Joshi - Abhyankar Case मधल्या Jakkal Gang च्या भीतीमुळे Pune दीड वर्ष अघोषित Lockdown मध्ये होतं..

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 1 ก.พ. 2025

ความคิดเห็น • 556

  • @milindkaranje4847
    @milindkaranje4847 ปีที่แล้ว +106

    दाडी वाढवली कि जक्कक सारखी का दाडी केली असे आई म्हणत, तेव्हा काही समजत नसे कोण जक्कल. पण आत्ता 39 व्या वयात समजले कोण जक्कल ते. खुप चांगले वक्तृत्व आहे आपले 👌🏻

    • @socialbled2939
      @socialbled2939 2 หลายเดือนก่อน

      😂😢😂😢😂😢

  • @danielreuben8847
    @danielreuben8847 ปีที่แล้ว +79

    अतिशय दुःखद होता तो काळ. पुण्यापासून १६० किलोमीटर दूर असूनही अंगावर काटे यायचे त्या घटना वर्तमान पत्रात वाचताना. 😢

  • @TV00012
    @TV00012 ปีที่แล้ว +316

    व्हिडिओ दाखवणाऱ्या माहिती वर लाईफस्टाईल पेक्षा त्यांच्या शेवटवर जास्त भर द्या कारण तरुण पोरांना हेच आकर्षण प्रवृत्तीत बदलते

  • @atharvajoshi2217
    @atharvajoshi2217 ปีที่แล้ว +152

    Story telling cha skills khup uttam ahet Bhawa ❤️

  • @ashwiniwaigankar8593
    @ashwiniwaigankar8593 9 หลายเดือนก่อน +10

    मी हे सगळं ऐकून होते. आज या तुम्ही दिलेल्या व्हिडिओ मुळे बरच काही कळले..धन्यवाद

  • @mrprashant22
    @mrprashant22 ปีที่แล้ว +34

    माझे वडील ही पुण्यात नोकरी निम्मित नवीन होते या घटनेनंतर वडील त्या काळात खूप दहशती खाली होते.... तेव्हा त्यांनी ही घटना अनुभवली होती.

    • @kaus2005007
      @kaus2005007 7 หลายเดือนก่อน

      Same bhau.. Maze vadil pan

  • @akshaybhalerao9881
    @akshaybhalerao9881 ปีที่แล้ว +63

    निष्कर्ष- काही दारुडे चांगले असतात आणि कामी येतात 😅 💯

  • @smschannel1175
    @smschannel1175 ปีที่แล้ว +279

    माफीचा साक्षीदार चित्रपट आहे या कहाणीवर

  • @vaibhavlad3433
    @vaibhavlad3433 ปีที่แล้ว +59

    चिन्मय तुझा अभ्यास आणि मांडणी खूप भावते😊

  • @rushikeshgursalerg1957
    @rushikeshgursalerg1957 ปีที่แล้ว +623

    चिन्मय भाई तुझा व्हिडीओ नाही बघितला तर करमत नाही भावा❤

  • @BABJIRAO
    @BABJIRAO 11 หลายเดือนก่อน +4

    Super explanation brother. I was following the case in 1976/77. Your every word regarding the case was perfect and you explained the details perfectly.Hats off.

  • @bharatd55
    @bharatd55 22 วันที่ผ่านมา +3

    १९८० मध्ये मी येरवडा मध्यवर्ती कारागृहाला भेट दिली. मी येरवडा मध्यवर्ती कारागृहाच्या पुनर्बांधणीच्या प्रबंधावर काम करत होतो. त्यावेळी श्री. जोशी मुख्य प्रमुख होते. त्यांनी मला संपूर्ण तुरुंगात फिरवले. तिथे त्यांनी मला काळ कोठडी दाखवली. आणि मला सांगितले की आत ४ मारेकरी आहेत. (जक्कल, मुनावर, जगताप आणि सुतार) पण त्यांनी मला आत जाऊ दिले नाही.

