दुधाळ जनावरांसाठी दूध वाढवायचा फॉर्म्युला !!! द्या पौष्टिक खीर

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 2 ต.ค. 2024
  • नाव:- अरविंद पाटील
    शिक्षण :- दुग्धव्यवसायाचे तीन दिवसांचे निवासी ट्रेनिंग मिळेल.
    वाय. टी. पाटील डेअरी फार्म मायक्रोट्रेनिंग सेंटर
    पशुआहार व व्यवस्थापन सल्लागार
    पत्ता: मु.पो. :- चिखली ता. :- कागल जि. :- कोल्हापूर
    Instagram - / ytpatildairyfarm
    मोबाईल नं:- 9860764401 / 7588064529
    चला दुग्धव्यवसायामध्ये यशोगाथा घडवू !!
    खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून प्रशिक्षण कोर्सेस पहा 👇
    dairyclub.in/

ความคิดเห็น • 273

  • @vishu__878
    @vishu__878 ปีที่แล้ว +11

    Thanks Sir .
    तुम्ही माझे गुरु आहात . मी तुमचे youtube चे व्हिडिओ बगून सर्व शिकलो आहे . तुमचे आभार मानावे तेवढे कमी आहेत सर . सध्या माझ्याकडे 5 म्हैस आणी 2 गाई आहेत . तुम्ही सांगता ते सर्व प्रयोग मी करतो . TMR आनि वैरण लागवड पण तुम्ही सांगितली तशी केली आहे व करत आहे .
    खूप खूप धन्यवाद सर .. 🙏🙏🙏

    • @lahujadhav15
      @lahujadhav15 ปีที่แล้ว

      दुध किती जात साहेब तुमच

  • @vitthalsarap5958
    @vitthalsarap5958 ปีที่แล้ว +49

    सर मी तुमच्या मार्गदर्शनामुळे एका म्हशी वरून दहा म्हशी पर्यंत येऊन पोहचलो तुमचे आभार आणि उपकार मानावे तेवढे थोडेच आहेत
    आई तुळजभवानी तुमची
    इच्छाशक्ती वाढवत जावो हीच सदिच्छा

    • @vaibhavzore8764
      @vaibhavzore8764 ปีที่แล้ว +11

      दादा तुझा नंबर दे ना मी नवीन आहे माहिती दे थोडी मला पण तुझी मदत होईल

  • @laxmankhot7668
    @laxmankhot7668 ปีที่แล้ว

    Khup Sundar khir banavanyas mahiti Dili baddal dhannyvad sir

  • @sureshkadam5307
    @sureshkadam5307 ปีที่แล้ว

    साहेब आमची तुमच्यासारखे दोन म्हशी आहेत गोकुळच्या लसीची तयार केले आहेत ते तुमची माहिती आवडली

  • @sarjeraopatil2542
    @sarjeraopatil2542 ปีที่แล้ว +63

    तुम्ही वीस जनावरांचा सांगितलं पण याच प्रमाणात एका जनावरासाठी किती साहित्य लागतं ते पण सांगा

  • @विशालपांडे
    @विशालपांडे หลายเดือนก่อน

    पाटील सर नमस्कार खूप छान माहिती दिल्याबद्दल जनावरांची परिसर माझ्याकडे एक गाय घेतली आहे नवीन व्यवसाय करत आहे एचएफ ची काय आहे आता ती गाय तीन महिन्याची गाभण आहे दूध किती महिने काढावे सहा महिने के साथ महीने

  • @gajendraingole9939
    @gajendraingole9939 5 หลายเดือนก่อน +1

    गुरुजी हे मिश्रण द्यायचं केव्हा आणि रोज द्यायचं का

  • @ramhariyelmar1346
    @ramhariyelmar1346 ปีที่แล้ว +1

    साहेब खुप छान माहिती दिलीत. धन्यवाद!

