मधुमेहींनी चुरमुरे खावे का | Is Chirmura / Murmura / Puffed rice good for diabetes |Dr Tejas|Marathi
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 16 ก.ย. 2024
- मधुमेहींनी चुरमुरे खावे का | Is Chirmura / Murmura / Puffed rice good for diabetes | Dr Tejas| Marathi
चुरमुरे घरी नेहमी खाल्ले जातात. मधल्या वेळेला भूक लागली किंवा टाईम पास साठी तोंडात काहीतरी टाकायचे असेल तर आपल्याला चुरमुरेच आठवतात! भेळ, चिवडा हे चुरमुऱ्याचे आवडते पदार्थ!
पण चुरमुरे मधुमेहींसाठी चांगले आहेत का? की शुगर वाढते चुरमुरे खाऊन? पाहूया आजच्या व्हिडिओ मध्ये...
तुमचा अनुभव देखील comments मध्ये नक्की कळवा!!
Just for Hearts offers Video / Text Consultations as well as Second opinions for Chronic Medical Conditions. We are a Pune-based Team of Drs, Specialists, Dietitians, and Yoga & Fitness Coaches.
Join this channel to get access to perks:
/ @justforhearts
To register to our Patient Portal and start availing yourself of our services.
app.justforhea...
To Download the Just For Hearts app on Google Play Store and IOS here
app.justforhea...
Do like, subscribe and share our videos with your friends and family.
Feel free to ask any health questions in the comments or on whatsapp and our experts / Drs will answer all your health questions.
आमच्या पेशंट पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी आणि आमच्या सेवांचा लाभ घेण्यास सुरुवात करा.
app.justforhea...
Google Play Store आणि IOS वरील Just For Hearts अॅप डाउनलोड करण्यासाठी येथे
app.justforhea...
लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओ तुमच्या मित्र आणि कुटुंबासह शेअर करा.
For Whatsapp: 94229 89425
Thank You
Team Just For Hearts
Virtual Clinics for HealThy Life
Photo by Unsplash unsplash.com/
Photo & by www.pexels.com/
डॉ. तेजस लिमये हे सुप्रसिद्ध आहारतज्ज्ञ व डायबेटिस एडुकॅटर आहेत आणि त्यांचा 14 वर्षांचा वैद्यकीय अनुभव आहे. त्यांच्याशी सल्लामसलत करण्यासाठी या 94229 89425 क्रमांकावर व्हाट्स अँप करा आमचे समन्वयक तुम्हाला मार्गदर्शन करतील. धन्यवाद !
Dr. Tejas Limaye is well known Nutritionist and Diabetes Educator with rich clinical experience of 14 years. To book consultation with her, please WhatsApp us your details on 94229 89425. Our coordinator will guide you. Thanks
डॉ खूप चांगली माहिती दिली मधुमेही आपल्या विविध व्हिडीओ मुळे काळजीपूर्वक राहतील
बिस्कीट कोणत्या प्रकारचे खावी याबाबतचा व्हिडीओ दाखवा
Thank you ☺️ हो, बिस्कीटांबद्दल एक व्हिडिओ करणार आहे!
खूप छान माहिती मिळाली धन्यवाद मॅडम
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की हा विडिओ शेर करा.
छान माहिती दिलीत
खूप च उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.
धन्यवाद ! तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
खूप उपयुक्त माहिती Mam धन्यवाद!!
Thank you for your feedback 😊
Thanks for options... Sali chya lhaya is a good option.
Nice to know. Diabetics whose staple food is rice always have a problem..
Yes true! Thanks for your feedback ☺️
Thank you for information
Glad to know you liked it.
Khoop chhan mahiti dilyabddal
Thank you 😊
Excellent information
Can diabetic eat coconut ?
A new video is planned on this topic! Thanks for your suggestion!!
Useful information Mam.
🙏 thanks
छान माहिती
धन्यवाद!☺️
Very useful information 👍👍👍❤️🙏
Thank you so much!
उपयुक्त माहिती
धन्यवाद ! तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
खुप छान उपयोगी माहिती दिली.
धन्यवाद ! तुम्ही आमच्या चॅनेल चे बाकीचे व्हिडिओस पहिले का ?
For any inquiry whats app on 94229 89425
Thanks 🙏
Nice. Imporametion Tnanku
Thank you so much. Have you subscribed our channel.
खुपच छान माहिती मिळाली आहे.
धन्यवाद 👌👌🙏
धन्यवाद ! तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
खुप छान
धन्यवाद !!!
Very good explanation madam
Thank you so much 🙂 do share this information with your friends and family lets built awareness together.
Please make video on what to order when you are in hotel with friend, we got some idea watching your video such as Soup, Paneer starter, solkadi, Fish & Non veg, Thaleepeeth, Kothimbir Vadi, Mendu Vada etc.