  • @dakshtachoudhari3616
    @dakshtachoudhari3616 ปีที่แล้ว +55

    Perfect Explanation 🙏🙏

  • @pawanbhalerao5891
    @pawanbhalerao5891 ปีที่แล้ว +61

    नाना पाटेकर यांचा माफीचा साक्षीदार वर एक व्हिडिओ येऊ द्यात ह्या टोळीवर आधारित आहे

    • @deepaksarode3764
      @deepaksarode3764 ปีที่แล้ว +5

      माफी चा साक्षीदार हा मराठी चित्रपट आहे त्यात नाना पाटेकर यांनी काम केले आहे...yes I am guilty हे पुस्तक प्रकाशित झाले आहे..या हत्याकांड वर.🙏🏻

    • @prajwalteli5047
      @prajwalteli5047 ปีที่แล้ว

      @@deepaksarode3764 हा चित्रपट खुट मिळेल बघायला

  • @Adiiiii_26
    @Adiiiii_26 ปีที่แล้ว +18

    सर्व गुण संपन्न आहेस चिन्मय भावा तु...❤️✌🏻
    #bolbhidu #chinamysalvi

  • @anantdhole9170
    @anantdhole9170 ปีที่แล้ว +72

    Nice explanation. Collecting information. Writing script. Presentation. Creating picture in front of us. It's not a joke. Best.

  • @sableprashant3836
    @sableprashant3836 28 วันที่ผ่านมา +1

    खूप छान माहिती, जणू पिक्चरच बघितल्या सारखा वाटला

  • @pratishjadhav
    @pratishjadhav ปีที่แล้ว +17

    या हत्याकांड वर मराठी मध्ये माफीचा साक्षीदार हा चित्रपट बनवला गेला , जक्कल होता आपला नाना

  • @rahulraut8061
    @rahulraut8061 ปีที่แล้ว +30

    धन्य ती दारू. त्या देव माणसाला दारुड्या म्हणू नका हो.

    • @umeshpadwal3309
      @umeshpadwal3309 6 หลายเดือนก่อน

      मद्यप्रेमी

    • @SurajAdke-p5q
      @SurajAdke-p5q 3 หลายเดือนก่อน

      😊😅😅​@@umeshpadwal3309

  • @prakashghodake5599
    @prakashghodake5599 ปีที่แล้ว +24

    खूप छान माहीत समजाऊन सांगता ,धन्यवाद बोल भिडू

  • @dheerajpatil3471
    @dheerajpatil3471 ปีที่แล้ว +16

    भावा तू तर चालता बोलता मूव्ही आहेस ❤

  • @VijayRajwade-ze7ky
    @VijayRajwade-ze7ky ปีที่แล้ว +125

    लोकांना चमचमीत माहिती देण्याच्या नादात आणि व्हिडिओ भारी बनवायचा नादात....
    तुम्ही अश्या क्रूर आणि अमानुष लोकांचे प्रसारक आणि प्रचारक बनू पाहत आहेत
    आजचा तरुण समाज आधीच अधिक क्रूरता आणि अपराधी वृत्तीला जोपासणारा बनतोय त्यात तुमचे असे सदरी करण आल्यावर विचारायलाच नको.
    जरा गांभीर्याने विचार करून व्हिडिओ बनवा. अशी आग्रहाची विनंती.

    • @aashayparadkar6065
      @aashayparadkar6065 ปีที่แล้ว +3

      Movie promotion sathich chalu ahe bahutek

    • @Gauravingle-y4x
      @Gauravingle-y4x ปีที่แล้ว

      मूर्ख माणसा ह्या vedio मार्फत तर मुलांना गुन्हेगारी पासून कस दूर राहणं चांगल ते सांगत आहेत

    • @abhijitmehta172
      @abhijitmehta172 ปีที่แล้ว

      हो ना.. हे आता सर्रास चालू आहे

    • @zhingaru518
      @zhingaru518 ปีที่แล้ว

      तुम्ही, विचार अतिशय परखड, पण भाषा किती सौम्य वापरताय! मी दिलेला कमेंट मुद्दा म वाचा,
      लोकांची अक्कल बघा छान इ.म्हणतायत लोक.

