Rajwada khoop sunder aahe,,,after 68years yache darshan milale,,you are great,,really very nice,I am very happy....thankyou sir,,wish you all the best for your good work...God bless you...Jai Shivaji Maharaj,Jai Shambumaharaj,,Har Har Mahadev..
जयभवानी जयशिवराय जयमहाराष्ट्र ❤️🙏🙏🇮🇳🇮🇳🚩🚩 सागर भाऊ तु दररोज आम्हाला आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेल्या इतिहासकालीन ऐतिहासिक वास्तूंचे दर्शन घडवतोस याबद्दल तुला अनेक अनेक धन्यवाद❤️🙏🚩या प्रतिक्रियेद्वारे मी 🚩✍️ शिवप्रेमी डॉ धनंजय देशमुख सर्व धर्मातील सर्वधर्मीय बंधू भगिनींना विनंती करतो 🙏 तुम्ही सर्वांनी वेळ काढून ह्या सर्व इतिहासकालीन ऐतिहासिक स्थळांना भेट द्यावी 🚩🙏 जयभवानी जयशिवराय जयमहाराष्ट्र ❤️🙏🚩
Abhimanadpad ...vastu ..aani tyanche vashanj ...khoop sunder ritine vastu chi kalaji ghet aahet ....trivar abhinandan aani manacha namskar ..kautakaspad.. .manohar...apratim vastu and has an optimadtic ..feel ..wish it remains the same forever giving positive vibes ...
आतापर्यंतच्या इतिहासात सर्वोत्तम असलेला राजवाडा मध्ये फक्त फलटणचे राजे निंबाळकर यांचे घराणे आणि सईबाई चे माहेर सत्यमेव जयते ताजमहल ला ही लाजवेल असा हा राजवाडा असून हा स्वर्ग आहेस स्वर्गाचे द्वार आहे ❤जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र ❤
आज हा वाडा पाहून खूप खूप आनंद झाला पंढरपूर ते पुणे १९८६ पासून जात येत आहे पण आज हा व्हिडिओ पाहण्यास मिळाला राजवाडा पाहून खूप आनंद झाला धन्यवाद 💐💐🙏🙏👌👌👍🚩🚩🚩🚩🚩
महाराणी साहेब यांचा माहेरचा भव्य दिव्य राज वाडा पाहून डोळ्याचे पारणे फिटले शिवाजी महाराज संभाजी महाराज व सर्व महराजांच्या सगेसोयरे यांच्या पद स्पर्शाने पावन झालेल्या छ.संभू राजे यांचे आजोळ पाहून खूप आनंद झाला किती सुंदर ते राम लक्ष्मण सीता हनुमान चे मंदिर बघून खूप आनंद झाला मान प्रसन्न झाले मला हा राज वाडा प्रत्यक्ष पाहण्याचा आहे जय शिवराय जयभवानी जय जिजाऊ जय सई माऊली जय शंबु राजे हर हर महादेव
कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक तयाचा हारीख वाटे देवा धन्य त्या जिजाऊ आई साहेब ज्यांनी राजे शिवछत्रपती रत्न माहाराष्ट्राला दीले आणि धन्य त्या सई आई साहेब ज्यांणी धर्मवीर संभाजी राजे हे रत्न दीले खूप खूप धन्यवाद भाऊ तूमचे हा राजवाडा दाखवल्या बद्दल 🚩जय जिजाऊ जय शिवराय 🚩 जय शंभुराजे 🚩
इतका अप्रतिम राजवाडा कधीच पाहिला नव्हता. खुप खुप चांगल्या प्रकारे जतन करून ठेवला आहे.भव्यता वाखाणण्या सारखी आहे.या वाड्याचं कौतुक करायला शब्दही अपुरे पडतात. स्वर्ग पाहील्याचं सुख मिळालं डोळ्यांना.तुमचे आभारी आहोत.धन्यवाद.🙏❤️❤️
अतिशय सुंदर . अप्रतिम . 400 वर्षा पुर्वीचा इतिहास उलगडून दाखविलात . प्रत्यक्ष शिवाजी महाराज आणी शंभूराजे यांच्या काळात वावरत असल्या सारखे वाटले . सयीबाई माता महाराणी साहेब यांचे भव्य पेंटींग अतिशय शांत करारी आणी सुंदरतेचा अदभुत भास करणारा असा आहे .सर्वच पेंटींग्ज अतिशय बोलके आहेत किती भव्य दिव्य आणी साहसाने भरलेला तो काळ होता . असे वाटत होते ती सर्व महान व्यक्तिमत्वे आपल्यासी संवाद साधताहेत . मन भारावून गेले . आपण महाराष्ट्रीयन असल्याचा अभिमान वाटला . शंभूराजे आपल्या बालपणात ह्याच वाड्यात खेळले बागडले असतील ..... डोळ्यातून अश्रु आले हे सर्व पाहुन . सागर तुमचे खुप खुप धन्यवाद एव्हड्या सुंदर इतिहासाची प्रत्यक्ष माहिती दिल्या बद्दल . जय भवानी . जय शिवाजी . जय महाराष्ट्र . जय हिंद .
माता सईबाई चे खुप सुंदर व महत्वपूर्ण वास्तु प्रत्यक्ष दाखवल्या बद्दल सागरदादा तुझे धन्यवाद छत्रपति शिवाजी महाराज व शूरवीर संभाजी महाराज ह्यच्या काळात आहो असे वाटत आहे ऐतिहासिक वास्तु ला जतन करून ठेवले आहे ते प्रसंशनिय आहे
अप्रतिम! महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजीमहाराज, राणीसरकार सईबाई, शंभुराजे व फलटणचे निंबाळकर घराण्यातील माहिती सादर करून दिल्याबद्दल खुप खुप धन्यवाद .
@@SagarMadaneCreation आपल्यालाखूप खूप शुभेच्छा!!(इथे इमोजि काम कएअत नाही). सातारा पासून कोल्हापुरला जाताना पुणे-बंगलोर मोहिते वाडी लागते मग तिथला वाडा आणि शिवाय भोरचाही वाडा मोहित्यांचाच आहे का?
