२५० वर्षांपूर्वीचा महादजी शिंदे यांच्या घराण्याचा वाडा 🔥 आणि पानिपतच्या युद्धातील १६ वीरांचे स्मारक

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 ก.ย. 2024
  • "दिल्लीवर भगवा फडकवणारा मराठा वीर" अशी ख्याती असणारे श्रीमंत सरदार महादजी शिंदे सरकार यांच्या घराण्याचा सातारा जिल्ह्यातील कन्हेरखेड गावात असलेला प्राचीन राजवाडा आज आपण या व्हिडीओ मध्ये पाहणार आहोत...!
    -----------------------------------------------
    #महादजी_शिंदे
    #दिल्ली_दिग्विजयवीर
    #Mahadji_Shinde
    #Mahadji_Shinde_Wada
    #wada #rajwada
    #marathi_vlog
    #sagar_madane_creation
    #shivaji_maharaj
    #sambhaji_maharaj
    #Killa #fort #history
    #maratha_history
    #Ranoji_Shinde
    #kanherkhed_Koregaon_Satara
    #Satara #सातारा #कन्हेरखेड

ความคิดเห็น • 385

  • @lahuchandshinde4249
    @lahuchandshinde4249 2 ปีที่แล้ว +28

    ऐतिहासिक वारसा जपताय संवर्धन करताय महिती करून देताय....खुपच महत्वाचे काम आणि जतन करताय माझया भावांनो...

  • @prakashgaikwad2317
    @prakashgaikwad2317 2 ปีที่แล้ว +9

    फार सुंदर महत्त्वाची आहे . सागर दादा चे खूप आभार. हल्ली च्या तरुणांना याची फार गरज आहे.

  • @nikhilshinde447
    @nikhilshinde447 2 ปีที่แล้ว +27

    आमच्या घराण्याचा आम्हाला अभिमान आहे ⛳⛳
    जय जिजाऊ जय शिवराय !
    धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय !

    • @jagganathkadnis5328
      @jagganathkadnis5328 2 ปีที่แล้ว +5

      Jagannath Kapdni .Old Rajvada of Late Vir Mahadji Shinde s Historical Information Great Inspiration For New Generation. PranamTo All GreatShur Vir Yodhye In Panipat Battale Thanks To Sri Sagar Madane .

    • @kannadasnaidu126
      @kannadasnaidu126 2 ปีที่แล้ว +3

      Do something to save the Heritage which is purposely neglected to be destroyed by the liberal and secular mindset

    • @nikhilshinde447
      @nikhilshinde447 2 ปีที่แล้ว +3

      @@kannadasnaidu126 Cleanliness is what we can do but to repair the structure requires permission from archeological department as it is heritage.

    • @kannadasnaidu126
      @kannadasnaidu126 2 ปีที่แล้ว +4

      @@nikhilshinde447 yes you are correct but we will have to do something for it before it fell down let's organise some sangatana and do the work of savardhan of our historic monuments

    • @GAINZALPHA
      @GAINZALPHA ปีที่แล้ว +1

      Same here 🔥🔥🔥

  • @milindthakoor255
    @milindthakoor255 2 ปีที่แล้ว +58

    मी शिंदे घराण्यांनी(Scindia )ग्वाल्हेरला सुरू केलेल्या शाळेत शिकलो आहे.तिथल्या एका वसतिगृहाचे नाव कान्हेरखेड आहे व ते महादजी शिंदे ह्यांच्या मूळ गावावरून ठेवले आहे.तिथल्या सर्व इमारतींचे नाव शिंदे घराण्याशी संबंधित आहे.ती शाळा ग्वाल्हेरच्या किल्ल्या वर आहे जे मध्य प्रदेशात आहे.

    • @sharadsalokhe9028
      @sharadsalokhe9028 ปีที่แล้ว +1

      सलामीवीर

    • @vishwanathjagadale1997
      @vishwanathjagadale1997 ปีที่แล้ว

      अतिव सुंदर !!

    • @shekharshinde7309
      @shekharshinde7309 ปีที่แล้ว +1

      ठाकूर तुम्ही खुपचं भाग्यवान आहात,🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @MahendraVatare-nx5th
      @MahendraVatare-nx5th 11 หลายเดือนก่อน

      सुंदर

    • @dileepnewaskar6352
      @dileepnewaskar6352 3 หลายเดือนก่อน

      ABHI NAHI TO KABHI NAHI...👇
      SHIVAJI🗡MAHARAJ🐎 k khandaan kisi yogya wanshaj ko hi HINDUSTAN🔱🚩ka as lifelong RAASHTRAPATI 👑 k roop me RAJTILAK kar k Hindustan 🔱🚩 ka badshah/mahraj ghoshit kiya jaaye (jaisa k uk 🇬🇧 & Japan 🇯🇵 jaise desho me vyavastha he) ok...
      buss ho gaya HINDUVI-SWARAJYA✌🔱🚩√ final 👊

  • @shubhangisawant5480
    @shubhangisawant5480 2 ปีที่แล้ว +17

    👌👌👌कण्हेरखेड माझे आजोळ आहे. आणि आम्हाला आमच्या महाविरांचा आभिमान आहे. ह्या गावातील काही लोकांच्या कमानीच्या विहिरी सुद्धा आहेत.