    • @vidyakaldate7359
      @vidyakaldate7359 10 หลายเดือนก่อน

      एकदम बरोबर 😢😢😢😢😢

  • @maniklalpardeshi5573
    @maniklalpardeshi5573 ปีที่แล้ว +33

    अनुभव आलाय त्या काळाचा..पुण्यात होतो. 👍

  • @rushikeshpatil8803
    @rushikeshpatil8803 ปีที่แล้ว +6

    माफिचा साक्षीदार चित्रपट यावरच बनवलेला नक्की बघा एक नम्बर नाना पाटेकर हिरो आहे 🎉❤❤❤❤❤❤

    • @sanjaynalawade3938
      @sanjaynalawade3938 ปีที่แล้ว

      नाही; हा चित्रपट मानवत हत्याकांडावर आधारीत आहे! बहुतेक.

  • @nilayacrimson3574
    @nilayacrimson3574 ปีที่แล้ว +9

    Chinmay really good narration , keep the good work going

  • @ghanshyamkulkarni349
    @ghanshyamkulkarni349 ปีที่แล้ว +8

    खूप छान पद्धतीने स्टोरी सांगितली

  • @pujagavali8176
    @pujagavali8176 ปีที่แล้ว +15

    चिन्मय भावा संपूर्ण चित्र डोळ्या समोर घडतय अस वाटल आणि खरच भीती वाटत होती

  • @santoshwaghpunesmartvideos4973
    @santoshwaghpunesmartvideos4973 ปีที่แล้ว +15

    व्हिडिओ ऐकताना ही खूप भयानक भीती वाटत होती
    Video presentation जबरदस्त

  • @rajabhaubobde9775
    @rajabhaubobde9775 ปีที่แล้ว +7

    या क्रूर करण्यापेक्षा लोकांच्या भावनांचा अंत झाला आहे सत्यमेव जयते या जगाचा प्रवास बुडतीच्या दिशेने वेगाने वाटचाल करीत

  • @gunwantkadam485
    @gunwantkadam485 11 วันที่ผ่านมา

    मी पण पुण्यातच रहायचो तेव्हा मी school madhe asel pan mala tumchya bol bhidu kadun ऐकायला आवडेल निता हेंद्रे प्रकरण आणि adv sarkari vakil nikam saheb

  • @nikhilyadav2329
    @nikhilyadav2329 ปีที่แล้ว +1

    खरोखर खूप भारी .. explanation # Chinmay bhau...👑🙏

  • @suraj-sg6gq
    @suraj-sg6gq ปีที่แล้ว +10

    Satish gore.. sangamner cha ahe .. amache father kayam movie baghatani sangayche ... Mitrache vadil tr tyala shikawayala hote... Tyana khup shock basala kalyawar..

  • @vijaypol233
    @vijaypol233 ปีที่แล้ว +1

    चिन्मय तुझे व्हिडिओ खूप छान असतात छान विश्लेषण करतोस पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.

  • @strugglerrebel9518
    @strugglerrebel9518 ปีที่แล้ว +6

    Bhau, tu abhang gayla sarkh vaky ka samptoy😅😅😅
    Pn explanation kadak❤

  • @ShantanuDhane
    @ShantanuDhane 3 หลายเดือนก่อน +1

    या वेळी आमचे मामा कॉलेज ला होते. त्यांनी मी लहान असताना पूर्ण इतिहास सांगितला आहे. यातील एक सातारा मधील आहे

  • @aniketsawant1322
    @aniketsawant1322 ปีที่แล้ว +4

    आजची बातमी आहे (वालचंदनगर) कळंब मधली भवणे भावावर कोयत्याने वार करून भावाला संपवलं आणि ज्या विहिरीत पाणी नाही त्या विहिरीत टाकल माहिती घ्या आणि जमेल तर व्हिडिओ बनवा अजून माहिती लागली तर मला संपर्क साधा किंवा उद्याच्या पुणे ग्रामीण पेपर ला बातमी दिसेलच...

