मन जिंकलस भावा, मन जिंकलस हा व्हिडिओ बनवून. आपल्या भावाबंदाची एकदा भारतात भेट व्हावी ही इच्छा. त्यांच्या पूर्वजांनी प्राण पणाला लावून लढा दिला म्हणून हिंदुस्थान अब्दालीच्या लूटीपासून वाचला. ते वीर आपल्यासाठी देवापेक्षा कमी नाहीत. 🙏🏼
Pan devgiri yadav harlyavar Maharashtra 350 varsh ghulamit hota mitra.agdi purn Ghulam navhte pan hote he Satya lapavta yet nahi. Yadavanich jar khilji var akraman kele aste tar tevhach Delhi var bhagwa fadakla asta.Ek dhoka khilji ne asa kela ki toh tofa vaprat hota killa padayla.aplya kade ase shortcut hatyar navhte .
त्यांनी मराठ्यांना आसरा दिला हेच भरपूर झाल सुरवातीला थोडा त्रास दिला असेल हालकी काम करावी लागली असेल पण कष्ट कोणाला चुकलेत आज त्यांची परिस्थिती सधन आहे हे ऐकून बर वाटल, जीथ आहे तीथ सुखी रहा.
Story ऐकताना खूप भावनिक झालो आपल्या मराठी लोकाना गुलामगिरी पत्करावी लागली याच खुप दुख होतय आणि तेथिल मराठे भारतात येवून भारतात स्थायिक व्हावेत अस मला वाटतय "जय शिवराय"
@@dadasahebpatil9419 सदाशिवराव भट , विश्वासराव भट , पटवर्धन , पुरंदरे , पोरे रेठरेकर , पानसे , गोविंद पंत आणि देशपांडे हे ब्राह्मण सरदार पानिपत मधे लढले.
बलुचिस्तानातील स्वातंत्र्य ची मागणी करण्यात येत असलेल्या लोकांना साम दाम दंड भेद या नितीच अवलंब करुन शक्य तितकी मदत करावी १९४७ मध्ये सुध्दा तेथील नागरिकांनी भारतात समाविष्ट होण्यासाठी मागणी केली होती.
@@anirudhadeo5901 मराठ्यात एवढी ताकद निर्माण झाली होती की अवघा हिंदुस्तान ते जिंकू शकत होते पण राज्य पेशव्यांच्या हाती गेले,निर्णय चुकत गेले.शास्त्र हेच सांगते की राजा हा क्षत्रिय असतो.पेशव्यांनी दक्षिणेत निजाम,अर्कोट चा नवाब संपवला नाही.उत्तरेत शुजा,बंगाल मध्ये इंग्रज संपवले नाही.मुघल रक्षणा साठी मराठी सैनिक पानिपतात धोक्यात आले.अब्दलीच & मराठाच तस काही भाडंन नव्हत.त्यात नंतर च्या काळात इंग्रजानी मराठा विरुद्ध बंदूक,तोफ च्या बळावर युद्ध जिंकले जे युद्ध नियम विरुद्ध आहे.
भावा तुझा विषयच भारी , लयच वेगळी माहिती दिलीस बघ , ऐकुन भारी वाटले. अंगावर शहारे येत होते तुला ऐकताना. अशीच माहिती देत जा. तुला खूप खूप शुभेच्छा. जय मराठी , जय जिजाऊ जय शिवराय !
खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद साहेब मला आपल्या या माध्यमां मघुन नव नवीन माहिती देता त्याचा कुतूहल आणि अभिमान आहे असे नव नवीन माहिती देत जा जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र
मला खूप वाईट वाटतं कि आम्ही त्या वेळी हि त्यांच्या साठी काही करू शकलो नाहीत, आणि आजही काही करू शकत नाहीत. परंतु आम्ही त्या अबदालीला बोलावणाऱ्या मुगलांचे सर्व लाड पोसले आणि आज हि पोसत आहोत.
मेले तरी हटत नाही ते मराठा ,मराठी माणूस जगाच्या पाठीवर कुठेही राहो आपले अस्तित्व जाणवून दिल्या शिवाय राहात नाही, बलुचिस्तान मधील मराठ्यांना नाईलाजाने इस्लाम धर्म स्वीकारला,पण ते आपली मराठी संस्कृती विसरले नाहीत ही फार मोठी गोष्ट आहे.
