हाय सोनाली, आमच्या इकडेही सकाळी असेच वातावरण असते. सध्या थन्डीचा उजेड उशिरा पडतो त्यामुळे उशिराच गेटच्या बाहेर येत जा. तुझी सकाळची पूजा पाहून खूप मन प्रसन्न होत. आणि किती सुंदर फुलं येतात तूझ्या झाडांना. किटो खरंच अजून तिला काहीही सांगताना नीट सविस्तर सांगत जा. आता त्या पिठाच काय करणार तू. बाकी व्हिडीओ खूपच छान होता. 👍👍👍👍श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏🩷🩷🩷🩷🩷🩷🩷
खूप छान सोनाली व्हिडिओ वैभव लक्ष्मी मातेची कृपा तुझ्यावर सदैव राहो छान व्रत केले होते🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹💐💐जय जय स्वामी समर्थ🙏🙏🙏🙏🙏🙏राम कृष्ण हरी🙏🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌👌👌👌🚩🚩🚩🚩
हाय डियर ❤ आजचा तुझा ब्लॉग अगदी तुझ्या बागेतील रंगीबेरंगी फुलान प्रमाणे सुंदर आहे . ब्युटीफुलं ❤❤ येवढ्या लवकर उठून बाहेर लगेचच दरवाजा उघडून येऊ नकोस.मला टेन्शन येत्ये.ओके.तुझी पूजा नेहमीप्रमाणे सुपप सुंदर.आणि हो सकाळचा उगवता सूर्याचा नजर एकदम एक नंबर ❤❤❤❤❤काळजी घे .श्री स्वामी समर्थ हातून झालेले आहे.असो.एक मात्र तू भल्या आ🎉
सोनाली तू उद्या पण खूप छान करते आम्हाला सुद्धा करता येणार नाही एवढं सुंदर करते पण त्यामध्ये सुवासिनींना चार चार काचेच्या बांगड्या देत जा म्हणतात चुडिया चं दान दिलेलं चांगलं असतं म्हणून तशी तुझी पूजा तुझी. 2:46 देवाची सेवा करते ती खूप सुंदर आहे🎉❤❤❤❤❤
Hi tai nice blog फुल खूपच सुंदर १ पाठी मागचा काळ छोट्या छोट्या चुकानावरू मार खाणारी आम्ही आणि आत्ताच हा काळ. ......किती बदल होत चालतो आयुष्यात बस सहज आठवलं म्हनुन मांडलं ☺️❤Love you all ❤🙏🏻🌺जय सद्गुरु🌺🙏🏻
सोनाली पूजा छान वाटली वैभवलक्ष्मी उद्यापना तु सगळ्या शृंगाराचा वस्तू देते ते पाहून छान वाटलं आमच्या कडे उद्यापनाला पुस्तक कुणी घेत नाही त्यामुळे मी देत नाही मी कमळ गट्टाचा बीया घासल्या नाही तसंच पाण्यात टाकल्या पण आता घासते मग ठेवते थॅक्स सांगितल्या बदल
नाही ताई तुमची ही कमेंट निगेटिव्ह नाही तुम्ही विचारू शकता कारण व्हिडिओ बघतात तर काही गोष्टी तुम्ही बोलू शकता फक्त एवढेच सांगेन असायला भरपूर सगळेजण आहेत पण तेवढेच नाहीत असो या विषयावर नाही बोलायचं ताई मला माफी असावी
Sonali mi tuze video roj pahate but last week pasun mala notification yene band zale ahe ani tuza kal cha video mala aaj disat ahe kay problem zala samjat nahi
Shri Swami Samarth... Pooja kiti chhan Keli...ag Sona Pranjal aata mothi hot aahe, so as video made nako sangu g ...mule aahet chukat chukat shiktaat, it's ok..,.raag manu naye....tuzi mule khoop god aaahet g .....baki video mast.....❤❤
Hii tai...dev puja khup sundar keli 💗 tai maza channel khup chota aahe aajun tr mi aas ky kru ki maze videos jastit jast tai n prynt pohchtil...ek ya vishyavr tips cha video bnv tai please 🙏
