पोरांना पण कमी माज नाही आहे.....चांगली गोरी बायको पाहिजे.....बारीक पाहिजे....नाकी डोळी चांगली पाहिजे.....जेवण करता आलं पाहिजे , उंच पाहिजे.....भलेही स्वतः माकडसारखा का दिसेना.....
@@anjaliallamwar4986 बरोबर, जो मुलगा स्वतः गोरापान नाही, स्वतः सुंदर नाही तोही मान वर करून हक्काने गोरीपान सुंदर पोरगी पाहिजे म्हणतोय, मग मुलीने पण सुंदर श्रीमंत मुलगा पाहिजे म्हटल तर सहन होत नाही यांना😠
@@anjaliallamwar4986 यांना चांगल्या स्वभावाच्या पण दिसायला सावळ्या साध्या सिंपल मुली आवडत नाहीत, यांना फेक अकाउंट वरुन सुंदर मुलींचा फोटो लावून गंडवणारेच पटतात, त्याच लायकीचे आहेत हे.
तातडीची मोहीम ;: बेलारूस पर्गणा कूच करून, तेथील शुभमंगल कार्य फत्ते करावयाचे आहे... त्यासतव सरदार चिन्मय भाऊंच्या मार्गदर्शनात, सर्व कुमार शुरानी तयारीला लागावे.
@@surajpatil8653 Tuza gairsamaj ahe ki mula lagech bhetatat. Mula pan 100 karane deun reject kartat, berojgar mulga pan sundar barik mulgi havi mhanto. Pratyek mulit kahi na kahi fault kadhtat. Konala mhantat jadi, konala mhantat kali, konala mhantat butki, konala mhantat jaat sarkhi nahi, konala mhantat mulgi nokri karat nahi etc bharpur reason deun reject kartat
वसुधैवं कुटुंबम्.. ही आपली देशाची संस्कृती आहे. त्यामुळे त्यांना त्यांचा देश योग्य रितीने सांभाळता आला पाहिजे. ते नामशेष होणार नाहीत याची आपण काळजी घेतली पाहिजे. त्यामुळे त्यांच्या आणि आपल्या काळाची गरज लक्षात घेता. बेलारूस कडे मार्गक्रमण करावे लागेल. #"सिंगलम साम्राज्यम"
@@maheshpatat77 भावा,प्रश्न हा Belarus मध्ये जाऊन लग्न करण्याचा आहे. आवड किव्हा निवड ही व्ययक्तित बाब आहे . म्हणून च मी श्रीमंत विचारांची म्हणून mention केलं.
गरीब मुली कडच्या डागिला पण लय माज आहे सरकारी नोकरी आणि बंगले वाले पाहीजे यांच्या बा प च लग्न होताना येवढं सर्व पहिले असते तर या मुली तरी जन्माला अस्त्या का..याच मुलीचा भाउ बेरोजगार फिरतोय आणि यांना सरकारी न वरा पाहिजे.मी माझा मामे भाऊ साठी जी मुलगी बघायला गेलो तिचा बा पत्र्याच्या भाडे चे खोलीत राहतो आणि सायकल वर साड्या विकतो पण माज दुनिया भरचा होता त्यास फक्तं डॉक्टर आणि सरकारी नोकरी वल्यास मुलगी देऊ आम्ही नाहीं तर नाहीं म्हणे.. अरे सरकारी नोकरी वाला आणि डॉक्टर जेवढा हुंडा मागेल तेवढी ला यकी आहे का यांची डेयची हा विचार केला का यानी
@@t33554 त्यापेक्षा ithlyaach एखाद्याला पटव आणि त्याच सिंगल पणा दूर कर तुला belarus ला जाण्याची किवा आम्हाला त्यांचा भावांना इथे आणण्याची गरज पडणार नाही 😄😄😄🙏🙏
मिथीलेश सुरुवातीला खूप छान travel vlogger होता, नंतर नंतर त्याचे व्हिडिओज लंपट गिरी कडे जास्त वळले, नुसत्या फॉरेन च्या पोरी न फालतु गिरी एवढंच तो करू लागला.
चिन्मय भाई कीं जय हो... नाद टवका भावा.. फोडलास भावा.. शेवटी अल्ताफ राजा ची आठवण करुन दिल्यानं पुन्हा जागेवर आलो... नाही तर भावानी जवळ जवळ सगळे बेलारुस फिरवूनच आणलं होत... सलाम चिन्मय भाऊ...🙏🏻😇💞
Nice presentation! Practically difficult and extremely risky! One side Russia, another Ukraine, I would never think of living there, just because I am an Indian! We are much more safe here!
