ताई आमच्या दादांनी बनवलेल्या सिंमेंटच्या चुलीवर खूप खूप छान एकदम भारी असा चविष्ट स्वयंपाक बनवला आहेस आम्हाला बघूनच तोंडाला पाणी सुटले आणि माझ्या ताईंचें विशेष कौतुक आहे त्या सामांनात विशेष अशी खूप सुंदर थाळी केली आहेस ताई सर्वजण एकत्र हसत खेळत वातावरणात टेरेसवर एकदम भारी 👌👌👌👍👍👍👍❤️❤️❤️❤️❤️💖💖 श्री स्वामी समर्थ🙏🏼🙏🏼🌹🌹 जय श्री वैभवलक्ष्मी माता🙏🏼🙏🏼🌹🌹
हाय डियर❤ आजची तुझी चुलीवरची थाळी पांचपकवानलही लाजवील अशीच आहे.मला तर फार आवडली.तू चुलीवर जेवण बनवत होतीस मागे काय सुंदर नजारा दिसत होता.सुख सुख म्हणजे माझ्या मते आणखी काय वेगळे असते. जिथें सगळे एकत्र बसून हसी मझाक करतात .आपली मुले मुलांचे पप्पा इतकी सुंदर न कुरकुर करता , तुझा जीव जाणतात, आणखी काय हवे असते आपल्याला.आणि त्यात भाकरी पिठले माझा विक पॉइंट.बायी ग हे बघून तोंडाला पाणी सुटते.अरुची दादा बरोबर मस्ती छान.असेच राहा.श्री स्वामी समर्थ
हाय सोनाली. मी काल एक व्हिडिओ पाहिला त्यामध्ये तुमचं पेमेंट सांगत होते तुमच पेमेंट छान येत आहे अशीच प्रगती होत जावो हीच स्वामी चरणी प्रार्थना🙏. ❤❤ छान व्हिडिओ असतात. चुलीवरचे जेवण भारीच🙂❤️
वा वां मस्त गावरान ठसका जेवण एक नंबर पाहून तोंडाला पाणी सुटलं सोना खूप कष्टाळू आहे ग तू किती भारी बनवते सर्व स्वयंपाक तुझ्या रेसिपी ना खूप भारी असतात जे अव्हेलेबल आहे त्याचा वापर करून बनवते हेच मला आवडते खूप मसाले टाकून बनवलेलं मला आवडत नाही लव्ह यू सोना ❤
Tai mastch khir ani mi pn banvte tandlachi khir❤❤ani maja mud jeva pn krab asel kam jr avrt nastil teva mi tuje video bghte teva mla kam krayla yenrji yete❤❤mast vatt❤❤
Hi Tai khup chhan Sunder vlog ताई चुली वरचे स्वयंपाक फारच छान सुंदर असा झाला आहे खर्डा नक्की करून पाहिलं श्री स्वामी समर्थ महाराज आणि टेक केअर लव्ह यू फॅमिली ❤❤
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🌹 ताई गुळ खिर आणि ठेचा खुप भारी पाहून तोंडाला पाणी सुटले 🤤🤤 चुलीवर चे जेवण 1 नंबर असते आम्ही पण गावाकडे गेल्यावर सगळे जमले का बनवायचो 😊 आता नाही ताई जाऊ बाई कंटाळा करतात
Tai chuliwarcha jewan khupch God aprtim ast bgh 😊 testy itke aste ki sangu shkt NHi bgh 😊 ani tu tr pithal Bhakri khrda asa bet bnwles mastch g 😊 dada LA tu mhnli ki chchun denar KY tr dada mhnle ki denar ki mhnje NHi kiva kntala aala ha shbd dadakde nhich Ho n 😊 Ani tai tula Ek sangu bhogicha swaynmpak chuliwarch bnw bgh Ksli bhari chav yete tyalapn te krun bgh KY nkki hmm vlog mast 🥰😘😍
