रामायण आणि महाभारत नेमके कधी घडले? (भाग - ३) | श्री. नीलेश निळकंठ ओक

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ก.ย. 2024
  • When did Ramayan and Mahabharat happen? (Ep. 3) | Shri. Nilesh Nilkanth Oak
    Social Media :
    Facebook :- / raashtrasevak
    Instagram :- / raashtrasevak
    © All rights reserved. No part of this video may be reproduce, distributed or transmitted in any form or by any means including photocopying, recording or any other electronic or mechanical method without prior permission of us.

ความคิดเห็น • 179

  • @aniketdeshpande6210
    @aniketdeshpande6210 หลายเดือนก่อน +27

    आताच्या जगात श्री. निलेश ओक यांच्या सारखे ध्येयापोटी झपाटलेले आणि प्रचंड बुद्धिवान लोक आहेत याचे खरंच आश्चर्य वाटते...रामायण आणि महाभारत दोन्हीकडे बघण्याचा दृष्टिकोन पूर्ण बदलला...खरंच महान माणूस आहेत..राष्ट्र सेवक चे पण आभार त्यांनी असे महान लोक आमच्यासाठी उपलब्ध केले.

  • @prasadwaghmare9934
    @prasadwaghmare9934 หลายเดือนก่อน +77

    रामायण आणि महाभारत झालेच नाही असं म्हणणारे लोक एवढा गाढा अभ्यास करून कधीच बोलणार नाहीत, फक्त बोलून काही होत नाही त्यासाठी ओक सरांच्यासारखा खोल अभ्यास करावा लागतो.. रामायण महाभारत ही फक्त महाकाव्ये नसून माणसाला जगण्याची दिशा देणारे आदर्श तत्त्वज्ञान आहेत..🚩

    • @sandeshpawar673
      @sandeshpawar673 10 วันที่ผ่านมา

      पुर्णपणे सहमत आहे तुमच्या मतांशी, ज्यांना कोणाला वाटत असेल रामायण किंवा महाभारत घडलंच नाही त्यांनी ते घडलं नाही हे सिद्ध केले पाहिजे पुराव्यासाहित

  • @maheshkulkarni3810
    @maheshkulkarni3810 หลายเดือนก่อน +28

    मी व्यक्तिशः राष्ट्रसेवकचा आभारी आहे. श्री निलेश ओक सरांनी खूप अभ्यासपूर्ण माहिती दिली.हिंदू संस्कृती बद्दल चा आदर द्विगुणित केलात.मनःपूर्वक धन्यवाद.

  • @prakashkulkarni5212
    @prakashkulkarni5212 หลายเดือนก่อน +4

    निलेश ओक सरांचे सगळे च व्हिडिओ अभ्यासपूर्ण आहेत. त्यांच्या खगोल शास्रीय संशोधनाला तोड नाही. तुम्हाला त्रिवार वंदन

  • @pravinkekane4764
    @pravinkekane4764 หลายเดือนก่อน +25

    सत्याला कायम कसोटीतून जावं लागतं पण जे कसोटीतून जात तेच जास्त झळाळून निघत

    • @eknathpatekar8568
      @eknathpatekar8568 หลายเดือนก่อน

      ...' .
      1.
      👍 -
      .
      ..
      .
      .
      ...........
      ...........1😅 र ...'😊 12:58

  • @sanjaynaik4750
    @sanjaynaik4750 หลายเดือนก่อน +10

    खूप छान सखोल अभ्यास करून केलेले वर्णन तंतोतंत रामायन महाभारताशी जुळते हे ज्ञान शाळा कॉलेातील मुलांना समजावून सांगणे गरजेचे आहे खूपच सुदंर सर आपणास माझा दंडवत नमस्कार🙏❤🌹

  • @vinayakpote9002
    @vinayakpote9002 หลายเดือนก่อน +11

    श्री ओक यांच्या माध्यमातून फार सुरेख व अभ्यासपूर्ण माहिती मिळाली आहे. त्यांच्या शोधनाला शतश:प्रणाम. नतमस्त क व्हावे असे सिद्धांत. सुधाकर पोटे, शिरूर

  • @SS_Nationalist
    @SS_Nationalist หลายเดือนก่อน +10

    धन्यवाद या चैनल चं, खूप खूप धन्यवाद, मी ओक सरांना चार वर्षे पूर्वी मराठीत स्पष्ट करा आसे सांगितले होते, धन्यवाद

  • @dineshghadge225
    @dineshghadge225 หลายเดือนก่อน +11

    निलेश सर आपण रामायण व महाभारत
    यावर पुस्तक लिहाव. खुप छान व सहज भाषेमध्ये माहीत होतेय. धन्यवाद..

