ताई प्लीज तुमचे महिन्याचे बजेट पण सांगा आणि तुम्ही तुमचे जेव्हा लोन होते तेव्हा तुम्ही कसे मॅनेज केला होता ते पण सांगा खूप साऱ्या मैत्रिणींना फायदा होईल प्लीज ताई सांगा
@@pranjalShindevlogsजुने सर्व व्हिडिओ बघितले आहेत ताई तुम्ही तुमचे आता सध्याचे बजेट शेअर करा आणि तुम्ही लोन त्या वेळी कसे मॅनेज केलात हे सांगा तुमचा अनुभवातून आम्ही सर्व जणी शिकू
हाय सोनाली, झाड खूप छान आलीत तुझी. कमळ तर खूपच छान वाटत आहे. विरुची खरंच खूप मजा येते त्याला पाहून खरंच हसायला येते. किटो ने आमच्या जिल्यातील स्थळ पहिली. व्हिडिओ खूप छान होता. 👍👍👍👍👍👍👍👍🩷🩷🩷🩷🩷🩷🩷🩷 श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏
श्री स्वामी समर्थ ताई दादा.Vlogchya सुरुवातीला तु फुलझाडे दाखवून करते बघुन मन प्रसन्न होते दाखवत जा ताई ❤😊चिऊची Trip chan zali . Shirdila aali khup chan vatle me proper Shirdichi ahe mhanje baheruan pan nahi aalo eithlech ahe pahil Nashik Sinnerla hoto pan ekde gavakade aalo शेती बघता yete Mister job karta Baki kitto Shirdila aali chan vatle bhetata aale aste pan te ky possible nahi ❤😊 Dadachi kalji ghya tai श्री स्वामी समर्थ ताई
Tai gokarn chya zadala turati cha pani takayacha adhun madhun khup chaan flowers yetata.....aanityachya senga pan yetata te thevachaya aani te puhna takla ki zad yete
प्राची ताई माझ्या चॅनलवर मेल आयडी आहे तिथे मो.नंबर किंवा फोटो पाठवा मी नक्की पाहीने thank you so much dear ❤️❤️❤️ असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
मनस्वी ताई ते यंत्र मी स्वामींकडून घेतले होते परवाच्या व्हिडिओ मध्ये मी सर्व माहिती व स्वामींचा नंबर दिला आहे असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
हो हो त्यांचे गारमेंट आहे म्हणजे त्यांच्या भावाचे आहे ताई youtube ला सर्च कर youtube चैनल कसे बनवावे मराठी हिंदी इंग्लिश कोणतंही टाईप कर खूप सारे टेक्निकल व्हिडिओ आहेत नसेल तर एक सांगते मनोज देय आणि टेक्निकल योगी यांचे जरी व्हिडिओ बघितले त्यांचं नाव जरी टाकलं तरी तुला त्यांचे व्हिडिओ येतील त्याच्यामध्ये डिटेल्स मध्ये ए पासून झेड मध्ये माहिती आहे ते तुला खूप फायदेशीर ठरू शकतो
ताई परवाच्या व्हिडिओ मध्ये मी सर्व माहिती आणि स्वामींचा नंबर दिला आहे तो व्हिडिओ बघा तुम्हाला सर्व माहिती मिळेल असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
सोनाली आमच्या संभाजी नगरला प्रांजल आली होती खुप छान वाटलं जेव्हा ती सांगत होती की तिला दौलताबाद चा किल्ला खुप आवडला खरच प्रांजल हुशार आहे बिविका मकबरा हा पण औरंगाबादला आहे आता नवीन नाव संभाजी नगर आहे खरच एकदा तरी या इकडे फिरायला नितीनला नाकाला लागले तेव्हा वाईट वाटले जेव्हा लागले तेव्हा किती वेदना होतात हे माहीत असूनही काय विचाराव हे कळत नव्हतं ❤😊
ताई टेरेस गार्डन खूप छान आहे मला पण झाडांची खूप आवड आहे. गोकर्ण च्या वेलला शेंगा पण येतील त्याच्या बिया तयार होतात. पण तुला जास्त फुले पाहिजे असतील तर त्या शेंगा काडून टाकत जा. कारण शेंगा आल्या तर त्या झाडाच पोषण सगळं शेंगा मधेच जात.
