तुमच्यासारखी संस्कृती जपणारी माणसे पाहिली आणि धन्य झालो. इथे मुंबईत दोन मराठी माणसे हिंदीत बोलताना बघितले की जीव तीळ तीळ तुटतो. पुण्यात सुध्दा शुद्ध मराठी खूप कमी ऐकायला मिळते हल्ली. 🙏🙏🙏
हैद्राबाद येथील मराठी संस्कृती फारच छान माहिती. एकेकाळी येथील मराठी लोकांचा राजकारणात देखील प्रमुख भुमिका होती. हैदराबाद मुक्तिसंग्रामात मराठी लोकांचा फार मोठा सहभाग होता. एकेकाळी ऊस्मानिया विश्वविद्दालयातील मराठी विभाग देखील नावांजलेला होता. मयुरेश, धन्यवाद.
I was in Hyderabad from 1979-1984 working as Enginer in All Indian Radio.I was member of Maharashtra Mandal.Marathi Granth Sangrahlay. I am pleased to read report on it. Long live Maharashtra Mandal. Presently I am in Nazamabad.
सोलपुरात मोठ्या प्रमाणात तेलुगु व कानडी भाषा बोलली जाते त्यांच्या सहवासात राहून ती शिकता येते.पण मारवाडी आणी गूजराती भाषा कसे शिकलात हे जाणुन घ्यायला आवडेल
हैद्राबाद सारख्या शहरात इतके चांगले मराठी बोलणारे आणि मराठी संस्कृती जपून ठेवणारे मराठा लोक पाहून खूप आनंद झाला. बऱ्याच वर्षांनी सहा महिन्यापूर्वी पुण्याला फेरी मारली आणि आजच्या शाळा कॉलेज पिढी बरोबर गप्पा मारल्या तेव्हा लक्षात आले कि पुण्यात मराठी नष्ट होताना दिसत आहे. मुख्य कारण सर्व नवीन पिढी इंग्रजी मिडीयम शाळेत शिकत आहेत. त्यामुळे मराठी शब्द आणि इंग्लिश वाक्य असा प्रकार आहे. उदाहरण- "मी मिडल क्लास फॅमिलीला बिलॉन्ग करतो!" "सध्या क्लासिकल म्युझिक लर्निंगला जाते!" ह्या पद्धतीने आणखी १० वर्षात पुण्यात मराठीचा अंत होताना दिसत आहे. विशेष म्हणजे ह्या बद्दल कोणालाही काही काळजी दिसत नाही कि मराठी भाषा नष्ट होत आहे आणि भाषा टिकवण्या साठी काही करण्याची जरूरी आहे. कालाय तस्मईनः महा:।
haris m maratha lok pahun ananad zala, ase mhanu naka, Marathi lok pahun anand zala ase mhana Yethe Kay fakt maratha lok nahit, tar vegvegli Hi sarv mandali Marathi aahet Tyamule Marathi lok ase mhana
@@स्नेहल-ज2घ ap jo bole wo sahi par ek baat batana chahta hu jo Hyderabad me marathi bolta wo 99 percent Maratha hai,,jo dusre log ya jaat hai wo telugu hai or alag pranth ke jaisa.. Marathi bhasha Maratha log sambhalke rakhe isme koi doubt nai hai.. Mai isliye ye baat bol raha hu mai hyd me bachpan se rahta hu..
@@createnewthings1681 अरे भाऊ मराठी जपली आहेस म्हणतोस तर मराठीत बोल ना! आम्ही मराठी भाषा सांभाळली हे दुसऱ्या मराठी माणसाला हिंदीत सांगायचं याला काय अर्थ आहे? हिंदीमुळेच मराठीची वाट लागलीये महाराष्ट्रात.
आपण सगळे मराठी तर काय हे आरक्षण जाती च्या नांवावर महाराष्ट्र मधे???? काय अर्थ मग मराठी, गुजराती, बिहारी, पंजाबी अश्या भारतीय संस्कृति ताेडक शब्दांना!!!!??
Can you please name some? I want to visit... me Ghari dakkhani urdu bolto.. Punyat college madhe Marathi sheeklo. Nizam chya times pasun mixed culture aahe Hyderabad madhe. Khup marwadi ani hindi lok aahe Nizam times pasun.
इन लोगों को सुनकर गर्व की बात है कि आधारभूत महाराष्ट्रियन होते हुए भी इन लोगो ने दूसरी भाषाओ को भी आत्मसात किया बिना किसी पूर्वाग्रह के। ये लोग महान है।
तसेच हे महाराष्ट्रापासून इतक्या दूर राहूनही इतकी छान मराठी बोलत आहेत याचं काही नाही, मात्र त्यांना बाकी भाषा येतात याचे फालतू कौतुक? तुम्ही एक signature मराठी भैय्या आहात.
*हैदराबाद* म्हणजे तेलंगणा परिसरात वास्तव्य करून असलेली अत्यंत सुसंस्कृत बुद्धिमान महाराष्ट्रीयन मराठी भाषिक पिढी ज्या पद्धतीने मराठी भाषेचं संवर्धन साहित्य, कला, क्रीडा , नाट्य तसेच संगीत,व शिक्षण या माध्यमातून मराठी भाषेची जपणूक व पुढील पिढ्यांमध्ये रूजवण करत आहे ही बाब शब्दात वर्णन करणे केवळ अशक्यच आहे! नटसम्राट हे नाटक तेलगु भाषेत भाषांतरित करुन ते नाटक दिग्दर्शीत करुन त्याचे प्रयोग करण्याचं शिवधनुष्य *श्री.भास्कर शिवाळकरांनी* पेलण्याचं सामर्थ्य दाखवलेलं आहे ही बाब ज्या नाशिकच्या माय मातीतून वि.वा शिरवाडकरानी नटसम्राट सारखं सर्वोत्कृष्ट नाटक भारतीय नाट्य सृष्टीला दिलं त्या नाटकांच तेलगु रुपांतरीत नाटकाचे प्रयोग करणाऱ्या या विद्वानाचा योग्य सन्मान *"कुसुमाग्रज प्रतिष्ठान"* ने करायला हवा! तसेच तेलगु व हिंदी रुपांतरीत नाटकची प्रत कुसुमाग्रज यांच्या नाशिक मधिल संग्रहालयात असावी असे वाटते!कारण त्या नाटकाबाबत रुपांतरीत प्रत,व केलेल्या प्रयोगा बाबतचे सन व फोटो हे सगळेच ऐतिहासिक दस्तावेज मध्ये मोडतात! नाशिक मधिल या प्रतिष्ठान चे सन्माननीय पदाधिकारी याची दखल नक्कीच घेतील! तसेच हैद्राबाद येथील महाराष्ट्र मंडळाचा अपेक्षित प्रश्न महाराष्ट्र शासन सोडवण्यासाठी प्रयत्न करतील हीअपेक्षा करण्यास हरकत नसावी! तेलंगणाच्या भुमित आपल्या मराठी मातृभाषेच्या संवर्धनासाठी नेटाने प्रयत्नशील असणाऱ्या *या सर्व विद्वान मंडळींना* *मनापासून सलाम!* 🌼 *आपल्या या लाडक्या मायबोलीचा* दर वर्षी *२७ फेब्रुवारी रोजी मराठी भाषा दिन असतो!* ( *कुसुमाग्रजांच्या जन्मदिनी साजरा केला जातो!* ) हे बहुतेक जणांना माहीतही नाही.याची खंत वाटते! आपल्या *पंचधारा* या मासिका बद्दल म्हणजे वार्षिक वर्गणीदार बाबतचा तपशिल आपल्या फेसबुक पेजवर आहे काय? त्याबाबत कळवल्यास बरे होईल! *BBC मराठी व* *मयुरेश कोण्णूर* यांना *खास* *धन्यवाद!* 👍
हे 'महाराष्ट्र मंडल रामकोट चौरस्ता'आहे. मी 20 वर्षांपूर्वी asthma साठी आलो तेव्हा इथे राहिलो होतो. आता जानेवारी मधे हैदराबादला स्थायीक झालो पण फेब्रुवारीपासून lockdown झाल्यामुळे इथे जाऊ शकलो नाही. महाराष्ट मन्डळ हैदराबाद गूगल केले तर मिळेल.