ताई तुझ्या कमेंट बद्दल मनापासून आभारी मानते पण तुला सांगू बदल केलेला पण बऱ्याच जणांना खपत नाही सगळ्यात आधी मलाच खपत नाही 🤣 तरीपण कधीतरी प्रयत्न करीन पूर्ण नाही ताई मला असंच आवडतं गं राहायला ओरिजनल आणि रियल ते रियलच राहतं आणि आवड पण असावी लागते
Hi Tai..... परवाच्या volg मदे तू माज्या comment ला reply दिला त्या बद्दल Thank you. माझ्या comment बद्दल बोललीस आणि काय सांगू तुला मी दिवसभर इतकी खुश होती. की मी जेवले पण नाही दिवसभर.😂सारखं तू बोलेल्ली आठवून खुश होत होती. असो...... तुझे volg बघून न मला ही "असो "मनायची सवयच लागली 😂.......k......ताई मला सांग ना कुमारिका मुलींनी वैभ व लक्ष्मी चे उद्यापन कसे करावे. मनजे तू जसे सुवासिनी ना बोलवतेस जेवण साजशुगार देतेस तसं कुमारी का ना पण दयाय च का???? Please सांगशील......आणि अजुन एक..... Video नेहमीप्रमाणे खुप छान..... श्री स्वामी समर्थ 🌹
अग ताई मी परवा दाखवलेला आहे एक वांगाची क्रीम आहे उद्याच्या व्हिडिओमध्ये मी दाखवेन ते दादांनी वापरली त्यांना खरंच खूप खूप छान फरक आणि बाकी त्यांचं क्योअर स्किन वगैरे चालूच असतं
Shree Swami Samarth tai majha ghari khup bhanda tensha ahe pase hatat rat nahi mulavar chidchid hote ky Karu Tay kalat nhi majha mulaga kahi aykat nahi school la jayasati pn kirkir katoy mi pn Kamala jate tai saga Ghar chale pahije natai mala pn 3 mule ahe pn ky Karu kiti pan Kam kar payse hatat rat nhi tuch sang ky Karu tuje video bagun khup chan vatal positive anrji ate ki tai kas ky he Sagal kart asel mi tuja video tuja tya ghari aslya pasun bagte kup chan vatay manun tula sher kele tu maja bahini sarkhi ahes manun tai majhe aai vadil lahan Pni gele Teva pasun mala khup tras ahe ky karach nashibat asel tech honar pn
खूप छान ताई पुजा केली मन प्रसन्न झाल बरोबर आहे ताई शिकल पाहीजे मुलींनी लहान लहान गोष्टी चिऊ खुप छान मुलगी आहे ❤
वैबजाव लक्ष्मी vratamadhe
एकच नंबर आहे फुलं श्री स्वामी समर्थ जय जय रघुवीर समर्थ
❤❤, Shree Swami Samarth ❤❤ Khup sundar Pooja keli Tai ❤❤
Wah wah khup chan pooja keli tai
सुर्योदय बघुन छान वाटले आपल्या झाडांची फुले किती मस्त देवपूजा 👌🙏🏻🌺 विडीओ 👌🏻👌🏻
वा.. खुप सुंदर मांडली आहे पूजा 👌
हाय सोनाली, आमच्या इकडेही सकाळी असेच वातावरण असते. सध्या थन्डीचा उजेड उशिरा पडतो त्यामुळे उशिराच गेटच्या बाहेर येत जा. तुझी सकाळची पूजा पाहून खूप मन प्रसन्न होत. आणि किती सुंदर फुलं येतात तूझ्या झाडांना. किटो खरंच अजून तिला काहीही सांगताना नीट सविस्तर सांगत जा. आता त्या पिठाच काय करणार तू. बाकी व्हिडीओ खूपच छान होता. 👍👍👍👍श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏🩷🩷🩷🩷🩷🩷🩷
Sakalacha view khup bhari vatato tai gavakadacha ❤❤❤❤❤ tuzhya ithala ❤❤❤❤❤❤
Shree Swami Samarth tai 🥰👌❤ video mast 🥰♥️
Pooja khup mast 🙏🙏🌺🌺
जय श्री वैभवलक्ष्मी माता🙏🙏🌹🌹
