Maratha Samrajya History: Tanjavur च्या मराठ्यांचा राजवाडा, सदर महल पॅलेस | BBC News Marathi

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 24 ก.ย. 2021
  • तंजावर आणि आसपासच्या भागावर तब्बल 200 वर्षं मराठ्यांचं राज्य होतं. शिवाजी महाराजांचे सावत्र बंधू व्यंकोजीराजे भोसले इथले पहिले मराठा राजे होते. 1675 ते 1855 या दरम्यान एकूण 12 मराठा राजांनी तंजावरमध्ये राज्य केलं. मराठा सत्तेत येण्याआधी हा राजवाडा शिवगंगा किल्ला म्हणून ओळखला जायचा. 1535 मध्ये नायक राजांनी तो उभारला होता.
    याच राजवाड्याचा माहिती आणि इतिहास सांगणारा बीबीसीचे प्रतिनिधी नीलेश धोत्रे यांचा हा रिपोर्ट.
    #Marathahistory #tanjavure #maratha #MarathaSamrajya #ShivajiMaharaj
    ___________
    अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
    www.bbc.com/marathi
    / bbcnewsmarathi
    / bbcnewsmarathi

ความคิดเห็น • 279

  • @rahulparab5603
    @rahulparab5603 2 ปีที่แล้ว +140

    अफगाणिस्तान आणि पाकिस्तान च्या न्यूज देण्या पेक्षा अशा मराठी इतिहास वर videos करत जा... एकदम छान इतिहास 😀

  • @samarthdeomare3036
    @samarthdeomare3036 2 ปีที่แล้ว +144

    सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते मराठा वंशज इतक्या शतकांपासून तिथं राहून पण अजून मराठी जोपासलीय
    नाहीतर महाराष्ट्रातच हित मराठी भय्ये परप्रांतियसाठी हिंदी ची चाटतात

    • @bhaskarpatil4830
      @bhaskarpatil4830 2 ปีที่แล้ว +9

      याला आपले राज्यकर्ते व आपण जबाबदार आहे

    • @samarthdeomare3036
      @samarthdeomare3036 2 ปีที่แล้ว +6

      @@bhaskarpatil4830 बरोबर
      आपले मराठी समोरचा मराठी माणूस आहे का नाही न बघता सरळ हिंदी चिंदी बोलून रिकामे होतात
      आपण बाहेर राज्यात आहे का ते आपल्या राज्यात कळत नाही कोणी कुणाची भाषा शिकली पाहिजे

    • @ameykarpe499
      @ameykarpe499 2 ปีที่แล้ว +2

      samarth perfect

    • @samarthdeomare3036
      @samarthdeomare3036 2 ปีที่แล้ว +2

      @@ameykarpe499 👍🙏

    • @samarthdeomare3036
      @samarthdeomare3036 2 ปีที่แล้ว +2

      @Rajendra Khadangale बरोबर

  • @kishorjadhav5290
    @kishorjadhav5290 2 ปีที่แล้ว +204

    BBC मराठी तुम्हांला धन्यवाद असेच महाराष्टातून बाहेर गेले सरदार राजे यांची माहिती देत रहा 👏🏼

    • @kishorjadhav5290
      @kishorjadhav5290 2 ปีที่แล้ว +7

      BBC ENGLISH ची जुनी भारत विरोधी भूमिका बदलण्यात यशस्वी झालात असे वाटते..... कदाचित नसेल भारत विरोधी भूमिका पण त्यांच्या न्यूज मधुन तसे कायम जाणवायचे..... भारतातील इतिहास शास्त्र पुराण याला तर त्यांनी निव्वळ अज्ञान कथा समजने किंवा जाणून बुजुन वाळीत टाकले.... अजुन बरेच आहे.... पण BBC मराठी तुमचे वार्ताकंन वाखान्याजोगे आहे....

