सर्वांनां बघून खूप छान वाटले आजी लवकर ठणठणीत होवो श्री स्वामी समर्थानां प्रार्थना 🙏🏻मामामामी नातवंडे खूप खूप गोड आहे. मामाची फॅमिली खूप कष्टाळू आहे त मायाळू पण आहेत
आजींचीं तब्येत बरी आहे ना ताई आजीना सर्वांना बघून बरे वाटले जतची आई आणि ताई तू भेटल्यावर आजींना बरे वाटले बच आजीं काळजी घ्या तुम्हाला आमच्या सर्वांशी व्हिडिओमध्ये बोलताना बघायला खूप छान वाटते मामांची सर्व फंँमिली खूप कष्टाळू आणि मेहनती आहे अन्वी खूप छान बोलते आणि छोटा अनंत खूप छान क्यूट आहे👌👌👍👍♥️♥️♥️🌹🌹🙏🏼🙏🏼श्री स्वामी समर्थ🙏🏼🙏🏼🌹🌹जय श्री वैभवलक्ष्मी माता🙏🏼🙏🏼🌹🌹
खुप सुंदर आजोळ माहेर आहे आजीच्या अचानक तब्बेत खराब तुमच्या भेटण्याने आजींना बरे वाटले... तिथली माणसे खुप कष्टकरी आहेत... तिथली जुनी प्रथा अजुनही जिंवत आहे आमच्या गावाकडे पण असे चित्र थोडे च पहायला मिळत... 😊
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🌹 ताई तुज आजोळ पाहून खुप भारी वाटलं 😊 जुनी आठवण झाली 🤗🤗 दोन्ही मुलं खुप छान 😘😘 आजी आजोबा आणि आई ला माझा नमस्कार 🙏🙏 देवा आजीची तब्येत लवकर बरी होऊदे 🙏🙏❤❤
आजीला बघून कसेतरी वाटते ग काळजी घ्यायला पाहिजे तसं काळजी तर सगळेच घेतात म्हणायला नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुला मकर संक्रांतीच्या पहिल्या सणाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुला आणि तुझ्या परिवाराला आजीला माझ्याकडून नमस्कार मामांना मामींना सगळ्यांना नमस्कार
Aajichi tabet Kiti khrab Zali g 😢 khup waet watle begun Kalji ghya mhnun sang Ani namskar pn sang 🙏aajila as bghitl NHi bgh kdhich Te stone operation sodal tr Ho n tension tr ale bgh bghun Ani tu shank gawala aali te beghun😮 Baki anvi Kiti chan boltey g kiti mast watey aikayla 😊 Ani chota anant pn Kiti cute ahe g mast kheltoy Ani mamach bot kse aahe g Baki Mami ajoba OK n Ani Kiti kasht krtat n g sgle khrech kasht kele trch tyach fal milte bgh Ho n 😊 khup chan mast family aahe ti mala khup awdte 😊 Ani Aai LA pn namskar sang 🙏 aai ch Te boln kshay lekino khup chan watate aikayla bgh Aai LA pn Kalji ghyayla sang Baki vlog mast 😘🥰😍
आजीला या अवस्थेत बघून खूप वाईट वाटले.😢😢 आजीच्या नातवंडांना बघून खूप आनंद झाला . दोघेही खूप छान आहेत.❤❤ मामीच्या घरातील दोन्ही जेवणाच्या थाळीत खूप छान बनवल्या आहेत.👌👌. आईला बघून खूप आनंद झाला. मावशी साखरे विषयी मला एवढी काही माहिती नाहीये. ऐकून माहिती होतं, की सीताफळाचा पाला खाल्ल्याने शुगर कमी होते. असो आता आजीची तब्येत कशी आहे ? भोगीच्या व मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा🎉🎉 श्री स्वामी समर्थ.🙏🙏
