Chhota Shakeel On Dawood Ibrahim: दाऊद जिवंत असल्याचं सांगणाऱ्या छोटा शकीलनं D Company जिवंत ठेवलीये
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 3 ต.ค. 2024
- #BolBhidu #DawoodIbrahim #ChhotaShakeel
'भाई की मौत की खबर बस अफ़वाह है, भाई एक हजार टक्का फिट है.' आधी दाऊद कराचीमधल्या रुग्णालयात ऍडमिट झाल्याची बातमी आली, मग त्या बातमीवरुन चर्चा दाऊदच्या मृत्यूपर्यंत गेल्या आणि मग बातमी आली, दाऊद शंभर टक्के फिट, राईट हॅन्ड छोटा शकीलची माहिती. आता शकील खरं बोलतोय की खोटं हा वेगळा विषय, पण आपल्या गॉडफादरच्या मरणाच्या बातम्या येत असताना, त्यामागे भारताचा हात आहे का ? हे बोललं जात असताना शकीलनं भारतातल्या माध्यमांशी संवाद साधला आणि दाऊदला बातम्यांपुरतं का होईना पण जिवंत ठेवलं.
पण छोटा शकीलचा रोल फक्त सध्याच्या सिनपुरता नाहीये, दाऊद जिवंत आहे तोच छोटा शकीलमुळे. मोहम्मद शकील बाबू मियाँ शेख, मुंबईच्या नागपाडामध्ये राहणारा, ट्रॅव्हल एजन्सी चालवणारा माणूस, दाऊदचा राईट हॅन्ड आणि त्याचं अस्तित्व टिकवून ठेवणारा डॉन कसा बनला? तेच पाहुयात या व्हिडीओमधून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/
दाऊद न मेल्याची बातमी ऐकून , बारामतीत उत्सव तयारी सुरू झाली आहे .......🎉
Kapde duvayla manus bhetla
खरं आहे.?
जसा संजय दत्त सुटल्यावर. बंगल्यावर 😂
चिन्मय भाऊ एक विनंती होती विवेक बिंद्रा आणि संदीप महेश्वरी जे प्रकरण चालू आहे त्यावर एक व्हिडिओ बनवा please तुम्ही छान explain करता
काल दाऊद आमच्या शेतात कांद्याला पाणी द्यायला होता रोजाने 😂😂😂😂
कांद्याला पाणी घालायला च नक्कीना चेक कर . रोजाने 🤣🤣🤣
400/-rs roj...
Bhau baramati la shet ahe ka aple🎉🎉
Document tapaasun kaamaavar thevat jaavaa majur bhau, swastaat masta ahe mhanun theun gheu naka. Parvaach narayangaon pune la 7 bangladeshi pakadlet 😄
पण मला तो उसाचं वाडं गोळा करताना दिसला .😅😅😅
‘छोटा शकील’मुळे दाऊद जिवंत नसून ‘बडा жरद’मुळे आहे.😁😁😁
दाऊद आहे शंभर टक्के जिवंत
बाराचे काका बसून करतात रवंत (बारामती)
हे सगळ ऐकून तुम्ही होऊ नका निवांत
२०२४ ला आपन करू या झा*ना शांत!!
@@NEET25-U झकास!😁🙏
😂😂😂😂
तुम्ही कोणत्या गावचे खवचट खटके?
@@NEET25-U😢😢
काका बारामतीमधून निघाले आहे तब्बीयत ची विचारपूस करायला
दाऊद मेला आहे.. दबदबा राहण्यासाठी जिवंत आहे असं सांगत आहेत.
चिन्मय भाऊ अप्रतिम विश्लेषण 🙏
Baljeet parmar yanche videos bgha mag samjel dawood atta kuthe ahe kay kartoy...
अशा क्रिमिनल लोकांना चर्चेत ठेवून तुम्हीच मोठे करत आहात....
