मुघलांना फसवून हरिहरगडाचं रक्षण करणाऱ्या बुद्धिमान आजीबाईंची कहाणी । शंभूराजेंच्या काळातील किस्सा

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 19 ส.ค. 2021
  • Join this channel to support me:
    / @drvijaykolpesmarathic...
    #vijaykolpe #drvijaykolpe #drvijaykolpemarathi
    संदर्भ- महाराष्ट्रातील किल्ले- लेखक- डॉ. द. ग. देशपांडे, फलटण- पान क्रमांक-१५९-१६० ह्या पुस्तकाची लिंक - amzn.to/3z45ZZU
    Image credits- en.wikipedia.org/wiki/User:Cc...
    संताजींशी संबंधित सुंदर कहाण्या:
    1. कासिम मेला अफू खाऊन..। मराठे-मुघल सर्वांत मोठी महाभयंकर लढाई। संताजींचा रोमहर्षक पराक्रम | Dodderi • कासिम मेला अफू खाऊन..।...
    2. द्वारका- संताजींच्या वाघीण पत्नीची कहाणी । वीरांगना जिने मुलगा आणि नातवालाही सरसेनापती बनवलं | • द्वारका- संताजींच्या व...
    3. लेकिन संताजी गायब कैसे हुआ ? | सरसेनापती संताजी घोरपडेंनी केली हिम्मतखानाची फजिती | Himmatkhan • लेकिन संताजी गायब कैसे...
    4. सरनौबत म्हाळोजीराजे घोरपडे । सेनापती संताजी घोरपडे यांच्या वडिलांचा ईतिहास | • सरनौबत म्हाळोजीराजे घो...
    5. शंभूराजेंना कैद करणाऱ्या मुकर्रब खानाचा खात्मा | संताजी घोरपडेंची पराक्रमगाथा | • शंभूराजेंना कैद करणाऱ्...
    6. राणी चन्नम्मा आणि छ. राजाराम महाराज । राजाराम महाराजांचे जिंजीला प्रयाण । Keladi Channamma • राणी चन्नम्मा आणि छ. र...
    7. थोडक्यात वाचला नाहीतर मेलाच असता औरंगझेब | शंभूराजेंच्या हत्येचा बदला | Santaji Ghorpade • थोडक्यात वाचला नाहीतर ...
    8. संताजींचा नाद करायचा नाय | हिम्मत खानाने संताजींना आव्हान दिले आणि | सेनापती संताजींचा पराक्रम • संताजींचा नाद करायचा न...
    9. चौथ नहीं, हम मौत देंगे | औरंगझेबाचा बांगड्यांचा आहेर | सेनापती संताजी घोरपडे आणि मरहमत खान | Santaji
    • चौथ नहीं, हम मौत देंगे...
    सरसेनापती संताजी राजे घोरपडे यांचा संपूर्ण दैदिप्यमान ईतिहास:
    भाग १ - ह्या भागात प्रस्तावना, घोरपडे घराण्याचा ईतिहास आणि त्यांचा भोसले घराण्याशी संबंध तसेच संताजींचं बालपण ह्याविषयी संक्षिप्त माहिती सांगितलेली आहे. • संताजींचं बालपण आणि घो...
    भाग २- ह्यात संताजी महाराजांच्या फौजेत कसे दाखल झाले आणि शिवरायांच्या आणि शंभूराजेंच्या काळातील संताजी कसे होते त्यांची लष्करी जडणघडण कशी झाली हे सांगितलं आहे. • शिवरायांच्या आणि शंभूर...
    भाग ३: सन १६८९ च्या उत्तरार्धातील घडलेल्या महत्वाच्या घडामोडी. औरंगझेबाच्या तंबूवरचे कळस कापले, मुकर्रब खानाचा खात्मा, राणी चन्नमाचं रक्षण, राजाराम महाराजांचं जिंजीला प्रयाण आणि रायगडाचा पाडाव. • मामलकत मदार संताजींचा ...
    भाग-४ ह्या भागात जानेवारी १६९0 ते जानेवारी १६९३ ह्या कालावधीतल्या संताजी आणि धनाजींच्या पराक्रमांचे वर्णन केले आहे तसेच स्वराज्यात घडणाऱ्या महत्वाच्या घडामोडीही सांगितल्या आहेत. रुस्तुमखानाचा पराभव, लुत्फुल्लाखानचा पराभव, जानिसार खान आणि तव्हवूर खानचा पराभव, जिंजीला झुल्फिखार खान, वजीर असद खान आणि शाहजादा कामबक्ष यांचा दणदणीत पराभव आणि शरणागती. • धन्य ते संताजी आणि धना...
    भाग ५: स्वराज्याच्या १६९३ आणि १६९४ सालच्या महत्त्वाच्या घटना. संताजींची नाराजगी आणि समजूत, संताजी-धनाजीमध्ये दुरावा आणि दिलजमाई. संताजीचे पराक्रम आणि ह्या काळातल्या घटना. • संताजी संताजी नाराजी आ...
    भाग ६- ह्या भागात जानेवारी १६९५ ते फेब्रुवारी १६९६ ह्या काळात स्वराज्यात घडलेल्या महत्वाच्या घटना सांगितलेल्या आहेत. बुर्हाणपूरची लूट, नागोजी माने आणि अमृतराव निम्बालकरांशी वैर, संताजींची दोद्देरी-चित्रकूटाची प्रसिद्ध लढाई आणि हिम्मतखानाचा अंत ह्या भागात आहेत. • संताजी: पराक्रमाचा ज्व...
    भाग ७: संताजींनी दुर्दैवी शोकांतिका. हा ह्या कथामालिकेतला सर्वांत शेवटचा भाग. मराठेशाहीच्या इतिहासातील काळे पान. • फाडला सिंह कोल्ह्यांनी...
  • บันเทิง

