Y T Patil Dairy Farm Arvind Patil
Y T Patil Dairy Farm Arvind Patil
  • 941
  • 95 486 259
ह्या व्यवसायात यशस्वी होण्याचं #१ कारण !! काळं सोनं. तयार आहे "नेट प्रॉफिट"
नाव:- अरविंद पाटील
शिक्षण :- दुग्धव्यवसायाचे तीन दिवसांचे निवासी ट्रेनिंग मिळेल.
वाय. टी. पाटील डेअरी फार्म मायक्रोट्रेनिंग सेंटर
पशुआहार व व्यवस्थापन सल्लागार
पत्ता: मु.पो. :- चिखली ता. :- कागल जि. :- कोल्हापूर
Instagram - ytpatildairyfarm
मोबाईल नं:- 9860764401 / 7588064529
चला दुग्धव्यवसायामध्ये यशोगाथा घडवू !!
खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून प्रशिक्षण कोर्सेस पहा 👇
dairyclub.in/
มุมมอง: 30 678

วีดีโอ

आम्ही शोधलाय भैय्या वर ऊपाय !! म्हशींची काढली मिल्किंग मशीनने LIVE धार !!
มุมมอง 15K14 วันที่ผ่านมา
आम्ही शोधलाय भैय्या वर ऊपाय !! म्हशींची काढली मिल्किंग मशीनने LIVE धार !!
जनावराची नेमकी गरज काय ? ‍दुधाचा गेम इथेच बसतो
มุมมอง 37K21 วันที่ผ่านมา
जनावराची नेमकी गरज काय ? ‍दुधाचा गेम इथेच बसतो
रेड्यानं केलं १ नंबर काम !! फिरता - फिरता केल्या ९ म्हशी गाभण
มุมมอง 112Kหลายเดือนก่อน
रेड्यानं केलं १ नंबर काम !! फिरता - फिरता केल्या ९ म्हशी गाभण
घरीच तयार करतोय "पंजाब" सारख्या गायी. हा करा बदल
มุมมอง 15Kหลายเดือนก่อน
घरीच तयार करतोय "पंजाब" सारख्या गायी. हा करा बदल
रब्बी हंगामातील आमचे चाऱ्याचे नियोजन !! लावले हे स्पेशल वाण
มุมมอง 16K2 หลายเดือนก่อน
रब्बी हंगामातील आमचे चाऱ्याचे नियोजन !! लावले हे स्पेशल वाण
म्हणून तुमच्या पदरात फक्त शेण आहे !!
มุมมอง 34K2 หลายเดือนก่อน
म्हणून तुमच्या पदरात फक्त शेण आहे !!
ह्या भयानक आजारापासून, आपलं जनावर वाचवा !!
มุมมอง 15K2 หลายเดือนก่อน
ह्या भयानक आजारापासून, आपलं जनावर वाचवा !!
सक्सेस केले - म्हशींसाठी मिल्किंग मशीन !!
มุมมอง 29K3 หลายเดือนก่อน
सक्सेस केले - म्हशींसाठी मिल्किंग मशीन !!
दूध वाढवायचा सोपा फॉर्म्युला, द्या ही पौष्टिक खीर
มุมมอง 43K3 หลายเดือนก่อน
दूध वाढवायचा सोपा फॉर्म्युला, द्या ही पौष्टिक खीर
३५ व्या दिवशी तुम्हीच करा "गाभण तपासणी" !! आता जनावर गाभण तपासायला २ - ३ महिने थांबण्याची गरज नाही
มุมมอง 77K3 หลายเดือนก่อน
३५ व्या दिवशी तुम्हीच करा "गाभण तपासणी" !! आता जनावर गाभण तपासायला २ - ३ महिने थांबण्याची गरज नाही
भारतातील पहिली "Unbreakable" सायलेज (मुरघास) बॅग
มุมมอง 19K3 หลายเดือนก่อน
भारतातील पहिली "Unbreakable" सायलेज (मुरघास) बॅग
घेतले नवीन 'अत्याधुनिक कुट्टी मशीन' !! तासाला ६ ते १० टन कुट्टी
มุมมอง 24K4 หลายเดือนก่อน
घेतले नवीन 'अत्याधुनिक कुट्टी मशीन' !! तासाला ६ ते १० टन कुट्टी