श्री स्वामी समर्थ सोनाली वीडियो खूप छान जेवण रुचकर 😊कालची कमेंट ला रीप्लाय छान माझा जन्म बालपण शिक्षण लग्न मुलं दोन मुले अमित आणि स्नेहल त्यांचं शिक्षण माझं शिक्षण गोदरेज कंपनीच्या शाळेत झाले माझे बाबा गोदरेज कंपनीत नोकरी ला होते नंतर माझे मिस्टर पण गोदरेज कंपनीत च ते रीटायर्ड होवून 12वर्ष झाली ❤❤❤❤
खुप छान व्हिडिओ चुलीवर ची चव न्यारी आजकाल चुलीची चव गायबच होत आहे पहिला चुलीवरचा तो वाफाळलेला चहा खुप सुंदर होता आजच्या जमान्यात पहिल्यासारखी चव कुठे मिळत नाही आजकाल हॉटेल पनीर मसाला, टिक्का, पनीर फ्राय , चालू आहे. पिठले भाकरी खरा चव न्यारीच😊
हो स्मिता ताई अगदी बरोबर आहे तुमचे जुन्या गोष्टी आपण विसरत चाललो आहे त्यामुळेच तर माणसाचे आयुष्यमान कमी होत चालले आहे चुलीवरच्या जेवणाला जी चव आहे ती आपल्या गॅसवरच्या जेवणात नाही thank you so much dear 💖❤️❤️ असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@pranjalShindevlogs thank you🙏 👍माझा सपोर्ट आधीपासून आहे ताई मी तुमचे खूप व्हिडिओ पाहिले स्वामी समर्थ सेवा किती करता तुमच्या मुळे मला पण स्वामी चा ध्यास लागला आहे तुमचेच व्हिडिओ पाहुण मी स्वामी पुजा करते... 😊श्री स्वामी समर्थ🙏🙏
Tai mi tuz video 3 year's jhal baghate. Khup Chan video astat ❤ tuzi video pahile ki positive energy bhetate .Ani ho mi muslim girl ahe . Tu je kya devachi mahiti video madhe sangte na ti mahiti mi aamchya shejara chya kakuna sangte .
तुमच्या पद्धतिने आज सकाली मटकीची भाजी केली ,,,,,,, खुप छान 1 no. झाली होती,,,,,लग्न झाले पासून मी तुमच्या रेसिपी ट्राय करते,,,,,, सर्वगुणसम्पन्न आहात मला तुमचा खुप अभिमान वाटतो,,,,,,,
श्री स्वामी समर्थ ताई, सोनाली ताई मी पण एक गोष्ट करणार आहे जसं तू टेरेसवर चूल केलीस ना तशी मी पण माझ्या टेरेसवर करणार आणि तशीच पूजा करणार, मी पण अशीच मातीची भांडी आणणार आणि असंच स्वयंपाक करणार नक्की, माझ्या मिस्टरना खूप आवडतं चुलीवरचा स्वयंपाक, सोनाली ताई तुझं घर किती मोठा आहे किती पसारा केलीस तू किती स्वच्छता करतेस किती काम करतेस, ताई माझ्या घरामध्ये एवढा पण पसारा नाही पण मला खूप थकवा येतो क्लिनिंग करायचं म्हटलं तर, वन बीएचके आहे पण खूप थकल्यासारखं होतं गं ताई, काय करू मी सांग, बाकी चुलीवरचा स्वयंपाक खूप छान केली दूध खीर मस्त मस्त मस्त 👌👌🥰❤️❤️ बाकी सर्व खूप मस्त ताई लव्ह यू फॅमिली❤❤
सगळं करता येईल अगदी मनापासून माझी इच्छा आहे तुझी सगळी स्वप्न पूर्ण व्हावी ही स्वामींना प्रार्थना ताई काय असते ना रोजची सवय असते त्यामुळे सगळ्या गोष्टी मी करते रोज तेच असतं आपल्या आयुष्यात त्यामुळे त्या गोष्टींची एक सवय होऊन जाते शरीराला तुला पण तेच होईल पुढे जाऊन कारण आपण करत राहिलो की सवय होते