  • @shardulfulari3242
    @shardulfulari3242 ปีที่แล้ว +3

    अपल्या कडे बाजरी शिजवून घालतात 15 दिवस ते पन परवडतं 1किलो बाजरी 200ग्राम गुळ 1 चमचा जिरे अन मिठ घालुन शिजवावे गाय 42 दिवसात माजा वर येते 100%

  • @prabhakarpatil2662
    @prabhakarpatil2662 ปีที่แล้ว +3

    ज्यांना नवीन व्यवसायात उतरायचे आहे ....त्यांनी पहिल्यांदा शेण काढायला शिका ... त्याशिवाय तुम्हाला जनावरांवर प्रेम होणार नाही .... जिव्हाळा निर्माण झाला पाहिजे ...तरच पशुधन काळजी घेतली जाते ....व.योग्य पशुसंवर्धन होते ....तरच व्यवसाय समृध्द होऊ शकते ..... फक्त बाबूराव होऊन हा व्यवसाय करु शकत नाही ....
    स्पष्ट बोलल्याबदद्ल क्षमस्व .....

  • @swapnilwalunj7213
    @swapnilwalunj7213 ปีที่แล้ว +2

    तेल आधी 1 जनावराला 2 किलो सांगितलं आणि तयार करताना 15 किलो टाकलं तर नेमकी प्रमाण काय आहे

  • @shivajibandgar8020
    @shivajibandgar8020 ปีที่แล้ว

    Very nice formula in milk increasing. Go ahead. Best luck .

  • @kunalshewale989
    @kunalshewale989 ปีที่แล้ว +1

    छान माहिती दिली☺️

  • @HemkantMahajan
    @HemkantMahajan ปีที่แล้ว +1

    हाळीव म्हणजे काय आहे कुठे मिळते सर

  • @atulbhoite4097
    @atulbhoite4097 ปีที่แล้ว +1

    पाटील सर एक नंबर व्हिडिओ

  • @AK_2903
    @AK_2903 ปีที่แล้ว +48

    For 1 Cow
    Aliv - 250gm
    Methi - 250gm
    Jaggery - 1kg
    Sugar - 1kg
    Turmeric powder - 50gm
    Mustard oil - 2kg
    Is it right sir ?

  • @vaibhavhande2844
    @vaibhavhande2844 ปีที่แล้ว +4

    धन्यवाद सर, तुम्ही खुप छान माहिती दिलीत, पन जर ती खीर ७ ते ८ दिवस ठेवली तर ती खराब होत नाही का? आणि सर तेल हे सोयाबीन,सूर्यफुल, हे तेल चालतंय का?

  • @ajayjadhavpatil4343
    @ajayjadhavpatil4343 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती दिली सर

  • @sumitjachak1321
    @sumitjachak1321 ปีที่แล้ว +1

    Sri maj kasa olkhyach video taka ti please sri

  • @anuradhaindigeniouscowfarm6409
    @anuradhaindigeniouscowfarm6409 3 วันที่ผ่านมา

    म्हसीन्ची रेडी, रेडक दिसत नाही त्याचं कारण सांगा, इंजेक्शनच्या साह्याने दूध काढता का

  • @YTPatilDairyFarmArvindPatil
    @YTPatilDairyFarmArvindPatil  ปีที่แล้ว +18

    चला दुग्धव्यवसायामध्ये यशोगाथा घडवू .
    खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून प्रशिक्षण कोर्सेस पहा 👇
    dairyclub.in/

    • @sambhajipatil3095
      @sambhajipatil3095 ปีที่แล้ว

      Sar ivf ch vidio parat kela nahi

    • @crazymarathi1969
      @crazymarathi1969 ปีที่แล้ว

      Ho

    • @vishalpatil5642
      @vishalpatil5642 ปีที่แล้ว +1

      नमस्कार सर आमची गाय १५ दिवस झाले व्यायल्या पासुन तिच्या एका स्तनातून दुध कमी साधारण १/२,१ लीटरच येत आहे. बाकी ३ स्तनातून व्यवस्थित येत आहे. १२-१३ लीटर दुध आहे. दुधात गाठी नाहीत. स्तनाला सुज normal आहे. डॉक्टर पण झाले पण दुध काही वाढलेलं नाही. या पुर्वी कधी ही आस तिला झालेलं नाही . काही उपाय किंवा अनुभव असेल तर सांगा 🙏