खुप छान आहे हा video। मला माहिती नव्हता हैदराबाद मध्ये ही मराठी संस्कृती ची लोकं आहेत। खुप बरं वाटलं । गर्व आहे मी मराठी असल्याचा। जय हिंद। जय महाराष्ट्र। 🙏
हैदराबाद आणि महाराष्ट्र सीमा आहे किती दूर ? 500 किलोमीटर सुद्धा नाही ! मध्यप्रदेश उत्तरप्रदेश मध्ये झांसी , बिठुर कानपुर लखनऊ अन भोपाल ग्वालियर इंदौर सागर कडच्या भागा वर स्टोरी करा कधी । भारतात महाराष्ट्र नंतर सर्वात जास्त मराठी लोक संख्या असलेल्या ठिकाणी आहेत ही
Chinmay Deshpande Yes Even in Baroda , the gujrathis know good Marathi. Marathi is better spoken by people from Baroda than by some Marathas in Bombay . And multi cultural like us learn the language anyway .
Rajnikant kharatr Marathi matitle nahich! Tyancha janma Bengaluru cha, kaam Chennai madhe tyanna barobar Marathi suddha bolta yet nahi! Far tr far Marathi matrubhasha aslele mhanu shakto!
Marathi Manus From Maharashtra watching this makes me proud to see our brothers and sisters living almost everywhere but they didnt forgot their rich culture and tradition ! Jai Maharashtra Jai Bhavani Jai Shivaji!
इतर सर्व भाषिकांना स्वतःच्या मातृभाषेचा अभिमान असतो, तिच्या मान सन्मानाची तळमळ असते पण मराठी माणसे कर्मदरिद्री! ना त्यांना आपल्या मातृभाषेचा अभिमान, ना तिचे अस्तित्व टिकवण्याची इतरांसारखी तळमळ! पूर्ण समाजच जिथे असा नालायक आणि षंढ, तिथे त्याच समाजातून आलेले राजकारणी वेगळे काय वागणार? 😤
गेली अनेक वर्षे अर्धे तेलूगू अर्धे मराठी अशा कुटुंबात वाढलेली मी आज माहेरच्या साड्या या मराठी लघुकथा संग्रहाची लेखिका आहे, गेली शंभर वर्षे तिकडे राहणाऱ्या मराठी कुटुंबात तेलुगु सूना जावयी आले आणि या संगमातून जी मराठी जन्मास आली आणि कम्युनिकेशन ची स्रोत झाली त्यास तोड नाही.
माझे निझामाबाद मध्ये ओळखीचे व्यक्ती आहेत..त्याची बायको मराठी आहे नी ते ही खुप सुंदर मराठी बोलतात.. तसेच हैद्राबाद मधील हिंन्दी बोलतात ती काही प्रमाणात मराठी सारखीच वाटते..
खुप छान आपली मायबोली,व संस्कृति जपने हे आपले कर्तव्य आहे आणि जिथे जिथे शक्य आहे तिथे आपण आपल्या मायबोली मराठीतुनच संवाद साधावा यात स्वतः ला काही कमिपना नाही तर अभीमानच वाटले पाहिजे ।मी एक मुस्लिम आहे आणि माझी मातृभाषा उर्दू आहे आणि मला अरबी,उर्दू,फारसी,हिन्दी,गुजराती,सर्व भाषांवर प्रभुत्व आहे परंतु मला मराठी सहित्याची खुप आवड आहे
पर प्रांतात आपल्या नऊ, दहा पिढीन पासुन स्थायीक असुन देखील इतक उत्तम,दर्जेदार मराठी,अतिशय स्पष्ट. वा वा काय शान राखताय तुम्ही आपल्या मराठी माय मावलीची. तुम्हाला शत शत नमन. हळू हळू लुप्त होत चाललेली आपली मराठी संस्कृती,मराठी शाळा. आपल्या मराठी अस्मितेचा विचार पर प्रांतीय मराठी करतात.अरे जरा लाजा वाटू द्या.मी स्वतः मराठी असुन,महाराष्ट्रातला असुन.शिका काहितरी शिका यांच्याकडून.अरे मराठी सिनेमा सुद्धा कोणी बगत नाही.
I lived in hyderabad for two years..in abids and also in ameerpet... There r so many marathi families are living in hyderabad,most of the small scale businesses are run by marathi people only....specially books shops and food centers.... We always say that marwadi and guju people r overtaking over our market...but the fact is that marathi people have captured the market in hyderabad.
फारच छान सुंदर अप्रतिम व्हिडिओ हैदराबाद मधे मराठी भाषिक ते सुद्धा शुद्ध मराठी भाषा बोलणारे माणसाचे पाहून बरे वाटले...कौशिक पाटील गाव - पंचाळी (पालघर तालुका) महाराष्ट्र
बरं वाटल आम्हांस, की मुळ तेलंगणाचे आमचे पुर्वज १७५ वर्षांपासून महाराष्ट्रात बहूसंख्य सोलापूरात राहतात आणि आपले महाराष्ट्रीयन मराठी परिवाराचे अकरा पिढ्या हैदराबादला राहत आहे हे ऐकून खुप खुप आनंद झाला जय महाराष्ट्र....!!!
Dear BBC Marathi thanks for this extraordinary event in Hyderabad with Marathi people...I would like to request you to conduct same program in Karachi (Pakistan) because there is also Marathi Maharashtra Mandal who is working for sustaining Marathi culture in Karachi ..so please do it. Thanks.
खूप खरंच खूप मस्त वाटलं हे बघून आपले लोक वेग वेगळ्या राज्यात व देशात जाऊन पण आपली मराठी संस्कृती जपून आहे,उत्तम मराठी बोलतात आणि वापरता. पण खंत हि कि महाराष्ट्रातल्याच काही लोकांना मराठीची लाज वाटते, जी भाषा जगावायसाठी थोर लोकांना आयुष्य खर्ची पाडले, त्या आपल्या स्वतः च्या च मराठी बोलायला त्यांना लाज वाटते, हे विसरू नका जगातले कित्येक थोर व्यक्तिमत्व हे मराठीच आहे नाव सांगण्याची गरज नाही बघा तुम्हीच. महाराष्ट्रा बाहेरील लोकांना मराठीच आणि आपल्या संस्कृतीचं कौतुक वाटत त्यांना बघून तरी गर्व बाळगा मराठीचा. जय शिवराय जय महाराष्ट्र Love u telugu.
अतिशय सुंदर आणि माहितीपूर्ण विडिओ शेअर केल्याबद्दल धन्यवाद. महाराष्ट्र सोडून इतर प्रांतात स्थायिक झालेले मराठी भाषिक मराठी संस्कृती इतक्या आत्मियतेने जपत आहेत हे पाहून मन भरून आले. मनःपूर्वक धन्यवाद.
आश्चर्यकारक आणि अभिमानास्पद बाब आहे ही..... मराठी बाणा कसा जपावा हे नक्की हैदराबादच्या मराठी समाजाकडून नक्की शिकण्यासारखं आहे .. धन्यवाद bbc marathi या माहिती साठी ...