  • @santoshnaike6054
    @santoshnaike6054 ปีที่แล้ว +5

    अप्रतिम स्पष्टीकरण 👍👍

  • @sanjaysawant784
    @sanjaysawant784 ปีที่แล้ว +65

    The impact of this criminal activity was such that at Appolo theater where the great movie Sholay was screened ran full for 1st 2 shows ie 11.45 & 2.45 but last 2 shows ie 5.45 & 9pm absolutely empty. Gosh what a traumatic time it was .

    • @bobfaam5215
      @bobfaam5215 ปีที่แล้ว

      Educated People who live in cities and who work in offices get scared easily and can’t fight.
      City people don’t even keep weapons at home like swords 🗡⚔️ or axe🪓 for self defence .
      Also there is no unity in city people and they don’t help each other .
      In villages , most of people keep weapons like swords ⚔️🗡 and axes 🪓 at home and can fight back and there is unity among village people and everyone helps each other in villages .

  • @shreenaique2766
    @shreenaique2766 ปีที่แล้ว +3

    भारत देश महान आहे, किती खून केले तरी शिक्षा काय झाली ते पण सांग

  • @jrv-oi4dp
    @jrv-oi4dp ปีที่แล้ว +7

    Love you Chinmay ❤ you are real story teller. 100 likes from my side.

  • @ashutoshrajmane7975
    @ashutoshrajmane7975 ปีที่แล้ว +4

    प्रत्येक जण खूप छान explain करतात पण चिन्मय दादा खूप छान explain करतो बाकी पेक्षा चिन्मय दादा चे vedio पाहायला छान वाटतात

  • @sagardusa5477
    @sagardusa5477 ปีที่แล้ว +19

    चिन्मय भाऊ एक व्हिडिओ बनाव ना फिल्म इंडस्ट्री वर म्हणजे फिल्म कशी बनते ती कशी काय रिलीज होते थिएटर मध्ये थेटर वाले कसे पैसे कमावतात डायरेक्टर प्रोडुसर हिरो हिरोईन सगळे कशे पैसे कमावतात

  • @pratapbinawade2786
    @pratapbinawade2786 ปีที่แล้ว +19

    मिरा सोसायटीत बाफना कुटुंबातील हल्ल्यात त्यांचा नोकर ( दिवानजी) या हल्ल्यात वाचला ते पुण्याच्या मार्केट यार्ड मध्ये कामाला होते

  • @satishzagre6085
    @satishzagre6085 ปีที่แล้ว +4

    Story telling cha Badshah Chinmay 😊👌🙏👏

  • @pradeepdhundkar5007
    @pradeepdhundkar5007 ปีที่แล้ว +10

    चिन्मय भाऊ , तामनी घटा मद्ये एक घटना घडली होती तिची काही माहिती आहे का आपल्याला कडे असेल तर नक्की शेअर करा ...

  • @harishchandraainapure8260
    @harishchandraainapure8260 หลายเดือนก่อน +1

    Yes, I'm guilty हे पुस्तक लिहिले आहे ते वाचून सर्व समजेल.

  • @sidharthpagare1506
    @sidharthpagare1506 ปีที่แล้ว +26

    रमाबाई हत्याकाड घाटकोपर ह्या घटनेवर व्हिडीओ बनवा

    • @Gauravingle-y4x
      @Gauravingle-y4x ปีที่แล้ว +6

      Dange karvayenge aap.. yevdha ज्वलंत विषयावर बोलायला आणि लिहायला हिम्मत लागते

    • @paragnaik8761
      @paragnaik8761 ปีที่แล้ว

      नक्सलवादी. हल्यावरही. कोपर्डी हल्यावरही विडीओ. बनवला पाहीजे

  • @AmeyArvindJoshi
    @AmeyArvindJoshi ปีที่แล้ว +1

    Uttam sadarikaran, bol bhidu channel, tumche nivedak ani padadyamagchi team atishay changla utkrushta kaam karat aahe. Anek shubhechha, asach chalu theva. Tumhala bharpur Yash milu de.