  • @maheshnathe9807
    @maheshnathe9807 ปีที่แล้ว +4

    हळीव म्हणजे काय.. सर

  • @अनिलतोडकर-स1ब
    @अनिलतोडकर-स1ब หลายเดือนก่อน

    म्हैस मेल्यानंतर किती दिवसानंतर हा प्रयोग करावा

  • @sanjayvichare5732
    @sanjayvichare5732 ปีที่แล้ว +10

    सर आजुन एक विनंती करतोय
    जे तरूण नव्यानी उतरणारे आहेत
    त्यांच्या करीता एक खास व्हीडिओ बनवा ,पुर्व नियो कसे करावे व बारकावे कोणते लक्षांत घेणे ,सावधगीरी बाळगणे
    निष्काळजीपणा कुठे होतो कळत न कळत ,आती काटेकोरपणे नियोजन सुरवाती पासुन कसे करावे ,दक्षतेचा इशारा ही ,
    आशा प्रकारचा व्हीडिओ ,नविन उतरणार त्यासाठी बनवावा ,ही नम्र विनंती करतोय आहे ,मी
    अपेक्षा पुर्ण होईलच अशी आशा बाळगतो मी ,

  • @santoshchindake763
    @santoshchindake763 ปีที่แล้ว +3

    सर माहिती छान दिली पण त्याचं प्रमाण एक जनावरासाठी किती लागतो ते सांगा प्लीज धन्यवाद🙏🙏🙏

  • @kiranpawar6491
    @kiranpawar6491 2 หลายเดือนก่อน

    सर,तूम्ही सागितल नाही 2 गुठा जागेत किती पक्षू पालन करावे

  • @yogeshkadam496
    @yogeshkadam496 ปีที่แล้ว +4

    रोज किती खीर घालायची

  • @sumitjachak1321
    @sumitjachak1321 ปีที่แล้ว +1

    Mashich maj kasa olkhyach Sri

  • @sureshrasal8993
    @sureshrasal8993 ปีที่แล้ว +2

    सर खूप छाण आहे तूमचे नियोजन असंच काहीसं मार्ग दर्शन मिळाले पाहिजे 😅

  • @satishsolat2282
    @satishsolat2282 ปีที่แล้ว +5

    हळीव काय आहे सर

  • @vishnupote2336
    @vishnupote2336 ปีที่แล้ว +1

    नमस्कार सर आमच्या कडे पहिला रु कालवड आहे गाभन आहे ति ठसकते काही उपाय सांगा

  • @ravindrapatilpatil763
    @ravindrapatilpatil763 ปีที่แล้ว

    आणि देयाची राहिल्यास प्रमाण आणि time same ka

  • @gradanpappy
    @gradanpappy ปีที่แล้ว

    मोहरीच्या तेलाला मराठी भाशेत तिकीचे तेल म्हंतात का पाटील सर

  • @sanjayvichare5732
    @sanjayvichare5732 ปีที่แล้ว +2

    नमस्कार सर ,
    तूम्ही पीतामहा आहात , {महाभारतातील त्याप्रमाणे आहात च }
    तूमच्या आवाजात एक एक वेगळीच प्रेरणा ऊर्जा मीळते
    महाराष्ट्र चे आदिदैवत भवानी माता व मुंबादेवी तूमच्या इच्छा पुर्ण मार्गी नव्हे तर यशस्वीपणे पार करूदेत ही मातेकडे विनंती करतोय मी ,
    सर शब्द कमी पडतील तूमची तळमळ पाहुन , बंधुंना ही नमस्कार सांगणे ते पण पडद्यामागे असतातच ना , वडीलांना ही नमस्कार सांगणे ,

  • @sadhanapatil58
    @sadhanapatil58 ปีที่แล้ว

    Great👍

  • @rajchaudhary7309
    @rajchaudhary7309 ปีที่แล้ว

    Khub Chand

  • @sanjayvichare5732
    @sanjayvichare5732 ปีที่แล้ว +1

    नविन दूध व्यवसाय सूरू करतांना म्हैशी खरेदी करावी की
    वासरू संगोपन करून सूरवात करावी ,वासरे कुठे मिळतील ? योग्य नियोजन ,सप्लिमेटस देणे व गाई बाबत पण
    ही खीर गाईंना पण देतात का?
    तसेच मीठाचे प्रमाण सांगितले नाही ,विसरले वाटतं ,
    पण खरच सर you r great