    • @Paras_Deshmukh
      @Paras_Deshmukh 5 หลายเดือนก่อน

      कण्हेरखेड चे शिंदे आपला उल्लेख देशमुख म्हणून करतात की पाटिल म्हणजे शिंदे देशमुख लिहितात की शिंदे पाटिल
      माहिती द्यावी

    • @Paras_Deshmukh
      @Paras_Deshmukh 5 หลายเดือนก่อน

      शिंदे देशमुख लिहितात की शिंदे पाटिल लिहितात

  • @ranjeetjadhav6262
    @ranjeetjadhav6262 2 ปีที่แล้ว +25

    बदला घेणे सूड घेणे हे क्षत्रियांच्या रक्तातच आहे(मूळ स्वभाव आहे )आणी सागरजी सरदार नव्हे महादजीराजे शिंदे यांचा राजवाडा असे म्हणा, महादजीराजे शिंदे शत्रूचा बदला घेतलेले महानप्रतापी शोर्यशाली राजे आहेत. 🚩🚩🚩🚩🚩⚔️⚔️जयभवानी जय शिवराय ⚔️⚔️🚩🚩

    • @vikinshinde451
      @vikinshinde451 7 หลายเดือนก่อน

      Bhau apan jitake ata shinde ahot ka te srv ikade tikade gele ahet apan sarv shinde jitake ahot sarv janana javal anu 96 k

  • @SaniyaShaikh-d6m
    @SaniyaShaikh-d6m 4 หลายเดือนก่อน +3

    Mi kanherkhed chi aahe, aaj ha video pahun khup proud feel hotay ki, mi hya gavachi aahe...

  • @sunitashewale8386
    @sunitashewale8386 2 ปีที่แล้ว +6

    कचरा उचलून घेण्याचाही सेवाभाव, आदर्श दाखवलाहे सागर सरांनी.. खूप छान.. 👌👌👍

  • @ajitpatil3657
    @ajitpatil3657 2 ปีที่แล้ว +16

    फारच छान परंतु महाराष्ट्र शासनाने लक्ष द्यायला पाहिजे होत ते दिलं नाही तसेच यांचे वंशज श्री जोटिरदित शिंदे यांनी लक्ष द्यायला हवे होत

  • @vikastorawane7978
    @vikastorawane7978 2 ปีที่แล้ว +8

    कन्हेरखेड गावाबद्दल माहिती होती प्रत्यक्ष बघण्याचा योग आपल्यामुळे मिळाला. अर्थातच या आपल्या व्हिडिओमुळे.धन्यवाद जय शिवराय जय जिजाऊ, जय मराठा. 🚩🚩🚩

  • @दामोधरथोराम
    @दामोधरथोराम 2 ปีที่แล้ว +8

    जय भवानी माता छत्रपती शिवाजी राजे महाराज धर्मविर संभाजी राजे महाराज
    महादाजी महाराज चरंणीसाष्टांग दंडवत
    सागर मदने चँनलचे मनःपुर्वक धन्यवाद

  • @bhaktimundhe9872
    @bhaktimundhe9872 2 ปีที่แล้ว +5

    खरंच खुप छान पद्धतीने तु माहिती देत आहेस दादा आम्हाला माहिती नसलेल्या गोष्टी तुझ्यामुळे समजत आहेत., पहायला मिळत आहेत खरंच खुप उत्कृष्ट काम करत आहेस.... 🙏

  • @shashikantchavan3950
    @shashikantchavan3950 2 ปีที่แล้ว +5

    अप्रतिम असे जुने ऐतिहासिक सर्वांच्या पर्यंत पोहोचवत राहा अभिनंदन 🌹🌹🌹🌹🌹

  • @manojjagtap6068
    @manojjagtap6068 2 ปีที่แล้ว +4

    छान इतिहास समजला धन्यवाद 🙏
    इतिहास हां मराठ्यांची शान आहे.

  • @shardachavan6011
    @shardachavan6011 2 ปีที่แล้ว +3

    खुप छान तुझ्या मुळे वारंवार या विरांची व त्या घरण्यांंच्या वास्तूंचे दर्शन तु योग पद्धतीने घडवून आणले आहे मी सगळे तुझे विडयो पाहिले आहेत. या बाबतीत तुला धन्यवाद आणि शाबासकी द्यायला हवी आहे .👍👍👍🙏🙏🙏🌹🌹☺️☺️☺️👌👌👌💝💝 🙌 🙌 🙌 🤳

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  2 ปีที่แล้ว

      मनापासून धन्यवाद 🙏☺️🙏

  • @govindborkar9191
    @govindborkar9191 2 ปีที่แล้ว +4

    महादजी शिंदे यांच्या कनेरखेड बद्दल आपण चांगली माहिती दिली आहे त्याबद्दल आपले धन्यवाद मदनेभाऊ.

