रोजच्या जेवणाची रंगत वाढवणाऱ्या चटणीचे ४ प्रकार | शेंगा चटणी, जवस चटणी, कारळे चटणी, तीळ चटणी Chatani
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 29 ก.ย. 2024
- *सरिताज किचनची शुद्ध, पारंपरिक आणि केमिकल विरहित लाकडी घाण्याची तेलं ऑर्डर करण्यासाठी ८९५६१६८७८२ या नंबर वर व्हॉटस अॅप मेसेज किंवा कॉल करा.
किंवा खालील लिंक वर क्लिक करून ऑर्डर बूकिंग करा
saritaskitchen...
To Order Sarita’s Kitchen Chemical Free Pure Cold Pressed Oils Whats App OR Call on 8956168782
Or Click on the link below to book the order -
saritaskitchen...
कधी कधी एक साधी सोप्पी' चटणीचा प्रकार पूर्ण जेवणाची चौव वाडव शकतो. आजची रेसिपी पण
अशीच आहे. आज मी तुम्हाला एक नाही तर चार प्रकारचिया चटणीया अगदी पारंपरिक पद्धतीने बनवून दाखवणार आहे. तर पूर्ण व्हिडीओ पहा आणि कंमेंट मध्ये सांगा कशी वाटली हि रेसिपी
Sometimes your taste buds just need the perfect chutney to complete your food plate. In this video, I am going to share 4 types of chutney recipes that can complete any kind of meal of the day. Check out this video and let me know in the comment section what you think
खास थंडीसाठी खमंग पारंपरिक पद्धतीने बनवलेल्या चटण्या. ४ प्रकारच्या चटण्या
जवसाची / अळशीची चटणी बनवण्यासाठी लागणारे साहित्य -
• जवस 1 वाटी
• तीळ 2 tbsp
• कढीपत्ता 10-12 पाने
• लसूण ३-४ पाकळ्या
• मिरची पावडर 2 tsp
• जिरे १ tsp
• मीठ चवीनुसार
• तेल १ tsp
Flaxseeds Chatani / Alashi chatani recipe
• Flax Seeds 1 Cup
• White Sesame 2 tbsp
• Curry leaves 10-12
• Garlic Cloves 3-4
• Red Chilly pw 2 tsp
• Cumin seeds 1 tsp
• Salt to taste
• Oil 1 tbsp
तिळाची चटणी बनवण्यासाठी लागणारे साहित्य -
• तीळ १ वाटी
• शेंगदाणे २ tbsp
• मिरची पावडर 2 tsp
• जिरे १ tsp
• लसूण २-३ पाकळ्या
• मीठ चवीनुसार
Teel Ki Chutney / Sesame Chatani Recipe -
• Sesame 1 Cup
• Groundnuts 2 tbsp
• Red chilly pw 2 tsp
• Cumin seeds 1 tsp
• Garlic cloves 2-3
• Salt to taste
कारळ्याची / खुरसणी ची चटणी बनवण्यासाठी लागणारे साहित्य -
• कारळे १ वाटी
• सुके खोबरे १ tbsp
• जिरे १ tsp
• कढीपत्ता १०-१२ पाने
• तेल १ tsp
• लसूण ७-८ पाकळ्या
• मिरची पावडर २ tsp
• मीठ चवीनुसार
• तेल १ tsp
Karalyachi chatani / khurasani Chatani recipe
• Karale / khurasani 1 cup
• Dry grated coconut 1 tbsp
• Cumin seeds 1 tsp
• Curry leaves 10-12
• Oil 1 tsp
• Garlic cloves 7-8
• Red chilly pw 2 tsp
• Salt to taste
शेंगदाणे चटणी रेसिपी / सोलापुरी शेंगा चटणी -
• शेंगदाणे १ वाटी
• जिरे 1 tsp
• लसूण ३-४ पाकळ्या
• तेल २ tsp
• मिरची पावडर २ tsp
• मीठ चवीनुसार
Peanut chutney / Solapuri Shengaa Chatani recipe
• Groundnut 1 Cup
• Cumin seeds 1 tsp
• Garlic cloves 2-3
• Oil 1 tbsp
• Red chilly powder 2 tsp
• Salt to taste
#chutneyrecipes #winterrecipes #peanutchutney #karalyachichutney #saritaskitchen #saritaskitchenrecipes #flaxseedchutney #Tilkichutneyrecipe #easychutneyrecipes #quickchutneyrecipe
Watch my other recipes
पारंपरिक कोंकणी घावन-चटणी / Authentic Ghavan - Chutney Recipe | Best Mixer Grinder Sarita's kitchen
• पारंपरिक कोंकणी घावन-च...