  • @anilbhujade4139
    @anilbhujade4139 ปีที่แล้ว +2

    हाळीव म्हणजे काय

  • @prashantthorat9414
    @prashantthorat9414 ปีที่แล้ว +3

    सर एका जनावरा साठी प्रमाण सांगा

  • @preetampatil5765
    @preetampatil5765 3 หลายเดือนก่อน

    भाऊ ही खीर व्यायला नंतर किती दिवसा नंतर द्यावी

  • @swativikhe4043
    @swativikhe4043 ปีที่แล้ว

    सर ही खीर नेमकं कुठल्या वेळेला म्हणजे अनिशा पोटी द्यायची का

  • @shridhardighole9039
    @shridhardighole9039 ปีที่แล้ว +2

    खुपच छान असे कधी बघीतले नव्हते

  • @kailaskolhe7204
    @kailaskolhe7204 8 หลายเดือนก่อน

    या मध्ये शाबुदाना घेतलेला नाही सर शब्दाना कॅन्सल का केला व गुळ व साखर भिजत नाही घातले कळवावे

  • @shivajibandgar8020
    @shivajibandgar8020 ปีที่แล้ว +4

    Welcome mr. Arvind patil , i am appreciated your hard working in dairy fild. Wish you best of luk. Shivaji Bandgar. Solapur.

  • @rangnathralebhat7882
    @rangnathralebhat7882 ปีที่แล้ว +2

    एकदम छान भाऊ. प्रत्येक गाई पालकाने हे करायला हव. खूप छान

  • @DipakWaghmare-ke1lj
    @DipakWaghmare-ke1lj 6 หลายเดือนก่อน

    सर दुधाचा फॅट वाढवायचा आहे काय करावे लागेल

  • @rushisarawade5101
    @rushisarawade5101 ปีที่แล้ว +2

    समृद्धी गोदरेज पेंड कितीला मिळते

  • @maheshpatil3983
    @maheshpatil3983 21 วันที่ผ่านมา

    म्हशीला लाळ आलेले आहे औषध वापरावे

  • @Mahee-1994.
    @Mahee-1994. ปีที่แล้ว +1

    सर आपल्या कडे तारामिरा भेटते का आणि त्याला मराठीत काय म्हणता

  • @tanajisakrale101
    @tanajisakrale101 หลายเดือนก่อน

    सर गाईना बारली चालल्या वर काय होईल

  • @govindmakade6797
    @govindmakade6797 ปีที่แล้ว +1

    Sir yek samassya ahe mazi, plz reply dya hi vinanti 🙏🏻
    Sir amhi jatwan gae kharedi karun aanto ani tyanchi changli kalji pn gheto tari pn 1 veta nantr tya tbyatila kami hot yetat ani kahi kalawadhi nantr tyanna uthayla tras hoto ani mg tr gay bsunch jate uthatach yet nahi tila. 😢 plz ya var kahi tari upaay sanga sir

  • @eknathkhanvilkar9775
    @eknathkhanvilkar9775 2 หลายเดือนก่อน

    मुरामशी बाहेर चारण्यासाठी पाठवले तर चालतील का सांग व जगली गवतचाऊपयोगकेला तर ,लचालेल काखुराकसाठीआपणसागित,, ल साहित्य मिळत नाहीत उपाय सांगा

  • @tejasjadhav384
    @tejasjadhav384 ปีที่แล้ว +1

    तुमच्या गाईचा मिल्क रेकोर्ड करा ना या वर एक. विडीओ बनवा

  • @kirangavali1898
    @kirangavali1898 ปีที่แล้ว +3

    खूप छान माहिती सर दिलीत 🙏🏻
    तुमचे शतशःहा आभार 🙏🏻

  • @jd-in2xc
    @jd-in2xc ปีที่แล้ว

    सर गाई खाली होऊन 7 दिवस झाले पहिल्या दिवसापासून एक सडातून 4 ते पाचच चिळा दूध निघत आहे (दुधामद्धे गाठी वैगरे नाहीत क्लिअर दूधच आहे)लोकल डॉक्टरांना दाखवले त्यांचे म्हणणे असे आहे की गाईच्या सडाचा पडदा वाढला आहे ,सायपन टाकून बघितलं पण ते जास्त आत जात नाही ,आणि dr bore करू नका as सांगतायत plz काही उपाय असेल तर सांगा,चार पाच चिळा काढलं की 2 मिनिटांनी थोडं दूध तिथं येतंय पण कमी प्रमाणात

  • @sonusakarde6324
    @sonusakarde6324 ปีที่แล้ว +1

    Hadiv manje kay Patil Saheb vidarbhatil Nav Sanga please

  • @sureshpawar9475
    @sureshpawar9475 ปีที่แล้ว +7

    सर गाभण जनावरांना दोन्ही वेळेस tmr मध्ये मीठ दिले तर चालेल का ?

