सकाळी 6.45 : चहा अर्धा कप 9.45 : कॉफी अर्धा कप 12 : J1... 1 पेरू 1 पोळी bowl भरून भाजी आणि कोशिंबीर थोडा भात ज्यात रोज आमटी आणि जवस तीळ चटणी दुपारी 4.30 चहा अर्धा कप रात्री 8.30 : J1... 1 पोळी 2 भाज्या 5 sept Hba1c : 6.1 मी 100% disabled आहे... Wheelchair वर असतो त्यामुळे हालचाल नाही आणि व्यायाम खूप मर्यादित... Hba1c गेली 3 वर्षे 6.1 ते 6.4 च्या मधे आहे... एकदाच 7 झाले होते
मी माझा diabetes reverse केला. मी तांदूळ, गहू आणी साखर संपूर्ण बन्द केली. त्या एवजी ज्वारी बाजरी आणि नाचणी आणि वरचे तांदूळ खावून माझे Hba1c आठवरून 5.9 वर आले व काही दिवसात माझी कमी पावडरची गोळी बन्द होइल
मॅडम आपले खूप खूप आभार मला 3 वेळा विनर घोषित केल्याबद्दल. मी तुमचे videos 1 ते 2 महिन्याचा पासून सातत्याने बघते आहे व त्याप्रमाणे आहारात ही खूप बदल केला आहे. माझे aba1c 7.4 होते आणि 3 महिन्यानंतर म्हणजे 21 मे ला ते चेक करायचे आहे व मला खात्री आहे की ते नक्कीच कमी होईल. डॉ आपले पुन्हा एकदा खूप 2 आभार🙏❤️.
मी दोन वेळाच जेवतो! ब्रेक फास्ट घेत नाही , पण डॉक्टर ज्या गोळ्या देतात त्यात ब्रेक फास्ट च्या वेळी एक गोळी घ्या असे सांगतात!! त्यांना सांगितलेले आहे की मी ब्रेक फास्ट घेतच नाही तरीही ते ती गोळी देतातच. काय करावे? तसेच जेवणात मी एकच पोळी घेतो आणि सलाड, मोड आलेले. मूग, एक उकडलेले अंड , भरपूर भाजी असा आहार घेतो. कधी पनीर, पण असते, तरीही hba१c अपेक्षे इतके खाली येत नाही. व्यायाम म्हणून रोज ५ किमी पेक्षा जास्त चालतो, १४ सूर्यनमस्कार, योग , हास्य क्लब हे नित्याचे आहेच . नक्की काय चुकते?
thanks for explaining so simply..... my fasting sugar a week back was 405 n aft lunch was 550.... now its has reduced due to diet change n treatment..... Still very high....
Dr Tejas माझं रुटीन शिफ्ट मध्ये असतं, सकाळी 7.30 ते 11.00 आणि दुपारी 3 ते रात्री 8 त्याप्रमाणे मला काही सांगा. तशी तर शुगर नॉर्मल असते, पण ती मेंटेन ठेवण्यासाठी टिप्स द्या
डॉक्टर, गेल्या वर्षी माझे Hba1C 8 पर्यंत वाढले होते. पण आहारात बदल घडवून आणले आणि मागच्या 3 टेस्टस च्या वेळी माझे Hba 6.2, 6.4 असे आले म्हणजे गेले 9 महिने हे रीडिंग आल्याने डॉकटरानी माझी एक गोळी कमी केली आहे! सांगणे न लगे की हे आहार बदल तुमच्या व्हिडिओ मधून मिळालेल्या टिप्स मुळे करण्यात आले होते त्याबद्दल आभार
Madam good information you have given to me .I am walking morning after taking few gudachi tea with Tulasi leaf and milk. Will be less sugar or not. Please give information about the Hb1ac test. What is maximum value.
Very good information. My latest HbA1c spiked to 9.8 and i am taking it as a warning. What is your opinion about replacing wheat&rice with positive millets? Thanks!
Thank you !👍🏻 Our experts will get back to you soon, Stay tuned.😊 Also, If you have any other health related query you can ask in the comment section ✨
@@JustForHearts Thanks for checking. My A1C was kind of fluctuating between 6 to 7/7.5. Lately, my bad eating habits (too many snacks) could have resulted in the AIC spike. Now, decided to follow a strict food intake (replaced wheat with Jowar, Brown rice at minimum, stopping white rice and snacks) and regular exercise. I will provide updated A1C results after 3 months.
