हाय डियर ❤ मस्त आजचा ब्लॉग .मी जरा लेट बघतेय.कारण आज पाहुणे आले होते.जेवण करून ते गेले.तू म्हट ल्याप्रमाणे मी ग्रीन टी घ्यायचा प्रयत्न केला पण मला दिवसभर चक्कर व उलटी सारखे होत होते.शेवटी मी बंद केले.तसेच मी पहिल्यांदाच शेपूच्या भाजीच्या वड्या तुझी रेसिपी पाहिली.एक नंबर.नाहीतरी आमच्याकडे ही कुणी शेपू नाही खात.अश्याप्रकरे केली तर खातील तरी. गुलाब तर खूप सुंदर आलाय.कमल ही यायला लागली त.मस्त. किट्टोला पिकनिक करीता सुखा च पदार्थ कर.चिवडा वगै रे.विरू ची पळापळ भारी.तुला तुळजापूरच्या देवीचा प्रसाद आलाय , ते पाहून वाटले माझ्याच घरी आलाय.अंबा माते की जय. काळ जी घे .श्री स्वामी समर्थ ❤
ताई मुलगा गेला होता तुळजापूर ला .आईची ओटी भरली मुलाने तर पुजारी ंनी शेवंती ची वेणी आणि फुले दिली तर वेणी केसांत माळली पण फुलांचे काय करावे. परीवार एकदम मस्त 👌👌 वेळ मिळेल तसे व्हिडिओ बघत असते पण कमेंट नसते. वेळेअभावी 🙏🙏💕🌹
हाय सोनाली. नवीन रेसिपी एकदम भारी...आरु किती छान.खेळतो विरू सोबत...आणि टीव्ही बघतो विरू😂😂 गोड आहे पिल्लू.,सोनाली राग मानू नको.पण सिक्युरीटी दाखवत नाही म्हणतात ...
काय ताई ठरल की नाही म्हसवड ला यायचं ..आत्ता आला असता तर गोंदवले चा उत्सव सुरू आहे तो पण पाहायला मिळाला असता न.. कधी वेळ मिळेल तेव्हा जरूर एखदा या गोंदवले ला खूप प्रसन्न वाटेल तुम्हाला..
आजचा व्हिडिओ खूप छान होता आणि भाजी च्या वड्या खूप छान केली तु मघाशी एका ताईंनी कमेंट केली आहे की शिवन काम चा धंदा चालत नाही माझा पण तोच प्रॉब्लेम आहे ताई मी पण ब्लाउज शिवतेय काय कराव एखादा उपाय किंवा सेवा सांग जेणेकरून शिलाई च काम व्यवस्थित आणि चांगला चालेल श्री स्वामी समर्थ ताई
Tai tuje video roj bagate khup chan astat chera kiti clear Ani glowing ahe majya cheryavar pimples ahet Ani chera kala padlay roj foundeshaion lavun please Tai mala kahi changlya tips de tu kashi kalji ghetes jara sang tu kay use kartes please sang
ताई बोर्ड वगैरे किंवा थोडसं माहिती देत जा ज्यांना माहित नाही ते येवतात आता बघतोय एरिया वगैरे या गोष्टी महत्त्वाच्या असतात पण आपला व्यवहार माणसांशी बोलणं आणि आपली कला काम जर परफेक्ट आवडलं तर माणूस कुठे जाणार नाही कामाची क्वालिटी वाढव रागाला येऊ नको या गोष्टी मी सांगते फक्त असं म्हणत नाही की तुझ्याकडे या काहीच गोष्टी नसतील असं नाही मी फक्त तुला सल्ला देत आहे आपलं तोंड गोड आणि कामाची क्लॅरिटी जर असेल तर मला वाटतं की चालायला हरकत नाही
ताई घराचे सगळे तर नाही दाखवू शकत फक्त एखादा दाखवेल कारण आपली सुरक्षा आहे ती आणि तीच कुठे कुठे आहे हे दाखवणं मला चुकीचं वाटतं पण एन्ट्री चा तेवढा दाखविन बाकी भरपूर आहेत ते नाही दाखवू शकत फार मनापासून आभारी आहे तुझे
ताई तुम्ही health insurance काढलेला आहे का नसेल तर काढ मी काढलेला आहे health checkup होतो ताई दवाखान्यासाठी पण उपयोग होतो..दादा blood दिले बोलली त्यामुळे मला सांगावं वाटलं…काही नाही आपण रूटीन चेकअप करायला पाहिजे पण होत नाही आपल्याकडून insurance असला कि होऊन जात..