फारच सुंदर राजवाडा आहे पण मनात एक खंत राहून जाते आपल्या राजांचा गड रायगड किती छान असेल त्यावेळी मनात जरी कल्पना केली तर किती भव्य v दिव्य गडांचा गड रायगड दिसत असेल
श्री शिव छत्रपतींची सासुरवाडी,वीर धुरंधर श्री संभाजी राजे यांचे आजोळ, शिवपत्नी स ईबाईसाहेब यांचे माहेर असा पवित्र वारसा लाभलेला हा दैदिप्यमान राजवाडा पाहून कृतकृत्य झालो.सारे श्रेय सागर ला.मित्रा तू खूप काही दाखविले.शतायु भव।
असे वैभव आपल्या महाराष्ट्रात आहे, जय जिजाऊ! जय शिवराय! आपण खूप छान काम करतात , असेच काम करत राहा खूप खूप शुभेच्छा! तुमचा आवाज खूप छान, आजोबा राजेनिंबाळकर यांनी तुम्हाला चित्रीकरण वाडा चित्रीकरण करण्याची परमिशन दिली त्यासाठी त्यांचे खूप खूप धन्यवाद. जय जिजाऊ ! जय शिवराय!
खुपच सुंदर माहीती मिळाली . छत्रपती शिवाजीराजे यांचे सासुरवाडी व मॉ . सईबाई यांचे माहेर व छत्रपती संभाजी राजे यांचे आजोळ खुपच सुंदर ठिकाण ! जय शिवराय ! ❤❤
सागर मदने दादा, केवळ तुमची कृपा म्हणून आम्हास कितीतरी किलोमीटर अंतरावर आम्ही राहत असताना याची देही याची डोळा सर्व अनुभवयास मिळत आहे. संपूर्ण शिवप्रेमी जनतेकडून जाहीर आभार !!!🚩🚩🚩👍👍♥️♥️♥️
खुपच अप्रतिम बांधकाम, आपल्या साठी अभिमानास्पद गोष्ट आहे. यावरुन निंबाळकर यांचे वैभव लक्षात येते. महाराणी साहेब सयीबाई यांची भव्यदिव्य प्रतिमा पहाण्यास मिळाली. जय शिवराय. जय शंभू राजे. यांना ञिवार नमस्कार.
हा वाडा किती भव्य दिव्य आहेच पण आता ही सुंदर रित्या जपणूक करण्यात येतेय ,हे पाहून आनंद वाटला. हा राजवाडा पाहताना सागर भाऊ आपण अशा प्रकारे समजावून सांगतीले असं वाटतं आम्ही प्रत्यक्षच राजवाड्यातच आहोत .
फलटण चा हा राजवाडा अतिशय सुंदर आणि नेत्र दिपावणारा आहे😍❤️....तुम्ही तर अतिशय नशीबवान आहात को तुम्हा ही पवित्र आणि पुण्यवान वास्तू प्रत्यक्षात पाहता आणि खूप जवळून अनुभवता आली....🙌पण आम्हाला सुद्धा तुमच्या ह्या व्हिडिओ मुळे ही पवित्र आणि पुण्यवान वास्तू घर बसल्या पाहता आली याचा खूप आनंद आहे आणि तुम्हाला आणि फलटण च्या संपूर्ण नाईक निंबाळकर (बाबांना) खूप मनपूर्वक धन्यवाद!!! 🙏🙏🚩🚩
खूप खूप धन्यवाद. घरबसल्या पहिल्यांदा युट्युबच्या माध्यमातून आपण सयीबाईंच माहेर म्हणजेच फलटण शहरातील नाईक निंबाळकरांचा ४०० वर्षापूर्वीचा राजवाडा पहावयास मिळाला.
साक्षात त्या वेळीचा प्रसंग असल्या सारखं वाटलं पूर्ण राजवाडा पाहून मन एकदम प्रसन्न झाले साक्षात राजवाडा पाहताना अंगावरती शाहारा येत होता धन्यवाद भाऊ जय शिवराय 🚩🚩🚩🚩
🙏🌹खूपच सुंदर फलटण चा राणी सईबाई यांचा राजवाडा, अजूनही चांगल्या प्रकारे राजवाडा मेंटेन केला आहे त्यांना सलाम.🙏 या पिढीला राजवाडा म्हणजे काय ते कळतेय. या व्हिडीओ बद्दल खूप धन्यवाद🙏💐🌹👌👌 छत्रपती शिवाजी महाराज की जय....,🙏🙏🌹🌹
अतिशय सुंदर व देखणा असा हा ऐतिहासिक राज वाडा पाहून मन थरारून उठले, सर्व इतिहास पुढे आला व फारच सुंदर घडविलेला,जतन केलेला हा राजवाडा आहे. सध्याच्या वंशातील हयात कुटुंबाला ऐतिहासिक मानाचा मुजरा. अरविंद कुलकर्णी वय 77 गणेश जयंती उत्सव चालू असताना हा राजवाडा पाहायला मिळाला.खूप आनंद होत आहे मी सह्याद्री ट्रेकर. आहे महत्त्वाचे सर्व किल्ले पाहून झाले. या vedio मुळे मागचा इतिहास जागृत झाला. Vedio ला परवानगी दिली व तशी त्यांनी उत्कृष्ट Vediography केलेली आहे. धन्यवाद . जय राजे निंबाळकर व जय भोसले घराणे. जय महाराष्ट्र..5/9/2022,सोमवार. अरविंद कुलकर्णी, सोलापूर मूळ मू.पो.आष्टा थोरात सरकार सांगली सध्या मुक्काम सोलापूर. या पूर्वी सांगली येथील सो राणी सरकार पटवर्धन, घराणे मालकीच्या श्री गणेश मंदिरात दर्शनाला गेलो होतो, विनंती केली भेटीची व राणी सरकारांनी आनंदाने भेट दिली, गप्पा गोष्टी झाल्या व आम्ही तिघांनी त्यांच्या शाही सोफ्यावर बसून कॉफी चां आस्वाद देखील घेतल होता.सोबत माझे प्रिय मित्र प्रोफेसर,Advocate श्री गोपाल कृष्ण कुलकर्णी ,सोलापूर,ते पण हयात आहेत आज मितीस,ते देखील ट्रेकिंगला आले होते. खूप खूप सर्वाँना शुभेछ्या.
