मधुमेहींसाठी योग्य 25 स्नॅक्स | 25 diabetes friendly snacks | Marathi | Dr. Tejas
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 8 ก.ย. 2024
- मधुमेहींसाठी स्नॅक्स - 25 पर्याय
मधल्या वेळेत काय खायचं? हा प्रश्न अनेक मधुमेहींच्या समोर असतो. अशा वेळी बऱ्याचदा वेळी बिस्किटे, फरसाण, भडंग असे पर्याय घेतले जातात.
पण हे पदार्थ पौष्टिक तर नाहीतच; शिवाय रक्तातील साखर वाढवणारे देखील आहेत. चला बघूया या नेहमीच्या शुगर वाढवणाऱ्या पदार्थांना उत्तम पर्याय!!
Just for Hearts offers Video / Text Consultations as well as Second opinions for Chronic Medical Conditions. We are a Pune-based Team of Drs, Specialists, Dietitians, and Yoga & Fitness Coaches.
Join this channel to get access to perks:
/ @justforhearts
To register to our Patient Portal and start availing yourself of our services.
app.justforhea...
To Download the Just For Hearts app on Google Play Store and IOS here
app.justforhea...
Do like, subscribe and share our videos with your friends and family.
Feel free to ask any health questions in the comments or on whatsapp and our experts / Drs will answer all your health questions.
आमच्या पेशंट पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी आणि आमच्या सेवांचा लाभ घेण्यास सुरुवात करा.
app.justforhea...
Google Play Store आणि IOS वरील Just For Hearts अॅप डाउनलोड करण्यासाठी येथे
app.justforhea...
लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओ तुमच्या मित्र आणि कुटुंबासह शेअर करा.
For Whatsapp: 94229 89425
Thank You
Team Just For Hearts
Virtual Clinics for HealThy Life
Photo by Unsplash unsplash.com/
Photo & by www.pexels.com/
डॉ. तेजस लिमये हे सुप्रसिद्ध आहारतज्ज्ञ व डायबेटिस एडुकॅटर आहेत आणि त्यांचा 14 वर्षांचा वैद्यकीय अनुभव आहे. त्यांच्याशी सल्लामसलत करण्यासाठी या 94229 89425 क्रमांकावर व्हाट्स अँप करा आमचे समन्वयक तुम्हाला मार्गदर्शन करतील. धन्यवाद !
Dr. Tejas Limaye is well known Nutritionist and Diabetes Educator with rich clinical experience of 14 years. To book consultation with her, please WhatsApp us your details on 94229 89425. Our coordinator will guide you. Thanks
मॅडम खुप छान माहिती दिली. मलाही शुगर आहे. मी सकाळी ओट्स शेवया नाचणीचे सत्व घेते. तुम्ही सांगितल्या प्रमाणे बदल. करीन.. 🎉🎉
जरूर करा कारण नागली सत्व मध्ये कर्बोधके आहे ज्यामुळे रक्तातील साखर वाढते
अप्रतिम उपयुक्त माहिती.
नक्की करुन बघा
Khup useful mahiti...me 10 divas adhich diabetic jhale ahe so kai khaycha tech samjat navta..kharch tumchya vidoes cha khup upyog hhala
हे व्हिडिओस नक्की बघा त्यात डायबेटिस विषयी संपूर्ण माहिती आहे th-cam.com/play/PLooSk0jS4tTE0P-pSIbVOLq-Xh0Mbs7W9.html
I am your new subscriber and I have watched your all info about diabetes one thing for sure you are the best.
Great to know this. Thank you so much for kind words.
Chan mahiti
धन्यवाद ! तुम्ही आमच्या चॅनेल चे बाकीचे व्हिडिओस पहिले का ?
@@JustForHearts ho me.tumche sagle videos shodhun shodhun baghat ahe about diabetes
साखर वाढेल या भीतीने फक्त दोन वेळ जेवण करतो मध्ये भूक लागलीच तर पाणी पितो एक महिन्यापूर्वी च निदान झाले आहे दीदी आपले मार्गदर्शन अतिशय चांगले आहे
डायबेटिस या विषयी संपूर्ण माहिती साठी या लिंक वर क्लिक करा - th-cam.com/play/PLooSk0jS4tTE0P-pSIbVOLq-Xh0Mbs7W9.html
खूपच उपयुक्त माहिती दिलीत. धन्यवाद.
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा. काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
Very nice information for knowledge
धन्यवाद मॅम उपयुक्त माहिती सांगितली
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा. काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
God bless you
Thank you so much. Keep watching our channel for more such information.
खूप छान मार्गदर्शन .
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा.