नमन त्या सर्व बळूचिस्थानी मराठ्याला 🙏 त्यानी भारत देश वाचवण्या साठी स्वतः ची आणि कुटुंबांची जीते जी बळी दिले,... आज लोकांला मुगल शासन पासून मिळाल्या आजादी चि किँमत नाहीं, पण आम्हाला स्वतंत्र मिळवून देण्यारणी आज ही त्यागाची जिन्दगी जगत्यात....🙏
उत्तर भारतात मोठा साम्राज्याविस्तार झाल्यावर पेशवा शासित मराठे राजस्थान आणि उत्तर भारतात अवास्तव कर वसूल करायचे जर त्यांनी कधी कर नाही दिला तर मग मराठे तिथे मोठी लुटमार हिंसा करायचे त्यामुळे तेथील स्थानिक हिंदू राजे व सर्वसामान्य गरीब लोकांच्या मनात मराठ्यांबद्दल बद्दल खूप राग व संताप निर्माण झाला त्यामुळे पानिपत 3 युद्धावेळी मराठयांना तिकडे कोणीही मदत केली नाही...
आपलं राजकारण चुकलं. १)राजपूत,जाट,शिखाचे प्रदेश लुटणे, २)शिंदे व होळकरांचे एकमेकांतील राजकारण, ३)नवखा सेनापती.उत्तरेतली माहीती असलेल्या राघोबादादाला बदलुन दक्षिणेत रुजु असलेल्या भाऊला उत्तरेच्या मोहीमेत नेमणे.त्यावर विश्वासरावास पाठविणे. शेवटी मराठाही एकसंघ लढला नाही व त्याला ईतरांचीही मदत मिळाली नाही.
पहिल्या पिढी चे झालेले हल फार मनाला यातना होतात पण तरीही ऊखळात घातले तर मुसळातून बाहेर येण्याचा मराठी बाणा आज मानाने जगत आहे त अभिमान वाटतो छान माहिती.
वाईट वाटले , किती हाल झाले असतील त्यांचे , भारत ते अफगाण पाई जातांना , नमस्कार त्यांच्या शुरपणाला , एक वेळ तिथे काही दिवस राहायची इच्छा आहे , कीवा ते परत इथे आले तर फार चांगले होईल
खूप छान माहिती दिली आज पण आमचा मराठा बांधव बलुच मध्ये असल्या बद्दल नवल वाटलं पण त्यापेक्षा त्यांनी किती हलाखी चे जीवन जगले या बद्दल मनाला वेदना ही झाल्या धन्यवाद सर जी तुम्ही माहिती दिल्या बद्दल आमचा एक भाऊ गुलामगिरी च्या बंधनातून मुक्त होण्यासाठी कदाचित आमची वाट पाहत असावा
आज पण मला तो पराभव मान्य नाही पानिपत युद्धा बद्दल ऐकताना मंन सुन्न होते सलाम त्या युद्धातल्या सर्व मराठी सैनिकांना
Ata kai karayach fakt sahan karsyach
तुम्हाला मान्य नाही म्हणून इतिहास बदलता येत नाही. शहाणे व्हा.
@@sufipore Afghanistan chya lokanna pn marathi yet kay??
@@sufiporeतूम्ही कोण ते जे सहन होईना😮
खर आहे 😢😢
बलोज चित्रपटाच्या दिग्दर्शकास.... प्रकाश पवार यांना
सलाम.... बलोच अप्रतिम..कलाकृती......