  • @dfcreation9
    @dfcreation9 ปีที่แล้ว +2

    धन्यवाद बोल भिडू..... माझी मागणी मान्य केली 🙏

  • @ravish8866
    @ravish8866 10 หลายเดือนก่อน +1

    या हत्याकांडावर आधारित माफीचा साक्षीदार नावाचा मराठी सिनेमा आहे.त्यात नाना पाटेकर ने काम केले आहे.मी 15-16 वर्षांचा असताना हा सिनेमा पाहिला, पंधरा दिवस रात्री नीट झोफू शकलो नाही. कारण त्यात नाना पाटेकर ने केलेले क्रौर्य प्रत्यक्ष घटने पेक्षा भयानक आहे.तुम्ही सुद्धा हा सिनेमा पाहताना अंगावर काटा येईल.

  • @sandeshrao4583
    @sandeshrao4583 ปีที่แล้ว +1

    भाई एक नंबर बोलतो तू..Thumbnail ला तुझा फोटो लावत जा...आम्हाला काय बघायचं आणि काय नाही ते कळेल..!!!!😍😍😍

  • @hrishikeshmoghe
    @hrishikeshmoghe 9 หลายเดือนก่อน +2

    खूप विचित्र आणि भयावह आहे हे सगळं! या खूनाचं नाव ऐकलं होतं पण तपशील आता कळला. पण एक कळत नाही - बाफना कुटुंबानी तक्रार नोंदवताना ही चौघं साधारण कशी दिसायची, याचं वर्णन केलं नसेल का?

  • @poonamkulkarni4208
    @poonamkulkarni4208 ปีที่แล้ว +13

    बापरे.... अंगावर काटा आला ऐकून 😟

  • @__Turn__15
    @__Turn__15 ปีที่แล้ว +25

    Chinmay bhai rocks 🤘

  • @cutemau8350
    @cutemau8350 ปีที่แล้ว +10

    Mi punyatach rahate he Sagal aikun khup bhayanak vatate😮

  • @MDsimpletalk
    @MDsimpletalk ปีที่แล้ว +18

    You take us through the Story by ur skills superb

  • @avinashlondhe2923
    @avinashlondhe2923 ปีที่แล้ว

    मी बोल भिडू चा नित्य दर्शी आहे
    मी बोल भिडू चे सर्व व्हिडिओ पाहतो त्यातून छान महिती मिळते
    माझी व माझ्या सारख्या बऱ्याच सहकाऱ्यांची इच्छा आहे की क्रिकेट मधील डक वर्थं लुईस या नियमांवर माहिती घेऊन चिन्मय च्या आवाजात व्हिडिओ बनवा प्लीज

  • @avib4455
    @avib4455 ปีที่แล้ว +7

    चिन्मय काळू waterfall ची माहिती दे ना प्लिज 🙏

  • @kiranshendge1104
    @kiranshendge1104 ปีที่แล้ว +26

    Narration lai bhari ahe , Chinmay 👌

  • @shaileshasatkar1707
    @shaileshasatkar1707 ปีที่แล้ว +8

    Chinmay.... the story teller ❤

  • @Gauravingle-y4x
    @Gauravingle-y4x ปีที่แล้ว +48

    मुनव्वर शहा यांनी कारागृहात त्यांची biography लिहिली नाव आहे "yes I am guilty", तरुणांनी वाचावे अशी आहे

    • @samip3124
      @samip3124 ปีที่แล้ว +7

      मी वाचली म्हणून म्हणलं मी असं की narration ठीक नव्हते मी बरेच चॅनल वर पहिले म्हणून

    • @आपलकोकण-न8फ
      @आपलकोकण-न8फ ปีที่แล้ว +1

      Lekhani kashi ahe

    • @vinayaksuryawanshi2495
      @vinayaksuryawanshi2495 ปีที่แล้ว +1

      मी तीन वेळा वाचली आहे

    • @aishaa7513
      @aishaa7513 ปีที่แล้ว +1

      That book is masterpiece ❤ munawar shah wasn't alike other culprits he was different kind of human being