  • @ओमराजेजगतापपाटील
    @ओमराजेजगतापपाटील 2 ปีที่แล้ว +20

    जय श्री आर्य वैदिक क्षत्रिय मराठा हृदयसम्राट वीर योद्धा श्रीमंत सरदार महादजी शिंदे सरकार!!!
    एक मराठा लाख मराठा!!!

    • @sharadkumardhakade5561
      @sharadkumardhakade5561 2 ปีที่แล้ว +1

      आर्य, वैदिक, क्षत्रिय - मराठा ? म्हणजे मराठा नेमका कोणत्या वर्णातील समजावा ? आधी वाचन करा आणि नंतर लिखाण.

    • @ओमराजेजगतापपाटील
      @ओमराजेजगतापपाटील 2 ปีที่แล้ว +4

      @@sharadkumardhakade5561 वर्ण चार आहेत ब्राह्मण ,क्षत्रीय , वैश्य, शूद्र/चांडाळ

    • @ओमराजेजगतापपाटील
      @ओमराजेजगतापपाटील 2 ปีที่แล้ว +4

      @@sharadkumardhakade5561 आर्य म्हणजे उच्चकुलीन वैदिक म्हणजे वेदमान्य

    • @ओमराजेजगतापपाटील
      @ओमराजेजगतापपाटील 2 ปีที่แล้ว +3

      @@sharadkumardhakade5561चांडाळ मानवा मराठा समाज हा लढवय्या समाज उच्चकुलीन वेदमान्य क्षत्रीय आहे!!!

    • @sharadkumardhakade5561
      @sharadkumardhakade5561 2 ปีที่แล้ว

      @@ओमराजेजगतापपाटील मान्य आहे. मराठा समाज हा लढवय्या समाज आहे हे इतिहासात नमूद आहे. पण वैदिक आणि क्षत्रिय नाही कारण आपले राजे छत्रपती शिवाजीमहाराज यांचा राज्याभिषेक नाकारल्या गेला. त्यानंतर राजर्षी शाहू महाराज यांच्या वेळीसुद्धा वेदोक्त पद्धती नाकारली होती. इतिहास वाचा.

  • @haribhauslave9244
    @haribhauslave9244 2 ปีที่แล้ว +5

    महादजी शिंदे यांचे इतिहासात. खुप मोठे योगदान आहे हे नविन पिढीला प्रेरणा देणारे आहे.फार समाज परिवर्तनाचे कार्य करतात सागर दादा धन्यवाद.. शेवगावहुन साळवे. एच एल.

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  2 ปีที่แล้ว

      प्रतिक्रिया दिल्याबद्दल आभार ☺️🙏

    • @prakashrajebhosale7578
      @prakashrajebhosale7578 3 หลายเดือนก่อน

      आपल्या शेवगाव चे जुनं कोर्ट हा महादजी शिंदे चांच वाडा .

  • @उद्योगआरंभ
    @उद्योगआरंभ 2 ปีที่แล้ว +5

    अशा वीरांच्या स्मृतीच्या ही अवस्था पाहून वाईट वाटते. पुढच्या पिढीला प्रोत्साहन देण्यासाठी चांगल्या पध्दतीने जतन करणे आवश्यक आहे.

  • @Hrishikeshkakadevlogs
    @Hrishikeshkakadevlogs 2 ปีที่แล้ว +19

    सागर दादा खूप छान अशी माहिती दिलात आणि नेहमी प्रमाणेच उत्तम असे चित्रीकरण केलात 💖👌

  • @vijayaghevade6342
    @vijayaghevade6342 2 ปีที่แล้ว +22

    दक्षिणेतील विश्वसुंदरी म्हणून बायजाबाईंची समाधी पाहिली, आणि वैषम्य वाटले की उत्तरेत एका यवनी बेगमची कबर पहायला सारे जग उत्सुक असते! आपल्याला सर्वांना, शासनाला लाज वाटत नाही का? अशी स्मारकांची दुरावस्था पहायला जायला नको वाटते. काळीज तीळ तीळ तुटतं! साॅरी!

    • @vandanamadane6789
      @vandanamadane6789 2 ปีที่แล้ว +1

      खरं आहे.,.... बायजाबाईंची एखादं तैलचित्र,/ स्केच उपलब्ध आहे का.... दक्षिणेतील विश्व सुंदरी कळेल मग सगळ्यांना

    • @vijaymalakolhe8764
      @vijaymalakolhe8764 2 ปีที่แล้ว

      @@vandanamadane6789 veri. Nice

  • @sudhakarshinde5656
    @sudhakarshinde5656 2 ปีที่แล้ว +10

    अहमदनगर जवळ पारनेर तालुक्यात जामगाव मध्ये पण शिंदे सरकार यांचा गढी सारखा वाडा आहे .आत्ता तिथे रयत शिक्षण संस्थेचे डी एड कॉलेज आहे