Yes you got it right you selected good choices. We will try to bring this topic. Thank you for suggesting.
मॅडम, सध्या बाजारात नाचणी, ज्वारी, बाजरीचे कुरमुरे मिळत असल्याने त्याबद्दलही आपण अशीच माहिती सांगावी, ही विनंति 🙏
हो नक्कीच या विषयावर विडिओ करू.
Thanks for navin mahiti dilya baddal
Nakki karun bagha.
छान माहिती 👌🏻
धन्यवाद!! आमच्या चॅनल वरील इतर व्हिडिओ देखील जरूर पहा 👍
Very nice Mam
Thank you so much 🙂
Yes beneficial
धन्यवाद ! तुम्ही आमच्या चॅनेल चे बाकीचे व्हिडिओस पहिले का ?
For any inquiry whats app on 94229 89425
Nice information
Thank you
आवडला vdo 🙏
Thank you so much
Veryinfo msg
Thank you.
Khupch chan mdm
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा. काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
Mam please make video on khapli wheat flour and how much good is for diabetes and thyroid patient plz.
नक्कीच ह्या विषयावर व्हिडिओ घेऊन येतो. विषय सुचवल्या बद्दल धन्यवाद.
छान माहिती सांगितली माझे वय77आहे 7वर्षझआलेसआखर बीपी आहे तिखट पदार्थानेही त्रास होतोमीठाच्याभाज्या खाते ज्वारी तादुळ पोहे जमत नाहीत ज्यारीत नाचणी मिसळून भारी खाल्ली तर थोडी फार जमते दाढाकिडल्या मुळे जे्वणाचेप्राबलेनहोतो
डायबेटिस या विषयी संपूर्ण माहिती साठी या लिंक वर क्लिक करा - th-cam.com/play/PLooSk0jS4tTE0P-pSIbVOLq-Xh0Mbs7W9.html
diabetis adalelyani konata vyayam karavet.kiti vel karayache.chalyacja vyam kiti vel karayacha te sangave
diabetic patients मध्ये ldl किंवा triglycerides जास्त असतील तर अशा patients नी ओला नारळ ,शेंगदाणे किती प्रमाणात घ्यावेत ,रोजच्या आहारात तेल अगदी कमी प्रमाणात ठेवले तर या पदार्थांचा वापर किती प्रमाणात करावा कृपया आपण मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती.आपले व्हिडिओ अतिशय उपयोगी असतात.
खाली दिलेले व्हिडिओस नक्की बघा नक्कीच तुम्हाला मदत होईल
कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी घरगुती उपायth-cam.com/video/bNdLIevkSq4/w-d-xo.html
स्वयंपाकासाठी कोणते तेल वापरावे?th-cam.com/video/3maZ38gtfmg/w-d-xo.html
Nice
Glad to now you liked it.
व्हिडिओ छान आहे
धन्यवाद ! तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
❤️ good 👍
Thanks
Laal tandula vishayi asach vedio kara madam.diebitics la laal tandulacha bhaat chalto ka.
नक्कीच
Sure
खुप छान आहे
धन्यवाद 🙏❤
धन्यवाद ! तुम्ही आमच्या चॅनेल चे बाकीचे व्हिडिओस पहिले का ?
For any inquiry whats app on 94229 89425
Madam diabetic reverse kelyabantar sarv food khau shakto ka
Sarva khau shakta pan yogya pramanat v yogya velet.
Very nice video
Thank You
l like this video Mrs Fegade
Thank you so much and keep following.
Dr tkumcha clinic kutr aahe? Please address
Contact on this number 94229 89425
दिवाळी फराळाचे पदार्थाची माहिती दिली तर छान होईल
दिवाळीसाठी आरोग्यदायी फराळ यावर आमचे एक विनामूल्य booklet आहे. आपण 9422989425 या क्रमांकावर दिवाळी फराळ असे लिहून WhatsApp मेसेज करा. आम्ही आपल्याला पाठवू.
Are oats good option for diabetics in breakfast lunch or dinner
मधुमेहींच्या नाश्त्यासाठी 30 पदार्थ- th-cam.com/video/xxKNZN5UEFU/w-d-xo.html
मधुमेहींनी नाश्त्याला हे पदार्थ टाळाth-cam.com/video/6S-UQHCYXQc/w-d-xo.html
Good
Dr. Namaskar, diabetic maddhe konti fish khavi nd konti khau naye plz saga
Fish complete protein ahe tyamule tumhi fish nakki khau shakta. Phakta fry karun n khata curry karun kha.
Sundar vide
Thank You. Do share with your friends and dear oness. Also don't forget to subscribe to our channel.