Varun Mithilesh changla you tuber aahe mhanlyvar lok jagat kuthe hi bhav detat, popular lokana, you tubers la sagli kade discount milto, karan tya kadun advertising hwavi manun.
@@t33554 mulan peksha mulina chach khup apeksha astat aaj kal. Nahitar vadhu var suchak whatsapp group var jaun paha, mulan chech profile jasti astat. Kahi mulinche palak mulanche kinva tyancha palkan che call pan nahi uchlat ani sarad nakar pan det nahi, fakt adhantari thevtat. Mulinche 38, 40 varsha vay zalya var pan lagna karav vatat nahi ani khup haav aste....mula che swata che ghar asave(an mulgi swata 1 damdi pan kamvat nasel), mula chi car asavi, mahinya la 1, 2 lakh rupay pagar asla pahije, mula che aai vadil lagna nantar couple sobt rahayla nako.
कलेक्टर ऑफिस यावजी बेलारू कडे मोर्चा काडायला पाहिजे. आणि हो भावा तुझ्या रीपोटिंग चा लई फॅन झालो राव खरचं, तू इतक पण पटउन सांगितलस की व्हिडिओ चा शेवट आला तेंव्हा बॅग घेऊन बेलारु ला जव की काय आस वाटत होतं 😂 लव्ह यू भावा.
आजच पासपोर्ट काढतो. इतकी शेती असुन पोरगी भेटत नाही म्हणजे काय. बेलारूस ला जावेच लागेल.. जे कोणी सोबत येणार असेल त्यानी माझ्याशी काॅन्ट्यक्ट करा. 3-4 महिने बेलारूस ला राहायला खर्च किती येईल.
जायचा विचार तर करतोय ...पण रशिया अन् यूक्रेन च युद्ध आठवलं की परत वाटतं नको... दोघांच्या मध्ये आपला हिरोशिमा नागासाकी व्हायचा😂😂 हे नको दुसरं कुठं असल तर बघा 😂
@@t33554 रशियन भाषा शिकून घे पण रशिया मध्ये मुलाची संख्या खुप कमी आहे त्यामुळे तुला तिथला मुलगा भेटल की नाही याची गॅरंटी नाही आणि रशियाचा आसपासचे जे देश आहे बेलारूस लतविया एस्टोनिया लिथुआनिया या देशांमध्ये पण मुलांची संख्या खूप कमी आहे त्यामुळे तिथे पण तुला मुल भेटतील की नाही याची गॅरंटी खुप कमी आहे
मुद्देसूद मांडणी , बोलण्यातील चढउतार आणि सिंगल मुलांच्या इमोशन , या सर्व गोष्टींचा खूप छान मेळ घातलेला आहे म्हणूनच आम्ही बोल भिडू चे व्हिडिओ कायम बघत असतो .
असले बिल्कुल नाहिये. मला गोव्याच्या agonda बीच वर 1 मैत्रिण भेटली होती बेलारूस ची. आणि आता मी पोलैंड (krakow) मध्ये असतो आणि बेलारूस हा माझ्या शेजारचा देश आहे. तुम्ही जे सांगताय असे काहीही नाहिये, माझी आणि तिची वर्षातून 1 te 2 वेळा भेट होत असते, तिने कन्फर्म केले की असे काहीही नसते. उगा टोप्या घालू नका
*Mithilesh TH-camr आहे आणि Priyanshu Jha कळे Belarus चं टुरिझम डिपार्टमेंट असल्यामुळे दोघांना एकमेकांची सहज मदत घेता आली,* *तसेच Belarus चा Visa मिळवणे सर्वात कठीण आहे असे Mithilesh आपल्या व्हिडिओ मध्ये सांगतो आणि संपूर्ण माहिती तोह आता Website वर सुद्धा देत असतो।* *लवकरच बिहारचा Nomadic Shubham पण Russian पोरगी सून म्हणून आणतो की काय..?*
गोव्यात कामाला येत त्यापेक्षा जास्त रशियन माहिती असलेलं बरं. या वाक्याला एक सलामी झालीच पाहिजे. 🫡🤣
मी रशियन भाषा शिकून, आता बेलारूसच विमान तिकीट बुक करतो आहे जे कुणी तयार असतील त्यांनी, हजेरी लावा लवकर.