असे पाडलेत आम्ही "जनावरांचे गट" !! कमी झाल्या व्यवस्थापनातील चुका
มุมมอง 18K4 หลายเดือนก่อน
असे पाडलेत आम्ही "जनावरांचे गट" !! कमी झाल्या व्यवस्थापनातील चुका
मी पाहिली २९.३ लिटर दूध देणारी म्हैस !!
มุมมอง 42K5 หลายเดือนก่อน
मी पाहिली २९.३ लिटर दूध देणारी म्हैस !!
गोठ्यात ही चूक होऊ देऊ नका !! एक निष्काळजीपणा पडला महागात
มุมมอง 27K5 หลายเดือนก่อน
गोठ्यात ही चूक होऊ देऊ नका !! एक निष्काळजीपणा पडला महागात
माझा BREEDING फार्म, महाराष्ट्रातील प्रत्येक दूधउत्पादकासाठी प्रेरणा !!
มุมมอง 31K5 หลายเดือนก่อน
माझा BREEDING फार्म, महाराष्ट्रातील प्रत्येक दूधउत्पादकासाठी प्रेरणा !!
प्रत्येक दूधउत्पादकाची व्यथा - कामगार अचानक गेल्यावर मालकाची अवस्था
มุมมอง 31K5 หลายเดือนก่อน
प्रत्येक दूधउत्पादकाची व्यथा - कामगार अचानक गेल्यावर मालकाची अवस्था
भविष्यात ह्या धंद्यात कोण टिकणार ??
มุมมอง 31K6 หลายเดือนก่อน
भविष्यात ह्या धंद्यात कोण टिकणार ??
काळजी मिल्किंग मशिनची
มุมมอง 11K6 หลายเดือนก่อน
काळजी मिल्किंग मशिनची
म्हैस निवड - व्यवहार - लोडींग
มุมมอง 58K6 หลายเดือนก่อน
म्हैस निवड - व्यवहार - लोडींग
गाभण Strike Rate !! ७ पैकी किती गाभ ?
มุมมอง 19K7 หลายเดือนก่อน
गाभण Strike Rate !! ७ पैकी किती गाभ ?
गीर गायीवर केला मिल्किंग मशीनचा प्रयोग !! FAIL की SUCCESS ??
มุมมอง 22K7 หลายเดือนก่อน
गीर गायीवर केला मिल्किंग मशीनचा प्रयोग !! FAIL की SUCCESS ??
असा कमी करा पशुखाद्यावरील खर्च!! दुधाळ, भाकड, गाभण जनावरांचे पशुखाद्य
มุมมอง 58K8 หลายเดือนก่อน
असा कमी करा पशुखाद्यावरील खर्च!! दुधाळ, भाकड, गाभण जनावरांचे पशुखाद्य
अशी ठेवतो आम्ही गोठ्यातील स्वच्छता !! स्वच्छ दूध, ना गोचीड, माश्या, मच्छर
มุมมอง 37K8 หลายเดือนก่อน
अशी ठेवतो आम्ही गोठ्यातील स्वच्छता !! स्वच्छ दूध, ना गोचीड, माश्या, मच्छर
ह्यामुळेच दुधाला दर दुप्पट मिळतो गाय - रु. ६० तर म्हैस - र. १२० प्रति लिटर
มุมมอง 28K8 หลายเดือนก่อน
ह्यामुळेच दुधाला दर दुप्पट मिळतो गाय - रु. ६० तर म्हैस - र. १२० प्रति लिटर
घाला औषध जंताचे, वाढवा वजन वासराचे !!
มุมมอง 23K8 หลายเดือนก่อน
घाला औषध जंताचे, वाढवा वजन वासराचे !!
गोठ्यातील अडचणींना एक उत्तर !! जनावरांच्या आहारात वापरलेच पाहिजे
มุมมอง 18K8 หลายเดือนก่อน
गोठ्यातील अडचणींना एक उत्तर !! जनावरांच्या आहारात वापरलेच पाहिजे
काय देखण्या कालवडी !! Embryo Transfer आणि SORTED वरती काम
มุมมอง 29K9 หลายเดือนก่อน
काय देखण्या कालवडी !! Embryo Transfer आणि SORTED वरती काम
उन्हाळा आलाय !! दूध कमी व्हायच्या आधी व्हिडीओ पहा !!
มุมมอง 44K9 หลายเดือนก่อน
उन्हाळा आलाय !! दूध कमी व्हायच्या आधी व्हिडीओ पहा !!

