Chhota Rajan नं आपल्या ठाण्यातल्या Vinash Pathak च्या जोरावर थेट Dawood ला उडवायचा प्लॅन केला होता

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 4 มี.ค. 2023
  • #BolBhidu #ChhotaRajan #VinashPathak
    अंडरवर्ल्डचा बादशहा समजल्या जाणाऱ्या दाऊद इब्राहिमच्या पायाखालची जमिन कुणी सरकवली असेल, तर ठाण्याच्या विनाश पथकानं. ज्याची बीजं पेरली छोटा राजननं. या पथकात सगळेच माथेफिरू होते, निर्दयी होते. विनाश पथक कसं उभं राहिलं याची स्टोरी सुरु होते छोटा राजनच्या फसलेल्या प्लॅनपासून. १९९८ साली दाऊदला कराचीत ठार करण्याचा पहिला प्रयत्न झाला. दाऊदला संपवण्याचा हा प्लॅन त्याचा अत्यंत जवळचा माणूस छोटा राजननं बनवला होता. दर शुक्रवारी न चुकता मशिदीत नमाजासाठी जाणारा दाऊद त्यादिवशी खल्लास होणार असा सगळा प्लॅन त्यानं तयार केला होता. दाऊदला मारण्यासाठीचं शस्र अगदी शेवटच्या क्षणी मशिदीत मारेकऱ्यांना आणून दिल जाईल असं ठरवण्यात आलं होतं. दाऊद अर्धा तास मशिदीत होता पण ऐनवेळी शस्र न पोहचल्यामुळ मारेकऱ्यांना हातावर हात चोळत बसण्याशिवाय दुसरा इलाज नव्हता. पण हा प्रयत्न अपयशी झाला असला तरी राजनच्या या विनाश पथकानं सगळी मुंबई हादरवली होती. याच विनाश पथकाबद्दल या व्हिडिओमधून जाणून घेऊ.
    Subscribe to BolBhidu here: bit.ly/SubscribeBolbhidu.com
    Connect With Us On:
    → Facebook: / ​bolbhiducom
    → Twitter: / bolbhidu
    → Instagram: / bolbhidu.com
    ​→ Website: bolbhidu.com/

ความคิดเห็น • 272

  • @NK-rv8eu
    @NK-rv8eu ปีที่แล้ว +231

    खरे भाई खरी गँग म्हणजे फक्त छोटा राजन आणि अमर नाईक ... बाकी आताचे सगळे फेसबुक , WhatsApp भाई..

  • @ashirwadporepatil2937
    @ashirwadporepatil2937 ปีที่แล้ว +84

    सलाम राजनला 🚩🚩🚩🚩🚩

  • @NIKHIL-ty2oc
    @NIKHIL-ty2oc ปีที่แล้ว +67

    आंतरराष्ट्रीय डॉन ( नाना ऊर्फ छोटा राजन)🇪🇺

  • @usfr-al1b5s6
    @usfr-al1b5s6 ปีที่แล้ว +39

    नाना 💙💙

  • @Rrxtoic
    @Rrxtoic ปีที่แล้ว +26

    Nana💙💙

  • @ghanashyamkaale7389
    @ghanashyamkaale7389 ปีที่แล้ว +101

    सलमान खान प्रकरणात रवींद्र पाटिल प्रामाणिक पोलीस अधिकारी आहेत त्यावर व्हिडिओ बनवा पोलीस खात्यात अनेक प्रामाणिक अधिकारी शिपाई आहेत त्यांची कथा का सांगत नाहीत.

    • @user-it5ln9ej7t
      @user-it5ln9ej7t ปีที่แล้ว +8

      Mansanchi maansiktach aahe aajkal criminal ani gu khanare bhrasht rajkarni yanchi chatun chatun lal karne ha media walyancha mukhya dhandha ahe

    • @crimegogo1238
      @crimegogo1238 ปีที่แล้ว

      Hoy ….agadi Brbr … mc salaman cha parda farsh kara

    • @vinayakdegwekar7628
      @vinayakdegwekar7628 ปีที่แล้ว

      सगळे प्रामाणिक आयपीएस अधिकारी वाकड tondya कडे गहाण आहेत!