    • @user-gb9oh2zm9r
      @user-gb9oh2zm9r ปีที่แล้ว

      Pn BBC Hindi ajunahi pakshapati pna Karat aahe 💯👍
      Je deshachya akhand tesathi dhokyache ahe 😘👍

    • @cacavb
      @cacavb 3 หลายเดือนก่อน

      History can be considered not puran

  • @vision371
    @vision371 2 ปีที่แล้ว +129

    आम्हाला सार्थ अभिमान आहे की आमचे परम मित्र प्रतापसिंह राजेभोसले हे सध्या तेथील राजकुमार आहेत,अतिशय प्रेमळ आणि मदत करणारा स्वभाव आहे त्यांचा

    • @ruralmaharashtra8043
      @ruralmaharashtra8043 2 ปีที่แล้ว +5

      आम्हाला भेटायचं आहे काय करावं

    • @yogeshsonawane9612
      @yogeshsonawane9612 2 ปีที่แล้ว +1

      आम्हाला सुध्दा भेटायचं आहे त्यांना आम्ही नवीन बसस्टॉपवर राहतो

    • @ajaykoli2155
      @ajaykoli2155 3 หลายเดือนก่อน

      मि पण तंजावर जवळ राहतो मला पण भेटायचंय.

  • @Aashirwad_
    @Aashirwad_ 2 ปีที่แล้ว +75

    अतिशय माहितीपूर्ण असा हा एपिसोड दाखविल्याबद्दल बीबीसी मराठी चे आभार🙏

  • @AakashKarekar
    @AakashKarekar 2 ปีที่แล้ว +39

    खूप छान माहिती, महाराष्ट्र हे दक्षिण भारतीय साम्राज्य आहे,इतिहासात दख्खन दक्षिण अशी ओळख आहे,ज्योतिबाला सुद्धा दक्षिण केदार,दख्खनचा राजा,छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा दख्खनचा राजा अशीच ओळख होती

  • @Bapuraowankhade1234
    @Bapuraowankhade1234 2 ปีที่แล้ว +46

    ऐतिहासिक वारसा असलेल्या या माहितीचा प्रेक्षकांना बरीच जाणीव आपल्या या गोष्टी मधून होईल.अशीच नवनवीन माहिती देत राहा. धन्यवाद.

  • @ashishkarle7580
    @ashishkarle7580 2 ปีที่แล้ว +68

    मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा आहे तितुके जतन करावे, पुढे आणिक मेळवावे महाराष्ट्र राज्य करावे जिकडे तिकडे ||

  • @suraj2969
    @suraj2969 2 ปีที่แล้ว +30

    महाराष्ट्र सरकारने आपले गड किल्ले सवर्धन केलं पाहिजे 🙏🙏

    • @leelalondhe5388
      @leelalondhe5388 ปีที่แล้ว +1

      Neta tar maza Maharashtra kart basla aahe pan kahi kart nhi only vote 😅marathi manus😂 bolt

  • @sudhirautade7155
    @sudhirautade7155 2 ปีที่แล้ว +17

    Thank you BBC Marathi.
    महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रांनी तथा इथल्या राजकीय नेत्यांनी जिथे जिथे मराठी माणसे महाराष्ट्र्या च्या बाहेर आहेत तिथे तिथल्या सरकारशी बोलून आपली संस्कृती टिकवावी ही विनंती वजा आग्रह धरला तर हा महाराष्ट्र देशा पुढच्या पिढीला ही पाहता येईल.
    आपण ही विनंती योग्य ठिकाणी पोहचवल ही विनंती !

    • @prabhakarnaik2457
      @prabhakarnaik2457 2 ปีที่แล้ว +1

      दुसऱ्या राज्यातील मराठी संस्कृती आणि मराठी भाषे विषयी सोडा महाराष्ट्रातील सर्व पक्षातील मराठी नेत्यांनी पहिला महाराष्ट्र मुंबई मध्ये मराठी भाषेचे आणि मराठी लोकांची हाल अपेष्टा चालू ती पहिला दूर करावा नंतर दुसऱ्या राज्यातील मराठी भाषे विषयी आणि मराठी लोकांशी बोलावे महाराष्ट्रातील मराठी नेत्या ना आपल्याच राज्यातील मराठी भाषेला आणि मराठी लोकांना न्याय देता येत नाही ते दुसऱ्या राज्य मराठी लोकांना आणि मराठी भाषेला न्याय काय देतील

  • @houseskeys
    @houseskeys 2 ปีที่แล้ว +13

    खूपच छान माहिती दिलीत.. खूप आनंद पण झाला.. महा राष्ट्र सरकारनी हे सर्व संवर्धन करायला हवे... भारतात खूप ठिकाणी असेच मराठी गोष्टी आहेत त्या अशा च दाखवल्या पाहिजेत.