हो सोनाली नुसतं हेल्थ चेक अप च नाही अजून अचानक आलेल्या आजारपणा चा मोठा खर्च ही मिळतो त्यामध्ये. काढायचा असल्यास सांग मी प्रोफेशनल इन्शुरन्स ॲडव्हायझर आहे.मी सगळे इन्शुरन्स काढून देते लाईफ, हेल्थ,फोर व्हीलर,फायर अजून ही बरेच काही. करायचे असल्यास मला रिप्लाय दे,मी तुला मेल करेल.
वीरू खूप सुंदर आहे किती शांत आहे,आरु आणि विरूचे छान जमते दोघे मस्त खेळत होते श्री स्वामी समर्थ ताई
❤❤ श्री स्वामी समर्थ ताई खूप छान😊
मस्त बनवली शेपू. वडी ताई❤
Wet loss karat hota kya zayale
खुप छान विरु
श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏🙏🌺🌺🌺🌺
विरु छान आहे 👌 आणि खूप हुशार पण अगदी शेरु पण लहान असताना असेच करायचा श्री स्वामी समर्थ 👌🙏🙏
सोनाली वीरू खुप छान आहे दिसायला ❤❤
🙏🌹 ॐ श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🙏
Khupch chan hota aajcha video pahun br vatle veeru bharich aahe shree Swami Samarth tai 🙏🏼🌹😘 good night sweet dreams take care 😘❤
सोनाली घराचा वाढ दिवस केला नाही का तु तुला घराच्या वाढ दिवसाच्या खुप खुप शुभेच्छा तुला आणि तुझ्या परिवाराला श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ ताई दादा🙏🙏🌹🌹जय श्री वैभवलक्ष्मी माता🙏🙏🌹🌹
CHAN shepuchya vadya video KHUP CHAN veeru so cute god bless you all FAMILY 👌🙏❤
शेपुच्या वड्या खुप छान बनवल्या
Puppy virula milk detana Pani jasst shalt ja ,pure milkmule dysentery hote❤❤❤ 13:50
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🌹 ताई शेपु वडी खुप छान. विरू 👌👌😘❤️❤️
श्री स्वामी समर्थ ❤️ताई ❤️
Upashi poti green tea pith nahit, tai
Shree Swami Samarth tai
Shree Swami Samarth 🙏🙏
Shree Swami Samarth
फुट पोसेसर ची लिक पाठव
श्री स्वामी समर्थ
Khup chan video dear❤❤❤
Hi tai nice blog 🐕😘👌🏻💖Love you all 💖🙏🏻🌹Jay Sadguru🌹🙏🏻
Vadya mast ❤❤ sheru & viru ❤❤ jodi mast ❤❤ sherusathi khup Sara Prem tai ❤❤ virusathi pan khup Sara Prem ❤❤ chan vlog tai ❤❤
श्री स्वामी समर्थ 🙏🌺
Shri Swami Samarth 🙏
Picnic sathi kay kay banvnar receipe share Kara plz...