Ok jauya
Are mi pn ahe call karajo mala
alas ka jaun 😂
भारत आणि बेलारुस यांचे सुदृढ संबंध करण्यासाठी आता आपण सर्वांनी मेहनत घेतली पाहिजे
,😀😃
Ho re bho
तुझ ही वय झालं वाटते
😂
😂
अखिल भारतीय अविवाहित मित्रमंडळातर्फे आपले अनंत आभार.
चिन्मय दा 💐💐
आणि हो माझं झालय...!!
पण जीव तुटतो तुझ्यासाठी भावा 😭😭
हा विषय फक्त चिन्मय भाऊच नीट समजवू शकतो 🤣🤣🤣
Sheth !! Ekdam Barobar 🤣👍
Ekdam barobar
💯 🙏
💯🎯
चिन्मय भाऊ नसता तर आज आपल्याला हा विषय कळाच नसता.....😂
बेलारूस ची मदत करणे भारतीयांचे कर्तव्य समजून तेथील लोकसंख्या वाढीसाठी सर्व मिळून सहकार्य करू ज्यात आपण एक्स्पर्ट आहोत
😄
😂
😢😂😂
भारतीय लोक मदत करण्यासाठी पुढे असतातच
😂😂😂
काळ्या पोराने गोरंगोमटं बाळ छान सांगणे म्हणजे अजबच मानसिक गुलामी आहे 😊
गुलामी वा न्यूनगंड वस्तुस्थिती आहे. किती सावळ्या (? )अभिनेत्री उजळ झाल्यात पाहता ना?
@@vijayk8471 तीच वस्तुस्थिती बदलणं किंवा त्यात सुधार करणं हे मीडियाचं काम आहे
Mulanchya pan apeksha khup vadhlya ahet, mag amhi pan belarus hun por magvu ka ata?
@@t33554 मुळात लग्न हा काही व्यवहार नसतो
अरेंज लग्न हा व्यवहार असतो,
तुम्हाला जो आवडेल त्याच्याशी करा
मग बेलारूसचा असो की बेलापूरचा
@@Nikolazyko 😂🥳
मराठी पोरींना लय माज आलाय, चांगलं ऑपशन आहे राव....मराठी मॅट्रिमोनी साईटवर बेलारूस, रशियाच्या मुलींचे स्थळ सुरू करा, मराठी पोरांचं भलं होईल...
Poranna tar adhipasunach maaj hota, tari poriwale namat gheun pori dyayche.
Nahi tar ya hishobane tar saglyanni foreigners la pori dyayla pahije hota
@@t33554god
पोरांना पण कमी माज नाही आहे.....चांगली गोरी बायको पाहिजे.....बारीक पाहिजे....नाकी डोळी चांगली पाहिजे.....जेवण करता आलं पाहिजे , उंच पाहिजे.....भलेही स्वतः माकडसारखा का दिसेना.....
@@anjaliallamwar4986 बरोबर, जो मुलगा स्वतः गोरापान नाही, स्वतः सुंदर नाही तोही मान वर करून हक्काने गोरीपान सुंदर पोरगी पाहिजे म्हणतोय, मग मुलीने पण सुंदर श्रीमंत मुलगा पाहिजे म्हटल तर सहन होत नाही यांना😠
@@anjaliallamwar4986 यांना चांगल्या स्वभावाच्या पण दिसायला सावळ्या साध्या सिंपल मुली आवडत नाहीत, यांना फेक अकाउंट वरुन सुंदर मुलींचा फोटो लावून गंडवणारेच पटतात, त्याच लायकीचे आहेत हे.
बहोत खूब..! बेलारूस कडे कूच करणे ही काळाची गरज आहे...😂
🤣🤣🤣🤣👍
Hoy dhanaji rao
भावा मी पण हीच कमेंट करणार होतो 😂😂
😂😂😂😂
@@SantoshPatil-ud6vb बस का भावा! तुझ्याच भावनांच प्रतिनिधित्व केलंय मी...
