Don Dawood Ibrahim ने Pakistan मध्ये दुसरं लग्न केलंय, पण दाऊद आणि D Company आजही active आहे का ?
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 16 ม.ค. 2023
- #BolBhidu #DawoodIbrahim #DawoodInPakistan
पोलिस हेड कॉन्स्टेबल इब्राहिम कासकरला एका बाबानं सांगितलं होतं, ‘तुझा दुसरा पोरगा मोठं नाव कमावेल.’ इब्राहिम कासकरच्या दुसऱ्या पोरानं खरंच नाव कमावलं, जगातल्या कित्येक देशांचे पोलिस, राजकीय नेते, बॉलिवूडवाले आणि अगदी गल्लीतली बारकी पोरं कासकरच्या दुसऱ्या पोराचं नाव विसरू शकत नाही, त्याचं नाव दाऊद इब्राहिम कासकर. सध्या दाऊद चर्चेत आलाय आणि त्याचं कारण ठरलंय, त्याच्या दुसऱ्या लग्नाच्या बातम्या. दाऊदची बहीण हसीना पारकरचा मुलगा अलीशाहनं राष्ट्रीय तपास संस्थेला दिलेल्या जबाबात दाऊदनं आपल्या पहिल्या बायकोला घटस्फोट न देताच पाकिस्तानात दुसरं लग्न केलं असल्याचं सांगितलं. त्यावरुन सुरु झालं चर्चेचं गुऱ्हाळ आणि आजपर्यंत अनेकदा पडलेला प्रश्न पुन्हा एकदा पडला, दाऊद सध्या काय करतो..? त्याचंच उत्तर या व्हिडीओतून पाहुयात.
Police Head Constable Ibrahim Kaskar was told by a father, 'Your second son will make a big name'. Ibrahim Kaskar's second son really made a name, the police, political leaders, Bollywood people of many countries of the world and even the street boy can't forget the name of Kaskar's second son. Name Dawood Ibrahim Kaskar. Currently, Dawood is in the limelight and the reason for this is the news of his second marriage. Dawood's sister Hasina Parkar's son Alisha told the National Investigation Agency that Dawood married his second wife in Pakistan without divorcing his first wife. From that, the discussion started and the question that has been asked many times till now, what is Dawood doing now..? Let's see the same answer from this video.
Subscribe to BolBhidu here: bit.ly/SubscribeBolbhidu.com
Connect With Us On:
→ Facebook: / bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
→ Website: bolbhidu.com/
तीस वर्षांपासून त्याचा दुसरा फोटो मिळाला नाही आणि तुम्ही इतकी माहिती कुठुन आणली
Kon nay bolnar saglech samil astat. Pablik ch vede.
Tyani minimum 10 vela sangitla ki jyala pakadal ahe tyane jababat sangitley
Raw kade sarv kahe aahe bhau.pn pakistan army cha full portek karte ty bhadvyla.
😁😂😂
Right
दाउत माझ्या उसाला पाणी देतोय आमच्या कडे कामाला आहे
Tu pagal ahe ka be
😆🤣
Brr
😅🤣😂
Aamcha kade aahe
विशालगड वरील अतिक्रमं हटवा यावर vedio तयार करा 🚩🚩🚩🚩
त्यावर बोलायला हिम्मत लागते, ती बोल भिडू मध्ये नाही.
@@TheRock_1819 बरोबर
जय शिवराय भाऊ
@@TheRock_1819 बरोबर
Gaandit dum nahi hyanchya
लहान पानी स्वर्गीय लष्मीकांत बेर्डे tvत दिसले की दाऊद अठवायचा 😀
आता लक्षींकांत असता तर दाउद ची भुमिकेत एकच नं एकटिंग केली असती
आता लक्षींकांत असता तर दाउद ची भुमिकेत एकच नं एकटिंग केली असती
🤣🤣🤣
Khar bolaat
Barobar
हे सगळं तुम्हाला दाऊद नि फोन करून सांगितलं का 😂😂
Kadachit swapnat aala asel
Are don he swathch astitw dakhvany sathi kartat
एवढ्या सगळ्या बातम्या लागतात पण दाऊद सापडत नाही😜😜😜
दाऊद सध्या कसा दिसतो ? कदाचीत शरद पवार सांगू शकतील... !