ताई असंच विरुला रोज दाखवत जा ताई प्लीज प्लीज मला पण खुप खुप खुपच आवडतात dogs ❤️❤️🤩🤩
Tai Jai shree Swami Samarth
Shree Swami Samarth
सोनाली आजचा व्हिडिओ पण खूपच छान होता वेरू अगदी गुणी आहे शेरू सारखा 👌🏻👌🏻👌🏻👌🏻मस्त 🥰अनिता करांडे पुणे 🙏🏻🙏🏻
Hi tai shree swami samarth ❤❤❤❤
Shree Swami Samarth tai ❤❤
हाय डियर ❤ मस्त आजचा ब्लॉग .मी जरा लेट बघतेय.कारण आज पाहुणे आले होते.जेवण करून ते गेले.तू म्हट ल्याप्रमाणे मी ग्रीन टी घ्यायचा प्रयत्न केला पण मला दिवसभर चक्कर व उलटी सारखे होत होते.शेवटी मी बंद केले.तसेच मी पहिल्यांदाच शेपूच्या भाजीच्या वड्या तुझी रेसिपी पाहिली.एक नंबर.नाहीतरी आमच्याकडे ही कुणी शेपू नाही खात.अश्याप्रकरे केली तर खातील तरी. गुलाब तर खूप सुंदर आलाय.कमल ही यायला लागली त.मस्त. किट्टोला पिकनिक करीता सुखा च पदार्थ कर.चिवडा वगै रे.विरू ची पळापळ भारी.तुला तुळजापूरच्या देवीचा प्रसाद आलाय , ते पाहून वाटले माझ्याच घरी आलाय.अंबा माते की जय. काळ जी घे .श्री स्वामी समर्थ ❤
Viru chan aahe....sheru pn khup Chan aahe....❤❤
ताई मुलगा गेला होता तुळजापूर ला .आईची ओटी भरली मुलाने तर पुजारी ंनी शेवंती ची वेणी आणि फुले दिली तर वेणी केसांत माळली पण फुलांचे काय करावे. परीवार एकदम मस्त 👌👌 वेळ मिळेल तसे व्हिडिओ बघत असते पण कमेंट नसते. वेळेअभावी 🙏🙏💕🌹
खूप छान बारीक होते ताई❤
Tai food processor cha ek video kra uses cha
Puppy virula milk detana Pani jasst shalt ja ,pure milkmule dysentery hote❤❤❤
हाय सोनाली. नवीन रेसिपी एकदम भारी...आरु किती छान.खेळतो विरू सोबत...आणि टीव्ही बघतो विरू😂😂 गोड आहे पिल्लू.,सोनाली राग मानू नको.पण सिक्युरीटी दाखवत नाही म्हणतात ...
👌👌🐶🤗❤❤
ताई खूप सुंदर शेपूची वडी. खूप छान झटपट फूड प्रोसेसर मध्ये बनवले ताई. तू म्हसवडला कधी येणार आहेस ताई. वीरूच्या हरकती मस्त आहेत.
Very nice morning aaru kitoo all the best veru cute ahe resipi chan tai
Taai thank u mlaa tuze video paahun khup shikaaylaa milte mi gele 2 varshaa paasun tuze video bagte june ghar hote tevaa paasun
Nice video. Food processor chhan aahe. Kamlachya panyat mosquito kinva kide hoat nahi ka?
GOOD BOY SHERU...chi ek zalak tari dakhva. SWAMI ch BAAL ahe khup hushar n VIRU also Labbad 😊SHREE SWAMI SAMARTH 🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏
Periods chya 4th Day aseltar guruwari pothi Ani Udyapan chaltka taii??????
काय ताई ठरल की नाही म्हसवड ला यायचं ..आत्ता आला असता तर गोंदवले चा उत्सव सुरू आहे तो पण पाहायला मिळाला असता न.. कधी वेळ मिळेल तेव्हा जरूर एखदा या गोंदवले ला खूप प्रसन्न वाटेल तुम्हाला..
खूप छान ताई रेसिपी मस्त
Shevtcha guruvari ekadas ahe mg naral phodla tr chalel ka pn ekadshidivashi naral phodat nahit mg kay krave...tai
Nice vlog tai
Nice vlog ❤️😊🥰
Tai.. He food prosesar kontya brand ahe..
