आपले खूप खूप आभार माहिती अतिशय सोप्या भाषेत दिली मला फारच आवडली,मि पण या व्यवसायात येण्याचा निर्णय घेतला आहे आपल युटूबच मार्गदर्शन माझ्यासाठी अनमोल असेल आपले खुप खुप धन्यवाद.
अरविंद सर आपण खूपच चांगली माहिती दिली पन मला १ प्रश्न पडलाय. की मी बरेच ठिकाणी पाहिला आहे की काही गोठे असे आहे त की त्या गोठ्यामध्ये माती आहे मातीत आणि काँक्रीट मध्ये काय फरक आहे
सर योग्य आपण बोलत आहात. खरतर. आपल्या महाराष्ट्रात ला शेतकरी आर्थिकदृष्ट्या मागास आहे. एखाद्या ची. इच्छा असते. पण आर्थिक बाजू कमी असते. चारा व्यवस्थापन कामगार. या र्सव गोष्टी. साध्या शेतकरयाच काम नाही. आणि दुधाचा रेट मिळत नाही. खाद्य महाग आहे. आणि दोन तीन जनावरे परवडणार नाही. बोला ची कडी आणि बोलाचा भात आशी गत आहे.
सर मी गोठा बांधला 14 बाय 15पूर्वकडे मुख आहे 7 फुट बैठक व्यवस्था आहे 7फुटावर कडी टाकली आहे जमीन लेवल ला खाली 4इंची कोबा टाकला आहे तसेच 2 कडी मधल अंतर 2फुट आहे गोरण बांधायची आहे . समोरच 5'6पासेज शिल्लक राहतो तर गोरण 3 फुटाची बांधली की2'6फुटाचा नुसता पासेज येण्यासाठी व जाण्यासाठी राहतो तर गोरण न करता नुसता कडीजवळ6 इंची चिरा चा काढा पडला तर चालेल ❓
खूपच छान माहिती दिली सर , लवकर च तुमच्या माहितीने गोठा नियोजन करणार आहे मी, माझ्याकडे सर सद्या तीन गाय v दोन म्हशी आहेत
Dudh संकलन kiti होत.. दोघांच्याही..ani महिना la kiti खर्च करून तुम्हाला प्रॉफिट होतो..plz snga..
Sir jeva तुमचा video yeto...teva khup आनंद होतो...प्रेरणा भेटते.. kahi tari navin mahiti भेटते..धन्यवाद सर...
खुप छान आणि नियोजन पूर्ण माहिती देण्यात आली असून माहिती दिल्याबद्दल आपले लाख लाख उपकार होत आहे हे उपकार दूध उत्पादक शेतकरी फेडू शकत नाही.
आपले खूप खूप आभार माहिती अतिशय सोप्या भाषेत दिली मला फारच आवडली,मि पण या व्यवसायात येण्याचा निर्णय घेतला आहे आपल युटूबच मार्गदर्शन माझ्यासाठी अनमोल असेल आपले खुप खुप धन्यवाद.
खूप छान माहिती न अडखळता , प्रत्येक गोष्ट बारकाईने , साध्या सोप्या पद्धतीने प्रत्यक्ष प्रॅक्टीकल माहिती दिली आहे.
खूप छान मि षेड तयार केले आहे ४० /बाय २८ आता गव्हाण भांदायची आहे सेंट्रींग मध्ये आता हेच आंतर ठेवणार आहे छान माहिती आवडली
खूप खूप धन्यवाद माहिती आवडली आम्ही पण म्हशी पाळतो दादा अशीच माहिती देत चला तुम्ही सांगितलेली माहिती ऐकूनच आम्ही गोठ्याचे बांधकाम करनार आहे
सर फारच छान व शास्रशोक्त माहिती दिल्या बद्दल धन्यवाद
खूप छान .....जो नवीन गोठा करेल त्यासाठी परिपूर्ण अनुभवाची माहिती...
सोपे आणि साध्या भाषेत समजून सांगितलं खूप छान सर माहिती दिल्याबद्दल मनापासून आभार
तुम्ही सांगीतलेले बारकावे खुप महत्वपूर्ण आहेत...खुप छान सर.
खुप खुप धन्यवाद सर अतिशय उत्तम प्रकारे मार्गदर्शन केले आपण 🙏🙏
सर तुम्ही चांगली माहिती दिली त्या प्रमाणे गोठ्याचे नियोजन करतो सर खूप खूप धन्यवाद.
खुप छान माहिती सर... प्रत्येक video मधून काही तरी नवीन पहायला मिळते... धन्यवाद सर
खूप. खुप. छान. माहीती. दिल्याबद्दल. धन्यवाद...