Tai khi pn mhn jaminit Ani kundit zade yamdhe khup phrak aahe Ho n jmini mdhe tyana khup kholwar jata yet limit naste ts kundimdhe limit aste mhnun jaminiwar zade khup mast yetat 😊 Kiti chan fule aalet n g Ani aplya angnandhe aaleli fule devala wahnyat Ek weglach Anand 😊 Ani kmlful pn lawkrch yel bgh ata Baki zade pn khup chan alet Ho n 😊 kittone khup enjoy Kel aahe tyacha anand disat aahe tichya facewr 😊 Ani khauch mhnshil tr NHi hot Ag evdh ghrch Khane baherch ch jast hote mhnun maghari yet sgle aso trip mast Zali n mg OK ajun KY phije Ani kobi paratha mast bnwte bgh tu 👌👍🤗 dadanch nakacha shape change zaly as disty ajun bare zale NHi ho n 😮 Kalji ghya mhn hmm Baki vlog mast 😍🥰😘
हो उज्वला ताई किट्टोने तेच केले पण एवढा त्रास घेऊन मुलांना बनवून देऊन खाल्ले नाही तर किती वाईट वाटले असेल thank you so much dear ❤️❤️❤️ असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
Ky zale tai dadana nakala mi video pahile nai gdbdimul kalji ghya mhna dadana kittola evdh khau dila evdh rabayach nai khan nai hot khar mulanch velch nasto tyana evdh karan sgl tyanch time ast na ani sir mam sgl velet deta tyana apn kaljipoti deto pn khal jaat nai aso chota veru bharich aahe masti karto mazi chamu mani pn khup khelte chan vel jato tyamule tution nst tyachyamul sgl visrun jato chan vate aso shree Swami Samarth tai 🙏🏼🌹😘 good night sweet dreams take care 😘😊 js vel milel ts pahnar aahe sgle video ❤
ताई मी संभाजीनगर ला राहते ज्या दिवशी किटु वेरूळ ला होती तेव्हा मी तिथेच होती मी किटुला शोधत होते पण मला मात्र तिची भेट झाली नाही कदाचित टाईम चुकला असेल काही दिवसांत मी कोल्हापूरला येणार आहे ताई मला भेटशील का माझी खुप इच्छा आहे तुला भेटण्याची
सोनाली हि गोकर्णाची फुल नाही फक्त रंग तसा आहे गोकणीची फुल लहान असतात व गाईच्या कानासारखा आकार असतो म्हणून त्याला गोकर्ण फुल म्हणतात त्यात पांढरा जांभळा व थोडसा हलका गुलाबी पांढरा एकत्र असे तीन रंग असतात
ताई प्लीज तुमचे महिन्याचे बजेट पण सांगा आणि तुम्ही तुमचे जेव्हा लोन होते तेव्हा तुम्ही कसे मॅनेज केला होता ते पण सांगा खूप साऱ्या मैत्रिणींना फायदा होईल प्लीज ताई सांगा
ताई माझ्या चॅनलवर जाऊन माझे जुने व्हिडिओ बघा तुम्हाला नक्की सर्व माहिती मिळेल असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@@pranjalShindevlogsजुने सर्व व्हिडिओ बघितले आहेत ताई तुम्ही तुमचे आता सध्याचे बजेट शेअर करा आणि तुम्ही लोन त्या वेळी कसे मॅनेज केलात हे सांगा तुमचा अनुभवातून आम्ही सर्व जणी शिकू
Shri Swami Samarth.... Terrace garden mast ch... Devghar pahun Mann prasann zale bagh.... nice video ❤❤
खुप खुप आभारी आहे कुसुम ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
छान झालीत झाडे ताई, कमळ छान आले, दादा अभिनंदन, श्री स्वामी समर्थ ताई
Kitto मोरगाव म्हणजे खुप जवळ आली होती तु आमच्या गावच्या
खुप खुप आभारी आहे सुरेखा ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
❤❤ Shree Swami Samarth ❤❤ Khup chan Pooja 👌❤
हाय सोनाली, झाड खूप छान आलीत तुझी. कमळ तर खूपच छान वाटत आहे. विरुची खरंच खूप मजा येते त्याला पाहून खरंच हसायला येते. किटो ने आमच्या जिल्यातील स्थळ पहिली. व्हिडिओ खूप छान होता. 👍👍👍👍👍👍👍👍🩷🩷🩷🩷🩷🩷🩷🩷
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏
खुप खुप आभारी आहे अर्चना ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