    • @kiranshinde843
      @kiranshinde843 ปีที่แล้ว +1

      बोल भिडू विषय घ्या.घाबरू नका.

  • @sahilsonkamble7082
    @sahilsonkamble7082 ปีที่แล้ว +22

    Jay bhim 🙏 Rajan (bhai) nikalje

  • @mrprashant22
    @mrprashant22 ปีที่แล้ว +18

    शेवटी ते "गुंडच"होते.
    काय माहित त्यांनी किती लोकांना Maharashtra मध्ये संपवले असेल.
    समाजावर घातक परिणाम करतात.
    त्यांना पैसे दिले म्हणून त्यांनी छोटा राजन साठी काम केले मग ते दाऊद ने पैसे असते त्याच्या साठी काम केले असते.

    • @sunilyadre6831
      @sunilyadre6831 ปีที่แล้ว

      Tula kaay wat te offer aali nasel ?
      Pan te ase lok hote ki melo tari chalel pan baap ekach ok

  • @jayeshchandorkar9996
    @jayeshchandorkar9996 ปีที่แล้ว +34

    दाऊदची अर्धी गँग खाणारा ऐकमेव डाँन " छोटा राजन " ऊर्फ नाना

  • @sidharthsawant9920
    @sidharthsawant9920 ปีที่แล้ว +13

    निकाळजे नाना ❤

  • @vinayakdegwekar7628
    @vinayakdegwekar7628 ปีที่แล้ว +31

    तेंव्हा जितू आव्हाड दाऊद चे बुट पॉलिश करायचा! काकांच्या शिफारशी मुळे उमेदवारी मिळाली होती!

    • @overtaker3295
      @overtaker3295 ปีที่แล้ว +5

      फडणवीस चा जिगर दाऊद

    • @vinayakdegwekar7628
      @vinayakdegwekar7628 ปีที่แล้ว

      नाव सांग गांडू भडव्या!

  • @intelligentcrab8531
    @intelligentcrab8531 ปีที่แล้ว +22

    गर्व आहे छोटा राजन उर्फ राजेंद्र निकाळजे हे जयभीमवाले आहेत
    जयभीम !

    • @HIND251
      @HIND251 ปีที่แล้ว +6

      राशन शिक्षण दवाखाना देणार तुला

    • @intelligentcrab8531
      @intelligentcrab8531 ปีที่แล้ว +8

      @@HIND251 गरज नाही आम्ही सक्षम आहोत. स्वतःच्या हिमतीवर

    • @societymitra
      @societymitra ปีที่แล้ว

      @@user-rh3jq9eh4k तुझ्या बापाच्या घरचं आरक्षण नाही घेत तो...

    • @intelligentcrab8531
      @intelligentcrab8531 ปีที่แล้ว +10

      @@user-rh3jq9eh4k तुज्याआयचं भलं व्हावं म्हणून .

    • @intelligentcrab8531
      @intelligentcrab8531 ปีที่แล้ว +2

      @@user-rh3jq9eh4k Chhota Rajan's brother Deepak Nikalje is in Athawale's RPI. And he is the producer of film Vastav. There is nothing more joyous than the fact that Bhimsainiks are advancing in every field.
      Jay bhim !

  • @ravindrapatil8216
    @ravindrapatil8216 ปีที่แล้ว +5

    Thanks dhanayvad sir for giving knowledge of VP

  • @shantanujayprakashdarwatka4114
    @shantanujayprakashdarwatka4114 ปีที่แล้ว +1

    Thanks Sir.

  • @kailashgorde715
    @kailashgorde715 ปีที่แล้ว +15

    Nice rajan

  • @rsf14
    @rsf14 ปีที่แล้ว +8

    Mast subject aahe movie sathi, mahesh manjrekar should watch this

  • @Manoj-Kamthe1991
    @Manoj-Kamthe1991 ปีที่แล้ว +16

    छोटा राजन ऊर्फ (नाना)..🔥..🚩

  • @the_status_world_s2922
    @the_status_world_s2922 ปีที่แล้ว +3

    शंका सूर विषयी माहिती सांगा ना आमी सुरत गुजरात मधी राहताव आमाला माहिती नाय त तुमी एक स्टोरी सांगा प्लझ 🙏🏻🙏🏻

  • @vaibhavgangekar7947
    @vaibhavgangekar7947 ปีที่แล้ว +14

    बोल भिडू अचूक माहिती देता राव तुम्ही....
    मग विषय कोणताही असो. मस्त वाटत ऐकून
    अशीच माहिती देता रहा.

