Mumbai मधल्या Walkeshwar चा तीन बत्तीवाला भिडू म्हणजे जग्गू उर्फ जॅकी उर्फ जयकिशन श्रॉफ | Bol Bhidu
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 30 ม.ค. 2023
- #BolBhidu #JackyShroff #JagguDada #Bollywood
आपला वाळकेश्र्वरचा तीन बत्तीवाला भिडू जग्गू उर्फ जॅकी उर्फ जयकिशन श्रॉफ. पक्का मुंबईकर. सकाळी उठून टमरेल घेऊन लायनीत उभं रहायचं. पाणी भरायला लायनीत उभं रहायचं. बससाठी सुधा लायनीतच थांबायचं आणि रेशनच्याही. अख्खा जन्म लायनीतच गेला असता भिडूचा पण त्याचे बाबा हात बघायचे. त्यांनी पोराचं भविष्य वर्तवलं होतं. पोरगा मोठं कायतरी करणार. जग्गू दादाचे बाबा काकुभाई सुद्धा ही साधेसुधे कुडमुडे ज्योतिषी नव्हते. धीरूभाई यांनाही सल्ला द्यायचे. त्यांचं भविष्यही खरं ठरलं पण त्या आधी जग्गु दादाला मुंबईने खूप काही शिकवलं.
Subscribe to BolBhidu here: bit.ly/SubscribeBolbhidu.com
Connect With Us On:
→ Facebook: / bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
→ Website: bolbhidu.com/
बोल भिडू मध्ये आज आपल्या भिडू वर एपिसोड झाला खुप भारी💯💯💯💯💥💥💥💥💥
Great Actor, Great Humanist, Great Person.
Hat's of.... jackie
salute.... jackie👏👏👏
अतिशय छान विषय निवडलात.अभिनेते
जॅकी श्राॅफ यांच्याबद्दल अजून एक माहिती सांगितली जाते,ती अशी की त्यांचा,जन्म मराठवाड्यातील उदगीर इथला आहे. बहुतेक याच कारणामुळे त्यांना काही वर्षांपूर्वी मराठवाडा भूषण हा पूरस्कार मिळाल्याचं वृत्तपत्रात पहायला मिळालं होतं.
(झी मराठी वाहीनीवर प्रसिद्ध झालेल्या सा रे ग म या शो मध्ये स्पर्धक आणि उपविजेता मंगेश बोरगावकर याला देखील त्याचवेळी मराठवाडा भूषण पुरस्कारानं गौरविण्यात आल्याचं वृत्तपत्रात वाचलं होतं)
True
खरे आहे त्यांचे पारंपारीक घर आजही उदगीर मध्ये आहे आमच्या उदगीर चा जयकिशन उर्फ जॅकी आज एक सफल अभिनेता आहे आणि त्यांचा मुलगा सुद्धा अभिनेता आहे
त्याचा 'तेरी मेहर्बनिया ' सूपर हिट झाला
खूप छान
अशोक सराफ यांच्यावर एक एपिसोड बनवा
Bol Bhidu Cha ..."BHIDU" ha word ..Jacki Dada cha Patented Word ahe...🤣🤣🤣🤣
मैथिली मॅडम तुमचा बनवलेला विडिओ खूप आवडीने पाहतो ते कामाचा असो की नसो .
एक विनंती आहे बौद्ध कलश पदयात्रा आहे महाराष्ट्रात सध्या त्यावर 1व्हिडिओ बनवा मॅडम लई बर होईल.कधी कधी बौद्ध धम्मावर विडिओ बनवत जा राव🙏🙏
खुप खुप धन्यवाद आमच्या आवडत्या हिरो जग्गु दादा चे विश्लेषण केल्या बद्दल मनपूर्वक आभार व धन्यवाद
Love you Jacky..🙏
मैथिली मॅडम..
जैकी श्रॉफ चा जन्म मराठवाड्यातील उदगीर तालुका येथील झाला हे तुम्ही सांगायचं विसरलात🙏🙏
Super script, Super reading, super Hiro
यांचा जन्म उदगीर ,जिल्हा लातूर, इथला आहे हे सांगायचं विसरलात 🙏
जग्गू भाई की स्टोरी मतलब एकदम सॉलिड ना भिडू.
People, chosen ✨️ by God. 🙏🙏 Great 👍. Bol bhidu ne changli story aikavli.
Thanks.
