Dawoodवर विषप्रयोग झाला, या बातमीनंतर Unknown Men कडे बोट पण अशावेळी Ajit Doval यांचं नाव चर्चेत का?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 3 ม.ค. 2025

ความคิดเห็น •

  • @rohitgurav2767
    @rohitgurav2767 ปีที่แล้ว +76

    Salute त्या आज्ञात माणसाला ते आजित डोवाल सर असतील तर मनाचा मुजरा १९९३ च्या मुंबई बॉम्ब स्पोटात मृत्यू झाल्याचे जखमी झालेल्या सर्वांच्या आत्म्यांना शांती मिळेल

  • @कडवट_हिंदू
    @कडवट_हिंदू ปีที่แล้ว +322

    गेल्या 2 वर्षात भारताचे सगळे शत्रू अज्ञात लोकांकडून मारले जात आहेत .....😂❤

    • @Sanketdhayagude
      @Sanketdhayagude ปีที่แล้ว +18

      That's The Power....❤

    • @jayshreeram6122
      @jayshreeram6122 ปีที่แล้ว +36

      That's modi's BHARAT

    • @Sanketdhayagude
      @Sanketdhayagude ปีที่แล้ว +1

      @@theatheist2436 tu tar atheist aahe na....bullya. landya, chinaal puchichya

    • @Rohitsutar-ri2yh
      @Rohitsutar-ri2yh ปีที่แล้ว

      ​@@jayshreeram6122😂😂

    • @mauliyadav5675
      @mauliyadav5675 ปีที่แล้ว

      ​@@theatheist2436हा सुद्धा अंधभक्त मरेल पण तुझी आई अजून झवून टाकून झाल्यावर 😂😂😂😂

  • @rohanmudhale
    @rohanmudhale ปีที่แล้ว +35

    एकच मोठा अडचणीचा शब्द ' तत्कालीन केंद्र सरकार '🤐😤😮‍💨😡

  • @prempatil9282
    @prempatil9282 ปีที่แล้ว +59

    दाऊद ला पळून जाण्यासाठी काही राजकीय नेत्यांसोबत तितकाच हात हा मुंबई पोलिसांचा सुद्धा आहे आणि होता,, सूत्रानुसार आज पण मुंबई पोलीस दाऊद च्या इशाऱ्यावर काम करत असते ,

    • @jayshreeram6122
      @jayshreeram6122 ปีที่แล้ว +11

      Saral mhana ki sharadya cha haat hota mhanun
      Tya vakdya tondala kay bhita

    • @jayshreeram6122
      @jayshreeram6122 ปีที่แล้ว +4

      Saral mhana ki sharadya cha haat hota mhanun
      Tya vakdya tondala kay bhita

    • @bbluklsre
      @bbluklsre ปีที่แล้ว

      Sharadyacha haath hota Chomdya

  • @atharvahanchate7676
    @atharvahanchate7676 ปีที่แล้ว +58

    काय करायचंय ते करा पण देशाचे दुश्मन संपले पाहिजे! काबर की मागच्या २ वर्षा पासून दुश्मन मारल्या जात आहेत तर होऊ द्या ! फूल सपोर्ट भारत सरकार ला!❤

    • @Renaissance861
      @Renaissance861 ปีที่แล้ว +1

      लोकं त्यांच्या कर्माने मरतात अन् क्रेडिट घेणारे हिज* अन् त्यांचे अंडभक्त प्रत्येक ठिकाणी पोचतात स्वतः ची लाल गां* दाखवायला 😂

  • @devendrashinde6749
    @devendrashinde6749 ปีที่แล้ว +23

    चिन्मय भाऊ आलेत म्हणजे विषय हाड असणार फर्स्ट लाईक अँड कमेंट प्लीज लाईक मी

  • @Khavchat
    @Khavchat ปีที่แล้ว +138

    😁😁😁 बऱ्याच लोकांना वाटतंय D हा ‘सायबा’चा उजवा हात आहे. पण खरे तर सायेबच D चा ‘डावा’ हात आहे!!🤣🤣🤣

    • @ExmuslimSahil001
      @ExmuslimSahil001 ปีที่แล้ว +12

      काय comment आहे राव 🤣🤣🤣👍🏻

    • @vaidehib9461
      @vaidehib9461 ปีที่แล้ว +8

      😂😂😂

    • @ashokmahamuni2218
      @ashokmahamuni2218 ปีที่แล้ว +6

      काय comment आहे राव

    • @Khavchat
      @Khavchat ปีที่แล้ว +9

      @@ashokmahamuni2218 😁 आपलं कामंच तसलं असतंय बगा!!🙏🤣 एकदम वंगाळ!!