चिन्मय भाई चा विषय च हार्ड, आणि त्यात अश्या सामाजिक गोष्टींवर बोलायचं म्हणजे चिन्मय भाईच पाहिजे. विषय कोणताही फक्तं बोलायला चिन्मय च पाहिजे. 🔥
भाऊ पाहिलंय चार मिनिटात वाटल फक्तं आशेची किरण दिसली 😂
नंतर तूनपन धोका दिला राव पण ऐकून बर वाटल
मनापुर्वक धन्यवाद भावा.......सुन्दर स्वप्न दाखव्ण्या साठि 😍😍😍😍😍😍😍😘😘😘😘😘💃
च्यायला माझं जमलं आहे तरी पण मन लाऊन ऐकल राव😂😂😂😂😂😂
Tak modun n ja belarasla🤣🤣🤣
😅
😃😀☝️
@@sach1098 😂😂😂
Mhanje he be nay an te be nay
जिव्हाळ्याचा विषयात हात घातला भाऊ तू... डोळे पानावले maze😢😢
तातडीची मोहीम ;: बेलारूस पर्गणा कूच करून, तेथील शुभमंगल कार्य फत्ते करावयाचे आहे... त्यासतव सरदार चिन्मय भाऊंच्या मार्गदर्शनात, सर्व कुमार शुरानी तयारीला लागावे.
Yetanna tyanchya bhavanna pan sobat gheun ye
Amhi theu tyanna gharjawai mhanun amchya ghari
@@t33554 no..Karan aplyakdw mula sahajch bhettat
@@surajpatil8653 Fakt mulgi goripaan, sundar asel tarach tich lagech lagn hot, nahitar savlyanna tar koni vicharat pan nahi.
Mhanun amhala pan baherun magvave lagtil navre
@@surajpatil8653 Tuza gairsamaj ahe ki mula lagech bhetatat. Mula pan 100 karane deun reject kartat, berojgar mulga pan sundar barik mulgi havi mhanto. Pratyek mulit kahi na kahi fault kadhtat. Konala mhantat jadi, konala mhantat kali, konala mhantat butki, konala mhantat jaat sarkhi nahi, konala mhantat mulgi nokri karat nahi etc bharpur reason deun reject kartat
@@t33554 asa ata fars nahi. Tumchakde talent asel, ani thinking process flexible asel tr farsa problem nahi.
वा! चिन्मय जी आपण आपल्या विशेष शैलीत किती विस्तृत आणि अचूक सांगितलं. दिलेल्या मोलाच्या मार्गदर्शनाबद्दल आपले मनापासून आभार 🙏🏼
काय भाऊ तू, आता माझे मित्र गोवा सोडून बेलारूस ल जायचं म्हणताहेत😥
Are bhai bhai bhai 😁😁😁
😂😂😂😂😂
😹🤣🤣🤣
Yetana tithlya ekhadi mulala pan sobat gheun ya bhavanno🤤
😂😂
Superb Chinmay bhau confidence vadhavlya baddl 🙏😂
😂😂
😂😂😂
😃
😂😂😂 ek no majha pn
मिथलेश यादव ...हा भैया आहे की मराठी..
भाऊ ह्या बातमी पेक्षा तुमची मांडणीची पद्धत लै आवडली आपल्या ला. एकदम झ्याक.
- Love form सांगली 🔥😍✌️🙏👍❤️❤️
पुण्याची मराठी शिकण्यापेक्षा रशियन शिकण सोपं आहे... 😜😜😜😆😆😆👍🏻
😀😀
😂😂😂
🤣🤣🤣🤣🤣🤣 अरे बाप रे🤣🤣🤣😁😁😁😁😁😁😁😁
Yeu nka mg punyat
@@pratikdivilkar1090 पुणे काय तुमचा नाही आहे येऊ नका सांगायला😂
तुझा आवाज खतरनाक आहे भावा काय भारी सांगतोस समजाऊन तुझा विषयच हार्ड आहे
वसुधैवं कुटुंबम्..
ही आपली देशाची संस्कृती आहे. त्यामुळे त्यांना त्यांचा देश योग्य रितीने सांभाळता आला पाहिजे. ते नामशेष होणार नाहीत याची आपण काळजी घेतली पाहिजे. त्यामुळे त्यांच्या आणि आपल्या काळाची गरज लक्षात घेता. बेलारूस कडे मार्गक्रमण करावे लागेल.
#"सिंगलम साम्राज्यम"
Tital पाहून कुठे एक आशेचा किरण दिसला होता, पण हा विषय असा काही समजुन सागितला की सागळ्य स्वन्पांचा चुरा करून टाकला 😒🔥🔥
🤣🤣
"चलो बेलारुस" चळवलीला सुरुवात 😂
मुळात,लग्न करण्या साठी एवढी उठाठेव करण्या पेक्षा एखाद्या गरीब आणि विचाराने श्रीमंत असणाऱ्या मुलीसोबत लग्न करा. पैशाने घर विकत घ्याल,माणसं नाही.