ताई आमच्या दादांनी बनवलेल्या सिंमेंटच्या चुलीवर खूप खूप छान एकदम भारी असा चविष्ट स्वयंपाक बनवला आहेस आम्हाला बघूनच तोंडाला पाणी सुटले आणि माझ्या ताईंचें विशेष कौतुक आहे त्या सामांनात विशेष अशी खूप सुंदर थाळी केली आहेस ताई सर्वजण एकत्र हसत खेळत वातावरणात टेरेसवर एकदम भारी 👌👌👌👍👍👍👍❤️❤️❤️❤️❤️💖💖
श्री स्वामी समर्थ🙏🏼🙏🏼🌹🌹
जय श्री वैभवलक्ष्मी माता🙏🏼🙏🏼🌹🌹
खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
हाय डियर❤ आजची तुझी चुलीवरची थाळी पांचपकवानलही लाजवील अशीच आहे.मला तर फार आवडली.तू चुलीवर जेवण बनवत होतीस मागे काय सुंदर नजारा दिसत होता.सुख सुख म्हणजे माझ्या मते आणखी काय वेगळे असते. जिथें सगळे एकत्र बसून हसी मझाक करतात .आपली मुले मुलांचे पप्पा इतकी सुंदर न कुरकुर करता , तुझा जीव जाणतात, आणखी काय हवे असते आपल्याला.आणि त्यात भाकरी पिठले माझा विक पॉइंट.बायी ग हे बघून तोंडाला पाणी सुटते.अरुची दादा बरोबर मस्ती छान.असेच राहा.श्री स्वामी समर्थ
🙏 shree Swami Samarth 🙏
खुप खुप आभारी आहे सायली ताई 🙏 असाच सपोर्ट व आशीर्वाद पाठीशी राहू द्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 वैशाली ताई
येस्स डियर@@pranjalShindevlogs
आजचा व्हिडिओ एकदम डिंक चया होता चुलीवरच जेवण एकच नंबर खुप सुंदर ❤❤❤❤
Thank you so much मनिषा ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
भन्नाट च झाला चुली वरचा स्वयपाक ..👌👌 स्पेशल थाळी बघून च तोंडाला पाणी सुटले..
Thank you so much dear प्रतिभा ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
Matich bhand pan chan aahe mast
खूप छान 👌👌👌
Khup chan tai mastch tarecevarti jewan Khup chan testy recipe 😋😋👌👌👌
ताई किती ग गोड तू❤...तुझ्याकडून जितके शिकावे तेवढे कमीच आहे❤❤
Thank you so much आशु ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
Hii Sonali..very nice vlog dear..
Chulivarch J1 ekch no. 😊
Shree swami samarth..🙏🙏
Thank you so much भक्ती ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
विडिओ भारीच होता आणि तुम्ही सगळंही खूप भारी आहात. स्वामींची कृपा अशीच असू देत सगळ्यांवर
Thank you so much राणी ताई 🙏 असाच सपोर्ट व आशीर्वाद पाठीशी राहू द्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
Tai mla hi thali parsl kra please ek no 1 kiti chan khup bhari😋😋😋😋😋😋
Khir mastch 😋👌👌
चुलीवरचे जेवण छान लागतं चवीला ताई तुझे व्हिडिओ खूप छान असतात❤❤
🙏🌹 ॐ श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🙏
Shree Swami samartha
Love you 😘
हाय सोनाली. मी काल एक व्हिडिओ पाहिला त्यामध्ये तुमचं पेमेंट सांगत होते तुमच पेमेंट छान येत आहे अशीच प्रगती होत जावो हीच स्वामी चरणी प्रार्थना🙏. ❤❤ छान व्हिडिओ असतात. चुलीवरचे जेवण भारीच🙂❤️
होय मी पण कालच बघितला तो व्हीडिओ 2 nd नों. प्रांजल शिंदे व्हीडिओ चा हित ना...