मी पहिल्यांदा टेस्ट केली माझा HBA1c 6.4 आला. मला डायबिटीस आहे का ?मी गोळ्या सुरू करायला पाहिजे का ? तुम्ही सांगीतलेल्या आहाराच्या सवयी मी फॉलो करत असते .पण त्याकडे आणखी लक्ष देईल. Pl reply 😅
6.4 HBA1c jast ahe tyamule treatment start karna garjeche ahe. Golya chalu karyche ki nahihe doctor yogya salla deu shaktil pan ahar v vayaam madhye badal nakkich kela pahije.
Hello Doctor, thanks for the very informative video, majha Hba1C 9.5 aahe, pan fasting sugar 172 and PP 102 aahe, tar methi dane ratri or sakali khale tar chalel ka
Soak methi overnight just like mung,then just like ant other spouting method,I tie in cotton towel &leave in dark,warm place for 24 hours,I don't taste any bitterness at all,tastes very good
मॅडम मी सोयाबीन पीठ,20 ग्रम शेंगदाना भुरका, खोबरा किस, त्यामधे 25 ग्रम पालक अशा प्रकारची भाकरी बनवुन दुधा सोबत किंवा वाग्यांची भाजी, भरीत याच्या सोबत च दिवसातुन वेळा जेवन करतो किंवा low कार्ब ची भाजी भाकरी सोबत बनवितो त्यामुळे माझी शुगर 400 वरून 130 वर 10 दिवसात आली महिन्यात hba1c 5 .7 एवढा आहे 2 महीन्यात 1okg वजन loss झाले
मॅडम माझी पण ह्या मार्च मध्येच पहिल्यांदा hba1c मध्ये ११.८ इतकी साखर दाखवतेय. मी ६० वर्षांची होणार आता. पहिल्यांदाच डायबेटिस डिटेक्टर झालाय. मी आजच तुमचा व्हिडीओ ऐकला आहे. पाहते फाॅलो करून
Good information and thankful for this. As I was trying to get some idea about it from someone who knows Marathi diet :). Apart from methi (Fenugreek), I used to take apple cider vinegar before meal and walking after meal. I was able to reduce my a1c from 6.5 to 5.7 without any medicine. Can I get the video consultation call schedule with you or your knowledgeable team?
नमस्कार , याबाबत लवकरच आमचे experts तुम्हाला मार्गदर्शन करतील 👍 अजुन काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता ✨ चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका😄
Hello We have created a playlist regarding diabetes videos. Please check it once, you'll find it there.😊 Also, you may come across some other useful content😁👍🏻 Have you subscribed our channel?😃
नमस्कार. याबाबत आमचे एक्स्पर्ट तुम्हाला लवकरच मार्गदर्शन करतील👍🏻 तुम्हाला आणखी काही प्रश्न असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता 😊 चॅनलला सबस्क्राईब केले आहे का?😄
नमस्कार. याबाबत आमचे एक्स्पर्ट तुम्हाला लवकरच मार्गदर्शन करतील👍🏻 तुम्हाला आणखी काही प्रश्न असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता 😊 चॅनलला सबस्क्राईब केले आहे का?😄
सकाळी 6.45 : चहा अर्धा कप
9.45 : कॉफी अर्धा कप
12 : J1... 1 पेरू 1 पोळी bowl भरून भाजी आणि कोशिंबीर थोडा भात ज्यात रोज आमटी आणि जवस तीळ चटणी
दुपारी 4.30 चहा अर्धा कप
रात्री 8.30 : J1... 1 पोळी 2 भाज्या
5 sept Hba1c : 6.1
मी 100% disabled आहे... Wheelchair वर असतो त्यामुळे हालचाल नाही आणि व्यायाम खूप मर्यादित... Hba1c गेली 3 वर्षे 6.1 ते 6.4 च्या मधे आहे... एकदाच 7 झाले होते
Great control over diabetes! 💯👍🏻 #justforhearts #hearthealth #diabetes
Chaha without sugar gheta ki with sugar?
हालचाल मर्यादित असून सुद्धा चांगला मॅनेज करत आहात मधुमेह! चेअर वर्कआउट करता का?
@@DreamDigiMarketing no sugar
@@ltejas86 फार नाही... Limited
अतिशय सुंदर मी carbohydrets पुर्ण सोडलेत.