मार्केट सारखी मोमो चटनी बनवण्याची परफेक्ट रेसिपी | शेजवान चटणी रेसिपी Momos Chutney Saritas Kitchen
• मार्केट सारखी मोमो चटन...
अगदी हॉटेल सारखी डोसा बटाटा भाजी आणि पौष्टिक कढीपत्ता चटणी। Hotel Style Dosa Bhaji and Chutney ।
• अगदी हॉटेल सारखी डोसा ...
या स्पेशल टिप्स वापरून बनवा मऊ, जाळीदार लोणी स्पंज डोसा / Loni Dosa recipe & Chutney/saritas kitchen
• या स्पेशल टिप्स वापरून...
बघताच तोंडाला पाणी येणारी आंबट गोड तिखट कैरीची चटणी चे पाच प्रकार। kairichi chutney ।
• बघताच तोंडाला पाणी येण...
******
Second Channel (SaritasHome N Lifestyle) -
www.youtube.co...
Follow Us On Instagram - / saritaskitchenofficial
Follow Us on FaceBook - / 100053861679165
For collaboration enquiries - saritaskitchen18@gmail.com
waa Tai all chutney mast ani manat ala ki tumchi recepy lagech amchya samor ready aste
अरे... हो का? मस्त मग
नक्की करून बघा
खुप सुंदर धन्यवाद ताई 👌👌🙏
सर्व चटण्या खूपच छान.
हो मी पण करते .छानच आहेत
Thank you
sarita, yuzya kade mala metkut pav kg vikat milel. ka g? mi solapur chi aahe. Punya hun nehami Akkalkot sathi yet. Relatives kade rahat nahi mi. Lodge la utarate . Karadai oil pan pahije. pl. reply.
Mstch... chhan ahet sarv chutney
Thank you
खूप छान.कढीपत्ता ची चटनी पण दाखवा.
नक्की
Sarita tai first chatni javsachi madhye tumhi shendane dakhvle pan chatni banvtana shendane kadhi add kele te nahi dakhval.
Please check below description box
th-cam.com/video/Uq8vHIZS_zI/w-d-xo.htmlsi=oJvRTcKJ7pq6E_Er
ताई तुम्ही खूप सोपे पद्धतीने रेसिपी दाखवल्या बदल खुप धन्यवाद मी तुमच्या रेसिपी घरी केले की सर्वच खूप आवडीने खातात अशाच सोप्पी रेसिपी दाखवा ताई 🙏
👌🏾👌🏾👌🏾👌🏾
Thank you
ताई तुमच्या रेसीपी खुप छान आणि परफेक्ट असतात.. मनापासून धन्यवाद 🙏 ताई कैरीचे आंबट गोड लोणच्याची रेसीपी दाखवाल का
Tai तुमच्या रेसिपी मला खूप आवडतात आणि खूप detail madhe सांगता तुम्ही
2टेबल स्पून मिरचीपावढर आइवजी किती लाल मिरच्या घालाव्या...
मस्तच चटपटीत चटण्या 😋👌👌👍
Thank you
cutlet chi recipe dakhv g saruu
चायनीज रेसीपी , वेववेगळे मांचुरीयनचे प्रकार दाखवाल कां?
नक्की
तुम्ही कोणत्या सिटीत आहात?
आम्हाला तेल मागवायचे असेल तर, म्हणुन विचारले.
@@ranjanakundalkar1249 pune
योग्य ऋतूत या चटण्या खायच्या याची रेसिपी दाखवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद..👌🙏👍😊
नक्की बनवुन पहा.. 😊
हो नक्कीच बनवणार कारण इथे खूप थंडी आहे,👍🙏😊
ताई ह्या चटण्या किती दिवस टिकू शकतात ,तर विकायला किती प्रमाणात बनवू शकतो
या सर्व चटण्यांचे 1kg किंवा 1/2kg वजनी प्रमाण सांगा
I have eaten this in my childhood...still remember the taste .
दिदी, R A मसाले म्हणजे तासगाव (सांगली) गावचे नां?
Yes
जवसाची चटणी रेसिपी आज रेसिपी आज बघीतली. त्यात साहित्यात शेंगदाणे वाटीत दाखवले आहेत.पण रेसिपी करताना ते वापरले नाही का.
शेंगदाणे वापरायचे आहेत कीं नाही.
नाही वापरायचे.. 😞चुकून ठेवले गेले.. खूप प्रकार होते ना.. लक्षात नाही आले
सरिता जी मैं अभी येसब चटनियाँ बनाने बैठी थी पर ये वीडियो देखकर थोडा चेन्ज कर दिया बहुत टेस्टी बनी चारो चटनियाँ❤️🤗👌
नेहेमीप्रमाणेच छान सांगितलंत. जवसाच्या चटणीत चिंच गूळ घालून ही करतात
Tumchyasarkhech mote vaychey mala
We have hyper acidity problem plz share any chatni without coconut n peanuts
खुप छान मॅडम , आपली रेसीपी खुपच स्वादिष्ट व हेल्दी असतात.....