❤️
ताई आम्ही तुझे व्हिडिओज सोलापूर वरून बघत आहोत खूप छान व्हिडिओज करते ताई तु ❤😊😊
मीपण
मी पण
मी पण
ताई मी तुझे विडिओ अमरावती वरुन पाहते❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉😊😊😊
एवढ सगळ मशीन ने कट करायच म्हल्यावर काम कीती सोप होत पन प्रतेका कडे आस मशीन आसतच आस नाही त्यामुळे सगळ्याच काम लवकर होईल आस नसत
नॉनव्हेज khat nahi tai
सोनाली कारल्याची भाजी व शेपूच्या वड्या छान दिसत होत्या शेपू च्या वडया मी पहिल्या पहिल्या तुझ्या नवीन रेसिपी बघून छानवाटतं व शिकल्या पण जात
Chaan vatta veeru cha shorts baghun
ताई तुझ्या सगळ्याच रेस्पी खुप छान असतात
👌👌👌❤❤❤😘😘
Safty डोअर बसवून घे सोनाली
ताई काही कारणामुळे मला शेवटच्या गुरुवारी उद्यापन करता येणार नाही तर मी उद्यापन कसे करू प्लीज रिप्लाय दे.....
शेरू कुठे आहे
आजचा व्हिडिओ खूप छान होता आणि भाजी च्या वड्या खूप छान केली तु मघाशी एका ताईंनी कमेंट केली आहे की शिवन काम चा धंदा चालत नाही माझा पण तोच प्रॉब्लेम आहे ताई मी पण ब्लाउज शिवतेय काय कराव एखादा उपाय किंवा सेवा सांग जेणेकरून शिलाई च काम व्यवस्थित आणि चांगला चालेल श्री स्वामी समर्थ ताई
Puppy virula milk detana Pani jasst shalt ja ,pure milkmule dysentery hote
Tai tuje video roj bagate khup chan astat chera kiti clear Ani glowing ahe majya cheryavar pimples ahet Ani chera kala padlay roj foundeshaion lavun please Tai mala kahi changlya tips de tu kashi kalji ghetes jara sang tu kay use kartes please sang
Khup chan tai .tujaya video chi me aturtene vat bagat aste khup chan .maji mul sudha vichartat aj tuja video ala nahi.kaul chan tai .
विरु 😂😂😂😅 ताई शेरू दिसला नाही
Tai me kolhapur la yenar ahe lakshmi mandir la.. Tu bhetshil ka mla..... Ajun kay tharl nahi date fix
ताई तुझ्या कानातले ची डिझाईन चे फोटो टाक ना
Tai Food processor mala khup aawadlay flip cart madhe shodhte pan te tumacha sarkh milat nahi 🙏 kuthli company
आग दीदी आमच्यात पण dog आहे तुझ्या व्हिडिओ मध्ये आवाज येत होता पण इथे आमचा dog वरडत होता. तो इथे च माझ्या जवळ बसला होता आमचा dog 😂
Tai tu ji black coffee ghetes na tyat ak chota chamcha tup ghaalun pi...tyache khup changle fayde aahet...