  • @sarikapatil5649
    @sarikapatil5649 2 ปีที่แล้ว +3

    खूप छान माहिती दिली धन्यवाद सागर दादा 🚩🚩

  • @nilimashinde161
    @nilimashinde161 2 ปีที่แล้ว +3

    अतिशय सुंदर माहिती आहे.
    🙏⚔️🚩हर हर महादेव🚩⚔️🙏
    धन्यवाद 🙏🚩

  • @35.sudeshnawadkar74
    @35.sudeshnawadkar74 2 ปีที่แล้ว +1

    अतिशय सुंदर पद्धतीने माहिती देताय त्याबद्दल आभार सोबत ऐतिहासिक कागदपत्रांच्या प्रती मोडी लिपीतील दस्तावेज टाकत चला🙏

  • @Atulkarwar9717
    @Atulkarwar9717 2 ปีที่แล้ว +3

    खूप छान माहिती दिलीत. जय भवानी जय शिवाजी 🚩🚩🚩💐💐

  • @balasahebd.kanade9536
    @balasahebd.kanade9536 2 ปีที่แล้ว +3

    नमस्कार... जय शिवराय... इतिहासातील अशा वास्तूंचे जतन करणे आवश्यक आहे. अशी प्रेरणास्थाने आपल्या आसपास असून दुर्लक्षित आहेत. आपण त्याचप्रमाणे शासन कोणाचेही असो .उदासिनता असते. मुर्दाड सरकार केवळ काही तरी अल्पनिधी देऊन बोळवण करते. स्वतःचे बँनर लावतात. मतांची भिक मागतात..
    यांची खोकी येथे ओता म्हणावे...

  • @mimarathi101
    @mimarathi101 ปีที่แล้ว +2

    खूप छान माहिती, धन्यवाद 🙏🙏

  • @ganeshkate1861
    @ganeshkate1861 2 ปีที่แล้ว +3

    धन्यवाद सागर दादा, खूप छान माहिती दिलीत, माझ्या गावाची. 🙏

  • @aruninamdar1779
    @aruninamdar1779 ปีที่แล้ว +2

    खूप छान सागर भाई. खूपच चांगला उपक्रम आहे मित्रा.

  • @vitthalpawar6781
    @vitthalpawar6781 2 ปีที่แล้ว +4

    आताप्रयंत कन्हेरखेड नाव ऐकलं होतं पहिल्यांदाच बघतोय 👍 खुपच छान माहिती सागर👌👍

  • @machindraghadage6406
    @machindraghadage6406 2 ปีที่แล้ว +7

    ग्राम पंचायत निधीतून अशा पवित्र ठिकाणची व्यवस्था व स्वच्छता ठेवली पाहिजे

  • @dhanajikavle9340
    @dhanajikavle9340 2 ปีที่แล้ว +3

    Great,शोधकार्यास शुभेच्छा 👍👍👍👍👍

  • @bapusukale6355
    @bapusukale6355 9 หลายเดือนก่อน +2

    Aati sunder hai

  • @dyaneshwarghotekar6385
    @dyaneshwarghotekar6385 2 ปีที่แล้ว +7

    मदने जी
    आपण सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यात असलेल्या कन्हेरखेडला प्रत्यक्ष भेट देऊन सरदार महादजी शिंदे वाड्याची माहिती दिली त्याबद्दल आपणास मनःपूर्वक धन्यवाद. मराठ्यांनी रणांगणे जिंकली. मैदाने मारलीत पण इतिहास लेखकांनी अनुल्लेखाने त्यांना फोकसमध्ये आणले नाही. आता हा इतिहास कुणी लिहिला हे सर्वश्रृत आहे. त्यामुळे पेशव्यांनी अटकेपार झेंडे रोवले अन् मराठे पानीपतात हरले असेच लिखाण आढळते. बहुजनांच्या मुलांनी चांगलं शिकून इतिहासाची पुनर्मांडणी करण्याचा , संशोधनाचा प्रयत्न केल्यास बरंच काही हाती लागू शकतं. आपण या व्हिडिओ द्वारे केलेला प्रामाणिक प्रयत्न भावला.
    जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाऊ !!

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  2 ปีที่แล้ว

      खुप खुप धन्यवाद 🙏☺️🙏

    • @udayshinde8082
      @udayshinde8082 2 ปีที่แล้ว

      अटकेपार म्हणजे अटक किल्ल्यापर्यंत रघुनाथ राव पेशवे गेले पण त्याहीपेक्षा पुढे म्हणजे पेशावर जिंकुन खैबर खिंडीवर ताबा मिळवायचा पराक्रम साबाजी शिंदे यांनी केलेला होता.

    • @aruninamdar1779
      @aruninamdar1779 ปีที่แล้ว

      पानिपत युद्धात एक लाख बांगडी फुटली साहेब, त्यामुळे इतिहासकारांनी अंनुलेख केला म्हणता ते बरोबर नाही.
      शिवाजी सावंता चे पानिपत हे पुस्तक वाचले की सर्व माहिती बरोबर कळते.

