Sir.... तुम्ही खूप चांगलं मार्गदर्शन देता आम्हाला..... मी पण गोठा करणार आहे... मला तुमची माहिती खूप आवडते...... मी प्रत्येक व्हिडिओ पाहतो... खूप छान sir
*नमस्कार .मी अरविंद यशवंत पाटील,मु.पो.चिखली ,ता.कागल,जि.कोल्हापूर .* *आपण माझे युट्युब चॕनलला (Y T Patil Dairy Farm) सबस्काईव्ह करा.आणि प्रत्येक व्हिडीओला लाईक करा.आणि लिंक शेअर करा..* th-cam.com/channels/xkhA_10QxXfeW-HclDL0MA.html *तुम्हाला मला फोन करायचा आहे.चर्चा करायची आहे.मला भेटायच आहे.हा व्यवसायाबद्दल जाणुन घ्यायच आहे.पण मी एखाद्या वेळेस कामात असतो.गोठ्यात जाव लागत.काहीतरी व्याप असतो.या मध्ये फोन ऊचलु शकत नाही.मी माफी मागातो.कारण तुमची अपेक्षा असते मी बोलाव पण व्यापातुन किंवा व्यवसायाला वेळ द्यावा लागतो हे पण सत्य आहे.पण तरीही तुम्हांला ट्रेनिंग घ्यायचे आहे .तर निवासी ट्रेनिंगची सोय आहे.राहणे,जेवण,चहा,नाष्टा ,गोठा व्यवसायाबद्दल सर्व म्हणजे परीपुर्ण मार्गदर्शन व दुधाचे उपपदार्थ बनवणे 20 पदार्थ तुमच्या हातुन तयार करुण घेतो.इतक परीपुर्ण ट्रेनिंग दिले जाते.परत ट्रेनिंग घ्यायची गरज नाही.यात काहीच शंका नाही.याची फि 4500// आहे.सोबत कोणीही आणु नये.आणलेच तर त्याची फि द्यावे लागणार.ट्रेनिंग ला बसणार नसेल तर जेवणाचे व राहण्याचा 2000/ खर्च द्यावा लागणार.ट्रेनिंगला आदल्यादिवशी ट्रेनिंग ला जर आला तर जेवणाची व्यवस्था तुम्ही स्वतः करणेची आहे.तसेच ट्रेनिंग झालेनंतर आपल्याला परत जावे लागेल.कारण दुसऱ्या दिवशी जाणे म्हणजे 4/5 दिवस राहणे.हे थोडे यंत्रणेवर ताण येतो.समजुन घ्यावे लागणार .येताना सोबत अंथरूण .घेवुन येवु नये.लागणारे साहित्य ऊदा.कोलगेट ,ब्रश ,तेल,साबण,व इतर साहित्य येवढेच घेउन यावे.वही,पेन,सर्टीफिकेट दिले जाते .येताना मास्क ,सॕनिटायझर ,व लागणारे साहित्य आणावे.चुना .तंबाखु,गुटखा.आणु नये, वैयक्तिक सवयीने दुसऱ्याची अडचण होइल असे वागु नये.कारण एखाद्याला ते पटणार पण नाही याची खबरदारी स्वताच घ्यावी .ट्रेनिंग बद्दल काळजी नसावी ,राहण्यासाठी तर बिनधास्त .जेवणाचा तर नादच खुळा!प्रशिक्षण तर खुपच छान! हमी ईतकी कि आवडले नाही तर पैसे परत.!एकदा खरच ट्रेनिंग घ्या व दुग्धव्यवसाय सुरु करा.सर्व मार्गदर्शन केले जाईल.आता राहिला विषय यायच कस.तर कोल्हापूरला यावे लागेल CBS स्टँड ला व बस पकडावी लागेल निप्पाणी (कर्नाटकातील ) व निप्पाणीला बस स्टँड वर उतरणे बाहेर खाजगी वडाप असतात .25 रुपये घेतात.अवेळी आलात तर 300/ रिक्षावाले घेतात.नाहीच मिळाले तर निप्पाणी गारगोटी किंवा निप्पाणी राधानगरी बस किंवा वडाप पकडणे व खडकेवाडा तिकिट काढणे व खडकेवाडा स्टँड वर ऊतरणे.तुम्ही नानीबाई चिखली ला यायचे आहे.चिखलीत आल्यावर प्राथमिक आरोग्य केंद्र चिखली समोर ऊतरणे.चला तर मग विचार कसला करताय काहीच गरज नाही विचार करायची.* वेळापत्रक, पहिला दिवस सकाळी 11 वाजता चालु होणार ते संध्याकाळी 8 वाजता संपणार.दुसरा दिवस सकाळी 8 वाजता चालु होणार व संध्याकाळी 10 वाजता संपणार.तिसरा दिवस सकाळी 8 वाजता चालु होणार ते दुपारी 1 वाजता संपणार. *ट्रेनिंगची.. तारीख 19/20/21. फेब्रुवारी शनिवार रविवार सोमवार 2022. *तुमच नाव व पत्ता .पाठवा.जर फिक्स असेल तर माझा नंबर* 📲9860764401 📲7588064528 📲7588064529 *स्थळ - वाय.टी.पाटील डेअरी फार्म ना.चिखली ता.कागल जि.कोल्हापूर .*

