पशुखाद्य वरती एक विडिओ बनवा ते पाहून सर्व सामान्य शेतकरी ला त्याचं मार्गदर्शन मिळेल व पारंपरिक पद्धतीने व्यवसाय न करता आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून शेतकरी वर्ग हा उद्योग करेल
काय नाय साहेब १००%यशस्वी केला दूग्धव्यवसाय आपल्या हातात फक्त उत्पादन करने आहे पण बाजार आपल्या हातात नाही खूरकाचे बाजार ९०० वरून १५०० वर पोते गेले आहे दूधाचे दर कमीच होत आहेत .
सर.. सगळे जण फ्कत फायदे सांगतात ह्या व्यावसाय चे.. तुम्ही प्लीज नविन गाई पालन दुधव्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्या साठी पोसेटिव आणि निगेटिव्ह बाबी सांगा ना..
नाही शेवटचे दोन महिने परत जनायला राहीलयावर खुराक चारा कमी करायचा महणजे जनावर आटायला मदत होईल,जर जनलयावर तिन महिन्यात खुराक चारा कमी केला तर जनावर दूध कमी करेल आणि मालक तोट्यात जाईल
@@adityaugale1277 सर, भरीतलं म्हणजे काय? डॉक्टर जे देतील तेच भरवावे लागते. विचारले तर काहीच माहिती देत नाहीत. Semens बद्दल चा video आहे काय? किंवा त्या बद्दल माहिती पुरवाल काय...
नमस्कार सर. माझ्याकडे जर्सी गाय आहे ती पहिल्या वेतात व्यायल्यापासून खूपच खराब झाली आहे.. चारा व्यवस्थित खाते आहे परंतु मिनरल मिक्चर मिक्स केलेला भरडा खात नाहीय. काय कारण असेल सर..
नमस्कार सर तुमचे प्रत्येक व्हिडिओ बघतो आणि माझ्या घरातील व्हिडिओ बघत असताना माझ्या आईला सुद्धा दाखवितो आपण जनावर पाळतो त्याच्यात आणि त्या सरांचा जनावर पाण्यामध्ये किती फरक आहे ते सुद्धा कळून येते सर आमच्या जानवर बारका रेड गोचडी आहे त्याच्या वरती उपाय सांगा
खूप छान व्हिडिओ च्या माध्यमातून माहिती देताय सर 🔥🔥
खुप चांगली माहिती दिली सर....धन्यवाद
खूप छान व्हिडिओ आहे सर तुमचा
साहेब नमस्कार मला तुमची माहिती छान आवडली
छान माहिती दिली पाटील
खुप छान वाटले नियोजन
पशुखाद्य वरती एक विडिओ बनवा ते पाहून सर्व सामान्य शेतकरी ला त्याचं मार्गदर्शन मिळेल व पारंपरिक पद्धतीने व्यवसाय न करता आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून शेतकरी वर्ग हा उद्योग करेल
Best mahiti
जनावराचे आंग बाहेर येवु नये म्हणून कोनती काळजी घ्या वी व ते कशामुळे येते कोणत्याही वेता मध्ये युवु शकते का
ब्रुसोलीसची लस देणे
यावर उपाय मीळाला काय
त्या विषय वर व्हिडिओ बनवला पाहिजे पाटील सरा ने
काय नाय साहेब १००%यशस्वी केला
दूग्धव्यवसाय आपल्या हातात फक्त
उत्पादन करने आहे
पण बाजार आपल्या हातात नाही
खूरकाचे बाजार ९०० वरून १५०० वर
पोते गेले आहे दूधाचे दर कमीच होत आहेत .
पशुखाद्य यावर व्हिडिओ बनवा
खुप छान हिडिओ सर
sir सुगर्गेज आणि मेगा स्वीट च्या प्लॉट चा video taka
Sir harayana madhli buffalo tikde jitke milk dete tevdech milk Maharashtra madhe aanly varti dete ka
सर .पशु खाद्यपदार्थावर विडिओ बनवा.
Thsnks sir
Khupach chan🙏🏻
Sir Mazi mahis hit alyavarti redya samor suddha ubhi rahat nahi ani doctors la cemence suddha bharu det nhi...... Kay krav lagel..... Plz reply
साहेब मी गाईला metabolite mix चालू केले आहे तर मी vetrina close up चालू करू का
जय भीम जय शिवराय 🙏 nice sir
धन्यवाद सर
मेगास्वीट चा खोडवा चांगला येतो का सुगरग्रेज चा येतो सांगा plz🙏
सर म्हशीची शिंगे अशी कशी झाली तुमच्या मागच्या
गाईला कितव्या महीन्यात वासरू पोस्त तेजरा सांगाना?? आणि कशा मूळ?