श्री स्वामी समर्थ ताई दादा.Vlogchya सुरुवातीला तु फुलझाडे दाखवून करते बघुन मन प्रसन्न होते दाखवत जा ताई ❤😊चिऊची Trip chan zali . Shirdila aali khup chan vatle me proper Shirdichi ahe mhanje baheruan pan nahi aalo eithlech ahe pahil Nashik Sinnerla hoto pan ekde gavakade aalo शेती बघता yete Mister job karta Baki kitto Shirdila aali chan vatle bhetata aale aste pan te ky possible nahi ❤😊 Dadachi kalji ghya tai श्री स्वामी समर्थ ताई
खुप खुप आभारी आहे अल्का ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
ताई पहिल्या घरात जसे मोठे घड्याळ होते नाही तसेच घेणा तू जेव्हा वेळ सांगते ना ते दिसत नाही ❤😊
हो मनिषा ताई thank you so much dear ❤️❤️❤️
सोनाली कुंडी खूप छान घेतले कमळा साठी मस्त🥰🥰 किट्टू आता खूप छान दिसते👌🏻👌🏻 व्हिडिओ नेहमीप्रमाणे मस्त👍🏻dada 👌🏻👌🏻Anita karande 🙏🏻🙏🏻
खुप खुप आभारी आहे अनिता ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
Tai gokarn chya zadala turati cha pani takayacha adhun madhun khup chaan flowers yetata.....aanityachya senga pan yetata te thevachaya aani te puhna takla ki zad yete
Hi tai video mast tai sankranti येते त्यासाठी घराची साफसफाई कशी करायची ते साग pl
ताई तु फुल झाडांना कोणत खत टाकते ते प्लीज सांग ना माझ्या कडच्या झाडाना फुल कमी येता पाणी मी वेळच्या वेळेवर देत ग
श्री स्वामी समर्थ ताई❤
ताई kamalasathi कुंडी खूप छान घेतली आहे, झाडे , फुले खूप छान झाली आहे,kitto मस्त दिसतेस, श्री स्वामी समर्थ ताई
खुप खुप आभारी आहे रुचिरा ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
श्री स्वामी समर्थ 🙏🌺
श्री स्वामी समर्थ🌺🌺🙏🙏❤❤
श्री स्वामी समर्थ ताई..दादा सर्व झाडे खूपच छान रोपलीत .. मस्त..🎉
खुप खुप आभारी आहे स्वाती ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
Ag tuzhi flower 🌺🌹 bhag khupch sunder distey g
❤❤❤❤😊
मनापासून आभारी ताई मला पण खूप छान वाटतं जेव्हा मी फुल पाहते तेव्हा
खूप छान श्री स्वामी समर्थ ताई
शेरु कुठे गेला दीसत नाही माझ्या कडचे पण झाड खुप छान झाले खुप फुल लागली शेवंती खुप बहरली कमळ पण खुप छान आहे तुला दाखवायचे आहे फोटो कशे पाठवू
प्राची ताई माझ्या चॅनलवर मेल आयडी आहे तिथे मो.नंबर किंवा फोटो पाठवा मी नक्की पाहीने thank you so much dear ❤️❤️❤️ असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
Gobiche parate chi resepi khup Chan Haye Tai ❤
Thank you so much सुप्रिया ताई 🙏
श्री स्वामी समर्थ ❤️ताई ❤️
Hi tai आजच्या व्हिडिओ खूप खूप छान होतं 👌
Tai shree yantr ghych aahe to no.pn de an konte ghych te pn sangshil😊
Mi pun kartey parathe👍👍👍
Hii tai tuz money plant kas thevte jra dakhv ki plzzzz
खुप छान आणलं आहे कमळासाठी पॉट श्री स्वामी समर्थ जय जय रघुवीर समर्थ
खुप खुप आभारी आहे रेश्मा ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
@pranjalShindevlogs कमळाचं बी आणलं होतं आता उगवलं आहे कधी लावु मातीमध्ये
Tai kamalachya pot madhe chote chote mase sod
Tai te kacchak meru shriyant kuthe ghetlelas......paratha recipe khup chan
मनस्वी ताई ते यंत्र मी स्वामींकडून घेतले होते परवाच्या व्हिडिओ मध्ये मी सर्व माहिती व स्वामींचा नंबर दिला आहे असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@@pranjalShindevlogs tai swaminkade order kele tr pathavtil ky te
Very nice Take care dada
Nice❤
Thank you so much dear ❤️❤️❤️
Shri Swami Samarth 🌹🙏. Sona.