  • @Lone_Wolf2424
    @Lone_Wolf2424 ปีที่แล้ว +56

    Jay Bhim.. Rajan bhau Nikalje 💙❣️✨🔥

    • @akshayjagtap5977
      @akshayjagtap5977 ปีที่แล้ว +15

      @ASK ME nay nay Jay bhimch

    • @Lone_Wolf2424
      @Lone_Wolf2424 ปีที่แล้ว +9

      @ASK ME Jay Hind Jay Bhim. 🔥✨

    • @samsanglikar6704
      @samsanglikar6704 ปีที่แล้ว +14

      ​@ASK ME तुझी चांगली जळाली आहे जयभीम वाले फक्त आहेत की जे आजही सरकार असो की बाकीचे कोण सळो की पळो करून सोडतात ह्याला ताकद बोलतात तुमच्याच ते काम नाय...😀😂

    • @samsanglikar6704
      @samsanglikar6704 ปีที่แล้ว

      @ASK ME तुझ्या बापाला विचार दलीत पँथर काय आहे ते मग समजेल घंटा काय ते चळवळ आमच्यात जन्मजात असते हक्क,न्यायाची लढाई हे फक्त जयभीम वाले करत आले बाकीचे आरक्षण चोर तेव्हाही होते आणि आताही आहेत म्हणून आरक्षण बंद करण्याची वेळ लवकर यावी कारण बाकीच्या फुकट्या लोकांना त्यांची लायकी दाखण्यासाठी..

    • @karandivase9326
      @karandivase9326 ปีที่แล้ว

      जय भिम आणि जय श्री राम काय लावलय, गुन्हेगाराची जात नसते, मी राजन ची फक्त एका गोष्टीमुळे इज्जत करतो ते फक्त की त्याने १९९३ च्या बॉंम्बस्फोटच्या ३० पेक्षा जास्त अतिरेक्यांना आपल्या शुटर च्या हाताने वेगवेगळ्या गँगवॉरमधे चुनुन चुनुन मारल, सरकारला ते आजपर्यंत नाही जमल काही देशाच्या बाहेर लपलेत काही जेलमधे अजुन पण बिर्यानी खाताय, पण राजन ने सरळ न्याय केला त्यान हे नाही पाहिल की बॉंबस्फोटात मरणारे जय भिमवाले होते की कोण होते , त्याच्यासाठी सगळे मराठीच होते..........
      जय शिवभिम........

  • @sujatababar386
    @sujatababar386 ปีที่แล้ว +5

    Te Daud var vedio karnepeksha ,Amir khan cha pani faundastion cha changliya samajkaryavrti ek vedio kara 👍@UdayBabar.

  • @dilipnadkarni9776
    @dilipnadkarni9776 ปีที่แล้ว +1

    तुम्ही फारच सुंदर एक्सप्लेन केलीत. छान
    .औ

  • @shaileshkore9188
    @shaileshkore9188 ปีที่แล้ว +2

    Make a video on NAFED

  • @RS-wp5di
    @RS-wp5di 10 หลายเดือนก่อน +5

    छोटा राजन 💙

  • @pankajshete
    @pankajshete ปีที่แล้ว +1

    Pratiksha nagar cha sham shishupal cha vidio banawa bhau ❤🌹🙏💯🍀🌺

  • @gaurishankardhumshetti7127
    @gaurishankardhumshetti7127 9 หลายเดือนก่อน +2

    Good work By Vinash Pathak and Chota Rajan saheb

  • @vishwasmahi1944
    @vishwasmahi1944 ปีที่แล้ว +29

    ह्या सर्वांचे नशीब मी तेव्हा नव्हतो 😜

    • @HINDAVI_SWARAJYA.
      @HINDAVI_SWARAJYA. ปีที่แล้ว +10

      उगाच मारला आसता दाऊदला तुम्ही 🤧

    • @sagarw4197
      @sagarw4197 ปีที่แล้ว +2

      Tujhya wasanech mele aste ka

    • @netajigharage1414
      @netajigharage1414 ปีที่แล้ว +2

      🤣🤣🤣🤣bre zale nahitr nagda karun marle aste

    • @akshaygaikwad2412
      @akshaygaikwad2412 ปีที่แล้ว

      🤣🤣😂

    • @Sourabh_81
      @Sourabh_81 ปีที่แล้ว +1

      Tari pn tumche kahi chaalale naste..
      Fawar Sarkhe Astana daud surkshit baher padnarach😁