ज्या महाराणी साहेब दिर्घायुषी झाल्या असत्या तर कदाचित संपुर्ण हिंदुस्तानाचा इतिहास बदलला असता त्या महाराणी सईबाई साहेबांचे माहेर एखाद्या तिर्थक्षेत्रापेक्षा कमी नाही ... आज ५ सप्टेंबर सईबाई राणी साहेबांचा स्मृतीदिन ... महाराणी साहेबांना विनम्र अभिवादन 🚩🚩🙏🏻🚩🚩 बघायला दुर्लभ असलेले ते आज आपल्या चॅनेल मुळे बघायला मिळाले ... खुप छान दादा ... तुझे खुप खुप आभार ... Nice video दादा 👍🏻❤️...
अप्रतिम !!सई राणीसाहेबांच्या पूर्वजांनी हा सर्व ऐतिहासिक वाडा ,त्याचे वैभव जसेच्या तसे जपून ठेवले!खरेतर यावरून छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडाची प्रचिती येते.सागर सर खूप खूप धन्यवाद तुम्हाला आणि टीमला💐💐💐
महाराष्ट्रातल्या इतिहासातील अतिशय पवित्र अशी वास्तू असलेला हा राजवाडा आजही अतिशय चांगल्या प्रकारे जतन केला आहे आणि नवीन पिढीतील तरुणांना आपला गौरवशाली इतिहास उपलब्ध करून दिला त्यासाठी नाईकनिंबाळकर घराण्याला आमचा मनाचा मुजरा आणि तुम्ही तो इतिहास सर्वांसाठी खुला केला त्यासाठी तुमचे आभार
Greatest contribution of Raje Naik Nimbalkar in the creation of Maratha empire in Maharashtra construction &proper Maintaining of This historical Rajwada is Great. Actul showing this live seems we had naturally presented in that Place. Very 👍👍👍👍fine. Shown All Mahal Thanks 🙏🙏🙏🙏 of Raghunath Raje Nimbalkar of Phaltan Allowed to Show on this Greatest Channel Rajvainhav of Phaltan.
Khup khup abhar maharani Sai bai sahebancha maher cha bhavya divya rajwada tuzhya mule amhala baghata Ala aani Nimbalkar gharanyache shtasha abhar jai Shivaji jai jijau jai sambhaji raje
केवळ अप्रतिम 👌👌👌 किती छान बडदास्त ठेवली आहे वाड्याची ! या पद्धतीने वाडा जतन करून पुढील पिढीला एक मोठा नजरानाच पेश केला आहे राजे नाईक - निंबाळकर घराण्यातील आजच्या पिढीने. शतशः धन्यवाद 🙏🙏🙏 इतका सुंदर व्हिडिओ आमच्या पर्यंत पोहोचवल्याबद्दल आपणासही खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏
हा वारसा जपणारे, फलटण संस्थान चे अधिपती व विधान परिषद महाराष्ट्र राज्य सभापती महाराज श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर व त्यांचे बंधू श्रीमंत रघुनाथ राजे नाईक निंबाळकर व श्रीमंत संजिवराजे नाईक निंबाळकर यांना खूप खूप धन्यवाद!
जय शिवराय आपण शिवकालीन जतन करून ठेवलेला वारसा जपला आहे आणि आपल्या चॅनेल वरून शिवकालीन असणारी वास्तू पहाता आली,थोडा वेळ खरच शिवकाळात गेल्यासारखं वाटलं,ज्या राजवाड्यात छत्रपती शिवाजी महाराज, आणि संभाजी महाराज यांचा वावर होते अशा राजवाडा अनुभवता आला खरच नाईक निंबाळकर घराण्याचे सुद्धा आभार की वास्तू व्यवस्थित ठेवत शिवकालीन वास्तूं नवीन पिढीला नक्कीच स्फुर्ती दायक आहे. जय भवानी जय शिवराय
सागर दादा,, तुझ्यामुळे आम्हाला या शिवशाही कालीन संपत्ती चि जाणीव आणि त्यांची महत्ता कळते,, खरंच खूप खूप धन्यवाद आणि प्रेम अशीच माहिती तुझ्याकडून आम्हाला मिळत राहो
हा वाडा इतका भव्य आणि सुंदर दिसत आहे तर छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगड कती भव्य दिव्य आणि सुंदर दिसत असेल त्या काळात... 🚩🚩🚩🚩
99
Haribhau d varpe
Varegod ilekit
@@jitendraghadge5226 aaaaaaaaaaaaaa\aaaaaaaaaaa
सुंदर. अप्रतिम
अप्रतिम सौंदर्य आहे जगात असे ठिकाण कोठे आहे असे वाटत नाही
सई बाई यांचे माहेर म्हणजे एक पवित्र असे ठिकाण आहे. त्यांचे लहानपण येथे गेले याची कल्पना करूनच मन भरून येते व आनंदीत होते
जय शिवराय
Nmmo
अप्रतिम 🙌🏻 जय शिवराय 🙏🏻🚩
धन्य ती जिजाई आई धन्य त्या सईबाई माझ्या शिवबा राजा , शंभु राजा आणि इतिहास कालिन प्रत्येक व्यक्तीला मानाचा मुजरा आणि अनंत अनंत प्रणाम
सागर तुमच्यामुळे हा फलटनचा अतिशय सुंदर अवस्थेत असलेला राजवाडा पाहण्याचा योग अाला. खुप धन्यवाद.तसेच राजे नाईक निंबाळकर ह्यांचे खुप खुप अाभार.
