कात्रणे जमवून कात्रणवही तयार करण्याचा मलाही छंद आहे. श्री. घाणेकरांचा ही छंद तोच आहे हे पाहून खूप आनंद वाटला. ३५००० कात्रणे हा खरच प्रचंड संग्रह आहे आणि असा संग्रह पाहणे ही मोठी पर्वणी होईल. सरांना उदंड आयुष्य लाभो !! बाकी मुलाखत सुरेख!!
⚡गड-किल्ले या वास्तूंच्या रूपात आपले वैभव व पराक्रम सांगणारा ऐतिहासिक वारसा लाभला आहे.याची माहिती देण्याचे महान कार्य सर करीत आहे.युवा पिढीने📖 इतिहासाचा अभ्यास केला पाहिजे.ऐतिहासिक वास्तूंचे संरक्षण होणे आवश्यक आहे.
ऋषितुल्य आदरणीय घाणेकर सर सादर प्रणाम मी एक वेडा तुमचे पुस्तक वाचून गड वेडा झालो आहे मी विज्ञान शिक्षक आहे. सिंह गड ३६७ वेळा पायी केला आहे. सर तुमचे दर्शन भेट घ्यायची आहे. होईल का?
निनाद सर आणि घाणेकर सर यांना कितीही ऐका नेहमी ऐकावसं वाटत
घाणेकर सर ❤
कात्रणे जमवून कात्रणवही तयार करण्याचा मलाही छंद आहे. श्री. घाणेकरांचा ही छंद तोच आहे हे पाहून खूप आनंद वाटला. ३५००० कात्रणे हा खरच प्रचंड संग्रह आहे आणि असा संग्रह पाहणे ही मोठी पर्वणी होईल. सरांना उदंड आयुष्य लाभो !! बाकी मुलाखत सुरेख!!
मी सर्वात आधी तुमचे एकदिवसाच्या सहली पुणे परिसरातील हे पुस्तक वाचले व विकत घेतले तेव्हापासून मला तुमचा आदर वाटतो,
सर,ब्रम्हकमळ या वनस्पती बद्दल माहीती द्यावी plz.