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🌹 ताई आज मला विडिओ पाहायला खुप उशीर झाला होता.हाय आरू 😘😘
Shree Swami Samarth 🙏🙏
नमस्ते ताई करमाळा होऊन बोलत आहे चिऊची ट्रीप छान झाली ताई मी तुमचे व्हिडिओ आत्ताच पहिला लागलेली आहे तुमचे व्हिडिओ छान असतात
खुप खुप आभारी आहे दिपाली ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
Fulbag khup sunder ahe Tai tuzhi pahat rahavishi vatate
Mla pan किल्ला खूप आवडला
ताई mi jejuri chi aahe 😊खूप छान flower 🌸 छान ताई 😊
खुप छान फुले. आमच्या जवळच आलेली नारायनपुर, जेजुरी
Ho tai please monthly bajet sang म्हणजे सगळ्या मैत्रीणीना फायदा होईल मी ज्योती प्लीज reply
हो ज्योती ताई मी नक्की बनवेन thank you so much dear ❤️❤️❤️ असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
श्री स्वामी समर्थ 🙏🙏 सोना ❤❤❤
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
ताई मी 11 शुक्रवार वैभव लक्ष्मी व्रत केले आहे 11 शुक्रवार पूर्ण झाले आहेत त्याचे उद्यापण करायचे आहे एकादशी संकष्टी असेल तर केले तर चालेल काय
सुप्रिया ताई संकष्टी चतुर्थीला चालेल पण एकादशीला चालत नाही असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
ताई माझी 11 शुक्रवार पूर्ण झाले आहेत मग येत्या शुक्रवारी पूजा मांडायची काय. मी उद्यापण 17 जानेवारी किंवा 24 जानेवारीला करणार आहे
आणि पौष महिन्यात उद्यापन केले तर चालेल काय
Tai channel suru karaych ahe mahiti sang na kal guruji ale hote tyanch gaown che pn garment ahe na
हो हो त्यांचे गारमेंट आहे म्हणजे त्यांच्या भावाचे आहे ताई youtube ला सर्च कर youtube चैनल कसे बनवावे मराठी हिंदी इंग्लिश कोणतंही टाईप कर खूप सारे टेक्निकल व्हिडिओ आहेत नसेल तर एक सांगते मनोज देय आणि टेक्निकल योगी यांचे जरी व्हिडिओ बघितले त्यांचं नाव जरी टाकलं तरी तुला त्यांचे व्हिडिओ येतील त्याच्यामध्ये डिटेल्स मध्ये ए पासून झेड मध्ये माहिती आहे ते तुला खूप फायदेशीर ठरू शकतो
Kasav shriyantr kutun ghetle te sang na tai mala ghyace
ताई परवाच्या व्हिडिओ मध्ये मी सर्व माहिती आणि स्वामींचा नंबर दिला आहे तो व्हिडिओ बघा तुम्हाला सर्व माहिती मिळेल असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
सोनाली आमच्या संभाजी नगरला प्रांजल आली होती खुप छान वाटलं जेव्हा ती सांगत होती की तिला दौलताबाद चा किल्ला खुप आवडला खरच प्रांजल हुशार आहे बिविका मकबरा हा पण औरंगाबादला आहे आता नवीन नाव संभाजी नगर आहे खरच एकदा तरी या इकडे फिरायला नितीनला नाकाला लागले तेव्हा वाईट वाटले जेव्हा लागले तेव्हा किती वेदना होतात हे माहीत असूनही काय विचाराव हे कळत नव्हतं ❤😊
खुप खुप आभारी आहे गंगा ताई 🙏 योग आला की नक्की येईन असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
Ag चिऊ आमच्या शेगावला ये पुढच्या वेळेस
Nice vlog tai ❤❤❤❤❤❤ sherusathi khup Sara Prem tai ❤❤❤❤❤❤❤❤ virusathi pan khup Sara Prem tai ❤❤❤❤❤❤❤
खुप खुप आभारी आहे अल्का ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
🙏🌹 ॐ श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🙏