Rajwada khoop sunder aahe,,,after 68years yache darshan milale,,you are great,,really very nice,I am very happy....thankyou sir,,wish you all the best for your good work...God bless you...Jai Shivaji Maharaj,Jai Shambumaharaj,,Har Har Mahadev..
राजवाडा फारच अप्रतिम आहे व फलटणचे शिवाजी महाराजांकडून एवढे मोठे नाते आहे याचा सर्वांना अभिमान आहे .
Apratim l love my Phaltan 🙏❤️💫💯🌹🥰🎉
अप्रतिम, निंबाळकर घराण्यातील वंशजांनी अतिशय सुस्थितीत हा ऐतिहासिक ठेवा जतन करून ठेवला हे कौतुकास्पद आहे त्या साठी मनापास आभार आणि धन्यवाद
Apratim Rajwada pahnyas milala thanks
Apr
जयभवानी जयशिवराय जयमहाराष्ट्र ❤️🙏🙏🇮🇳🇮🇳🚩🚩 सागर भाऊ तु दररोज आम्हाला आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेल्या इतिहासकालीन ऐतिहासिक वास्तूंचे दर्शन घडवतोस याबद्दल तुला अनेक अनेक धन्यवाद❤️🙏🚩या प्रतिक्रियेद्वारे मी 🚩✍️ शिवप्रेमी डॉ धनंजय देशमुख सर्व धर्मातील सर्वधर्मीय बंधू भगिनींना विनंती करतो 🙏 तुम्ही सर्वांनी वेळ काढून ह्या सर्व इतिहासकालीन ऐतिहासिक स्थळांना भेट द्यावी 🚩🙏 जयभवानी जयशिवराय जयमहाराष्ट्र ❤️🙏🚩
Abhimanadpad ...vastu ..aani tyanche vashanj ...khoop sunder ritine vastu chi kalaji ghet aahet ....trivar abhinandan aani manacha namskar ..kautakaspad..
.manohar...apratim vastu and has an optimadtic ..feel ..wish it remains the same forever giving positive vibes ...
अगदी बरोबर आहे. निंबाळकर घराण्याला मानाचा मुजरा
अप्रतिम राजवाडा याबद्दल माहिती आपल्यामुळे मिळाली,धन्यवाद मदने सर
अप्रतिम वास्तू आहे ....पहल्यांदा शिवकालीन इतका सुंदर वाडा पाहिला ....आपले खूप खूप आभार
आतापर्यंतच्या इतिहासात सर्वोत्तम असलेला राजवाडा मध्ये फक्त फलटणचे राजे निंबाळकर यांचे घराणे आणि सईबाई चे माहेर सत्यमेव जयते ताजमहल ला ही लाजवेल असा हा राजवाडा असून हा स्वर्ग आहेस स्वर्गाचे द्वार आहे ❤जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र ❤
राणी सईबाई यांचे माहेरघर आज आम्हाला घर बसल्या पाहावयास मिळाले त्याबद्दल आपले मनःपुर्वक आभार
❤❤❤❤❤
मदने साहेब आपल्यामुळे आम्हाला इतक्या भव्य आणि नयनरम्य. वास्तू पाहायला मिळत आहे.. आपणांस खूपखूप धन्यवाद 🙏🏾🙏🏾
आज हा वाडा पाहून खूप खूप आनंद झाला पंढरपूर ते पुणे १९८६ पासून जात येत आहे पण आज हा व्हिडिओ पाहण्यास मिळाला राजवाडा पाहून खूप आनंद झाला धन्यवाद 💐💐🙏🙏👌👌👍🚩🚩🚩🚩🚩
अप्रतिम बांधकाम आणि भव्य अशी शुसोभीत दालने पाहून डोळ्यांची पारणें फिटले धन्यवाद
महाराणी साहेब यांचा माहेरचा भव्य दिव्य राज वाडा पाहून डोळ्याचे पारणे फिटले शिवाजी महाराज संभाजी महाराज व सर्व महराजांच्या सगेसोयरे यांच्या पद स्पर्शाने पावन झालेल्या छ.संभू राजे यांचे आजोळ पाहून खूप आनंद झाला किती सुंदर ते राम लक्ष्मण सीता हनुमान चे मंदिर बघून खूप आनंद झाला मान प्रसन्न झाले मला हा राज वाडा प्रत्यक्ष पाहण्याचा आहे जय शिवराय जयभवानी जय जिजाऊ जय सई माऊली जय शंबु राजे हर हर महादेव
कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक तयाचा हारीख वाटे देवा धन्य त्या जिजाऊ आई साहेब ज्यांनी राजे शिवछत्रपती रत्न माहाराष्ट्राला दीले आणि धन्य त्या सई आई साहेब ज्यांणी धर्मवीर संभाजी राजे हे रत्न दीले खूप खूप धन्यवाद भाऊ तूमचे हा राजवाडा दाखवल्या बद्दल 🚩जय जिजाऊ जय शिवराय 🚩 जय शंभुराजे 🚩
इतका अप्रतिम राजवाडा कधीच पाहिला नव्हता. खुप खुप चांगल्या प्रकारे जतन करून ठेवला आहे.भव्यता वाखाणण्या सारखी आहे.या वाड्याचं कौतुक करायला शब्दही अपुरे पडतात. स्वर्ग पाहील्याचं सुख मिळालं डोळ्यांना.तुमचे आभारी आहोत.धन्यवाद.🙏❤️❤️
त्या काळातील सर्व बांधकामे खूप सुंदर काय लोक हुशार असतील याची कल्पना येते
खूपच छान! धन्यवाद.
अतिशय सुंदर . अप्रतिम .
400 वर्षा पुर्वीचा इतिहास उलगडून दाखविलात . प्रत्यक्ष शिवाजी महाराज आणी
शंभूराजे यांच्या काळात वावरत असल्या सारखे वाटले .