मी दीपक भाई शाह,पुणे. अध्यक्ष, श्री जिवदया महामंडळ पुणे ( रजिस्टरड) आमची पांजरपोळ आहे. १२५-१५० जनावर आहेत. शेवट पर्यंत तिकवतो. आम्हास कुट्टी machine ४max विधाता कंपनी,अग्रया ची पाहिजेत. मार्गदर्शन करावेत आणि सहकार्य करावे हि विनंती
सर आपण फक्त कालवडि कशा बनवता हे सांगता किंवा बनवता??...... तर गायला पाडे(bull) होतात ते काय करता?.... काहि सांगु शकता किंवा पाडे(bull) झाले तर काय नियोजन करता आणि कसे करता??..
सर माझ्या kalwadi aahet आता 17 आणि 22 महिन्याच्या आहेत तर आता याना hifgrow द्यायला चालेल काय त्यांचे वजन कमी आहे हिट 2. 2 da येवून गेल्या आहेत सर फक्त वजन वाढ साठी dewu शकतो का?
Sir.... तुम्ही खूप चांगलं मार्गदर्शन देता आम्हाला..... मी पण गोठा करणार आहे... मला तुमची माहिती खूप आवडते...... मी प्रत्येक व्हिडिओ पाहतो... खूप छान sir
आम्हाला वासराचे संगोपन आणि चारा व्यवस्थापन औषधाचे वेळापत्रक द्यावे
*नमस्कार .मी अरविंद यशवंत पाटील,मु.पो.चिखली ,ता.कागल,जि.कोल्हापूर .*
*आपण माझे युट्युब चॕनलला (Y T Patil Dairy Farm) सबस्काईव्ह करा.आणि प्रत्येक व्हिडीओला लाईक करा.आणि लिंक शेअर करा..*
th-cam.com/channels/xkhA_10QxXfeW-HclDL0MA.html
*तुम्हाला मला फोन करायचा आहे.चर्चा करायची आहे.मला भेटायच आहे.हा व्यवसायाबद्दल जाणुन घ्यायच आहे.पण मी एखाद्या वेळेस कामात असतो.गोठ्यात जाव लागत.काहीतरी व्याप असतो.या मध्ये फोन ऊचलु शकत नाही.मी माफी मागातो.कारण तुमची अपेक्षा असते मी बोलाव पण व्यापातुन किंवा व्यवसायाला वेळ द्यावा लागतो हे पण सत्य आहे.पण तरीही तुम्हांला ट्रेनिंग घ्यायचे आहे .तर निवासी ट्रेनिंगची सोय आहे.राहणे,जेवण,चहा,नाष्टा ,गोठा व्यवसायाबद्दल सर्व म्हणजे परीपुर्ण मार्गदर्शन व दुधाचे उपपदार्थ बनवणे 20 पदार्थ तुमच्या हातुन तयार करुण घेतो.इतक परीपुर्ण ट्रेनिंग दिले जाते.परत ट्रेनिंग घ्यायची गरज नाही.यात काहीच शंका नाही.याची फि 4500// आहे.सोबत कोणीही आणु नये.आणलेच तर त्याची फि द्यावे लागणार.ट्रेनिंग ला बसणार नसेल तर जेवणाचे व राहण्याचा 2000/ खर्च द्यावा लागणार.ट्रेनिंगला आदल्यादिवशी ट्रेनिंग ला जर आला तर जेवणाची व्यवस्था तुम्ही स्वतः करणेची आहे.तसेच ट्रेनिंग झालेनंतर आपल्याला परत जावे लागेल.कारण दुसऱ्या दिवशी जाणे म्हणजे 4/5 दिवस राहणे.हे थोडे यंत्रणेवर ताण येतो.समजुन घ्यावे लागणार .येताना सोबत अंथरूण .घेवुन येवु नये.लागणारे साहित्य ऊदा.कोलगेट ,ब्रश ,तेल,साबण,व इतर साहित्य येवढेच घेउन यावे.वही,पेन,सर्टीफिकेट दिले जाते .