😂😂😂
Ka sharad pawar ani to ky dar roj ratri corner varchya dikanat Chinese khayla jatat ka🤔🤔🤔
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोबाल यांच्यावर डॉक्युमेंटरी बनवा कडक माणूस आहे
त्यातल्या निम्मा गोष्टी खोटी अस्त्या
Tyachya khup sarya goshti fake ahet
कडक गांजा का?
एखाद्या चांगल्या व्यक्तीवर कंटेंट बनवा..दाऊद वर नको.
U r ryt 👍
😁😁😁 काय प्रश्न विचारलाय!! डि कंपनी ॲक्टिव्ह आहे का? दाऊदने दुसरं लग्न केलंय!
‘त्याचा ॲक्टिव्ह आहे का?’ असं प्रश्न विचारायचा होता!😁
त्याला प्रचंड धार्मिक नाही #जिहादी म्हणायच...🤬
बरोबर
@@ganeshdhanawade9885 🙏🏻
एकदम बरोबर बोललास भावा ❤️
Very good
He bol bhidu wale लिब्रांडू aahet❤️
एवढ्या दिवसापासून याच विचाराने झोप येत नव्हती आज शांती भेटली धन्यवाद बोल भिडू
बादशहा आसता तर दुबई ला पळून गेला नसता 😆
दाऊद = शरद पवार..
विशालगडा वरील सद्याची परिस्तिथी यावर एक व्हिडिओ पाहिजे #अतिक्रमण
दाऊद सध्या भारताच्या प्रत्येक राजकीय नेत्यासोबत गोट्या खेळतोय...
*रॉ* ने दाऊदला मारलाय... पण राजकारण्यांनी त्याला जिवंत ठेवलंय!!!
Pls changle vdo dhakva
दाउद चा मुलगा पाकिस्तान मध्ये ITI करतोय..
नविन एखादा फोटो आहे का
Very nice story explained
दाऊद बद्दल जेव्हढा आपल्या सीक्रेट एजन्सीस ला माहिती नसावं तेव्हढं youtube वाल्यांना कस कळते बर😅
Karan secrets agency ch kam nahi te , ani tyana ata samjhale pan asel ki he kay aaplya hatun honar nahi mhanun tyani nad sodlay bhava ed cbi kute lavaychi sarkar kashi fodaychi bol lagech hoil 😅😅
Aattachi bayko kiti varshachi aahe?
इब्राहिम कासकर धार्मिक नाही तर मजहबी होता🤨
पाहिले फोटो आणा त्याचा आताचा नंतर त्याला भारतात आणायच्या गोष्टी करा
सर राजीव दीक्षित यांच्या जिवनावर वीडियो बनवा
दाऊद वर्गणी देईल का ? पुडच्या वर्षी अहवालात फोटो टाकतो सांगा त्याला..
Balasaheb Thackeray saheb ya subject war full video plz
लोहाऱ्यात पेट्रोल पंपाबाजूला दाऊद पंचर काढतो आमच्या यवतमाळात
News वाल्या peksha fast as kas kay
परभणीचा प्रख्यात् उरूस यावर पन एक वीडियो बनवा
तुम्हाला फोन आला होता का??
Halvat basla asel.
🤣🤣🤣
🤣
😂😂
😂😂
🤣🤣🤣
Thumbnail pahun vatl tumhala kas mahiti?😅😅
शरद पवार ला विचारा
मंदाकिनी वर video बनवा,,
Parle G biscuit khat asel 😂
भारतातले कर्तबगार आणि नामवंत लोक संपली की काय दाऊद वर व्हिडिओ बनवायची वेळ आली
दाऊतला तिहेरी तलाक कायदा लागू शकतो का 😜🤣
😂😂
ती सध्या काय करतेच्या ?जोरदार यशा नंतर ,
दाऊद सध्या काय करतो ?
😂😂
तो सध्या काय करतो?😂😂
भारत त्याचा फोटो मिळवू शकला नाही ? गावाचा कधी
त्याचा एक फोटो मिलना आणि तुम्हाला एवढी माहिती मिलते कुठून
Tya daud che 2-3 photo aahet nakki to aahe ki var gelay
20 Varsha pasun Daud cha ekch photo bghtoy... Ajun to mhatara nhi zala ka.. Me tr zhalo mhatara
दाऊद ला पाळावणारे कोण हे पण सांगितले असते तर बर झालं असते
Baramati Wale
@@Sourabh_81 नाव काय त्यांचे??????
दाऊद आणि राउत दोन्ही ही माझ्या कडे कामाला आहेत ...