बहुतांश हिंदी सिनेमांमध्ये गुंड, मवाली तत्सम लाेकांच्या ताेंडी एक विशिष्ट भाषा असते, ज्यात अपूण, माफीक, हटेला-फटेला वगैरे शब्द असतात. शिवाय काही मराठी शब्द असतात . पण ही भाषा मवाली लाेकंच बाेलतात काय? या विषयावर एक विडिओ व्हायला पाहिजे.
lay bhari bahan. ..jacky is gentleman super star
मी एकदा उदगीर ला गेलो होतो तेंव्हा तेथील लोकांनी जग्गू दादाच्या वडिलांचे घर दाखवले, हे सत्य आहे का, ते मूळ उदगीर चे आहेत का
हो त्यांचे घर आहे उदगीर मध्ये आमच्याच कॉलनी मध्ये आहे
Jackie Shroff cha janm udgir latur madhye zala ahe ..tyanch Ghar pan ahe ithe uma chowk madhe
तुमच सादरीकरण खरच खुप छान आहे. मला खुप आवडत. मला मनापासुन वाटत तुम्ही खुप छान अभिनय करू शकाल. तुम्ही अभिनय क्षेत्रात नक्की प्रयत्न करावा, नक्की यश मिळेल. All the best!
Good story good presentation. 👌👌 bol bhidu 👌👌
Apratim 👌👌
मेरा बच्चा है तू भिडू . जॅकी दादा ची माहिती खूप आवडली
God bless u jackey sir.
Kiti chhan explain krta avaj khup bhari ahe
Hey Maithili nicely story narrated by you as always I am one of regular viewer of Bol Bhidu & a follower of all you young talented correspondents. One more comment/compliment to you in particular before I wind up,you have lost heck of those extra kilos which actually suits you good telling Curly tales regularly for viewers. Keep up & all the very best Maithili & team Bhidu….. Mammu Roz Aich Bolte Raho Bhidu 😊
Thanks 👍
मॅडम तुमचा व्हिडिओ खूप छान वाटला
Very nice. Pune madil nehru stadium var vedio Banva. Ka international cricket match band jalya
The original bhidu
Udgir , latur madhla ahe jaggu dada
Bhidu ekdam fullon maharatrian aheee ...👍🎉🎉
खूप छान आहे bidu
Nice story and presentation
खूपच छान
👌👌👍
Sir, former prime minister dr. Manmohan Singh honored lifetime achievement award for UK.
This subject please, !
Vhery nice information
Maza Aavdata Hiro jaki dada🙏👍❤️
कडक ऍक्टर
बजेट वर लवकर व्हिडिओ बनवा की......
Khup chan
बोल भिडूचे धन्यवाद एक एपिसोड भिडूवर बनवला छान
आत्ता एक एपिसोड आपले बोल भिडूचे सगळे भिडू वर
सगळ्याची माहिती पाहिजे
🤗
Ek no manus
सराफ हे आडनाव बदलून श्राफ का केले🚩🙏🚩
Very nice video
उदगीर तालुक्यातील त्यांचं वास्तव्य होते की आफवा
खरे आहे तो 10 पर्यंत उदगीर मध्ये शिक्षण झाले नंतर ते सर्व मुंबईला गेले
आदित्य पांचोली वर एक व्हिडिओ बनवा ❤️
Only bhidu 🙏🙏❤️
छान
श्री श्री रविशंकर वरती video बनवा.
Tumhi khup important mahiti dili ata mul mpsc pass hotil
Dream 11 khar ahe ki khot yavar video banava please
खूप छान बोलतेस तू. .
Hmm
Loveyoumaithil
Ok
पंढरपूर चा अनिल डोंबे यांच्या वर विडिओ तयार करा..
Marathi Actors South Sarkhe kiva Bollywood Sarkhe Stars ka Banu shakle naahit hya war video Banva... Ankush Chaudhari, Swapnil Joshi hya Stars che picture kadhi Yetat aan kadhi nighun jaatat he suddha mahit naste..Marathi Stars Sarv Maharashtra madhlya Jilhyanmadhye, Talukyanmadhye ka jaat naahit promotion saathi, Phakt Mumbai Pune Madhye Promotion Karun baaki Maharashtra madhye Marathi Movie popular ka karat naahit
Laayki nhiy 😂
Love you maithili
👌👍
Awesome information 👌👌amazing channel 👏👏
Jaggu dada ha asli mumbai kar
Apna bhidu .
Gardhish
Mam Tumi kharach khup changli mahiti de
Sab kismat hai
Gautam buddhanchya asthi Kalash var video banava. Real or not?
Anil kapoor vr vid kra
Khote ahe hi mahiti jockey sharaf ha latur udgir cha aahe he mahit nahi ka
CHEMBURKAR
ગુજરાતી
ગોરવ છે
અચ્છા
baki sagla barobar aahe but porga superstar he kahi nahi patla
💕👍👌✌🙏
Tamrel
Jaggu नेपाळी होता काय?
His mother was from turkey..turkstan
Marathi Cinema chhe news dakva
Nie
Mauschi hahahag
पण सध्या खुप घमंड आला आहे
Paisa aal ki ghamnd yeta ye re bhai
1St viewer