Aajila aaila khup divsani pahil kalji ghya mhna aajila aaila pahun br vatle jaya mami kiti kashta karta bicharya vel pn nasto tyana khup vait vatle pahun bichari anu ani baal kiti god aahe je asel te khata ekun ks tri vatle bichari evdhi choi asun kiti samjutdaar aahet baal mala khup awdle dogh chan aahe aso shree Swami Samarth tai 🙏🏼🌹😘 good night sweet dreams take care 😘
अगं ताई कडी कधीच फुटत नाही फक्त ती उकळी येस तोपर्यंत हलवत राहायचं मग कडी बिलकुल फुटत नाही मी नेहमी कडी बनवते उकडीची कडी बनवते फक्त तिला उकळी येस तोपर्यंत सतत त्याने हलवत राहायचं
रात्री ची शिळी पोळी सकाळी नाष्टासाठी खाली तर शुगर कंट्रोल होते म्हने आमच्या बाजूला काका आहेत त्यांना डॉ सांगितलं आहे फरक पण आहे असं ते सांगतात बग पटलं तर
सोनाली आजी आणि आई दिसली की माझी कमेंट असती म्हणजे असतीच आजीला काळजी घ्यायला सांग मामाची दोन्हीही नातवंड खूप गोड आहेत खूप छान वाटलं सगळ्यांना पाहून स्पेशली आजी आणि आई❤❤
हाय सोनाली आज्जी आई आजोबा मामांची सर्व फॅमिली बघून खूप छान वाटले. आज्जीलाबरं नाही काळजी घ्यावी. आरु खूपच पराक्रमी आहे. माझा मुलगा पण लहानपणी असाच उद्योगी होता आता खूप शांत आला आहे. आज्जी ला बघून आली माझ्या माहेरची आठवण झाली.
श्री स्वामी समर्थ सोनाली गावच्या सर्वांना बघुन बरं वाटलं आजी ची काळजी घ्या आई ला बघुन बरं वाटलं वीडियो खूप छान आहे सोनाली काल वीडियो ची खूप सकाळ पर्यंत वाट पाहीली काळजी वाटत होती पण आता बरं वाटलं ❤❤❤❤
Shri Swami Samarth. .....Aaji na ase pahun mann udaas zaleg . .kallaji ghyavi.....Mamanchi family khupach chhan....sadhi rahni ucchh vichar sarni.... Anvi and Anant so cute kids.... khup god family ❤❤❤❤
सोनाली अजिंठा काळजी घ्यायला सांग आजींना पाहिले की आम्हाला असं वाटतं त्या आमच्या पण आजी आहेत पण तुझ्यात खरंच खूप जीव आहे आजीचा तुला पाहिलं आणि आजी ला पाहून खूप बरं वाटलं थोडासा आराम वाटला
अग कालच तु आजीची aatvan काडली hoti na कदाचित आजी आजारी होती ते तुला भास जाहला असणार आवडत्या माणसाचे असेच होते, मामी खुप दिवसांनी दिसल्या, आजोबा बरे आहेत का, आजी ना तुला पाहून तांचा आजार गेला
आजीची तब्येत कशी आहे सोनाली ता ई, आजीला बघितल्यानंतर खूपच रडायला यायला😢, आजीची काळजी घ्या सगळ्यांनी, माझी पण आजी अशीच होती, ती आता नाही, काळजी घ्या टेक केअर❤
सर्वांनां बघून खूप छान वाटले आजी लवकर ठणठणीत होवो श्री स्वामी समर्थानां प्रार्थना 🙏🏻मामामामी नातवंडे खूप खूप गोड आहे. मामाची फॅमिली खूप कष्टाळू आहे त मायाळू पण आहेत