    • @SP_Patil1992
      @SP_Patil1992 หลายเดือนก่อน +2

      आहेत पुस्तके त्यांची या संशोधनावर Amazon वर बघ 2 मराठीत भाषांतर केले आहेत लेखिका मंगला गोडबोले यांनी

    • @swatiayachit2517
      @swatiayachit2517 วันที่ผ่านมา

      🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 किती सखोल अभ्यास केलाय ओकसरांनी

  • @vaishalikulkarni5549
    @vaishalikulkarni5549 หลายเดือนก่อน +10

    ओक सरांची प्रवचने ऐकणे हा अतिशय आनंदाचा भाग आहे. केवळ अप्रतिम

  • @vikasdeshmane1014
    @vikasdeshmane1014 หลายเดือนก่อน +10

    ओक saheb तुमचे खूप खूप आभार 🙏🏻🙏🏻खूप खूप सुंदर माहिती...
    धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @RajashreeParulekar
    @RajashreeParulekar หลายเดือนก่อน +5

    निलेश सरांनी सांगितलेली माहिती ऐकल्यावर मला माझ्या आजोबांची आठवण झाली. त्यांना इतिहासाची खुप आवड होती. त्यांच्याकडे इतिहासाचे दोन ग्रंथ होते. एक हिंदूस्थानचा अर्वाचिन इतिहास आणि दुसरा हिंदूस्थानचा सोपपत्तिक इतिहास. ते म्हणत असत, की मयासुराची राजधानी म्हणजे आत्ताचे मेक्सिको.

    • @Batman0896
      @Batman0896 หลายเดือนก่อน

      😂😂😂

    • @RajashreeParulekar
      @RajashreeParulekar 24 วันที่ผ่านมา

      @@Batman0896 नेमकं काय म्हणायचं आहे ? 😂

  • @quotestickworld.
    @quotestickworld. หลายเดือนก่อน +11

    पुढचा भाग लवकरात लवकर आणावा. अश्या बहुमूल्य माहितीसाठी आम्ही उत्सुक आहोत.😊❤

  • @user-qf5xs6gu8u
    @user-qf5xs6gu8u หลายเดือนก่อน +7

    Very pleased to listen to Mr. Oak. His dedicated, sincere scientific work will be appreciated always. May God give him very good health and world wide recognition.

  • @sharadbhatkhande1728
    @sharadbhatkhande1728 หลายเดือนก่อน +7

    खूप छान....ऐकत राहावस वाटतं....
    काय बुध्दीमान असतात ना हे लोक..आपण आपले अरे संसार...संसार करत बसणारे...
    पण ओक सरांचे अजून व्हिडियो करा ऐकताना बरीच माहिती मिळतेय....🙏

  • @kirantapare6903
    @kirantapare6903 หลายเดือนก่อน +21

    बाबो,,,किती ज्ञानी आहे हा माणूस

    • @p123j82
      @p123j82 หลายเดือนก่อน

      😂😂

  • @amitp6670
    @amitp6670 หลายเดือนก่อน +5

    English education system ani te kiti great aahet he aplyvar thople gele aahe ani अजूनही आपण त्यांच्या Indirectly गुलामीत आहोत.

  • @sachinpaithankar9776
    @sachinpaithankar9776 หลายเดือนก่อน +2

    जबरदस्त अभ्यास
    महान व्त्रक्ती
    🙏🙏🙏🙏🙏
    ( आपण लक्ष्मण असा उच्चार करतो, लक्षुमण असा नाही 🙏🙏🙏 )

  • @sandeepgawandi9848
    @sandeepgawandi9848 หลายเดือนก่อน +1

    ओक साहेब तुमचा अभ्यास पाहून दंग झालो.
    प्रणाम करतो मी आपल्याला.

  • @asyajyotish
    @asyajyotish หลายเดือนก่อน +2

    साक्षात देवगुरु बृहस्पती बोलत आहेत असे वाटते... इतके ज्ञान आजवर नाही ऐकले आणि पहिले... साक्षात दंडवत ओक गुरुजींना. 🙏🙏🙏

  • @umasawant3015
    @umasawant3015 หลายเดือนก่อน +1

    ज्ञानिनामाग्रहण्यम हे वचन आदरणीय श्री.ओक सर यांना शोभून दिसत.

