विजय जी तुम्ही महान कार्य करीत आहात तुम्हाला खूप धन्यवाद आणि हार्दिक शुभेच्छा... अशीच सुंदर माहिती आपण कायम देत रहावे... आपले आभार व्यक्त करायला शब्द नाही... खूप धन्यवाद व शुभेच्छा...
या.सदर.प्रकरनी.थोडी.महीती.सुरभी.याकारयकृमात.पाहीली.होती.एवढी.सवीसतर.माहीती.माहीत.नवहती.खरेच.मराठी. लोकांनी कीती मोठा इतिहास.घडवला.अंगावरचे.मराठी असो की.जिलबीचे.शीदें.इंदौरचया.अहिल्या बाइक.होळकर झाशीची राणी लक्ष्मीबाई तात्या. टोपे.बडोदया चे.गायकवाड घराने याचें नाव.घेतल्या. शिवाय भारताचा.इतिहास पुरनतवालातरी..जात.नाही..तरी.सुध्दा. मराठी.भाषेची. गळचेपीहोतो.मराठी.भाषेला.अभिजात. दर्जा मिळत.नाही.फार.मनाला.दुःखव.वेदना.देनारीघटना आहे...
आपण गुगल करण्याऐवजी मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये किंवा व्हिडिओमध्ये जे संदर्भ दिलेले असतात ती पुस्तके आणून वाचावीत हि नम्र विनंती. गूगलची माहिती विश्वसनीय नसते. जी माहिती प्रेक्षकांना इतर कुठेही लवकर सापडणार नाही ती एकत्रित देण्याचा असा माझा प्रयत्न नेहमी असतो. त्यामुळे एका व्हिडिओसाठी मी कमीतकमी १० ते १५ ठिकाणावरून माहिती गोळा करतो. त्यामुळे माझ्या बऱ्याच व्हिडिओत तुम्हाला एकदम नवी आणि इतर कुठेही नसलेली माहिती सापडेल. अर्थात प्रत्येकवेळी ती १०० % बरोबरच असेल असा माझा दावा नाही.
होय त्यांनी 18 व्या शतकाच्या सुरुवातीपासून छत्रपती ही पदवी वापरण्यास सुरुवात केली. 'महाराजा चोला देश अधिपती श्रीमंत राजे साहेब छत्रपती श्री' ही पदवी तंजोरच्या प्रत्येक राजासाठी वापरली जात असे.
तुम्हाला कुणी सांगितलं कि मी इतिहास सांगतो ते ? मी फक्त ऐतिहासिक कहाण्या सांगून प्रेक्षकांचं ज्ञान वाढवण्याचा प्रयत्न करतो. मी कुणी इतिहासाचा शिक्षक नाही जो सगळं सनावळ्यांसह तारखा देत बसेल आणि मला कुणाचीही कसलीही परीक्षेची तयारी करून घ्यायची नाही.
Thanks
धन्यवाद श्री. अनंत राजवाडे सर !
आजच्या भाषेत all rounder 👍
Khup ch informative video aahe....Asech Marathayancha itar States madhla itihas sangat raha.... जय शिवराय 🚩 जय शंभुराजे 🚩
विजय जी तुम्ही महान कार्य करीत आहात तुम्हाला खूप धन्यवाद आणि हार्दिक शुभेच्छा... अशीच सुंदर माहिती आपण कायम देत रहावे... आपले आभार व्यक्त करायला शब्द नाही... खूप धन्यवाद व शुभेच्छा...
जय हिन्द जय भारत जय शहाजी राजेजय जिजाऊ जय शिवराय जय जय संभाजी राजे महाराष्ट्र
हर हर महादेव एक मराठा लाख मराठा
ॐ शांती
अत्यंत चांगली माहिती दिलीत, धन्यवाद सर.
RAJMUDRA mule aaplya deshacha khara itihas samjtoy .......🙏hi katha khup khup chan ahe.......👌👏👍
सर तुम्ही जे सिरफॊजी महाराजा बद्दल सांगितले. ते छत्रपती शिवाजी महाराजांचे कोण होते
खुप सुंदर आशा दुर्मिळ माहीती दिल्याबद्दल आपले खुप खुप धन्यवाद
Khupach chhan mahite dile tya badhal manapasun aabhar
🙏🚩❤️
खूपच दुर्लभ माहिती दिली आहे आपण.
खुप आभारी आहोत.
तुमचा हा व्हिडिओ खूप छान होता
सर खुपच चांगली माहिती
Jai hoo Jai Bhawani Jai SHIVAJI
Gr eat information for generation to genration
Khupp chaan😍
अति थोर राजा
V nice information
Gr8 information!!