येताना मास्क ,सॕनिटायझर ,व लागणारे साहित्य आणावे.चुना .तंबाखु,गुटखा.आणु नये, वैयक्तिक सवयीने दुसऱ्याची अडचण होइल असे वागु नये.कारण एखाद्याला ते पटणार पण नाही याची खबरदारी स्वताच घ्यावी .ट्रेनिंग बद्दल काळजी नसावी ,राहण्यासाठी तर बिनधास्त .जेवणाचा तर नादच खुळा!प्रशिक्षण तर खुपच छान! हमी ईतकी कि आवडले नाही तर पैसे परत.!एकदा खरच ट्रेनिंग घ्या व दुग्धव्यवसाय सुरु करा.सर्व मार्गदर्शन केले जाईल.आता राहिला विषय यायच कस.तर कोल्हापूरला यावे लागेल CBS स्टँड ला व बस पकडावी लागेल निप्पाणी (कर्नाटकातील ) व निप्पाणीला बस स्टँड वर उतरणे बाहेर खाजगी वडाप असतात .25 रुपये घेतात.अवेळी आलात तर 300/ रिक्षावाले घेतात.नाहीच मिळाले तर निप्पाणी गारगोटी किंवा निप्पाणी राधानगरी बस किंवा वडाप पकडणे व खडकेवाडा तिकिट काढणे व खडकेवाडा स्टँड वर ऊतरणे.तुम्ही नानीबाई चिखली ला यायचे आहे.चिखलीत आल्यावर प्राथमिक आरोग्य केंद्र चिखली समोर ऊतरणे.चला तर मग विचार कसला करताय काहीच गरज नाही विचार करायची.*
वेळापत्रक, पहिला दिवस सकाळी 11 वाजता चालु होणार ते संध्याकाळी 8 वाजता संपणार.दुसरा दिवस सकाळी 8 वाजता चालु होणार व संध्याकाळी 10 वाजता संपणार.तिसरा दिवस सकाळी 8 वाजता चालु होणार ते दुपारी 1 वाजता संपणार.
*ट्रेनिंगची.. तारीख 19/20/21. फेब्रुवारी शनिवार रविवार सोमवार 2022.
*तुमच नाव व पत्ता .पाठवा.जर फिक्स असेल तर माझा नंबर*
📲9860764401
📲7588064528
📲7588064529
*स्थळ - वाय.टी.पाटील डेअरी फार्म ना.चिखली ता.कागल जि.कोल्हापूर .*

सर मला तुमचे. वीडियो खूप आवडतात
धन्यवाद YT Patil साहेब
खूप छान माहीती सर धन्यवाद
तुम्ही तुमच्या गोठ्यात कोणते कोणते खाद्य चारा
वापरतात त्यावरती एक व्हिडिओ बनवा सगळ्यांनसाठी खूप उपयोगी होईल
धन्यवाद!
Hifgro 10 mahinynantar chalelka
Kupch chan mahiti dili sir tumi
Khup chan sir mahiti deta tumi
खुप खुप धन्यवाद सर
छान माहिती सांगितली
खुप सुंदर माहीती देतात सर
एक नंबर माहिती सांगता सर
सर खुप छान माहिती मिळाली
खुपच छान माहिती मिळाली
पशुखाद्य वर व्हिडिओ बनवा
तुमच्या विडियो खूप छान आहे सर मला खुप शिकायला मिळाले. 🙏
Khup chhan mahiti milali🙏
खूपच छान आहे सर आम्ही अणूभव घेतला सर
Atishay changle margdarshan
सर तुमच्या माहती मुळे आम्हाला खूप फायदा झाला आहे पन सर आता आमच्या 4 गाय वेलेल्या आहेत पण तीन गाई कोणतीच पेंड खुराक खात नाही सर प्लीज उपाय सांगा 😔
धन्यवाद 🙏🙏
माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर 🙏
खूप छान माहिती दिली पण हे औषधे कोणत्या खाद्यातुन देयचे
Sir tumche MANAGEMENT 1 NUMBER AHE
Sar ji tumchya bolyla parmane aaj 2 mashi get lay ,so sweet
माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
मी दीपक भाई शाह,पुणे. अध्यक्ष, श्री जिवदया महामंडळ पुणे ( रजिस्टरड)
आमची पांजरपोळ आहे. १२५-१५० जनावर आहेत. शेवट पर्यंत तिकवतो.
