मी एका 70 घर न असणार्या गावात रहा तोक,नाहक माझ्या वर 452 गुन्हां दाखिल झालाय,ते ही चुलत भावाचे भाडणं सोडवायला गेल्या मुळे,मी आजच जामीन करुण आलोय,कदाचित मला जर खरचं कोर्टाने गुन्हेगारं ठरवलं तर मी 6 जणाचीं मुठंके कापुन मुडंके पोलीस स्टेशन्स मध्ये घेऊन जाणार आहे, ,गुन्हेगार स्टिसटम बनवते,
काही म्हणा, shootout at lokhandwala हा चित्रपट पैसे वसूल होता, ट्रेलर पाहून जे अपेक्षित होत ते चित्रपटात पाहायला मिळालं, मस्त डायलॉग, गाणी पण मस्त होती आणि ऍक्शन व क्लायमॅक्स तर एकच नंबर होता, सर्व कलाकार त्यांचा भूमिकेत एकदम फिट्ट बसले होते विशेष करून विवेक ओबेरॉय आणि संजय दत्त ची जुगलबंदी तसेच सुनील शेट्टी आणि तुषार कपूर ची पण भूमिका छान होती, एकदम पैसावसूल चित्रपट.
मुळात बॉलिवूडने असल्या भाई लोकांच्या नावावर चित्रपट बनवायला नाही पाहिजे, असल्या चित्रपटमुळे तरूण पिढी गुन्हेगारी क्षेत्रात करिअर करू पाहत आहेत आपल्याकडे असल्या भंगार सिनेमाना खूप गर्दी होते पण तेच कोणत्या चांगल्या चित्रपटांना लोक बघत पण नाही ही खरी शोकांतिका आहे 😢😢😢
मला वाटत मुंबई पोलिसांनी दाऊदच्या सांगण्यावरून हा encounter kela त्यावेळी मुंबई पोलिस दाऊद साठी काम करत होते अधिक माहिती साठी सत्य घटनेवर आधारित scoop ही web series पाहा
मुंबई चया underworld ची स्टोरी खूप किचकट आहे. त्यावर shotout at Lokhandwala, shootout at vadala, Mumbai saga, scoop, class of 83 असले पिक्चर जरी असले तरी यामुळे सार confusions झालंय. या सर्वावर एक योग्य timeline नुसार आणि movie cha reference देवून एक छान व्हिडिओ बनू शकतो. ❤
You are telling stories of the culprits. For such stories, you are getting huge response also but at the end of the story I think you should give some positive message like don't follow such ways to become famous and so on....so that it will not have negative impact....
आमचे आजोबा आज पण ८० आणि ९० च्या दशकातल्या भाई लोकांच्या गोष्टी सांगतात त्या मधे बऱ्याच प्रकारे त्या मुंबई काय असेल याचं जिवंत चित्र डोळ्या समोर उभ राहत
अरुण गवळी.... छोटा राजन......दाऊद इब्राहिम हेच खरे त्या काळचे खरे भाई ...... पण आजही छोटा राजन आणि दाऊद इब्राहिम मुंबई सोडून पळून घेले.... पण आजही अरुण गवळी मंबईत राहून आपली ताकत टिकावून उभे आहेत..... त्या मुळे खरा डॉन अरुण गवळी हेच आहेत....
Goa Ashi ahe ki..Khan Police Ne Daud kdun Tyachi Supari ghetli hoti..Dogh pan Muslim hote…Nehmi Encounter ha Marathi Don cha ch zala..Baki Don Ek ch ahe Police💯
हे जे काही पिक्चर भाईगिरी वर येतात त्यातून लोक चांगलं काही घेत नाहीत तर वाईटच घेतात, भाई बनायला बघतात असेल पिक्चर नाहीच येवू दिले पाहिजेत यातून तरुणाई बिघडते आहे
आजकाल छोटा गुन्हा करून छोटी जेलवारी करणं म्हणजे स्वतःला भाई म्हणून प्रस्थापित करण्याचा राजमार्ग झाला आहे. या जेलवरीचा अपेक्षित परिणाम हा गुन्हेगारी सुधरण्याचा असतो परंतु जर ते होत नसेल तर यांना कस क्लिअर करता येईल? त्यात या instagram ने तर अशा लोकांना story, views ने तर उलट प्रोत्साहन च दिलं आहे
Jalna maratha morchya ver police ne lathicharge ver video pahije bhau ❤❤ Santata priy maratha samaj aaj rastyver yeun rada ka kartoy he maharastra la snag dada ❤️ Jay shivray ❤
आज काल रोड टपोरी पण स्वतःला भाई समजतात.... खरे भाई फक्त मुंबई ने ८० - ९० च्या दशकात पाहिलेत...