Mnya surve visi bol na bhai🙌
Baki kahi ka asena pn power bin tod ahe tyacha kde... Network laych khatarnaak ahe rav..
Don kon ny
Its all about few Mumbai police
Patta perfect mahit ahe police tumala increase carao
Bolbhidu " Gulamgiri " mahtma phule yancha book var ek video banval ka
नाही बनवणार
दादा चांगल्या लोकांनवर व्हिडिओ बणव रे
मस्त वाटलं भाऊ
घाण 👍💫
दाऊद सद्या संडास साफ करतोय पाकिस्तान्याचे हि दहशत आहे मुंबई पोलिसांची
दाउत मोजकेच फोटो का आहे....?आता चे फोटो आहे का नाही की दाउतच नाही😂😂😂
लक्ष्या सारखं दिसतंय
मला माहिती आहे पण मी नाही सांगणार....
खरं
Mela to declare Kara
Bhai kuthe kai karto
Aah shetta
एक हेड कॉन्स्टेबल चा मुलगा येवढं मोठा होतो खरंच खूप अभिमान वाटला
काय आभिमन लाज वाटली पाहिजे
Rohit वेमुर्ला ची व्हिडिओ बनवा
दाऊद आमच्या घराच्या बाजूला फुटकळ दारू पिऊन पडलेला असतो
Thumbnail वरून तर अस वाटतेय की दाऊद यांच्या साईडलाच राहतोय😁
😂😂
आम्हाला काय करायचंय ते जाणून?
To khadich mela asel nusta photo pan milat nahhi
मुरबाड म्हसा यात्रेवर विडीयो बनवा
राजीव दीक्षित
श्यामाप्रसाद मुखर्जी
लालबहादूर शास्त्री
राजेश पायलट....
माधवराव सिंधिया...........यांच्या मृत्यू वर व्हिडिओ बनवा....
दाऊद सध्या सय्यद बाईंसोबत संबंध ठेवतोय...😂🤣
Dongri to Dubai मस्त बुक आहे 👍
Raksha bandhanzale ka
दाऊद पंचर चे दुकान चालवतो पाकिस्तान ला कारण तिथं खायला आटा मिळेना मन
Chhatrapti Sambhaji Maharaj Nagar he ajun media ka ullekh karat nahi
Zee 24 taas karte.......he channel nahi karnar Sharad Pawar kadun paise bhetatat
दाऊद सध्या काय करतो ? तो सध्या गोट्या खेळतो😂😂😂😂😂
A1 मटन शाॅप. 🤣🤣🤣
Kay bola bhau 😂👍
शेट उपटोय 🤣🤣
Nice video
दाऊद पेक्षा लॉरेन्स बिश्नोई ह्या हिंदू डॉन बद्दल चर्चा करा
मन्या सुर्वे बदल पण व्हिडिओ बनवा
रस्त्यावरच्या ठेल्यांसाठी काही लायसन्स लागत का त्याबद्दल एक व्हिडिओ बनवा
Evdha barobar address 😂😂😂
उज्जैन च कालभैरव दारू पितो या बाबत काही अपडेट द्या भाऊ
Dawood chya nava photo var bakshish ahey
Om shanti ji
लक्ष्याचा जुळी भाऊ आहे काय..... महेश ए महेश 😂
Shett upttoy
# to sadhya kay karto.... as tari lilhaich 😅😅
To nahi aahe
Aply mansaver video Kara
Dauth❤
दाऊद इब्राहिम हा मराठी मुस्लिम होता.
शुद्ध भाषेत मधे बोलायचे झाले तर आन्डे घोयतो आहे 🤣😂😄😉😜
Upattoy...
दाऊद लक्ष्याला कॉपी करायचा का?
Anchor मस्त आहे
मा जी आमदार मा श्री अरुणभाई गवळी daddy 👑
गुटखा फॅक्टरी चालवतोय!
Sharad pawar sahaeban vichara kay karto to
😁😁😁 त्याचा भाऊ आणि भाचा अटकेत असला तरी त्याचा ‘बाप’ अजूनही बाहेरच आहे आणि चांगलाच ॲक्टिव्ह आहे! लुटतोय महाराष्ट्र!😁😁😁😁😁 तमाम महाराष्ट्र जाणून आहे.
कोण? शरद पवरसाहेब?
😏👈 हा ना ?
@@SK-of8fm 😁😁😁 Creative question!!😁👍