मन जिंकलस भावा, मन जिंकलस हा व्हिडिओ बनवून. आपल्या भावाबंदाची एकदा भारतात भेट व्हावी ही इच्छा. त्यांच्या पूर्वजांनी प्राण पणाला लावून लढा दिला म्हणून हिंदुस्थान अब्दालीच्या लूटीपासून वाचला. ते वीर आपल्यासाठी देवापेक्षा कमी नाहीत. 🙏🏼
Are pan tyanchya barobar kattar muslim baratat shiru shakatat.already pakistanche 10 camando bhujchya valvantatun bharatat yeu dile gelele ahet . Adhich caronamule,amerika, ukrain, afaganisthan,yancha yuddhat pakistan ani he desh bhukene tadfadat ahet.ata kashmir nako roti dya mhanat ahet.franchanich hya dakshin golardhat,navnavya jati prajati niman karun kalah majavale.atahi barasu prakaranat,french ani arab kokanat bhandvaldar banun ghusu pahat ahet.sadhhya ajun 2 varshe bharatachi sadesati ahe.shani makar rashiche swami. Baratachi ras makar.tyat shanidev teli jatiche,bharatache pm aaikadun teli.tyamule hi rajvat 2 varshe bharatas ani maharashtras rangvat rahanarach.bharatacha sadesaticha kal sampala ki hi dyamrate udun jatil. Tras zhala tari apan ,shree swami samarth,om namah shiyay he mantra japat rahayache,kalavati aainchi balopasana roj ek vel tari vachayachi.kulswaminiche stotra mhanayache,kuldaivatachi arati mhanayachi,swamisutancha swamipath mhana kiva eika .swamincha tarak mantra tarak mantra gauri nalawade yanchya avajatil aika.he toldhad ati khaun ,aoachan houn nash pavel.
@@aparnakothawale3376 omg!
Jay Hind Jay maharashtra
खरच, आपण किती आनदात सुरक्षित आहोत.
हाल अपेष्टा आपल्या वाट्याला आल्या तर नाहीत, पण ऐकल्याही नाहीत.
इतिहास वाचला पाहीजे. आणि सावध व्हायलाही पाहिजे.
भगवा कधी गुलामी खाली राहू शकत नाही तो त्याच वर्चस्व पुन्हा प्रसथापित करतो ❤
Pan devgiri yadav harlyavar Maharashtra 350 varsh ghulamit hota mitra.agdi purn Ghulam navhte pan hote he Satya lapavta yet nahi.
Yadavanich jar khilji var akraman kele aste tar tevhach Delhi var bhagwa fadakla asta.Ek dhoka khilji ne asa kela ki toh tofa vaprat hota killa padayla.aplya kade ase shortcut hatyar navhte .
खरेतर जातीवादी भेदभाव हिंदूंच्या पतना चे कारण आहे .
@@dadasahebpatil9419बरोबर
राजधानी सातारा लय भारी मराठा मावळ्यावर च आपण माहीती देत रहा श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान पाडळी स्टे ।जय शिवराय।🙏🚩💞
मराठी माणसांची पानिपतावर झालेली प्रचंड दुर्दशा ऐकून डोळ्यात पाणी तरळले. फारच दुखःद..
मराठा बलोच आणि त्यांची मुळ बाळ कुठे ही असो सुखी राहो बिचारे🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
द ग्रेट मराठा सल्तनत जयहिंद
खरा इतिहास पुसण्यात आला पण जे पुसता आलं नाही त्याचा देव केला आणि स्वार्थ साधला..हेच सत्य
त्यांनी मराठ्यांना आसरा दिला हेच भरपूर झाल सुरवातीला थोडा त्रास दिला असेल हालकी काम करावी लागली असेल पण कष्ट कोणाला चुकलेत आज त्यांची परिस्थिती सधन आहे हे ऐकून बर वाटल, जीथ आहे तीथ सुखी रहा.
मला वाटतं की यांना भारतात घेऊन आपला पहिला हिंदु धर्म व मराठा जात स्वीकारावी जय शिवराय जय शंभुराजे,🚩🚩🚩
त्यांची ईच्छा असती तर ते लोक केव्हाच भारतात आले असते. आता ते पाकिस्तानी आहेत. तुमच्या इथल्या लोकांना वहावत जायला काहीही कारण चालते. शहाणे व्हा.
Chatryana entri nahi
त्यांना पुन्हा हिंदू करायला हे जातभेदी प्रत्यक्षात. तयार होतील काय ????? तोंडाने पाटीलकी करणे आणि तलवार गाजवने दोन्ही अलग ....😂😂😂😂
आपला विचार खूप मोठा आहे. पण आपण अखंड भारताचे स्वप्न पूर्ण करू अटक पासुन कटक पर्यंत अखंड हिंदुस्तान उभा करू.