आजीला असे बघून कसे तरी वाटले 😢 take care tai आजीची काळजी घ्या
Mn nb
Vb
आजींचीं तब्येत बरी आहे ना ताई आजीना सर्वांना बघून बरे वाटले जतची आई आणि ताई तू भेटल्यावर आजींना बरे वाटले बच आजीं काळजी घ्या तुम्हाला आमच्या सर्वांशी व्हिडिओमध्ये बोलताना बघायला खूप छान वाटते मामांची सर्व फंँमिली खूप कष्टाळू आणि मेहनती आहे अन्वी खूप छान बोलते आणि छोटा अनंत खूप छान क्यूट आहे👌👌👍👍♥️♥️♥️🌹🌹🙏🏼🙏🏼श्री स्वामी समर्थ🙏🏼🙏🏼🌹🌹जय श्री वैभवलक्ष्मी माता🙏🏼🙏🏼🌹🌹
सोनाली मामाना सांग एक वॉशिंग मशिन घ्या.म्हणजे थोडा कामाचा लोड कमी होईल अजून मामी आणि Jayacha
ताई शुगर कन्ट्रोल करण्यासाठी पनीर फुल हे खूप चांगलं आहे , आयुर्वेदिक दुकानात ते सहज मिळतं ते घेतल्यावर ८ दिवसात शुगर कंट्रोल होते 🙏
ताई आम्ही ताक किंवा दहि फोडणी करण्या अगोदर च बेसन पीठ मिक्स करतो मग फोडणी करतो
आजीला कधी असं पाहिल नाही कायम हसत खेळत पाहिलंय ......लवकर बरी होवो आजी हिच स्वामी जवळ प्रार्थना😊😊
Tai nehmi evdhe dhnyan pajlat aste saglyana...ani swatach kashi bottle visrli..ghara baher jatana aadhi panyachi bottle ghyavi
अग ताई आमच्या कड म्हण आहे आई वर नाई माई वर गेलं फुई वर व्हिडिओ एकदम छान श्री स्वामी समर्थ
खुप सुंदर आजोळ माहेर आहे आजीच्या अचानक तब्बेत खराब तुमच्या भेटण्याने आजींना बरे वाटले... तिथली माणसे खुप कष्टकरी आहेत... तिथली जुनी प्रथा अजुनही जिंवत आहे आमच्या गावाकडे पण असे चित्र थोडे च पहायला मिळत... 😊
हाय सोनाली.आजी खूप बारीक झाल्या.8दिवस चला म्हणावं त्यांना तेवढीच हवा पालट होईल.
Kalji ghya aaji chi pilu kiti chan dista he aanu kiti mothi jhali 👌👌👌👌👌
आजी लवकर बरी होवो हिच स्वामी चरणी प्रार्थना,आजीला नेहमी हसत खेळत पाहिलं आहे काळजी घ्या आजी ,श्री स्वामी समर्थ ताई
मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा ताई
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🌹 ताई तुज आजोळ पाहून खुप भारी वाटलं 😊 जुनी आठवण झाली 🤗🤗 दोन्ही मुलं खुप छान 😘😘 आजी आजोबा आणि आई ला माझा नमस्कार 🙏🙏 देवा आजीची तब्येत लवकर बरी होऊदे 🙏🙏❤❤
Take care aaji.... Swami Samarth chya aashirwad ne aaji lagecha bari honar aahe
आजीला बघून कसेतरी वाटते ग काळजी घ्यायला पाहिजे तसं काळजी तर सगळेच घेतात म्हणायला नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुला मकर संक्रांतीच्या पहिल्या सणाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुला आणि तुझ्या परिवाराला आजीला माझ्याकडून नमस्कार मामांना मामींना सगळ्यांना नमस्कार
ताई गवती चहा चे रोप पण टेरिसवर लाव.