    • @Khavchat
      @Khavchat ปีที่แล้ว +5

      @@ExmuslimSahil001 😁 आपलं कामंच तसलं असतंय बगा!!🙏🤣 एकदम वंगाळ!!

  • @MaheshPatil-id4dy
    @MaheshPatil-id4dy ปีที่แล้ว +15

    Salute Ajit Dowal Sir & Unknown Man जय हिंद जय भारत 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @Manaaher.12
    @Manaaher.12 ปีที่แล้ว +162

    Salute to Unknown Mam❤️

  • @pupa....8606
    @pupa....8606 ปีที่แล้ว +51

    Salute to real heroes 🇮🇳

  • @Mulapravara
    @Mulapravara ปีที่แล้ว +42

    अजित डोव्हाल भारताचा जेम्स बॉण्ड..

  • @jagdishrajguru3827
    @jagdishrajguru3827 ปีที่แล้ว +45

    दाऊदला विष प्रयोग कोणीका करेना त्याला काहिहि महत्व उरलेले नाही जर त्याला जिवंत भारतात आणले असते तर ते देशाच्या दृष्टीने अतोनात महत्वाचे होते आता जखडलेला दावूद मेला काय आणि जगला काय काहिहि फरक पडणार नव्हता.

    • @vilaslad2980
      @vilaslad2980 ปีที่แล้ว +10

      Dawood la aanle asste tarr kahi politician che dhage-dore ughade padtil, aaple ex-krishi mantri tarr aahetch

    • @jayshreeram6122
      @jayshreeram6122 ปีที่แล้ว +11

      Dawwod la jivant n aanya madhe motha vata congress cha aahe
      1994 aani 2005 madhye ajit doval yaani kelelya prayatnana sarkar kadun green signal n milalyane dawood sutla
      Ya warun he 100% sidh hote ki desh virodhi kama madhye congress cha haat nakki astos

    • @jagdishrajguru3827
      @jagdishrajguru3827 ปีที่แล้ว

      ​@@vilaslad2980शरद पवार साहेबांना आपल्या कह्यात घेणेसाठी भाजप कितीतरी प्रयत्न करत आहे त्याला शरद पवार पुरून उरले आहेत मग दाऊदला ताब्यात घेणेस भारतात आणणेस शरद पवार काॅंग्रेस अडथळा आणत होते विरोध करीत होते तर शरद पवार तसेच काॅंग्रेसचे नेत्यांना अडचणीत आणणेची त्यांना देशद्रोही म्हणून बदनाम करणेची कारवाई करणेची ही संधी भाजपने गमावली असतीका सोडून दिली असतीका.

    • @jagdishrajguru3827
      @jagdishrajguru3827 ปีที่แล้ว

      ​@@jayshreeram6122काॅंग्रेसला राष्ट्रवादी काॅंग्रेसला बदनाम करणेची कारवाई करणेची एकही संधी भाजप सोडत नाही मग दाऊदला ताब्यात घेणेस भारतात आणणेस शरद पवार तसेच काॅंग्रेसचा अडथळा विरोध होता तर अशा देशद्रोहासाठी बदनाम करणेची कारवाई करणेची सुवर्णसंधी भाजपने गमावली असतीका सोडून दिली असतीका.

    • @Rocket_T2
      @Rocket_T2 ปีที่แล้ว +3

      Jeevant Bharatat aananyapeksha sharadachi involvement Kashi hoti bomb blast madhe asa ek 20 second cha video jari banvala asta tari khup zala asta. Maybe banvala pan asel.

  • @kirantalakar3464
    @kirantalakar3464 ปีที่แล้ว +29

    गुप्तचर विभागाच्या कार्याला त्रिवार मुजरा जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र जय श्री राम 🚩⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️⚔️🚩⚔️🚩⚔️🚩⚔️🚩⚔️🚩⚔️🚩⚔️🚩⚔️🚩⚔️🚩⚔️🚩⚔️🚩⚔️🚩⚔️🚩⚔️🚩⚔️🚩⚔️🚩⚔️🚩⚔️🚩⚔️🚩⚔️🚩⚔️🚩⚔️

  • @umeshpatil8028
    @umeshpatil8028 ปีที่แล้ว +20

    हा एकच मुद्दा बाकी राहीला होता भाजपा चा, राम मंदिर, ३७०, दाऊद आणि आता last nail on coffins असेल POK वर भारताचा कब्जा

    • @Renaissance861
      @Renaissance861 ปีที่แล้ว

      ज्या भक्तांना गोदी मिडिया कडून आलेली दाऊद मेल्याची अफवा खरी वाटली त्यांना श्रद्धांजली 😂😂😂😂😂😂😂😂