बचेंगे तो और लढेंगे
दत्ताजी शिंदे
🚩🚩🚩🚩🚩🚩
Jiyenge to or bhi ladhenge..... Jay Maharashtra
बचेंगे तो और भी लडेंगे ।
Story ऐकताना खूप भावनिक झालो
आपल्या मराठी लोकाना गुलामगिरी
पत्करावी लागली याच खुप दुख होतय
आणि तेथिल मराठे भारतात येवून भारतात स्थायिक व्हावेत अस मला वाटतय "जय शिवराय"
फारच छान सुन्दर सत्य शोध घेऊन आलात असे लेख साठी शुभ कामनाऐ अभिनंदन 👍🙏👌
भारताने यांना पाकिस्तानातून मुक्त केले पाहिजे व आर्थिक मदत पण केली पाहिजे.
तसें होणार
🥲 एकदा का होईना पण त्यांची आपली गाठभेठ झाली पाहिजे 😢😢🙏🚩🚩🇮🇳
पासपोर्ट घे. पाकिस्तान चा व्हीसा घेऊन त्यात Quetta हे शहर माग. मुंबई -- कराची , कराची-- कवेटटा जाता येते.
भेटायची इच्छा असेल तर ती नक्की होईल
मस्त
तुम्ही तिथे जाऊन त्यांची जीवनशैली वर व्हिडिओ बनवला तर खूप आम्हाला आवडेल
खूप आभिमान वाटला ही व्हिडिओ पाहून..आणि आपल्या मराठ्यांची ही सर्व शौर्यगाथा ऐकून....जय शिवराय ❤
वाघाच्या जबड्यात घालुनी हात
मोजितो दात,जात ही मराठ्याची.
सीमेपार लढलेल्या मराठ्यांची कहाणी
बलुच मराठा.🚩🚩🚩🙏🏻🙏🏻🙏🏻
सीमेपार कोणी मराठे कधीच लढले नाहीत.
बलुच मराठा .... मुसलमान मराठा.
@@sufipore जय भवानी जय शिवाजी 🚩🚩🚩
@@sufipore कोणी ब्राम्हण नसतील लढले लढले तेमराठे व मावळे , धनगर माळी कुणबी .
@@dadasahebpatil9419 सदाशिवराव भट , विश्वासराव भट , पटवर्धन , पुरंदरे , पोरे रेठरेकर , पानसे , गोविंद पंत आणि देशपांडे हे ब्राह्मण सरदार पानिपत मधे लढले.
खरच आपल्या मराठ्यांनी खूप सहन केल.आणी तितकंच सोसलं शुद्धा.. अभिमान वाटतो.आपली संस्कृती जपून ठेवली..त्याची जय शिवराय..🚩
बलुचिस्तानातील स्वातंत्र्य ची मागणी करण्यात येत असलेल्या लोकांना साम दाम दंड भेद या नितीच अवलंब करुन शक्य तितकी मदत करावी १९४७ मध्ये सुध्दा तेथील नागरिकांनी भारतात समाविष्ट होण्यासाठी मागणी केली होती.
Am Bugti Maratha
आम्हाला आमच्या शूर वीर मराठा बांधवांचा सार्थ अभिमान वाटतो जय जिजाऊ
धारातिर्थी पडणे म्हणजे हार नाही तर विजय असतो ⛳️🧡🚩 जय जिजाऊ ⛳️ जय शिवराय 🚩 जय शंभूराजे 🧡
डोळे विस्फारले, अभिमान वाटला , नाळ जुळली चे साक्षात्कार झाला आणि मराठा म्हणजे विषयच भारी. Thank you विषय भारी team, a
Very Touchy History of our own people......!!! Thanks for sharing.
I am very proud of you thanks for your good information from Afghanistan marathi people
धन्यवाद भाऊ मराठा समाजाची खूप चांगली माहिती सांगितली
ह्रदयस्पर्शी मराठा यशोगाथा ऐकून समाधान झाले. जय शिवराय जय जिजाऊ जय मरठा
खर तर मला नाही वाटत मराठे पाणीपथात हरले होते कारण त्याच्या नंतर ही मराठयांची दिल्ली मध्ये ताकत होति आणी भगवा ही फडकत होता जय शिवराय
Panipat nantar Delhi var 10 varsh najib rohila che varchasva hote,jyane abdali Bhartat anla hota maratha virudh.1771 nantar rohila rajya maratha ni udhvast kele.