My mother in law is telugu from bhaisa nirmal nearby handed but she educated in marathi.. My father born and bought up in kannad state all use to speak kanada.later shifted to belgavi as he educated in marathi medium use to speak fluent marathi and married to goan person my mother who born and bought up in belgavi....We all are represent ourselves as maharashtrian and speak marathi..though all speaks respectIve language too.. We all are prominently call ourselves marathi. . We siblings all born and bought up Inmaharashtra
महाराष्ट्र सरकार ने अशा संस्थांना शक्य तेवढी मदत करावी कारण पर प्रान्तात ते माय मराठी चा बोल टिकवून आहेत. सरकारने गांभीर्याने मूलभूत प्रश्नाकडे लक्ष देणे गरजेचं आहे.
अप्रतिम, मराठी भाषा मराठी माणूसच संपवत आला आहे. पण हैद्राबादच्या या महाराष्ट्र मंडळाने आपली भाषा महाराष्ट्राबाहेरही भक्कमपणे टिकवली आहे, कौतुकास्पद. मराठी लोकांनी आपली भाषा टिकवण्याचा प्रयत्न करावा. माझी मराठीची बोली मला वाटते अविट. माझ्या मराठीचा छंद मन नित्य मोहवीत.
We have similar History, culture, tradition, and rich heritage, we also have rich art, literature and language etc. Be Hampi, be Mahabalipuram, be Ajintha whole dakhann/south is rich
धन्यवाद सर खरोखरच महत्वाची कामगिरी बजावत आहात ,आपले खुप खुप उपकार आहेत आभारी आहे शिक्षणाचा दर्जा चांगला ठेवला आहे ,,पुणे येथून श्री बबनराव केशवराव नातू पवार
Col Ramesh Waghmare. I was born in Hyderabad in 1939 and did my schooling up to primary school level in Hyderabad. Still I have friends here. Love Hyderabad and its people...colramesh
Thanks mayuresh konnur for a beautiful video. Expecting more such from you rather than always promoting the opportunistic politicians like other media people.
रशिया, चीन आणि जपान मध्ये त्यांच्याच भाषेत शिक्षण घेतले जाते, मग आपण आपल्या मराठी भाषेचा न्यूनगंड का पाळावा?? कारण सगळीकडे पश्चिमात्य वारे वाहू लागले आहेत, मग ते भारतातच का??? भारताला प्रत्येक राज्याला स्वतःची भाषा आहे, मग आपण तरीही इंग्रजी भाषेचे गोडवे गाऊन गुलाम असल्यासारखे का वागतो???
हिन्दु संस्कृतिच आम्हास सांगते की " वसुधैव कुटुंबकम". मग काय असा जातिवाद क्षेत्रवाद! दक्षिण काेरिया , थाईलैंड चे लाेक आपले संबंध "अयाेध्या" सी जाेडून स्वता ला अयाेध्येकर भारतीय गर्वा नी घाेषित करतात!! आणी आपल्याच देशा मधे काही स्वार्थी लाेकां न कडून जातिवाद भाषावाद प्रांतवाद चे विष पेरण्याचे प्रयत्न !!!!!
मी तेलुगू आहे आणि नोकरी निमित्त महाराष्ट्रात ३६ वर्षांपासून आहे, हैद्राबादला मराठी लोकं इतक्या वर्षांपासून आहेत आणि संस्कृती जपून ठेवलेले आहेत हे पाहून खूप छान वाटलं.
Mai Telangana wala hu Hyderabad me rehney wala hu Telugu bath kartha hu magar Marati boht pasand kartha hu mere ghar k pass marati waley bharson se hai
खूप सुंदर! अभिमानास्पद !अस्खलित शुद्ध मराठी बोलतात ही खूप चांगली बाब आहे.आज मुंबई आणि पुणे महाराष्ट्रात असून शुध्द मराठी बोलले जात नाही याउलट fashionम्हणून अभिमानाने हिंदी बोलतात जे फारच वाईट आहे.
This is great learning for me….I am in Hyderabad from last 2 years and learned about Maharashtra mandal today. I would like to meet you people….Is there any occasion in near future? Pls keep posted
Wow chinmayee... कोणाचे बालपन औरंगाबदमध्ये गेलेे बघावे म्हानट्ले तर तु निघलीस। Proud that you still remember old Aurangabad days...You are really nostalgic.
या मंडळींना पाहून आणि ऐकून समाधान पावलो आणि त्यांच्या प्रेमात पडलोय.बहुभाषिक असल्याने यांचा बुद्ध्यांक उच्च असणार.फक्त ओवेसी मुळे हैदराबाद बाबत वाईट समजूत झाली होती,इतकेच.खूप शुभेच्छा!
Thanks for such a nice video. I was in Hyderabad for three months in 1986.The city that time was very simple. I felt as if just like staying in Amravati . I had chance to visit this building of Maharashtra Mandal shown in the video. Then in 2014 I once again went to Hyderabad & I was surprised to see the transformation. The city was looking as if I was staying in Mumbai. Tremendous change. But I am so happy now after viewing this video. Proud of all these Marathi people who are maintaining & enriching our Marathi culture since last 100 years. Thanks BBC Marathi.
In Hyderabad, nizamabad and north telangana there is no difference in Marathi and Telugu people. Marathi people speak beautiful Telugu and even write 😊. Marathi families are very rich, well developed and even active in local politics than in Bombay 👍🏻 It’s not now it’s a 400 yrs relationship 🎉
Not Bombay, मुंबई! आतातरी कटाक्षाने मुंबई म्हणत चला! "Bombay " हे नाव इंग्रजानी उच्चाराची वाट लावून दिलं आणि आम्हीही ते अभिमानाने मिरवलं, पण आता ह्या शहरला त्याचं मूळ नाव परत मिळालं आहे तेव्हा इंग्रजांची मानसिक गुलामगिरी आता तरी सोडा!😡
आमच्या कुटुंबा चे काही लोक मराठाशाही च्या आधी पासून व्यापारा साठी हैदराबाद ला स्थायिक झाले होते, त्यांच आता आमच्यासी संपर्क नाही। ते लोक औरंगाबाद -पैठण क्षेत्रातून तिथं स्थायिक झाले,त्या वेळेस हा क्षेत्र हैद्राबाद शाही अंतर्गत होता। ते कालावधी १६००ई.ते १७००ई. ची असेल।ह्या चा पुरावा आमचे भाट लोक देतात। असी छान माहिती देण्या बद्दल खूप खूप धन्यवाद।
मयुरेश कोण्णूर... अभिजात पत्रकारिता ... उत्तम भान ठेवून घेतलेल्या विषयावर रोचकपणे आणि अभ्यासपूर्ण पत्रकारिता करत आहे .. अभिनंदन मयुरेश
Very good complement... thanks from behalf of मयूरेश (though he doesn't know me 😂). Appreciation is must here!
तुमच्यासारखी संस्कृती जपणारी माणसे पाहिली आणि धन्य झालो. इथे मुंबईत दोन मराठी माणसे हिंदीत बोलताना बघितले की जीव तीळ तीळ तुटतो. पुण्यात सुध्दा शुद्ध मराठी खूप कमी ऐकायला मिळते हल्ली. 🙏🙏🙏
माझा जीव तीळ तीळ तुटत नाही तर स्वतःच्याच प्रांतात जे लाचारासारखे किंवा उपऱ्यासारखे हिंदी बोलतात, त्यांना चपलेने बडवावेसे वाटते. 😤👎👊
Khup bare water. Namaste
Hyderabad madhe kutey rahat ye sagle itak varsha zala mala rahun itey pn hey navta mahi mala🤔
पुणे la शुद्ध मराठी कमी आहे मग नागपूर la परिस्थिती कोमात आहे मग
sahamat aahe. Shudhha marathi Mumbai Punyat sudhha kami aaiku yete .
