नमस्कार अरविंद सर दर महिन्याला जंताचे औषध द्यावे पण औषध किती महीन्यात रिपीट करावं आमच्या डॉक्टर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला १६ महीन्यात रिपीट करावं असं सांगितलं प्लीज मार्गदर्शन करावे
इथं बरेच जण म्हणतात अरविंद पाटील सर औषध कंपनीचे मार्केटिंग करतात तर त्यांना मला सांगायचे आहे अशा लोकांनी सरांचे व्हिडिओ पाहणे बंद करा सरांनी तुम्हाला माझा व्हिडिओ बघा म्हणून निमंत्रित केलेले नाही आरे नालायक लोकांनो सरांच्या अभ्यासाचा वापर करून घ्या ना कशाला मापं काढताय आणि तुम्ही खूप हुशार असाल तुमचे अनुभव शेअर करा ना जर मी काय चुकले बोलत असेल तर मला माफ करा ... ❤
मी आमच्या रेडकाला 3 लिटर बोवीग्रो पहिले 3 महिने वापरले आणि नंतर 4 ते 9 महिने 10 किलो बेस्ट calf वापरले... आज ती 11 महिन्याची झाली तरी तिची योग्य ती वाढ नाही झाली ...
अतिशय महत्त्वाची माहिती दिली धन्यवाद साहेब.
Excellent and very good information thanks a lot sir
खूप उपयुक्त माहिती आहे
धन्यवाद साहेब
खुप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर 🙏🙏
छान माहिती दिली आहे सर. सचिन रहाणे सरांनी पण छान पुस्तक व व्हिडीओ बनवले आहे
Khup Sundar mahiti dili sar tumhi dhanyavad sar
खुप छान माहिती दिली आहे सर धन्यवाद 👌👌
Nice well marketing 👍🏻
Kalvadinna kiti chara v pani dyave v kevapasun dyave please sir video banava
खुप छान सुंदर माहिती दिली
सर माझा एक प्रश्न आसा आहे की कालवडीला आपण कोणता खुराक (पशुखाद्य) कोणते देता.
खुप छान माहिती आहे
खुप छान माहिती दिली सर 🙏
अरविंद पाटील माहिती चांगली दिल्याबद्दल धन्यवाद
धन्यवाद 1नो. माहिती दिली .
Vatrina चे प्रोडक्ट चांगले आहेत, पण रेट खूप वाढवलेत आता, कंपनी ने प्रोडक्ट रेट वर लक्ष द्यायला पाहिजे
म्हशी विषयी पण same aaheka bovigrow
Chan mahiti milali sir
Namskar sr mala tumcha ha vasru sango panacha video khup aavdla ani kharu khr khup mahiti dita tume.... Pn mala ek prshn aahi tr tume sangitlya sark vasru kiva ridku tayar kartana tyacha vadisati dudha barobr Aadi hi ghaltat.... Pn kahi jn Kalvdila ani ridkala Aadi ghatlyani tyachi peshve kharab hoti as mhantat tr yavr tume ek video karava... Plz plz
Sir maza ek question aahe gayi sathi gabhan kalat konte product dyave jene karun ti sudhrud rahil
खुप छान माहिती दिली सर धन्यवाद
एक नंबर माहिती दिली सर
Dhanyawad sir khup chhan nahiti dili
Sir yachyabarobar feed pn dyanva lagt na
खुपच सुंदर माहिती दिली सर
सर कालवड अडीच महिन्याची आहे dehorning पेस्ट लावली होती पण शिंगे पूर्ण गेली नाहीत तर शिंगे घालवण्यासाठी कृपया उपाय सुचवा🙏
Sir suka chara sathavnuk ya vishayavar sampoorn video banava
अतिशय सोप्या भाषेत आणि खूप छान माहिती देता सर 🎉
Redi.julb.karte.upay.sanga
Sir bestcaf ks deich kalvad la
Breeding and feeding var video banva pls
Sir जंता साठी कुठले औषध वापरावे plz saga
सर गाय व्याल्यानंतर नाळ आपोआपच तुटते की
त्यामुळे काय अडचण येत नाही ना?
कृपया मार्गदर्शन करावे
साहेब 3 महिन्यानंतर औषध कशा पद्धतीने द्यावे
Sir dudhat andyasobat he bovigro dilyanantr kahi adchan nahi na yenar
म्हशीची कालवड तयार करण्यासाठी काय नियोज करावे या विषया वर माहिती ध्या 🙏🙏
म्हशीची कालवड नसते रे म्हशीची रेडी असते 😂
😂😂
वाघ य तू😂
खुप छान माहिती
लसुण घास वर विडयो बनवा
Best caf kse deich kalvad la best caf chaf ek video banva
Patil sir पहिल्यांदा कलावडीला जंताचे औषद कधी द्यायचे.
Chan Mahiti Ahe Sir
Mhashichy kalvadila kiti dudh dayv
छान माहिती सर जालना जिल्हा कुठे मिळेल
अत्यंत चांगली माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
दिवसातून किती वेळा द्यायचं 1 वेळा का 2 वेळा
Dudhat bhijun pend bhusa dyawa ka plz riply
2 महीन्याचे कालवड आहे गुडघा सुजला आहे काही उपाय असल तर सांगा
रेडी होण्यासाठी काय उपाय करावे कृपया सांगा
शिगटि hfGay dudhala cangli aste ka
सर माझ्या कडे आता ४ महिन्याची कालवड आहे तिला बेस्ट कप चालू करु शकतो का
Very nice 👍👍
खूप छान माहिती
धन्यवाद
खुप छान माहिती सर...!