Chan mahiti milali
धन्यवाद!! चॅनेल ला सब्सक्राइब नक्की करा
खूप छान माहिती म्याडम धन्यवाद तुमचा आवाज खूप गोड आहे खूप सविस्तर पणे सांगता ••••नवरत्रीच्या गडबडीत व्हिडिओ पाहण्यासाठी वेळ मिळाला नाही . मंगळवार चार व्हिडिओ आत्ता पाहिला . म्याडम मी अर्चना पाटील . मी ज्या दिवशी जेवण कमी करते . तेव्हा माझी शुगर कमी होते म्हणजे सत्तर कधि ऐंशी तर मी काय करायला पाहिजे .🙏🙏 उत्तर या ची अपेक्षा करते .मी तुमचे सर्व व्हिडिओ बघते.
डॉ.तेजस लवकरच आपल्याला रिप्लाय देतील.
आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप आभारी आहे!! ट्रीटमेंट काय सुरू आहे मधुमेहाची?
Khoop chhan mahiti👌 Madhumehi kachhye kele kachhe fanas yachi bhaji khau shakatat ka? Please yavishyi mahiti dyavi
मधुमेहींनी फणस खावा का th-cam.com/video/MFMdqm2DaNg/w-d-xo.html
Good information
Dhanyawad
खुप छान माहिती धन्यवाद
😊
Thanks
Khupach chhan mahiti dili .Dhanyawad .
तुम्ही कोणते snacks घेता नक्की शेयर करा.
Many thanks!!
@@JustForHearts इडली चटणी चालेल का
Superb
Thank you! Cheers!
खुप छान माहिती आहे. धन्यवाद
धन्यवाद. असेच विडिओ पाहत राहा आणि तुमच्या प्रतिक्रिया कळवत राहा.
plz share some recipes good for diabetics....
Sure. We have some already on our channel. Dr. Tejas also had conducted a workshop on diabetes friendly snacks. If you wish to get the link pls whatsapp WORKSHOP on 9422989425
I have recently shared 30 breakfast options for people with diabetes. Have you checked that video?
Mam sugar me bhagar kha sakte hai kya....thoda hindi bhi boliye plzzz...
Kha sakte hai . Lekin usmai sabjee dalna or quantity kam rakhna
Muje mera sugar thik karna hai plzz help me ese revarse kara dijiye.aur ap jo bhi batana hindi me plzzz
Aap Diet plan lejiye usliye whatsapp kijiye 9422989425
Mam, je prediabetic aahet aani tyanch cholesterol dekhil high aahe tyani kay snacks ghyave madhalya velet?
कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी घरगुती उपायth-cam.com/video/bNdLIevkSq4/w-d-xo.html
Mam foxtel, kodo, asha milets babtcha video asav.
Ho lavkarach yenar ahet he video.
Chia seeds व सबजा दोन्ही एकच आहेत का?
how can we get consultation
नाही, वेगवेगळे असतात.
To consult with Dr. Tejas book your appointment from this link app.justforhearts.org/home/healthcareprovider/MjMzODM=
It's same
multigrain maddhhe konti dhanya ghyavi critinine level vadhli asel tar konta aahar ghyava
तुम्ही personal consultation घेऊ शकता त्या साठी या नंबर वर व्हाट्स अँप करा 94229 89425
Prediabetic lokanni Kay knave.breakfast,lunch,dinnerla
मधुमेहींचा आहार - काय खावे th-cam.com/video/PvSnuLJT14c/w-d-xo.html&lc=UgynO9l06xDAGY9KrOB4AaABAg
Jwari bajari ani nachani he sagala khau shakto ka
हो पण त्याच्या बरोबरीने कुठल्या पण डाळीच्या पीठाचा वापर करावा साखर नियंत्रित ठेवायला
मखाना किती आणि केंव्हा खावा याबद्दल मार्गदर्शन कराल कां?
मखाना एक मूठ केव्हा एक वाटी घ्या संध्याकाळच्या वेळेस , तुम्ही चाट , चिवडा अश्या स्वरूपात घेऊ शकता.
मला मधुमेह आहे. माझे गेल्या वर्षी पित्ताशय चे operation होवुन काढुन टाकले आहे. योगेय आहार कृपया सांगावा. धन्यवाद डॅाक्टर
To consult with Dr. Tejas book your appointment from this link app.justforhearts.org/home/healthcareprovider/MjMzODM=
Predebatic साठी आहार सांगा
खालील link मध्ये recipe ahet tha diabetes madhye चालतील
th-cam.com/video/xxKNZN5UEFU/w-d-xo.htmlsi=sezQSv2ZeUx3OFpH
Papada madhe Papad khaar aaste Bp high Aasel ter
BP High असेल तर पापड कमी प्रमाणात व क्वचित खावा
नमस्ते डॉक्टर मधुमेहिंसाठी दूध चालू शकते का दूध केव्हा घेऊ शकतो प्लीज सांगा
मधुमेहींनी दूध घ्यावे का यावर सेपरेट व्हिडिओ याच प्लेलिस्ट मध्ये आहे. अवश्य बघा..