  • @sunilgarude-lu4hp
    @sunilgarude-lu4hp หลายเดือนก่อน

    सर बार्ली घातलीत चालतिका

  • @tulshiramyeul746
    @tulshiramyeul746 11 หลายเดือนก่อน

    हरीव म्हणजे काय भाऊ

  • @suryawathore
    @suryawathore 12 วันที่ผ่านมา

    सर गाई ला दिलं तर चालते का

  • @RupaliPatil-nc9hi
    @RupaliPatil-nc9hi 6 หลายเดือนก่อน

    Mi krun bghte khir abhari

  • @vijaybharamkar6578
    @vijaybharamkar6578 11 หลายเดือนก่อน

    Patil सर खीर केलंय नंतर 6 दिवस घालीच आहे पण सर 6 दिवसात पुन्हा गरम करायची काय

  • @santoshpatekar241
    @santoshpatekar241 ปีที่แล้ว

    सर ग गरीब शेतकरी साठी योग्य नाही. परवडणारे नाही. दूग्ध व्यवसाय म्हणून परवडणारे नाही.

  • @ankushmehatre6580
    @ankushmehatre6580 7 หลายเดือนก่อน

    दादा तुमी पहिल्या विडीओ मधे शाबुदाना सागितला होता या विडीओ मधे शाबुदाना नाही टाकला

    • @ankushmehatre6580
      @ankushmehatre6580 6 หลายเดือนก่อน

      मि ही खीर दिली पण गाईने दुध कमी केले काय कारन असेल सर पहिले 5 लिटर देत होती आता 2लिटर देत आहे

  • @suhasbobade906
    @suhasbobade906 2 หลายเดือนก่อน

    sir हडिव म्हणजे काय कुठलं धान आहे ते सांगा

  • @savitamogal6212
    @savitamogal6212 ปีที่แล้ว +2

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @gorakshanathgawde1745
    @gorakshanathgawde1745 10 หลายเดือนก่อน

    हाळीव म्हणजे हाळद का

  • @trimurtiagroservises1822
    @trimurtiagroservises1822 ปีที่แล้ว +1

    तुम्ही जी हळीव आणि मेथीची खीर एक दिवस आड जनावरांना देण्यासाठी सांगितलं आहे व्हिडिओमध्ये ते दररोज घातले तर काय प्रॉब्लेम होईल का?

  • @varshaingale1092
    @varshaingale1092 ปีที่แล้ว

    पांढरी देशी गाईला हे खिर चालेल का

  • @KamlakarPawar-w2n
    @KamlakarPawar-w2n 4 หลายเดือนก่อน

    हळीव म्हणजे काय

  • @vlOgger_72
    @vlOgger_72 10 หลายเดือนก่อน

    सर गाय आणि म्हैस चे काही समस्या असतात त्या बध्दल vdo तयार करा किंवा मार्गदर्शन करा धन्यवाद

  • @DevendraKalbhor
    @DevendraKalbhor 11 หลายเดือนก่อน

    दादा ऐका गाई ला प्रत्येक वस्तू चे प्रमाण किती त्याची माहिती दिली तर बरं होईल

  • @anilgorade4133
    @anilgorade4133 ปีที่แล้ว +14

    सर हळीव मनजे काय समल नाही नाशिक

    • @digambardeore3445
      @digambardeore3445 ปีที่แล้ว +1

      Rala

    • @rajeshpadwal9516
      @rajeshpadwal9516 ปีที่แล้ว +2

      किराणा दुकानात भेटलं सर्व

    • @sagarsonawane8920
      @sagarsonawane8920 ปีที่แล้ว

      Google va shoda mg bheta na

    • @navalesagar5941
      @navalesagar5941 ปีที่แล้ว

      कुळीद ला म्हणतात

    • @sourabhdhenge1754
      @sourabhdhenge1754 ปีที่แล้ว

      दादा किराणा दुकानामध्ये मिळाले तुम्हाला

  • @anandthakur2311
    @anandthakur2311 ปีที่แล้ว

    Video start from 5 min

  • @धर्मोंरक्षतिःरक्षिता

    मोहरी 300 रूप किलो

  • @prabhakarsahasrabudhe4126
    @prabhakarsahasrabudhe4126 ปีที่แล้ว

    आम्ही या खिरीमध्ये ओला नारळ सुद्धा वापरायचो. परंतू काही जनावरांवर उन्हाळ्यात याचे दुष्परिणाम दिसून आले.