  • @historyofmarathas4777
    @historyofmarathas4777 หลายเดือนก่อน +5

    It is fascinating and amazing. In the verse 4-40-28 of Valmiki Ramayana, while describing landmarks of East direction to Vanara party, Sugreeva has even mentioned the people in east side who eat fermented fish (आम मीन). Like the people of present day Cambodia and Laos their staple dish is fermented fish.
    आम मीन अशनाः चापि किराता द्वीप वासिनः |
    अंतर् जल चरा घोरा नरव्याघ्रा इति स्मृताः || ४-४०-२८

  • @baliramkundkar2097
    @baliramkundkar2097 หลายเดือนก่อน +3

    खुप छान माहिती, या बद्दल मी ओक सर आणि राष्ट्रासेवक चा शतशः आभारी आहे 👍

  • @bhaveshmhatre8616
    @bhaveshmhatre8616 หลายเดือนก่อน +2

    खूप छान संभाषण झाले आज.... अजूनही पुढे काही भाग येत आहेत पाहून जिज्ञासा वाढत जात आहे.....

  • @adnyat
    @adnyat หลายเดือนก่อน +3

    साष्टांग दंडवत तुमच्या प्रयत्नांना 🙏

  • @sangeetajoshi8268
    @sangeetajoshi8268 หลายเดือนก่อน +3

    अतिशय सुंदर अभ्यासपूर्ण मांडणी धन्यवाद

  • @surekhakhanore4352
    @surekhakhanore4352 หลายเดือนก่อน +6

    नमस्कार, आपला व्यासंग खूपच अभ्यासपूर्ण आहे.महत्वपूर्ण माहिती मिळाली.धन्यवाद.

  • @prashantjoshi4883
    @prashantjoshi4883 หลายเดือนก่อน +5

    सगळेच भाग उत्तम . श्रोता, वक्ता आणि प्रश्न कर्ता सर्वच उत्तम

  • @sm-id3gw
    @sm-id3gw หลายเดือนก่อน +3

    Absolutely amazing....please guru shishya parampare pramane Mr. Oak yani sudha shishya tayar kele pahijet...mala vatate tyanchi multi suddha shishya asel😊

  • @lahumahadik1900
    @lahumahadik1900 10 วันที่ผ่านมา

    अप्रतिम मुलाखत धन्यवाद ! सर.

  • @dineshkolhapure8278
    @dineshkolhapure8278 หลายเดือนก่อน +3

    It is always pleasure listening to Oakji. ❤

  • @satishlaghate2987
    @satishlaghate2987 หลายเดือนก่อน +1

    अभ्यासपूर्ण विश्लेषण. ओकसर, शत-शत प्रणाम. राष्ट्रसेवक.. धन्यवाद.
    पुढिल भागाची उत्सुकतेने वाट पाहतोय.

  • @yashadanaik8593
    @yashadanaik8593 หลายเดือนก่อน +1

    खुप माहितीपूर्ण विवेचन! ओक सरांना खुप खुप धन्यवाद

  • @dr.swatisonawane3533
    @dr.swatisonawane3533 หลายเดือนก่อน +1

    Oak sir तुम्हाला कोटी कोटी प्रणाम

  • @HarshadKocharekar
    @HarshadKocharekar หลายเดือนก่อน +2

    गुरुपौर्णिमेच्या मंगलमय शुभेच्छा।💐🙏🏽🙏🏽🙏🏽🤗

  • @abbluk
    @abbluk หลายเดือนก่อน +2

    I did watch all episodes, what a knowledge he has, hats off...

  • @urmilamunishwar1481
    @urmilamunishwar1481 หลายเดือนก่อน +3

    Nilesh ji dhanyvad evdhi abhyspurn mahiti Dilys bdddl

  • @swapsupekar
    @swapsupekar หลายเดือนก่อน +1

    Mahabharat, ramayan mdhi use keleli hathyar ya baddal vicharave.
    Ek no. Episode ani mr. oak sir sudha❤

  • @ananddeshpande2049
    @ananddeshpande2049 หลายเดือนก่อน +3

    अतिशय उत्तम👍

  • @avdhootbhalerao
    @avdhootbhalerao หลายเดือนก่อน +3

    🙏🕉️🙏 थक्क झालो ! धन्यवाद !🙏

  • @shripadpuntambekar4834
    @shripadpuntambekar4834 หลายเดือนก่อน +4

    किती अभ्यासपूर्ण विश्लेषण केलं आहे तुम्ही. याला तोड नाही. तुमचे पुढचे भाग ऐकण्यास आम्ही उत्सुक आहोत.