ความคิดเห็น

  • @amolmativade4535
    @amolmativade4535 16 ชั่วโมงที่ผ่านมา

    आमची चालू झाली आज मेघा स्वीट

  • @AnkusFatangade
    @AnkusFatangade 17 ชั่วโมงที่ผ่านมา

    तुमचं लक्ष नाही त्या वेळेस त्याने त्यांच्याशी संबंध केलेत

  • @mahendra_patil101
    @mahendra_patil101 18 ชั่วโมงที่ผ่านมา

    Kevha hi lavl tr yet ka dada he

  • @BhauraoNahatkar777
    @BhauraoNahatkar777 19 ชั่วโมงที่ผ่านมา

    नेमकं काय हे नाही समजत

  • @SandipPatil-k4k
    @SandipPatil-k4k 20 ชั่วโมงที่ผ่านมา

    मेगा स्वीट

  • @ganeshghadge3689
    @ganeshghadge3689 20 ชั่วโมงที่ผ่านมา

    मका नाही

  • @mmaharanavar6913
    @mmaharanavar6913 21 ชั่วโมงที่ผ่านมา

    बी कोणत आहे सर

  • @chatugavnde7041
    @chatugavnde7041 22 ชั่วโมงที่ผ่านมา

    18महिन्या नंतर गाभन राहिल,

  • @sachinshelke9292
    @sachinshelke9292 วันที่ผ่านมา

    Sir ji tumhi khir kiti divas khau ghalaych

  • @headandshoulder10
    @headandshoulder10 วันที่ผ่านมา

    ही पद्धत चांगली आहे......... हात आत घालणे chi पद्धत चुकीची आहे त्या मुळे अंग बाहेर येणे चालू होते..... आज काल प्रत्येक म्हैस आणि गाय अंग बाहेर येण्याची समस्या मूळे त्रस्त आहे..... चांगली जनावर रे वाया जातं आहेत अंग बाहेर येण्यामुळे...... डॉक्टर कडून भर वून घेऊ नका..... रेडा कडून भरवा

  • @ramrajekshirsagar8006
    @ramrajekshirsagar8006 วันที่ผ่านมา

    🙏🙏 खूप छान माहिती आहे 🙏🙏

  • @l-vs4zo
    @l-vs4zo วันที่ผ่านมา

    राञिचा खेळ चाले 😂😂

  • @tusharmheskar3175
    @tusharmheskar3175 วันที่ผ่านมา

    आदर आहे, परंतु मी प्रत्येक शेतकऱ्याला ट्रिल करणे आवश्यक आहे जी यूट्यूबवर दिली जाणारी कोणत्याही प्रकारच्या माहितीला बळी पडू नये, मी मुंबई विद्यापीठातून पदवीधर आहे आणि आज मी या व्यवसायात पडलो आहे. youtube videos वर तथापि मला खात्री नाही की मी पुढील 3 महिन्यांत माझा व्यवसाय व्यवस्थापित करू शकेन की नाही, मी माझा स्वतःचा व्यवसाय आणि आर्थिक स्वातंत्र्य सुरू करण्यासाठी खूप चांगल्या कंपनीत खरोखर चांगली नोकरी देखील सोडली आहे परंतु एकदा मी व्यवसायात आलो की मी दिवसेंदिवस व्यवस्थापित करणे किती कठीण आहे हे समजून घ्या कृपया कृपया तुमचा संपूर्ण अभ्यास करा आणि हा व्यवसाय म्हणून सुरू करण्यासाठी कर्ज घेऊ नका कारण तुम्ही शेतकरी म्हणून जे काही करता त्या तुलनेत दुग्ध व्यवसाय करणारे लोक तुमच्यापेक्षा जास्त कमावतील हे एक दुःखद वास्तव आहे.

  • @vinayakpatil6495
    @vinayakpatil6495 วันที่ผ่านมา

    आवाज क्लियर येत आहे सर

  • @nikhilkhursade4268
    @nikhilkhursade4268 วันที่ผ่านมา

    👍👍

    • @motivational1267
      @motivational1267 วันที่ผ่านมา

      ह्या वायटया/वटान्या च नको ऐकु तुला मुलगी सुध्दा कोण देणार नाही 😅😅😅

  • @sunilpatil1016
    @sunilpatil1016 วันที่ผ่านมา

    जबरदस्त सर महिती दिली आहे

  • @dattatraypatil1937
    @dattatraypatil1937 วันที่ผ่านมา

    हाळीव म्हणजे काय

  • @amarpatil8289
    @amarpatil8289 วันที่ผ่านมา

    12 vi nantar veterinary diploma karun ghotha chalu kelyavr chalel ka Karan sir ha course kelya nantr faide 1) artificial insemination krta yeil First aid deta yeil