Dada janavarala gaban astana kiti kilo chara ghalava yachi Mahiti daya
Sir ata peta ne shakari dudh vaprnyache sangitlr amul.dudh la yacha kahi parinam hoil ka
सर.. सगळे जण फ्कत फायदे सांगतात ह्या व्यावसाय चे.. तुम्ही प्लीज नविन गाई पालन दुधव्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्या साठी पोसेटिव आणि निगेटिव्ह बाबी सांगा ना..
आंग बाहेर न येण्यासाठी एक व्हिडिओ बनवा.. सर
पहिल्या वेताच्या गाभण जनावरांन चा विडियो बनवा
किती वेळ द्यायचं आणि किती दिवस जायचं
Sir very good
२ ते ३ महीने गाभन असलेल्या गाईला मिक्चर मिनरल खाऊ घालायला चालते का? माहीती असलेल्या नी जरुर कळवा
८महीन्याच्या गाभण गायीला खाद्य कोणते द्यावे
गायी ला meneral mixture कधी द्यावे व कधी बंद करावे
Transaction feed dile tari chalel kay?
मल्टी स्टार एच कसे आहे ते गाईला द्यावे का?
सर ,पशु खाद्य कोण कोणते वापरले पाहिजेत ,कोणतं पशु खाद्य चांगलं आहे
Baramati agro pashu khadya
Bhau baramati pashu khandwa per
सोनाई कॅटल फीड
पशू खाद्य वर video करा ....
Advanta 756 hi veraity nahi milat
/757 ghetali tar chalel ka
गाबन मशिला ज्वारी गहू यांचे मिक्स करून द्यावे का
पिठाची कणीक करून
Sir mi 10 vela comment keli tumhi video nh banvala aata request krto tumch mangement profit kiti hot tumhala mahinyala sanga n sir
Sir vatrimix gaay vyayly nantar pan dyaychi ka adi kiti divas
Sir hariyana गाई म्हशी maharashtra मधे कोणी देते का वैपारी आहेत 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Ha mi
खिल्लार गाय मिडेलका सर
Saheb thumhi barli vaprta ka?
सर.. गिर गाय आणि सहिवल गाय ह्यांपैकी कोणती चांगली फायदेशीर आहे
1ही नाही
@@yogeshlohote245 ka br
आपल्या आणि त्या वातावरणात खुप फरक आहे
मि 3 वर्ष झालं काम करतोय अजून प्रॉफिट नाही दूध धंद्यात
मि आता कांकरेज संभाळतोय
@@yogeshlohote245 aapl Facebook name kay ahe
पाटील सर माझी गाय व्ययली आहे पण एक सद बंद आहे यासाठी काय करावे मस्तर्ड पण नाही पण त्यातून घान येते मार्गदर्शन करावे
सर रेडी भरवल्यानंतर पण सोट पडतो आहे उपाय सांगा
सर जंताचे औषध गाभण जनावरांना दिले जाते. गाभण जनावरांची दिवस न भरताच वासरू पडून जाते. ते कशामुळे होते.🙏🙏🙏🙏🙏🙏 धन्यवाद सर
Sir Mhashi la kiva khillar gai la gaban kelya nantar teen mahinyaparyant chara ani khurakh kami dyav ki aahe tevada
नाही शेवटचे दोन महिने परत जनायला राहीलयावर खुराक चारा कमी करायचा महणजे जनावर आटायला मदत होईल,जर जनलयावर तिन महिन्यात खुराक चारा कमी केला तर जनावर दूध कमी करेल आणि मालक तोट्यात जाईल
गाभण काळात कोणती पेंड चारावी गाय तयार झाली पाहिजे, गाई वर कात पण आली पाहिजे
सर म्हैस किती दिवस वीनाकरता घेते
क्लोज अप पशुखाद्य मध्ये द्यायचा आहे का . पाण्यामध्ये
हो पशुखाद्य भिजायला घालण्याअगोदर त्यात टाका
सर16 महिन्याची एचएफ कारवड आहे ती दोन वेळा हिटवर आली लावली तर चालेल का
हो आता हिटवर आली तर लगेच लावून टाका
मिनरल मिकचर पावडर देत चला महणजे पटकन गाभन राहील
चांगले सिमेन वापरा दोन पैशे जास्त जातील पन पिल्लू चांगलं मिळेल
सकाळी माजावर आली तर संध्याकाळी भरवून घ्या जर संध्याकाळी माजावर आली तर सकाळी भरवून घ्या सिमेन भारीतल लावा रिझल्ट चांगला मिळेल
@@adityaugale1277 सर, भरीतलं म्हणजे काय? डॉक्टर जे देतील तेच भरवावे लागते. विचारले तर काहीच माहिती देत नाहीत. Semens बद्दल चा video आहे काय? किंवा त्या बद्दल माहिती पुरवाल काय...