Papad digestion la heavy asate na
भाजलेला खावा आणि योग्य प्रमाणात खावा. पापडात पण खूप व्हरायटी ठेवू शकतो.
एकावेळी एखादा भाजलेला पापड खायला हरकत नाही. त्रास होत असेल तर टाळावा.
Video tun khup samjle mi 11am fruit kiva matki ghetlyavar suger kahi vadli nahi
मस्त
Good! Thanks for sharing your experience!!
Mam pregnancy madhe upvas karava ka 4 time Insulin aahe
Healthy Ani purese khaun upvas kela, insulin cha dose nit adjust kela tar chalu shakel. Sugar frequently check karayla havi. Nutritionist kadun plan karun ghya diet. Kiti diwas ahe upwas?
@@ltejas86 navratri to kojagiri
@@jyotisandbhor184 बरेच दिवस आहे. प्रतिकात्मक एखादा दिवस करावा.
@@ltejas86 tasa weekly Monday aahe Chale ka
मखाने योग्य असतात का
हो तुम्ही नक्कीच खाऊ शकता. अजून माहिती साठी हा विडिओ नक्की बघा -th-cam.com/video/MOcGbYuLTGQ/w-d-xo.html
थोडया प्रमाणात खायला हरकत नाही (एका वेळी 8-10 मखाने)
Jar sakalchi shugar vadhat asel tr khanyat kaybadal karava
डायबेटिस या विषयी संपूर्ण माहिती साठी या लिंक वर क्लिक करा - th-cam.com/play/PLooSk0jS4tTE0P-pSIbVOLq-Xh0Mbs7W9.html
एखादे फळ जसेकी संत्रे, मोसंबी, किवी वगैरे खाऊ शकतो ना
त्या साठी हा विडिओ नक्की बघा th-cam.com/video/ZwHQxkAqTlA/w-d-xo.html
दिवाळीला फराळ खायचा असेल तर ?
डायबेटिस या विषयी संपूर्ण माहिती साठी या लिंक वर क्लिक करा - th-cam.com/play/PLooSk0jS4tTE0P-pSIbVOLq-Xh0Mbs7W9.html
Msala papad
Konta papad ?
मखाना खाला तर चालेल का मँडम
थोड्या प्रमाणात (एका वेळी 8-10 मखाने) खायला हरकत नाही.
How to join your link?
Which link?
डायबिटीस वाले सोलकडी घेऊ शकतात का
सोलकडी बनवताना कोकम अगळ ज्यात साखर नसते ते वापरा .
@@JustForHearts thank you
माहीती खरच चांगली,पण जिभेची चटक तो पथ्य विसरतो.नको ते खातो.ईकडुन तीकडे गेले. वारे
आपण लावू ती सवय लागते हळूहळू. प्रयत्न करून पहा. 😊
कधीतरी जिभेचे ऐकायला हरकत नाही, पण नेहमीच ऐकून चालणार नाही... मधुमेहात जिभेवर ताबा महत्त्वाचा आहे!
बिस्कीट कोणते khave
Lavkarach tya var video gheun yeu.
मखाणे
अगदी बरोबर. तुम्ही केव्हा आणि किती प्रमाणात घेता माखाणे ??
पापडात पापडखार असतो ना?
BP पण असेल तर?
घरी केलेला असल्यास प्रमाण आपल्या नुसार कमी जास्त करता येते.
BP असेल तर नेहमी नेहमी खाऊ नये. कधीतरी गंमत म्हणून, काही variety हवी असेल तर खायला हरकत नाही.
Jawar chivda
Jowari cha chivda kasa karta tumhi ??
25स्नॅकस कुठे आहेत दिले
मधुमेहींच्या नाश्त्यासाठी 30 पदार्थ th-cam.com/video/xxKNZN5UEFU/w-d-xo.html
मॅडम fees किती आहे ?
Tumhi khalil link var click karun madam barobar appointment book karu shakta
link madhye charges pan dile ahet.
bit.ly/4abTDSJ
Tumhi ethe appointment book karu shakata pages.razorpay.com/pl_N3oCmtXbtkeSaD/view
चकली?
मधुमेहींनी दिवाळी फराळ खाताना या 5 टिप्स लक्षात ठेवाth-cam.com/video/f3nzrPfqJE4/w-d-xo.html
मधुमेहींसाठी दिवाळी फराळ - 6 पर्यायth-cam.com/video/OjR9ltavs_s/w-d-xo.html
Nice information
धन्यवाद ! तुम्ही आमच्या चॅनेल चे बाकीचे व्हिडिओस पहिले का ? तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
Nice information
धन्यवाद ! तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425