ความคิดเห็น • 228

  • @tulshiramsonawane8156
    @tulshiramsonawane8156 2 ปีที่แล้ว +128

    मी मूळचा टाकेहर्ष गावाचा रहिवासी आहे. आपण सांगत असलेली कथा दंतकथा म्हणण्याच्याही लायकीची नाही. इतिहासाच्या नावाखाली खूप गप्पा थापा मारल्या जातात. या भागात कोळी, ठाकूर, महार आणि कानडी जातीच्या लोकांचा पूर्वापार रहिवास आहे. या पंचक्रोशीत मराठा नावालाही नाही. त्रिंबकपासून पुढे पूर्वेकडे नाशिककडे जावे तसतसे मराठ्यांचे प्रमाण वाढलेले दिसते. हा किल्ला मूळात सातवाहनांचा अर्थात नागवंशियांचा आहे. टाकेहर्ष खेड्याचे मूळ गावठाण हर्षकिल्ल्याच्या पायथ्याशी आहे. ज्याला सध्या मारुतीचा माळ असं म्हणतात आणि जवळच बहिरोबाचं स्थानक देखील आहे तेथे मूळ गाव होतं. नंतर कधीतरी ते सध्याच्या ठिकाणी स्थलांतरित झालं. तेथे आमची शेतीवाडी आहे. हा युट्युबर असाच कोणीतरी उपटसुंभ दिसतोय.