    • @Gauravingle-y4x
      @Gauravingle-y4x ปีที่แล้ว

      @@aishaa7513 whenever I get dimotivated I alwys try to re-read his book

  • @akashmudhale5914
    @akashmudhale5914 หลายเดือนก่อน

    सगळे जण चांगल्या घरातले असून सुद्धा असे कसे काय गुन्हेगार झाले😮😮

  • @NatvarLaL-i3u
    @NatvarLaL-i3u ปีที่แล้ว +17

    चिन्मय भाऊ तू IAS पेक्षा पत्रकार जास्त शोभतो.❤

  • @surajwavre8291
    @surajwavre8291 ปีที่แล้ว +9

    *ह्याकाळात है खून झाले असते तर ही केस आणखी ८-१० वर्ष सुरू आसती.*

    • @mihirjoshi8934
      @mihirjoshi8934 ปีที่แล้ว

      Nope. Cameras everywhere

    • @APEXPREDATOR5557
      @APEXPREDATOR5557 2 หลายเดือนก่อน

      But law is handicapped ​@@mihirjoshi8934

  • @eshwarbhise4997
    @eshwarbhise4997 ปีที่แล้ว +2

    The best narration

  • @iam_pratik_kharat
    @iam_pratik_kharat ปีที่แล้ว +6

    जर आता हे प्रकरण घडल असत तर 4th चौथा फोटोच स्केच बघून पोलिसांनी k अन्नामलाई ला ताब्यात घेतलं असत 😂😂😂

  • @nisargkalaskar158
    @nisargkalaskar158 ปีที่แล้ว +22

    Territory navacha ek navin cinema yetai Marathi mande and te Yevatmaal, Pandharkavda yaa jungle parisare che Tiger rescue var aadhirat asnari, tya time chi katha hi dakhvel maybe 2018 Operation Avani Tigeress T1 chya. so please hya operation var please ek detailed video aana na Bolbhidu team 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @prithvirajpatil8650
    @prithvirajpatil8650 ปีที่แล้ว +4

    विषय कोणता पण असुदे, तू सांगायला लागलास की ऐकावाच वाटतो....😄👍👍👍

  • @yogeshsalve9521
    @yogeshsalve9521 ปีที่แล้ว +82

    ၊यांना , माझ्याा वडीलांंनी पकडलं हाेत ,
    आा.चं.साळवे बक्कलं नंंबर 1234
    डेक्कनं पाेलिस चाैकि

    • @rachanajadhav259
      @rachanajadhav259 ปีที่แล้ว +3

      Aata Retired zale astil na

    • @sangeetapardeshi7503
      @sangeetapardeshi7503 9 หลายเดือนก่อน +2

      🙏🙏🙏

    • @sangeetapardeshi7503
      @sangeetapardeshi7503 9 หลายเดือนก่อน +2

      बक्कल नम्बर👌कामगिरी पण ग्रेट

    • @yogeshsalve9521
      @yogeshsalve9521 9 หลายเดือนก่อน

      ​@@rachanajadhav259 हो

    • @yogeshsalve9521
      @yogeshsalve9521 9 หลายเดือนก่อน

      ​@@sangeetapardeshi7503Thanks

  • @snehalmahajan340
    @snehalmahajan340 ปีที่แล้ว +4

    मुंनवर शाह याने त्यांना फाशी देण्याआगोदर तुरुंगात असताना autobiography लिहिली आहे....yes, I am gulti नावाची.... त्यात त्याच्या म्हणण्यानुसार जक्कल त्या सर्व मित्रावर imposition आणि Gaslight यासारख्या psychological methods वापरून या घटना घडवून आणल्या.....पण गोष्टी लक्षात येई पर्यंत वेळ निघून गेली होती

    • @nikhiltambe3609
      @nikhiltambe3609 10 หลายเดือนก่อน

      TH-cam la ahe ka mam ti video

  • @ramtiwari3696
    @ramtiwari3696 หลายเดือนก่อน

    Mitra tuze Abhinandan 🎉
    Pls Tya veles Police officer kon hote? Aani hya Chowghan che Vakil kon hote?
    Hey Sangayla pahije Hote.
    Baki Perfect.

  • @shanmukhanandawate688
    @shanmukhanandawate688 ปีที่แล้ว +3

    गोष्ट कोणतीही असो. चिन्मय सांगतो म्हटल्यावर विषयच वाढीव असतो.