मी एका 70 घर न असणार्या गावात रहा तोक,नाहक माझ्या वर 452 गुन्हां दाखिल झालाय,ते ही चुलत भावाचे भाडणं सोडवायला गेल्या मुळे,मी आजच जामीन करुण आलोय,कदाचित मला जर खरचं कोर्टाने गुन्हेगारं ठरवलं तर मी 6 जणाचीं मुठंके कापुन मुडंके पोलीस स्टेशन्स मध्ये घेऊन जाणार आहे, ,गुन्हेगार स्टिसटम बनवते,
100%
आणि अशे डॉन, भाई मुंबई पोलिसांनी खुप ठोकले, काही पळाले पण पुणे पोलिसांना कोयता गॅंग संपवायला नाकी नऊ येतात हाच फरक आहे
@@pravinkadam9767right
Ata khara bhai don fkt police ahe
काही म्हणा, shootout at lokhandwala हा चित्रपट पैसे वसूल होता, ट्रेलर पाहून जे अपेक्षित होत ते चित्रपटात पाहायला मिळालं, मस्त डायलॉग, गाणी पण मस्त होती आणि ऍक्शन व क्लायमॅक्स तर एकच नंबर होता, सर्व कलाकार त्यांचा भूमिकेत एकदम फिट्ट बसले होते विशेष करून विवेक ओबेरॉय आणि संजय दत्त ची जुगलबंदी तसेच सुनील शेट्टी आणि तुषार कपूर ची पण भूमिका छान होती, एकदम पैसावसूल चित्रपट.
'तरांनुम' पण दाखवली होती त्यात
@@aniketbaraskar1 real footage TH-cam var aahe .
Vivek oberoi tya movie warunch famous jhala.
@@junedshaikh9165 रक्त चरित्र बघ विवेक ओबेरॉय चा
Once again prove that Chinmay story telling mind blowing...
मुळात बॉलिवूडने असल्या भाई लोकांच्या नावावर चित्रपट बनवायला नाही पाहिजे, असल्या चित्रपटमुळे तरूण पिढी गुन्हेगारी क्षेत्रात करिअर करू पाहत आहेत
आपल्याकडे असल्या भंगार सिनेमाना खूप गर्दी होते पण तेच कोणत्या चांगल्या चित्रपटांना लोक बघत पण नाही ही खरी शोकांतिका आहे 😢😢😢
भाऊ तु माया डोळस सारखा दिसतोस.खोटं नाही बोलत.थंबनेल चा फोटो बघ.
Bol bhidu ne Chinmay la gandavl aahe😂😂
Khup hslo bhai 😂😂😂
🤯मी हेच लिहायला आलो होतो
😂😂😂😂
ACG 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🙌🏼🙌🏼🙌🏼
चिन्मय भाऊ आणि माया डोळस दोघे सारखेच दिसतात 😮
😂😂😂
😂😂😂
मला वाटत मुंबई पोलिसांनी दाऊदच्या सांगण्यावरून हा encounter kela त्यावेळी मुंबई पोलिस दाऊद साठी काम करत होते अधिक माहिती साठी सत्य घटनेवर आधारित scoop ही web series पाहा
Vatata nahi, real ahe
कारण त्या वेळी केंद्रात काँग्रेस ची सत्ता होती आणि दाऊद हा मुस्लिम वोट बँक
Correct
Right
NO MANYA SURVE,NO DAUD ONE AND ONLY CHINMAY BHAI 😂😂😂😂😂❤❤❤❤❤ कोण कोण मानता.. 😂😂
मुंबई चया underworld ची स्टोरी खूप किचकट आहे. त्यावर shotout at Lokhandwala, shootout at vadala, Mumbai saga, scoop, class of 83 असले पिक्चर जरी असले तरी यामुळे सार confusions झालंय. या सर्वावर एक योग्य timeline नुसार आणि movie cha reference देवून एक छान व्हिडिओ बनू शकतो. ❤
You are telling stories of the culprits. For such stories, you are getting huge response also but at the end of the story I think you should give some positive message like don't follow such ways to become famous and so on....so that it will not have negative impact....