    • @DrVijayKolpesMarathiChannel
      @DrVijayKolpesMarathiChannel  2 ปีที่แล้ว +151

      आदरणीय तुळशीराम सोनावणे साहेब, ही एक अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे की तुमच्याच गावाचा इतिहास तुम्हाला माहित नाही. आपण म्हणताय कि "या पंचक्रोशीत मराठा नावालाही नाही" मग तुम्ही कोण आहात ? जर तुम्ही महाराष्ट्रात राहता आणि मराठी भाषा अभिमानाने बोलता याचाच अर्थ तुम्ही मराठी आहात. मराठा म्हणजे जो ज्ञानोबा-तुकोबा-शिवबा यांचा अभिमान बाळगतो आणि मराठी भाषेला आई मानतो तो मराठा. सातवाहन राजे हे प्राकृतला म्हणजे जुन्या मराठी ला राज्यभाषा अधिकृतरीत्या बनवणारे मराठी राजेच होते. कोळी, ठाकूर, महार हेही मराठाच आहेत. आजच्या राजकारण्यांच्या आरक्षणाच्या जातीयवादाला तुम्हीही बळी पडलात कि काय????? शिवरायांच्या मावळ्यांमध्ये ठाकर, कोळी आणि महारांचा सर्वांत जास्त भरणा होता. मावळे म्हणजे मराठे आणि मराठे म्हणजे महाराष्ट्रातल्या सगळ्या १८ पगड आणि १२ बलुतेदार जमातीचे लोक. तुमचं गाव टाकेहर्ष त्याठिकाणी छत्रपती संभाजी महाराज ज्यावेळी ते १४ वर्षांचे होते आणि रामनगर-रामगड-जव्हार- मोखाडा मोहिमेवर होते त्यावेळी थांबले होते हा इतिहास तुम्हाला अर्थात माहित नसेलच.

    • @tulshiramsonawane8156
      @tulshiramsonawane8156 2 ปีที่แล้ว +16

      @@DrVijayKolpesMarathiChannel शब्दच्छल नकोय. माणसाला माणसाचा भूतकाळ ठाऊक असतोच. फरक एवढाच की तो कधी मूळ रुपात जसाच्या तसा माहीत असतो तर काहींना बदललेल्या रुपाने माहीत असतो. या भागातील एकही मूळ रहिवासी "हा किल्ला शिवरायांचा आहे" असे म्हणताना आजवर दिसलेला नाही. एवढा भव्य दिव्य इतिहास आहे आणि तो एकालाही माहीत असू नये हे कसं शक्य आहे. पन्नास वर्षांपूर्वी माझ्या लहानपणीसुद्धा कोण्या जुन्या जाणत्या माणसाला याबद्दल बोलताना ऐकलेले, पाहिलेले नाही. त्रिंबकचे ब्राह्मण पूर्वी वेगवेगळ्या निमित्ताने या परिसरात फिरत. त्यांच्याही तोंडून ही माहिती मिळाली नाही. इतिहास ग्रंथांतून हरिहर गडाचे उल्लेख, संदर्भ आहेत हे नक्की. मात्र आपण जी नाटकी कहाणी सांगताय ती या हर्ष किल्ल्याची नाही हे मी छातीठोकपणे नमूद करतो. इतिहास संज्ञेचा अर्थ आहे, घटना, प्रसंग "जसा घडला तसा" वर्णन करणे. पुरंदरे शैलीचं ललित, नाटकी कथन म्हणजे इतिहासकथन नव्हे.

    • @DrVijayKolpesMarathiChannel
      @DrVijayKolpesMarathiChannel  2 ปีที่แล้ว +32

      तुम्हाला जर एवढीच माहिती आहे तर मग मला हे सांगा त्या किल्ल्याचं नाव हर्षगड का आणि कधी पडलं? तुम्हाला जर ह्या कहाणीचा संदर्भच पाहायचा असेल तर ह्या पुस्तकात तो मिळेल- संदर्भ- महाराष्ट्रातील किल्ले- लेखक- डॉ. द. ग. देशपांडे, फलटण- पान क्रमांक-१५९-१६० ह्या पुस्तकाची लिंक - amzn.to/3z45ZZU
      बाकी काय मानायचं किंवा नाही हा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे. तुम्ही महाज्ञानी आहात आणि तुम्हाला फार सखोल माहिती आहे, मी केवळ एक सर्वसाधारण शिवचरित्रावर प्रेम करणारा माणूस आहे . पण ह्या तुमच्या परिसरात तुम्हाला माहित नसलेल्या अनेक महत्वाच्या घटना घडलेल्या असू शकतात असं तुम्हाला एकदम छातीठोकपणे काहीही सांगण्यागोदर असं वाटत नाही का ?