  • @avimango46
    @avimango46 2 ปีที่แล้ว +19

    किती सुंदर अशी मराठी डॉक्युमेंटरी उत्तर अर्थात् बीबीसी च

  • @gajanansawant5197
    @gajanansawant5197 2 ปีที่แล้ว +30

    आभारी आहे असं नेहमी मराठी व हिंदु स्वाभिमान जागृत राहील असे प्रदर्शित करण्यात यावेत...

    • @Renaissance861
      @Renaissance861 11 หลายเดือนก่อน +2

      मराठी स्वाभिमान योग्यच आहे. भारतीय स्वाभिमान सुद्धा योग्यच. पण हे हिंदू प्रकरण कशाला.

    • @swarnabharat2715
      @swarnabharat2715 2 หลายเดือนก่อน

      ​@@Renaissance861क्युकी भारत हिन्दुओं का देश है।

    • @swarnabharat2715
      @swarnabharat2715 2 หลายเดือนก่อน

      ​@@Renaissance861क्युकी भारत हिन्दुओं का देश है।

    • @Renaissance861
      @Renaissance861 2 หลายเดือนก่อน

      @@swarnabharat2715 ऐसा कौन से ग्रंथ मे लिखा हैं

    • @swarnabharat2715
      @swarnabharat2715 2 หลายเดือนก่อน

      @@Renaissance861 Rig Veda

  • @abhilashkuthe95
    @abhilashkuthe95 2 ปีที่แล้ว +61

    I am working in Chennai from past 5 years and I was lucky to have a friend who belongs to this community. It such an amazing thing to see him speaking a very different style of marathi which is nowhere found in present MH(mixed with tamil)!!!! It was such a nostalgic feeling to see historic dialect coming right in front of you. I really feel bad how ignorant we are of our bright past in MH and here they are still preserving their centuries old culture and language. I tried telling this to friends and relatives after my experience but they didn't seem to beleive or care enough. Hope this video goes to each and every maharastrian and enlighten them. Lets learn from our ancestors and take MARATHI to new heights. In MH marathi first!!!

    • @pksshinde1935
      @pksshinde1935 9 หลายเดือนก่อน +1

      I am willing to see Tanjaavar l am planing to visit Tajnavar .Raje Bhosle Rajwada book library &veriuos temle of Tajavar 🙏🙏

    • @Ranjitshedge
      @Ranjitshedge 8 หลายเดือนก่อน +1

      Great initiative

    • @pksshinde1935
      @pksshinde1935 8 หลายเดือนก่อน +1

      @@Ranjitshedge It is very very necessary to arrange journey to see our previous Marathi kingdom status of previous age .in the verious states in whole Bharat. I have attended speech of Babaji Raje Bhosle who is Electronic Engineer.who had came to attend Jijaaumata Jantotchav at Sin.dkhed Raja 12th jannaur 2 017 dist. Buldhana Mahashtra . & I became so pleased with his speech.He is a very very intelligent person . He had requested to our maharashrian to come &see Tanjaavar . "I will always welcome .🙏🙏🙏

  • @sunandathakre53
    @sunandathakre53 2 ปีที่แล้ว +18

    आता ज्या ज्या ठिकाणी भोसले घराण्याचे वंशज आहेत त्या सर्वांनी म्हणजे तंजावर, कोल्हापूर, सातारा, नागपूर सगळ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पणजोबा, आजोबा पासून वर्तमान काळातील सर्व सख्खे, चुलत, सावत्र वंशजांपर्यंत सर्वांची माहिती द्यावी ही नम्र विनंती.