खुपच छान चटनी, मी पण करणार जवसाची चटनी . 👌👌🙂🙏
Tumchya prtek recipes khup useful astat....👍mi nvin prkare jvnat krayche aslyas tumcha video nkki follow krtey.👉 Khupch chan astat tumchya recipies.........tips.........& tricks..... 🙏💯👌 great Tai....
खूप छान 👍👍
धन्यवाद
ताई खुप छान चटण्या शिकवला थँक्स मी घरी प्याकेट बनवून विकणार आहे तर तुम्ही मला सांगू शकता का की 20 रु च प्याकेट बनवायचं असेल तर कितीgm चटणी भरू शकते प्लिज सांगा
व्हिडीओ उत्तम आहे. माझी एकच छोटीशी सूचना आहे. चटणीच्या कृतीबरोबरच ती कोणत्या ऋतूत खावी हे सांगितल्यास बरे होईल. उदाहरणार्थ - तिळाची चटणी ऊष्ण असल्यामुळे ती शक्यतो हिवाळ्यात खातात वगैरे. ही माहिती बर्याच जणांना नसते. धन्यवाद.
सरिता जी एक विनंती
पुण्यातील बाजीरोडवरील वाडेश्वर यांची खोबरा चटणी शिकवावी हि विनंती
👍
confused about third chutney.....please tell another name for tarala seeds.
khursani
सरिता..जिरे add केल्याने चटणी छान लागते का..जिरे स्कीप केले तर नाही का चालणार ...
Ho chalel kahi harkat nahi.. pan karale v javas chatani madhye changle lagtat
Nice recipes... Mam please show kadipatta chutney recipe...
Sure... Thanks :)
Nice recipe
Tai jar jawasachi chutney jast barik zali asel ani kadvat lagat asel tar kay karav
Mam nowadays why your recepies are limited we want to see you daily or at least alternate recipies
Hi...
Thanks dear.
Initially I used to post videos alternative days. But since a month I'm posting videos daily except Sunday.. Pls check if u have pressed bell button (next to subscribe) and then press ALL so that u can get all notifications of saritas kitchen videos
Sarita tai tuzya sarv recipes khup Chan astast ❤
Karalyachi chatni banavli khoop chaan zali. Aavadli. Thank you.
Pan ek confusion aahe tumhi karalyachi chatni sathi Ingredients madhye 1 tsp.oil sangitale aahe pan tumhi chatni banavtana te kadhi vaparle te kalalech nahi.
Di खरंच खूप Thanks... तुमच्यामुळे आमच्यासारख्या new स्वयंपाक learner ना खुप फायदा झाला तुमच्या सगळ्या recipe चा. मनापासून धन्यवाद 🙏❤️
खूप खूप धन्यवाद ताई मी बनवायला घेतली आहे. अशी चटणी जस्ट
ताई तुमच्या रेसीपी ज मुळे आमच्यासारख्या चा स्वयपाक करण अगदी सोपे झाले आहे
ताई खूप छान चटणी मी पण करत असते माझे माहेर सोलापुर जिल्हा मधे तिकडे आई करते तुमची पदधत सहज व सोपी असते धन्यवाद
Tumcha mixer kintya company cha aahe, saglyat changala mixer konta? Plz suggest me..
ताई कारले आपण भाजी करतो ते कडू असत चवीला आणि कराळे हे २nhi वेगवेगळे आहेत का??
मस्त भारी आहे त सगळ्या चटण्या 😋😋😋😋😋😋😋😋
Sukya khobryachi chatni dakv
ताई हे कारंळ आमच्या कडे सुक्या डाळीसाठी पण वापरतात लातुरजिलहा
अतिशय छान आणि सोप्या वाटल्या सर्व चटण्या 😋😋
खूप मस्त 👌🏻👌🏻👍🏻
Pls share wooden chopping board link
Which one?
Kiti divas tiktat yha chatnya
तू बेडगी मिरची पावडर विकत घेतेस का घरी बनवतेस कशी बनवतेस ते प्लीज सांगशील का
बेडगी मिरची उन्हाळा लावायची, वाळली की देठं काढून कांडून आणायची व चाळून घ्यायची. 😊
@@saritaskitchen धन्यवाद
खूपच छान दिसत आहे त चटन्या 👌
Mast tempting 👌🙏
मस्त.👌👌👍🙏
धन्यवाद
*अ...प्र...ती...म*
Tai baking n cakes dakhav na if possible
सरिता रसमलाई व शाही तुकडा हे दोन्ही पदार्थ दाखवशील ...