आम्हास कुट्टी machine ४max विधाता कंपनी,अग्रया ची पाहिजेत. मार्गदर्शन करावेत आणि सहकार्य करावे हि विनंती
Best calf liquid आहे का powder
सर औषधे कसे वापरले जाते, यांची माहिती सांगा..
Very nice information 👌
सर calf starter किती दिवसाच्या कालवडी ला देऊ शकतो
सर खुपच छान माहिती 👌👌👌👌
सर हे टॉनिक तुम्ही दिले ते कोणच्या खाद्यातून दिले...
खूप छान माहिती दिली सर तुम्ही
Vetrina company che product khup channn ahe result khup channn ahe
अरविंद सर खुप छान माहिती
Very nice Y.T.patil.
Sir mi pan vaparal ahe khup bhari result ahe
Company che products che sanga plz
Result kharch yeto ky changla
सर तुमची माहीती खुप आवडली मलाएक मार्गदर्शन तुमच्याकडुन पाहीजे (फुलयेणे कींवा प्रोलॅक्स याच्यावर काय ऊपाय आसेलतर व्हडीओ बनऊन पाठवा🙏🙏🙏🙏🙏
सर विकतचा चारा आणून hf गाई करायला परवडते का मार्गदर्शन करावे
Thank you sir
सर तुम्ही खरंच ग्रेट आहात, कारण बोविग्रो चा रिझल्ट खरच चांगला आहे, आम्ही अनुभव घेतलाय.
प्रमाण किती द्यायचे ते पण सांगा
नमस्कार सर जे तुम्ही औषध सांगितले कालवडीचया वाढी साठी छान आहे पण भविष्यात जनावरावर काही दुष्परिणाम तर होत नाहित ना.
वाढीवर फरक पडतो का सर
खूप छान माहिती दिली सर धन्यवाद
सर तुम्ही सुखी वैरण म्हणजे कडबा, बुस्कट यांची साठवणूक कशी करता त्यावर एक व्हिडिओ बनवा
Sir.... Cow la gochid satat hot astat.. Tyachyavr kay suggestions
कालवडी ला लहान असताना पाणी कितव्या महिन्यापासून पाजावे
सर हे म्हशींच्या कालवडींसाठी पण वापरायचं का
पाटील साहेब कळवडीला किती दिवस गाईच दूध पाजवयच
Sir ayurvedic medicine pan changlya calf tayar kartat
3 महिन्यांची रेडी आहे तिला वापरू शकतो का सर
Sir aaple video 💯 me asa reselt gheto
Sir only dech pavdearr ka ani bharda. Pend Kay dyachi🙏🙏🙏 please sanga sir maji gay vili
सर आपण फक्त कालवडि कशा बनवता हे सांगता किंवा बनवता??...... तर गायला पाडे(bull) होतात ते काय करता?.... काहि सांगु शकता किंवा पाडे(bull) झाले तर काय नियोजन करता आणि कसे करता??..