  • @kedarrajopadhye6954
    @kedarrajopadhye6954 2 ปีที่แล้ว +10

    I have visited Tanjavur... The great Brihadeshwara temple... Tithla SHILALEKH vacha.... ShahajiRaje Bhosle, was one who was looking after everything about this temple. It was really proud moment, when I saw, our Maratha's strong presence. In fact world famous, Sambhar, sambar is made in respect of Sambhaji Raje when he visited Tanjavur. We, Maharashtrians are inventors of Sambar. Idli sambar is very famous everywhere you go.
    Maratha empire has strong presence in Tamilnadu, Tanjavur area, or even in part of Orissa, or Indore Madhyapradesh and also Baroda, Gujrat. Also part of Karnataka.
    It feels great when we hear such news. Maharashtrian culture is one of the greatest and Best. Each state has very different and unique cultures. But our culture is also considered as one of the best in our country.
    Thanks for video.
    Keep it up.
    🙏🙏🙏

  • @zephrongamer9535
    @zephrongamer9535 ปีที่แล้ว +6

    The beatiful part about thanjavur for me is that, my father was born here in Thanjavur and later moved to Kerala. Now after 25 years, he is settled in Maharashtra. So somewhere, we where definitely connected to Maharashtra. Jai Hind, Jai Maharashtra🚩🚩

  • @sureshpuntambekar1290
    @sureshpuntambekar1290 2 ปีที่แล้ว +11

    I am very proud of my ancestors who migrated from Puntamba along with The Great ShahaJi Raje to Karnataka and then to Tanjavur along with Venkoji Raje. My father came back to Maharashtra at an early age due to his father's demise. They had land in Arni and our family deity is Sholinghur Narasimha. Many Tanjavur Marathi families are in Mumbai, Nagpur and still speak old style Marathi. Nice example of merging the great Culture of Tamil Nadu and Maharashtra. God willing, will like to visit the place at least once.

  • @royalmarathas8029
    @royalmarathas8029 2 ปีที่แล้ว +16

    Thanjavur te Peshawar Marathyancha zenda.... BBC news khup chan mahiti Sangitli......asech nav navin mahiti pathvat ja......Shivaji Maharaj ki Jay.....

  • @smitamankame9933
    @smitamankame9933 2 ปีที่แล้ว +6

    आपली मते मराठी राज्य
    भाषेत मांडल्या बद्दल धन्यवाद!
    तनजावर ची सुंदर माहिती
    तंजावर हे कापड बाजार
    साड्या आणि खणा चे कापड
    नक्षीकला ,देवतांचे फोटो पदरावर डिझाईन विणून
    सुंदर साड्या बनवतात ती माहिती सांगावी
    धन्यवाद!

  • @mr.sureshmasane3698
    @mr.sureshmasane3698 2 ปีที่แล้ว +14

    I visited this historical place in 2019 with my family it's our proud
    I met a police inspector when we told him we are from maharastra he told his friends in his language because many don't know hindi language 🙏🙏🙏

  • @sangitaawari2238
    @sangitaawari2238 2 ปีที่แล้ว +5

    मराठ्यांची ही माहिती मी एकले नव्हतं, thanks to BBC

  • @karansuryavanshii
    @karansuryavanshii 8 หลายเดือนก่อน +3

    मराठी संस्कृती जपून ठेवणे हा अत्यंत महत्त्वाचा आहे, सरफोजीराजे भोसले यांना मनापासून मानाचा मुजरा, शरभोजी राजे भोसले (द्वितीय)) (24 September 1777 - 7 March 1832)

  • @ganeshr.t.2288
    @ganeshr.t.2288 2 ปีที่แล้ว +12

    Good video ,Please explore more historical thing and places related to mahararastra

  • @maheshbhoir973
    @maheshbhoir973 2 ปีที่แล้ว +10

    What a great documentary ........ voice is also good ....so neat...