  • @akashjagtap136
    @akashjagtap136 10 หลายเดือนก่อน

    Mast, Bhava Husain zaidi var ek video please

  • @gauravpatil6188
    @gauravpatil6188 ปีที่แล้ว +2

    Balu dokare ani baba reddy varti ek video banvana

  • @mrprashant22
    @mrprashant22 ปีที่แล้ว +5

    दिसला की जागे वर encounter हाच जालीम उपाय.
    घोडा लंगडा झाला मी ठार करतात तसे डायरेक्ट encounter करणे कधीही चांगले

  • @sandhyagangurde3365
    @sandhyagangurde3365 ปีที่แล้ว +4

    खरे भाई पोलिस तेना पाहुन चांगले चांगले डोओन फरार

    • @swapnilsalve6824
      @swapnilsalve6824 9 หลายเดือนก่อน

      Are tevha he police Wale bhai lokanchya peyroll var hote....

  • @technopranay8366
    @technopranay8366 ปีที่แล้ว +1

    चेंबूर underworld वर व्हिडिओ बनवा , including (घाटला गाव)..

  • @ISEEYOU9.
    @ISEEYOU9. ปีที่แล้ว +23

    अलीकडच्या काळात एका नव्या डॉन चा उदय झाला आहे.
    आपला ' चिन्या 'डॉन.

  • @zambaregorakshnath9533
    @zambaregorakshnath9533 ปีที่แล้ว +1

    Bhari

  • @rohinandgaonkar9013
    @rohinandgaonkar9013 9 หลายเดือนก่อน

    Ek video mandwali badshah kon hote yavar ple🙏🙏🙏

  • @charlesdarwin1136
    @charlesdarwin1136 ปีที่แล้ว +2

    नाना 🔥

  • @rajshinde7709
    @rajshinde7709 ปีที่แล้ว +10

    १९९३ च्या बाँम्बस्फोट अटक झालेला अरोपी संजय दत्त बद्दल व्हिडीओ बनवा .

    • @HINDAVI_SWARAJYA.
      @HINDAVI_SWARAJYA. ปีที่แล้ว +4

      आरोपी म्हणजे तुम्हाला शरद पवार म्हण्याचं का

  • @chetanpalwan6353
    @chetanpalwan6353 10 หลายเดือนก่อน

    👍

  • @NSps5770
    @NSps5770 ปีที่แล้ว +7

    भाऊ एकदा छोटा कोंबडा वरची पण स्टोरी सांगा रियलिटी मधली

  • @sanjaydhawale5324
    @sanjaydhawale5324 ปีที่แล้ว +2

    खरा डॉन

  • @dhanrajjadhav4561
    @dhanrajjadhav4561 ปีที่แล้ว +6

    मन्या भाई सुर्वे यांच्या वरती पण व्हिडिओ बनवा

    • @Tushar738
      @Tushar738 ปีที่แล้ว

      भंडारी समाजचा होता Manya surve

  • @Life_lesson143
    @Life_lesson143 ปีที่แล้ว +7

    प्रोत्साहन द्या अशा सर्व भाडखाऊंना

  • @tejasdange5027
    @tejasdange5027 ปีที่แล้ว +1

    Sir khup informative video,but sir hya tolini jar daud la udavala asta tar khup kahi vegla asta, daud ha halcutach aahe,chotta Rajan jabardast aahe,hi gang havi hoti,vinash Pathak deshachya hitha sathi te vhayala hava hota,