कमळाच्या कुंडीत गप्पी मासे टाका नाहीतर डेंगू चे डास होतील
हो वृषाली ताई आरूने येताना त्या पाॅटवाल्याकडून घेऊन आला आहे असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
Om Shree Sai nathay namah tai 🙏
Shree Swami Samarth
ताई टेरेस गार्डन खूप छान आहे मला पण झाडांची खूप आवड आहे. गोकर्ण च्या वेलला शेंगा पण येतील त्याच्या बिया तयार होतात. पण तुला जास्त फुले पाहिजे असतील तर त्या शेंगा काडून टाकत जा. कारण शेंगा आल्या तर त्या झाडाच पोषण सगळं शेंगा मधेच जात.
खुप खुप आभारी आहे तेजश्री ताई 🙏 मी नक्की लक्षात ठेवेन असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
❤❤श्री स्वामी समर्थ महाराज की जय ❤❤
Tai khi pn mhn jaminit Ani kundit zade yamdhe khup phrak aahe Ho n jmini mdhe tyana khup kholwar jata yet limit naste ts kundimdhe limit aste mhnun jaminiwar zade khup mast yetat 😊 Kiti chan fule aalet n g Ani aplya angnandhe aaleli fule devala wahnyat Ek weglach Anand 😊 Ani kmlful pn lawkrch yel bgh ata Baki zade pn khup chan alet Ho n 😊 kittone khup enjoy Kel aahe tyacha anand disat aahe tichya facewr 😊 Ani khauch mhnshil tr NHi hot Ag evdh ghrch Khane baherch ch jast hote mhnun maghari yet sgle aso trip mast Zali n mg OK ajun KY phije Ani kobi paratha mast bnwte bgh tu 👌👍🤗 dadanch nakacha shape change zaly as disty ajun bare zale NHi ho n 😮 Kalji ghya mhn hmm Baki vlog mast 😍🥰😘
तू म्हणते ते सगळं बरोबर आहे तुझे मनापासून आभारी बाकी तू कशी आहेस सांग झाड छान आलेली आहे फुलं पण छान येतात आनंद खूप आहे ग
Ag tai mul trip la m
Gelyavar tithal famous dish khatat..tyamul ghar che padarth khat nahit
हो उज्वला ताई किट्टोने तेच केले पण एवढा त्रास घेऊन मुलांना बनवून देऊन खाल्ले नाही तर किती वाईट वाटले असेल thank you so much dear ❤️❤️❤️ असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
Shree Swami Samarth tai
Sonali morgaon cha manacha ganpati ashtavinayak madhla❤
Chiu chaan diste aata
Thank you so much dear ❤️❤️❤️
ताई नॉनव्हेज खात असाल तर बिर्याणी ची रेसिपी दाखवा ना प्लीज
नाही ग ताई इकडच्या घरी आल्यापासून तर अजिबात बनवलं नाही त्यामुळे बिर्याणी तर लांबच पण शिवानीच्या घरी कधी बनवलं तर नक्कीच मी रेसिपी शेअर करीन
Hi
श्री स्वामी समर्थ
First कमेंट
Ky zale tai dadana nakala mi video pahile nai gdbdimul kalji ghya mhna dadana kittola evdh khau dila evdh rabayach nai khan nai hot khar mulanch velch nasto tyana evdh karan sgl tyanch time ast na ani sir mam sgl velet deta tyana apn kaljipoti deto pn khal jaat nai aso chota veru bharich aahe masti karto mazi chamu mani pn khup khelte chan vel jato tyamule tution nst tyachyamul sgl visrun jato chan vate aso shree Swami Samarth tai 🙏🏼🌹😘 good night sweet dreams take care 😘😊 js vel milel ts pahnar aahe sgle video ❤
खुप खुप आभारी आहे हेमा ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
Tai Chiu aamcya ekdech aali hioti aami sambhaji nagr la rahtot killya pasun javl aahe