Love u tai..❤❤❤❤
Tai mala guru war karache ahet pan mazayakade shank ani kamal gttachi mal nahi chalel ka
ताई cctv लावले हे उत्तम पण कुठे लावले ते दाखवू नका कोणी काही म्हटलं तरी आणि कोणी दाखवा म्हणणं हे पण चुकीचं शेरू वीरूची जोडी खुप भारी
ताई मला तुला एक विचारायचं माझं लेडीज शॉपी आहे ब्लाउज शिवते पण माझा चालतच नाही धंदा काय करावे काय कळत नाही
ताई बोर्ड वगैरे किंवा थोडसं माहिती देत जा ज्यांना माहित नाही ते येवतात आता बघतोय एरिया वगैरे या गोष्टी महत्त्वाच्या असतात पण आपला व्यवहार माणसांशी बोलणं आणि आपली कला काम जर परफेक्ट आवडलं तर माणूस कुठे जाणार नाही कामाची क्वालिटी वाढव रागाला येऊ नको या गोष्टी मी सांगते फक्त असं म्हणत नाही की तुझ्याकडे या काहीच गोष्टी नसतील असं नाही मी फक्त तुला सल्ला देत आहे आपलं तोंड गोड आणि कामाची क्लॅरिटी जर असेल तर मला वाटतं की चालायला हरकत नाही
ताई चुलीवरचे जेवण दाखव ना आम्ही पण टेरेस वर चूल घातलेली आहे आम्ही पण कधी कधी तर चुलीवर जेवण करतो दादांनी छान चूल घातलेली आहे टेरेस वर
❤❤❤❤
First like first comment first view ❤❤❤❤
सोनाली एक कमेंट आहे सी सी टिव्ही केमेरे दाखवा तु कोणाला हि ते दाखवू नको हे विचार ण चुकीच आहे
ताई चुलीवरचे जेवण दाखव ना आम्ही पण टेरेस वर चूल घातलेली आहे आम्ही पण कधी कधी तर चुलीवर जेवण करतो
Hi
oea.disentry hote puppyla
Chan vlog
Shri Swami Samarth ❤❤🎉
Dont mix fruits and milk its totally wrong last time also l was comment but
Hii Tai.dipa patil ❤❤❤❤
सोनाली सीसी टिव्ही लावाला आहेस ते दाखव ना.
ताई घराचे सगळे तर नाही दाखवू शकत फक्त एखादा दाखवेल कारण आपली सुरक्षा आहे ती आणि तीच कुठे कुठे आहे हे दाखवणं मला चुकीचं वाटतं पण एन्ट्री चा तेवढा दाखविन बाकी भरपूर आहेत ते नाही दाखवू शकत फार मनापासून आभारी आहे तुझे
सगळे नको दाखवू पण एन्टीचा दाखव ना प्लीज. राग मानू नकोस.
@@pranjalShindevlogshi barobar aahe.. mi tech sangnar hote.. don't show the cameras...
Barobar ahe Sona apan sarve share nahi karu shakt viru kiti god ahe shapu chi vadi Chan Keli recipe mast 👌👌
Shree Swami Samarth CCTV agi baat dakhvana nako
ताई तुम्ही health insurance काढलेला आहे का नसेल तर काढ मी काढलेला आहे health checkup होतो ताई दवाखान्यासाठी पण उपयोग होतो..दादा blood दिले बोलली त्यामुळे मला सांगावं वाटलं…काही नाही आपण रूटीन चेकअप करायला पाहिजे पण होत नाही आपल्याकडून insurance असला कि होऊन जात..
हो सोनाली नुसतं हेल्थ चेक अप च नाही अजून अचानक आलेल्या आजारपणा चा मोठा खर्च ही मिळतो त्यामध्ये. काढायचा असल्यास सांग मी प्रोफेशनल इन्शुरन्स ॲडव्हायझर आहे.मी सगळे इन्शुरन्स काढून देते लाईफ, हेल्थ,फोर व्हीलर,फायर अजून ही बरेच काही. करायचे असल्यास मला रिप्लाय दे,मी तुला मेल करेल.
प्रज्ञा ताई तुम्ही कोठे आहे राहायला आणि कोण कोणत्या कंपनीचे insurance देता तुम्ही म्हणजे Icici Lombard ,star etc.
श्री स्वामी समर्थ
Puppy virula milk detana Pani jasst shalt ja ,pure milkmule dysentery hote
😊❤
ताई चुलीवरचे जेवण दाखव ना आम्ही पण टेरेस वर चूल घातलेली आहे आम्ही पण कधी कधी तर चुलीवर जेवण करतो दादांनी छान चूल घातलेली आहे टेरेस वर