माझा डायबेटिक एकदम नॉर्मल आहे
Khup chaan
खूप सुंदर ❤
मधुमेह आज जगाची खूप मोठी समस्या आहे. त्यासाठी असे video खूप मदत करतील
Dhanyawad...Adhik lokan paryant amache video nakki share kara
मी माझा diabetes reverse केला. मी तांदूळ, गहू आणी साखर संपूर्ण बन्द केली. त्या एवजी ज्वारी बाजरी आणि नाचणी आणि वरचे तांदूळ खावून माझे Hba1c आठवरून 5.9 वर आले व काही दिवसात माझी कमी पावडरची गोळी बन्द होइल
हे खरंच खूप कौतुकास्पद आहे👏,
हे उपाय सुरू ठेवा 👍
आणखी काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता ✨
चॅनेलला सबस्क्राईब केले आहे का? 😄
Great job !💯 #justforhearts #diabetes #hearthealth
बाजरी सुध्दा बंद करा.
वराई खाऊ शकतो का मधुमेह मधे
Aprateem! Congratulations 👏👏🎉
मॅडम आपले खूप खूप आभार मला 3 वेळा विनर घोषित केल्याबद्दल. मी तुमचे videos 1 ते 2 महिन्याचा पासून सातत्याने बघते आहे व त्याप्रमाणे आहारात ही खूप बदल केला आहे. माझे aba1c 7.4 होते आणि 3 महिन्यानंतर म्हणजे 21 मे ला ते चेक करायचे आहे व मला खात्री आहे की ते नक्कीच कमी होईल. डॉ आपले पुन्हा एकदा खूप 2 आभार🙏❤️.
मनापासून धन्यवाद आणि पुनश्च एकदा अभिनंदन!! HbA1c रिपोर्ट आला की कळवा 👍🏼
y😢okk😮jk 9:25 Iy
Mam mi 17 may 24 la hba1c test keli,5.9 aali tr mi diabetic aahe ka ?plz reply me.
Maze cholostrol 203 aahe ,tri mi konta aahar ghyava,mi alternate days luprose tablet ghete. Kadhi kadhi maigrain sathi naxdom 250 tablet ghete.
मी दोन वेळाच जेवतो! ब्रेक फास्ट घेत नाही , पण डॉक्टर ज्या गोळ्या देतात त्यात ब्रेक फास्ट च्या वेळी एक गोळी घ्या असे सांगतात!! त्यांना सांगितलेले आहे की मी ब्रेक फास्ट घेतच नाही तरीही ते ती गोळी देतातच. काय करावे?
तसेच जेवणात मी एकच पोळी घेतो आणि सलाड, मोड आलेले. मूग, एक उकडलेले अंड , भरपूर भाजी असा आहार घेतो. कधी पनीर, पण असते, तरीही hba१c अपेक्षे इतके खाली येत नाही. व्यायाम म्हणून रोज ५ किमी पेक्षा जास्त चालतो, १४ सूर्यनमस्कार, योग , हास्य क्लब हे नित्याचे आहेच . नक्की काय चुकते?
खूप छान माहिती दिली मॅडम!👌 Thank you 🤝👍
Thank you! have you subscribed our channel?
thanks for explaining so simply..... my fasting sugar a week back was 405 n aft lunch was 550.... now its has reduced due to diet change n treatment..... Still very high....
What is your HbA1c?
390
Dr Tejas माझं रुटीन शिफ्ट मध्ये असतं, सकाळी 7.30 ते 11.00 आणि दुपारी 3 ते रात्री 8 त्याप्रमाणे मला काही सांगा. तशी तर शुगर नॉर्मल असते, पण ती मेंटेन ठेवण्यासाठी टिप्स द्या
तुम्ही छान माहिती देता. पद्धत छान माहिती 😊
खूप छान माहिती मिळाली
Thank you so much. Wonderful tips and information ❤
You are so welcome!
Thank you very much. Very helpful.
Can you pls advice on Uric Acid control !!!
Keep your sugars under control. Uric acid will definitely come under control range
Good information 👍 thank you so much.
Thank you for your comment!!
Really helped. Thank you for such informative video
Thank you. Do share with your friends and family.
खूप छान माहिती देताय मॅडम . धन्यवाद 🙏
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की हा विडिओ शेर करा.
Madam i m very much thankful, I will start ur guidelines from today only...
Thats great. Do share your feedback after following this.
खुप उपयुक्त माहिती 🙏
धन्यवाद!!
एव्हडी सविस्तर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की हा विडिओ शेर करा.