मुरगासावरती विडियो बनवा सर जनावरांना फक्त मुरगास दिला तर दुधाचा वास येतो काय
बर
Sir very good👍
पावडर ची किंमत किती आहे साहेब
500,
Mi वापरलं
Sir 7 mahinyanantar gay dry ksha prakare kraychi
5 te 6 mahine lagleli mais midel ka
माझा एका महिन्याचा 11 फुट लांब झाला आहे
Vetrimix आम्हला पण हवे आहे तुम्ही जर ऑनलाईन पाठवलं तर बरं होईल
Mobile number dya sir
Pramod सर मला ही पाहिजे 9922808863
Sir आमची महेश व्याला सव्वा महिना कमी आहे आम्हाला तेव्हा पावडर
Kalvad kashi tayr kaychi sir plz video banva
🙏🙏🙏
Hi tumi kiti video bgtat rav
तुमची प्रत्येक व्हिडिओ कमेंट असते कोणताही चॅनल
@@mrindiaexperiment6165 😀🙏
@@mrindiaexperiment6165 khutun aahe thumi🙏
Beed
गाई माजावर येण्यासाठी काही ओषघ आहे का
सर विकत चारा घेऊन दुग्ध व्यवसाय परोडतो का नाही विडिओ बनवा
Ho
Sir hirva Chara lagwad tantra bhag-2 kadhi yenar?
Mifex वापरलं तर चालेल का
आगंबाहेर येने याच्यावर माहिती टाका.
बाजार
Sir IU liquid kont vaparta
Tx sir
म्हशीचं पोट फुगल्यावर कोणता औषध दिलं पाहिजे
नमस्कार सर.
माझ्याकडे जर्सी गाय आहे ती पहिल्या वेतात व्यायल्यापासून खूपच खराब झाली आहे..
चारा व्यवस्थित खाते आहे परंतु मिनरल मिक्चर मिक्स केलेला भरडा खात नाहीय.
काय कारण असेल सर..
Gochid niyantrana baddal zara mahiti dya sir
कश्या पध्दतीने द्यावे लागेल
कुठे मिळेल
सर दूध चालू असताना चालते का
Tumcha sugergraze cha vedio banva. Mahiti sanga
जार पडण्यासाठी काय करावे.
Sir खुराख kay deta
Hechi price KY ahe
सर महेश आणल्यानंतर जे दूध आणल्यानंतर देते ते दूध दुसऱ्या वेता ला व्यायल्यानंतर देत नाही काय कारण असू शकते प्लीज रिप्लाय द्या 🙏
नमस्कार सर तुमचे प्रत्येक व्हिडिओ बघतो आणि माझ्या घरातील व्हिडिओ बघत असताना माझ्या आईला सुद्धा दाखवितो आपण जनावर पाळतो त्याच्यात आणि त्या सरांचा जनावर पाण्यामध्ये किती फरक आहे ते सुद्धा कळून येते सर आमच्या जानवर बारका रेड गोचडी आहे त्याच्या वरती उपाय सांगा
वार न अडकण्या साठी काय करावे
ट्रेनिंग सेंटर कधी चालू होनार
मिनरल्स मिक्सचर पाडवडर दिले आहे तेव्हा पासुन दुधाचा वास येत आहे काय कारण असावे सर
Coljp milel ka
Sir vetrina company che product kutun order karayche sanga sir plz
सर,
माझी गाय 8 महीण्यात व्याली असून तीचे दूध वाढत नाही तर काय उपाय करावा ??
हा प्रोडक्ट सर्व मेडिकल मध्ये मिळतो का
पाटील सर डीप कप मणजे काय
सर हे vitrimix closeup कशात द्यायच.?
खाद्यातुन दीले तरि चालते
@@vinayakbate8784 ok..ty
सर ही कंपनी 1 वर्ष झाले मार्केट मध्ये आली आहे
सर ट्रेनिंग सेंटर मोफत आहे की काही फिस आहे
Sar aavaj khup kami yetoy tumacha
खुप छान भाग, पण गाभण जनावरांना खाद्य कोणतं द्यावं
मला हा व्यवसाय चालू करायचा आहे
१लि दुधाला खाद्य किती किलो द्यावे
अर्धा किलो
आम्ही पन याचा वापर करू
प्रशिक्षण केव्हा चालू आहे सर
लाॕक डाऊन निघु दे.मी कळवितो
दिवाळीला दोन मुऱ्हा म्हशी पासून व्यवसाय सुरु करायचं आहे सर आता पासून काय नियोजन करावं 🙏
सर आम्हाला मुरा म्हैशीच्या दोन रेडया पाहिजे आहेत तुम्ही विक्री करता काय सर प्लीज माहिती द्या
@@YTPatilDairyFarmArvindPatil सर आम्हाला मुरा म्हशीच्या दोन रेड्या पाहिजे आहेत तुम्ही विक्री करता काय सर प्लीज माहिती द्या