आजीला असं बघून खूप वाईट वाटले
Aajichi tabet Kiti khrab Zali g 😢 khup waet watle begun Kalji ghya mhnun sang Ani namskar pn sang 🙏aajila as bghitl NHi bgh kdhich Te stone operation sodal tr Ho n tension tr ale bgh bghun Ani tu shank gawala aali te beghun😮 Baki anvi Kiti chan boltey g kiti mast watey aikayla 😊 Ani chota anant pn Kiti cute ahe g mast kheltoy Ani mamach bot kse aahe g Baki Mami ajoba OK n Ani Kiti kasht krtat n g sgle khrech kasht kele trch tyach fal milte bgh Ho n 😊 khup chan mast family aahe ti mala khup awdte 😊 Ani Aai LA pn namskar sang 🙏 aai ch Te boln kshay lekino khup chan watate aikayla bgh Aai LA pn Kalji ghyayla sang Baki vlog mast 😘🥰😍
तुमची आई खूप चांगली आहे ताई.... आईसाठी एक दिवस येऊन पण काहीतरी पोटात जेवण जाऊदे म्हणून खूप धडपड करत होत्या... 😊❤
Khup chan ahe Mamach ghar तिथलं वातावरण. साधी माणसं खुप छान आहे.. लहान बाळ खुप छान दोघ पण ❤❤ लहान बाळ खुप Cute 🥰 diste ❤❤.. saglecha chan.. aaji kalji ghya khup divasani baghitle ...आई पण छान आहे तुझी.. श्री स्वामी समर्थ
ताई काळजी घ्यायला सांगा आजी ना पथ्य पाळा तुम्ही सांगा तसेच श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻🙏🏻
Shree Swami Samarth 🙏🙏🙏🌹
Hello Sonali Aaji kasha ahet? Kalji ghya.
Makar संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा❤❤❤🎉
Cute Babu ahi
आजी तब्येतीची काळजी घे Love you Aai ❤❤जास्त गोड पदार्थ खाऊ नका आज्जी
Khup sundhar Tai tumche Maher sagdhena namsaker🙏🙏🙏🙏🙏🙏
आजीला या अवस्थेत बघून खूप वाईट वाटले.😢😢 आजीच्या नातवंडांना बघून खूप आनंद झाला . दोघेही खूप छान आहेत.❤❤ मामीच्या घरातील दोन्ही जेवणाच्या थाळीत खूप छान बनवल्या आहेत.👌👌. आईला बघून खूप आनंद झाला. मावशी साखरे विषयी मला एवढी काही माहिती नाहीये. ऐकून माहिती होतं, की सीताफळाचा पाला खाल्ल्याने शुगर कमी होते. असो आता आजीची तब्येत कशी आहे ? भोगीच्या व मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा🎉🎉 श्री स्वामी समर्थ.🙏🙏
Hii Sonali..Br zal Ajjina bhetun alis..ata tula pahilyavr tya lvkr brya hotil..Annu ani bal pn khup qt ahet..❤Aai na mamina bghun pn khup br vatal..chan vlog..
SHREE SWAMI SAMARTH..
Aaji la maza namaskar sag aaji la pahun khup vaeit Sanvtle aaji chi kalji ghaya aaji la ase Zoptana bar vatiat nahi g
Shree Swami Samarth tai 🥰 kalji ghya la sang ajila video mast 🥰
Dhoni bal mast aaji chi kalji ghya love you dear 🙏🌹 Shree Swami Samarth 🌹🙏
🙏🌹 ॐ श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🙏
Shree Swami Samarth tai
Tae khup chan vatl javlych nav ghevn, aaji lavkar bari hov
Aaji chi kalji gya tai as baghvat nahi aaji la 😔👌👌🤗😘🥰
Take care aaji ❤ Nice vlog dear 💓👍 aaplya solapur la besanpolich mantat tech mana 👍😀
आणि आईला पण नमस्कार श्री स्वामी समर्थ आई
लव्ह यू❤ आजी श्री स्वामी समर्थtai❤
Hi Tai आजी ची काळजी घ्या तिला असे आजारी पाहून बरे नाही वाटले श्री स्वामी समर्थ महाराज आणि टेक केअर लव्ह यू फॅमिली ❤❤
Aaji la kalaji gyayala sanga....aamachi aaji pn ashich hoti.....sugar hoti .tila...❤❤
Aaji chi kalji ghya
Vicharal mhnun sang aajila ❤
Rupesh che mule chhan! Specially mulga khup goad, Balkrishna janu! Aaji chya sugar chya daiky golya nahit ka ? Tu Aaji chi naat nahi tar dusri mulgich.Mamancha dusra mulga disla nahi? Aaji ani Mama khup thakakele watatat, aso ekndarit mastta vlog!