  • @manishalande80
    @manishalande80 หลายเดือนก่อน +1

    अप्रतिम माहीती आहे. 🙏

  • @forum4justice
    @forum4justice หลายเดือนก่อน +4

    You deserve BHARAT RATNA after your devoted and continued research in making world understand BHSRAT BHOOMI the land of Spiritual torch to make understand Cosmos and all sort of Knowledge existing in EMPTY Cosmos. Aadishakti the power of Cosmos further enighten you as it's powerful MEDIUM to make world understand intricacies of Cosmos capable of more and more UMIVERSES to accomodate.

  • @rupajoshi9081
    @rupajoshi9081 หลายเดือนก่อน +3

    Thanks a lot superb 👍👍🙏

  • @padmakarjoshi1485
    @padmakarjoshi1485 หลายเดือนก่อน

    ज्ञानयोगी तपस्व्याला शतशः प्रणाम !

  • @vedang-here
    @vedang-here หลายเดือนก่อน +3

    Surekh!
    Dhanyawaad 🙏

  • @anilmunj5466
    @anilmunj5466 หลายเดือนก่อน +2

    Khup Khup chan

  • @Rohit_Panchal53
    @Rohit_Panchal53 หลายเดือนก่อน +1

    Just wow!!! 👌🏻

  • @bharatpatil7732
    @bharatpatil7732 หลายเดือนก่อน +1

    खूप छान ...

  • @pramodkale7882
    @pramodkale7882 หลายเดือนก่อน

    ओक सरांचे गुरू डॉ. प. वि. वर्तक यांचे वास्तव रामायण हे पुस्तक जरूर वाचा.
    ओक सरांना अनेक अनेक शुभेच्छा. त्यांचे मनापासून आभार.

  • @shwetakulkarni5430
    @shwetakulkarni5430 หลายเดือนก่อน

    ओक महोदय आपणास त्रिवार वंदन.श्रीराम वनवासाला निघताना त्यांना कधीही मलिन होणार नाही अशी वस्त्र दिली होती ते काय असेल.

  • @roheitnaik7538
    @roheitnaik7538 หลายเดือนก่อน +1

    या पूर्ण व्हिडिओ सिरीज चे हिंदी इंग्लिश सब टायटल उपलब्ध करून ठेवा

  • @varshajoshi651
    @varshajoshi651 หลายเดือนก่อน +1

    मराठी साठी असे शिक्षक हवेत

  • @a1harshad1
    @a1harshad1 หลายเดือนก่อน +1

    साक्षात सरस्वती देवी यांच्या तोंडून वदते आहे

  • @aratikakarmath4446
    @aratikakarmath4446 หลายเดือนก่อน +3

    कितीही वेळा ऐकले तरी, कंटाळवाणे वाटत नाही.... परत परत ऐकत राहावं असं वाटतं....

  • @sunilapte8386
    @sunilapte8386 หลายเดือนก่อน +1

    Nilesh Sir...🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @sagardavang4668
    @sagardavang4668 หลายเดือนก่อน +1

    Very nice sir

  • @Pange1969
    @Pange1969 หลายเดือนก่อน

    Shri Nilesh please give this brilliant information to us for my children in English .🙏

  • @sunilgosavi3000
    @sunilgosavi3000 หลายเดือนก่อน +1

    Convincing Convincing & Convincing podcast 🎉

  • @user-no8pm2re5v
    @user-no8pm2re5v หลายเดือนก่อน +2

    जय परशुराम 🙏🙏🙏

  • @MohanDeshpande-bc6xi
    @MohanDeshpande-bc6xi หลายเดือนก่อน +2

    Jabardastt !