  • @user-vf3tp8vg6y
    @user-vf3tp8vg6y ปีที่แล้ว +14

    राजन भाई चे खास मानूस सतीश भाई कालिया यांचा वीडियो बनवा, अशोक शेट्टी, दिनेश शेट्टी, महेश देवाडिगा, पत्रकार जे डे, अजय गांडा, बी आर शेट्टी असे बरेच खून केले आहे भाई ने

  • @swapnilgawali8707
    @swapnilgawali8707 ปีที่แล้ว +5

    Only चिन्मय डॉन😎🔥💥

    • @pwi1431
      @pwi1431 9 หลายเดือนก่อน

      😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂Chinu DON😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @user-vf3tp8vg6y
    @user-vf3tp8vg6y ปีที่แล้ว +9

    ती मुलगी होती अर्चना शर्मा आणि बबलू श्रीवास्तव ने तिला नेपाल पाठवल होत

  • @the...devil..
    @the...devil.. ปีที่แล้ว +4

    Only Nana

  • @Manoj-Kamthe1991
    @Manoj-Kamthe1991 ปีที่แล้ว +4

    अरे चिन्मय..तो दुर्गेश काळे कुठे आहे?..तो पण सॉलीड होता यार..

  • @parshurampaulkar1702
    @parshurampaulkar1702 10 หลายเดือนก่อน

    K T Thapa chi pan story sanga

  • @firstside9799
    @firstside9799 ปีที่แล้ว +1

    अफजल गुरु बदल पण वीडिओ बनवा

  • @HINDAVI_SWARAJYA.
    @HINDAVI_SWARAJYA. ปีที่แล้ว +58

    सगळयात बेक्कर डॉन
    शरद पवार

    • @HINDAVI_SWARAJYA.
      @HINDAVI_SWARAJYA. ปีที่แล้ว +3

      @ASK ME yyaahh 😂

    • @abhijeetborse
      @abhijeetborse ปีที่แล้ว +3

      सही पाकडे 😜🤣😂🤣😂😂👍

    • @tejasdange5027
      @tejasdange5027 ปีที่แล้ว +2

      Perfectly said

    • @rand302
      @rand302 ปีที่แล้ว +5

      बाबरमती चे जाणते ख्वाजा शरददुद्दीन पठाण

    • @rand302
      @rand302 ปีที่แล้ว

      ठाण्या चे एक च बाप ज्यांना दाऊद काय सगळे गुंड आणि राजकारणी सुध्दा थरथर कापायचे
      ते म्हणजे माननीय आनंद दिघे साहेब

  • @TusharMohite7913
    @TusharMohite7913 ปีที่แล้ว +2

    सुनील कुमार च्या अटके वर एक व्हिडिओ करा

  • @user-dr9pk6oi4v
    @user-dr9pk6oi4v ปีที่แล้ว +32

    कशाला उगाच बाता मारता! १९९३ चा बॉम्ब स्फोट पवार बॉस च्या नाका वर टिच्चून घडवले केन्द्र सरकार आणि पवार आणि कंपनी फक्त गालात गुटखा ठेवून मजा बघत होती!; लोक मरत होती आणि हे गुटखा बहाद्दर किक च्या नशेत मस्त झाले होते हे महाराष्ट्र कधीही विसरू शकणार नाहीं!

    • @dipakvanikar6254
      @dipakvanikar6254 ปีที่แล้ว +2

      अगदी बरोबर बोललात तुम्ही

    • @HINDAVI_SWARAJYA.
      @HINDAVI_SWARAJYA. ปีที่แล้ว +4

      भाऊ मी शिवसैनिक आहे पण........
      बाळासाहेबांना सुद्धा माहीत होते बाँबस्फोट होणार आहे ते

    • @samsanglikar6704
      @samsanglikar6704 ปีที่แล้ว +1

      ​@@HINDAVI_SWARAJYA. ह्या येडझव्या लोकांना काय माहित नसत घरात बसून नुसते बयल्या सारखे बोलत असतात त्याची टीप सर्वांना होती ते फक्त राजकारण होत सत्तंतरासाठी ...

