैभव लक्ष्मी माता
Khup mst tai ,khup Chan Kel udyapn,prassn vat मनाला खूप,माझी पण खूप इच्छा होते ताई अस krychi,पण काय करू येथ बाया nhi येत,सर्व गुजराती लोक आहे,❤❤❤❤
राहू दे ताई कोणी येत नसेल तर तू एखाद्या ठिकाणी इयत्ता शक्ती दान कर छोट्या मुली मिळाल्या तर त्यांचं पाय पूजन करू शकते नाही जर काहीच होत नसेल तर महालक्ष्मी मंदिर किंवा कुठल्याही देवीच्या मंदिरामध्ये जाऊन इयत्ता शक्ती दान दे
Ho tai ,khrch brobro bolya Tumi ,Asch krav lagl , thanks tai
Sonali पूर्ण pooja step by step सांग ek video मध्ये
हो ताई मी एखाद्या व्हिडिओ मध्ये नक्की शेअर करेन thank you so much dear 💖❤️❤️
Shree Swami samartha ❤ khup chan video
Shree Swami samartha Tai ♥️ love you too dear Tai ❤️
Puja chan ❤❤ udyapan chan ❤❤ jewan chan sarwa ❤❤ nice vlog tai ❤❤ sherusathi khup Sara Prem tai ❤❤❤❤❤
Hi Tai ❤️
Thank you so much dear tai 🙏 love you too dear Tai
श्री वैभवलक्ष्मि माता नमो नम: 🙏🙏🌺🌺
ताई खुप छान उद्यापण झाले 🌹🌹
Tumcha video bagun pooja baddal chan chhna goshti shikayala milta thanks tai ❤
खुप खुप आभारी आहे अनवी ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
Tai khup chhan blog.
Tai milalelya evdhya otinche kay kartes. Pothya khup jama hotat Tya peksha kahi tari vastu dyavi. Ani pothit lihilay te khap vadhnya sathi. Milaleli he pustake na konala dets yet na visarjan karta yet.
हो मंगला ताई तुमचे अगदी बरोबर आहे पण पूजेच्या नियमानुसार ती पोथी द्यावीच लागते असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
❤
Tai makhane tupamadhe fry karun ghyave ka tyache fayde konte ahet
ताई मखाणे हे हाय प्रोटीन आहे मखाणा हार्ट साठी खुप फायदेशीर आहे असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
Tai udyapan la chaha chi bhaji chalte ka
वैभव लक्ष्मी व्रताची सुरुवात आता परत कधीपासून करायची ताई
कधीही करू शकते ताई एकादस आणि अमावस्येला तेवढी नाही बाकी तू कधीही कर
.ताई तु कोनती चहा पावडर वापरते चहाला कलर छान येतो
HP
चंद्रप्रभा ताई मी HP चहा पावडर वापरते thank you so much dear 💖❤️❤️
Thank you so much वर्षा ताई 🙏
❤❤ Shree Swami Samarth ❤❤ Khup chan zala Udyapanacha Karyakram Tai ❤❤
खुप सुंदर व्हिडिओ😊😊😊❤❤
Thank you so much समिक्षा ताई 🙏
Tai mala start karaychy vrat kadhi karave
ताई शुक्ल पक्षात वैभव लक्ष्मीच व्रत सुरुवात केले आणि उद्यापन कृष्ण पक्षात केले तर चालते काय
हो प्रिया ताई चालते ह्याला तसा काही नियम नाही thank you so much dear 💖❤️❤️
Sonali udyapan chan zhale ❤❤👌🏻
Thank you so much dear tai ❣️
Mast khup chan shivani tai thank you ❤ khup chan puja tai❤ jevn chan aahe
खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
श्री स्वामी समर्थ 😊 खूप छान पूजा केली आहे उद्या पण खूप छान केलं जेवणाचे मेनू पण छान होते 🙏🙏🙏
Thank you so much दिपाली ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