खूप खूप छान माहिती दिली पाटील साहेब विशेष करून गोठा बांधणी बाबत
खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर
Khupch chhan 1 dam bhari sampurn v d o bhari
खूपच छान विचार खूपच छान आपली माहिती मिळते धन्यवाद
धन्यवाद सर
जय हिंद जय महाराष्ट्र 🙏🏻
सर खुप छान माहिती दिलीत आम्ही चांदवडकर धन्यवाद
खूप खूप धन्यवाद सर माहिती एक नंबर आहे. मनापासून धन्यवाद सर.🙏🙏🙏
माहिती चांगली आहे पण फेट मध्ये संकलन चालक फेट सेटिंग करून शेतकरयांना भाव देतात पाटील सर
खूप छान माहिती मिळाली सर
अरविंद सर आपण खूपच चांगली माहिती दिली पन मला १ प्रश्न पडलाय. की मी बरेच ठिकाणी पाहिला आहे की काही गोठे असे आहे त की त्या गोठ्यामध्ये माती आहे मातीत आणि काँक्रीट मध्ये काय फरक आहे
खूप छान माहिती दिली सर अशीच माहिती देत जा सर 🙏
खूप छान नियोजन केले आहे
खूप छान माहिती दिली सर माझ्या गोठ्याचे काम चालू आहे सर मी सगळे काम जवळ जवळ आसेच केले आहे
खूप मस्त माहिती सांगितली सर धन्यवाद🙏
सर खूपच छान माहिती तुम्ही दिलात🎉🎉🎉🎉
सर खूप छान माहिती दिली 🎉🎉🎉🎉
Khup chan saheb 👌👌💯
Chaan information Sir🙏🏻🙏🏻
छान माहिती दिली साहेब
खूप छान माहिती दिली दादा
खूप छान भाऊ 👍
Good information video 🙏🙏
दूध गळण्या विषयी व्हिडिओ टाका ना
खुप छान महिती दिली दादा❤🎉
खुप छान आहे
सर एकच नंबर
खुप छान सर धन्यवाद
1 no saheb ji
Sir amchya kade dudh deri nahi ahe tevdh dudh kuthe vikaych naki sanga yavtmal jila taluka maregone
खूप छान सर
यू आर ग्रेट सर
खुप छान माहिती
सर योग्य आपण बोलत आहात. खरतर. आपल्या महाराष्ट्रात ला शेतकरी आर्थिकदृष्ट्या मागास आहे. एखाद्या ची. इच्छा असते. पण आर्थिक बाजू कमी असते. चारा व्यवस्थापन कामगार. या र्सव गोष्टी. साध्या शेतकरयाच काम नाही. आणि दुधाचा रेट मिळत नाही. खाद्य महाग आहे. आणि दोन तीन जनावरे परवडणार नाही. बोला ची कडी आणि बोलाचा भात आशी गत आहे.
बरोबर आहे सर
खूप छान🎉
नमस्कार सर
पशुखाद्य कोणते द्यावे व प्रमाण किती असावे ह्या विषयी माहिती विषयी Video Sher करा
सर
कापलेल्या मकेला बुरशी न लागण्यासाठी काय उपाय करावा
खूप छान
Good 👍🔝🙌💯
विकतचा चारा आणि मिळणारा फायदा अगर तोटा याची माहिती द्या??
10 gaisathi v 10 maise sathi chara kiti gunthyat lavava aani konta lavava yavar video banava
IVF केलेल्या गाईंच आणि म्हशींच कस काय चालू आहे त्यांचा व्हिडीओ टाका सर.
जनावर करून काय करावे दुधाला भावच नाही
मागचा पंखा तेव्हडा बदलाय सांगा
Sir nice hydroponic charra yaver vedio banao
Sir 5 महैशी ला शेड ची माहिती dya
Vetrimix lactation result kasa ahe sir
Sir mukt gota kasha bnvaycha te sanga
Nice👌👌
KHUP CHHAN MAHITI DETA PATIL SIR TUMHI.
खूप छान ऑनलाईनची तारीख सांगा सर
धन्यवाद साहेब 🙏
सर आता तुमचे शिबिर केव्हा आहे सांगा
Very nice
ऐकनबर आहे भावा
Exllent sir
साहेबमलानबरदया 1:35 1:37
Sir 2 ऐकर मधे सरासरी कीती गाय पाळु शकतो
धन्यवाद सर
salute❤
Air tumcha gotha open ahe pan tumchya gothyat dhas machhar yet nahit ka ani yetat tr tyasathi tumhi kay kele ahe
Dada tumhi traning deta ka 🙏😊
एक नंबर
पाटील साहेब काही काही लोकं असं म्हणतात माझी म्हैस दोन वर्साळू , तीन वर्साळू असं खरंच असतं , काय आपलं सगोपण चुकत असतं यावर व्हिडिओ 😊 बनवा
Khup chan
Disha konsi asave gothai chi
Dhanyavaad sir
सर म्हशि चे दूध काढायची मशीन योग्य आहे का व म्हशि ला सवय कशि लावायची यावर एखादा व्हिडीओ असेल तर टाका
Best 💯
Rrc paepi chi ghawan cangale ahi ka
सर 2 गुठा जागेत किती गाई पालन करावे
येक गाय साठी किती चारा लागतो अंदाजे
Super
master piece...
13x6 मीटरची जागा आहे कसा कोटा तयार करावा
Sir mat takavi ki nahi
Saheb tumcha number pathava na mala pan karacha ahe, kulhapurat kuthe
गायीचा नवीन दुध दरा बदल माहिती सांगावी
Thanks
सर मी गोठा बांधला 14 बाय 15पूर्वकडे मुख आहे 7 फुट बैठक व्यवस्था आहे 7फुटावर कडी टाकली आहे जमीन लेवल ला खाली 4इंची कोबा टाकला आहे तसेच 2 कडी मधल अंतर 2फुट आहे गोरण बांधायची आहे . समोरच 5'6पासेज शिल्लक राहतो तर गोरण 3 फुटाची बांधली की2'6फुटाचा नुसता पासेज येण्यासाठी व जाण्यासाठी राहतो तर गोरण न करता नुसता कडीजवळ6 इंची चिरा चा काढा पडला तर चालेल ❓
👍👍👍🙏🙏🙏
सर गाय आणि मैस दोन्ही एकत्र व्यवसाय जमेल का आणि माझे क्षेत्र हे 2 एकर आहे मी किती जनावरे करू शकतो
🙏
सर अंदाजे खर्च किती आला🎉
👌👌👌🙏
❤❤❤