🙏🙏श्री स्वामी समर्थ ताई दादा🙏🙏🌹🌹
, श्री स्वामी समर्थ
Khup chan video😊😊😊
Kub Chan sonal
Shree Swami Samarth 🙏🙏
Chan helpful video ताई
जय लक्ष्मी माता प्रसन्न
खूप छान सोनाली व्हिडिओ वैभव लक्ष्मी मातेची कृपा तुझ्यावर सदैव राहो छान व्रत केले होते🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹💐💐जय जय स्वामी समर्थ🙏🙏🙏🙏🙏🙏राम कृष्ण हरी🙏🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌👌👌👌🚩🚩🚩🚩
श्री स्वामी समर्थ 🙏🌺
Khup chan Tai 👌🌸🌹🌺💐🙏🙏
फुले खुपच छान आलेत 👌👌
श्री swami samarth taai❤❤
Tai Jai shree Swami Samarth
Shree Swami samartha
श्री स्वामी समर्थ🙏🙏🌺🌺
Shree Swami Samarth tai❤❤
श्री स्वामी समर्थ🙏🙏
Shree swami samarth tai 🙏
Fula & devpuja khup chan ❤❤❤❤❤❤❤
श्री स्वामी समर्थ ताई फुले खुप छान आलेत
श्री स्वामी समर्थ ताई🙏🙏🙏
Shri swami samarth❤
खुप छान व्हिडिओ होता 🎉 ताई
Shree swami samarth tai ❤❤
Shree Swami Samarth tai
Tai video chan ❤❤ & Chiu ❤❤ sherusathi khup Sara Prem tai ❤❤❤❤❤ virusathi pan Prem ❤❤❤❤
श्री स्वामी समर्थ ❤ ताई ❤
झाडाला फुले खुप छान आली आहेत
श्री स्वामी समर्थ ❤️ताई ❤️
श्री स्वामी समर्थ ☺️😊
Ya devi sarva bhuteshu 🙏🙏🌹
Khup chan
वैभव लक्ष्मीची वर्त कधीपासून चालू करायचे ताई
श्री स्वामी समर्थ जय वैभव लक्ष्मी माता ताई मी तुझं बघून वैभव लक्ष्मी व्रत चालू केले दोन वर्षापासून करत आहे दादांची गाडी पण आत लावत जा ना गेटमध्ये
Tula kahi anubhav ala ka hya vartacha. Asel tar share kar
Shree Swami Samarth ❤
हाय डियर ❤ आजचा तुझा ब्लॉग अगदी तुझ्या बागेतील रंगीबेरंगी फुलान प्रमाणे सुंदर आहे . ब्युटीफुलं ❤❤
येवढ्या लवकर उठून बाहेर लगेचच दरवाजा उघडून येऊ नकोस.मला टेन्शन येत्ये.ओके.तुझी पूजा नेहमीप्रमाणे सुपप सुंदर.आणि हो सकाळचा उगवता सूर्याचा नजर एकदम एक नंबर ❤❤❤❤❤काळजी घे .श्री स्वामी समर्थ
हातून झालेले आहे.असो.एक मात्र तू भल्या आ🎉
कमेंट ट्रेनमध्ये अर्धवट टाईप झालीय .समजून घे
Ase rutin bagayla avdel, tya gharachi atavan ali❤
सोनाली तू उद्या पण खूप छान करते आम्हाला सुद्धा करता येणार नाही एवढं सुंदर करते पण त्यामध्ये सुवासिनींना चार चार काचेच्या बांगड्या देत जा म्हणतात चुडिया चं दान दिलेलं चांगलं असतं म्हणून तशी तुझी पूजा तुझी. 2:46 देवाची सेवा करते ती खूप सुंदर आहे🎉❤❤❤❤❤
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🌹 वैभव लक्ष्मी माता की जय 🙏🙏🙏🙏 ताई फुले खुप निघाली ग रंगीबेरंगी 👌👌.माझी मुलगी पण चिऊ सारखं करती.😂😂😘😘
Nice vlog tai
😊❤
Tai uttarpooja mhanje kay g
प्रत्येक वेळेस देवीचे खालचे पूजेचे कापड धुवायचे का
Hi tai nice blog फुल खूपच सुंदर १ पाठी मागचा काळ छोट्या छोट्या चुकानावरू मार खाणारी आम्ही आणि आत्ताच हा काळ. ......किती बदल होत चालतो आयुष्यात बस सहज आठवलं म्हनुन मांडलं ☺️❤Love you all ❤🙏🏻🌺जय सद्गुरु🌺🙏🏻
Mixer cha review de tai....kasa aahe te