    • @Renaissance861
      @Renaissance861 ปีที่แล้ว

      प्लॉट घेतलास काय श्रीनगर ला😂

    • @umeshpatil8028
      @umeshpatil8028 ปีที่แล้ว +2

      तुला बहुदा माझा reply समजला नसाव, दुर्दैव. तू जर प्लॉट बद्दल बोलतोय तर तू एखादा एजंट तर नाही ना. कारण अजून काश्मीर ला बाहेरच्यांना प्लॉट घेता येईल इतपर्यंत सुधारणा म्हणावं की बरबादी मोदिंद्वारे झालेली नाही

  • @Marathi-n8i
    @Marathi-n8i ปีที่แล้ว +469

    ग्या दाऊद सुधा मेला .पण दाऊद चे मास्टर शरद पवार साहेब अजून गेले नाही 😢

  • @Khavchat
    @Khavchat ปีที่แล้ว +67

    🤲Yaa ल्लाऽऽह! ये सच है तो आज गोविंदबागेत मातम चा माहौल!! ‘काका’च्या ‘आका’चा इंतेकाल!!😁😁😁

    • @atindrabardapurkar1138
      @atindrabardapurkar1138 ปีที่แล้ว +5

      काकाच्या पोटात खूप दुखते आहे शोकसभा भरवली आहे असं ऐकिवात आहे 😂

  • @zamirbagwan1030
    @zamirbagwan1030 ปีที่แล้ว +19

    सालाबाद प्रमाणे यंदा पण दाऊद मेला असे जाहीर केल्याबद्दल भारतीय मिडीयाचे अंखड भारतातील नागरिक
    आपले आभार मानतो

    • @Rocket_T2
      @Rocket_T2 ปีที่แล้ว +4

      Aadhi Pakistani media bagh, Darr ka mahaul hai tikde ....

    • @Renaissance861
      @Renaissance861 ปีที่แล้ว

      😂😂😂😂 भाई भाई
      लोकं त्यांच्या कर्माने मरतात अन् क्रेडिट घेणारे हिज* अन् त्यांचे अंडभक्त प्रत्येक ठिकाणी पोचतात स्वतः ची लाल गां* दाखवायला 😂

    • @Sourabh_81
      @Sourabh_81 ปีที่แล้ว +4

      Ani tumhi daud, aurangya, tipu, afzal guru etc lokanchya favour madhe nehmi asta he saglyana mahit aahe victim card game tumcha😂😂😂

  • @sangitazinjad4541
    @sangitazinjad4541 ปีที่แล้ว +121

    Salute to Ajit Dhoval sir and unknown braveheart jai hind 🇮🇳🇮🇳🇮🇳

    • @abcdxyz3255
      @abcdxyz3255 ปีที่แล้ว +4

      मोदी, शहा आणि दोवाल.... जहरीला कॉम्बिनेशन..., इसी लिये मोदीजी ने आल्या आल्या यांना रिटायर झाल्यावर पण पोझिशन वर घेतले..❤

    • @Renaissance861
      @Renaissance861 ปีที่แล้ว

      लोकं त्यांच्या कर्माने मरतात अन् क्रेडिट घेणारे हिज* अन् त्यांचे अंडभक्त प्रत्येक ठिकाणी पोचतात स्वतः ची लाल गां* दाखवायला 😂

  • @abcdxyz3255
    @abcdxyz3255 ปีที่แล้ว +16

    मोदी, शहा आणि दोवाल.... जहरीला कॉम्बिनेशन..., इसी लिये मोदीजी ने आल्या आल्या यांना रिटायर झाल्यावर पण पोझिशन वर घेतले..❤

    • @kirandhale31
      @kirandhale31 ปีที่แล้ว

      अरे जहरीला अंध भक्त किती त्या मोदीचा घेतात तोंडात नाव

    • @dileepshelke2685
      @dileepshelke2685 ปีที่แล้ว +1

      खरं आहे

  • @ompatil2014
    @ompatil2014 ปีที่แล้ว +54

    अजित डोवाल यांच्या कौतुकाचा व्हिडीओ आला आणि अंधार दैत्य पिसळून उठले त्यांना 2024 दिसू लागलाय 😂😂

    • @Renaissance861
      @Renaissance861 ปีที่แล้ว +4

      ज्या भक्तांना गोदी मिडिया कडून आलेली दाऊद मेल्याची अफवा खरी वाटली त्यांना श्रद्धांजली 😂😂😂😂😂😂😂😂

    • @Renaissance861
      @Renaissance861 ปีที่แล้ว +2

      दोवाल ला भारत रत्न आणि माफीविरला नोबेल पारितोषिक द्या. घ्या वरपुन चुटमारीच्यांनो 😂

    • @ompatil2014
      @ompatil2014 ปีที่แล้ว

      @@Renaissance861 दाऊद मरो किंवा जागो लाचार ढुंगण चाटुकार अंधार दैत्य सरकार आणी देशाच्या फायद्याची गोष्ट पचवू शकत नाहीत
      गुलाम मानसिकता असल्यामुळे ढुंगण चाटत नपूसंक सोशल मीडियावर बाप असल्याचा आव आणत फिरतो 😂🤣😅

    • @Yog481
      @Yog481 ปีที่แล้ว +8

      ​@@Renaissance861गर्व आहे आम्हाला अन्धभक्त असल्याचा...