  • @dnyaneshwarbathe7052
    @dnyaneshwarbathe7052 2 ปีที่แล้ว +8

    खुप सुंदर😍💓 आहे पण चित्रिकरण करणारे सुद्धा एकवेळ दाखवत चला, धन्यवाद😘💕

    • @mahendradsul4389
      @mahendradsul4389 2 ปีที่แล้ว +1

      बरोबर चित्रीकरण करणारे दाखवलेच पाहिजे नाहीतर त्यांना वाईट वाटायचं

  • @vedikaarjunwad9906
    @vedikaarjunwad9906 2 ปีที่แล้ว +1

    सागर, तुमचा व्हिडिओ नेहमी प्रमाणेच छान आहे. शिंदे हे मातब्बर सरदार होते पेशवाईत.वाडा खूप छान आहे. एक एकरापेक्षाही जास्त परिसर असावा .भोवतीची भिंत चांगल्या स्थितीत आहे. फरसबंदी पण छान आहे. पानिपताच्या शूरवीरच्या स्मरणार्थ उभे असलेले सोळा खांबी मंदिर पाहून मन भरून येतं. ऐतिहासिक गावाची सफर तुम्ही घडवलीत.शिंदे- होळकरांचे खूप ठिकाणी वाडे आहेत. पारनेर तालुक्यात पण होळकरांचे सरदार पळशीकर. यांचा वाडा आहे.तुम्हाला खूप धन्यवाद. ऑल द बेस्ट.

  • @meenakekal5300
    @meenakekal5300 2 ปีที่แล้ว +3

    खुप सुंदर पद्धतीने माहिती सांगितली.असेच छान छान व्हिडिओ बनवा.

  • @rajendrabobade3776
    @rajendrabobade3776 7 หลายเดือนก่อน +1

    खूप छान व्हिडिओ..👏👏
    हा इतिहास आपण मराठी माणसांनी जपला पाहिजे तर त्याची आठवण पुढच्या पिढीला जाईल..
    महत्त्वाचे म्हणजे त्यांचे वारसांनी याकडे लक्ष दिले पाहिजे. तिथला कचरा पाहून मन व्यथित होते..

  • @sunitashewale8386
    @sunitashewale8386 2 ปีที่แล้ว +2

    👌👌👍🚩🚩👋👋खूपच सुंदर वाडा.. व्हिडिओ सादरीकरण, माहिती खूपच छान दिलीहे..

  • @swapnilchakane780
    @swapnilchakane780 ปีที่แล้ว +2

    श्रीगोंदा मधे या खूप छान वाडा आहे , सात मजली होता

  • @jyotimokal233
    @jyotimokal233 2 ปีที่แล้ว +3

    खूप छान चित्रीकरण आणि सादरीकरण सुद्धा.सागरदादा , तुम्ही फार अभ्यास पूर्वक व्हिडिओ बनवता.तुमचे अनेक व्हिडिओ मी लक्षपूर्वक ऐकते.सादरीकरण संपूच नये असे वाटते.आशय आणि आवाज यांचा सुंदर मिलाफ मनाला फारच भावतो.तुमच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!

    • @sharadkumardhakade5561
      @sharadkumardhakade5561 2 ปีที่แล้ว

      ...पण ताई, तो आपल्या देशाला 'भारत' ऐवजी 'हिंदुस्तान' म्हणतो. याला 'अभ्यासपूर्वक' म्हणायचं का?

  • @santoshrahate4619
    @santoshrahate4619 2 ปีที่แล้ว +3

    अतिशय सुंदर माहिती आहे. परंतु बायजाबाई यांच्या समाधीची अवस्था बघुन वाईट वाटत. शिंदे घराण्यातील पिढी आजही ग्वाल्हेर मध्ये वास्तव्यास आहे. त्यांना या कण्हेरखेड गावाचा काही अभिमान वाटत नाही काय ? कारण हे गाव म्हणजे त्यांच मूळ गाव . आश्चर्य वाटते.

  • @prabhakargore361
    @prabhakargore361 2 ปีที่แล้ว +3

    खुप छान माहिती दिली आहे. धन्यवाद आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.

  • @rahulgaikwad6535
    @rahulgaikwad6535 2 ปีที่แล้ว +2

    खुपच छान माहिती . गिरवी ता. फलटण येथे 4 ऐतिहासिक वाडे , कदम घराण्यातील थोर षुरूषाची समाधी , मंदिरे फार पुरातन व अखंड दगडी बांधकाम आहेत. आपण यावे

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  2 ปีที่แล้ว

      गिरवी गावातील वाडे कोणाचे आहेत...
      माहिती मिळाली तर नक्की तिथे येऊ...