खूप छान झाली वैभव लक्ष्मी पूजा उद्या पण मला एक खूप इच्छा आहे वैभव लक्ष्मीची आणि स्वामी समर्थ महाराजांची सेवा करायची पण माझा एक प्रॉब्लेम आहे की मला नॉनव्हेज खूप आवडतं गेल्यावर्षी मी पण पकडलं होतं वैभव लक्ष्मी व्रत आणि ते पूर्णपण केलं उद्या पण केले परंतु माझी इच्छा पूर्ण झाली नाही का तर मला असं वाटतं की मी वृत्त चालू केल्यापासून मी गुरुवार आणि शुक्रवार दोन पाळले तर इतर दिवशी मी नॉनव्हेज खात होते मला वाटतं काहीतरी चुकलं असेल म्हणून माझी इच्छा पूर्ण झाली नाही आता पण इच्छा आहे वैभव लक्ष्मी व्रत करायची पण असा प्रॉब्लेम ताई काय करु ताई काय चुकलं असेल तर सॉरी ताई
ताई खरं सांगू का व्रत करणाऱ्याने व्रत पूर्ण होईपर्यंत मांसाहार पाळावे घरातील बाकीचे लोक खात असतील तर काही हरकत नाही पण व्रत करणाऱ्याने पाळावे असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
Hi Tai khup chhan Sunder vlog ताई वैभवलक्ष्मी व्रत उद्यापन खूप छान सुंदर झाले पूजा मन प्रसन्न करणारी झाली श्री स्वामी समर्थ महाराज आणि टेक केअर लव्ह यू फॅमिली ❤❤
ताई तुझी फार मनापासून आभारी आहे असेच प्रेम राहू दे माझ्या पाठीशी ताई
Love you too dear Tai ❤️
Didi maine 11 shukarvar vaibhav laksmi vart sankalp kiya tha lekin koi problem ho gayi family me toh mai udyapan nahi kar paayi is kaaran 11 se jyada ho gye hai shukarvar kya mai ab udhyapan karu plz 🙏😢 reply
हो किर्ती ताई तुमचे आकरा शुक्रवार पूर्ण झाले असतील तर काही हरकत नाही तुम्ही उद्यापन करावे वैभव लक्ष्मी माता तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
kanik bhijvnyachi Machine baddal sang घ्यायची आहे
Tai dhanlaxmikunchan madhe lal Ani thodes kalya colour cha ak mani asto na tya manila mod alyasarkhe zhalay ka ase zhale plz tai choukashi karun sang na plz
हो विद्या ताई मला वेळ मिळाला की मी नक्की चौकशी करून सांगते असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
Tx tai reply dilybaddal
Shree Swami Samarth Tai
Khup chan Jevan banavtes tu
Plz mala masale magavnya sati mamancha no milel ka❤
9923490051 ताई हा मामांचा नंबर दिला आहे त्यांना फोन करून माहिती घेऊ शकता असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
🙏🌹 ॐ श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🙏
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 मनिषा ताई
तू आणि शिवानी वहिनी खूप छान दिसत होता उद्या पण खरोखर खूप खूप छान झालं 🙏🙏🌹🌹❤❤
नंदिनीताई तुझी फार मनापासून आभारी असेच प्रेम राहू दे पाठीशी ताई
Khup chan keli puja tai chan vatle pahun sarvana mast shree Swami Samarth tai 🙏🏼🌹😘 good day ❤
खुप खुप आभारी आहे हेमा ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
Sonali pooja chan 🙏🙏🌺🌼 ani Shivani khup chan ahe ❤
Thank you so much मेघा ताई 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
Jay Vaibhalakshumi Mata 🌹🙏 Sonali sarvcha khup chan.