Tumhala kahitri galtfemi zali ahe, dawood cha right hand so called "saheb" ahe 😂
ऐक दिन शकील ही दाऊद की टोपी पलटी कर देगा।😂
Management Guru- Shakil Bhai… ❤❤❤
खर म्हणजे दाऊद हा मेलेला आहे...... पण छोटा शकील हा दाऊदचा दरारा कायम रहावा म्हणून दाऊद हा जिवंत आहे अशी खोटी बातमी माध्यमांना देतोय....... जर जिवंत असता तर त्याचा सध्याचा फोटो किंवा व्हिडीओ शकीलने प्रसारित केला असता.
Yavrn smjt ki.... Shakeel daud cha chatya ahe.... Gu khayla pn mage pude paht nsel 😀
छोटा शकीलचा फोन आला तर त्यांच्या कडून दाऊतचा फोटो मागून घ्या आणि माझे 1000 रुपये पण विचारा केव्हा देतो करुन 31 डिसेंबरला पाहिजेत बोला मला
सोण्याला एवढी किंमत का तर आपण देतो म्हणून..तसाच दाऊद च आहे.. आपण च दाऊद ल येवढं TRP detoy म्हणून तर येवढं फेमस आहे सध्या
Daud kal aamvhya mashikade hota😂😂
Congratulations 9 month नंतर good news येते म्हणायची 😂
Khup chhan prakare sangto dada tu
मला तर असं वाटतंय दाऊद अमृत पेला असेल त्यामुळे त्यांला अमरत्व आलं असं वाटतंय 😂😅😅
मला तर वाटत फेकू मोदी च दाऊद आहे.
सौ दाऊद
एक "राऊत"
Dawood dapoli madhe ahe😂
1st Comment 1 hazar like kra😂
मुंबई एक दाऊद झाला तर त्याच इताका परिणाम जर 10दाऊद झाले तर काय होईल
काय ? दाऊद जिवंत आहे ? मला वाटलं गेला वर 😡
To kadhich mela asel political lok tyachya navacha vaapar krt astil...tyachya navane dusar kon tri tyacha business sambhalat asel
दाऊद खरच जिवंत आहे का पण ?
Daud cha update photo ana re....kon tar😅😅
बोल भीड 3 कलास चेनल तयांनी तर अजित डोभालला मासटर माईंड ठरवुन टाकले
Only dady Arun gawali
ओ भो, जे असतील त्यांले उद्या गव्हा ला पानी द्यायला पाठवून दे
To rushi Kapur bolat hotaa mi miting Keli mag sarkaar gap kaa basle
Agdi barobar vivechan bhau.
Sarda mela tari dur gandhi kahi jat nahi. Ekachya navane dusara paise kamvito
Only daud Bhai
America sarkha desh asta asee barech dawood kabar mdhe aste pn aapla desh bhrashtachari lokanni bharla aahe tyat politician awaal aaahe
5.3 feet
Daud sampla age dont worry
दाऊद च वय किती असेल आता???
67 yrs
Aur bol bhidu bhi jinda Hain Chinmay Bhai mule😊
As expected bol bhidu cha suddha Godi media madhe samavesh zala.. congratulations bhidu...main mudde bharakatnyasathi asech faltu videos banavt ja
Jack off all master of none asty😅,
Abhyas kami hotoy video banavtana
आता D-mart बंद होणार 😮
काय संबंध..?
D म्हणजे... दाऊदच दिसते का?
😅😅
Daud kayam hai😂😂😂😂😂
डी
सोड भिडू बातमी
Tela sanga mla ata kam deila
Daud gadhinglaj madhe ahe
DAOOD KAB KA MARR GAYA , USE SIRF JINDA BATAKAR LOGO ME USKI DAHASAT BARKARARR RAKHI HAI USKE GURGO NE
4134 only दाऊद
Mumbai 400037
#stopvivekbindra
D company famous product dar