Ho tai mi pan kalach video pathava tuz pement khup chhan yete
खुप खुप आभारी आहे मीना ताई 🙏 असाच सपोर्ट व आशीर्वाद पाठीशी राहू द्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
Thank you so much dear 💖❤️❤️
Thank you so much dear 💖❤️❤️
श्री स्वामी समर्थ ताई व्हिडिओ खूप छान आहे... आणि चुलीवरचे जेवण पण खूप मस्त झाला आहे😊👌👍
Thank you so much दिपाली ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
वा वां मस्त गावरान ठसका जेवण एक नंबर पाहून तोंडाला पाणी सुटलं सोना खूप कष्टाळू आहे ग तू किती भारी बनवते सर्व स्वयंपाक तुझ्या रेसिपी ना खूप भारी असतात जे अव्हेलेबल आहे त्याचा वापर करून बनवते हेच मला आवडते खूप मसाले टाकून बनवलेलं मला आवडत नाही लव्ह यू सोना ❤
खुप खुप आभारी आहे सुनिता ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
Khup yummy 😋❤❤❤love you dear 🙏🌹 Shree Swami Samarth 🌹🙏
Thank you so much dear 💖❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 love you too ❤️
दगडी खलबत्ता 😂😂 आता तो पाहिजे झालाय का?😅 was Epic 😂😂😂
So sweet Tai ❤️
Thank you so much dear tai 🙏 love you too dear Tai
नमस्ते ताई, खरच आहे चुलीवर चा स्वयंपाक छानच लागतो. श्री स्वामी समर्थ
ताई सुरेख चुलीवर जेवण बनवले दिसत होते एकदम चविष्ट 👌👌श्री स्वामी समर्थ ताई
खूप मनापासून आभारी आहे ताई
Hi Sonali..आजचा बेत फारच सुंदर .❤श्री स्वामी समर्थ ताई
Thank you so much विशाखा ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
मावशी देव पूजा खूप छान केलेली आहे. चुलीवरचा मिरचीचा ठेचा झुणका, भाकरी आणि भिजवलेल्या तांदळाची खीर खूप छान झालेली आहे. श्री स्वामी समर्थ 🙏🙏
पुनम कशी आहेस तू तुझ्या मनापासून आभारी आहे
❤❤❤❤❤❤❤ mast 😋😋😋
श्री स्वामी समर्थ ताई चुलीवरचे जेवण खूप छान लागतो झुणका भाकरी पंचपक्वान लागते आहे
Thank you so much राणी ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
आजचा व्हिडीओ खूपच छान सोनाली !असेच आनंदात राहा ❤
सुजाताई मनापासून आभारी आहे
Shri Swami Samarth.... Sonali chuli varche jevan mhanje ekach number mejwani....yahun vegle te Sukh kaay.... ektra family, hasat khelt.jevan....mastch...❤❤
खुप खुप आभारी आहे कुसुम ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
Chulivarcha jewan mast tai ❤❤ sherusathi virusathi khup Sara Prem tai ❤❤ sheru viru khup god aahet ❤❤ devpuja chan ❤❤
Thank you so much अल्का ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
श्री स्वामी समर्थ ताई दादा .. आरुच MB sathi bhari chalu hote 😅 चुलीवर स्वयंपाक खुपच भारी .. गुळाची खीर छान मीपण करुन बघेल ❤❤❤❤❤
खुप खुप आभारी आहे अल्का ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
👌👌
Wah wah khup chan kheer maza favourite
कल्पिताताई आपले मनापासून आभारी
स्वामींचा शेला कोठे मिळतो मी खूप ठिकाणी bghitla मला नाही भेटला. तुम्ही सगळे खूप मस्त आहेत love you all of you ❤❤
आम्ही पण tai चुलीवर जेवण बनवतो tai मातीचे भांडे मध्ये खूप टेस्टी होते tai mehnt आहे पण
श्री स्वामी समर्थ 🙏🌺
Tai mastch khir ani mi pn banvte tandlachi khir❤❤ani maja mud jeva pn krab asel kam jr avrt nastil teva mi tuje video bghte teva mla kam krayla yenrji yete❤❤mast vatt❤❤
खुप छान चुलीवरचा स्वयंपाक ठेचा माझा आवडता
Thank you so much dear tai 🙏 love you too dear Tai ❤️
hi tai 9 guruvar poti chi mahiti dena details madhe swami smartha n chi
ताई अभिषेक केलेले जे पंचामृत आहे ते नंतर काय करतेस... बाकी तू खूप छान आणि मोटिवेत करतेस ताई ❤