    • @santoshbhagat5672
      @santoshbhagat5672 2 ปีที่แล้ว +64

      मी मराठा आहे इथला रहिवासी आहे मला आमच्या इतिहासाचा अभिमान आहे....तूळशिराम तू एक माथेफिरू आहे का?

    • @santoshbhagat5672
      @santoshbhagat5672 2 ปีที่แล้ว +47

      कोळपे साहेब असे खूप लोक आहेत ज्यांना वाटते हा किल्ला त्यांच्या आजोबांनी बांधून ठेवलाय....

  • @smgaming7417
    @smgaming7417 2 ปีที่แล้ว +20

    अद्भुत शक्कल हिंदवी स्वराज्यासाठी त्याकाळी जमेल तेवढ सहकार्य करणार्या प्रेत्यक अपरीचीत मावळ्यास मानाचा मुजरा 🙏🙏🙏

  • @bapuraokadam893
    @bapuraokadam893 2 ปีที่แล้ว +12

    माझी मराठी माऊली आणि अशाच अनेक माऊल्या आम्हाला वंदनीय आहेत.

  • @pravinnandurkar549
    @pravinnandurkar549 2 ปีที่แล้ว +7

    फार छान इतिहास आहे.....यातून आपण काय शिकलो हे महत्वाचं आहे.......प्रत्येकाचं आदर करणे व प्रत्येकाची म्हणणं आहे आहे हे एकूण घेणं फार महत्वाचं असतं....

  • @umeshgawade3195
    @umeshgawade3195 2 ปีที่แล้ว +25

    खुप छान कीती रहस्य दडलेले आहे प्रत्येक किल्ल्यावर आणि त्या दगडावर ते साक्षीदार आहेत 🙏

  • @bharatkorde2212
    @bharatkorde2212 2 ปีที่แล้ว +8

    जयःशिवरायः जयःजिजाऊ जय संभाजीः

  • @anaghamanjrekar5696
    @anaghamanjrekar5696 2 ปีที่แล้ว +4

    फारच छान आजींची बुद्दीमत्ता वावं

  • @dineshmukane5046
    @dineshmukane5046 2 ปีที่แล้ว +12

    खूपच छान काम केल होत तेव्हा आजीबाई ने.. धन्य धन्य त्या आजीबाई 🙏🙏

  • @atulbhanvase5000
    @atulbhanvase5000 2 ปีที่แล้ว +7

    शक्ती पेक्षा युक्ति श्रेष्ठ! हि छत्रपती शिवाजी महाराजांची विचार सरणी येथे अमलात आणलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय हिंद,जय महाराष्ट्र.⚔️🔥🔥

  • @its_me8638
    @its_me8638 2 ปีที่แล้ว +23

    आजी रॉक्स मुघल शॉक🤣

    • @amey1680
      @amey1680 2 ปีที่แล้ว

      😂😂

  • @roshankshirsagar1139
    @roshankshirsagar1139 2 ปีที่แล้ว +17

    Chatrapati sambhaji maharaj ki jai.... 🙏💐🚩❤🇮🇳

  • @vikaspawar0
    @vikaspawar0 2 ปีที่แล้ว +30

    प्रत्येकवर्षी हरिहर किल्ल्यावर जातो पण ही कहाणी कधी ऐकायलाच मिळाली नाही, खूप खूप धन्यवाद 🙏

  • @akshaywadnere4030
    @akshaywadnere4030 2 ปีที่แล้ว +10

    छत्रपती संभाजी महाराज की जय

  • @ravindrabarate7651
    @ravindrabarate7651 2 ปีที่แล้ว +19

    जय जय जय महाराष्ट्र..........