Tumche kautuk karavese vatate 🙏🏻🙏🏻
Marathi is like music to my ears. So sweet. My mother tongue Konkani and Marathi are first cousins. Very beautiful language.
Nice
Fakta tumhala .
He speaks it in his own state. He doesn't have to travel to Up-Bihar to speak in it🤷🏼♂️@@sunilkumar-ns5pl
छान व्हिडीओ आहे , हैद्राबाद मध्ये काही वर्षांपूर्वी बाजारात मराठी बोलली जायची
हैद्राबाद येथील मराठी संस्कृती फारच छान माहिती.
एकेकाळी येथील मराठी लोकांचा राजकारणात देखील प्रमुख भुमिका होती. हैदराबाद मुक्तिसंग्रामात मराठी लोकांचा फार मोठा सहभाग होता.
एकेकाळी ऊस्मानिया विश्वविद्दालयातील मराठी विभाग देखील नावांजलेला होता.
मयुरेश, धन्यवाद.
एक पुस्तक देखील आहे तेलंगणा तील
आरेवाडू मराठा समाज ----- प्रा कुलकर्णी
सगळे शुद्ध मराठी राग आळवतायत . मराठी माणसानी यांच्या कडून शिकायला हवं .फारच छान.
Agadi barobar , Punya kade Praman Marathi cha evdha aagrah kela jato ki Marathi bhashetilach itar bolibhashanna kalat nakalat duyyam vagnuk dili jate. Ani ithe Hydrabad madhye itar swatantra bhasha astitvat asun dekhil tyanni Marathi bhashela kharya arthane pravahit thevle ahe je maharashtra til marathi mansanna kadhi jamle nahi. Maharashtratil aaplya sarvanna tyancha adarsh dolyapudhe thevun kuthlyahi prakarcha bhedbhav na balagta itar bolibhashanna jya Marathichach bhag ahet tyanna jar samantene vagavle tar Marathila pudhlya 100 varsha tari dhoka rahnaar nahi.
Sunil Kotasthane हे सगळे नोकऱ्या लुटून गेलेले मनुवादी लोक आहेत
मराठी माणसांनी इतर भाषिकांप्रमाणे बाकी सर्व भेदाभेद बाजूला ठेवून "मराठी भाषिक " म्हणून एकजूट केली तर मराठी माणसांना कुणीच मात देऊ शकणार नाही!👍
I was in Hyderabad from 1979-1984 working as Enginer in All Indian Radio.I was member of Maharashtra Mandal.Marathi Granth Sangrahlay. I am pleased to read report on it. Long live Maharashtra Mandal. Presently I am in Nazamabad.
काकू बोलत असताना क्षणा साठी ही नाही वाटले की त्या हैदराबाद मधुन बोलत आहेत. असं वाटलं की त्या पुणे टिळकरोड टिळक स्मारक मंदिरा बाहेरून बोलत आहेत, छान.
सहमत आहे
हे सर्व पाहून ऐकुन खुप खुप आनंद वाटला. माय माझी मराठी अमृताहून गोड ....सर्व ताईंचे अभिनंदन आणि खुप खुप शुभेच्छा ✌✌👍👍👩🔧👨🌾👩🌾👱♀️🙍♀️
मी 3 महिने राहिलोय हैदराबाद ला. खूपच छान शहर. भारतातील सर्वात जास्त आवडलेलं ठिकाण आहे मला राहण्यासाठी
मी पण मराठी हैदराबादी आहे 🥰 हैदराबाद च्या बेगम बाजार या महत्त्वाच्या बाजार पेठेत मी पाहिला मराठी व्यापारी आहे.🎉🙋
👌
खूप छान.👍😊
*#मराठी*
*#मराठीव्यवसायिक*
Konte dukan aahe tumche? Kadhi aalo tar bhetuya
Tumchya shop che nav sanga sir
Shop cha address pathava
इंन्दोर मध्ये ही जाऊन असा कार्यक्रम राबवा तेथं ही मराठी लोक आपली परंमपरा जपून ठेवली आहे
मी मध्य प्रदेशात ग्वाल्हेर येथे राहतो । येथे पण मराठी लोक राहतात।
@@psmsound7011 ..मराठी संस्कृति तुम्ही तिथं जपता आभिमान वाटतो आम्हाला आपला
But they don't speak marathi...Mostly brahmins from pune-bhor belt.
@@prabhjeetsinghbhatia yes you are Right... In MP Marathi people don't speak Marathi.. But In Hyd People speak Marathi
@@createnewthings1681 nahi bhau me mp madhe rahto..ithe sgle marathi loka marathi boltat ani sgle san pn celebrate krtat
मस्त मराठी बरं वाटलं ऐकुन, असाच मराठी माणूस पुढे पुढे जात रहावा जय महाराष्ट्र जय शिवराय
I am Marathi and studied in Dr Dawre marathi school back in 1996-1999. Hyderabad is one of the best cities I have ever lived.
मी सोलापुरचा आहे मला मराठी हिंदी कन्नड तेलगु गुजराती मारवाडी भोजपुरी भाषा येते 😙😚👌
mee pn solapurat rahto
Kase shiklat ????
सोलपुरात मोठ्या प्रमाणात तेलुगु व कानडी भाषा बोलली जाते त्यांच्या सहवासात राहून ती शिकता येते.पण मारवाडी आणी गूजराती भाषा कसे शिकलात हे जाणुन घ्यायला आवडेल
@@vikasbhandari9865 Gujrati ani marvadi Basa javal javal same Ahe Gujrati sopi Ahe sikyala Daily Hunt var Gujrati news Vahat raha
Mi solapur cha ahe pn vizag la ahe
हैद्राबाद सारख्या शहरात इतके चांगले मराठी बोलणारे आणि मराठी संस्कृती जपून ठेवणारे मराठा लोक पाहून खूप आनंद झाला. बऱ्याच वर्षांनी सहा महिन्यापूर्वी पुण्याला फेरी मारली आणि आजच्या शाळा कॉलेज पिढी बरोबर गप्पा मारल्या तेव्हा लक्षात आले कि पुण्यात मराठी नष्ट होताना दिसत आहे. मुख्य कारण सर्व नवीन पिढी इंग्रजी मिडीयम शाळेत शिकत आहेत. त्यामुळे मराठी शब्द आणि इंग्लिश वाक्य असा प्रकार आहे. उदाहरण- "मी मिडल क्लास फॅमिलीला बिलॉन्ग करतो!" "सध्या क्लासिकल म्युझिक लर्निंगला जाते!" ह्या पद्धतीने आणखी १० वर्षात पुण्यात मराठीचा अंत होताना दिसत आहे. विशेष म्हणजे ह्या बद्दल कोणालाही काही काळजी दिसत नाही कि मराठी भाषा नष्ट होत आहे आणि भाषा टिकवण्या साठी काही करण्याची जरूरी आहे. कालाय तस्मईनः महा:।
haris m
maratha lok pahun ananad zala, ase mhanu naka, Marathi lok pahun anand zala ase mhana
Yethe Kay fakt maratha lok nahit, tar vegvegli Hi sarv mandali Marathi aahet
Tyamule Marathi lok ase mhana
सर, मी पुणे येथे राहतो, पुणे येथे मराठी लिहिली जाते, बोलली जाते, जपली जाते, माझी मुले मराठी माध्यमातून शिक्षण घेत अाहे,
@@स्नेहल-ज2घ ap jo bole wo sahi par ek baat batana chahta hu jo Hyderabad me marathi bolta wo 99 percent Maratha hai,,jo dusre log ya jaat hai wo telugu hai or alag pranth ke jaisa.. Marathi bhasha Maratha log sambhalke rakhe isme koi doubt nai hai.. Mai isliye ye baat bol raha hu mai hyd me bachpan se rahta hu..