झाडामध्ये घालायचे
सुजाता ताई ते सर्व मी बाहेर झाडांना घालते thank you so much dear 💖❤️❤️ असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
Thank you so much अंजली ताई 🙏
मस्तच
Hi tai nice blog सर्व चुलीवरचे जेवण यम्मी 👌🏻😋❤Love you all ❤🙏🏻🌺जय सद्गुरु🌺🙏🏻
Thank you so much dear कल्पना ❤️ love you too ❤️❤️🙏जय सदगुरू 🙏
Mala pan खूप awdle chulivar j1 bnvayla tandit trr खूप भारी vatey
हो नयन ताई हवेशीर वातावरणात चुलीची उब खुप छान मिळते thank you so much dear 💖❤️❤️ असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
Hi Tai khup chhan Sunder vlog ताई चुली वरचे स्वयंपाक फारच छान सुंदर असा झाला आहे खर्डा नक्की करून पाहिलं श्री स्वामी समर्थ महाराज आणि टेक केअर लव्ह यू फॅमिली ❤❤
खुप खुप आभारी आहे नंदा ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 love you too ❤️
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🌹 ताई गुळ खिर आणि ठेचा खुप भारी पाहून तोंडाला पाणी सुटले 🤤🤤 चुलीवर चे जेवण 1 नंबर असते आम्ही पण गावाकडे गेल्यावर सगळे जमले का बनवायचो 😊 आता नाही ताई जाऊ बाई कंटाळा करतात
खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
खूप छान स्वयंपाक ताई
आईच्या हातच्या चुलीवरील स्वयंपाकाची आठवण झाली खूप
Shri swami samarth ❤❤
Shree Swami samartha
Tai dhanlaxmi kuchanchi seva kadhi pasun suru karaychi ani tai kunchanla gharatil sahity vaprle tar chalel ka 🙏🙏
लक्ष्मी ताई मी व्हिडिओ मध्ये नक्की शेअर करेन असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
Tai chuliwarcha jewan khupch God aprtim ast bgh 😊 testy itke aste ki sangu shkt NHi bgh 😊 ani tu tr pithal Bhakri khrda asa bet bnwles mastch g 😊 dada LA tu mhnli ki chchun denar KY tr dada mhnle ki denar ki mhnje NHi kiva kntala aala ha shbd dadakde nhich Ho n 😊 Ani tai tula Ek sangu bhogicha swaynmpak chuliwarch bnw bgh Ksli bhari chav yete tyalapn te krun bgh KY nkki hmm vlog mast 🥰😘😍
खुप खुप आभारी आहे स्नेहल 💖 हो मी नक्की शेअर करेन असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ❤️❤️ love you so much ❤️❤️🙏
Tai tu all rounder aahes❤
Thank you so much dear tai 🙏 love you too dear Tai
चुलीवरच्या जेवणाची चव च भारी वाह मस्त ताई ❤
Nice 🎉🎉
Chan aahe chul
छानच बेत ग❤❤बघूनच तोंडात पाणी आले😂😂
Thank you so much dear tai 🙏 love you too dear Tai
व्हिडिओ आवडला काय म्हणते तुझे व्हिडिओ असतात खुप सुंदर मला खूप खूप आवडतात तुमची फॅमिली नंबर वन
खुप खुप आभारी आहे प्राची ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️ love you so much dear 💖❤️❤️
ताई विडिओ मस्तच.. चुलीवरच्या जेवणाची चवच खूप भारी ..साधी चटणी भाकरीपण भारीच 😊shree swami samarth 🙏🏼🙏🏼
हो ना उषाताई खूप चवीला लागतं
👌👌👌👌👌
❤
Mastta menu !
Thank you so much dear tai
Sagal chan hot Pan Jevan Plactik cya Plet madhech khalla tu ka tyat garam khate helth sathi poijant aahe
Thank you 🙏
श्री स्वामी समर्थ 🥰ताई ❤️
Shree Swami samartha
Aata chaaki gya gharguti aste te chan ghavu jwari changli dalun nigte
हो अर्चना ताई thank you so much dear 💖❤️❤️
हॅलो ताई बेसन पीठ पाण्यामध्ये कालवून पीठ ओतावे पिठलं खूप छान होतोय
Ok tai
Next time
Thank you so much dear tai 🙏 love you too dear Tai
छान स्वयंपाक ताई 👌👌
खूप मनापासून आभारी आहे ताई