अतिशय उपयुक्त माहिती 👍
धन्यवाद डाॅक्टर 🙏🙏
धन्यवाद!! आपल्या संपर्कातील व्यक्तींना जरूर ही माहिती पाठवा 🙏🏼
Methi Dane bhijvun varshbhar jevana aadhi ghetale tar chalel ka? Mala tumChe video khup aavdtat please reply kara
धन्यवाद ,उपयुक्त माहिती....
धन्यवाद 🙏🏼
खूप छान समजावून सांगितलेत मॅडम
धन्यवाद
धन्यवाद😊,
तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता.
चॅनल ला subscribe केलत का?😄
सकाळची कमी असते दुपारची वाढते
Sunder mahiti dilit mam dhanyawad
धन्यवाद तुम्ही आमचे चॅनेल subscribe केले का ?
Useful information, thank you
Welcome ! do share with your friends and family.
Thank you Tejas खुपच छान उपयोगी माहिती दिली 😊
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा.
धन्यवाद मॅडम
धन्यवाद तुमच्या मित्र परिवारा सोबत हा विडिओ नक्की शेर करा
डॉक्टर, गेल्या वर्षी माझे Hba1C 8 पर्यंत वाढले होते. पण आहारात बदल घडवून आणले आणि मागच्या 3 टेस्टस च्या वेळी माझे Hba 6.2, 6.4 असे आले म्हणजे गेले 9 महिने हे रीडिंग आल्याने डॉकटरानी माझी एक गोळी कमी केली आहे!
सांगणे न लगे की हे आहार बदल तुमच्या व्हिडिओ मधून मिळालेल्या टिप्स मुळे करण्यात आले होते त्याबद्दल आभार
खूपच छान असेच सातत्य ठेवा म्हणजे अजून कंट्रोल मध्ये येईल नक्की. वीडियो फॉलो करत आहात त्या साठी खूप धन्यवाद
Madam maze hb1c 6.7 ahe pan mala khup khaj yate hi kasha mule asel please sangve
.
योग्य आहार व माहिती सांगितल्याबद्दल धन्यवाद
धन्यवाद
My Fasting sugar level is 116 mg/dl and PP sugar level 181 mg/dl..Please guide..I started eating only Jowar in meals, will that be ok..?
hello 🙏
Our experts will guide you soon😇
If you have any more questions, you can ask in the comment box✨
Don't forget to subscribe the channel 😄
खुपच छान सांगितल 😊
Thank you do share with your friend and family.
Thank you ❤
Do subscribe to our channel
Khup sundar video aahe
धन्यवाद😊,
तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता.
चॅनल ला subscribe केलत का?😄
Very nice informeshan didi namaskar
नमस्कार!! चॅनेलला नक्की सब्सक्राइब करा
फारच सुंदर माहिती. माहिती मॅडम
नक्की फॉलो करा आणि आपला अनुभव आम्हाला शेयर करा .
Chan mahiti dilit madam
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा.
फारच सुंदर माहीती
Khup chhan suggestions, Nikki follow Karen, thanks
Yes nakki follow kara ani Apla Anubhav amchya barobar share kara
धन्यवाद
खूप छान व्हिडिओ
धन्यवाद😊,
तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता.
चॅनल ला subscribe केलत का?😄
Tks Madam
You are most welcome!!
Madam good information you have given to me .I am walking morning after taking few gudachi tea with Tulasi leaf and milk. Will be less sugar or not. Please give information about the Hb1ac test. What is maximum value.
HbA1c should be less than 5.7 . Higher is dangerous
छान माहिती आहे
धन्यवाद!
Thanku mam...atishay उपयुक्त mahiti.🎉 mi khup follow karte...
Thank you so much!! छान वाटले तुमची प्रतिक्रिया वाचून!
Very nice information Madam
Thanks a lot
Very informative
Thank you so much.
Madam khoop chan mahiti dili
Thank you so much.
Very good information. My latest HbA1c spiked to 9.8 and i am taking it as a warning. What is your opinion about replacing wheat&rice with positive millets? Thanks!
Thank you !👍🏻
Our experts will get back to you soon, Stay tuned.😊
Also, If you have any other health related query you can ask in the comment section ✨
@@JustForHearts Thanks for checking. My A1C was kind of fluctuating between 6 to 7/7.5. Lately, my bad eating habits (too many snacks) could have resulted in the AIC spike. Now, decided to follow a strict food intake (replaced wheat with Jowar, Brown rice at minimum, stopping white rice and snacks) and regular exercise. I will provide updated A1C results after 3 months.
Okay .
Good that you switched to healthy alternatives.