  • @machhindraahire2303
    @machhindraahire2303 หลายเดือนก่อน +1

    ठीक आहे ,पण आज राम कालाचां उहापोह करण्यात काय अर्थ आहे आज विज्ञान युग आहे या भौतिक जगात जगण्यासाठी खूप धडपड करावी लागते जी आज चालू आहे जगण्यासाठी या रामायणाची कथा सांगून जगण्याचा उत्तम पर्याय आहे कारण हे ऐकण्यासाठी मूर्ख जनता मोठ्या प्रमाणात जमा होते 👍👍👍

  • @dr.samirtawshikar9232
    @dr.samirtawshikar9232 10 วันที่ผ่านมา

    Very nice

  • @mayureshponkshe9325
    @mayureshponkshe9325 หลายเดือนก่อน +3

    यजमानांचे चेहरे पण बघण्यासारखे झालेत कधीकधी अचंबित होऊन 😅😅

  • @Lidili
    @Lidili หลายเดือนก่อน

    अप्रतिम माहिती आहे. Superb amazing wonderful fascinating interesting beautiful and unbelievable very nice and pleasant excellent dazzling and marvelous innovative video. I appreciate your courage and strength and passion towards innovative knowledge.

  • @a1harshad1
    @a1harshad1 หลายเดือนก่อน +1

    Thanks

    • @RaashtraSevak
      @RaashtraSevak  หลายเดือนก่อน +1

      धन्यवाद!

  • @user-fk6ww8fe3l
    @user-fk6ww8fe3l หลายเดือนก่อน +1

    44:35 जय श्री राम, वंदेमातरम.

  • @prafulchonkar2212
    @prafulchonkar2212 หลายเดือนก่อน

    Simply beautiful and interesting information

  • @santoshghare8944
    @santoshghare8944 หลายเดือนก่อน +2

    कृते जनार्दनो त्रेतायाम रघुनंदन द्वापारे राम कृष्णच कलौ श्रीपाद श्रीवल्लभ हि प्रत्येक युगाची अधिष्ठाने आहेत म्हणजे रामायण हे त्रेतायुगात झाले आहे तेचा काळ हा एक लाख वर्षांपूर्वी चा आहे

  • @devangigodbole6248
    @devangigodbole6248 หลายเดือนก่อน +1

    खूप अभ्यासपूर्ण!!
    एक शंका आहे..
    वानर माणसे होती.
    पण मग वाली,सुग्रीव,जटायू हे कोण होते?
    तसेच पुष्पक विमानाविषयी काय सांगाल?खरच असं विमान होतं का?

  • @dhondibhaurakshe9572
    @dhondibhaurakshe9572 หลายเดือนก่อน

    Jay sriRam❤

  • @india80117
    @india80117 หลายเดือนก่อน

    DR OAK, please get in touch with Sri Amma karunamayi. Amma will be in Maryland next week.

  • @rahulsshriramwar
    @rahulsshriramwar 23 วันที่ผ่านมา

    🙏🙏🙏

  • @alaknandamasurekar2323
    @alaknandamasurekar2323 หลายเดือนก่อน +1

  • @mangalakulkarni3385
    @mangalakulkarni3385 หลายเดือนก่อน +1

    बाप रे केवढे हे ज्ञान !

  • @nitink15
    @nitink15 หลายเดือนก่อน +2

    👍🏻🙏🏻👌🏻

  • @siddharthpawar5230
    @siddharthpawar5230 หลายเดือนก่อน

    माणसाकडे दोन मन आहेत आंतर मन कधीच मानते नाही. की खरच राम होता का.

  • @user-il2ey9nz8r
    @user-il2ey9nz8r หลายเดือนก่อน +2

    मध्यंतरी मी वास्तव रामायण नावाचे पुस्तक वाचले होते,त्या पुस्तकातदेखील अँडीज पर्वत व त्रिशिरा असे उल्लेख आले होते.तेव्हा मी एक कल्पना समजून दुर्लक्ष केले होते.पण आता त्याचा अर्थ लागतोय इतकेच मी सांगू शकतो.
    तरीदेखील सर मला एक प्रश्न असा आहे की,हे प्रसंग बारा हजार वर्षाहून जुने आहेत तर चार हजार वर्षापूर्वीच्या हडप्पाकालीन संस्कृतीमधील आढळलेल्या विविध नाण्यावरील भाषेचा अद्याप अर्थ का लागला नाही? कृपया यावरदेखील प्रकाश टाकावा ही विनंती.

  • @avanibhekre6342
    @avanibhekre6342 21 วันที่ผ่านมา

    School open krun hya topic che knowledge dya sir please

  • @vinodwatve705
    @vinodwatve705 หลายเดือนก่อน +2

    ओक सरांची pahunch, आवाका थक्क करणारा आहे.