श्री स्वामी समर्थ सोनाली वीडियो खूप छान जेवण रुचकर 😊कालची कमेंट ला रीप्लाय छान माझा जन्म बालपण शिक्षण लग्न मुलं दोन मुले अमित आणि स्नेहल त्यांचं शिक्षण माझं शिक्षण गोदरेज कंपनीच्या शाळेत झाले माझे बाबा गोदरेज कंपनीत नोकरी ला होते नंतर माझे मिस्टर पण गोदरेज कंपनीत च ते रीटायर्ड होवून 12वर्ष झाली ❤❤❤❤
खुप खुप आभारी आहे सिंधू ताई 🙏 असाच सपोर्ट व आशीर्वाद पाठीशी राहू द्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
ताई तू चूल कशी बनवली याचा व्हिडिओ नाही केला 🙏🏻
खुप छान व्हिडिओ चुलीवर ची चव न्यारी आजकाल चुलीची चव गायबच होत आहे पहिला चुलीवरचा तो वाफाळलेला चहा खुप सुंदर होता आजच्या जमान्यात पहिल्यासारखी चव कुठे मिळत नाही आजकाल हॉटेल पनीर मसाला, टिक्का, पनीर फ्राय , चालू आहे. पिठले भाकरी खरा चव न्यारीच😊
हो स्मिता ताई अगदी बरोबर आहे तुमचे जुन्या गोष्टी आपण विसरत चाललो आहे त्यामुळेच तर माणसाचे आयुष्यमान कमी होत चालले आहे चुलीवरच्या जेवणाला जी चव आहे ती आपल्या गॅसवरच्या जेवणात नाही thank you so much dear 💖❤️❤️ असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@pranjalShindevlogs thank you🙏 👍माझा सपोर्ट आधीपासून आहे ताई मी तुमचे खूप व्हिडिओ पाहिले स्वामी समर्थ सेवा किती करता तुमच्या मुळे मला पण स्वामी चा ध्यास लागला आहे तुमचेच व्हिडिओ पाहुण मी स्वामी पुजा करते... 😊श्री स्वामी समर्थ🙏🙏
Tai kuncham kewa n ks kadhun thevtes te pn sanga
हो ताई मी एखाद्या व्हिडिओ मध्ये नक्की शेअर करेन असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
🥰lv u sister
ताई मागचया शुक्रवारी विनायक चतुर्थी होती तर तो शुक्रवार अकरा शुक्रवारी माध्ये पकडू की नको plz sang
हो साधना ताई तो शुक्रवार धरायचा आहे असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
श्री स्वामी समर्थ ताई 🙏
Shree Swami samartha
Shree Swami Samarth Tai mast zala swaypakacha bet
स्वातीताई मनापासून आपले आभारी
श्री स्वामी समर्थ ताई
Shree Swami samartha
खूप छान ताई बीत बनवला😊
Thank you so much dear tai 🙏 love you too dear Tai
Dada video kartana mast Nazara ghet hote❤
Thank you so much नंदा ताई 🙏
Maz nav rashmi aahe.Me Nanda aai ch nandai thevlay mazi सद्गुरू माऊली ch nav nanda aahe mhanun 😊
खुप छान ताई👌👌👌👌
Thank you so much dear ❤️ love you too dear
श्री स्वामी समर्थ ❤
Shree Swami samartha
Khup Chan vibes ahet teres vr Aaj ❤🎉
Thank you so much dear tai 🙏 love you too dear
Tai mi tuz video 3 year's jhal baghate. Khup Chan video astat ❤ tuzi video pahile ki positive energy bhetate .Ani ho mi muslim girl ahe . Tu je kya devachi mahiti video madhe sangte na ti mahiti mi aamchya shejara chya kakuna sangte .
Hi Bhandi kitila milali
ताई आठवत नाही ग आता प्रॉपर किंमत उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगेन पाठवली तर
चुलीवर चा बेत 1ch नंबर ताई 👌👌
Thank you so much dear tai ❣️ love you too dear
Shree Swami Samarth 🙏
Shree Swami samartha
tai tula chulipudhe polat aasel na saidla basayla pahije. nice video ❤❤😊
अगं खूप चटके बसले माझ्या मांडीला 🤣
Shree Swami Samarth tai 🙏❤️
Shree Swami samartha love you
Tai Jai shree Swami Samarth
Shree Swami samartha love 😘
Shree Swami Samarth
श्री स्वामी समर्थ
Shree Swami Samarth tai
Shree Swami samartha
ताई त्याच्यामध्ये मिक्स पीठ घालून थालीपीठ बनव
Ok tai
Love you too dear Tai ❤️
हाय ताई तुझे व्हिडिओ खुप छान असते मी पाहत असते पण मी जास्त कमेंट नसत करत मला जास्त मराठी येत नाही मी आहे हिंदी सायडर आहे .