  • @shobhachaudhari778
    @shobhachaudhari778 2 ปีที่แล้ว +7

    मराठा समाजाची खासियत, आर नाही तर पार, पण समोरूनच वार 🙏👍

  • @vinaysawantbhosale2708
    @vinaysawantbhosale2708 2 ปีที่แล้ว +4

    खूप छान माहिती, मराठा असल्याचा अभिमान वाटतो,चि. राणा उर्फ प्रतापसिंह यांनी प्राचीन मराठा संस्कृती ची ओळख समस्त देशवासीयांपुढे सविस्तर पणे मांडण्याचा जो विडा उचलला आहे त्यामुळे मराठा समाजाचीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राची मान उंचावली आहे,धन्यवाद कुंवर प्रतापसिंह जी

  • @ac76225
    @ac76225 2 ปีที่แล้ว +9

    खुप सुंदर माहिती .........आम्ही नातेपुतेकर.

  • @prayaagp8741
    @prayaagp8741 2 ปีที่แล้ว +6

    Salute to BBC team for visiting these places & informing the world about the greatness of Maratha Empire. This should have been in English, so that more people could see & understand.

  • @karansuryavanshii
    @karansuryavanshii 8 หลายเดือนก่อน +3

    समुद्र एवढा मोठा आपला इतिहास आहे परंतु कधी शाळेने हा इतिहास सांगितलेला नाही आणि कधी स्वतःच्या आई-बाबांनी सुद्धा हा इतिहास सांगितलेला नाही, स्वतःची जबाबदारी असावी स्वतःच्या मुलाला इतिहास समजावून सांगण्याची, आयुष्यामध्ये एकदा तरी रायगड - शिवनेरी गडावर जाऊन येण्याची

  • @vk-id5kr
    @vk-id5kr ปีที่แล้ว +1

    बि बि सि.मराठी ला धन्यवाद. अशिच ऐतिहासिक माहिती देत राहा.

  • @shivramshirole4091
    @shivramshirole4091 2 ปีที่แล้ว +8

    Great Marathas of tanjavur Jay shivray Jay Maharashtra

  • @gautamdeshmukh431
    @gautamdeshmukh431 2 ปีที่แล้ว +14

    खुप छान 👌👍

  • @prashantthakur9722
    @prashantthakur9722 2 ปีที่แล้ว +1

    BBC news मराठी चॅनल चे खूप खूप आभार 🙏

  • @dilipgorhe2933
    @dilipgorhe2933 2 ปีที่แล้ว +6

    I have visited this place. It is a matter of Pride that Maratha Empire was nicely eastablished here in Tanjavur. You get spellbound here and you remember our most respected Chatrapati Shivaji Maharaj. Om Brihadeshwar mandir is one more place in Thanjavur which is a heritage place one should not miss it.

  • @maheshzanje8224
    @maheshzanje8224 2 ปีที่แล้ว +3

    धन्यवाद...! BBC❤️🇮🇳🚩😃🙏

  • @anilgawde3147
    @anilgawde3147 2 ปีที่แล้ว +8

    Great information.
    🙏

  • @appasomohite4503
    @appasomohite4503 2 ปีที่แล้ว

    अतिशय अभिमानास्पद गोष्ट आहे संपुर्ण भारतात राजेंनी केलेलं कार्य या bbc च्या माध्यमातून बघायला मिळतंय bbc ला धन्यवाद

  • @technicalcivil3d427
    @technicalcivil3d427 ปีที่แล้ว +1

    Ha itihas tar mahit navhta good tumhi changli information dilit. Chatrapati shivaji maharaj ki jay.

  • @sayyadmujaffar4624
    @sayyadmujaffar4624 2 ปีที่แล้ว +3

    देशाचा इतिहास दाखवीले बदल धन्यवाद 👍🏻

  • @susheelkadikar8989
    @susheelkadikar8989 2 ปีที่แล้ว +4

    Very fascinating n informative..

  • @keshavpingle1737
    @keshavpingle1737 2 ปีที่แล้ว +4

    खुप छान माहिती. धन्यवाद.

  • @dnyaneshpatil9877
    @dnyaneshpatil9877 2 ปีที่แล้ว +4

    Chhan Mahiti ahe. Maharaj Sayajirao Gaikwad yanchya gharanyavar ek video banva.