पण त्या गरीब मुलीला पण चांगला शिकलेला आणि चांगल्या नोकरीला असलेला मुलगा आवडतो ती का गरीब मुलाबरोबर लग्न का करेल
@@maheshpatat77 भावा,प्रश्न हा Belarus मध्ये जाऊन लग्न करण्याचा आहे. आवड किव्हा निवड ही व्ययक्तित बाब आहे . म्हणून च मी श्रीमंत विचारांची म्हणून mention केलं.
@@ttm-2909 अगदी बरोबर आणि जो व्यक्ती फक्त लग्नासाठी बेलारूसला जात असेल तर तो नक्कीच फार गरीब तर नसेल त्यामुळे इथे भारतात देखील त्याच लग्न जमेलच
LoL
गरीब मुली कडच्या डागिला पण लय माज आहे सरकारी नोकरी आणि बंगले वाले पाहीजे यांच्या बा प च लग्न होताना येवढं सर्व पहिले असते तर या मुली तरी जन्माला अस्त्या का..याच मुलीचा भाउ बेरोजगार फिरतोय आणि यांना सरकारी न वरा पाहिजे.मी माझा मामे भाऊ साठी जी मुलगी बघायला गेलो तिचा बा पत्र्याच्या भाडे चे खोलीत राहतो आणि सायकल वर साड्या विकतो पण माज दुनिया भरचा होता त्यास फक्तं डॉक्टर आणि सरकारी नोकरी वल्यास मुलगी देऊ आम्ही नाहीं तर नाहीं म्हणे.. अरे सरकारी नोकरी वाला आणि डॉक्टर जेवढा हुंडा मागेल तेवढी ला यकी आहे का यांची डेयची हा विचार केला का यानी
एवढी डेरिंग उपजत नसली तरी चिन्मय भाऊ च्या समजवण्यामुळे कोणीही इतकी हिंमत नक्कीच करू शकेल.... भारीच राव
भावा तूच व्हिडिओ करत जा सगळे fan of चिन्मय भाऊ 💋❤️
हे मात्र अगदी बरोबर बोलास चिन्मय भाऊ पुण्याची मराठी शिकण्यापेक्षा रशियन शिकन सोप्प आहे 🔥🤣
भावा आता इथल्या सिंगल पोरांच मिशन बेलारूस 👌👌🥰🥰😄😄😄😄😄 तैयार होतय
Yetanna Amchyasathi tyanchya bhavanna pan gheun ya please.
@@t33554 त्यापेक्षा ithlyaach एखाद्याला पटव आणि त्याच सिंगल पणा दूर कर तुला belarus ला जाण्याची किवा आम्हाला त्यांचा भावांना इथे आणण्याची गरज पडणार नाही 😄😄😄🙏🙏
@@nilanjanganore7937 क्वालिटी नाही न राव इथे
@@t33554 कोणती quality पाहिजे तुला?? अरे कोणीतरी हिला स्वत ची quality दाखवा रे
@@nilanjanganore7937 क्वालिटी म्हणजे फॉरेनचे मस्त असतात, हीरवे डोळे, सोनेरी केस, बॉडी पांढरीशुभ्र आणि सगळंच मस्त🤤
मिथीलेश सुरुवातीला खूप छान travel vlogger होता, नंतर नंतर त्याचे व्हिडिओज लंपट गिरी कडे जास्त वळले, नुसत्या फॉरेन च्या पोरी न फालतु गिरी एवढंच तो करू लागला.
पृथ्वी गोल आहे कारण चिन्मय भाऊ चा विषय खोल आहे 😁🙏🏻👍
चिन्मय भाई कीं जय हो...
नाद टवका भावा..
फोडलास भावा..
शेवटी अल्ताफ राजा ची आठवण करुन दिल्यानं पुन्हा जागेवर आलो...
नाही तर भावानी जवळ जवळ सगळे बेलारुस फिरवूनच आणलं होत...
सलाम चिन्मय भाऊ...🙏🏻😇💞
भाऊ तुमची बोलण्याची style.. खुपच.