चक्क माया डोळस स्वतः येऊन स्वतःची गोष्ट येऊन सांगत आहे😮😂😂
😂
माया डोळस पोलिसांना म्हणला होता 70 लाख घ्या आणि आम्हाला जाऊ द्या पोलिसांनी 70 लाख घेतल्यावर मायाचा घात करण्यात आला
खूप अगोदर पाहिजे होता हा व्हिडीओ
मित्रा माया डोळस ऐवजी तुझा फोटो चुकुन लागलाय वाटत😂😂
Ha 😅
This is the most accurate version
चिन्मय तुझा स्टोरी telling स्किल खूप भारी आहे राव....great 👍👍
दाऊद इब्राहिम त्या वेळी सरकारी यंत्रणेला हाताशी धरून न 1 भाई बनला
At 5:23... Underworld la underground bolla bhai...!!😂😂
आमचे आजोबा आज पण ८० आणि ९० च्या दशकातल्या भाई लोकांच्या गोष्टी सांगतात त्या मधे बऱ्याच प्रकारे त्या मुंबई काय असेल याचं जिवंत चित्र डोळ्या समोर उभ राहत
Ek number Chinmay dada love you bhava🎉🎉🎉
अरुण गवळी.... छोटा राजन......दाऊद इब्राहिम हेच खरे त्या काळचे खरे भाई ...... पण आजही छोटा राजन आणि दाऊद इब्राहिम मुंबई सोडून पळून घेले.... पण आजही अरुण गवळी मंबईत राहून आपली ताकत टिकावून उभे आहेत..... त्या मुळे खरा डॉन अरुण गवळी हेच आहेत....
सध्या ही व्हिडिओ मी लोखंडवाला मधे बसून बघत आहे😅
Goa Ashi ahe ki..Khan Police Ne Daud kdun Tyachi Supari ghetli hoti..Dogh pan Muslim hote…Nehmi Encounter ha Marathi Don cha ch zala..Baki Don Ek ch ahe Police💯
खरे डॉन, भाई फक्त आणि फक्त भारतीय सैन्य 🇮🇳 बाकी सगळे 💨
Yes
😂
💯
Cringe 😂
Bro u r story telling is so nice....best of luck...u have great future.
Closing note was good it shows that you think about society
Vivek oberoi chi acting level ❤❤❤
चिन्मयरावांचे विषयच भारी आसतात ❤😍
चित्रपट बनवण्यासाठी कथा पटकथा screenplay डायलॉग ह्या सर्व बाबी समजवून सांगा एका व्हिडीओ मधून 🙏
Thumbnail वर असलेला माया डोळस आपल्या चिन्मय भाऊ सारखा दिसतोय 😂
😂😂
Khupp Chann bolto tu bhai 😍
Nxt episode मण्या सुर्वे
विवेक ओबेरॉय मुळे माया भाई famous झाला 😍🙏
सरकारी यंत्रणा सांभाळायचा म्हणजे शरद पवार ला दाऊद हाताखाली ठेवायचा🤣🤣🤣
Tyanich tr palun jayla madat kelti
🍉 lavkarch futnar
असल्या छपरी माणसाबद्दल माहिती दिल्या बद्दल धन्यवाद
भाई मान्या सुर्वे वर video झालाच पाहीजे
हे जे काही पिक्चर भाईगिरी वर येतात त्यातून लोक चांगलं काही घेत नाहीत तर वाईटच घेतात, भाई बनायला बघतात
असेल पिक्चर नाहीच येवू दिले पाहिजेत यातून तरुणाई बिघडते आहे
2:24 ashok joshi nahi ahe
Bhau imandarit jiwan jaga. ,,well lagel pan purn aayushya + sukh khar sukh millel mhanaje mehanat....
माया कडे असलेले 70 लाख रुपये कुठे गेले असतील हे लोकांना माहीत आहे 😂
Kuthe
Jalna ani badlapur madhe aandolan vr jalpol suru zal ahe kay vishay ahe kalel ka tumhala chinmay bhau
5:23 जरा upload करण्या आधी स्वतः ऐका. Underground ki underworld
Laadka Chinmay Don❤❤❤❤
चांगले व्हिडीओ बनोवण्या साठी धन्यवाद
मन्या सुर्वे आणि अरुण गवळी वर episod बनव
Chinmay Bhai 😊
चिन्मय भाऊ आणि माया डोळस सारखे च दिसतात ❤❤
Thumbnail cha photo baghun aas vattay maya dolas tuch aahe bhau 😂😂😂😂😂😂😂
Maya dolas from veravali..... 💯
लांजा वेरवली 😎
Gangster लोकांना चौकात फाशी द्यायला पाहिजे तेव्हाच आपल्या पिढी ला कळेल गुन्हेगारांशी काय होते
Tya peksha te gunhegaar ka bantat te pn shodhala pahije
Nice information 👍
100 कोटी चा हफ्ता याच्या वर एक विडिओ बनवा...