4/5 lonche prakar dakhwa na !! Kami meeth ani tel , plain or ambat goad , limbu / white vinegar waprun , healthy ani karaila sopya 3/3 mahine tikanarya ...
👌mast
Thank you
Olya turichya Danya chi receipe dakhava n tai..solabhat vagaire
नक्की
खुप मस्त चटण्या, थंडीमध्ये अशा चटण्या आवडीने खातात.
Tai chutanya kiti divas changya rahtat
सर्वच चटण्या छान आहेत...पण एक सुचवू का शेंगदाणा चटणी मध्ये थोडा गूळ आणि चिंच घालून बघ....खुप छान लागते
अरे वाह.. छान. मी करून बघेन.. मनःपूर्वक धन्यवाद
चटण्या खूप छान झाल्या ताई
Mast chatanya ahet sarv.... 👌👌
Thank you
Tu kharch sugran ahe tai............ 1 nu. Tu astana konachich garaj nai... Pratyek gosht kiti chhan samjavtes
Sarita working aahot tymule short cut recipes dakhav pressure cooker madhun veg, non veg biryani, kahi bahajya,
Noted... 😊👍
खुप छान चटण्या बनवल्या आहेत 👌👌
Thank you
Wow ....thanq so much Sarita tai😘
Thank you
Awaited recipe
Yes.. Do try.. Thank you 😊
रेसिपी चांगल्या वाटल्या. तुम्ही कारळे म्हणता त्याला आमच्याकडे म्हणजे कोल्हापूर मध्ये आम्ही कोरट म्हणतात
हो... माहिती आहे.😊 कोरटी ची चटनी म्हंटले जाते... कोल्हापूर भागात..
Thank you Sarita , ya perfect recipe havych hotya
Thank u sarita khup chan sut sutit mahiti dili dhanyavad
Baki chatnya mixer madhech karawya lagtat ...pan shengdana chatni mixer vachi changli lagat nahi ti kutunch chhan lagte jaad jaad dane thevleli
❤खुप छान मस्त👍👌
खूपच छान पौष्टिक चटण्या 👌👌
Mustach aahet chtnya
जवसाच्या चटणी च्या साहित्यामध्ये तुम्ही शेंगदाणे दाखविले परंतु चटणी करताना मात्र ते कुठेही दाखवले नाहीत ती स्टेप विसरली असावी का की शेंगदाणे घालने ऑप्शनल आहे
चुकून शेंगदाणे दाखवले म्हणुन वापरले नाही
@@saritaskitchen ok mam..
चविष्ट आणि पौष्टिक चटण्या जेवणाची रंगत नक्कीच वाढेल धन्यवाद ताई, मी मानसी
नक्की बनवुन पहा
पालेभाज्यांची series chalu kra na
नक्की प्रयत्न करेन
खूप छान रेसिपी झटपट बनारी❤
Tai ज्या प्रमाणे आपण मसाला तयार केला त्याप्रमाणे चटण्या तयार करण्यात यावी
खुप छान
Thank you
खुप छान चटण्या, धन्यवाद
Mrs. Chavan
खूप छान.. 👌🏻👌🏻
धन्यवाद
Yummy 😋😋
Masvadi recipe dakhva
नक्की
Chatanya khuoop chan zalyat pn mala.borosil chi stenles stilchi bhandi havii aahet udarnarth cooker hava aHe 3liter &2liter
Amazon वर मिळतील.. चांगले आहेत
Yummy yummy 😋
Thank you
Khup chan useful recipes astat Tai....tumcha aavaj tr god aahe.aekch rahavas vatt
Sarita me aj Loni dosa try kela itka bhannat zala n ki sagle khush 1dum thqnx dear
Khup chan ga😊👍👍 ashich kadipatyachipan mast lagte ga aambatgoad.
Soooo yummy 😋🤤🤤🤤❤️👍..
Thank you
ताई झटपट पौष्टिक टिफीन रेसिपी दाखवा ना pls
धन्यवाद
मी केल्या सुंदर झाल्या चटण्या
धन्यवाद!
वाटी आणि चमच्याचे मेजर मेंट सांगण्या ऐवजी ग्राम मध्ये मेजर मेन्ट सांगत जा मॅडम
वाटीने सांगितले की आपण घरी करू शकतो. प्रत्येक वेळी वजन कसं करणार
सगळे प्रदार्थ छानच आहेत
धन्यवाद
Sarita tai tumche sweepak niyojan , rojchya receipe uplod karne he khupa h amazing vatte tyavishyi thode tumche rojche routine tiime management please share kara recipe masta h thx
नक्किच
Thank you ❤
4hi चटणी छान आहे 👌👌
Thank you