    • @HINDAVI_SWARAJYA.
      @HINDAVI_SWARAJYA. ปีที่แล้ว +1

      @@samsanglikar6704 हो शरद वला सुद्धा माहीत हितं

    • @sagarw4197
      @sagarw4197 ปีที่แล้ว

      Akkhe kargil zale itkya sainikanchya baayka vidhva zalya tyanchya porabalana baap dhagat gelela vaajpeyi aanun denaar ka

  • @SachinJadhav-vu5je
    @SachinJadhav-vu5je ปีที่แล้ว

    Yz

  • @sujitchanchannel
    @sujitchanchannel ปีที่แล้ว +1

    Nakkich Sanjubhau Raut head asawet Vinash Pathakache... purvi roj sakali (TV var yeun baralanyapurvi) mhane te roj sakali Daud chya ghari tyala dum dyayala jayache... 🤣🤣🤣

  • @dineshkadam7736
    @dineshkadam7736 ปีที่แล้ว

    Hea sagla tula kasa mahiti reaaa

  • @user-it5ln9ej7t
    @user-it5ln9ej7t ปีที่แล้ว +3

    Changlya maansancha itihaas sanga maansane adarsh ghyava asha lokancha aslya chu criminal lokana mothe karnare he chu mediawalech ahet

  • @atuljadhav3410
    @atuljadhav3410 4 หลายเดือนก่อน

    अस ऐकून आहे की छोटा राजन च मूळ गाव सातारा जिल्ह्यातील फलटण तालुका हे होत हे खर आहे का.......???

  • @usfr-al1b5s6
    @usfr-al1b5s6 ปีที่แล้ว +17

    मुंबई चा डॉन वन अँड ओन्ली बाळासाहेब ठाकरे शिवसेना

    • @HINDAVI_SWARAJYA.
      @HINDAVI_SWARAJYA. ปีที่แล้ว +5

      ​@@thealphaN भावा सगळे डॉन लोकं बाळासाहेबांच्या इशाऱ्यावर नाचत होती........दाऊद सुद्धा

    • @Sachins-mn2hs
      @Sachins-mn2hs ปีที่แล้ว +3

      ​@@thealphaN हाफ चड्डी लोकांना मोठं केलय बाळा साहेबांनी

    • @anilgaikwad2202
      @anilgaikwad2202 ปีที่แล้ว +1

      Chota rajan deshbhakta don jay shree ram jay modiji Jay Devendra fadanavis saheb

    • @abhijeetkate645
      @abhijeetkate645 ปีที่แล้ว

      ​@@HINDAVI_SWARAJYA. 😃😃

    • @pratikshinde1023
      @pratikshinde1023 ปีที่แล้ว

      😂🤣

  • @Dogla42071
    @Dogla42071 ปีที่แล้ว +1

    Bhavu chota chhatri don chi story sang...........
    aani ho....
    uday shetti ,majanu bhai.......
    sarkit ,munna bhai pn sang.......
    😂😂😂😂😂😂
    as koutuk kartoy ki khup moth kam kel

  • @pavanrajput143vlogs
    @pavanrajput143vlogs ปีที่แล้ว +1

    बोल भिडु टिम प्लीज स्नेहत्ल माने यांना परत घ्या

  • @krishbarkade5298
    @krishbarkade5298 ปีที่แล้ว +2

    सातारकर नाना शूरवीर.🔥

  • @user-ym4zp3fq5b
    @user-ym4zp3fq5b 4 หลายเดือนก่อน

    Jai Bhim, Namo Buddhay Nana🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺💙💙💙💙🙏

  • @sukhayaholidays9786
    @sukhayaholidays9786 4 หลายเดือนก่อน

    nana

  • @vikasadsare8167
    @vikasadsare8167 ปีที่แล้ว +1

    आणि शेवटचं नाव चिन्मय साळवी......

  • @nitinshigavan1009
    @nitinshigavan1009 9 หลายเดือนก่อน

    ज्यांना,ज्यांना वाटत राजन देशभक्त होता त्याच्या गँग मध्ये आपली मुल भरती करा आणी क्रतिकारी संघटना स्थापण करा,,,कशाचा ही उदो उदो करतील

  • @sagarw4197
    @sagarw4197 ปีที่แล้ว +1

    Yache shrey konala

  • @ajitpatil2184
    @ajitpatil2184 ปีที่แล้ว +2

    भावा एक video रजनीकांत आणि कमल हसन यांच्या वर कर ❤️🤩

  • @ranjitkharat5326
    @ranjitkharat5326 6 หลายเดือนก่อน

    काल च दाऊद इब्राहिम वर विषप्रयोग झाला आहे अशी बातमी आली आहे...🤔

  • @yaminibhamare1148
    @yaminibhamare1148 ปีที่แล้ว +3

    छोटा छत्रीबद्दल काही???