. भारी 👌💪🤘.. आहे... 😎
चिन्मय भाऊ की जय....☺️😊💐 बेलारूस ना जातीवाद ना वर्णवाद...👌
बोलण्याची पद्धत भारी आहे 😅
आवडला आपल्याला कडक भाऊ 👍
Nice presentation! Practically difficult and extremely risky! One side Russia, another Ukraine, I would never think of living there, just because I am an Indian! We are much more safe here!
लॅटिन अमेरिकन म्हणल तर विषयच आहे 😂😂😂😂
😂
बेलारूस ला गेलो असतो..
पण गाय छाप वर आम्ही जास्त प्रेम करतो..😂😂
मनातल बोला भावा
गाढवा चान्गली बायको मिलल्यावर ,गाय छाप काय कामाची
😂😂 hard choice 👌
One of best and funny line from this video - Pressure नाय आल तरी गाय छाप मिळणार नाही😂😂
असले विषय चिनू दादाच समजावू शकतो👍
तुझ झाल आहे का 🤣😂
जागतिक सिंगल मित्र मंडळ 😂😂😂😂😂😂
लय हसायला आलं यार 😂😂😂😂😂😂😂😂
आता आमचं प्लॅन गोवा जायचं होत चिन्मय भाऊ आता तुमच्या मुळे आता बेलारूरुस जायचं रिक्षा चालते तिथं तेवढं सांगा
✈️✈️✈️
Bhava riksha ch kai gheun basalas
Apli lok sankhya belarus madhe vadhali ki bail gadi pan chalvu ki😂😂😂😂😂
खतरनाक चिन्मय भाऊ तुम्ही खुसकीचा मार्ग सांगितला, आता बेलारूस चा भारत व्होयला वेळ लागणार नाही.तुम्ही बघाच आता.😂😂😂😂😂😂😂😂😂😂
Mithilesh Yadav was helped by Priyanshu Jha to settle down in Belarus. Priyanshu Jha is a very nice person.
Varun Mithilesh changla you tuber aahe mhanlyvar lok jagat kuthe hi bhav detat, popular lokana, you tubers la sagli kade discount milto, karan tya kadun advertising hwavi manun.
@@ayra4873 अरे बाबा, हेच जर देवनागरीत लिहिले असतेस तर तुझे हे मराठी वाचणे अवघड नसते झाले! प्रयत्न करा, सोप्प आहे!😊
th-cam.com/video/J8Qbu4dTyR0/w-d-xo.html
@@ayra4873 right
Ha priyanshu kon?
चिन्मय rocks..😊👍👍 स्क्रिप्ट आणि सादरीकरण अप्रतिम..👍👍
चिन्मु भाऊंनी किमान शब्दात कमाल इज्जत काढलेय...! 😝😝😝
हा विडिओ चार महिने आधी आधी आला असता तर लय पुण्य मिळालं असतं चिन्मयभाऊला
लय हसतोय रे भावा मी😂😂😂😂
एवढी मुद्देसुद माहिती फक्तं तूच सांगू शकतो भावा....❣️☺️
Perfect re bhava
Limited life cha example
मराठवाडा ते पुणे
पुणे ते बॅंगलोर
कोकण ते मुंबई
🤣🤣🤣एवढंच करण्यात धन्यता वाटते पोरांना
भारताने मुली आयात केल्या पाहिजे,भारतातील मुलांसाठी
खासकरून महाराष्ट्र, up, मध्ये
Hi.. I have friends from Belarus, it's a poor country too... But good peoples, we r working together in Africa.
बरंय भाऊ.. आपल्याकडील मुलींच्या अवाढव्य अपेक्षांपेक्षा बेलारूस परवडनण..😅😅
Mulanchya pan khup apeksha ahetch na. Mag amhi pan belarus hun por magvu ka?
@@t33554 nakkich, donhi deshan madhye sambandh vadle pahinet
@@t33554 yes go ahead 😎..and celebrate
@@t33554 mulan peksha mulina chach khup apeksha astat aaj kal. Nahitar vadhu var suchak whatsapp group var jaun paha, mulan chech profile jasti astat. Kahi mulinche palak mulanche kinva tyancha palkan che call pan nahi uchlat ani sarad nakar pan det nahi, fakt adhantari thevtat. Mulinche 38, 40 varsha vay zalya var pan lagna karav vatat nahi ani khup haav aste....mula che swata che ghar asave(an mulgi swata 1 damdi pan kamvat nasel), mula chi car asavi, mahinya la 1, 2 lakh rupay pagar asla pahije, mula che aai vadil lagna nantar couple sobt rahayla nako.