सयीबाई माता महाराणी साहेब यांचे भव्य
पेंटींग अतिशय शांत करारी आणी सुंदरतेचा अदभुत भास करणारा असा आहे .सर्वच पेंटींग्ज अतिशय बोलके आहेत
किती भव्य दिव्य आणी साहसाने भरलेला तो काळ होता .
असे वाटत होते ती सर्व महान व्यक्तिमत्वे
आपल्यासी संवाद साधताहेत .
मन भारावून गेले . आपण महाराष्ट्रीयन असल्याचा अभिमान वाटला .
शंभूराजे आपल्या बालपणात ह्याच वाड्यात खेळले बागडले असतील .....
डोळ्यातून अश्रु आले हे सर्व पाहुन .
सागर तुमचे खुप खुप धन्यवाद एव्हड्या
सुंदर इतिहासाची प्रत्यक्ष माहिती दिल्या बद्दल .
जय भवानी . जय शिवाजी .
जय महाराष्ट्र . जय हिंद .
अप्रतिम अद्वितीय अशी वास्तू म्हणजे फलटणचा राजवाडा खूपच आवडला किती मेहनतीने आजही जपला जातोय राजवाडा धन्यवाद राजेंना आणि सागर तू ग्रेट आहेस
पुण्यवंत ती सईबाई ,पुण्यवंत शिवाला मिळाली.म्हणून महाराष्ट्राला मान आहे सदा ठाई ठाई.जय शिवराय.
माता सईबाई चे खुप सुंदर व महत्वपूर्ण वास्तु प्रत्यक्ष दाखवल्या बद्दल सागरदादा तुझे धन्यवाद
छत्रपति शिवाजी महाराज व शूरवीर संभाजी महाराज ह्यच्या काळात आहो असे वाटत आहे ऐतिहासिक वास्तु ला जतन करून ठेवले आहे ते प्रसंशनिय आहे
अप्रतिम! महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजीमहाराज, राणीसरकार सईबाई, शंभुराजे व फलटणचे निंबाळकर घराण्यातील माहिती सादर करून दिल्याबद्दल खुप खुप धन्यवाद .
लय भारी वास्तु, लय भारी पर्श्वसंगित, लय भारी निवेदन!!!
खुप खुप धन्यवाद ☺️🙏🏻
@@SagarMadaneCreation आपल्यालाखूप खूप शुभेच्छा!!(इथे इमोजि काम कएअत नाही). सातारा पासून कोल्हापुरला जाताना पुणे-बंगलोर मोहिते वाडी लागते मग तिथला वाडा आणि शिवाय भोरचाही वाडा मोहित्यांचाच आहे का?
अति सुंदर दरबार ,एक महाराष्ट्राची शान.अप्रतिम.
अप्रतिम निंबाळकर घराण्यातील वंशजांनी अतिशय सुरक्क्षीत हा ऐतिहासिक ठेवा जपूजजजजजन ठेवले आहे, कौतुकास्पद आहे,त्या साठी मनापासून आभार,नमस्कार,👍🌹🌹🌹
अप्रतिम पारणे फेडणारा हा राजवाडा आहे महाराणी सईबाई यांनी येथे माहेरघर अप्रतिम आहे आजच्या पिढीने त्याची जतन केल्याबद्दल चे मनःपूर्वक धन्यवाद🙏🏻🙏🏻🙏🏻
फारच सुंदर राजवाडा आहे
पण मनात एक खंत राहून जाते आपल्या राजांचा गड रायगड किती छान असेल त्यावेळी
मनात जरी कल्पना केली तर किती भव्य v दिव्य गडांचा गड रायगड दिसत असेल
अत्यंत सुंदर
सागरजी न भूतो नो भविष्यती अशी वास्तू दाखविली!धन्य ते फलटन आणि धन्य हा राजवाडा!!सागरजी आपणास ऊदंड व निरोगी आयुष्य लाभो!!!
मनापासून धन्यवाद 🙏🏻☺️🙏🏻
धन्य दर्शन सईबाई राणी साहेब स्वराज्य निर्मात्याची अर्धांगिनी!शंभूराजेंच्या मातोश्री!
मानाचा मुजरा 🙏🏼💐
सुंदर राजवाडा
अत्यंत सुंदर व्हिडिओ.. छत्रपती शिवरायांचे इतिहासातील हा ही एक भाग होताच जो सहसा समोर येत नाही..
श्री शिव छत्रपतींची सासुरवाडी,वीर धुरंधर श्री संभाजी राजे यांचे आजोळ, शिवपत्नी स ईबाईसाहेब यांचे माहेर असा पवित्र वारसा लाभलेला हा दैदिप्यमान राजवाडा पाहून कृतकृत्य झालो.सारे श्रेय सागर ला.मित्रा तू खूप काही दाखविले.शतायु भव।
धन्यवाद सागर .
Great Sagar ji. Khup khup Dhanyawad 🙏. Aamhala Kadachit personally kadhich pahata aale nasate. Tyache darshan aapalya athak prayatnamule aamhas zale. Aapan shatayushi vhave, Ashi shivcharani prarthna karato. 🙏
o
Lb
धन्यवाद सागर ,इतक्या सुंदर,अप्रतिम व पवित्र अशा फलटणच्या राजवाड्याच्या वास्तुच आज आम्हाला दर्शन घडवविल्याबद्दल! पुनश्च धन्यवाद!
असे वैभव आपल्या महाराष्ट्रात आहे, जय जिजाऊ! जय शिवराय! आपण खूप छान काम करतात , असेच काम करत राहा खूप खूप शुभेच्छा! तुमचा आवाज खूप छान, आजोबा राजेनिंबाळकर यांनी तुम्हाला चित्रीकरण वाडा चित्रीकरण करण्याची परमिशन दिली त्यासाठी त्यांचे खूप खूप धन्यवाद. जय जिजाऊ ! जय शिवराय!
मनापासून धन्यवाद 🙏☺️🚩
मनमोहक वाडा.....
ऐतिहासिक वाडा...
वास्तू कलेचा नमुना..
फलटणचे राजवैभव..