@@createnewthings1681 अरे भाऊ मराठी जपली आहेस म्हणतोस तर मराठीत बोल ना! आम्ही मराठी भाषा सांभाळली हे दुसऱ्या मराठी माणसाला हिंदीत सांगायचं याला काय अर्थ आहे? हिंदीमुळेच मराठीची वाट लागलीये महाराष्ट्रात.
कालाय तस्मै नमः असं लिहावं.
Me too Maharashtrian from Hyderabad.. thanks BBC..
जय शिवराय
आपण सगळे मराठी तर काय हे आरक्षण जाती च्या नांवावर महाराष्ट्र मधे???? काय अर्थ मग मराठी, गुजराती, बिहारी, पंजाबी अश्या भारतीय संस्कृति ताेडक शब्दांना!!!!??
Could you tell me where is that in Haidrabad
@@karanjadhav7499 Kothi
Me dekhil Maharashtrian ahe ani recently Maj lagn houn me hyd made ali ahe . Hyd made evade marathi lok ahet he pahun khup chan avtal
I am also from Hyderabad...if you visit Hyderabad OldCity you will see more Marathi's and proper Marathi schools too
Can you please name some? I want to visit... me Ghari dakkhani urdu bolto.. Punyat college madhe Marathi sheeklo. Nizam chya times pasun mixed culture aahe Hyderabad madhe. Khup marwadi ani hindi lok aahe Nizam times pasun.
@@mhadiscientia bhai
vijayanagara empire is enough to everyone due to betray we lost battle of talikota but returns our land that is telugu and kannada power.
Marathi school ?
इन लोगों को सुनकर गर्व की बात है कि आधारभूत महाराष्ट्रियन होते हुए भी इन लोगो ने दूसरी भाषाओ को भी आत्मसात किया बिना किसी पूर्वाग्रह के। ये लोग महान है।
तुम्ही वैद्य असूनही हिंदीत का बोलत आहात?
तसेच हे महाराष्ट्रापासून इतक्या दूर राहूनही इतकी छान मराठी बोलत आहेत याचं काही नाही, मात्र त्यांना बाकी भाषा येतात याचे फालतू कौतुक? तुम्ही एक signature मराठी भैय्या आहात.
*हैदराबाद*
म्हणजे तेलंगणा परिसरात वास्तव्य करून असलेली अत्यंत सुसंस्कृत बुद्धिमान महाराष्ट्रीयन मराठी भाषिक पिढी ज्या पद्धतीने मराठी भाषेचं संवर्धन साहित्य, कला, क्रीडा , नाट्य तसेच संगीत,व शिक्षण या माध्यमातून मराठी भाषेची जपणूक व पुढील पिढ्यांमध्ये रूजवण करत आहे ही बाब शब्दात वर्णन करणे केवळ अशक्यच आहे!
नटसम्राट हे नाटक तेलगु भाषेत भाषांतरित करुन ते नाटक दिग्दर्शीत करुन त्याचे प्रयोग करण्याचं
शिवधनुष्य *श्री.भास्कर शिवाळकरांनी*
पेलण्याचं सामर्थ्य दाखवलेलं आहे ही बाब ज्या नाशिकच्या माय मातीतून वि.वा शिरवाडकरानी नटसम्राट सारखं सर्वोत्कृष्ट नाटक भारतीय नाट्य सृष्टीला दिलं त्या नाटकांच तेलगु रुपांतरीत नाटकाचे प्रयोग करणाऱ्या
या विद्वानाचा योग्य सन्मान *"कुसुमाग्रज प्रतिष्ठान"* ने करायला हवा! तसेच तेलगु व हिंदी रुपांतरीत नाटकची प्रत कुसुमाग्रज यांच्या नाशिक मधिल संग्रहालयात असावी असे वाटते!कारण त्या नाटकाबाबत रुपांतरीत प्रत,व केलेल्या प्रयोगा बाबतचे सन व फोटो हे सगळेच ऐतिहासिक दस्तावेज मध्ये मोडतात! नाशिक मधिल या प्रतिष्ठान चे सन्माननीय पदाधिकारी याची दखल नक्कीच घेतील!
तसेच हैद्राबाद येथील महाराष्ट्र मंडळाचा अपेक्षित प्रश्न महाराष्ट्र शासन सोडवण्यासाठी प्रयत्न करतील हीअपेक्षा करण्यास हरकत नसावी!
तेलंगणाच्या भुमित आपल्या मराठी मातृभाषेच्या संवर्धनासाठी नेटाने प्रयत्नशील
असणाऱ्या *या सर्व विद्वान मंडळींना*
*मनापासून सलाम!*
🌼 *आपल्या या लाडक्या मायबोलीचा* दर वर्षी
*२७ फेब्रुवारी रोजी मराठी भाषा दिन असतो!* ( *कुसुमाग्रजांच्या जन्मदिनी साजरा केला जातो!* )
हे बहुतेक जणांना माहीतही नाही.याची खंत वाटते!
आपल्या *पंचधारा* या मासिका बद्दल म्हणजे वार्षिक वर्गणीदार बाबतचा तपशिल आपल्या फेसबुक पेजवर आहे काय? त्याबाबत कळवल्यास बरे होईल!
*BBC मराठी व*
*मयुरेश कोण्णूर* यांना *खास*
*धन्यवाद!* 👍
फारच सुंदर कॉमेंट ! स्पोर्टस करायाला पाहिजे !
Very true. And very well written@Satish Shinde
Hydrabadi biryani aikali ahe pan hydrabadi maratha pan jara aikwa 😜
महाराष्ट्र मंडळाचा पत्ता मिळू शकेल का
हैदराबाद मधील मराठी संस्कृती पाहून खुप आनंद झाला 🙏🙏
आणि इकडे महाराष्ट्रात सगळे हिंदीवेडे भरलेत,मला अभिमान वाटतो तुमचा जय महाराष्ट्र
Also in hyderabad they are overcrowded😂
मुयुरेश तुमची पत्रकारीता चांगली आहे , चांगला विषय निवडला..,, या संस्थेचा पूर्ण पत्ता सांगा...
Ram koti
Tilak road
Near maheshwari parmeshwari theatre
हे 'महाराष्ट्र मंडल रामकोट चौरस्ता'आहे. मी 20 वर्षांपूर्वी asthma साठी आलो तेव्हा इथे राहिलो होतो.
आता जानेवारी मधे हैदराबादला स्थायीक झालो पण फेब्रुवारीपासून lockdown झाल्यामुळे इथे जाऊ शकलो नाही. महाराष्ट मन्डळ हैदराबाद गूगल केले तर मिळेल.
@@ameyabujone4529 धन्यवाद
खुप छान आहे हा video। मला माहिती नव्हता हैदराबाद मध्ये ही मराठी संस्कृती ची लोकं आहेत। खुप बरं वाटलं । गर्व आहे मी मराठी असल्याचा। जय हिंद। जय महाराष्ट्र। 🙏
Love you from Belgaon Jai Maharastra Jai shivray
Great......
प्रबोधनात्मक कार्यक्रम असेल तर संपर्क करा..,
व्याख्याते- नवनीत यशवंतराव
मो., ९६८९८५८३८८
हैदराबाद मधे दहावी पिढी असून एवढं शुदध मराठी
Narendra Gawde खरंच कौतुकास्पद आहे.
Nizam chya times madhe Hyderabad state chya official language hote Telugu, Kannada, Urdu, Marathi etc..