  • @dilipkasbe5104
    @dilipkasbe5104 ปีที่แล้ว +2

    Thank you so much

  • @satishkatore3564
    @satishkatore3564 ปีที่แล้ว

    फोन नंबर पाठवा तुमच्या हे हाळीव काय आहे ते समजत नाही

  • @RahulPatil-xs7ub
    @RahulPatil-xs7ub ปีที่แล้ว +2

    मस्त झाला दादा व्हिडिओ...👌👌

  • @vanitachorage9767
    @vanitachorage9767 ปีที่แล้ว

    आमची म्हैस येवुन तीन महिने झालेले आहेत तर हे खाद्य दिले तर चालेल का.

  • @ishwarinichit3851
    @ishwarinichit3851 11 หลายเดือนก่อน

    No1

  • @prafulgandate1160
    @prafulgandate1160 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद सर खुप सुंदर माहिती दिली तुम्ही

  • @hanmantkolekar3975
    @hanmantkolekar3975 ปีที่แล้ว

    साहेब snf व फॅट वाढवण्यासाठी काय करायचे बरेच प्रयत्न केले पण उपयोग नाही झाला

  • @papupowar3217
    @papupowar3217 ปีที่แล้ว +1

    गाभन म्हशीना सरकी कती वापरायची

  • @lokeshgirme3541
    @lokeshgirme3541 ปีที่แล้ว +1

    एका गाई साठी किती किलो वापरावा

  • @dipak9214
    @dipak9214 ปีที่แล้ว

    कोणा कोणाच्या जाणावरांचं दूध वडलं या फॉर्मुलाने

  • @jayeshkathe7871
    @jayeshkathe7871 ปีที่แล้ว

    उन्हाळ्यात जेव्हा तापमान वाढलेले असतात....त्या दरम्यान दिलेले चालते का

  • @dipak9214
    @dipak9214 ปีที่แล้ว

    सर या फॉर्मूल्याने 100% दूध वाडत का

  • @laxmanmane1595
    @laxmanmane1595 ปีที่แล้ว

    Khup chhan mahiti...🤝✌🥰

  • @scholaracademy24
    @scholaracademy24 10 หลายเดือนก่อน

    Chhan

  • @manikraotidke8197
    @manikraotidke8197 ปีที่แล้ว +2

    आगदी योग्य नियोजन. 🌷🌷👏👏

  • @RupaliPatil-nc9hi
    @RupaliPatil-nc9hi 6 หลายเดือนก่อน

    😊

  • @vishalchougule9775
    @vishalchougule9775 ปีที่แล้ว +1

    फॅट साठी काय घातले पाहिजे

  • @दिगंबरबाबर-ट9व
    @दिगंबरबाबर-ट9व ปีที่แล้ว

    एक नंबर व्हिडिओ धन्यवाद सर

  • @pramodchavan1713
    @pramodchavan1713 ปีที่แล้ว

    त्यामध्ये हळदीचे प्रमाण किती सांगितलं नाही

  • @ramlingpatil9036
    @ramlingpatil9036 ปีที่แล้ว

    अतिशय छान टीप दिली सर पण एक कारण कळवता लक्षात येत नाही म्हशीची कास वाढवायसाठी काय उपाय करावा लागेल तेवढं कळवा

  • @dimpalkoli4543
    @dimpalkoli4543 ปีที่แล้ว

    Super👍 information🙏 sir mala pan milelka mohriche tel

  • @sameermisale1329
    @sameermisale1329 ปีที่แล้ว

    व्याल्या नंतर किती दिवस द्याचे आणि दिवसातून दोन्ही वेळेला दिलतर चालत का की एकदाच दयाव

  • @gauravavachat6761
    @gauravavachat6761 ปีที่แล้ว

    हा उपाय गाई नसाठी केला तर चालेल का?
    त्याच प्रमाण किती घ्यायचं?

  • @amitkoli2657
    @amitkoli2657 ปีที่แล้ว +2

    खूप छान माहिती दिलीत सर