So nice of you
Sir please akda pindarivar ek video banwa bangal madhle lok aplyala lutere mhantat
सदर.प्रकरण.थोडी.माहीतीसुरभी.या.सासंच
या.सदर.प्रकरनी.थोडी.महीती.सुरभी.याकारयकृमात.पाहीली.होती.एवढी.सवीसतर.माहीती.माहीत.नवहती.खरेच.मराठी. लोकांनी कीती मोठा इतिहास.घडवला.अंगावरचे.मराठी असो की.जिलबीचे.शीदें.इंदौरचया.अहिल्या बाइक.होळकर झाशीची राणी लक्ष्मीबाई तात्या. टोपे.बडोदया चे.गायकवाड घराने याचें नाव.घेतल्या. शिवाय भारताचा.इतिहास पुरनतवालातरी..जात.नाही..तरी.सुध्दा. मराठी.भाषेची. गळचेपीहोतो.मराठी.भाषेला.अभिजात. दर्जा मिळत.नाही.फार.मनाला.दुःखव.वेदना.देनारीघटना आहे...
तंजावरम ( अंगावर?)
जिलबी(गवालियर)
शब्द चुकी.बद्दल. क्षमस्व
शंभुराजे कशी तलवार चालवायचे यावर video व्हायलाच पाहीजे
Very nice information sir👌👌👍
महोदय , आपण नागपूर येथील रघुजी भोसले इत्यादी भोसलें बाबत व्हिडीओ केला आहे का ?
छत्रपती शाहु महाराज यांची दासी लक्ष्मीबाई यांचे पुत्र येसाजी आणि कुसाजी चा इतिहासात काही नोंद आहे का ? Please sanga .......🙏🙂
kay boltoy akkal ahe ka
Bhau Tumcha Kay profession ahe
Sir kahi goshti me google kelya va tya tumchya video madhil mahitishi milat nahit.
आपण गुगल करण्याऐवजी मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये किंवा व्हिडिओमध्ये जे संदर्भ दिलेले असतात ती पुस्तके आणून वाचावीत हि नम्र विनंती. गूगलची माहिती विश्वसनीय नसते. जी माहिती प्रेक्षकांना इतर कुठेही लवकर सापडणार नाही ती एकत्रित देण्याचा असा माझा प्रयत्न नेहमी असतो. त्यामुळे एका व्हिडिओसाठी मी कमीतकमी १० ते १५ ठिकाणावरून माहिती गोळा करतो. त्यामुळे माझ्या बऱ्याच व्हिडिओत तुम्हाला एकदम नवी आणि इतर कुठेही नसलेली माहिती सापडेल. अर्थात प्रत्येकवेळी ती १०० % बरोबरच असेल असा माझा दावा नाही.
@@DrVijayKolpesMarathiChannel jagatla sarvat motha shilaalekh junagadh ithe ahe asa google varti dilela ahe, te 150 CE ya kalat korlela hota
@@DrVijayKolpesMarathiChannel Kharatar tumchya videos mule mala phar madat milte pan phakt mala 100% confirmation pahije hota mhanun vicharla. धन्यवाद. 🙏
मग शहाजी भोसले हे मुघालांकडे सरदार का होते?
पानिपत च्या युद्ध मधे हे होते का ??
Nahi ,panipatvar he Raje navhate
सर तंजावरचे जे भोसले घराणे आहे आणि आताचे त्यांचे वंशज आहेत त्यांना छत्रपती म्हणतात काय??
होय त्यांनी 18 व्या शतकाच्या सुरुवातीपासून छत्रपती ही पदवी वापरण्यास सुरुवात केली. 'महाराजा चोला देश अधिपती श्रीमंत राजे साहेब छत्रपती श्री' ही पदवी तंजोरच्या प्रत्येक राजासाठी वापरली जात असे.
धन्यवाद सर
FAR CHANGLE AHE
काय इतिहास सांगता वेळ काळ महत्वाची असते इतिहासात
तुम्हाला कुणी सांगितलं कि मी इतिहास सांगतो ते ? मी फक्त ऐतिहासिक कहाण्या सांगून प्रेक्षकांचं ज्ञान वाढवण्याचा प्रयत्न करतो. मी कुणी इतिहासाचा शिक्षक नाही जो सगळं सनावळ्यांसह तारखा देत बसेल आणि मला कुणाचीही कसलीही परीक्षेची तयारी करून घ्यायची नाही.
Lllll
Raje lutare hote... Pun engrij chay najrat marathi .....
जबरदस्त... आज सरस्वती महाल ग्रंथालय पहाता येते काय??
Ho, sarvansathi khule ahe.
@@DrVijayKolpesMarathiChannel va
Please give me chandan batua baji recepi