Aajila aaila khup divsani pahil kalji ghya mhna aajila aaila pahun br vatle jaya mami kiti kashta karta bicharya vel pn nasto tyana khup vait vatle pahun bichari anu ani baal kiti god aahe je asel te khata ekun ks tri vatle bichari evdhi choi asun kiti samjutdaar aahet baal mala khup awdle dogh chan aahe aso shree Swami Samarth tai 🙏🏼🌹😘 good night sweet dreams take care 😘
दोन्ही बाळ खुप गोड आहे ❤ आजीची काळजी घ्या आजीला लवकर बरे वाटुदे ही स्वामी चरणी प्रार्थना
स्वामींच्या कृपेने आज्जीलां loukar बरे वाटू दे हीच स्वामी चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ
Aaji kharab zalya kalji ghya aaji chi cute ahe bal anat
Aaji chi kalaji ghey tai ❤❤ aaji lavkar bari hou de ❤❤ sherusathi virusathi khup Sara Prem tai ❤❤ tu pan kalaji ghey swatachi ❤❤ tc
श्री स्वामी समर्थ ताई❤
Aji lavkar barya wha Thanthanit Kalji ghya
आजीच घर बघून गावकडची आईच्या घराची आटवण येते आजीची कालजी घ्या श्रीं स्वामी समर्थ ताई
ताई आजीला बघून खूप कसतरी झाले काळजी घे आजीची स्वामी समर्थ आहेत पाठीशी
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
आजी लवकर लवकर बऱ्या व्हा . तुम्हाला अस नाही बघवत . काळजी घ्या❤️🌹 आजींच माणसांनी भरलेल घर बघायला खूपच छान वाटत🧿 मामी आणि जया नेहमी हसतमुख असतात . जयाच्या दोन्ही बाळांना गोड गोड पापा😘😘😘😘😘
Shree swami samarth😊
अगं ताई कडी कधीच फुटत नाही फक्त ती उकळी येस तोपर्यंत हलवत राहायचं मग कडी बिलकुल फुटत नाही मी नेहमी कडी बनवते उकडीची कडी बनवते फक्त तिला उकळी येस तोपर्यंत सतत त्याने हलवत राहायचं
कडी नाही हो ताई तिला कढी अस म्हणतात❤❤
ताई आजीला बेलाच पान खायला साग दरोज सकाळी शुगर लेवला राहते आजीला काळजी घया
रात्री ची शिळी पोळी सकाळी नाष्टासाठी
खाली तर शुगर कंट्रोल होते म्हने
आमच्या बाजूला काका आहेत त्यांना
डॉ सांगितलं आहे फरक पण आहे असं ते सांगतात बग पटलं तर
Aai Namaskar
सोनाली आजी आणि आई दिसली की माझी कमेंट असती म्हणजे असतीच आजीला काळजी घ्यायला सांग मामाची दोन्हीही नातवंड खूप गोड आहेत खूप छान वाटलं सगळ्यांना पाहून स्पेशली आजी आणि आई❤❤
आजी खुप अशक्त झाली आहे . आजीला पाहुन खुप वाईट वाटले कारण आजीच्या चेहर्यावर किती तेज असते आणि आज एकदम कशा दिसतात .आजीची काळजी घ्या .
हाय सोनाली
आज्जी आई आजोबा मामांची सर्व फॅमिली बघून खूप छान वाटले.
आज्जीलाबरं नाही काळजी घ्यावी.
आरु खूपच पराक्रमी आहे. माझा मुलगा पण लहानपणी असाच उद्योगी होता आता खूप शांत आला आहे.
आज्जी ला बघून आली
माझ्या माहेरची आठवण झाली.
Shri swami samarth taiee tula kiti kaiji servachi
Chotu khup cute aahe.