सोनाली ते जे श्रीयंत्र चाफोटो आहे ना तो जरा दाखव मला आणायचे आहे❤ घरची रंगबेरंगी खूप सुंदर फुले आहेत देवा साठी❤
🎉🎉🎉🎉
Tai pooja khup sundar zal pan dada evd fit fit kapde ka ghaltho
सोनाली पूजा छान वाटली वैभवलक्ष्मी उद्यापना तु सगळ्या शृंगाराचा वस्तू देते ते पाहून छान वाटलं आमच्या कडे उद्यापनाला पुस्तक कुणी घेत नाही त्यामुळे मी देत नाही मी कमळ गट्टाचा बीया घासल्या नाही तसंच पाण्यात टाकल्या पण आता घासते मग ठेवते थॅक्स सांगितल्या बदल
ताई दादांना सक्खे किती भाऊ आणि किती बहिणी आहेत ही नेगेटिव्ह कंमेंट नाही मी असेच विचारत आहे मी रेगुलर तुमचे व्हिडिओ बगते
नाही ताई तुमची ही कमेंट निगेटिव्ह नाही तुम्ही विचारू शकता कारण व्हिडिओ बघतात तर काही गोष्टी तुम्ही बोलू शकता फक्त एवढेच सांगेन असायला भरपूर सगळेजण आहेत पण तेवढेच नाहीत असो या विषयावर नाही बोलायचं ताई मला माफी असावी
ओके ताई सॉरी नो प्रॉब्लेम
Nastya tya chaykashya
@@Lucifer_music_441तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का त्या आणि मी बगतो
@@Lucifer_music_441तुम्हाला विचारले आहे काय तुम्ही कसे म्हणू शकता नसत्या चौकशा
🌹🙏🏻🌹🙏🏻
Sonali mi tuze video roj pahate but last week pasun mala notification yene band zale ahe ani tuza kal cha video mala aaj disat ahe kay problem zala samjat nahi
👌😊🙏👍
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 माझ्या घराची वास्तू शांती 26 तारीख काढली आहे ताई .
Hi
आपन कासव ज्या तांदळावर पूजातो त्या तांदळाचे काय करावे?
😂 chivu ❤
Shree Swami Samarth Tai ,kashya aahet Tai tabbet kashya aahet tumchya saglychya 😊 first like, frist comment
10 minit zal Phone hatat gheun basale hote video chi vat pahat hote aala g bai aath video
Shri Swami Samarth... Pooja kiti chhan Keli...ag Sona Pranjal aata mothi hot aahe, so as video made nako sangu g ...mule aahet chukat chukat shiktaat, it's ok..,.raag manu naye....tuzi mule khoop god aaahet g .....baki video mast.....❤❤
Hii tai...dev puja khup sundar keli 💗 tai maza channel khup chota aahe aajun tr mi aas ky kru ki maze videos jastit jast tai n prynt pohchtil...ek ya vishyavr tips cha video bnv tai please 🙏
Ho tai tya situation Madhuban mein jata hai just 8 divsa purvi pill zali aahet kutrila tila mi khau dete mhanun purn society majhya virudh
ताई मुंबई च्या आई कडे स्वामी समर्थाची मूर्ती आहे ती कितीला मिळाली.
श्री स्वामी समर्थ ताई मला वांग्याच्या क्रीम ची माहिती दे
Khup sundar tai.tujya video chi khup aturta aste mala .maji mul pn boltata mala.aj video nahi bgutals.tuja video bgutalyashiy mala chin padt nahi ❤❤❤
Tai Tula ek sangu Tula bhetaychi khup echa ahe yog yel ka g tai .Tula bgun mala khup br vatel samadhan vatel.