Do update 👍🏻😊
Hello mam tumche clinic kuthe ahe? Consultation sathi pratyaksha bheta yeil ka...pl do reply..mi pune yethe aste
मी पहिल्यांदा टेस्ट केली माझा HBA1c 6.4 आला. मला डायबिटीस आहे का ?मी गोळ्या सुरू करायला पाहिजे का ? तुम्ही सांगीतलेल्या आहाराच्या सवयी मी फॉलो करत असते .पण त्याकडे आणखी लक्ष देईल.
Pl reply 😅
6.4 HBA1c jast ahe tyamule treatment start karna garjeche ahe. Golya chalu karyche ki nahihe doctor yogya salla deu shaktil pan ahar v vayaam madhye badal nakkich kela pahije.
Khup chan mahiti dhanyvad
धन्यवाद!! असेच आमचे व्हिडिओ बघत रहा आणि चॅनेल ला सबस्क्राईब करायला विसरू नका
Nice informative video.
Thank you
Don’t forget to subscribe to our channel
Namaskar Dr Tejas.ekandarit tumachya bolanyatun aharat badal ani kami khane yavar jast insist karata ase disate.
Kharech kami vajan hey Diabetes la paryay ahe ka ?
Karun pahile pahige dr mam🙏
I have been just came to know me i having diabetes, pl guide me about diet for every day
Give your contact number our team will guide you. For more inquiry you can connect us on 94229 89425
good information
Thank you. Do subscribe to our channel for more updates on health food and fitness
Khop chan sangitle
Thank you so much.
Specially senior citizens
V nice..
Thank you.
Mazi a1c 8.4 ahe with insulin.. Thank you for guidance
खालील लिंक वरून appointment बुक करू शकता
Healthylife Pro Consultation pages.razorpay.com/pl_N3oCmtXbtkeSaD/view
19 June 2024
Very nice mam 👌🙏🙏
Thank you so much.
Hello Doctor, thanks for the very informative video, majha Hba1C 9.5 aahe, pan fasting sugar 172 and PP 102 aahe, tar methi dane ratri or sakali khale tar chalel ka
Tumhee methi seeds sakali gheu shakta
Very nice good information
Thank you so much.
Good Knowledge
Thank you for your appreciation!!
Soak methi overnight just like mung,then just like ant other spouting method,I tie in cotton towel &leave in dark,warm place for 24 hours,I don't taste any bitterness at all,tastes very good
Yes you said it right
Have you got case studies.
येस ऑफकर्स
Khup sundar useful
Yes Thanks do share with your friends and family.
तूम्ही खूप सुंदर माहीत सांगता
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा.
खुप खुप छान ❤
धन्यवाद😊,
तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता.
चॅनल ला subscribe केलत का?😄
Very nice
Thanks
V. Nice
Thank you so much.
Uric acid साठी video बनवा. किंवा link द्या
th-cam.com/video/TL2LjOHqjQY/w-d-xo.html&pp=ygUKZ291dCB0ZWphcw%3D%3D
Mast
Thank you.
मॅडम मी सोयाबीन पीठ,20 ग्रम शेंगदाना भुरका, खोबरा किस, त्यामधे 25 ग्रम पालक अशा प्रकारची भाकरी बनवुन
दुधा सोबत किंवा वाग्यांची भाजी, भरीत याच्या सोबत च दिवसातुन वेळा जेवन करतो किंवा low कार्ब ची भाजी भाकरी सोबत बनवितो त्यामुळे माझी शुगर 400 वरून 130 वर 10 दिवसात आली महिन्यात hba1c 5 .7 एवढा आहे 2 महीन्यात 1okg वजन loss झाले
Great...👍🏻😊
काही शंका असल्यास आम्हाला विचारू शकता 😊
Dry fruits tar kha aase mhantat..mag nakki kai karay che ?
Nuts jasa badam, akrod, kaju, bazil nuts he khau shakta.
Dr . Pls let me know if type 1 diab can be reversed out n our pancreas can start producing insulin so that outside insulin can be stopped.
Type 1 diabetes cant be reversed.
नमस्कार, मोड आलेली मेथी खाण्याच्या ऐवजी घरी बनवलेली मेथी पावडर घेतली तर चालेल का.?
Ho chalel.