हैदराबाद आणि महाराष्ट्र सीमा आहे किती दूर ? 500 किलोमीटर सुद्धा नाही ! मध्यप्रदेश उत्तरप्रदेश मध्ये झांसी , बिठुर कानपुर लखनऊ अन भोपाल ग्वालियर इंदौर सागर कडच्या भागा वर स्टोरी करा कधी । भारतात महाराष्ट्र नंतर सर्वात जास्त मराठी लोक संख्या असलेल्या ठिकाणी आहेत ही
Ho yaar he suddha v4 karnyasarkh aahe
Chinmay Deshpande Yes Even in Baroda , the gujrathis know good Marathi. Marathi is better spoken by people from Baroda than by some Marathas in Bombay . And multi cultural like us learn the language anyway .
|| श्री छञपती शिवाजी महाराज की जय ||
|| जय हिंद जय महाराष्ट्र ||
छत्रपती*
BBC ने मराठी मातीतले दाक्षिणात्य सुपरस्टार रजनिकांत यांची मुलाखत लावावी.
Rajnikant kharatr Marathi matitle nahich! Tyancha janma Bengaluru cha, kaam Chennai madhe tyanna barobar Marathi suddha bolta yet nahi! Far tr far Marathi matrubhasha aslele mhanu shakto!
@@anandnagpur111 जन्म बॅंगलोर चा नाही बिदर वगैरे चा आहे
@@MaverickMaratha ok my bad, but karnatak ch na!
@@anandnagpur111 Dada, हे बिंदर, बेळगाव, हुबळी मराठी बहुल प्रदेश आहे
@@anandnagpur111 रजनीकांतच्या मोठ्या मुलीचे पाळण्यातले नाव सखुबाई आहे.. आता तो किती मराठि आहे ठरवा..
Marathi Manus From Maharashtra watching this makes me proud to see our brothers and sisters living almost everywhere but they didnt forgot their rich culture and tradition ! Jai Maharashtra Jai Bhavani Jai Shivaji!
महाराष्ट्र सरकारने प्रत्येक राज्य तील मराठी संस्था साठी मदत केली पाहिजे
Good to See
इतर सर्व भाषिकांना स्वतःच्या मातृभाषेचा अभिमान असतो, तिच्या मान सन्मानाची तळमळ असते पण मराठी माणसे कर्मदरिद्री!
ना त्यांना आपल्या मातृभाषेचा अभिमान, ना तिचे अस्तित्व टिकवण्याची इतरांसारखी तळमळ!
पूर्ण समाजच जिथे असा नालायक आणि षंढ, तिथे त्याच समाजातून आलेले राजकारणी वेगळे काय वागणार? 😤
Mi hi Hyderabad madhech aste.ani mala garv ahe mi maharashtrian aslyacha.mi marathi.mala bhashecha abhiman ahe.jai maharashtra.
RM K Jai Maharashtra
जय महाराष्ट्र।।
Hamala garv nahi Maharashtrian aslyacha hamala garv ahe Maratha manun ami karnataka chi matiche ahe ani ami lokani marathi bhasha japun thevleli
🙏🙏
Mi pan Hyderabad madhe rahto..
Jay Maharashtra
गेली अनेक वर्षे अर्धे तेलूगू अर्धे मराठी अशा कुटुंबात वाढलेली मी आज माहेरच्या साड्या या मराठी लघुकथा संग्रहाची लेखिका आहे, गेली शंभर वर्षे तिकडे राहणाऱ्या मराठी कुटुंबात तेलुगु सूना जावयी आले आणि या संगमातून जी मराठी जन्मास आली आणि कम्युनिकेशन ची स्रोत झाली त्यास तोड नाही.
धन्यवाद मॅडम, आपली मराठी जपल्या बद्दल 👌👌
Great......
प्रबोधनात्मक कार्यक्रम असेल तर संपर्क करा..,
व्याख्याते- नवनीत यशवंतराव
मो., ९६८९८५८३८८
माझे निझामाबाद मध्ये ओळखीचे व्यक्ती आहेत..त्याची बायको मराठी आहे नी ते ही खुप सुंदर मराठी बोलतात..
तसेच हैद्राबाद मधील हिंन्दी बोलतात ती काही प्रमाणात मराठी सारखीच वाटते..
Proud to be Marathi. My ancestors migrated from Rajapur. We live in Udupi Karnataka. We have almost 40000 Marathi speaking people here.
@Kingmanification it's my grandfather dream place rajapur..
R u rajpur sarswat brahmin?
Not 40000 in udupi dt 33000 marathis r present.
छान मुलाखत घेतली. ही मराठी मंडळी अतिशय प्रसन्न आणि एकोप्याने राहणारी व संस्क्रुती जपनारी आहे. महाराष्ट्र मंडळ the best.
खुप छान आपली मायबोली,व संस्कृति जपने हे आपले कर्तव्य आहे आणि जिथे जिथे शक्य आहे तिथे आपण आपल्या मायबोली मराठीतुनच संवाद साधावा यात स्वतः ला काही कमिपना नाही तर अभीमानच वाटले पाहिजे ।मी एक मुस्लिम आहे आणि माझी मातृभाषा उर्दू आहे आणि मला अरबी,उर्दू,फारसी,हिन्दी,गुजराती,सर्व भाषांवर प्रभुत्व आहे परंतु मला मराठी सहित्याची खुप आवड आहे
पर प्रांतात आपल्या नऊ, दहा पिढीन पासुन स्थायीक असुन देखील इतक उत्तम,दर्जेदार मराठी,अतिशय स्पष्ट. वा वा काय शान राखताय तुम्ही आपल्या मराठी माय मावलीची. तुम्हाला शत शत नमन. हळू हळू लुप्त होत चाललेली आपली मराठी संस्कृती,मराठी शाळा. आपल्या मराठी अस्मितेचा विचार पर प्रांतीय मराठी करतात.अरे जरा लाजा वाटू द्या.मी स्वतः मराठी असुन,महाराष्ट्रातला असुन.शिका काहितरी शिका यांच्याकडून.अरे मराठी सिनेमा सुद्धा कोणी बगत नाही.
पुण्या सारख्या ठिकाणी जिथे हिंदी बोलल जात फार् दुख होतो तिथे या ठिकाणी मराठी ऐकून खुप बर वाटल धन्यवाद
Pls also do a similar programme on Thanjavur Marathas
A humble request from a Madrasi Jawai
Jai Bhawaani
Jai Shivaji
Wow! Jawai 😍 I would like to meet you in Thanjavur. Greetings from Pune, MH.
Kiti maratha maratha kartat rao
I lived in hyderabad for two years..in abids and also in ameerpet...
There r so many marathi families are living in hyderabad,most of the small scale businesses are run by marathi people only....specially books shops and food centers....
We always say that marwadi and guju people r overtaking over our market...but the fact is that marathi people have captured the market in hyderabad.
Marathi mansa 1 saral Manus aahot kuthehi raahu shaktey
Maharashtra chya baher marathi manus khup pragati karto.....
See it for yourself
Hao ye to tum sahi bole... Ham ab business me aage jare.. Areas KISHAN BAGH,, KARTEDAN,, MANGALHAT,,, BEGUM BAZAR....
Hyderabad me marwadion ka raj he business me.............marathi businessman kidhar he......... ha marathi labour bohut dikhta h.......
th-cam.com/video/obpSKN5dtAY/w-d-xo.html food channel nakki bagha
फारच छान सुंदर अप्रतिम व्हिडिओ हैदराबाद मधे मराठी भाषिक ते सुद्धा शुद्ध मराठी भाषा बोलणारे माणसाचे पाहून बरे वाटले...कौशिक पाटील गाव - पंचाळी (पालघर तालुका) महाराष्ट्र
10 पीढ़ी हैदराबाद मध्ये राहिले 👏
भारताचा नागरिक भारतात कोठेही राहु शकतो, नोकरी व्यापार करू शकतो.