  • @dineshmukane5046
    @dineshmukane5046 2 ปีที่แล้ว +55

    आम्हाला माहिती नसलेला असा अपरीची हितिहास सांगितला.. धन्यवाद सर 🙏🙏🙏

  • @sangrampatil7803
    @sangrampatil7803 2 ปีที่แล้ว +8

    खुप छान 👍👍👍

  • @deepakhend1323
    @deepakhend1323 2 ปีที่แล้ว +56

    आजीबाई च्या.. बटव्यातील.. जडीबुटी ची कला... सुंटेवाचुन खोकला गेला.. जय शिवराय.. जगदंबा जगदंब.

  • @santoshghosalkar4224
    @santoshghosalkar4224 2 ปีที่แล้ว +15

    Kharch khup khup dhanyvad , ashya katha amhala sangiya baddal. Jai shivray..

  • @sudhakarnagare6032
    @sudhakarnagare6032 2 ปีที่แล้ว +41

    एक इतिसात घडलेला पण अपरिचित प्रसंग खूपच विलक्षण वाटला.
    धन्यवाद कोळपे पाटील 🙏🏾

  • @chetangurav9891
    @chetangurav9891 2 ปีที่แล้ว +5

    महाराष्ट्राच्या छाव्या ला मानाचा मुजरा🙏
    जय शंभुराजे 🙏

  • @parakramiMarathe
    @parakramiMarathe 2 ปีที่แล้ว +10

    जय जिजाऊ 🚩🙏
    जय शिवराय 🚩🙏
    जय शंभूराजे 🚩🙏

  • @lalasahebveerpatil4312
    @lalasahebveerpatil4312 2 ปีที่แล้ว +6

    एक दम सुंदर माहिती आहे

  • @trekkerspoint
    @trekkerspoint 2 ปีที่แล้ว +12

    Aajibai is smart....🚩🚩🚩🙏🙏💕💕💕

  • @niravkaskar8705
    @niravkaskar8705 2 ปีที่แล้ว +4

    जय छञपती शिवाजी महाराज की जय
    जय छञपती संभाजी राजे कि जय

  • @pallavisaraf3897
    @pallavisaraf3897 2 ปีที่แล้ว +5

    खुपचं छान आजीबाईंचीं युक्ती..👏👏
    Thank You Sir ....ह्या माहितीसाठी.

  • @ajaywale3388
    @ajaywale3388 2 ปีที่แล้ว +7

    आजिबाईची कमाल खूपच छान

  • @ameysawant4209
    @ameysawant4209 2 ปีที่แล้ว +10

    खुप छान माहिती दिली आपण👌

  • @abhijeetthigale5087
    @abhijeetthigale5087 2 ปีที่แล้ว +17

    अतिशय सुंदर रित्या वर्णन केला आहे आपण. 🙏

  • @akshaybankar1329
    @akshaybankar1329 2 ปีที่แล้ว +7

    जय शिवराय🙏🙏मला आज खूप आनंद वाटतेय की मी नाशिककर आहे ☺☺👌👌❤ जय महाराष्ट्र👌👌👍

  • @chetangurav9891
    @chetangurav9891 2 ปีที่แล้ว +7

    भारी माहिती सांगता तुम्ही sir 🙏

  • @deepaklokhande8937
    @deepaklokhande8937 2 ปีที่แล้ว +5

    अप्रतिम माहिती

  • @PurnaBrahmaRasoi
    @PurnaBrahmaRasoi 2 ปีที่แล้ว +10

    खुप खुप धन्यवाद. 🙏

  • @rekhagund1695
    @rekhagund1695 หลายเดือนก่อน

    खूप छान माहिती आहे जय जिजाऊ जय शिवराय जय संभाजीराजे

  • @pbknagaraj5375
    @pbknagaraj5375 2 ปีที่แล้ว +16

    ही कहाणी सांगून आपण एक प्रकारे देशावर उपकारच केले आहे!!!... खूप खूप धन्यवाद!