    • @swapnilalshi9936
      @swapnilalshi9936 ปีที่แล้ว +6

      तुम्ही जे कमेंट केली आहे,ती मात्र खरी ठरवली पण. खाली कमेंट आली पण. खरे खोटे काही असो, पण भारताचा शत्रू मेला, अशी बातमी आली तरी काही जणांना आनंद होतोच असे नाही. त्याना एवढीच चिंता, दाऊद मेला तर मोदी सरकारला क्रेडिट जाईल. त्यामुळे मनात, आता अशा लोकांच्या असेच चालू आहे. दाऊद आता तरी मरायला नको. पण असे नाही वाटत, मरूदे आताच भारताचा शत्रूच आहे

  • @ashokwaghmare8346
    @ashokwaghmare8346 ปีที่แล้ว +4

    हो इलेक्शन जवळ आले आहे माहिती मिळाली धन्यवाद 🙏

  • @fredrichwilliam2345
    @fredrichwilliam2345 ปีที่แล้ว +61

    बारामती मध्ये पोटात दुखायला लागलं असेल.. शोक सभा पण भरवली असेल 😂

    • @nacool0208
      @nacool0208 ปีที่แล้ว +2

      Barobar

    • @mearjunmallik
      @mearjunmallik ปีที่แล้ว

      तोंड वाकड्या चा नाझायच पोरग मेल😂

  • @akshaysanjayparab5510
    @akshaysanjayparab5510 ปีที่แล้ว +5

    ही तुमची माहिती आम्हांला खूपच छान वाटली.

  • @spatil3887
    @spatil3887 ปีที่แล้ว +10

    Real jems bond🔥🔥

  • @balkrishnabapardekar779
    @balkrishnabapardekar779 ปีที่แล้ว +3

    खूप छान माहिती दिलात. देशभक्ती आहे तोच देशाच्या शत्रूला संपवू शकतो. देशाची सुरक्षा महत्त्वाची. गुंडांना पोहणारे गुंडच , नव्हे तर ते देशद्रोही असतात मग ते राजकारणी असोत अन्य कुणीही. ही बाब प्रकर्षाने लोकांसमोर आली.

  • @Ilovemyindiaaa594
    @Ilovemyindiaaa594 ปีที่แล้ว +1

    Cooking shooking hindi ha TH-cam var far famous recipe cha channel ahe.. Tya mansache 1.32 crore subscribers ahet. Pan gele 2 years pasun tyanchi channel var ek hi recipe upload nahi keli. Possible jhal tar tyanchi information chi video banvali tar bar hoil. Tumhala hi changle views bhetel karan tyanche subscribers khup tyanna miss kartat. Ani hi video chinmay dada ne banvali tar khup ch mast vatel 👌👍

  • @abhishekpatil5740
    @abhishekpatil5740 ปีที่แล้ว +18

    दाऊद ने सुर्यवंशम सिनेमा सेट मॅक्स वर कंटिन्यू पाहुन विषबाधित खीर खाल्ली हे सत्य आहे का ह्यावर एक व्हिडिओ बनवावा बोल भिडू ने आणि काय ते सत्य समोर आणावे.

  • @Jaymaharashtramaza
    @Jaymaharashtramaza ปีที่แล้ว +17

    बारामती मध्ये सुत सुरू झाले 😂😂😂😂

  • @vaibhavkhandizod6602
    @vaibhavkhandizod6602 ปีที่แล้ว +21

    Salute to unknown men! Respect! Gratitude!

  • @sunilkadam73
    @sunilkadam73 ปีที่แล้ว +4

    अजित डोवाल@बहिजी नाईक...

  • @deepakmore3390
    @deepakmore3390 ปีที่แล้ว +5

    Salute to unknown man..Your words to come true.. great news... Bombay blast mastermind..

  • @Timakiwala
    @Timakiwala ปีที่แล้ว +6

    बारामती सदमे मे
    Baramati in shock.
    वातावरण शोकाकुल बारामती मे.
    बारामती दु:खात...