क्या बात है👌👌👌👌
अप्रतिम
म्हणून संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात "अमृताच्या पॆजा जिंकती माय मराठी" 👌☺️
महाराष्ट्रातील लोकांपेक्षाही सुंदर आणि स्पष्ट मराठी बोलतात हे लोक.
बरं वाटल आम्हांस, की मुळ तेलंगणाचे आमचे पुर्वज १७५ वर्षांपासून महाराष्ट्रात बहूसंख्य सोलापूरात राहतात आणि आपले महाराष्ट्रीयन मराठी परिवाराचे अकरा पिढ्या हैदराबादला राहत आहे हे ऐकून खुप खुप आनंद झाला जय महाराष्ट्र....!!!
Dear BBC Marathi thanks for this extraordinary event in Hyderabad with Marathi people...I would like to request you to conduct same program in Karachi (Pakistan) because there is also Marathi Maharashtra Mandal who is working for sustaining Marathi culture in Karachi ..so please do it. Thanks.
Jai Maharashtra
Jai Telangana
मी स्वतः हैदराबाद ला राहायला होतो, आणि मला फार छान वाटलं, लोक खूप सहकार्य करतात.
खूप खरंच खूप मस्त वाटलं हे बघून आपले लोक वेग वेगळ्या राज्यात व देशात जाऊन पण आपली मराठी संस्कृती जपून आहे,उत्तम मराठी बोलतात आणि वापरता.
पण खंत हि कि महाराष्ट्रातल्याच काही लोकांना मराठीची लाज वाटते, जी भाषा जगावायसाठी थोर लोकांना आयुष्य खर्ची पाडले, त्या आपल्या स्वतः च्या च मराठी बोलायला त्यांना लाज वाटते,
हे विसरू नका जगातले कित्येक थोर व्यक्तिमत्व हे मराठीच आहे नाव सांगण्याची गरज नाही बघा तुम्हीच. महाराष्ट्रा बाहेरील लोकांना मराठीच आणि आपल्या संस्कृतीचं कौतुक वाटत
त्यांना बघून तरी गर्व बाळगा मराठीचा.
जय शिवराय जय महाराष्ट्र
Love u telugu.
फार छान वाटलं या विडिओ च्या आधी मी कराची मधील मराठीचा विडिओ बघितला.खरच एवढे दिवस आपण आपली भाषा जपली ग्रेट..👍
मला गर्व आहे की मला फक्त आणि फक्त " मराठी "भाषा येते.
" मी महाराष्ट्राचा ! महाराष्ट्र माझा!
😂😂😂
हैदराबाद च्या मराठी बांधवांविषयी छान माहितीपूर्ण संवाद ऐकून खूप आनंद झाला....सुभाष लेले पुणे
Been there in Hyderabad, Love this city !
जय हिंद !
अतिशय सुंदर आणि माहितीपूर्ण विडिओ शेअर केल्याबद्दल धन्यवाद. महाराष्ट्र सोडून इतर प्रांतात स्थायिक झालेले मराठी भाषिक मराठी संस्कृती इतक्या आत्मियतेने जपत आहेत हे पाहून मन भरून आले. मनःपूर्वक धन्यवाद.
सलाम तुमच्या कार्याला.. महाराष्ट्र सरकारने मदत करावी🙏
Mi Marathi ahe. Pan mala Marathi ani Telugu doni basha awadtat. Telgu lok khup changale ahet. Love you Hyderabad and Pune.
Maj mathrubasha telugu aahe. mala Marathi bashavar Mann ani abhiman aahe and I am proud mumbaikar
What are u saying telugu is best language in telengana
@@captainjacksparrow2932
I'm appreciating both State language. What do you say?
BBC व मयुरेश कोंन्नूर मस्त कामगिरी ! धन्यवाद
आश्चर्यकारक आणि अभिमानास्पद बाब आहे ही..... मराठी बाणा कसा जपावा हे नक्की हैदराबादच्या मराठी समाजाकडून नक्की शिकण्यासारखं आहे ..
धन्यवाद bbc marathi या माहिती साठी ...
Mi sudha telugu ahe basically amhi Telangana mdhu ahot. Amchi Washim district Maharashtra mdhe 4 thi pidhi ahe , ami sudha amch telugu culture, festival japto . Maharashtra mdhe vividh telugu padmashali trust sudha ahet , jst prmana mdhe bhiwandi, jalna, Nanded, Ahmednagar, Washim, solapur mdhe jst pramant lok ahet. Mla marathi, Telugu, Hindi, English, marwadi , language yetat . Ami sudha ghrt telugu Ani baher marathi ,hindi used krto. Ami Marathi, telugu festival doni sudha sjre krto .
Jay markandeya 🙏
Jay Telangana 🙏
Jay shivaji🙏
Jay Maharashtra 🙏
Jai hind
Jai ,maharashtra
Jai telugu thali
My mother in law is telugu from bhaisa nirmal nearby handed but she educated in marathi.. My father born and bought up in kannad state all use to speak kanada.later shifted to belgavi as he educated in marathi medium use to speak fluent marathi and married to goan person my mother who born and bought up in belgavi....We all are represent ourselves as maharashtrian and speak marathi..though all speaks respectIve language too.. We all are prominently call ourselves marathi. . We siblings all born and bought up Inmaharashtra
मयुरेश छान मुलाखत घेतली... हैदराबाद मधील मराठी समाजाला बघुन बरं वाटले...
महाराष्ट्र सरकार ने अशा संस्थांना शक्य तेवढी मदत करावी कारण पर प्रान्तात ते माय मराठी चा बोल टिकवून आहेत. सरकारने गांभीर्याने मूलभूत प्रश्नाकडे लक्ष देणे गरजेचं आहे.
अप्रतिम, मराठी भाषा मराठी माणूसच संपवत आला आहे. पण हैद्राबादच्या या महाराष्ट्र मंडळाने आपली भाषा महाराष्ट्राबाहेरही भक्कमपणे टिकवली आहे, कौतुकास्पद. मराठी लोकांनी आपली भाषा टिकवण्याचा प्रयत्न करावा.
माझी मराठीची बोली मला वाटते अविट. माझ्या मराठीचा छंद मन नित्य मोहवीत.
Great keep it up Maharashtrians Proud of you all
कशाला?।।
❤Mi marathi❤ manus ...mala Urdu marathi hindi dakkhani urdu yete 💕
Mastch ❤️
@@mayurhiray542 धन्यवाद भावा!!
@@ragebaleemshaikh3254 *Welcome* 🤗❤️
आपण सर्वांनी एवढं मराठी भाषेचं संगोपन हैद्राबाद मधे केले , खरोखर अभिमानास्पद आहे .
👏👍👌❤❤खरोखर खूप अभिमान वाटतो की हैद्राबाद मधल महाराष्ट्रीयन कलचर छान आहे आणि सर्व कार्यकरम सर्व जण मिळून साजरे करतात ,👏👍👌❤
We telanganans, maharastians and kanadigas lived together, so we have mixed culture
We have similar History, culture, tradition, and rich heritage, we also have rich art, literature and language etc. Be Hampi, be Mahabalipuram, be Ajintha whole dakhann/south is rich
Andhras Oddisa Tamil nadu Karnataka lived Together other side common both sides Telugu, Kanada people
@@pratikpatil4368bro maharasthra is not south india it was north india
@@saikrish1144bro odisha is was not south india
@@varatharajkesavanvarathara5868no we are not north indian. We are closer to south india than To north.