@@JustForHearts 🙏🙏👍👍 धन्यवाद
छान
Dhanywad
Nachni,jwarichi bhakri roj 2vela khalli tar chalel ka chapati n bhat aivji
Dry fruits suddha bhijvun khalle tar roj sakali
मॅडम माझी पण ह्या मार्च मध्येच पहिल्यांदा hba1c मध्ये ११.८ इतकी साखर दाखवतेय. मी ६० वर्षांची होणार आता. पहिल्यांदाच डायबेटिस डिटेक्टर झालाय. मी आजच तुमचा व्हिडीओ ऐकला आहे. पाहते फाॅलो करून
जरूर फॉलो करा . मधुमेह आहार आणि विहाराच्या नियोजनानी नियंत्रणात राहतो
Maji pan tevdich ahe
Hba1c 5.8 asel tar sugar Aahe ka please answer
नमस्कार 🙏,
याबाबत लवकरच आमचे experts तुम्हाला मार्गदर्शन करतील 👍
अजुन काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता ✨
Type1 dibitic lahan mulancha dite plan shar Kara pls.
ते पेशंट प्रणाम बदलते पण माहिती नक्कीच देऊ
Good information and thankful for this. As I was trying to get some idea about it from someone who knows Marathi diet :). Apart from methi (Fenugreek), I used to take apple cider vinegar before meal and walking after meal. I was able to reduce my a1c from 6.5 to 5.7 without any medicine. Can I get the video consultation call schedule with you or your knowledgeable team?
To book consultation, you can book the appointment on below link
bit.ly/4abTDSJ
Mazi sugar 6.1ahe tar ti reverse hoel ka. Mi dibetic ahe ka😢 maza age39ahe
नमस्कार ,
याबाबत लवकरच आमचे experts तुम्हाला मार्गदर्शन करतील 👍
अजुन काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता ✨
चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका😄
Curd is good for diabities
Yes.
Thank you ma'am
Most welcome 😊
Post link of Old vdo...
Hello
We have created a playlist regarding diabetes videos.
Please check it once, you'll find it there.😊
Also, you may come across some other useful content😁👍🏻
Have you subscribed our channel?😃
I got my report today HBA1C is 6,I am 53 years old
Okay you can go for personal consultation with Dr. Tejas.
Pl advice
Yes
Hello mam fasting sugar n hba1c pan kami karayche aahe weight jyast aahe
Do enroll in our diabetes management programme . To know more whatsapp 9422989425
Dry fruits madhe badam ani walnuts bhizavlele khau shakto ka? Badam saala sakat
Badamache saal kadun gheu shakta.
Namaskar madam 🙏🙏, my fasting sugar is 150 and afterward is 200 0l gide me how to take diet , I can't eat methi seeds.
You can eat methi seeds daily. For more details connect us on 94229 89425
Humko diet cheye aapcd
नमस्ते.
कृपया हमारे नंबर पर संपर्क कीजिए 😊
+91 94229 89425 .
Plz give English subtitles
ok sure...Soon we will come up with Subtitles. Very helpful suggestion.
Fasting is more than pp mag kay
You need to have a proper well planned diet according to your weight , lifestyle and physical activity . To know more about it WhatsApp on 9422989425
Maddam if we still feel bit hungry can we drink ensure dia free in water
At what time yo feel hungry?
आदरणीय डॉ.तेजस,
धान्ये ,पिठे भाजून वापरल्यास त्यातील ग्लुटेन, ग्लायसेमिक इंडेक्स कमी होते का.ऊदा.बेसन, ज्वारी,बार्ली.नाचणी.गहू.तांदूळ..इत्यादी.🙏
भाजून ग्लायसेमिक इंडेक्स किंवा ग्लुटेन कमी होत नाही.
Dr. Please increase the volume. It's very low.
Okay. Thanks for the feedback.
Fasting shugar जर का जास्त असेल तर काय करावे?
नमस्कार.
याबाबत आमचे एक्स्पर्ट तुम्हाला लवकरच मार्गदर्शन करतील👍🏻
तुम्हाला आणखी काही प्रश्न असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता 😊
चॅनलला सबस्क्राईब केले आहे का?😄
नमस्कार.
याबाबत आमचे एक्स्पर्ट तुम्हाला लवकरच मार्गदर्शन करतील👍🏻
तुम्हाला आणखी काही प्रश्न असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता 😊
चॅनलला सबस्क्राईब केले आहे का?😄
त्यासाठी हा विडिओ नक्की बघा th-cam.com/video/H8ePmkRNX_c/w-d-xo.html&pp=gAQBiAQB
Methi ne pitt vadate Kay karayache
Upashi poti khau naka. jevna sobat khat ja.
खूप छान mahiti 🎉
Apla ph. No ani clini address milu shakel ka?