नमस्कार madam,makhane हा ऑप्शन होऊ शकतो का,please सांगाल का.
हो नक्कीच
mam can we eat ots for diabetics & which oats plz let me know.🙏
झोप आधी पासून येत नाही का सध्या हा त्रास होतो? स्ट्रेस आहे का ?
दिवाळी फराळातील कोणते पदार्थ मधुमेही खाऊ शकतात किंवा त्यांच्यासाठी फराळाचे कोणते पदार्थ करावेत?
पुढील मंगळवारचा व्हिडिओ याच विषयावर आहे! जरूर पहा ☺️
Rajgira lahi chalel ka?
हो, थोड्या प्रमाणात घ्या. दही किंवा दुधाबरोबर घेता येईल. राजगिरा लाडू टाळावा.
Ok.Thanks
Can we eat murmura in diabetics yes or no maam, unable to understand Marathi pls do reply
It can increase sugar levels if you eat it only murmura. Yo can have little (1/2 katori) you can add sprouts, peanuts, roasted chana.
रक्तातली साखर मोजण्यासाठी कोणते उपकरण कोणत्या कंपनीचे वापरावे कृपया सांगावे
ग्लुकोमीटर विकत घेताना या 3 महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा!th-cam.com/video/8RMJY3y9bEo/w-d-xo.html&pp=gAQBiAQB
@@JustForHearts धन्यवाद
Quinoa pregnancy madhe chalate ka
Yes you can have quinoa safely in pregnancy.
ज्वारी च्या लाह्या मधुमेहो लोकांना चालतात का ?
Ho eka veli 1 choti vati.
angiography ani angioplasty zalelya diabetes patient ne aharat kay kay ghyave
यावर एक नवीन व्हिडिओ जरूर करेन!
मधुमेही असलेल्यांनी उपवासाला शाबुदाणा ऐवजी भगर चालेल का?
मधुमेही आणि उपवास - महत्त्वाच्या टिप्स th-cam.com/video/cQ4RCZTWfHA/w-d-xo.html
चणे खाणे योग्य आहे का
हो त्यात प्रथिने चांगले असतात
@@JustForHeartsओले हरभरा का फुटाणे खावेत
नुसते फरसाण खाता येईल का?
नुसता फारसं खाणे टाळावे.
मला ओली भेळ फार आवडते पण ... मधुमेह आहे मला 😢
तुम्हाला विडिओ बघून कळालेच असेल तुम्ही कशा पद्धतीने मुरमुरे आहारात समाविष्ट कराल.
@@JustForHearts qqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqaaaqaaaaa
Soyabin chi bhaji chlate ka
yes.
मॅडम डायबिटीस पेशंट नी दिवाळी कोणत्या प्रकारच्या पदार्थ आहारात समावेश करावा की त्यांची रक्तातली साखर वाडणार नाही कुपया माहिती देण्यात यावी
डायबेटिस या विषयी संपूर्ण माहिती साठी या लिंक वर क्लिक करा - th-cam.com/play/PLooSk0jS4tTE0P-pSIbVOLq-Xh0Mbs7W9.html
शाबुदाना एकादशीला 15 दिवसाला, महिने तुन दोन वेळेस खाल्ले तर चालेल काय mam
मधुमेह किती नियंत्रणात आहे त्यावर ते depend करते
Ho mazi sugarwadhli
Yes, correct! Thanks for sharing your experience
Khakara khau shakto ka
त्या साठी हा विडिओ नक्की बघा th-cam.com/video/xxKNZN5UEFU/w-d-xo.html
मुरमुऱ्यांच्या ऐवजी बाजरी आणि इतर धान्यांच्या लाह्या असतात त्या किती घ्याव्यात
बाजरीच्या, जोवारीच्या लाह्या चालतील, एक मूठ घ्या आणि त्यात ताक घालून संध्याकाळच्या वेळेस घ्या नाष्टा म्हणून.
po hekhave Ka
डायबेटिस या विषयी संपूर्ण माहिती साठी या लिंक वर क्लिक करा - th-cam.com/play/PLooSk0jS4tTE0P-pSIbVOLq-Xh0Mbs7W9.html
Thank you doctor
खूप छान माहिती दिल्याबद्दल
Thank you for watching !!!
चॅनला सब्सक्राइब नक्की करा आणि नोटिफिकेशन बेल ऑन करा म्हणजे नवीन वीडियो आला की तुम्हाला अपडेट येईल
छान उपयुक्त माहिती मिळाली
आपल्या प्रतिक्रिये बद्दल धन्यवाद . अधिक माहिती साठी आमचे चॅनेल नक्की suscribe करा
Very nice 👌🙏🙏🙏
Thank You. Whats the takeaway message according to you in this video ??