  • @parishowna1986
    @parishowna1986 2 ปีที่แล้ว +16

    त्या आजीबाई ना माझे नमन🌹💐
    जय मराठा,जय महाराष्ट्र 🙏🙏❤️

  • @goodlife9257
    @goodlife9257 2 ปีที่แล้ว +5

    खुप सुंदर माहिती आहे ह्या माहितीचा बोर्ड करून हरिहर किल्यावर लावायला पाहिजे ...जेणेकरून येणाऱ्या पर्यटकाना माहिती मिळेल👌👍

  • @thesky27
    @thesky27 2 ปีที่แล้ว +1

    अतभूत गड आहे मी मूड नाशिक चा नक्कि भेट द्या गडाला

  • @shardullokhande1232
    @shardullokhande1232 2 ปีที่แล้ว +8

    शक्ती पेक्षा युक्ती श्रेष्ठ

  • @sakshibonde377
    @sakshibonde377 2 ปีที่แล้ว +2

    खुपच सुदंर माहिती सांगितली .

  • @sambhajisapkal6355
    @sambhajisapkal6355 2 ปีที่แล้ว +2

    धन्यवाद् आपले ।।।।।मानाचा मुजरा ।।
    हर हर महादेव

  • @jyotigenjage9087
    @jyotigenjage9087 2 ปีที่แล้ว +1

    माहाराजाचा इतिहास ज़ेवढा रंज़क आहे रोमाचक आहे तितकिच छान आहे ही गोशट

  • @arsulsumant2611
    @arsulsumant2611 2 ปีที่แล้ว +4

    जय शिवराय भावा मराठा नाद खुळा

  • @jkbidkar
    @jkbidkar 2 ปีที่แล้ว +6

    Supb like shakti peksha yukti.

  • @diliptolkar8894
    @diliptolkar8894 2 ปีที่แล้ว +2

    आजीबाईच चातुर्य अतुलनीय.

  • @Vinodbhoye310
    @Vinodbhoye310 2 ปีที่แล้ว +30

    आदिवासी किल्या चे वारसदार आहेत
    पण इतिहासातून गायब केल सत्य आहे 😭

    • @prajwalraut749
      @prajwalraut749 2 ปีที่แล้ว +8

      पण आता हिंदू म्हणून जगण्याची वेळ आली भावा जय बिरसा जय शिवराय 🚩🚩🚩

    • @shrikantchavan5265
      @shrikantchavan5265 2 ปีที่แล้ว

      जय आदिवासी पारधी समाज, जय महाराष्ट्र.जय शिवाजी महाराज. जय क्रांतिवीर समशेरसिंग भोसले पारधी..

  • @sandeepvatari8991
    @sandeepvatari8991 2 ปีที่แล้ว +9

    सर, शिवराय ते पेशवे इंग्रज येण्यापूर्वी चा एक भाग बनवा , कोणी कोणी लीड केला, त्यांचा कार्यकाळ , ते जान्यमागची करणे , शासन पद्धती इत्यादी

  • @mayureshdapkekar9445
    @mayureshdapkekar9445 2 ปีที่แล้ว +5

    अप्रतिम sir 👌👌👍

  • @yamundhavane1788
    @yamundhavane1788 2 ปีที่แล้ว +1

    खूप खूप धन्यवाद

  • @kirandangre5866
    @kirandangre5866 2 ปีที่แล้ว +2

    ।।जय शिवराय।।

  • @gajanansawant5197
    @gajanansawant5197 2 ปีที่แล้ว +6

    मराठा नसेल...पण शिवशाही मध्ये सर्व जाती धर्माचे लोक सैनिक होते....मावळ व सह्याद्री परिसरातील होते