Sir amch kalwad 2 mahinyach zal ahe mi 1 mahina deu shakto ka bovigro
गोटा पाहण्यासाठी कोठे यावे लागेल, कृपया लोकेशन सांगा. Thanks 🙏
Sir हीप ग्रो किती महिन्यापासून द्यावे
छान माहिती दिली साहेब
खूप छान माहिती दिली सर...🙏
मस्त माहिती
Very very nice
4थ्या महिन्यात लांबी उंची वाढण्यासाठी कोणते इंजेकशन द्यावे
Breeding vr sanga n wardha jilhyat kutun Hisar Haryana che simen .kutun milel yachya vr video bnva n sir
8 दिवासांची कालावड आहे शेनात रक्त टाकते कष्यामुळे उपाय काय
Khilar karvde kiti divsala gaba jati
साहेब माझा कडे सुधा कालविडी मि पण हे पृयोग करतो
कालवडीला पाणी व चारा किती दिवसांनी द्यावा. माहिती मिळावी .
Bovi gor chi kimat kiti ahe ani te kiti ml madhe milte
Pani किती pazawe
अरविंद सर एका महशिला दिवसाला किती सुखा आणि ओला चारा द्यावा याबदल माहिती देणारा व्हिडिओ बनवा ❤
नमस्कार सर...🙏🙏
बोविग्रो दिवसातून दोन टाईम द्याच का एक टाइम द्याचा सर......
Ek time
सर गाभण गाई म्हैस चा 10 व्या महिन्यात काय काय द्यायचं
best video aahe sir
खूप छान 🙏🙏
नमस्कार अरविंद सर
दर महिन्याला जंताचे औषध द्यावे पण औषध किती महीन्यात रिपीट करावं
आमच्या डॉक्टर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला १६ महीन्यात रिपीट करावं असं सांगितलं
प्लीज मार्गदर्शन करावे
खूप छान
Where to get Bovigro in Sangli district?
सर औषधांची किंमत सांगा
Artificial Insemination vishai mahiti dya sir aani breeding varti ek video banva konte semen laavave ya vishai ❤️
कलवाडिला अंडे पजावे का
चारा किती दिवसात द्यावा
जंत निर्मूलन वरती एक vdo बनवा सर...🙏
बनवलेला आहे वाटते सरांनी.
चेक करा
Fine
सर तुम्ही कुठे राहता
सर कोणत्या सिमेनची कालवड आहे
Thank you
मागील कालवड कोणत्या semen पासून तयार झाले आहे?
बो वी ग्रो हे लिक्विड दिवसातून एकदा वापरायचं की दोन वेळा ?
Ek vel dyaycha sir
गोठ्यात चांगला वळू कसा बनवावा
सर तुमच्या मागची कालवड कुठला seamen chi aahe
Vetrina company chi jahirat aahe ka
माहिती छान आहे पण तुमच्या विडीओ साठी किती वेळ दुधाची रिकामी बाटली वासराच्या तोंडांत देणार बस करा की समजलं आम्हाला बाटलीने दुध पाजतात
😂😂
मी रेडी तयार करतोय सर पिवर रिगं 2.5 वर्षात 3 महिनेची गाब आहे
Mi pn karay lagloy gavlat ahe
पाटील सरनां महाराष्ट मध्ये तोड नाही
गोचिड पिसवा कशा घालवायची
इथं बरेच जण म्हणतात अरविंद पाटील सर औषध कंपनीचे मार्केटिंग करतात तर त्यांना मला सांगायचे आहे अशा लोकांनी सरांचे व्हिडिओ पाहणे बंद करा सरांनी तुम्हाला माझा व्हिडिओ बघा म्हणून निमंत्रित केलेले नाही आरे नालायक लोकांनो सरांच्या अभ्यासाचा वापर करून घ्या ना कशाला मापं काढताय आणि तुम्ही खूप हुशार असाल तुमचे अनुभव शेअर करा ना
जर मी काय चुकले बोलत असेल तर मला माफ करा ... ❤
मी आमच्या रेडकाला 3 लिटर बोवीग्रो पहिले 3 महिने वापरले आणि नंतर 4 ते 9 महिने 10 किलो बेस्ट calf वापरले... आज ती 11 महिन्याची झाली तरी तिची योग्य ती वाढ नाही झाली ...
कुठे मिळेल बोविग्रो
सर माझ्याकडे 1 वर्षाची कालवड आहे तिची उंची वाढत नाही व लवकर गाभण घालवायची आहे तरी कोणते औषध द्यावे जेणेकरून मला त्याचा फायदा होईल.
हिप ग्रो हे खाद्य कुठे मिळेल
कालवड 1 दिवसात किती किलो वजन वाढ होते
1kg
Bovigro kase bhetel sir number milal ka sir dt.parbhani
NICE VIDEO SIR JI
Khup mast 😍
बारामती मध्ये कुठे भेटते