  • @dadasopatil4537
    @dadasopatil4537 2 ปีที่แล้ว +3

    BBC धन्यवाद आपले

  • @user-vz2kq7ys1z
    @user-vz2kq7ys1z 2 ปีที่แล้ว +6

    जय महाराष्ट्र जय शिवराय

  • @santoshd6613
    @santoshd6613 2 ปีที่แล้ว +7

    The worst part is it is under Tamil Nadu govt now... need to free such places and temples from government control...

  • @sanjaychouhan-rv1ug
    @sanjaychouhan-rv1ug 2 ปีที่แล้ว +8

    🙏🙏🙏💐💐💐🏵️🏵️🏵️❤️❤️❤️👍👍👍⛳⛳⛳. JAI HIND. JAI BHARAT. 🏵️🏵️🏵️ JAI MAHARASHTRA. 🏵️🏵️🏵️.

  • @Rangnath_sawant
    @Rangnath_sawant 2 ปีที่แล้ว +1

    घरातील जिजाऊंची प्रतिमा आणि त्यावरील शिवधर्म विश्वधर्म हे वाक्य पहिल्या बरोबर लक्षात आलं हे मराठा सेवा संघ-संभाजी ब्रिगेड यांनी तंजावरच्या मराठी लोकांना महाराष्ट्राशी जोडण्याचे जे काम केलं त्याचंच एक फळ आहे... जय जिजाऊ

  • @rajendradatar4013
    @rajendradatar4013 2 ปีที่แล้ว +4

    Very important information 🙏👍

  • @hemantpathak8472
    @hemantpathak8472 2 ปีที่แล้ว

    छान आहे चांगली माहिती तपशीलवार वर्णन आहे

  • @vikasgole7313
    @vikasgole7313 2 ปีที่แล้ว +3

    खूपच छान माहिती 👌

  • @santoshchavhan1367
    @santoshchavhan1367 2 ปีที่แล้ว

    BBC चे आभार

  • @surendranandurkar2390
    @surendranandurkar2390 2 ปีที่แล้ว +2

    खूप छान माहिती दिलीत आपण

  • @SuperManVlogger
    @SuperManVlogger ปีที่แล้ว +1

    मा. परिवहन मंत्री श्री. नितीन गडकरी साहेब यांना एक नम्र विनंती आहे की आपण जातीने पुढाकार घेऊन महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे सर्व ३०० पेक्षा अधिक गड आणि किल्ले यांना जोडणारी हाय-टेक सहा पदरी काॅऺक्रीट रोड श्रृंखला तयार करून द्यावी.
    शिव सानिध्यात असणाऱ्या ग्रामीण भागाचा विकास होईल, जवळीलच नव्हे तर दुरवरचे शिवभक्त बिना त्रास व जलद गतीने शिव गड किल्ल्यांवर पोहोचेल आणि शिव इतिहास पुन्हा पुनर्वजीवीत होईल असा सोनेरी दिवस उजडेल.
    लव महाराष्ट्र 💞 लाईफ महाराष्ट्र 💞

  • @smitabandivadekar4742
    @smitabandivadekar4742 ปีที่แล้ว

    🌹🙏 नमस्कार .. खूपच् छान माहीती ..

  • @shivanandchavan4992
    @shivanandchavan4992 2 ปีที่แล้ว +5

    मी असं ऐकलंय की परमानंद लिखित शिवाजी महाराजांच चरित्र जे महाराज जिवंत असताना लिहलं होत त्याची सर्वात प्रथम प्रत तंजावर च्या सरस्वती महल ग्रंथालयात भेटली. रायगडवर दफ्तारखान जाळल्यामुळे सगळी महत्वाची कागदपत्र नष्ट झाली होती. ओरिजिनल शिवचरित्रामुळे आपल्याला आज शिवाजी महाराजांबद्दल इतकं माहिती आहे. त्यामुळे तंजावरच्या त्या वेळच्या राजांचे विशेष आभार मानले पाहिजे.

  • @laxmansonawale9342
    @laxmansonawale9342 2 ปีที่แล้ว +5

    छान माहिती दिली.आम्हाला एवढे माहीत नव्हते. बरं वाटलं ऐकून.धन्यवाद.