@@t33554 ankhi mulinna computer, IT valech mula pahije je puna, mumbai, bangalore la job karat asnar. Dusrya vishesh karun lahan cityt le nako.
हा विषय 8 वर्षांपूर्वी मांडायला हवा होता चिन्मय भाऊ. आमच्या घरच्यांना पण बेलारूसवाली सून भेटली असती 😂
बायको ला कॉमेंट दिसू नये म्हणजे झालं😅
Best Line😂 6:18
Tum to thehare pardesi😂😂😂😂
चिन्मय भाऊ voice of Bolbhidu 💥
कलेक्टर ऑफिस यावजी बेलारू कडे मोर्चा काडायला पाहिजे. आणि हो भावा तुझ्या रीपोटिंग चा लई फॅन झालो राव खरचं, तू इतक पण पटउन सांगितलस की व्हिडिओ चा शेवट आला तेंव्हा बॅग घेऊन बेलारु ला जव की काय आस वाटत होतं 😂 लव्ह यू भावा.
I was just watching mithilesh and nomadic shubham's channel and you uploaded this video 😍😍😎👍
आजच पासपोर्ट काढतो. इतकी शेती असुन पोरगी भेटत नाही म्हणजे काय. बेलारूस ला जावेच लागेल.. जे कोणी सोबत येणार असेल त्यानी माझ्याशी काॅन्ट्यक्ट करा.
3-4 महिने बेलारूस ला राहायला खर्च किती येईल.
बेलारुसची पोरगी जरी कटली तर ती राहील याची काय गॅरंटी इथल्या पोरींच काय सांगता येत नाही बेलारूस काय सांगताय😬
चिन्मयभावा तुझाच विषय खोल आहे रे... काय सही बोलतोस रे.. नाद खुळा 👌🏻
Hahaha..
the way you presented the news ♥️🤣
Ek no bhava.
Explanation tr baap😂😂😂😂
Belarus Peksha tujha explanation bhari aahe😂
असा विषय सांगायला चिन्मय भाऊ शिवाय पर्याय चं नाही 😂😂👍🏻👍🏻👌🏻👌🏻
याबाबत आता मोदीजीच बेलारुस ची मदत करू शकतात... त्यांनी फक्त आदेश द्यावेत भारतीय तरुणांना... 😁😁
भाऊ तू पोरांची पार इज्जत कधलीस, पण सत्य कडू असतं तेच खरं!🤣
या कामात तर भारतीय 1 नंबर
आहेत 😂😂😂😂
सुरुवातीला फुग्यात हवा भरभरुन खुश केल आणी शेवटच्या टप्यात टाचणी मारुन भ्रमाचा भोपळा फोडला 😊😂😂😂
😂😆
😂😂😂
🤣🤣🤣
3:00 wah kya bola hai 🤩👏👏👏
काय पण होऊ न दे बेलारूस जिंदाबाद 💯😎💥
Apratim Vishleshan , Akarshanache Sidhant sadashiv peth ani Kothrud chi sanklpana ,khupach bhari
@3:00 - best line😂😂😂😂😂
जायचा विचार तर करतोय ...पण रशिया अन् यूक्रेन च युद्ध आठवलं की परत वाटतं नको... दोघांच्या मध्ये आपला हिरोशिमा नागासाकी व्हायचा😂😂
हे नको दुसरं कुठं असल तर बघा 😂
4:50
*Emotional Damage* 🤣
चिन्मय भाऊ ची smile पाहण्यासारखी आहे😅😆
भाऊ pakka master distoy. 👌👌👌😁
नाद नाय भावा तुझा सिंगल तुंबलेल्या मुलांना आशेचा किरण दाखवलास😂🤣
चिन्मय भाऊ, मस्त स्पष्टीकरण
सर, तुम्ही फारच सुंदर माहिती दिलीत याबद्दल आपल्याला कोटी कोटी प्रणाम व धन्यवाद.
रशियाचा जिगरी मित्र म्हणजे बेलारूस, रशिया युक्रेन युद्धात बेलारूसने रशियाला चांगलीच मदत केलीये
खूपच छान व्हिडिओ चिन्मय सर माहिती, भाषा, आणि उदा. देण्यात तुमचा हात धरण कठीण होइल.