  • @gopalctr555
    @gopalctr555 2 ปีที่แล้ว +5

    Chan hai good job my brother my village near Sindha Vada but i don't know ithas hart full pranam to you

  • @mychamp5482
    @mychamp5482 2 ปีที่แล้ว +3

    गावातील १६ वीरांनी बलिदान दिले पण त्या गावकर्यांना साध तिथे स्वच्छता ठेवने होईना , दक्षिन विश्वसुंदरी अन समाधी ची अवस्था कशी . गावकऱ्यांनी आणि सरपंचानी मिळून एक व्यक्ती नेमावा स्वच्छता करन्यासाठी . त्याला वर्षाकाठी वेतन द्यावे ..

    • @aparnakothawale3376
      @aparnakothawale3376 ปีที่แล้ว

      Sadhyachya dilli darbarla maratha ha mehnati samaj dolyat khupato.tyana gorw ghare firangi lok khasagitale asatat. Te sagale aitsheer lok ahet. Apalya jankalyani rajachi seva, apanach keli oahije.sanatan bharatbhooshan chatraoati shivajimaharaj ki jay!

  • @devdarshan516
    @devdarshan516 2 ปีที่แล้ว +2

    खूप छान माहिती दिली भाऊ 💐🚩🙏🏻🚩💐

  • @jalindarbhosale8146
    @jalindarbhosale8146 2 ปีที่แล้ว +2

    सागर दादा खरंच तुजा खूप अभिमान वाटतो,जय शिवराय, मी तुझा प्रत्येक व्हिडीओ बघत असतो

  • @snehalkamble639
    @snehalkamble639 2 ปีที่แล้ว +3

    जय शिवराय. जय महाराष्ट्र

  • @aishwaryatalekar8467
    @aishwaryatalekar8467 ปีที่แล้ว +2

    महादजी शिंदे यांचं गाव व राजवाडा सातारा जिल्ह्यात कन्हेरखेड येथे आहे हे आता तुमच्या मुळे समजलं !
    जय भवानी जय शिवराय,,,

  • @ashokgandhi6467
    @ashokgandhi6467 2 ปีที่แล้ว +2

    छान आणि सुंदर माहिती

  • @prakashkadam4557
    @prakashkadam4557 2 ปีที่แล้ว +3

    सागर भाऊ, खप छान माहिती दिलीस, तुम्ही ज्या बारकाईने तपशिलांसह वर्णन करून दाखवता, तेव्हा प्रत्यक्ष पाहिल्यासारखं वाटतं. मात्र, ही ऐतिहासिक स्मारकं पाहतांना त्यांची दुरवस्था मन हेलावून टाकते. याची देखरेख, दुरूस्ती संरक्षित ठेवा असल्याने सरकारने करावी, लोकप्रतिनिधींनी ती करवून घ्यावी, असे वाटते. तरीही, किमान येथील स्वच्छता तरी स्थानिकांनी करायला हरकत नसावी. गावातील चार तरूण एकत्र आले तरी हे होईल, फक्त या कामाची लाज नाही तर अभिमान वाटू द्या. प्रणाम या मातीच्या शुरविरांना! 🙏🏻

    • @sambhajishinde3159
      @sambhajishinde3159 2 ปีที่แล้ว +1

      फार चांगली माहिती milali

  • @adityashinde4198
    @adityashinde4198 ปีที่แล้ว +2

    मी पण ह्याच गावातील व्यक्ती आहे, जर त्या वेळेस आपली भेट झाली असती तर अजून माहिती दिली असती.. राजवाडा मदले भुयारी मार्ग म्हणजे तळ घर आहे (२ खोल्या), त्या वेळेस अचानक पणिपत मोहीम साठी गेले मुळे बांधकाम अर्धवट झाले..राजवाडा चे सध्या चे वंशज केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया हे आहेत आणि त्यांचे मुळ आडनाव शिंदे आहे जेव्हा ते पाणीपथ लढाई साठी गेले व नंतर ते मद्य प्रदेश मधे ग्वाल्हेर इथे स्थाईक जाले आणि तिकडे त्यांनी विस्तार केला ..ऎकदा जय विलास पॅलेस(ग्वाल्हेर) भेट द्या.. इंग्रजांना शिंदे हा उच्चार जमत नसल्याने सिंधिया असे नाव पडले.

  • @hindimovies9151
    @hindimovies9151 2 ปีที่แล้ว +2

    खुप छान सागर सर जय शिवराय जय शंभुराजे

  • @arunakate6462
    @arunakate6462 4 หลายเดือนก่อน +1

    हे गाव माझ माहेर आहे. खरचं खुप सुंदर❤

  • @karankondbhar230
    @karankondbhar230 2 ปีที่แล้ว +10

    खरचं दादा मला तुझा खुप अभिमान वाटतो. अश्या ऐतिहासिक ठिकाणी ज्या की, जास्त कोणाला माहीत सुद्धा नसतील, त्या ठिकाणी जाऊन आम्हाला त्या ठिकाणाचे दर्शन घडवितो. त्या ठिकाणा विषयीची माहिती देतोस. 🚩🙏जय शिवराय दादा 🙏🚩

    • @bkdoke287
      @bkdoke287 2 ปีที่แล้ว

      तेथील गावकरी लोकांनी त्याच वैभव ठीकवून तेवहायला हवं 🙏

  • @sudhapatole5597
    @sudhapatole5597 3 หลายเดือนก่อน +1

    Khupp Bhari Wada
    Mahan Vera chy Samdhi Sthan
    Chan Maheti Deli
    Parisar Gramstha Ne Clean
    Karun Gaya va
    Dhanyawad

  • @rambhaukharwadey7108
    @rambhaukharwadey7108 9 หลายเดือนก่อน +1

    सुंदर वास्तू दर्शन घडविता.अभिमान वाटतो पण वास्तू वर वाढलेल्या झाडाझुडपांमुळे मन उद्विग्न होते. ही शोकांतिका आहे.

