कालवडी संगोपन कशा पद्धतीने करावे, आजची कालवड उद्याची गाय, टॉप कालवड कशी तयार करावी तात्या सांगितले:
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 4 พ.ย. 2024
- कालवडी संगोपन कशा पद्धतीने करावे, आजची कालवड उद्याची गाय, टॉप कालवड कशी तयार करावी तात्या सांगितले
नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कालवडी संगोपन कसे करावे ते पाहणार आहोत. होनमुटे तात्यानी सांगितले आहे. त्यांचा 40 वर्षाचा अनुभव आहे. व महाराष्ट्र शासनाने 4 वेळा आदर्श गो पालक पुरस्कार दिला आहे.
शिवानंद दत्तात्रय होनमुटे
मु.पो.कळमन ता उत्तर सोलापूर जि. सोलापूर
#hf_cow #kisan_agrotech #कालवडी_संगोपन #calf_feeding #calf
Hello farmer friends, today we are going to see how to cultivate canal through this video. Honmute Tatya has said. He has 40 years of experience. And the Maharashtra Government has given the Adarsh Go Palak Award 4 times. Shivanand Dattatray Honmute M.Po.Kalman Ta North Solapur Distt. Solapur