  • @dnyaneshwarjadhavd5074
    @dnyaneshwarjadhavd5074 2 ปีที่แล้ว +3

    Jay Shivrai

  • @shriram5176
    @shriram5176 2 ปีที่แล้ว +3

    Har har mahadev

  • @sumitbhabad8728
    @sumitbhabad8728 2 ปีที่แล้ว +4

    Khup chhan sir
    Aaji bai chi kamal

  • @ganeshpawar611
    @ganeshpawar611 2 ปีที่แล้ว +4

    सुंदर माहिती दिली धन्यवाद

  • @shankarahire6979
    @shankarahire6979 2 ปีที่แล้ว +7

    समजा ही दतकथा असेल किल्ला तर आहे ना ? तो काही गावच्या लोकांनी बांधला नाही

  • @nirajdamkondwar8464
    @nirajdamkondwar8464 2 ปีที่แล้ว +4

    Kharach aajjibai chanaksh hotya Jai Bhavani Jai Shivray 🙏

  • @vishnuchavan8254
    @vishnuchavan8254 2 ปีที่แล้ว +2

    जय भवानी जय शिवराय जय शंभूराजे 👏🚩

  • @vishwasraokadam8949
    @vishwasraokadam8949 2 ปีที่แล้ว +3

    Jai bhavani jai shivaji

  • @user-qv2xk1ck8q
    @user-qv2xk1ck8q 2 ปีที่แล้ว +6

    लवकर अपलोड करा मी वाट पहातोय 👍

  • @dattajadhav2081
    @dattajadhav2081 2 ปีที่แล้ว +3

    जय शिवराय भावांनो

  • @prakashlangi7894
    @prakashlangi7894 2 ปีที่แล้ว +3

    जय शिवशंभू

  • @ranjanbhoir7046
    @ranjanbhoir7046 2 ปีที่แล้ว +3

    Jay shivaji maharaj ki jai

  • @shriniwasarunpawar5041
    @shriniwasarunpawar5041 2 ปีที่แล้ว +6

    Very nice & informative video!!!

  • @rohitmore8139
    @rohitmore8139 2 ปีที่แล้ว +3

    जय शिवराय🚩💪

  • @KG-dh8gn
    @KG-dh8gn 2 ปีที่แล้ว +2

    Chaan aahe 👌👌👌👌 1k no manla aplya marathi lok ukkti sathi shresth aahet
    Jai shivrai jai bhawani

  • @chandanthakur424
    @chandanthakur424 2 ปีที่แล้ว +3

    Chan Aajibai ne gad ani mavlanya rasta dakhavla

  • @Ahana0610
    @Ahana0610 2 ปีที่แล้ว +3

    🕉🚩🪔Jagdamb Jagdamb🪔 🕉🚩🚩🪔☀️💐😌🙏🙏👏👏👏👏👌👌👌👌 pratyaksha Shri Jagdambach asanar tya, tyanich prerana dili , Gad ani mavle sukharup vachavale 😌🙏🙏

  • @kishormeher3817
    @kishormeher3817 2 ปีที่แล้ว +2

    माहिती नसलेली माहिती मिळाली
    धन्यवाद..

  • @mahendrakumarbaviskar1101
    @mahendrakumarbaviskar1101 2 ปีที่แล้ว +3

    जय शिवराय

  • @shankarpawar1791
    @shankarpawar1791 2 ปีที่แล้ว +2

    Lay bhari sir

  • @ashwingaikwad2196
    @ashwingaikwad2196 2 ปีที่แล้ว +3

    Thanks a lot of Sir.. Jai Aajibai..🙏🙏🙏🌷🌷🌷

  • @ckparabparab1496
    @ckparabparab1496 2 ปีที่แล้ว +2

    धन्यवाद अप्रतिम

  • @dnyaneshwarbhade3850
    @dnyaneshwarbhade3850 2 ปีที่แล้ว +3

    Farach chaan.Thanks Sirji.