सागर भैय्या तुझ्या विचाराची खोली सागराप्रमाणे आहे.
मनापासून धन्यवाद 🙏🏻☺️🙏🏻
अप्रतिम असा राजवाडा तुझ्यामुळे बघायला मिळाला तुला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद
खुपच सुंदर माहीती मिळाली . छत्रपती शिवाजीराजे यांचे सासुरवाडी व मॉ . सईबाई यांचे माहेर व छत्रपती संभाजी राजे यांचे आजोळ खुपच सुंदर ठिकाण ! जय शिवराय ! ❤❤
व्वा! अशी पावन वास्तुचे दर्शन घडवल्या बद्दल मनःपूर्वक धन्यवाद.व पावन वास्तुला प्रणाम.
सागर मदने दादा, केवळ तुमची कृपा म्हणून आम्हास कितीतरी किलोमीटर अंतरावर आम्ही राहत असताना याची देही याची डोळा सर्व अनुभवयास मिळत आहे. संपूर्ण शिवप्रेमी जनतेकडून जाहीर आभार !!!🚩🚩🚩👍👍♥️♥️♥️
जय शिवराय 🙏🚩🚩
आभारी आहे प्रतिक्रिया दिल्याबद्दल ☺️🙏
@@SagarMadaneCreation तुम्ही एक आदर्श शिवप्रेमी तरुण आहात दादा !!🚩🚩🚩🚩🚩
खुपच अप्रतिम बांधकाम, आपल्या साठी अभिमानास्पद गोष्ट आहे. यावरुन निंबाळकर यांचे वैभव लक्षात येते. महाराणी साहेब सयीबाई यांची भव्यदिव्य प्रतिमा पहाण्यास मिळाली.
जय शिवराय. जय शंभू राजे.
यांना ञिवार नमस्कार.
हा वाडा किती भव्य दिव्य आहेच पण आता ही सुंदर रित्या जपणूक करण्यात येतेय ,हे पाहून आनंद वाटला. हा राजवाडा पाहताना सागर भाऊ आपण अशा प्रकारे समजावून सांगतीले असं वाटतं आम्ही प्रत्यक्षच राजवाड्यातच आहोत .
खुप खुप सुंदर भव्यदिव्य इतिहास कालीन छ.शिवाजी महाराज यांची सासुरवाडीचा राजवाडा प्रथमच पहायला मिळाला.धन्यवाद.
जय शिवाजी,जय संभाजी,जय श्री राम.
*धन्यवाद सागर राजवाडा केंव्हा बघता येतो हे तर महाराष्ट्राचे तीर्थक्षेत्र आहे खुप धन्यवाद*
सईबाई राणीसाहेब ह्यांचे लहानपण बघितलेलाई भव्य व पवित्र वास्तू ..मन व उर आनंदाने भरून आला व थोडावेळ मन गहिवरून आले..
अप्रतिम ,शिवरायांची सासुरवाडी. धन्य ते संभाजी महाराजांचे आजोळ व आई साहेब. सईबाईंचे माहेर,धन्य तो राजवाडा व राज घरांना.
आपल्या राजांचे किल्ले पण असेच जपून ठेवा आपल्या पुढचा पिढीला आपल्या पूर्वजांचा काळ समजायला पाहिजे जय भवानी जय शिवराय महाराज🙏😊
अतिसुंदर, अप्रतिम राजवाडा,वंदनीय वंशज यांनी परिश्रमपूर्वक जतन केल्याने,छत्रपतींच्या इतिहासाचे वैभव पाहाता आले ,सागर यांना धन्यवाद.
फलटण चा हा राजवाडा अतिशय सुंदर आणि नेत्र दिपावणारा आहे😍❤️....तुम्ही तर अतिशय नशीबवान आहात को तुम्हा ही पवित्र आणि पुण्यवान वास्तू प्रत्यक्षात पाहता आणि खूप जवळून अनुभवता आली....🙌पण आम्हाला सुद्धा तुमच्या ह्या व्हिडिओ मुळे ही पवित्र आणि पुण्यवान वास्तू घर बसल्या पाहता आली याचा खूप आनंद आहे आणि तुम्हाला आणि फलटण च्या संपूर्ण नाईक निंबाळकर (बाबांना) खूप मनपूर्वक धन्यवाद!!! 🙏🙏🚩🚩
हा वाडा किती सुंदर आहे तेवडच शंभू राजे सुंदर आहे
खूप छान राजवाडा,आणि खूप चांगल्या प्रकारे जतन केलेला आहे
अप्रतिम सौंदर्य जगात असे ठिकाण असेल असे वाटते
मला तर जिजाऊ मातांचा खूपच आदर आहे
ज्यांनी शिवाजी महाराजांना घडवलं
संस्कार केले ते अप्रतिम
असा राजा स्वराज्याला मिळाला
खुपच सुंदर, छान ,दादा तुमच्या मुळे आज अलभ्य लाभ झाला एवढी सुंदर
आणि पवित्र वारसा लाभलेली वास्तु पहायला मिळाली . खुप खुप धन्यवाद 🙏🙏
आत्ताच बांधला असा वाटतो खरच खूपच सुन्दर आहे फलटणच सयीबायीच माहेर
खूपच सुंदर आणि महत्त्व पूर्ण माहिती दिले बदल धन्य वाद पुढील व्हिडिओ साठी शुभेच्छा
पवित्र वास्तू!!!
एकदा भेट दिलीच पाहिजे.
जय जिजाऊ!
जय शिवराय!!
जय शंभुराजे!!!
You must
खुपच छान! धन्यवाद
Very nice 👍
सर्वकालीन आदरणीय सईबाईसाहेब यांना विनम्र अभिवादन 🙏🙏
दादा, तुमच्या मुळे इतिहासातील घटना डोळ्यासमोर येतात. धन्यवाद 🙏
हा भव्यदिव्य राजवाडा पाहून मला अतिशय आनंद झाला असेच आपले व्हिडीओ पाठवा आपले मनापासून अभिनंदन आणि आभार
खूप छान, भव्य दिव्य राजवाडा आणि आतील बांधकाम एकदम सुरेख सुंदर ❤👍
खुप खुप धन्यवाद 🙏🏻☺️🙏🏻
ह्या राजवाड्याचा इतिहास तुम्ही खूप छान पद्धतीन सागितला.धन्यवाद.
