Sir mala khup avadla video khup changli mahiti dili tumhi. Hi mahiti mala maza future dairy business successful karnyat madat hoil . Mi Btech agriculture engineering cha student aahe Thanks
एकदम प्रैक्टिकल सर
फारच छान आणि लाइव demo
Thanks sir
सर आपल खुप खुप आभारः..ही माहिती आमच्या सारख्या पशुपालकाना खुप गरजेची आहे...आणी तुमच्या वीडीओ मधून खुप काही शिकायला भेटत....खुप खुप धन्यवाद दादा...अशीच माहित अम्हाला देत रहा , कारण गोठ्यातली खरी माहिती खुप कमी लोक खर सांगतात ...🙏🙏🙏🙏🤝🌹🥰
Tumcha video mazya sarkhya Navin lokan sathi khup mahatwacha ahe. Thank you
खूप छान माहिती दिली सर प्रॅक्टिकली माहिती दिल्यामुळे गाय व्याल्यानंतर काळजी घेता येईल धन्यवाद
खुप छान माहिती दिली sir तुम्ही....आमची पण गाई व्याली आहे..तर माहिती खूपच फायदेमंद पडली
खुप छान माहिती आहे खुप मदत होते या विडिओ मुळे
संपुर्ण माहिती अगदी 💯 बरोबर सांगितली आहे
अतिशय छान 👌 महत्वाची माहिती दिल्या बद्दल धन्यवाद 🙏 सर
उत्कृष्ठ माहिती मिळाली . धन्यवाद🙏
खूप चांगली माहिती दिली सर खूप खूप धन्यवाद सर 💐💐💐🙏🙏☺☺☺
खूप महत्त्वाची बातमी माहिती दिली तुमचे मनापासून आभार
छान माहिती मिळाली आहे सर तुमचे आभार मानतो धन्यवाद
दिलेली माहिती योग्य आहे दिलेली माहिती अति सुंदर होती आणि व्यवस्थितरीत्या दिली आहे. तुमचा व्हिडिओ पाहून अतिसुंदर वाटले धन्यवाद पाटील साहेब🙏👍
एकच नंबर पाटील साहेब माहिती दिली
अशिच माहिती देत चला,🙏
खूप छान व्हिडिओ बनवला तुम्ही शेतकऱ्यांना माहिती करता
खुप उपयुक्त माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे त्याबद्दल आपल्याला धन्यवाद
पाटील साहेब खूप छान माहिती दिली .आशिच माहिती देत रहा . धन्यवाद
खूप छान मार्गदर्शन धन्यावाद साहेब आशा करतो अशीच नवनवीन माहिती भेटत राहिल 🙏😊
धन्यवाद सर्, सुंदर माहिती दिली आहे💐💐🙏🙏
सर तुम्ही दिलेली माहिती खूप छान आहे
योग्य मार्गदर्शन करता आपण धन्यवाद 🙏
पाटील साहेब माझी पण गाई व्यायला झालेली आहे खूप खूप माहिती छान दिली धन्यवाद
खुप छान माहिती दिली धन्यवाद
जय हिंद जय किसान
खूप छान माहिती दिली धन्यवाद
राम कृष्ण हरी
Sir Khoop Chan aani Mahatvapurn mahiti dili Dhanyavad sir
धन्यवाद पाटील साहेब 🙏🏻🙏🏻
पाटील सर आपण दिलेली माहिती खूप छान व अति सुंदर सुटसुटीत पणे शेतकरी बांधवाना साघितली मी आपला मनापासून धन्यवाद करतो....
अभिनंदन सर खुप छान व्हेरी नाईस❤,
खूप महत्त्व पूर्ण माहिती दिली धन्यवाद सर
खरोखरच छान केला आहे व्हिडीओ दादा
खरचं खूप छान माहिती दिली धन्यवाद
उपयुक्त माहिती थँक्स सर 🌷🙏
खूप छान माहिती दिली सर धन्यवाद
Jay maharastra 🙏 good job best dry farms 👌👌
बहुत बढ़िया जानकारी दी साहब आपने 👍👍👍🙏👍🙏
माहिती छान व उपयुक्त आहे.
योग्य मार्गदर्शन केले सर धन्यवाद
सूंदर माहिती दिलीत धन्यवाद 👍
खुपच छान नियोजन आहे सर तुमचं
मस्त छान माहिती सर धन्यवाद 🙏🏽
Aapane dikhaya Hai yah video isme se bahut Anubhav Ishq Hai dhanyvad
Nice sir it's a good information and valuable information thanks 🙏
Khup chan mahiti dili ahe sir
Mi tumhi sangitlelya mahiti nusar sagal niyojan kartoy
Thanks dada for ur valuable information
खुप महत्वाचा विषय आहे सर
मस्त सर , खूप छान 👌 धन्यवाद 🙏
खुप सविस्तर माहिती दिली साहेब❤ 14:47
खूप छान माहिती दिली पाटील साहेब
खूप छान माहिती दिली आहे सर
Khup Chan mahiti dili sir tumhi thank you
आतिशय छान माहिती दिलीत धन्यवाद
धन्यवाद सर 🙏 खूप महत्त्व पूर्ण माहिती दिली सर.
चांगली माहिती दिली भाऊ धन्यवाद
पाटील साहेब एकच नंबर माहिती दिली
खुप छान माहिती दिली सर तुम्ही
खूप छान माहिती दिली👍👍👍
Chan margdarshan deta tumi sir 👍👌
भाऊ तुमी फार छान माहिती देली
सर तुम्ही खूप छान माहिती देता
छान माहिती दादा.🙏🙏🙏
खुप खूप छान माहिती भेटली भाऊ
खूप छाण माहीती दीली सर 👌👌👌
खुप छान माहिती दिली सर
खूप छान माहिती❤❤
खुप छान माहिती मिळाली दादा
सर तुमी खुप छान माहिती दिली
Khup chhan mahiti dilit...
खूप छान सर धन्यवाद.
छान माहिती दिली आहे
Ati sundarmahiti Dhanyavad
धन्यवाद पाटील साहेब
Very good and very lmp thanks
Khup chan mahiti dilit tumi❤
रोज नवीन माहिती चा विडिओ टाका खूप माहिती मिळते
Kupch chan mahiti dili sir tumi
अगदी योग्य मार्गदर्शन, अगदी सामान्य नागरिकांना पण समजेल अशी बोलण्याची पद्धत, धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र
चांगली माहिती मिळाली माझा पण गोडा आहे
खुप छान माहिती आहे
Khup chan mahiti dili sir thanks
आभारी आहे आपला
छान माहिती दिली भाऊ तुमचा यूट्यूब वरील व्हिडिओ पाहून मी गाईचा बिजनेस चालू करत आहे माझी सुरुवात मी किती गाईपासून करू
खूप छान माहिती दिलीत
छान माहिती दिली सर
खुपच महतवाचा आहे.
Thank you Patil 🙏❤
🚩🚩 जय महाराष्ट्र सर 🚩🚩
Khup Chan video ahay sir
खुप छान माहीती सर
धन्यवाद साहेब
Very nice information sir
छान आहे व्हिडिओ👍
Great job sir
सर गाय पीग पीरीयड वरती आल्यानंतर मील्कींग व्हिडिओ बनवा
धन्यवाद सर
आभारी आहोत
खूप छान विडिओ सर
Khup chan sir 💐💐💐
तुम्ही दिलेली माहिती बरोबर आणि योग्य आहे अशीच आम्हाला साथ देत रहा कायम ......🙏🏻🙏🏻🥰♥️