  • @nil2290
    @nil2290 ปีที่แล้ว +11

    लोकसभा जवळ आल्यासारखं वाटतंय 🥱

    • @jayshreeram6122
      @jayshreeram6122 ปีที่แล้ว +1

      Pan je hi jhal te deshachya bhalya sathi aahe ki nahi?
      Aree chamchano evdhe hi lachar hovu naka ki bjp cha virodh karnya sathi desha cha hi virodh karayle tumchya pappu chya parivarane 60 varsh deshala lutun khalle tari aankhin tyanchich gaand chata javun tumhi 4 bapachi auladi

    • @Rocket_T2
      @Rocket_T2 ปีที่แล้ว +2

      Mg vote bjp la de

    • @nil2290
      @nil2290 ปีที่แล้ว

      @@Rocket_T2 Tujh pappa ubhe rahnar aahet ka?

  • @abhijitvedpathak6973
    @abhijitvedpathak6973 ปีที่แล้ว

    बरेच पोलीप्रमुख मोठे मन्त्री सुखरूप सुटले आहेत आता ह्या सगळ्याची तब्येत सुधारेल
    (आठवा की दाऊद मोठा झाला&1993स्फोट केले कोण तेव्हा मुख्यमन्त्री कोण😊)
    पहिल्या मुम्बई स्फोट मी 9yr होतो त्यामुळे आजही आठवण ताजी आहे
    #MycTपुणे

  • @sudhirprabhu4208
    @sudhirprabhu4208 ปีที่แล้ว +4

    दावूद ला भारतात आणण्याचा मुद्दा उचलून डोवाल यांचा पक्ष सत्तेत आला मग आता ते हा प्रकार का म्हणून करतील. अस असेल तर खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे हे या पक्षा बाबतीत शतप्रतिशत लागु होईल

  • @shubhangirane9025
    @shubhangirane9025 ปีที่แล้ว +5

    तो आता म्हातारा झाला आहे. मेला काय जगला काय कोणाला फरक पडत नाही. आपण उगाचच त्यावर चर्चा करुन वेळ वाया घालवतो.

  • @zelam17
    @zelam17 ปีที่แล้ว

    Chinmay tuze story telling..bhai mi fida ahhe bhau.... continue ❤

  • @abhimanyu1338
    @abhimanyu1338 ปีที่แล้ว +22

    2005 चा दाऊद ला मारण्याचा plan कोणामुळे fail झाला

  • @Kartik-u3r
    @Kartik-u3r ปีที่แล้ว +9

    manmohan sing chi krupa ki dawood ibrahim 3 vela vachla .
    😅

    • @Elephant671
      @Elephant671 ปีที่แล้ว

      मनमोहन सिंह हे खूप हुशार होते, पण सोनिया गांधीच सर्व चालवत होते

  • @विचारकधीकरणार
    @विचारकधीकरणार ปีที่แล้ว +3

    कोणी तरी ह्या बाबतीत भारत (पर्यायाने) नावाने ढोल वाजवला जाईल याची खात्री होती

  • @Itspktips
    @Itspktips ปีที่แล้ว

    ह्या अश्या राजकारणी लोकांमुळे दाऊद सारखे लोक जिवंत आहे

  • @jagandarade2156
    @jagandarade2156 ปีที่แล้ว +8

    माला त अभिजित बुचूकलें वर संशय आहे लही डेंजर माणुस आहे काय करेल भरोसा नाही 😅😂😂

    • @Rajyaji
      @Rajyaji ปีที่แล้ว +1

      😂

  • @mokshaswonderfulworld5662
    @mokshaswonderfulworld5662 ปีที่แล้ว +2

    Hats of you Hon.Dobhal sir❤

  • @sangrambankhele2632
    @sangrambankhele2632 ปีที่แล้ว +22

    इलेक्शन महाराष्ट्रात आता 😂

  • @sidshelar1475
    @sidshelar1475 ปีที่แล้ว +47

    Salute to indian defence🇮🇳🇮🇳🇮🇳 ❤❤❤

    • @Timakiwala
      @Timakiwala ปีที่แล้ว +2

      बारामती सदमे मे
      Baramati in shock.
      वातावरण शोकाकुल बारामती मे.
      बारामती दु:खात...

    • @Renaissance861
      @Renaissance861 ปีที่แล้ว

      क्रेडिट चोर 😂

    • @Renaissance861
      @Renaissance861 ปีที่แล้ว

      ​@@Timakiwalaज्या भक्तांना गोदी मिडिया कडून आलेली दाऊद मेल्याची अफवा खरी वाटली त्यांना श्रद्धांजली 😂😂😂😂😂😂😂😂

    • @Masteroogway1967
      @Masteroogway1967 ปีที่แล้ว

      ​@@Renaissance861mi tuza baap ahe, a pora ith kay karat ahes chal nigh ithla😂

  • @anilgaikwad2202
    @anilgaikwad2202 ปีที่แล้ว +10

    Ajit dowal sahebana Bharat Ratna dya jay shree ram jay modiji jay devendra fadanvis saheb