छान नाविन्यपूर्ण माहिती
सिंगल पोरांची कधीच नाही झाली कोणती सोबत घासा घुस आता फक्त पर्याय बेलारूस.....😂😂.. चला बेलारूस
बेलारूस पेक्षा रशियाला जा १००% पोरगी पण पटते आणि लग्न पण होत फक्त रशियन भाषा आली पाहिजे बाकी काही नाही
पोरगा पण पटतो का? मला काय कराव लागेल रशियन पोरगा पटविण्यासाठी टिप्स द्या ना
@@t33554 रशियन भाषा शिकून घे पण रशिया मध्ये मुलाची संख्या खुप कमी आहे त्यामुळे तुला तिथला मुलगा भेटल की नाही याची गॅरंटी नाही आणि रशियाचा आसपासचे जे देश आहे बेलारूस लतविया एस्टोनिया लिथुआनिया या देशांमध्ये पण मुलांची संख्या खूप कमी आहे त्यामुळे तिथे पण तुला मुल भेटतील की नाही याची गॅरंटी खुप कमी आहे
भारतात सोनोग्रापी मुले मुलींचा जन्म दर घटाला म्हणून भारतीय मुले विदेशात मुली शोधत आहेत.
कोल्हापूरची रांगडी भाषा एक नंबर विषय हार्डच ❤️🤟🤗
भावा खूपच छान माहिती तुम्ही बोल भिडूच्या माध्यमातून देता आणि तुमची सांगण्याची पद्धत लय भारी आहे म्हणून तर चिन्मय भाऊ माझा फेवरेट हाय
आसले विषय फक्त चिन्मय भाऊच समजाऊन सांगु शकतो
तेही सोप्या शब्दात 🫠🫠
मुद्देसूद मांडणी , बोलण्यातील चढउतार आणि सिंगल मुलांच्या इमोशन , या सर्व गोष्टींचा खूप छान मेळ घातलेला आहे म्हणूनच आम्ही बोल भिडू चे व्हिडिओ कायम बघत असतो .
चिन्मयभाऊ तुम्ही कधी जाणार आहे लग्न करायला
तूमचीनं बातमी सांगायची पध्दत खूप छान आहे. त्यात अशी बातमी म्हणजे काय राव......😂
अतिशय उत्तम भाषेत समजून कसं सांगायचं हे फक्त चिन्मय दादा शिकवू शकतात,,🤣😄😂
असले बिल्कुल नाहिये. मला गोव्याच्या agonda बीच वर 1 मैत्रिण भेटली होती बेलारूस ची. आणि आता मी पोलैंड (krakow) मध्ये असतो आणि बेलारूस हा माझ्या शेजारचा देश आहे. तुम्ही जे सांगताय असे काहीही नाहिये, माझी आणि तिची वर्षातून 1 te 2 वेळा भेट होत असते, तिने कन्फर्म केले की असे काहीही नसते. उगा टोप्या घालू नका
अजून काय पाहीजे सिंगल जीवाला : सिंगल पोर् to तन्मय: बस कर पगले अब रुलायेगा क्या😂😂😜
चिन्मय तुमचे बोलू चे व्हिडिओ खूपच सुंदर असतात व तुम्ही ते खूपच अभ्यासपूर्ण पद्धतीने सागता
On The Way बेलारूस 🥶🚀 🔥
Yetanna tichya bhavala pan gheun yeshil🤤
@@t33554 हो मीच आहे तिचा भाऊ... घ्या नंबर 1234......🤣😂😂
*Mithilesh TH-camr आहे आणि Priyanshu Jha कळे Belarus चं टुरिझम डिपार्टमेंट असल्यामुळे दोघांना एकमेकांची सहज मदत घेता आली,*
*तसेच Belarus चा Visa मिळवणे सर्वात कठीण आहे असे Mithilesh आपल्या व्हिडिओ मध्ये सांगतो आणि संपूर्ण माहिती तोह आता Website वर सुद्धा देत असतो।*
*लवकरच बिहारचा Nomadic Shubham पण Russian पोरगी सून म्हणून आणतो की काय..?*
चिन्मय भाऊ मुळे मूल सुखी होतील 😂😅
मी काय बोलतो, Belarus जाऊदे, इथेच comment section मध्ये कोणी असेल तर सांगा
लयीं कडक विषय हाय भावा
भावा लई भारी समजून सांगितल राव ...तुझा भाषेचा लहेजा लईच आवडला ...