पाटील साहेब किती दिवस जेनतेला पागल बनवणार आहे तुमची कालवडी पाहिल्यावर हासु येतंय राव पैसे कमवायचा धंदा बंद करा
Sir hya saglya tonic cha rate ky aahe
Nice👍
2500 madhe 3 itam
yetat bovi bro
Best calf and hif gro
Pan ya 3 nch lagtat ka
12 mahinya paryant
He kute milte
सर कोणतेही औषध पाणी न करता पण कालवड 10 महिन्यात हिट वर येते त्याला दररोज आईचे दूध 4 ते 5 लिटर पाजले की कोणतेही जंत नाशक पण द्यावे लागत नाही
Mszi 6 mahinyatch soft galal mhnje heat wr ali
सप्लिमेंट लागत दादा,आणि जंताचे औषध द्यावे लागते
@@YTPatilDairyFarmArvindPatil हो जंताचा औषध द्याव लागत
सर मला फक्त कालवड पाहिजे bull नको त्याच्यासाठी काय करावे
Very nice Sir 👍
पावसाळा नियोजन या वर व्हिडिओ बनवा
Khadya swata bnvny bdhl khi mhiti ahe ka tumchy kde...kiva tumi ky use krta tycha ek video phije hota
Bhari ahe me use kele ahe
Thnx patil sir
सर पाणी किती दिवसा नंतर पाजावे
सुंदर🤝
Nice informashon sir
लहान वासरांना कोणते जांतचे औषध द्यायचे व किती दिवसांनी द्यावे
सर गालवड 3 महिनाच आहे दुध बंद करू का त्याला 3.5 ते 4.5 लिटर असंत
आमचा हित मिळत नाही ते टॉनिक मिळण्यासाठी काय करावं लागेन sir
सर नमस्कार हे जेवण तुम्ही सांगितलेले औषधं आहे ते म्हशिंच्या वासराला दिले तर चालते का
पाटील साहबे दुध गाई चे अंबवन कसे व कित दयावे हा मार्ग दरशन दयावे
सर मैह्स चा रेडीला बोविग्रो घालायला चालतंय काय कधी घालावे
चांगल्या प्रकारचे खाद्य दिले तरच वाढहोते
सर माझी कालवड 9महीन्याची ति 11व्या महीन्यात सिमेंस वर येइलका त्याच्यासाठी काय करावे लागेल
मस्त सर👌
Sir .... बोविग्रो 1 to 3. महिने च्या आधी. चारा देतात का ?
सर आता सहिवाल गाई चा male बैल 4 महिने च आहे तर आता कशी काळजी घेऊ
Sr best calf ch ks dyaych
Patil Sir Sanpurna product chi cost kalu shakel ka
आपण माहिती देऊ शकत नसलो तर इतर लोक देत आहेत त्यांना दाबण्याचा प्रयत्न करू नये
पाण्यात दिला तर चालेल का
Very nice
1 वर्षाच्या रेडी ला वाढीसाठी कोणते टॉनिक द्यावे
Kharch khup chan sir tumhi khup god cha rupat
वेटरिना कंपनीचे सर्व प्रॉडक्ट चांगले आहेत मी स्वता माझ्या गोठ्यामध्ये त्याचा वापर करत आहे👍
Changla result milto ky
नमस्कार सर मी तुमची सगळे व्हिडिओ बघतो मला पण तुमच्यासारखे जनावर करायची इच्छा आहे
Lay bhari
❤
पाटील सर तुम्ही जे औषध लहान कारवडीला वापरला त्याची फोटो व नाव पाटवा
कफ स्टारटर द्यावे का ते चारल्यावर
Sir replya det ja magchy video la mi 2 questions vichrle hote tycha ky reply ala nhi
कालवडीची केस कशी झडतात त्यावर उपाय सांगा
सर माझ्या kalwadi aahet आता 17 आणि 22 महिन्याच्या आहेत तर आता याना hifgrow द्यायला चालेल काय त्यांचे वजन कमी आहे हिट 2. 2 da येवून गेल्या आहेत सर फक्त वजन वाढ साठी dewu शकतो का?
Heifgro dilyavar garbhachya pishvichi changli vadh hote...
Attaparyant tumhi ek vet ghyayla pahije hote...
Heifgro ek number ahe bagha vaprun...
Maaj ultatach nahi...
Sir 6 month chya kalvadila bovino calf grower dyaycha na
Sir amchi kalvad 8 mahinyachi ahe kay khurak dyacha v te milel ka online 🙏
सर तुमच्याकडे सर्व प्रोडक्श मिळतील का
सर हे सर्व कोठे मिळेल मलकापूर ता शाहुवाडी
Sir hariyana गाई म्हशी maharashtra मधे कोणी देते का 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Prabhakar patil kolhapur
@@rahulmandavkar2100 🙏🙏🙏
@@rahulmandavkar2100 phone number
Nice 👍👍☝️☝️
गायी, म्हशीच्या वासराला जन्मल्यापासून किती महिन्याने भरून घ्यावे कृपया हे सांगण्याची कृपा करावी
Janavarals RBC rakt dyave ka