खुप खुप आभारी आहे रूपाली ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
शिर्डी ला सोय खूप छान आहे मी दरवर्षी 1जानेवारीलाजाते, मन शांत आणि समाधान होते
हो ताई किट्टोने सांगितले होते खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
वीरुची मज्जा 😂😂😂 भारीच
Shree Swami Samarth tai ❤❤ tai kashi ahes
Hi Sonali..nice vlog..Bhauna khupach jakham zaliye ..ti Jr ughadi thevli tr dhul..gham yamule infection hou shkt ..kalji ghe..Garden ekdm sundar❤kamalachya pot chi price kiti??mast ahe..
SHREE SWAMI SAMARTH..🙏😊
खुप खुप आभारी आहे भक्ती ताई 🙏 तो पाॅट ह्यांनी १२०० रूपयाला आणला आहे असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
V nice tai
ताई अजूनही तू वांग्याची रोपे काढून दुसऱ्या कुंडीत लावू शकतेस लहान आहे तो लावून घे पुन्हा गर्दी होणार कुंड्यात
मी नक्की ट्राय करेन खुप खुप आभारी आहे माधवी ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
ताई मी संभाजीनगर ला राहते ज्या दिवशी किटु वेरूळ ला होती तेव्हा मी तिथेच होती मी किटुला शोधत होते पण मला मात्र तिची भेट झाली नाही कदाचित टाईम चुकला असेल काही दिवसांत मी कोल्हापूरला येणार आहे ताई मला भेटशील का माझी खुप इच्छा आहे तुला भेटण्याची
खुप खुप आभारी आहे मीना ताई 🙏 मला वेळ मिळाला तर आपण नक्कीच भेटू असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
Khupchan paratha recipe tai khupchan ahe tuje garden chan ahe kamalsathi pot god bless you all FAMILY 🙏👌👍❤
खुप खुप आभारी आहे मिनल ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
Kamlache bee kuthun magitle hote meshoo varun magitle pan te tuplicat nigale.
सुवर्णा ताई ह्यांनी ते ॲमेझाॅन वरून मागवले होते असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
सोनाली ज्या ताई म्हटल्या महिन्याचं बजेंट लोन नुसार टाक असं मला वाटत . बांगड्या छान आणल्या
हो राजश्री ताई मी नक्की शेअर करेन thank you so much dear ❤️❤️❤️
सोनाली हि गोकर्णाची फुल नाही
फक्त रंग तसा आहे
गोकणीची फुल लहान असतात
व गाईच्या कानासारखा आकार असतो
म्हणून त्याला गोकर्ण फुल म्हणतात
त्यात पांढरा जांभळा व थोडसा हलका गुलाबी पांढरा एकत्र असे तीन रंग असतात
अर्चना ताई ह्यांनी गुगल वर सर्च करून बघून घेतले आहे मी चेक करून नक्की सांगेन thank you so much dear ❤️❤️❤️
सोनाली माझी जास्वंद वाढतच नाही ग
कीड लागली म्हणून मी छाटून टाकले आता वाढत नाही काय करू मला आवडते म्हणून मी ante रोप पण येतच नाही
आरती ताई निंबोळीचे खत घाला आणि झाडावर निमतेल मिळते ते फवारा असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@pranjalShindevlogs थँक्यू reply kela त्यासाठी
Hii dear sonali
🌷🌷👌👌
देव खूप छान दिसत आहे
Tai mi balumamala jaun attach ale alya alya video video bagitala ani coment keli
खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
खूप chaan
Tai nile phula kasle ahet devgharat
👍👌👌👌👍👍👌👌🥰🥰🥰
Thank you so much श्वेता ताई ❤️🙏
सोनाली तु कोबी धुवून घेतला होतास का?.