  • @dilipphalke6805
    @dilipphalke6805 ปีที่แล้ว +4

    Thanks sagardada for visiting kanerkhed the land of great warriors shindes.🙏🙏

  • @ashasakhare492
    @ashasakhare492 2 ปีที่แล้ว +1

    Sagar.DaDa khup chan video..aahe 💯✌👍👌🙇
    Mahitti dilyabadal...Thanks"🙇🙇🙇💯✌

  • @chayakulkarni3313
    @chayakulkarni3313 2 ปีที่แล้ว +2

    सागर अतिशय सुंदर ,माहिती दिलीस 👌👌👍👍🙏 जय शिवराय🚩🚩🚩

  • @shankardhokare9350
    @shankardhokare9350 2 ปีที่แล้ว +3

    खुप छाण दादा जय शभुंराजे.

  • @sailivarpe4921
    @sailivarpe4921 2 ปีที่แล้ว +5

    सागर भाऊ आमच्या गावात पन पेशवेकालीन सरदार त्रिंबकजी डेंगळे यांचा जूना वाडा आहे निमगाव जाळी ता संगमनेर ईतिहास माहिती झेप कादंबरी आहे

  • @hemlatajadhav1870
    @hemlatajadhav1870 ปีที่แล้ว +3

    खूप खूप छान दादा

  • @gorakhbondare7715
    @gorakhbondare7715 2 ปีที่แล้ว +1

    सागर दादा आपल्याला खूपखूप धन्यवाद आपण आपल्या भूमीचा आयतीहासिक चेहरा जगासमोर येईल अशी माहिती तुम्ही पाठवत आहे म्हणून आपल्याला पुढील वाटचालीसाठी दीर्घ आयुष्य लाभो हीच पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना शुभम भवतू मंगलंम, धन्यवाद.

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  2 ปีที่แล้ว

      मनापासून धन्यवाद ❤️🙏

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 2 ปีที่แล้ว +1

    Khoop. Chhan..sundar

  • @amollokhande7224
    @amollokhande7224 2 ปีที่แล้ว +2

    खुप सुंदर माहिती दादा. मस्त

  • @simonarsud9532
    @simonarsud9532 2 ปีที่แล้ว +2

    सुंदर वाडा छान 🌹

  • @avinashbhagwat4781
    @avinashbhagwat4781 2 ปีที่แล้ว +4

    माहितीचे सादरीकरण व्यवस्थित उत्तम आहे
    पंढरपूरला महादजी शिंदे यांचा शिंदे सरकार वाडा आहे व समोरच अहिल्याबाई होळकरांचा पण वाडा आहे
    त्याची माहिती तुमच्या चॅनेल var ऐकायला आवडेल

  • @raosahebgaikwad3435
    @raosahebgaikwad3435 2 ปีที่แล้ว +2

    फारच सुंदर माहिती दिली. मन भूतकाळात रममाण झाले.

  • @purushottamtale9133
    @purushottamtale9133 ปีที่แล้ว +3

    भाऊ तुमच्या सोबत जणू आम्ही प्रत्यक्ष हिंडत आहोत असे वाटत.

  • @laxmanhumbad7337
    @laxmanhumbad7337 2 ปีที่แล้ว +5

    शींदे घराणण्य ला माझे शतशः प्रणाम येसे लढवय्ये पूनहा जन्माला येणार नाही

  • @vitthalbarkade1183
    @vitthalbarkade1183 2 ปีที่แล้ว +3

    🚩🚩 जय शिवराय जय शंभुराजे🚩🚩

  • @dadasahebkhose3336
    @dadasahebkhose3336 2 ปีที่แล้ว +1

    Very nice....sir...Shinde. sarkar... Raje.. wada....heritage....

  • @dilipsanas8806
    @dilipsanas8806 2 ปีที่แล้ว +21

    माझं सिध्देश्वर वेलंग हे गाव अगदी कण्हेरखेडला लागूनच आहे. मला शिंदे घराण्याबद्दल अतिशय आदर व अभिमान आहे. जो वाडा, मंदिर व स्मारक आपण दाखविला आहे त्यांची साफसफाई व पावित्र्य याकडे ग्रामस्थांनी लक्ष द्यायला हवे अशी कळकळीची विनंती आहे.