Bal kiti cute aahe Tai ❤
श्री स्वामी समर्थ ❤️ताई ❤️
मी पण अशीच करत होते मामाच्या गावी राहातं होते आणि आई कडे सुट्टी ला येणे
श्री स्वामी समर्थ सोनाली गावच्या सर्वांना बघुन बरं वाटलं आजी ची काळजी घ्या आई ला बघुन बरं वाटलं वीडियो खूप छान आहे सोनाली काल वीडियो ची खूप सकाळ पर्यंत वाट पाहीली काळजी वाटत होती पण आता बरं वाटलं ❤❤❤❤
श्री स्वामी समर्थ ताई आजीची तब्येत बरी आहे का आजीने सांग काळजी घ्यायला आजी आजारी बोल मला डोळ्यात पाणी आलं
आजीची तबेत आत्ता कशी आहे. रुपेश ची दोन्ही मुले खूप देखनी दिसतात. ❤
ताई आजीची तब्येत बघून खूप वाईट वाटले. आजींना काळजी घ्यायला सांग..
खुप छान व्हिडिओ
Shri Swami Samarth. .....Aaji na ase pahun mann udaas zaleg . .kallaji ghyavi.....Mamanchi family khupach chhan....sadhi rahni ucchh vichar sarni.... Anvi and Anant so cute kids.... khup god family ❤❤❤❤
सोनाली अजिंठा काळजी घ्यायला सांग आजींना पाहिले की आम्हाला असं वाटतं त्या आमच्या पण आजी आहेत पण तुझ्यात खरंच खूप जीव आहे आजीचा तुला पाहिलं आणि आजी ला पाहून खूप बरं वाटलं थोडासा आराम वाटला
Di ap hamare Bekary me aaye the bhout acha laga aj apka video dekha lekin mujhe pata hota to apse Milne AA jati ❤
आणि आईला पण नमस्कार
Aiechi air aahay ka
Maza namaskar ahji na 🙏
मी पोचली मुंबई ला ताई
Take care aiji ❤
ताई तुझी आई खूपच सुगरण आहे 🥰
आजी ला लवकर बरे वाटू दे ही स्वामी चरणी प्रार्थना स्वामी आजींना लवकर बरं वाटू दे
Shree Swami Samarth 🙏🙏
Tai aaj chi kalji ghya la sang aaji la aai la bhgun brr vatle😊
Tai Jai shree Swami Samarth
Kay zal sonali 😢
हॅपी संक्रांत 🎉🎉
श्री स्वामी समर्थ 🙏 Love you tai❤
हाय सोनाली.काल आजी विषयी विचारले नाही sorry.आता आजीची तब्येत कशी आहे.मामाची family खुप छान आहे.तु सुखरूप पोहोचली ना . shree swamy samarth.
Hi Tai ❤❤🎉🎉
आजीची काळजी घ्या श्री स्वामी समर्थ 🙏
आज्जी ची तब्येतेची काळजी घ्या
Mala tri vatlelech video aale nahit mhanje aajikde geliyeski kay
आजीचा गाव छान आहे.
Nice vlog tai
Please ajjila atta baher kuthehi pathavunaka,kalaji ghe
Tai aajichi kalji ghy
अग कालच तु आजीची aatvan काडली hoti na कदाचित आजी आजारी होती ते तुला भास जाहला असणार आवडत्या माणसाचे असेच होते, मामी खुप दिवसांनी दिसल्या, आजोबा बरे आहेत का, आजी ना तुला पाहून तांचा आजार गेला
ताई तुम्ही सर्व माज्या स्वप्नात.alele tu दारात. Chan कोल्हापूरची आईची रांगोळी काढलेली मला खूप छान. वाटले ❤❤
आजीची तब्येत कशी आहे सोनाली ता ई, आजीला बघितल्यानंतर खूपच रडायला यायला😢, आजीची काळजी घ्या सगळ्यांनी, माझी पण आजी अशीच होती, ती आता नाही, काळजी घ्या टेक केअर❤