हॅलो ताई, उंद्रांसाठी काय उपाय आहे तर सांगा,झाड खूप खातात झाड
शितल ताई मी मेडीकल मधून रॅट किल आणले होते असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
Thanku for reply❤🎉 happy new year 🎉 @@pranjalShindevlogs
बाळु मामा पासून आमचं गाव जवळ आहे आलात की या
Shetkari sangh shop address please for plant fertilizer
मानसी ताई उचगाव मध्ये पंचायत समिती जवळ आहे शेतकरी संघाचे शाॅप आहे असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@pranjalShindevlogs kay magayche shop madhe jaun nav kay
ताई झाडे खूप छान आहे खुऊचे पान कुठुन आणले आहे नर्सरीतुन आणले आहे काय नाव सांगा
हो अश्विनी ताई ते रोप मी तावढे हाॅटेल येथील जकात नाका येथे खुप साऱ्या नर्सरी आहे तेथून आणले होते असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
Kamlachya panyat gappi mase sodave
हो ताई आरूने येताना त्या पाॅटवाल्याकडून घेऊन आला आहे असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
दौलताबाद म्हणजे आमच्या तिकडं संभाजीनगर
Amch pn shop ahet tai karadla glass. Pawar glass tredrs
कुठे आलं ताई कराडला म्हणत आहेस का तू
हाय सोनाली....Thanku तु नंबर दिल्या बद्दल.मला धन लक्ष्मी कुजन घ्यायचे आहे. .kitto khupch गोड दिसतेस तू..
खुप खुप आभारी आहे विशाखा ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
Tai kitto amchya hit jejuri. Narayan pur la ali hoti .
हो गीता ताई thank you so much dear ❤️❤️❤️
❣❣❣🍫🍫🍫🍫
Thank you so much गंगा ताई ❤️🙏
Tai Jai shree Swami Samarth
Shree Swami samartha
याची लिंक पाठवा ताई प्लीज
पुष्पांजली ताई तुम्हाला कशाची लिंक हवी आहे ते सविस्तर सांगा असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
बिबिका मगबरा सभाजिनगरला आहे म्हणजे ती आमच्या गावी आली होती 👍
हो ताई ती संभाजीनगरला आली होती thank you so much dear ❤️❤️❤️
Sonali...thank u so much...माझ्या प्रश्नाचे उत्तर दिलेस. Balde बद्दल मला सांगितलेस ❤❤❤❤. Different blades try केले ki दाखवत जा plz❤❤❤❤
खुप खुप आभारी आहे उज्वला ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
Shree Swami Samarth tai ❤❤❤
Vatch baght hote tai
Thank you so much dear tai 🙏 love you
कमळाच्या कुंडीत गप्पी मासे ठेवायचे म्हणजे डासाच्या अळ्या होत नाहीत
ते ॲक्वेरियम मध्ये मिळतात
अर्चना ताई आरूने येताना त्या पाॅटवाल्याकडून मासे घेऊन आला आहे असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
Wah wah khup chan parate
कल्पिताताई कशा आहात तुम्ही मनापासून तुमच्या आभारी
ताई तु लक्ष्मी ची मुर्ती आनी गजलक्ष्मी मी चि मुर्ती कमी ठेवते ते आम्हाला दाखव
ताई मी रोज देवघर आणि देवपूजा शेअर करत असते त्यात तुम्हाला नक्की दिसेल तरी देखील मी नक्की शेअर करेन thank you so much dear ❤️❤️❤️
Chiuu sunder disate 🥰