@@piyushatole4290 m
रक्त सांडून मराठी फौजा नीं अब्दाली ला नाकी नऊ आणले म्हणून तर तो भारत सोडून निघून गेला
@@anirudhadeo5901 मराठ्यात एवढी ताकद निर्माण झाली होती की अवघा हिंदुस्तान ते जिंकू शकत होते पण राज्य पेशव्यांच्या हाती गेले,निर्णय चुकत गेले.शास्त्र हेच सांगते की राजा हा क्षत्रिय असतो.पेशव्यांनी दक्षिणेत निजाम,अर्कोट चा नवाब
संपवला नाही.उत्तरेत शुजा,बंगाल मध्ये इंग्रज संपवले नाही.मुघल रक्षणा साठी मराठी सैनिक पानिपतात धोक्यात आले.अब्दलीच & मराठाच तस काही भाडंन नव्हत.त्यात नंतर च्या काळात इंग्रजानी मराठा विरुद्ध बंदूक,तोफ च्या बळावर युद्ध जिंकले जे युद्ध नियम विरुद्ध आहे.
@@dhhdhjsjs8570 ?
Salute to our Maratha warriors. Thanks for your Video with beautiful explanation 😊
... ते तिकडेही अजून आई ला आई च म्हणतात अन इकडे आई ची मम्मी कधी झाली कळलेच नाही .....
अतिशय महत्वाची माहिती मिळाली. ..... धन्यवाद भाऊ
१४०० वर्षांपूर्वी या पृथ्वीवर एक खूप भयानक शैतानी शक्ती चा उदय झाला 😢😢
Nakkich tya shakticha ant dekhil tevdach bhayanak hoil⛳❤️💯
Maharashtra ke Mahar logon ne musalmanon se ladai nahin ki Peshwa se ladai ki Shaitan se ladai Akeli
भावा तुझा विषयच भारी , लयच वेगळी माहिती दिलीस बघ , ऐकुन भारी वाटले. अंगावर शहारे येत होते तुला ऐकताना. अशीच माहिती देत जा. तुला खूप खूप शुभेच्छा.
जय मराठी , जय जिजाऊ जय शिवराय !
धन्यवाद ..खूप आनंद. झ्हाला आपलेपूर्वज थाट मानेन. उभे राहिलेत मराठी बाणा
फारच नवीन माहिती मिळाली. आपल्या समाजाबद्द व आदर द्विगुणित झाला
तुमचा विषयच भारी लईच भारी जय छत्रपती शिवाजी महाराज
भाऊ फक्त ऐकूणच रक्त सळसळत , नमस्कार तुमच्या कार्याला 🙏🙏🙏
खुपच सुंदर, अनोखा विषय. सखोल अभ्यास व मांडणी. असेच विषय सादर करीत रहा. धन्यवाद.
अतिशय सुंदर माहिती आहे
जयस्तू मराठा 🙏🙏💐🚩🚩
खूप खूप धन्यवाद Team विषयच भारी...🚩
खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद साहेब मला आपल्या या माध्यमां मघुन नव नवीन माहिती देता त्याचा कुतूहल आणि अभिमान आहे असे नव नवीन माहिती देत जा जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र
खूप छान गोष्ट आहे धन्यवाद
जसे ते सगळे एकवटले होते तस आज आपण एक होण गरजेचं आहे !!!
माझ आरक्षण मला मिळाल पाहिजे
सोबत रहा एक दिवस नक्की मिळेल
एक मराठा लाख मराठा
खूप वाईट वाटलं. व माहिती पूर्ण व्हिडीओ आहे.