  • @omkarkshirsagar9854
    @omkarkshirsagar9854 ปีที่แล้ว +1

    ज्यांना कोणाला यावर बनवलेला चित्रपट बघायचं असेल तर नाना पाटेकर यांचा मराठीत असलेला "माफीचा साक्षीदार" चित्रपट बघा.

  • @mr.akblogars1308
    @mr.akblogars1308 ปีที่แล้ว +4

    १००० फी बद्दल माहिती द्या ... 💞

  • @rohitpansare4505
    @rohitpansare4505 ปีที่แล้ว +83

    माझ्या दाढिच्या स्टाईल वरून चुलते मला जक्कल सुतार म्हणायचे.
    आज त्यावर व्हिडीओ आला. धन्यवाद बोल भिडू
    😂😂😂

  • @sankukawale5288
    @sankukawale5288 ปีที่แล้ว +7

    Bhava तुझ्या बोलण्याने डोळ्यासमोर चित्र उभ राहत 😊

  • @ratnakarnalawade8059
    @ratnakarnalawade8059 ปีที่แล้ว +17

    पुण्यातील विक्षिप्त ह्यांची सही घेण्यासाठी धडपडत होते का?

  • @bhagawatyadav2147
    @bhagawatyadav2147 ปีที่แล้ว

    चिन्मय भाऊ ,क्या बात है यार , असं वाटतं होत हे सगळं समोर घडतंय....

  • @mbv1462
    @mbv1462 4 หลายเดือนก่อน

    यावर 2 सिनेमे आहेत... मराठीत "माफीचा साक्षीदार" आणि हिंदी मध्ये 'पांच '

  • @santoshkarwande4206
    @santoshkarwande4206 5 หลายเดือนก่อน

    माझा जन्म 1975 चा. 1983 साली यांना फाशी झाली तेव्हा 'जक्कल-जगताप' हे शब्द माझ्या बालपणी खुप कानावर पडायचे. त्याचे कारण आता समजले. 😢

  • @monalishedge6585
    @monalishedge6585 ปีที่แล้ว

    Yes... Maji aaji nehmi amhala hi story sangaychi...

  • @dotpngpic
    @dotpngpic 11 หลายเดือนก่อน

    Another great video Chinmay bhai.

  • @KrishnaDhavane
    @KrishnaDhavane ปีที่แล้ว +2

    Same gangajal sarkha ahe Bhagalpur madhe asach zhalete😢1979 madhe

  • @shobhaambekar6446
    @shobhaambekar6446 9 หลายเดือนก่อน +1

    त्या काळात पेपर ला रोज या बातम्या येत होत्या मी पण कॉलेज ला होते. हे सर्व भयानक होत. शिकलेली मुलं पण गुन्हेगारी प्रवृत्ती. मी मुन्वर शहा च चरित्र पण वाचलं.

  • @maheshbhagat6875
    @maheshbhagat6875 ปีที่แล้ว

    अंगावर काटा येणारा प्रसंग आहे हा. एकताना खूप भीती वाटली..
    कारण सांगायची पद्धत खूप भारी आहे

  • @gajananchavan4196
    @gajananchavan4196 ปีที่แล้ว

    Very nice information boss thanks
    N nice voice

  • @Allinone-ht2ko
    @Allinone-ht2ko ปีที่แล้ว +21

    हेगडे(luckily), जोशी, अंभ्यंकर, बाफना, गोखले, न्यायाधीश बापट what's do you think about this?