  • @sadashivhuchnur5773
    @sadashivhuchnur5773 2 ปีที่แล้ว +6

    Nicely explained and good video

  • @shishirborde2585
    @shishirborde2585 2 ปีที่แล้ว +3

    फारच सुंदर माहिती ❤️

  • @amolmethe1712
    @amolmethe1712 2 ปีที่แล้ว +8

    Sir khup divsani episode takala....

  • @madhukarrolekar2312
    @madhukarrolekar2312 2 ปีที่แล้ว +3

    🙏 Thanks you 👍👍

  • @nikhilmore652
    @nikhilmore652 2 ปีที่แล้ว +4

    Jay shivray

  • @madhusudannaik9585
    @madhusudannaik9585 2 ปีที่แล้ว +8

    Excellent job!!! Thank you.

  • @user-fy1np7ng6s
    @user-fy1np7ng6s 11 หลายเดือนก่อน

    Aajibai kiti hushuar hotya!!😊

  • @ganeshchavandake6642
    @ganeshchavandake6642 2 ปีที่แล้ว +5

    Proud to be फलटणकर.... 😍

  • @suchanaballal1502
    @suchanaballal1502 2 ปีที่แล้ว +2

    Kharach khupach chan

  • @meriawaz1975
    @meriawaz1975 2 ปีที่แล้ว +2

    khup khup chan...👍

  • @dattaramutekar5911
    @dattaramutekar5911 2 ปีที่แล้ว +1

    Very nice 👍 Thank you

  • @apne__status__official5090
    @apne__status__official5090 2 ปีที่แล้ว +3

    Ha killa aamchya gavachya kathavar ahe mokhada taluka

  • @tushardev4365
    @tushardev4365 2 ปีที่แล้ว +7

    Sir मला हा इतिहास खूप आवडला जो महाराजांचा इतिहास मी छावा, छत्रपती संभाजी मध्ये वाचला होता तो इतिहास खरच खुप वेगळा आहे. मला तुमच्या मुळे ही घटना कळली Thank you sir 🙏🏻🙏🏻

  • @jeansdepot7182
    @jeansdepot7182 2 ปีที่แล้ว +1

    आज्जी बाई की जय

  • @atishdaundkar6563
    @atishdaundkar6563 2 ปีที่แล้ว +2

    Jay shivaray Jay samburaje

  • @happysoul9424
    @happysoul9424 2 ปีที่แล้ว +1

    Khup bhari🚩🚩🚩

  • @sunilmungekar7748
    @sunilmungekar7748 2 ปีที่แล้ว +2

    Beautiful ❤️ best Very nice 🙏🙏❤️🙏🙏

  • @yuvrajtalpade2336
    @yuvrajtalpade2336 2 ปีที่แล้ว +3

    Ha adhiveshanacha killa ahe jhawarche maharaj vikrmshache koni nav ka ghet nahi

  • @gora1206
    @gora1206 2 ปีที่แล้ว +2

    Jay jijau, Jay shivray.har har mahadev.

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 2 ปีที่แล้ว +1

    ,, Khoop,,,,, Sundar,,,,,

  • @goodlife9257
    @goodlife9257 2 ปีที่แล้ว +4

    खुप सुंदर माहिती सांगितली 👌👌

  • @dineshmukane5046
    @dineshmukane5046 2 ปีที่แล้ว +5

    🚩🙏 जय शिवराय 🙏🚩

  • @mrperfect_-sw9ky
    @mrperfect_-sw9ky 2 ปีที่แล้ว +1

    Thanks sir🙏

  • @djkingjalna5216
    @djkingjalna5216 2 ปีที่แล้ว +1

    Thanks

  • @laxmanmisal9384
    @laxmanmisal9384 2 ปีที่แล้ว +1

    Great 👍

  • @shaileshkharat2755
    @shaileshkharat2755 2 ปีที่แล้ว +1

    Jai shivray jai sambhuraje

  • @shailabinnar8615
    @shailabinnar8615 2 ปีที่แล้ว +1

    Khup chhaan