  • @jayantathavade9153
    @jayantathavade9153 ปีที่แล้ว +4

    Yad rakho fir se kahta hun bure kaam ka bura natija

  • @sagardive4941
    @sagardive4941 ปีที่แล้ว

    पाठक ला पथक बनवून टाकला तुम्ही. खरेतर तुम्हीच मोठे डॉन आहात

  • @padmakardeshpande2739
    @padmakardeshpande2739 ปีที่แล้ว +4

    ह्या भाई लोकांची माहिती देण्याचा उद्देश काय आहे चॅनल्स चा ? ते काय समाजसुधारक होते का? की त्यांनी क्रांती केली समाजात.

  • @MayaYadav-uv9js
    @MayaYadav-uv9js ปีที่แล้ว

    Raajan naik dono tuch

  • @vishalsutar2276
    @vishalsutar2276 ปีที่แล้ว +2

    Tumhi ajchi sabhe chi video ka kele nahi ka BJP la bhela

  • @akshaykharatak5459
    @akshaykharatak5459 ปีที่แล้ว +1

    नाना..👑💙💯
    जयभीम🙏🏼

  • @narendramahadik7254
    @narendramahadik7254 ปีที่แล้ว

    D

  • @its_shinde96k
    @its_shinde96k ปีที่แล้ว +8

    Da#dy 🤙

  • @prashantjadhavadityaevents7711
    @prashantjadhavadityaevents7711 ปีที่แล้ว +1

    Chinmay Salavi Bhidu. Mahiti Chan dilit tumhi. Fakt Bolatana Tumhi je Angvikshep pratyek Part halaun karata te Layee mhanje Layeeeeech Kilaswane watate. Kalaji ghya Ani jamale tar Anup Soni kade Tution lawa. ☝️🤣😂😅😀.

  • @shantanuhucche5150
    @shantanuhucche5150 ปีที่แล้ว +2

    Arun gawali 🚩

  • @MayaYadav-uv9js
    @MayaYadav-uv9js ปีที่แล้ว

    Sun panikar bhau...only thane kingmekar

  • @sanketsarode6213
    @sanketsarode6213 ปีที่แล้ว

    धर्मवीर नव्हते तेव्हा?

  • @singlesolution2770
    @singlesolution2770 ปีที่แล้ว +2

    मन्या सुर्वे ला विसरला भिडू 💪

    • @pratikshinde1023
      @pratikshinde1023 ปีที่แล้ว

      😂🤣

    • @swapnilsalve6824
      @swapnilsalve6824 9 หลายเดือนก่อน

      भाई मूव्ही मध्ये दाखवतात ते खर नसतं....

  • @vivekananddagare2543
    @vivekananddagare2543 ปีที่แล้ว +1

    Jesi karni wesi bharni

  • @sunilyadre6831
    @sunilyadre6831 ปีที่แล้ว +3

    बाळू ढोकरे ठाणे नाही भयखळ्याचा आहे

  • @aamchiMumbaii
    @aamchiMumbaii ปีที่แล้ว +3

    Only Chinmay Bhai 🔥🔥🔥

  • @vasantkamble7651
    @vasantkamble7651 ปีที่แล้ว +1

    अरे मिञा तू जे खोटे सांगतोस असे विनाशक
    पथक कोठेच नव्हते . स्वताचे पोट चालवन्याा
    साठी खोटे खोटे सांगूनालोकाना फसवतोसा
    लाज नाही वाटत का .

    • @swapnilsalve6824
      @swapnilsalve6824 2 หลายเดือนก่อน

      Jara underworld chi history kadh he sagle khunkhar shooters hote Nana che...