    • @jeevandharsakarde1971
      @jeevandharsakarde1971 2 ปีที่แล้ว

      The great MARATHA, Jai bhavani Jai Shiwani,. Har har mahadev,

  • @vijaykhandebharadpatil
    @vijaykhandebharadpatil 2 ปีที่แล้ว

    खुप खुप धन्यवाद
    BBC न्यूज

  • @s.p.7815
    @s.p.7815 ปีที่แล้ว

    Khup khup dhanyawad

  • @suhasinijedhe1571
    @suhasinijedhe1571 2 ปีที่แล้ว +4

    Very nice video, this is my family Relationships,(JEDHE_Sarkar),so we r near to them whenever they visit Pune ,a stay is in my home is welcome (Jedhe Mansion),great people,so many things to say as relative ,God Bless,BabajiRaje,PratapDada n all Bhosale Family

    • @snehalatalikhite8551
      @snehalatalikhite8551 8 หลายเดือนก่อน

      खूप खूप धन्यवाद ,असा मूल्यवान व्हिडिओ बनविल्या बद्दल .

  • @rioroy3251
    @rioroy3251 2 ปีที่แล้ว +2

    Superb info.....
    🔥⚔️🛡️⚔️🔥

  • @vitthalbhau865
    @vitthalbhau865 2 ปีที่แล้ว +1

    Great report 👍👌

  • @sarangdhande9107
    @sarangdhande9107 ปีที่แล้ว +2

    Nice information thanks 👍👍👍

  • @samarthdeomare3036
    @samarthdeomare3036 2 ปีที่แล้ว +5

    जय महाराष्ट्र

  • @prakashmane4529
    @prakashmane4529 2 ปีที่แล้ว +3

    Very nive information barodyachya gaikwad gharanyavar hi ek documantary banawa

  • @anilchavan7573
    @anilchavan7573 2 ปีที่แล้ว +2

    तमीळनाडुमधे कोणत्या भागात आहे याविषयी अधिक माहिती सागावी आम्ही तमिळनाडू येथे गोल्डन टेंपल येथे आलो होतो

    • @Nayan133
      @Nayan133 2 ปีที่แล้ว +2

      तंजावर - तिरुचिरापल्ली (त्रिची) या शहराच्या एकदम जवळच आहे (पूर्वेला)......तिरुचिरापल्लीला मुंबई आणि चेन्नई वरून खूप रेल्वे असतात.....हे ठिकाण काहीच अवघड नाहीये.....

  • @sharadbankar2575
    @sharadbankar2575 2 ปีที่แล้ว +1

    THANKS BBC

  • @atulmane6695
    @atulmane6695 ปีที่แล้ว

    छान माहिती दिली अगदी साध्या सोप्या भाषेत परंतु मुलाखती थोड्या जास्त वेळ दाखवली असती तर आणखी स्पष्टता वाढली असती

  • @pradipkapse1377
    @pradipkapse1377 2 ปีที่แล้ว +2

    BBC greatly thanks to you👌

  • @CNKadam
    @CNKadam ปีที่แล้ว +4

    गर्जा महाराष्ट्र माझा....! 🦚 💪

  • @mangeshgunjal4000
    @mangeshgunjal4000 2 ปีที่แล้ว +3

    BBC न्युज चे आभार🙏🙏💐💐💪✌️

  • @sagargunjal661
    @sagargunjal661 2 ปีที่แล้ว +2

    छान documentry

  • @rushikeshsakhre3041
    @rushikeshsakhre3041 8 หลายเดือนก่อน

    खूपच छान माहिती 👌👌👌

  • @vandanakolhe8500
    @vandanakolhe8500 2 ปีที่แล้ว +3

    Jai Shahaji, Jai Jijamata,Jai Vyankoji Veer Shivaji ke bhrata.Sabko shat shat naman