  • @deepaligautam4562
    @deepaligautam4562 หลายเดือนก่อน +2

    Nileshji apla abhayas intka sakhol ki kahich Shankar gheuch naye

  • @aanand2017
    @aanand2017 หลายเดือนก่อน +3

    राम होऊन गेला??😡😡😡
    किती उद्दाम प्रश्न आहे हा? अल्ला होऊन गेला का असा प्रश्न विचारायची होणार करेल का हा मुलाखतकार?

  • @ShankarBarve-zc4gt
    @ShankarBarve-zc4gt หลายเดือนก่อน

    वाल्मीकि रामायण चे मराठी भाषांतर कोणी केले आहे ?
    निलेश ओक यांचीं पुस्तकें ज़रूर वाचणIर
    धन्यवाद या सिरीज़ साठी

    • @pallaviphadke8158
      @pallaviphadke8158 20 วันที่ผ่านมา

      भालबा केळकर

  • @vaishalimashalkar2578
    @vaishalimashalkar2578 หลายเดือนก่อน +1

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👏👏👏👏👏

  • @vidyaphule6508
    @vidyaphule6508 หลายเดือนก่อน

    👏👏👏

  • @atharvajoglekar2964
    @atharvajoglekar2964 หลายเดือนก่อน

    एक request aahe फक्त पुरव्यावर एक vidio plz बनवावा...🙏

  • @pravin_deshmukh_205
    @pravin_deshmukh_205 18 วันที่ผ่านมา

    रामायण आणि महाभारत झालं खरे असले तरी वापरली गेलेली अस्त्र त्यांचा चमत्कार होऊ शकतो का
    उदा.ब्रह्महस्त्र आणि मोहिनी अस्त्र असे बरेच ती विद्या कशी मिळत होती????

  • @satishsohoni1461
    @satishsohoni1461 หลายเดือนก่อน

    नंतर शोध लागलेल्या युरेनस, नेपच्यून, प्ल्युटो ह्या ग्रहनचे वर्णन येतात का? कृपया ओक सरांनी माहिती द्यावी अशी विनंती आहे

  • @aniljogdand540
    @aniljogdand540 20 วันที่ผ่านมา

    "Arctic Home in Vedas"या लोकमान्य टिळकांच्या ग्रथावर आपण बोलाल का,?

  • @dimpaltembhurne8657
    @dimpaltembhurne8657 หลายเดือนก่อน

    तुम्ही हि चर्चा Science journey channel मधे करा. महंजे आम्हाला पन सत्य काय माहीत होईल. जेवहा पर्यंत सत्यआ चा कसौंटी मधे
    येईल नाही ते वा पयंत याला सत्य मानु शकत नाही.

  • @rohitsokashe3048
    @rohitsokashe3048 หลายเดือนก่อน +1

    Nilesh oak sir🫡

  • @sachinpatil6346
    @sachinpatil6346 หลายเดือนก่อน

    Sade Bara lakh vara share Duravit ghadale

  • @satyam1529
    @satyam1529 หลายเดือนก่อน

    Great.
    I read some 15 - 18 years back that Vanar of Shri Ramayana are not the real monkeys but they were human living in Forest, means people living in "VAN" - Forest/Jungle, "NAR" - Human/Men. So, combination of two words: VAN + NAR = VANAR.
    In those days, people living in forect/jungle use hide their face with mask. Those mask were of monkeys. And so we see Shri Hanuman with monkey face.
    Other is the science behind this is the cross breed or cloning of human being & monkey into human where face is like monkey and body is like human but palms & feet are again Monkey.
    Same applies in case of Shri Narsimhan too.

  • @bhagwannikalje6068
    @bhagwannikalje6068 หลายเดือนก่อน

    ओक सर! बरं बोललात पण खरं नाही बोललात; ८० कोटी वर्षांपूर्वीचे डायनोसारचे अवषशेष मिळताहेत पण अयोद्धेत आजपर्यंत दशरथ राजांच्या प्रभु श्रीराम यांचा राजवाड्याचा- महालाचा पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांना एकही अवशेष आतापर्यंत मिळाला नाही ‌ हा सत्य इतिहास आहे ‌‌

    • @sharadchandragulawani1262
      @sharadchandragulawani1262 หลายเดือนก่อน +2

      "अजिंक्यतारा" ह्या किल्ल्यावर फक्त 300 वर्षा पूर्वीचे कितीसे अवशेष शिल्लक आहेत ?
      ह्या वरून 14000 वर्षा पूर्वीच्या मानव निर्मित वास्तूच्या अवशेषांची अपेक्षा करणे कितपत योग्य आहे ???