त्यांना भेटायची इच्छा होते एकदा त्यांच्याशी संवाद झाला पाहिजे
The great maratha 🚩
जगातल्या संपूर्ण लोकसंख्येपैकी दहा टक्के लोकसंख्या ही मराठी लोकांची आहे
आपला विषयच भारी ग्रेट मराठा जय शिवराय 🚩🚩
जय शिवराय जय मल्हारराव
मला खूप वाईट वाटतं कि आम्ही त्या वेळी हि त्यांच्या साठी काही करू शकलो नाहीत, आणि आजही काही करू शकत नाहीत. परंतु आम्ही त्या अबदालीला बोलावणाऱ्या मुगलांचे सर्व लाड पोसले आणि आज हि पोसत आहोत.
मनातील विचार मांडले खूप बरं वाटलं.आजही त्यांचे लाड पुरवले जात आहेत.हे दुर्दैव !!!
अगदी शंभर टक्के खरं आहे!
अश्या घोस्ती पुडच्या पिढीला कल्याला पाहिजेत ,फार च सुंदर
इतिहास खुपच छान रीतीने सांगितला 🙏🙏👌👍👍
फार छान महिती सांगीतली सर धन्यवाद
मेले तरी हटत नाही ते मराठा ,मराठी माणूस जगाच्या पाठीवर कुठेही राहो आपले अस्तित्व जाणवून दिल्या शिवाय राहात नाही, बलुचिस्तान मधील मराठ्यांना नाईलाजाने इस्लाम धर्म स्वीकारला,पण ते आपली मराठी संस्कृती विसरले नाहीत ही फार मोठी गोष्ट आहे.
खुप आभिमान वाटतो आहे
Good initiative from MARATHA to bring the Subject and History of BHARAT Indian🇮🇳
🎉
@@surendrathakur9495 Namaste🙏
Jai Maharashtra
एक मराठा लाख मराठा. जय मराठा
Very touching and inspiring! Marathi and the human spirit is limitless!
Thank you for the video and precise explanation 😊
खरंच खूप अभिमान वाटतो.
Salute to our Maratha warriors. Thanks Dear
बलुचिस्तानातील मराठ्यांचे परीवर्तन ऐकून मनाला दुख झाले.
Khupach sundar mahiti. Abhiman watel asa apya maratha samajacha balochi pravas.
खूप धन्यवाद. कधीही न ऐकलेला इतिहास कळला. अभिमान वाटला.
🚩🚩🚩एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩आम्हाला आभिमान आहे तेथील मराठा बांधवांचा आणि बहिणींचा 🚩🚩🚩🙏🏼🙏🏼🙏🏼
Maratha powar
🚩जय शिवराय त्या वीरा योद्धा यांना 🚩
नमन त्या सर्व बळूचिस्थानी मराठ्याला 🙏 त्यानी भारत देश वाचवण्या साठी स्वतः ची आणि कुटुंबांची जीते जी बळी दिले,... आज लोकांला मुगल शासन पासून मिळाल्या आजादी चि किँमत नाहीं,
पण आम्हाला स्वतंत्र मिळवून देण्यारणी आज ही त्यागाची जिन्दगी जगत्यात....🙏
खूपच छान विश्लेषण करता आपण
जय शिवराय जय शंभूराजे
एक मराठा लाख मराठा 🚩🚩
पानिपत ला मराठा हरला नसता आपल्या च लोकांनी त्या वेळी आपल्याला मदत केली नाही सर्व हिंदू राजे एक होऊन लढले असते तर आखा गनीम कापून काढला असता
उत्तर भारतात मोठा साम्राज्याविस्तार झाल्यावर पेशवा शासित मराठे राजस्थान आणि उत्तर भारतात अवास्तव कर वसूल करायचे जर त्यांनी कधी कर नाही दिला तर मग मराठे तिथे मोठी लुटमार हिंसा करायचे त्यामुळे तेथील स्थानिक हिंदू राजे व सर्वसामान्य गरीब लोकांच्या मनात मराठ्यांबद्दल बद्दल खूप राग व संताप निर्माण झाला त्यामुळे पानिपत 3 युद्धावेळी मराठयांना तिकडे कोणीही मदत केली नाही...
आपलं राजकारण चुकलं.