    • @Renaissance861
      @Renaissance861 ปีที่แล้ว

      ज्या भक्तांना गोदी मिडिया कडून आलेली दाऊद मेल्याची अफवा खरी वाटली त्यांना श्रद्धांजली 😂😂😂😂😂😂😂😂

    • @Renaissance861
      @Renaissance861 ปีที่แล้ว

      माफीविरला कधी मिळणार भारत रत्न

  • @mmp7027
    @mmp7027 ปีที่แล้ว +19

    Dy NSA कोण आहे माहिती आहे का. मराठी माणसाला अभिमान वाटेल ❤

  • @Fanclub0459
    @Fanclub0459 ปีที่แล้ว +1

    Only doval don
    Doval hai mumkin hai

  • @hindu5415
    @hindu5415 ปีที่แล้ว +21

    गुलाम चमचे बरनॉल लावा 😂😂

  • @VinodKokar-y2d
    @VinodKokar-y2d ปีที่แล้ว +2

    RAW मध्ये काम करण्याची पद्धत खूप वेगळी आहे

  • @mahavirmirikar5051
    @mahavirmirikar5051 ปีที่แล้ว +1

    Very nice jai hind jai Bharat. Bharatmata ki jai Jai Jawan Proud of Indian army proud of Narendra Modi proud of Honourable Ajit Doval sir intiligant expert
    Mahavir Mirikar Shrirampur Maharashtra

  • @RPDRIVER6546
    @RPDRIVER6546 ปีที่แล้ว +18

    Best news channel in marathi language❤❤

    • @Renaissance861
      @Renaissance861 ปีที่แล้ว +1

      ज्या भक्तांना गोदी मिडिया कडून आलेली दाऊद मेल्याची अफवा खरी वाटली त्यांना श्रद्धांजली 😂😂😂😂😂😂😂😂

  • @dhirajgawai4550
    @dhirajgawai4550 ปีที่แล้ว

    दाऊद वर विष प्रयोग झाला हे अजित डोवाल माहिती आहे पण पुलवामा हल्या मागे कोण आहे हे अजुन पर्यंत माहीत नाही.

  • @anildoke6757
    @anildoke6757 ปีที่แล้ว +7

    We highly respect the greatest patriotic person Mr Ajit Dowal .
    There is rash of people in India .Most are squirts and rabbles.
    Mr Dowal ia a diamond 1000 carret.

  • @phindod.s.3604
    @phindod.s.3604 ปีที่แล้ว

    Why did you not add english or marathi subtitles. This is specify for deaf to read as barrier free

  • @arapatil1991
    @arapatil1991 ปีที่แล้ว

    भाऊ तुझा व्हिडिओ ची खूप वाट बघत होतो...तू declare केल्याशिवाय आमचा विश्वास बसणार नाही😂

  • @avinashghogare9208
    @avinashghogare9208 ปีที่แล้ว +7

    सदावर्तेची आजी रशियन होती का .?? यावर एक विडिओ होऊन जाऊ दे😅😅

    • @Shri0900
      @Shri0900 ปีที่แล้ว

      😂😂 rashmika mandhana hich sadavarte chi aaji ahe ka yawar video banwa!! 😂

  • @soniyajadhav972
    @soniyajadhav972 ปีที่แล้ว +1

    Great Diwali sr❤

  • @ashokrahude3337
    @ashokrahude3337 ปีที่แล้ว +1

    काळाची वाट बघा. सर्व काही सुरळीत पार पडेल 😮

  • @SonalShindePatil
    @SonalShindePatil ปีที่แล้ว

    डोवाल यांची स्ट्रॅटेजी अमेरिका आणि कॅनडाने आपले गुप्तचर पकडले तेव्हा कुठे गेली होती?

  • @sportsfitnesswithbhushan6828
    @sportsfitnesswithbhushan6828 ปีที่แล้ว +1

    Vakdya tondacha, itali chya mam, hyancha motha support, nanatr hamid Ansari rashtrapti supports june RawChief vantagle hote....

  • @lahughate7290
    @lahughate7290 ปีที่แล้ว +15

    Bjp on 2024 election 😮😮😮

  • @AT_Ajay.Thorat
    @AT_Ajay.Thorat ปีที่แล้ว +1

    Movie: "Unknown Men"Release date 15August 2024 Action, suspense thriller.🔥👈💯
    Director Sandeep Reddy wanga/SS Raja mouli.
    Actor....?

  • @bhushankhachane1681
    @bhushankhachane1681 ปีที่แล้ว

    दाऊद च्या मरायच्या बातम्या खूप वेळा आल्या आतापर्यंत पण तो आईघाल्या नाई मेला अजून..