धन्यवाद सर खरोखरच महत्वाची कामगिरी बजावत आहात ,आपले खुप खुप उपकार आहेत आभारी आहे शिक्षणाचा दर्जा चांगला ठेवला आहे ,,पुणे येथून श्री बबनराव केशवराव नातू पवार
मी एक मुसलमान आहे मला अभिमान आहे मी उत्कृष्ट मराठी बोलतो जय महाराष्ट्र🎉
Col Ramesh Waghmare. I was born in Hyderabad in 1939 and did my schooling up to primary school level in Hyderabad. Still I have friends here. Love Hyderabad and its people...colramesh
अटकेपार झेंडा !! खूप छान
माफ करा ,पण कृष्णापार हे जास्त योग्य आहे. .
अटक पाकिस्तानातील पंजाब प्रांतातील नदी आहे.
Maratha empire had reached till Attock
छान माहिती मिळाली video मधून,आणि छान पत्रकारिता👍
Thanks mayuresh konnur for a beautiful video. Expecting more such from you rather than always promoting the opportunistic politicians like other media people.
छान व्हिडिओ आहे. महाराष्ट्राबाहेर राहूनही मराठी भाषा आणि संस्कृती जपली आहे त्यांनी.
महाराष्ट्र मंडळ हैदराबाद इथे माझ्या,, माहेरच्या साड्या,,या लघुकथा संग्रहाच्या प्रती लौकरच पोहोचत्या होतील.
Nice
रशिया, चीन आणि जपान मध्ये त्यांच्याच भाषेत शिक्षण घेतले जाते, मग आपण आपल्या मराठी भाषेचा न्यूनगंड का पाळावा?? कारण सगळीकडे पश्चिमात्य वारे वाहू लागले आहेत, मग ते भारतातच का??? भारताला प्रत्येक राज्याला स्वतःची भाषा आहे, मग आपण तरीही इंग्रजी भाषेचे गोडवे गाऊन गुलाम असल्यासारखे का वागतो???
हिन्दु संस्कृतिच आम्हास सांगते की " वसुधैव कुटुंबकम". मग काय असा जातिवाद क्षेत्रवाद! दक्षिण काेरिया , थाईलैंड चे लाेक आपले संबंध "अयाेध्या" सी जाेडून स्वता ला अयाेध्येकर भारतीय गर्वा नी घाेषित करतात!! आणी आपल्याच देशा मधे काही स्वार्थी लाेकां न कडून जातिवाद भाषावाद प्रांतवाद चे विष पेरण्याचे प्रयत्न !!!!!
मी तेलुगू आहे आणि नोकरी निमित्त महाराष्ट्रात ३६ वर्षांपासून आहे, हैद्राबादला मराठी लोकं इतक्या वर्षांपासून आहेत आणि संस्कृती जपून ठेवलेले आहेत हे पाहून खूप छान वाटलं.
Telangana Marathwada North Karnataka have similar culture. We speak our mother tongues at home. We don't hate others' languages
Mai Telangana wala hu Hyderabad me rehney wala hu Telugu bath kartha hu magar Marati boht pasand kartha hu mere ghar k pass marati waley bharson se hai
Actually marathi people fought aginst nizam atrocities jai marathi jai maharashtra jai bharat
Love from andhra pradesh
खूप सुंदर! अभिमानास्पद !अस्खलित शुद्ध मराठी बोलतात ही खूप चांगली बाब आहे.आज मुंबई आणि पुणे महाराष्ट्रात असून शुध्द मराठी बोलले जात नाही याउलट fashionम्हणून अभिमानाने हिंदी बोलतात जे फारच वाईट आहे.
This is great learning for me….I am in Hyderabad from last 2 years and learned about Maharashtra mandal today. I would like to meet you people….Is there any occasion in near future? Pls keep posted
दहा पिढ्या हैदराबाद मध्ये राहुन सुद्धा शुद्ध मराठी बोलता अभिमान वाटतो जय महाराष्ट्र
तुम्ही अंकुश चौधरीचं डबिंग करु शकता. छान केला आहेत हा एपिसोड. माझं सारं बालपण औरंगाबादमध्ये गेल्याने हा फारच भावला
ho suruvaticha awaj ankush chaudhary sarkhach vatato...
Aaila...Good observation
Wow chinmayee... कोणाचे बालपन औरंगाबदमध्ये गेलेे बघावे म्हानट्ले तर तु निघलीस। Proud that you still remember old Aurangabad days...You are really nostalgic.
chinmayee sumeet ankush sarkha ch aavaj.same.
हो औरंगाबाद ला असा टोन आहे...ओल्ड सिटी मध्ये हिंदी मध्ये हैद्राबादी टोन आहे...
तंजाऊर (tanjor) मराठीवर पण छान रिपोर्ट बानू शकेल... काही facebook ग्रुप्स आहेत त्यांचे। भेट द्याच एकदा।
Superb video. They all speak better Marathi than Mumbai Pune people definitely.
या मंडळींना पाहून आणि ऐकून समाधान पावलो आणि त्यांच्या प्रेमात पडलोय.बहुभाषिक असल्याने यांचा बुद्ध्यांक उच्च असणार.फक्त ओवेसी मुळे हैदराबाद बाबत वाईट समजूत झाली होती,इतकेच.खूप शुभेच्छा!
खूप छान वाटल मराठी प्रेम आणि मराठी संस्कृतीचा ठेवा जपताना पाहून.👍👍👏🏻👏🏻
मी एक वर्षा पेक्षा जास्त हैदराबाद ला राहीलो आहे,मयुरा होटल ,नामपल्ली रोड वर आहे,बहुतेक हनुमान टेकडी परिसरात मराठी लोक खुप आहेत ,मला खुप आवडले हैदराबाद
I am from
Hyderabad working in Pune . Only foreign media can give such a great covert
खुप सुंदर ,आनंद झाला.
हैद्राबाद मधील मराठी लोकांचे मनोगत ऐकून
फार आनंद झाला.
नमस्कार धन्यवाद जय श्रीराम
Thanks for such a nice video. I was in Hyderabad for three months in 1986.The city that time was very simple. I felt as if just like staying in Amravati . I had chance to visit this building of Maharashtra Mandal shown in the video. Then in 2014 I once again went to Hyderabad & I was surprised to see the transformation. The city was looking as if I was staying in Mumbai. Tremendous change. But I am so happy now after viewing this video. Proud of all these Marathi people who are maintaining & enriching our Marathi culture since last 100 years. Thanks BBC Marathi.
खूपच सुंदर . अभिनंदन . 🌹🌹🌹🌹
खूप छान तुम्ही तेलंगणात आहोत हैदराबादमध्ये,आम्ही तेलुगु महाराष्ट्रात आहात भाऊ, बहीण 🤝🙏
जय महाराष्ट्र 👑❤
सलाम तुमच्या कार्याला साहेब
In Hyderabad, nizamabad and north telangana there is no difference in Marathi and Telugu people. Marathi people speak beautiful Telugu and even write 😊. Marathi families are very rich, well developed and even active in local politics than in Bombay 👍🏻
It’s not now it’s a 400 yrs relationship 🎉
Not Bombay, मुंबई! आतातरी कटाक्षाने मुंबई म्हणत चला!
"Bombay " हे नाव इंग्रजानी उच्चाराची वाट लावून दिलं आणि आम्हीही ते अभिमानाने मिरवलं, पण आता ह्या शहरला त्याचं मूळ नाव परत मिळालं आहे तेव्हा इंग्रजांची मानसिक गुलामगिरी आता तरी सोडा!😡
Also visit Vadodra and Gwalior
खूप छान व्हिडीओ बनवला आहे
खूपच बरं वाटलं, हे आयकून.💐👏
Lovely programme.