फारच छान,सुंदर,प्रिय आमुचा महाराष्ट्र ,जय भवानी ,जय शिवाजी,
खूपच छान. अप्रतिम.फलटणकर असल्याचा अभिमान वाटतो.धन्यवाद मिञा.
खूपच सुंदर अप्रतिम राजवाडा आज तुमच्या मुळे पहावयास मिळाला.
जय शिवाजी,जय संभाजी जय महाराष्ट्र 👌👌👌👌
अतिशय सुंदर लोभस राजवाडा पाहून मन आनंदित झाले तो सर्वांना पहावयास मिळाला पाहिजे असे वाटते ते सर्वांना खुला करावा
खरंच खूप सुंदर 🙏🙏साई बाईंच बालपण गेलं, ती वास्तू पाहून वेगळीच अनुभूती आली. धन्यवाद.
खूप खूप धन्यवाद. घरबसल्या पहिल्यांदा युट्युबच्या माध्यमातून आपण सयीबाईंच माहेर म्हणजेच फलटण शहरातील नाईक निंबाळकरांचा ४०० वर्षापूर्वीचा राजवाडा पहावयास मिळाला.
1696 साल च आहे तो राजवाडा
साक्षात त्या वेळीचा प्रसंग असल्या सारखं वाटलं पूर्ण राजवाडा पाहून मन एकदम प्रसन्न झाले साक्षात राजवाडा पाहताना अंगावरती शाहारा येत होता धन्यवाद भाऊ जय शिवराय 🚩🚩🚩🚩
🙏🌹खूपच सुंदर फलटण चा राणी सईबाई यांचा राजवाडा, अजूनही चांगल्या प्रकारे राजवाडा मेंटेन केला आहे त्यांना सलाम.🙏 या पिढीला राजवाडा म्हणजे काय ते कळतेय. या व्हिडीओ बद्दल खूप धन्यवाद🙏💐🌹👌👌 छत्रपती शिवाजी महाराज की जय....,🙏🙏🌹🌹
हा राजवाडा कसा बघता येईल ?
खूप छान फलटणचा राजवाडा सईबाईं साहेबांच माहेर🎉❤😊
अतिशय सुंदर माहिती दिली या राजवाड्या बद्दलची || धन्यवाद ||
अतिशय सुंदर व देखणा असा हा ऐतिहासिक राज वाडा पाहून मन थरारून उठले, सर्व इतिहास पुढे आला व फारच सुंदर घडविलेला,जतन केलेला हा राजवाडा आहे. सध्याच्या वंशातील हयात कुटुंबाला ऐतिहासिक मानाचा मुजरा. अरविंद कुलकर्णी वय 77 गणेश जयंती उत्सव चालू असताना हा राजवाडा पाहायला मिळाला.खूप आनंद होत आहे मी सह्याद्री ट्रेकर. आहे महत्त्वाचे सर्व किल्ले पाहून झाले.
या vedio मुळे मागचा इतिहास जागृत झाला.
Vedio ला परवानगी दिली व तशी त्यांनी उत्कृष्ट
Vediography केलेली आहे. धन्यवाद .
जय राजे निंबाळकर व जय भोसले घराणे.
जय महाराष्ट्र..5/9/2022,सोमवार.
अरविंद कुलकर्णी, सोलापूर
मूळ मू.पो.आष्टा थोरात सरकार
सांगली
सध्या मुक्काम सोलापूर.
या पूर्वी सांगली येथील सो राणी सरकार पटवर्धन, घराणे मालकीच्या श्री गणेश मंदिरात दर्शनाला गेलो होतो, विनंती केली भेटीची व राणी सरकारांनी आनंदाने भेट दिली, गप्पा गोष्टी झाल्या व आम्ही तिघांनी त्यांच्या शाही सोफ्यावर बसून कॉफी चां आस्वाद देखील घेतल होता.सोबत माझे प्रिय मित्र प्रोफेसर,Advocate श्री गोपाल कृष्ण कुलकर्णी ,सोलापूर,ते पण हयात आहेत आज मितीस,ते देखील ट्रेकिंगला आले होते.
खूप खूप सर्वाँना शुभेछ्या.
खूप छान 👌🙏
फारच छान सर
ज्या महाराणी साहेब दिर्घायुषी झाल्या असत्या तर कदाचित संपुर्ण हिंदुस्तानाचा इतिहास बदलला असता त्या महाराणी सईबाई साहेबांचे माहेर एखाद्या तिर्थक्षेत्रापेक्षा कमी नाही ...
आज ५ सप्टेंबर सईबाई राणी साहेबांचा स्मृतीदिन ... महाराणी साहेबांना विनम्र अभिवादन
🚩🚩🙏🏻🚩🚩
बघायला दुर्लभ असलेले ते आज आपल्या चॅनेल मुळे बघायला मिळाले ... खुप छान दादा ... तुझे खुप खुप आभार ... Nice video दादा 👍🏻❤️...
Very nice and must see vedio But is it not open to public
verry
🙏🙏🙏🚩🚩🚩
अगदी योग्य आहे
Very very nice 👍👍👍 video
अप्रतिम कलाकुसर व कारागिरी. स्वराज्यात इतके कुशल इंजीनियर.. अभिमान वाटतो.
खूपच सुंदर वाडा आहे..
खरंच खूपच सुदंर वाडा आहे पाहून मन थक्क झालं 🙏🙏
खूप सुंदर! उत्कृष्ट पध्दतीने जपलेले वैभव!