    • @aparnakothawale3376
      @aparnakothawale3376 ปีที่แล้ว

      Marathi samajane desh ha dev ase maza, he manat chintun, tharvun, yethe swachchata hi seva, keli pahije.gujarathi samaj tyanchya pilavalicha pasara tekavanyas jaga hudajatach asato.

  • @balasahebshinde2857
    @balasahebshinde2857 2 ปีที่แล้ว +3

    आपल्या कार्याला उदंड यश लाभो।

  • @govindborkar9191
    @govindborkar9191 6 หลายเดือนก่อน

    महादजी शिंदे यांच्या वाड्याबद्दलची उत्कृष्ट माहिती दिली आहे त्याबद्दल आपले धन्यवाद सागरजी मदने साहेब.

  • @poonamjadhav-oo5xx
    @poonamjadhav-oo5xx 9 หลายเดือนก่อน +1

    👌🏼👌🏼 खूप छान माहिती दिली त्याबद्दल मनापासून आभार🚩🚩😊

  • @samadhanaherpatil5370
    @samadhanaherpatil5370 2 ปีที่แล้ว +10

    सागर सर बाळाजी आवजी यांची समाधी व सुधागड यावर एक व्हिडिओ 🙏🙏

  • @seemaanerao2384
    @seemaanerao2384 2 ปีที่แล้ว +4

    खुपच सुंदर 👌🌹👌🙏🏻🙏🏻🌹🙏🏻🙏🏻

  • @anilrajpal963
    @anilrajpal963 2 ปีที่แล้ว +3

    जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩🚩

  • @balaksir9496
    @balaksir9496 2 ปีที่แล้ว +6

    महादजी शिंदे आणि इतर १६ शिंदे विरांची नावे सांगितली पाहिजे होती.

  • @VarshaGawande-i8g
    @VarshaGawande-i8g 6 หลายเดือนก่อน

    ऐतिहासिक सुंदर,असा राजवाडा, धन्यवाद

  • @chaganraotemkar1282
    @chaganraotemkar1282 2 ปีที่แล้ว +1

    खूपच छान माहिती धन्यवाद

  • @minanathsinalkar1328
    @minanathsinalkar1328 2 ปีที่แล้ว +4

    डोळ्यात पाणी आले.... पराक्रमी शिंदे घराणे महान होते

  • @sudhirsatelkar9065
    @sudhirsatelkar9065 2 ปีที่แล้ว +2

    खूप सुंदर

  • @pksshinde1935
    @pksshinde1935 2 ปีที่แล้ว +1

    फारच छान माहिती दिली धन्यवाद

  • @smshekharFinancialHub
    @smshekharFinancialHub ปีที่แล้ว +1

    khup chhan sagar

  • @pratikshapatil2521
    @pratikshapatil2521 2 ปีที่แล้ว +2

    खूप छान सागर दादा माहिती सांगितलीस ...💐

  • @chhayasane1362
    @chhayasane1362 2 ปีที่แล้ว +2

    महादजी शिंदे आणि नाना फडणवीस जोडी आत्ता पण बरोबर आहे !!

  • @rajkumarkharote6952
    @rajkumarkharote6952 ปีที่แล้ว +1

    खूपच छान माहिती मिळाली सागर Thankyou नमस्कार

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  ปีที่แล้ว

      मनापासून धन्यवाद 🙏☺️🙏

  • @prabhakardangale8149
    @prabhakardangale8149 2 ปีที่แล้ว +4

    Great job brother 🙏

  • @hemantkumarsant7632
    @hemantkumarsant7632 2 ปีที่แล้ว +5

    असे वारसा जतन करणे फार गरजेचेआहे. अशी दुरवस्था पाहून वाईट वाटले. आमच्या नाशिक येथे बायजाबाई शिंदेची गढी म्हणून एक भागआहे. त्यांच्या वाड्याच्या अस्तित्वाची फक्त खूण...

  • @ashoknavale8094
    @ashoknavale8094 2 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम खूप सुंदर

  • @rampawar7499
    @rampawar7499 2 ปีที่แล้ว +1

    Sagar bhau good job 👍

  • @FarmersSon
    @FarmersSon 2 ปีที่แล้ว +3

    Great Information ❤️👌

  • @navanathnetake5596
    @navanathnetake5596 2 ปีที่แล้ว +1

    Khup sundar mahiti Sagitale.

  • @MrNavnath16
    @MrNavnath16 10 วันที่ผ่านมา +1

    Chan Mahiti ahe.. Sarv Virana Maza Namaskar.. abhiman vatat ahe

  • @abhisheksalunke4113
    @abhisheksalunke4113 2 ปีที่แล้ว +2

    खुपच सुंदर असा वाडा आहे आणि वाड्याच चित्रीकरण आणि इतिहास पण खूप छान सांगितला दादा 👌👌🚩🚩...आणि व्हिडिओ शुट करणारा पण व्हिडिओ मध्ये आला पाहिजे कारण त्याची पण मेहनत च आहे ना शूटींग करण्याची 💯👆👌