.मी चांदुर रेलवे जि अमरावती
ठीक आहे निता ताई काही हरकत नाही तुम्हाला जमेल तसे करत जा thank you so much dear 💖❤️❤️ असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
खुप छान मेनू आहे श्री स्वामी समर्थ
Shree Swami samartha
Nice vlog tai khup chhan video recipe
Thank you so much dear tai 🙏 love you too dear Tai ❤️
Gahu mix jawrichi bhakar changli nahi lagat 😊
अग ताई लागते ग चांगली थोडीशी खरपूस भाजायची
तुमच्या पद्धतिने आज सकाली मटकीची भाजी केली ,,,,,,, खुप छान 1 no. झाली होती,,,,,लग्न झाले पासून मी तुमच्या रेसिपी ट्राय करते,,,,,, सर्वगुणसम्पन्न आहात मला तुमचा खुप अभिमान वाटतो,,,,,,,
खुप खुप आभारी आहे वर्षा ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
💕💕
Sonali aj ekadashi ahe tar vaibhav laxmi la naivaidh dakhvaycha ka ani konta chalel pl sang
हो कविता ताई पूजा करून साखरेचा नैवेद्य दाखवू शकतो असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
श्री स्वामी समर्थ ताई, सोनाली ताई मी पण एक गोष्ट करणार आहे जसं तू टेरेसवर चूल केलीस ना तशी मी पण माझ्या टेरेसवर करणार आणि तशीच पूजा करणार, मी पण अशीच मातीची भांडी आणणार आणि असंच स्वयंपाक करणार नक्की, माझ्या मिस्टरना खूप आवडतं चुलीवरचा स्वयंपाक, सोनाली ताई तुझं घर किती मोठा आहे किती पसारा केलीस तू किती स्वच्छता करतेस किती काम करतेस, ताई माझ्या घरामध्ये एवढा पण पसारा नाही पण मला खूप थकवा येतो क्लिनिंग करायचं म्हटलं तर, वन बीएचके आहे पण खूप थकल्यासारखं होतं गं ताई, काय करू मी सांग, बाकी चुलीवरचा स्वयंपाक खूप छान केली दूध खीर मस्त मस्त मस्त 👌👌🥰❤️❤️ बाकी सर्व खूप मस्त ताई लव्ह यू फॅमिली❤❤
सगळं करता येईल अगदी मनापासून माझी इच्छा आहे तुझी सगळी स्वप्न पूर्ण व्हावी ही स्वामींना प्रार्थना ताई काय असते ना रोजची सवय असते त्यामुळे सगळ्या गोष्टी मी करते रोज तेच असतं आपल्या आयुष्यात त्यामुळे त्या गोष्टींची एक सवय होऊन जाते शरीराला तुला पण तेच होईल पुढे जाऊन कारण आपण करत राहिलो की सवय होते
सोनाली म्हणते दगडी खलबता दादा म्हणाले आता तो पाहिजे झालाय मनापासून हासले 😂😂
Thank you so much dear 💖❤️❤️ असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
Shree Swami Samarth tai ❤❤
Shree Swami samartha
❤❤❤❤
Thank you love me ❤️
आजचा व्हिडिओ खूप छान झाला ताई चुलीवरचे जेवण एक नंबर
Thank you so much dear tai 🙏 love you too dear Tai
हाय सोनाली, आजचा व्हिडिओ 1 नंबर होता. सोनाली, पुढच्या शुक्रवारी चतुर्थी येत आहे मग तो शुक्रवार मोजायचा का?
हो ताई चतुर्थीचा मोजायचा फक्त एकादशी आणि अमावस्येचा सोडायचा कशी आहेस
@pranjalShindevlogs ok मी ठीक आहे 6 दिवस हॉस्पिटलला होते आता मिस्टरांची तब्येत बरी आहे. आणि मी आणि पारस सही बरे आहोत. 🩷🩷🩷🩷🩷
ताई दादा आल्यानंतर लगेच नका ना सांगू घरी काय काय संपलय ते
पूजा ताई मी किंवा मुलं कोणी बाहेरचे आणायला जात नाही त्यामुळे सांगावे लागते thank you so much dear 💖❤️❤️ असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
Hii tai shree swami Samarth
Shree Swami samartha love 😘 you
❤hi sonali shree Swami Samarth ❤
Hi Tai ❤️
Shree Swami samartha
Glass can break with heat
Thank you 🙏 love you