Thank you so much dear tai ❣️ love you too dear
Sona udyapan khoob chan ghala Jevan pan chan 👌👌 tu sugarn ahes video mast 👌👌
Hi Tai ♥️
कोमल ताई कशी आहेस तुझ्या मनापासून आभारी आता तब्येत वगैरे सगळं ठीक आहे का
Shree Swami samarth 🙏❤जय श्रीवैभव लक्ष्मी माता ❤🙏🌺🌹🪷
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 वैभव लक्ष्मी माता की जय 🙏
Khup chan zal udyapan ani tu khup chan dist hoti taie ...sadi chan aahe taie.... shree swami samarth
Thank you so much dear tai 🙏 love you too dear Tai ❤️
ताई खूप छान उद्यापन 🌹🙏
Thank you so much dear tai 🙏 love you too dear Tai
देव असच चांगल करो तुमचं ताई
खुप खुप आभारी आहे अक्षदा ताई 🙏 असाच सपोर्ट व आशीर्वाद पाठीशी राहू द्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
ताई मला ना तुझ्या कडून मोटिवेट हवं आहे.. प्लिज ताई खुप सारा गोंधळ होतोय... कुटल्याही परिस्थितीतून बाहेर कसं पडायचं ... फायनान्शिअल कंडिशन बेकार झाल्यानंतर बाहेर कसं पदयाच त्यातून जरा sucav 😢😢
ताई काळजी करू नको वेळा येतात अशा निघून जातात राहिली गोष्ट फायनान्शली ती मजबूत करण्यासाठी तुलाही कंबर कसावी लागेल तुला काही जर एखादी गोष्ट येत असेल तुझ्याकडची कला त्याचा वापर नक्की कर किंवा कुठला छोटा मोठा व्यवसाय असेल त्याच्याकडे बघ जे तुला सोपं पडेल घर प्रपंच बघून आपला हात थोडाफार लागला की संसार खूप फास्ट मोठा होतो आणि तुला फायनान्शली पण सपोर्ट मिळेल अजून जर तुला काय वाटलं तर ईमेल वरती मला बोल सविस्तर मी तिथे बोलू शकते तुला
Hi taee mala guruvar ratri bher jayach tr mi Laxmi chi puja Saturday la kadali tr chaele ka please sag na
हो शुभांगी ताई चालेल काही हरकत नाही
@@pranjalShindevlogsthanks
Khupch chhan tai mi nehamich mhante tu laxmi ch roop aahes g.. ❤❤❤
स्नेहलताई तुमचे फार मनापासून आभारी आहे अशीच प्रेम राहू दे ताई ताई आपली ती भावना आहे आपलं मन निर्मळ त्यामध्ये तुम्हाला सगळं दिसतं
Love you too dear Tai ❤️
Mixer ch review de tai....
शितल ताई मी खूप साऱ्या व्हिडिओ मध्ये रिव्हिव दिला आहे ते व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला नक्की समजेल आणि मी अधून मधून दाखवत असतेच असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
Hi tai nice blog खुप छान झाल उद्यापन 😊❤Love you all ❤🙏🏻🌺जय सद्गुरु🌺🙏🏻
Thank you so much dear कल्पना ❤️ love you too ❤️❤️
Tai ek ek denapeksa bag may pack karun dya
हो नक्कीच ताई पुढच्या वेळेला thank you so much dear tai 🙏 love you too dear
Khup mast udyapan program ❤💐💐🙏🙏
Thank you so much रूपाली ताई 🙏
Khupchan man PRASSAN jhale 🙏❤👌
Thank you so much मिनल ताई 🙏
Tai kiti ledies jeu ghalaychya g udyapan kartana
पूजा ताई तुम्ही सात नऊ आकरा अशा पद्धतीने जेवू घालू शकता असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@@pranjalShindevlogs ok tai
खूप छान आहे व्हिडिओ तुझा 🙏
Thank you so much dear tai 🙏 love you too dear
ताई पुजा खुप छान झाली उद्यापन बघुन मनाला खुपच प्रसन्न वाटले साडीमध्ये छान दिसते ताई आणि ताई नविन साडी ला का हात पुसते साडी ला डाग लागेंन ताई तु जवळ एक रुमाल घ्यायचा बाकी सगळे खुप छान ताई ❤❤श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻🌹
हो श्रद्धा ताई मी नक्की लक्षात ठेवेन खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
खूप छान ताई झाले उद्यापन क्षी स्वामी समर्थ
Thank you so much dear tai 🙏😊 love you too dear Tai ❤️
Khop chan vatal video bagun
Thank you so much dear tai 🙏 love you too dear Tai ❤️
Tai khup Chhan ani ha majahi namskar 🙏tai udyapanasathi kumarika Mulina bolaun udyapan kele tar chalel Kay karan mi jite rahate tite Christan manila ahet mhanun