  • @allarakhakureshi94
    @allarakhakureshi94 9 หลายเดือนก่อน

    तरी शेवट पर्यंत उपटत राहिले,
    राष्ट्रभक्त काय पन बोलतोय

  • @balumalekar5077
    @balumalekar5077 ปีที่แล้ว +2

    हत्ती च्या कानात मूंगीी गेल्या वर हत्ती मरतो हे खर आहे का❓ माहिती सांगा

  • @viplovezoad5523
    @viplovezoad5523 ปีที่แล้ว +21

    हिंदू डॉन 🚩🚩🚩

    • @user-tk3zn9rf4j
      @user-tk3zn9rf4j ปีที่แล้ว +20

      बौध्द डॉन होता छोटा राजन निकाळजे

    • @shekhar1238
      @shekhar1238 ปีที่แล้ว

      Are chuiya boudh asla tri to hindu hota, hindu virudh kutlehi kaam nai kel..

    • @HINDAVI_SWARAJYA.
      @HINDAVI_SWARAJYA. ปีที่แล้ว +9

      @@user-tk3zn9rf4j भावा बुध आणि हिंदू एकच 🧡

    • @kushaq1173
      @kushaq1173 ปีที่แล้ว +2

      @@user-tk3zn9rf4j budhhacha shanti cha sandesh phatyawar marla ka?

    • @agcreation2976
      @agcreation2976 ปีที่แล้ว

      ​@ASK ME bhava thodi mahiti ghe

  • @r.ncreation8850
    @r.ncreation8850 ปีที่แล้ว +3

    Only lawrense बिष्णोही आणि दाऊद इब्राहिम कसकर 👑👑

  • @gaurishdesai8462
    @gaurishdesai8462 ปีที่แล้ว +1

    B चुकले international Don

  • @vanshjadhav19
    @vanshjadhav19 ปีที่แล้ว

    Nana company

  • @feroztadavi72
    @feroztadavi72 ปีที่แล้ว

    विश्वास ठेवण्या लायक स्टोरी नाही, काल्पनिक वाटते

    • @mehesh_6766
      @mehesh_6766 ปีที่แล้ว

      फिरोज तू विश्वास नको ठेवू तशी आमची काय जबरदस्ती नाही तू विश्वास ठेवला पाहिजे आणि तू विश्वास ठेवला तरच खरं आहे म्हणून

    • @feroztadavi72
      @feroztadavi72 ปีที่แล้ว

      @@mehesh_6766 ok 👍

    • @samaybalwanhai9510
      @samaybalwanhai9510 ปีที่แล้ว

      😜😂👌 mansikte cha khed ahe mansik bimar lokanchi duniyach vegdi aste tyana tyanchya avdi nusar gost nahi jhali tar satya ghatna hi khotya vattat krupaya mansik rog doctor shi sampark karun yogya to elaj karun ghyava

    • @feroztadavi72
      @feroztadavi72 ปีที่แล้ว

      @@samaybalwanhai9510 😀😀😀

  • @PramodPatil138
    @PramodPatil138 ปีที่แล้ว +10

    दाऊद पवार च पिलू

    • @commonman6382
      @commonman6382 ปีที่แล้ว

      Barobar Pawar nich 1985 la Dubai la pathavala Dawood la.

  • @sunildabhade4067
    @sunildabhade4067 10 หลายเดือนก่อน

    Manya surve

  • @buntysonawane5750
    @buntysonawane5750 ปีที่แล้ว +3

    Dawood bhagoda

  • @Hari_Sandhu_108
    @Hari_Sandhu_108 หลายเดือนก่อน

    Km se km 12 logo ko mara bomblast me jo involved the

  • @themanohar3749
    @themanohar3749 ปีที่แล้ว

    Vinash Pathak anand dighena pan ghabarat nase ka ?

    • @jaymaharashtra1981
      @jaymaharashtra1981 ปีที่แล้ว +1

      दिघे साहेबा न समोर असे भाई लोक चड्डी त मुतत होते. 😎

    • @dipulmanwar5649
      @dipulmanwar5649 ปีที่แล้ว +1

      @@jaymaharashtra1981 bhau dighe na police support karaychi nhitr… Ramdas Aathwale che karykarte kayam nadayche Dighena…. Shyam Manav cha video aahe tyat sangitlay

  • @rkbadshah5443
    @rkbadshah5443 ปีที่แล้ว

    Cr company