    • @shrikant285
      @shrikant285 ปีที่แล้ว +2

      Ky mhanayachay

    • @Gauravingle-y4x
      @Gauravingle-y4x ปีที่แล้ว +2

      45 वर्ष झालीत त्यांचे 5नातवंडं जिवंत असतील.. कदाचित बहुतेक फॉरेन मधे असतील

    • @sumitborse
      @sumitborse 3 หลายเดือนก่อน +2

      Fule - Ambedkar 😂

  • @amitbhalerao9695
    @amitbhalerao9695 9 หลายเดือนก่อน

    Kharach khup bhari vatt tu bolto te mast samjaun sagtos tuja aavaj pn bhari ahe 🔥💓😜

  • @vasantikulkarni13
    @vasantikulkarni13 ปีที่แล้ว +4

    Thanks Vikram ji for all the efforts in bringing the patriotism of our beloved Veer Savarkar in the open world !🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @hasitgotanymeaning2562
    @hasitgotanymeaning2562 ปีที่แล้ว

    Khup chhan video astat pan
    1.5x speed ne baghav lagatat re tuze videos😂

  • @tusharsonune4144
    @tusharsonune4144 ปีที่แล้ว +2

    माफीचा साक्षीदार हा मराठी चित्रपट आहे या घटनेवर.. राजेंद्र जक्कल च्या भूमिकेत नाना पाटेकर आहेत

  • @shubhamgade9482
    @shubhamgade9482 ปีที่แล้ว

    Ek number bhava😇
    Mi rahayla bhandarkar road javal ahe maze pappa sagnta hya toli baddal. Ani tu dileli mahiti A To Z correct hoti js maze pappa sangtat tsch tu sangitals. 🫡Great brother khup mst study krun kam krtoy tu. 🫡

  • @SAM8524---
    @SAM8524--- ปีที่แล้ว +4

    ANIL GOKHALE ha mazha sakha mavas mama hota... we all miss him ... obviously me kadhi baghitale nahi tyala.. but mazhi AAI tyachi aathvan ajun pan kadhte... 😢😢

    • @samip3124
      @samip3124 ปีที่แล้ว +1

      So sorry to here that what happened to their family after?

    • @MKulkarni-vd3km
      @MKulkarni-vd3km 8 หลายเดือนก่อน

      Very bad n sad I can understand ur feelings, aikun man helaun gele, please aaplyala deep madhe Kay mahiti aahe te sanga please please, te jayant gokhle hayat aahet ka ajun? M dam curious to know.

    • @SAM8524---
      @SAM8524--- 8 หลายเดือนก่อน +1

      Jayant mama aani tyachi family ajun aahe . They r doing well.. in fact they r well family in Pune
      Tyane vadil means NANA aajob kadhich expire zhale..

    • @MKulkarni-vd3km
      @MKulkarni-vd3km 8 หลายเดือนก่อน

      @@SAM8524--- many thanks for replying bro, nice to know about jayant sir, m dam curious to know about many things.

  • @gulabwalunj5701
    @gulabwalunj5701 ปีที่แล้ว +1

    चिन्मय भाषाशैली छान. यावर अधारीत
    एक पुस्तक" येस आय एम गीलटी'

  • @HariPatil-ir8dr
    @HariPatil-ir8dr ปีที่แล้ว +1

    Bhai ha channel fakt tujya avaja mule Ani fakt tujech vdo bagtoy...nice sound...tu hr news reader asatas Zee 24 taas var tr channel chi TRP vadali asati...Love from Belgav

  • @Wani-gi4lt
    @Wani-gi4lt ปีที่แล้ว

    चिन्मय भाऊ भन्नाट मांडणी आहे तुमची बेस्ट

  • @fluxgaming3572
    @fluxgaming3572 ปีที่แล้ว +3

    High court मद्ये मी ह्यां चौघांना खटला चालू असताना बघीतले होते.

  • @vidhyasuryawanshi2845
    @vidhyasuryawanshi2845 4 หลายเดือนก่อน

    भाई त्या फोटोमध्ये एका ऍक्टर चा फोटो आहे... ज्याने ह्या रिअल स्टोरी असलेल्या सिनेमात काम केलंय... स्व. मोहन गोखले चा... तेवढा एडिट कर 🙏🏻

  • @arjunbhosale4550
    @arjunbhosale4550 ปีที่แล้ว

    Kadak representation bhava

  • @chandrashekharjathar7026
    @chandrashekharjathar7026 ปีที่แล้ว +8

    चिन्मय भिडू , मंदा पाटणकर खून खटला या विषयावर पण एक व्हिडिओ कर. या केसने पण लोकात भीती निर्माण केली होती त्या काळी 🙏