अप्रतिम सौंदर्य अतिशय सुंदर पाहून खूप छान वाटलं
अतिशय सुंदर आहे हा राजवाडा ❤
अप्रतिम सौंदर्य घरबसल्या पाहायला मिळालं
नाईक निंबाळकर संस्थांनाचे खूप खूप धन्यवाद
त्यांनी ईतिहास सुंदर पद्धतीने जतन करून ठेवले .
अप्रतिम !!सई राणीसाहेबांच्या पूर्वजांनी हा सर्व ऐतिहासिक वाडा ,त्याचे वैभव जसेच्या तसे जपून ठेवले!खरेतर यावरून छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडाची प्रचिती येते.सागर सर खूप खूप धन्यवाद तुम्हाला आणि टीमला💐💐💐
गौरवास्पद, अद्भूत, सुंदर राजवाडा,राजवाडा जतन करून ठेवल्या बद्दल मनस्वी आभार, तसेच आपण राजवाडा दाखवल्याबद्दल आपले कौतुकास्पद धन्यवाद
अतिशय सुंदर वाडा आहे 👌👌👌👌👌
सुंदर राजवाडा दाखवल्या बद्दल खूप खूप धन्यवाद.
खूप अभिमान वाटतो आशा वैभवशाली. आशा वैभवशाली परंपरेचे भाग्य आपणास लाभले आहे.
फारच सुंदर राजवाडा व त्याचे जतनही चांगल्याप्रकारे केले आहे. छत्रपतींच्या काळात तो कसा वापरला जात असेल व त्या वेळचे वैभव काय असेल असा प्रश्र्न पडतो
खुप खुप धन्यवाद सागर दादा. माहीत नव्हते की असा राजवाडा एवढ्या वर्षानंतर सुद्धा ठिकठाक आहे.
जय शिवराय 🙏🚩
जय शंभुराजे 🙏🚩
❤ khup chhan ,Baba na🙏🙏🙏
राजवाडा खूप छान वाटला संभाजी महाराजांचे आजोळ आणि सईबाई यांचे माहेर हे पाहाण्याचे आम्हाला लाभले आम्ही धन्य झालो
महाराष्ट्रातल्या इतिहासातील अतिशय पवित्र अशी वास्तू असलेला हा राजवाडा आजही अतिशय चांगल्या प्रकारे जतन केला आहे आणि नवीन पिढीतील तरुणांना आपला गौरवशाली इतिहास उपलब्ध करून दिला त्यासाठी नाईकनिंबाळकर घराण्याला आमचा मनाचा मुजरा आणि तुम्ही तो इतिहास सर्वांसाठी खुला केला त्यासाठी तुमचे आभार
Greatest contribution of Raje Naik Nimbalkar in the creation of Maratha empire in Maharashtra construction &proper Maintaining of This historical Rajwada is Great. Actul showing this live seems we had naturally presented in that Place. Very 👍👍👍👍fine. Shown All Mahal Thanks 🙏🙏🙏🙏 of Raghunath Raje Nimbalkar of Phaltan Allowed to Show on this Greatest Channel Rajvainhav of Phaltan.
Khup khup abhar maharani Sai bai sahebancha maher cha bhavya divya rajwada tuzhya mule amhala baghata Ala aani Nimbalkar gharanyache shtasha abhar jai Shivaji jai jijau jai sambhaji raje
केवळ अप्रतिम 👌👌👌
किती छान बडदास्त ठेवली आहे वाड्याची !
या पद्धतीने वाडा जतन करून पुढील पिढीला एक मोठा नजरानाच पेश केला आहे राजे नाईक - निंबाळकर घराण्यातील आजच्या पिढीने. शतशः धन्यवाद 🙏🙏🙏
इतका सुंदर व्हिडिओ आमच्या पर्यंत पोहोचवल्याबद्दल आपणासही खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏
Thank you
फार फार धन्यवाद
आपण अप्रतिम काम करीत आहात.
फलटण चा राजवाड्यात नेऊन अप्रतिम दश॔न कळविले बद्दल. आपले व निंबाळकर राजे यांचे
फार फार आभार, जय महाराष्ट्र
खूप छान आहे वाडा , धन्यवाद
खुप सुंदर वाडा आहे दादा धन्यवाद दादा
हा वारसा जपणारे,
फलटण संस्थान चे अधिपती व विधान परिषद महाराष्ट्र राज्य सभापती महाराज श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर
व त्यांचे बंधू
श्रीमंत रघुनाथ राजे नाईक निंबाळकर व
श्रीमंत संजिवराजे नाईक निंबाळकर यांना खूप खूप धन्यवाद!
Faltan cha rajwada. Hya vastuchevarsa jatan karnare naik nimbalkar gharane hyana koti koti dhanyawad, pranam.
Sir vastuchevarsa darshan kelyabaddal tumhalahi pranam.
जय शिवराय आपण शिवकालीन जतन करून ठेवलेला वारसा जपला आहे आणि आपल्या चॅनेल वरून शिवकालीन असणारी वास्तू पहाता आली,थोडा वेळ खरच शिवकाळात गेल्यासारखं वाटलं,ज्या राजवाड्यात छत्रपती शिवाजी महाराज, आणि संभाजी महाराज यांचा वावर होते अशा राजवाडा अनुभवता आला खरच नाईक निंबाळकर घराण्याचे सुद्धा आभार की वास्तू व्यवस्थित ठेवत शिवकालीन वास्तूं नवीन पिढीला नक्कीच स्फुर्ती दायक आहे.
जय भवानी जय शिवराय
सागर दादा,, तुझ्यामुळे आम्हाला या शिवशाही कालीन संपत्ती चि जाणीव आणि त्यांची महत्ता कळते,, खरंच खूप खूप धन्यवाद आणि प्रेम अशीच माहिती तुझ्याकडून आम्हाला मिळत राहो
ट
💯👌
खूप सुंदर राजवाड़ा आहे 🎉
अतिशय सुंदर असा हा राजवाडा आहे.. हा राजवाडा बघून मन प्रसन्न झाले.. इतक्या सुंदर सुंदर वास्तू शिवकालीन असतील असे स्वप्नातही... धन्यवाद..