हो ग ताई चालेल काही हरकत नाही मुलींना बोलवून सुद्धा उद्यापन केलं जातं उलट मुलींना तर जास्त मान आहे आणि मुली पण मिळत नसतील तर मंदिरामध्ये जाऊन जेवण स्वरूपात म्हणजे अन्नदान केलं तरी पण चालेल
👍@@pranjalShindevlogs
छान सोनाली श्री स्वामी समर्थ 🌹🌹
Thank you so much भागीरथी ताई 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
Khupch chan vlog..shree swami Samrth
Thank you so much वनिता ताई 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🌹 वैभव लक्ष्मी उदयपण खुप छान 🙏🙏. मला पण करायचे आहे.. ताई खुप छान दिसते आहे. ताई तू नविन साडी ला का हात पुसते हातात 1 रूमाल घ्यायचा. साडी घान नाही होत. बाकी सगळे छान.❤❤❤❤😊😊😊😊😊😊😊❤❤
खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
Tai maze pn hya Friday la vibhav Lakshmi matechye udyapan aahe ..tai tuzya video pahun vrat kele hey 3 vel aahe .me nehmi karnar ...mastt video tai ..shree swami samarth 🙏🏼🙏🏼
खुप खुप आभारी आहे उषा ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
माझ्या कडे शीलाची कथा पोथी नाही आहे तर योगिनीची वाचू का सांगाना ल्पीज
असू दे की ताई काही हरकत नाही शिलाचे असू दे किंवा योगिनीची चालते दोन्ही पण
Khup Chan Video
Thank you so much निर्मला ताई 🙏
वैभव लक्ष्मी व्रत पोथी मध्ये योगीनीची कथा वाचली तर चालते का
हो ताई चालेल काही हरकत नाही वेगवेगळी निघालेली आहेत सध्या
Tai tu udyapanache jewan khup sundar bnwtes g😊 Chan zaley vaibhav laxmi udyapan mast par padle sgle Ani chan gift pn diles sglyana😊 ani tai khrech nko det Jau pustak Karn tu nehmi krte vrat g tyamule KY hot n g Jyana apn deto pustak tr Te ajun dusrikde pn jat Asnar tithe pn bhetat asnar Ho n tyamule KY hot n g khup pustke sathun rahtat Ani mg sglejan Te nadimdhe visrjan krtat bgh he mla kdhi klale bgh jeva amhi ganpti wisrjan krayla jaycho n tr khup Jan Ashe vaibhavlaxmi vratche pustak Ani margshirsh mhinyatle pustak gheun ale hote pishwimdhe Ani te sgle nadimdhe sodal bgh he bghun khup waet watle mhnje Ek prkare apmanch hoto n g mhnun 😊 Baki tu detes ch sgl philyanda krt Asel tr Del Khi problem NHi pn apn Pratek weles krnar tr nko deu dusre Khi pn de hmm shevti tula bgh KS watey Te Ani tula he sadi khup chan disat hoti 👌🥰🌹 dadana rest krayla sang hmm Baki vlog mast 🥰😘😍
स्नेहल तुझे सगळ्यात आधी मनापासून आभारी आहे तो म्हणते ते अगदी 100% खरा आहे बऱ्याच वेळेला असं होत आलेला आहे पुस्तकांचे ढगारी लावून ठेवतात आणि पुन्हा नदीला विसर्जित करतात नेक्स्ट टाईम मी तसंच करेन कारण ह्या एरियामध्ये आता वर्षभरात गेलेली आहेत सगळ्या जणींकडे त्यामुळे पुढच्या वेळेला तू म्हणते त्या पद्धतीने इतर काही असेल ते नक्कीच आपण देऊ बाकी तुझे मनापासून आभारी सविस्तर बोलते मी तुला एक दिवशी कॉन्टॅक्ट करणार आहे मोबाईल हातात घेते बोलायचं म्हणून पुन्हा तू मला ऑफलाईन दिसते त्यामुळे मी म्हणते जाऊदे इज काहीतरी असेल महत्त्वाचं बाकी दादा ची तब्येत बरी आहे का
Pranjal tayee tumchi pooja chan jalle
Thank you so much dear tai ❣️ love you too dear
Khup chan udaypan keli tai
Thank you so much कल्पिता ताई 🙏
SRI Swami Samarth 🙏
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 प्रियांका ताई
Tai Nippon Kolhapur Chahe Maher Maza Kolhapur aahe Panch Sandhya Mumbai Raste bhai Dhoni agodar kartaat
Kito ny disli
असते गती कधी शाळा कधी काय शूटमध्ये असली किती दिसत नाही
Kashi ahes tai
मी ठीक आहे ताई 🙏
Sonali Tai Puja kup Chan jali
Thank you so much dear tai 🙏 love you too dear Tai
खुप छान 🙏🙏🌹