    • @motivational1267
      @motivational1267 วันที่ผ่านมา

      ह्या वायटया/वटान्या च नको ऐकु तुला मुलगी सुध्दा कोण देणार नाही 😅😅😅

  • @anita.kale_entrepreneur
    @anita.kale_entrepreneur วันที่ผ่านมา

    👌👍

  • @aniketshinde8493
    @aniketshinde8493 วันที่ผ่านมา

    Advanta मका आत्ता केली तर चालेल का

  • @vijaykumarkishnraobiradar1749
    @vijaykumarkishnraobiradar1749 วันที่ผ่านมา

    आपल्या या राष्ट्रकार्य पर्यायाने देवकार्यास सलाम❤

  • @PandurangPole-fz9mb
    @PandurangPole-fz9mb วันที่ผ่านมา

    ❤❤ जय श्री राम ❤❤

  • @SatyajeetNiramle
    @SatyajeetNiramle 2 วันที่ผ่านมา

    वेंट्रीना चे सर्व प्रॉडक्त्त कोठे मिळणार

  • @ajitpatil3703
    @ajitpatil3703 2 วันที่ผ่านมา

    Khup Chaan sir mahiti dilli

  • @b.fderifarmtavrjkheda5674
    @b.fderifarmtavrjkheda5674 2 วันที่ผ่านมา

    वैरणी शिवाय डेअरी फार्म चालु शकत नाही

  • @ajitpatil3703
    @ajitpatil3703 2 วันที่ผ่านมา

    Khup chaan sir

  • @ankitpisal7365
    @ankitpisal7365 2 วันที่ผ่านมา

    👍♥️

  • @amarpatil8289
    @amarpatil8289 2 วันที่ผ่านมา

    Patil saheb mi 12vi nantar dairy diploma karun Gotha chalu krnar ahe chalel ka

    • @sachinpatil4492
      @sachinpatil4492 2 วันที่ผ่านมา

      Vichar कर...

    • @sachinpatil4492
      @sachinpatil4492 2 วันที่ผ่านมา

      एवढं फायद्याचा नाही गोठा

    • @YTPatilDairyFarmArvindPatil
      @YTPatilDairyFarmArvindPatil 2 วันที่ผ่านมา

      हो दादा करा

    • @rajgavli1003
      @rajgavli1003 2 วันที่ผ่านมา

      ​@@sachinpatil4492 साहेब किती जनावर आहेत तुमचाकडे? किती लॉस झाला तुम्हाला बोला जरा

    • @Rohu-l3u
      @Rohu-l3u 2 วันที่ผ่านมา

      Chukun pn nko kru pudhe Changla shik ani hav tr shikshna brober ha vyavsay kr

  • @mangeshmapari1214
    @mangeshmapari1214 2 วันที่ผ่านมา

    12/13 kg एका टाईम चि वैरण आणि दुसऱ्या टाईम ल काय द्यावे sir please.

  • @pramodmali7442
    @pramodmali7442 2 วันที่ผ่านมา

    गाई कडे बघितल्या नतर अस लक्षात येत की वेवस्था पण खूप छान आहे आणि चारा क्वालिटीचा आहे

  • @Prashant-vm3zy
    @Prashant-vm3zy 2 วันที่ผ่านมา

    Sir Great training

  • @annakale2153
    @annakale2153 2 วันที่ผ่านมา

    एक नंबर आहे सर गोठा आपल्याला पण पंढरपूर मध्ये बांधायचा आहे

  • @anitapatil2747
    @anitapatil2747 2 วันที่ผ่านมา

    तुम्हाला दर जास्त कसा

  • @tanajimandavkar6712
    @tanajimandavkar6712 2 วันที่ผ่านมา

    Vetrina वर लय भर दिलाय,..

  • @rameshbidgar9977
    @rameshbidgar9977 2 วันที่ผ่านมา

    सर याला वाळलेला चारा म्हणून उपयोग करू शकतो का वाळऊन

  • @YTPatilDairyFarmArvindPatil
    @YTPatilDairyFarmArvindPatil 2 วันที่ผ่านมา

    नोंदणी करण्याची लिंक - byproducts.dairyclub.in/

    • @namdevdukre2365
      @namdevdukre2365 2 วันที่ผ่านมา

      @@YTPatilDairyFarmArvindPatil feeri ahe ka

    • @namdevdukre2365
      @namdevdukre2365 2 วันที่ผ่านมา

      @@YTPatilDairyFarmArvindPatil majhy kade paise nahit tumhi madad karsal ka

  • @vijaykharat3899
    @vijaykharat3899 3 วันที่ผ่านมา

    Saheb tumcha mob no milel ka

  • @rahulzankar6188
    @rahulzankar6188 3 วันที่ผ่านมา

    गाईच्या वासरांचे संगोपन विषयी माहिती द्या

  • @Harshadar.1234
    @Harshadar.1234 3 วันที่ผ่านมา

    Sir mazi mhas veli pn redku pajun det nahi . Ani hatavar pn panvat nahi . Magchya veles veleli teva vyavastit dudh det hoti .kay avshad asel tr sanga plz

    • @roshanvare3391
      @roshanvare3391 3 วันที่ผ่านมา

      Redku lamb bandha ani oxytocin marun dhar kadha Sakali Redku sodha kinva hatavar yeil ti

    • @Harshadar.1234
      @Harshadar.1234 3 วันที่ผ่านมา

      @ oxytocin panvyche injection ahe ka