ताई तुज्या look मध्ये काहीतरी बदल करणा, आम्हाला पण आमची ताई थोडं वेगळ्या look मध्ये बघायला आवडेल ❤ बाकी विडिओ मस्त ♥️
ताई तुझ्या कमेंट बद्दल मनापासून आभारी मानते पण तुला सांगू बदल केलेला पण बऱ्याच जणांना खपत नाही सगळ्यात आधी मलाच खपत नाही 🤣 तरीपण कधीतरी प्रयत्न करीन पूर्ण नाही ताई मला असंच आवडतं गं राहायला ओरिजनल आणि रियल ते रियलच राहतं आणि आवड पण असावी लागते
Tai Swami samartha nchi murti devakade thevaltar parayan karayla pahije Kay plz sanga
❤❤❤❤❤
Shri swami Samarth tai 🙏🥰
Hi श्री स्वामी समर्थ सोनाली ताई😊 खूप छान पूजा मांडली आहे.. जशी तुझी मुलगी करते ना तसच ते माझीही करते 🥰 ताई तुम्ही सगळे किती मनापासून करता 🙏🙏🙏
अरे देवा ताई एकाया माकया सारख्याच 🤣❤️
Hii Tai dipa patil. first comment 😊❤
❤❤❤❤❤🎉
🌹🙏🏻🌹🙏🏻🌹👍👍👍💐👌🏻👌🏻
कलशावर नारळ कसा ठेवायचा ते दाखवा तो उलटा सहसा मला काहीच कळत नाही
Paush mahinyat vaibhavlaxmi udyapan yet ahe chalte ka ani vaibhav laxmi pooja tu sakali mandli asa chalte ka
Tai tujha hall kiti by kiti ahe Ani tujha purn gharacha sqare feet kiti ahe pl coment madhun sang hall kiti ahe
Shewtchya guruwari me maheri asnar tar tithe udyapan kel tar chalel ka
Tumi aaj pooja sakali kashi mandli tai.... sandhyakali mandtat na... reply dya
Pani baher ka ghalaych tai
Tai tu vaibhav laxmichi vart kadhi suru kel hot
🍀💖💖🍀💖💖🍀
💖💖💖💖💖💖💖
💖💖💖💖💖💖💖
🍀💖💖💖💖💖🍀
🍀🍀💖💖💖🍀🍀
🍀🍀🍀💖🍀🍀🍀
Hi Tai..... परवाच्या volg मदे तू माज्या comment ला reply दिला त्या बद्दल Thank you. माझ्या comment बद्दल बोललीस आणि काय सांगू तुला मी दिवसभर इतकी खुश होती. की मी जेवले पण नाही दिवसभर.😂सारखं तू बोलेल्ली आठवून खुश होत होती. असो...... तुझे volg बघून न मला ही "असो "मनायची सवयच लागली 😂.......k......ताई मला सांग ना कुमारिका मुलींनी वैभ व लक्ष्मी चे उद्यापन कसे करावे. मनजे तू जसे सुवासिनी ना बोलवतेस जेवण साजशुगार देतेस तसं कुमारी का ना पण दयाय च का???? Please सांगशील......आणि अजुन एक..... Video नेहमीप्रमाणे खुप छान..... श्री स्वामी समर्थ 🌹
Mixer konty company cha aahe tai ..Ani kasa chaltoy...he pan sang ..mala new mixer ghyaycha aahe ...mhnun vicharte..
Msg madhe reply de...
ताई अगरबत्ती कशी निघली पार्वती ताईकडची तुझ बघून मी पण त्यांच्याकडून कुंचन सेवा घेतली
ताई तो चौरंग किती चा आहे
Shree Swami Samarth
Tai. Tumhi. Chehra sathi. Kay use. Karta. Dada ni chehrya. Sathi kay use kele. Tyanch. Chehara. Clean. Aaahe. Kay use kela please sanga. I request.
अग ताई मी परवा दाखवलेला आहे एक वांगाची क्रीम आहे उद्याच्या व्हिडिओमध्ये मी दाखवेन ते दादांनी वापरली त्यांना खरंच खूप खूप छान फरक आणि बाकी त्यांचं क्योअर स्किन वगैरे चालूच असतं
Di zadavar mava padalya khi upay aamg
Tai sakalchi Pooja shukrvarchi madli tar chalte ka g
Tai swami charitr saramrut poti melel ka