  • @swapnilparkhad6332
    @swapnilparkhad6332 ปีที่แล้ว

    रोहित शर्मा CSK कडून खेळणार का?
    IPL ट्रेड विंडो ओपन होईल का? यावरही एक विडिओ करा

  • @user-it6vx3tf4p
    @user-it6vx3tf4p ปีที่แล้ว +1

    काही ही असु द्या.पण आता शत्रू राष्ट्राला सुध्दा भारताची भिती वाटू लागली आहे

  • @abhaytarange
    @abhaytarange ปีที่แล้ว

    स्वतः इंडिया टुडे ने हि बातमी खोटी असल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे .

  • @lrd9321
    @lrd9321 ปีที่แล้ว

    Yana दाऊद चा फोटो मिळेना झालंय आणि यांना काय news milel

  • @swapnilparkhad6332
    @swapnilparkhad6332 ปีที่แล้ว

    रोहित शर्मा CSK कडून खेळणार का?
    IPL ट्रेड विंडो ओपन होईल का? यावरही एक विडिओ शेअर करा

  • @vikasbutala5173
    @vikasbutala5173 ปีที่แล้ว +3

    हिन्दुओं से राम का सबुत तब तक मांगा जायेगा, जब तक वो राम बने रहेंगे , जिस दिन परशुराम बनेंगे, बाबर की अवलादे भी बोलेगी जय श्री राम.

    • @arunauti9862
      @arunauti9862 ปีที่แล้ว

      सही बात है

  • @vinusalunke7430
    @vinusalunke7430 ปีที่แล้ว

    Tatkalin sarkar mhanje nemk konach tehi sanga

  • @dganesh2121
    @dganesh2121 ปีที่แล้ว

    अजित दोभाल सर शिवाजी महाराजांचा गनिमीकाव्याचा वापर करत आहेत

  • @venuseducationalconsultant8690
    @venuseducationalconsultant8690 ปีที่แล้ว +10

    दाऊद म्तातारा-बितारा होतो की नाही? एवढी वर्षे झाली दाऊद दाऊद सुरू आहे. म्हातारा होऊन मेला तरी दोवल ने मारला म्हणायचं, उरी हल्ला, पुलवामा हल्ला झाला तेव्हा कुठे होते हे दोवल?

    • @CVPUSDEKAR
      @CVPUSDEKAR ปีที่แล้ว +3

      आपल्याला काही माहिती नसेल तर चार लोकांना विचारावे. आपल्या अज्ञानाचे असे जाहीर प्रदर्शन करू नये. 🤣 🤣 🤣

  • @gauravd1982
    @gauravd1982 ปีที่แล้ว

    आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये भाषिनी नावाचे नवीन टूल आले आहे त्याबद्दल एक चांगला व्हिडिओ बनवा

  • @deepakkunnure3445
    @deepakkunnure3445 ปีที่แล้ว +1

    बोलभीडू
    देशहितासाठि कांहीं गोष्टी गोपनीय ठेवल्या पाहिजेत.

    • @pallavigade580
      @pallavigade580 ปีที่แล้ว

      Ho n asa ghosti open zala tar tyna dhoka hou shakto

  • @mrss8150
    @mrss8150 ปีที่แล้ว

    बोल भिडू टीम -
    Description बॉक्स मध्ये विडिओ देत आहात पण ते विडिओ स्क्रीन वर पॉप अप होत नाहीत.
    Take the necessary action

  • @yashwantpachpute2948
    @yashwantpachpute2948 ปีที่แล้ว

    ह्याचा मालक महाराष्ट्राचा कर्करोग अजून जिवंत आहे

  • @sambhajidevikar7573
    @sambhajidevikar7573 ปีที่แล้ว

    Ashya yugpurushala manapasun salute 🙏🙏🙏

  • @dattatraykondhalkar5125
    @dattatraykondhalkar5125 ปีที่แล้ว

    अतिशय सुंदर काम

  • @Varshav.nandurkar7589
    @Varshav.nandurkar7589 ปีที่แล้ว

    एक वेळा तरी भेटायचं आहे अजित जी ना

  • @brs5767
    @brs5767 ปีที่แล้ว

    आत्तापर्यंत अज्ञात लोक या विषयावर अनेक व्हिडीओ पहिले पण जरी वाटत असलं किंवा खरं असलं तरी डोवालांचं नावं कोणीच घेतलं नाही. तुम्ही तर पार चिकटवूनच टाकलं. इतरांना हे करता येत नव्हतं का?