१)राजपूत,जाट,शिखाचे प्रदेश लुटणे,
२)शिंदे व होळकरांचे एकमेकांतील राजकारण,
३)नवखा सेनापती.उत्तरेतली माहीती असलेल्या राघोबादादाला बदलुन दक्षिणेत रुजु असलेल्या भाऊला उत्तरेच्या मोहीमेत नेमणे.त्यावर विश्वासरावास पाठविणे.
शेवटी मराठाही एकसंघ लढला नाही व त्याला ईतरांचीही मदत मिळाली नाही.
आजही आपल्यात एकी नाही ही शोकांतीका आहे
तुमचे पूर्वज संभाजी महाराजांना वाचवू शकले नाहीत. कसल्या मराठयांचा पराक्रमाच्या गप्पा सांगता ??
अफजल्या कसा फाडला😂😂@@sufipore
हा व्हिडिओ खूपच चांगला बनवला आहे त्याच्यामुळे बलुचिस्तानात असलेल्या मराठ्यांची माहिती मिळाली😅
पहिल्या पिढी चे झालेले हल फार मनाला यातना होतात पण तरीही ऊखळात घातले तर मुसळातून बाहेर येण्याचा मराठी बाणा आज मानाने जगत आहे त अभिमान वाटतो
छान माहिती.
ह्या सर्व गोष्टीतून बाहेर या आणि उद्योग व्यवसायिक जीवनात विशेष कार्य करून पुढे या ।
छान माहिती जय महाराष्ट्र जय शिवराय
त्यांना मायदेशी आणून पुन्हा इथे स्थायिक करण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे जसे सिंधी बांधवांना आपण केलेत
,जयशिवराय जय महाराष्ट्र, मराठालोक,येवढी,हालत,आजुन ,भोगतात,,ऐवजी,हातोहात,,मराठाने,घडवला,पन,आजुन,शुध्द, सुख,मिळत,नाही,खंत,मराठाच मनात,आहे,आभिनंदन
अदभुत अभ्यासू ।क्या बात
नेहमी देशासाठी धर्मासाठी रक्षा करणारा मराठा
खूप माहितीपूर्ण...धन्यवाद🎉
Khup Chan aahe 🎉🎉 Jai Maharashtra 🎉
जय शिवराय. जय भाऊसाहेब पेशवे
You have perfectly stated information of Maratha Baluchi. Society.
खूप छान माहिती दिली आहे
मराठे खरोखर हरले असते तर भारतात आबादी मुस्लिम लोकांची जास्त असती पण तस नाही ते एक तंत्र होत असावं वा दैव .....छान व्हिडिओ आहे.
अगाणिस्तान ,पाकिस्तान ,बांगलादेश हा पण भारताचाच भाग आहे, हित मराठा च म पण नाहीये आता 😢😢😢
Great knowledge thanks for knowledge
फार छान
मस्त माहिती... धन्यवाद 🙏🏻
Khup chan mahiti dili
खूप छान माहिती सांगितली भाऊ त्याबद्दल धन्यवाद एक मराठा लाख मराठा
एकदम छान
वाईट वाटले , किती हाल झाले असतील त्यांचे , भारत ते अफगाण पाई जातांना , नमस्कार त्यांच्या शुरपणाला , एक वेळ तिथे काही दिवस राहायची इच्छा आहे , कीवा ते परत इथे आले तर फार चांगले होईल
Very much proud of history.
Surprisingly no maratha ruler bothered to bring them back after war.
लय भारी माहिती दिली आहे👌
Very nice explained ❤❤❤
शिवरायांचे मावळे अशे वाया जाणारे नाहीत हे व्हिडिओ बगून बुगटी मराठ्यांनी दाखवून दिले,छत्रपती शिवाजी महाराज की जय
You ar apsutli right Prathamesh,,
खूप छान माहिती दिली आज पण आमचा मराठा बांधव बलुच मध्ये असल्या बद्दल नवल वाटलं पण त्यापेक्षा त्यांनी किती हलाखी चे जीवन जगले या बद्दल मनाला वेदना ही झाल्या धन्यवाद सर जी तुम्ही माहिती दिल्या बद्दल आमचा एक भाऊ गुलामगिरी च्या बंधनातून मुक्त होण्यासाठी कदाचित आमची वाट पाहत असावा
Thank you.