गाव वेरवली बुद्रुक तालुका लांजा जिल्हा रत्नागिरी, वाडी -डोळसवाडी हे सांगायचं राहिलं भावा.
घर पडीक झालंय आता
माया भाई चं
एका व्हिडिओत पाहिलं
मी पण रत्नागिरीलाच र भावा.
Gta vice city ani pc games vr video banva dada.. cyber cafe chi kraze hoti tya velescha content ghya..
मन्या सुर्वे वर पण व्हिडिओ बनवा
Chinmay vishach hard ooooo 😊
Ashya gangster la hero sarkh present kru naka, aaj chi generation ashyach lokana ideal manun tas banayla baghte😢
Hona
मन्या सुर्वे वर पण एक व्हिडिओ बनवा
Lokhandala movie chi story sangitli ahe vegl kai tari sangayach ki laka
मन्या सुर्वे ची माहिती सांगा
Dada maniya surve var yek video banav na
@bolbhidu tumcha to long hair wala nivedak bhari Hota tyala kuthe pathvl pls he was exce🎉
आपला आवाज खुपचं छान आहे त
Gta vice city ani games vr video banva dada
Manya surve war pan video kara
सरकारी यंत्रणा हलायची म्हणजे शरद पवारांना हलवायचा 😂😂😂😂😂
Bhawa plz ashya storya dakkhawu naka tumhi gunhegari wadhanyas madat karat ahat
Bhaiya तुच Maya दिसतोय.!!!💯😂🙏🏻
Chinmay bhau jalana vr video banva
Tu ashok joshicha jo pic dakhvlas na actually to dilip buaa cha pic ahe....
Very nice video😊
Black and white photo and colour photo both are different.please check
Manya surve chya unseen goshti yeu dya
मला तर चिन्मय पण माया भाई सारखा दिसतोय चिन्याभाई
Shout out at lokhandwala zala ata shoot out at wadala var video banwa
माझा काही संबंध नाही याची नोंद घ्यावी.
उगाच माझ आडनाव वाचून घाबरून जाऊ नका.😅😅😅
😂😂😂😂😂 माझ्या मते सर्वात जास्त views चिनू दादाला मिळत असतील 😂😂😂😂
Ha😂
Manyea surve vr story banva
Chinmay,Maya dolas cha jula bhau😂😂😂😂
पोलिसानं कडून महिलां वर झालेल्या लाठीचार्ज बदल व्हिडिओ टाका
Copy of all article available in web
Download hot nahi
Bhari movie ahe ti khup ❤
कृपया देवमाणूस ची खऱ्या गोष्टी वर एक एपिसोड करा
या देशाची घटना पूर्णपणे सडलेली आहे.ही घटना गुन्हेगारांना गुन्हा करण्यासाठी प्रोत्साहित करते
आजकाल छोटा गुन्हा करून छोटी जेलवारी करणं म्हणजे स्वतःला भाई म्हणून प्रस्थापित करण्याचा राजमार्ग झाला आहे. या जेलवरीचा अपेक्षित परिणाम हा गुन्हेगारी सुधरण्याचा असतो परंतु जर ते होत नसेल तर यांना कस क्लिअर करता येईल? त्यात या instagram ने तर अशा लोकांना story, views ने तर उलट प्रोत्साहन च दिलं आहे
Mumbaicha don 1 cha
#Mumbai police 🚨🚓
"Er मध्ये YD झालेली पोर पण MS करायला बाहेरच्या देशात चालली आहेत. "
हे कस काय शक्य :?
Manya surve vr kr bhai
भाऊ जालना लाठी चार्जे कां झाला हा व्हिडीओ आणा लवकर
Chinmay Dada..♥️
फोटो बगून चिन्मय असणार म्हणणारे लाईक करा
Sada mama pavale cha video kara
मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात यावे....🙏
Sarcasm at it's peak😂😂😂😂
😂😂
Jalna maratha morchya ver police ne lathicharge ver video pahije bhau ❤❤
Santata priy maratha samaj aaj rastyver yeun rada ka kartoy he maharastra la snag dada ❤️
Jay shivray ❤
MANYA SURVE CHA PN VIDEO BANVA
Bhai sudhir more badal mahiti sanga
Mast Bhau
आजकाल thumbnail पाहूनच समजते कि चिन्मय च असणार... आणि चिन्मय ची सांगण्याची पद्धत किंवा त्याला मिळालेला विषय म्हणजे राडा.....!
या movie मुळेच माझ्यावर माझा पाहिलं गुन्हा दाखल झालेला🥲
Great achievement