  • @arjunpatil2023
    @arjunpatil2023 ปีที่แล้ว +4

    Sharad Pawar. + Davud=mubai bombspot

  • @vaibhavsanas3132
    @vaibhavsanas3132 ปีที่แล้ว +3

    Sharad Pawar khup dukhi zala asel

  • @sachingawde4994
    @sachingawde4994 ปีที่แล้ว

    Video बनवताना आपल्या RAW च्या काही बातम्या उघडकीस येतील ह्याची काळजी असावी....

  • @abhaytarange
    @abhaytarange ปีที่แล้ว

    भारताचे पुढचे प्रधानमंत्री - मोदी पुन्हा एकदा पाच वर्षे
    भारताचे संपूर्ण मालक - अदानी साहेब (नेहमीसाठी )

    • @Rocket_T2
      @Rocket_T2 ปีที่แล้ว

      Itaki varshe tata birla hote tashe na?

    • @abhaytarange
      @abhaytarange ปีที่แล้ว

      @@Rocket_T2 सर्व विमानतळ , जहाज बंदरं , लष्कराचे प्रोजेक्ट , रस्ते , कृषी , एल आय सि ,खनिज अगदी सर्व काही अदानी जी यांना दिलं जात आहे आणि दिलं जात राहील . सॉरी टाटा , बिर्ला होते तसे नाही . संपूर्ण एकाधिकार अदाणींचा . नो कॉम्पिटिशन !

  • @hanmantchannur6554
    @hanmantchannur6554 ปีที่แล้ว

    चिन्मय सर सांगताहेत तर बघायलाच हव .

  • @Uplift_Life
    @Uplift_Life ปีที่แล้ว +1

    मेलाच असेल तर छान
    मारला असेल तरीही उत्तम
    कुणी? कसा?
    हि फक्त चर्चा

  • @morningstar11111
    @morningstar11111 ปีที่แล้ว

    Atacha tyacha photo suddha tumhi milau shakat nahit kasala mastermind ubach credit gyaycha kaam

  • @vijayjoshi8345
    @vijayjoshi8345 ปีที่แล้ว +1

    yala at ghya evidence sakshidar ghya pl

  • @riteshkanade7935
    @riteshkanade7935 ปีที่แล้ว

    Breaking News......
    दाउद च्या १० व्या ला.... कराची त पवार. साहेब जाणार......
    येताना..सगळा... हिशोब घेऊन येणार....अण.नंतर...दाउद ची जगातील सर्व मालमत्ता... साहेबांच्या नावावर होणार...

  • @samoldisgold83
    @samoldisgold83 ปีที่แล้ว +2

    खरतर दाऊद इतका म्हातारा झाला असेल की त्याला मारायला विष प्रयोग ची गरज पण नसेल आता😅

  • @prashantpatil2114
    @prashantpatil2114 ปีที่แล้ว

    बोल भिडू योग्य महिती द्या
    1-IB फक्त देशात काम करत परदेशात नाही
    2- पाकिस्तान मध्ये अजित डोवाल भूमिगत म्हणून नाही तर भारताच्या राजदूत कार्यालयामध्ये आयबीचे ऑफिसर म्हणून काम करत होते

  • @SBC96
    @SBC96 ปีที่แล้ว

    तुम्ही फ्लाईट 914 vr video bnva

  • @pareshmungekar1033
    @pareshmungekar1033 ปีที่แล้ว +1

    दाऊद मेला ही बातमी स्वतः दाऊद चहा पीत बघत असेल. 😂
    त्याला सांगा आमच्या ईथे काही जणांना लाडाने दाऊद म्हणतात. 😅

  • @ChetanK0007
    @ChetanK0007 ปีที่แล้ว

    Salute Unknown Person 🫡

  • @SK-ce7ku
    @SK-ce7ku ปีที่แล้ว

    Signal is clear why Sarkaar is not giving Green Signal? Think this and in upcoming election vote accordingly

  • @shobhashelake1348
    @shobhashelake1348 ปีที่แล้ว +6

    Unknown Men navach registration kharun theva Bollywood vale tehi chortil😂😂😂

    • @Sourabh_81
      @Sourabh_81 ปีที่แล้ว +1

      Ardhi bollywood daud chi aahe😂😂
      Daud la hero banvun movies kadhtil aata te😂😂😂

  • @mmp7027
    @mmp7027 ปีที่แล้ว

    मुंबई पोलीस कोणाच्या सांगण्यावरून विकी मल्होत्रा यास पकडुन आणले हे पण सांगा की

  • @ameysalkar979
    @ameysalkar979 ปีที่แล้ว +1

    Baljeet parmar siran cha video bgha dawood la kay nhi zalay fake news ahe

  • @chandrakantkate2265
    @chandrakantkate2265 ปีที่แล้ว +1

    हे सोडा
    पण काहीही पेरणी करा भारतात शक्यतो उत्तरेत पेरलं की लगेच उगवतं आणि फोफावत जातं