  • @anuradhadeshmukh7967
    @anuradhadeshmukh7967 2 ปีที่แล้ว +1

    आम्हाला आपला खूप अभिमान वाटतो

  • @shobhachaudhari778
    @shobhachaudhari778 2 ปีที่แล้ว +1

    खुप अभिमान वाटला 🙏👍

  • @navnathsupekar338
    @navnathsupekar338 ปีที่แล้ว +1

    छान माहिती

  • @rameshshende9568
    @rameshshende9568 2 ปีที่แล้ว +2

    Thks

  • @ruturajbhonsale710
    @ruturajbhonsale710 2 ปีที่แล้ว

    Thank you

  • @pradeepkulkarni1452
    @pradeepkulkarni1452 2 ปีที่แล้ว +1

    Any idea for book about Tamil - Marathi language

  • @jeevandharsakarde1971
    @jeevandharsakarde1971 2 ปีที่แล้ว

    Thak you BBC,

  • @amistuscano2987
    @amistuscano2987 2 ปีที่แล้ว +3

    very nice worthy!

  • @narayanpawar8660
    @narayanpawar8660 2 ปีที่แล้ว

    Khup Chhan 👍

  • @tusharchaudhari1546
    @tusharchaudhari1546 2 ปีที่แล้ว +3

    खूप छान

  • @avinashkotkar4716
    @avinashkotkar4716 2 ปีที่แล้ว

    Thanks...

  • @gajananbhoite444
    @gajananbhoite444 2 ปีที่แล้ว +2

    Chatrapati shivaji maharaj ki jai ⛳

  • @tamrajkilvish9215
    @tamrajkilvish9215 2 ปีที่แล้ว

    खूप छान 🙏

  • @vishwasghorpade9454
    @vishwasghorpade9454 9 หลายเดือนก่อน

    Thanks🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @sanjivkumarsawant5144
    @sanjivkumarsawant5144 2 ปีที่แล้ว +2

    Good information

  • @sureshtopkar7805
    @sureshtopkar7805 7 หลายเดือนก่อน

    मि तंजावर पाहिले आहे येथे मराठी लोक खुप आहेत. सुरेख. शहर आहे लायब्ररी भव्य आहे

  • @bhaskarkadus6477
    @bhaskarkadus6477 2 ปีที่แล้ว +2

    मराठी इतिहासात ( महाराष्ट्र पाठयपुस्तक ) महाराष्ट्राबाहेरील सर्व मराठी बांधवची माहिती द्यावी ही सरकारनी दखल घ्यावी असी अनेक परिवार आहेत त्यांना आजची मराठी बोलता येत नाही मी स्वतः भेटी घेतल्या आहेत . तरीही सर्वा मराठी भाषिक माणसाने त्यांनाही आपल्यापैकी आहेत , सामाऊन घ्यावे .

  • @rajivkhillare4577
    @rajivkhillare4577 2 ปีที่แล้ว

    Great post

  • @gopalbhujbal8870
    @gopalbhujbal8870 2 ปีที่แล้ว

    व्वा खुप छान माहिती दिली

  • @anantsalvi9273
    @anantsalvi9273 ปีที่แล้ว +1

    महाराष्ट्र सरकारने मराठेशाहीच्या दक्षिणेतल्या या जीर्ण झालेल्या वास्तू तेथील सरकार सोबत चर्चा करुन त्याचा जीर्णोद्धार करता येईल का ते पाहायला हवे.. जय शिवराय जय महाराष्ट्र.

  • @shrirangchuyekar6665
    @shrirangchuyekar6665 2 ปีที่แล้ว +3

    Be renewed palace & keep Marathi cultural,Thank you

  • @akshayghanwat2713
    @akshayghanwat2713 2 ปีที่แล้ว +3

    Good work

  • @shubhanginiprabhu4933
    @shubhanginiprabhu4933 ปีที่แล้ว +2

    Ani ata khup vait paristhiti zali ahe Marathi manus, marathi bhasha chi te pan maharashtra madhech. ka vaad ghalava lagto aple astitva aplyach rajyat tikavnya sathi, Kaay bolaicha tari. Khup vait vatate.

  • @VSG2228
    @VSG2228 2 ปีที่แล้ว +4

    The Great Maratha 🚩🚩🚩🚩🚩

  • @balabhor8981
    @balabhor8981 ปีที่แล้ว

    एकदम भारी वाटलं,,

  • @sailprsnl726
    @sailprsnl726 2 ปีที่แล้ว +1

    Very nice 👌👍