    • @rahul-qh8we
      @rahul-qh8we หลายเดือนก่อน

      Tumhi je Purave nahit tyabaddal bolta .. je purave ahet tya baddal bola

    • @umeshphadke4477
      @umeshphadke4477 8 วันที่ผ่านมา

      काही विद्वान पुरावे मागत आहेत पण यांच्याकडे यांच्या खापर पणजोबा चे तरी पुरावे आहेत का शेवटी यांच्या वाड वडिलांनी जी माहिती याना दिली त्यावर हे विश्वास ठेवतात ना त्या वेळी पुरावे मागतात का तसेच रामायण महाभारत यांचे आहे पुरावे काळाच्या ओघात नष्ट होतात पण ज्या गोष्टी वर्षांनी वर्ष पुढील पिढीला सांगतो तो कालांतराने पौराणिक मानला जातो छत्रपती शिवाजी महाराजांना जावून फक्त साडेतीनशे वर्षे झाली त्याचे पुरावे आता देखील नीट मिळत नाहीत अनेक किल्ले अत्यंत खराब स्थितीत आहेत आणि जर असेच चालू राहिले तर पुढील शंभर वर्षात त्यांचे अस्तित्व नष्ट होईल पण आपण जर पुढच्या पिढीला त्याच्या गोष्टी सांगितल्या तर त्याची माहिती पुढील पिढीला मिळत राहील परंतु अजुन दहा हजार वर्षांनी छत्रपती शिवाजी महाराज होवून गेले याचा पुरावा कोणी मागितला तर काय उत्तर देणार त्यावेळी ही बाब एक काव्य म्हणून लोक समजतील

  • @suhaskamble6272
    @suhaskamble6272 หลายเดือนก่อน

    कोणत्या खडकावर, चामड्यावर ,
    ताडपत्री वर, त्याचे कार्बन डेटिंग..
    😮😮

  • @sarojmathapati4416
    @sarojmathapati4416 หลายเดือนก่อน

    Konta Astrology/planetarium software konta use kela tumhi?

  • @SachinBavlat
    @SachinBavlat หลายเดือนก่อน

    मुलाखत कारांच्या चेहर्यावर उत्साह दिसत नाही.

  • @AnilPawar-pe8de
    @AnilPawar-pe8de หลายเดือนก่อน +4

    वैदिक कालगणना नुसार कलियुग ४३२००० वर्षे , द्वापार युग ८६४००० वर्षे , तर त्रेता युग १२९६००० वर्षे आहे. प्रभू श्री.रामचंद्र हे त्रेता युगाच्या शेवटी झाले असतील व भगवान श्री कृष्ण हे द्वापार युगाच्या शेवटी झाले असतील तर दोघांच्या मध्ये किमान ८६४००० हजार वर्षांचे अंतर असले पाहिजे. म्हणून वैदिक काल गणना व तुमची काल गणना या मध्ये इतका फरक का ? कृपया स्पष्टीकरण द्यावे ही विनंती. जय श्री राम !

    • @pratikshirke6351
      @pratikshirke6351 หลายเดือนก่อน +2

      Yugas defination is different for different condition and you have to understand firstly yug in different perspectives

    • @vaibhavdeore1399
      @vaibhavdeore1399 หลายเดือนก่อน

      कृपया भाग क्र. 4 बघा.. त्यात तुमच्या प्रश्नाचं उत्तर आलं आहे..!

  • @sushilkadam626
    @sushilkadam626 หลายเดือนก่อน

    Bhau bolun kay hot nay 5 lakh 10 lakh purawa lagto to pan ful pruf aahe ka ram mandir su prim court final gudgemenct wacha mag kalel

  • @n85383
    @n85383 หลายเดือนก่อน

    आपल्याकडे एवढे ज्ञान होतं मग ते कधी आणि कुठे लुप्त झालं प्लीज सांगा

    • @sharadchandragulawani1262
      @sharadchandragulawani1262 หลายเดือนก่อน

      जेंव्हा नालंन्दा सारख्यी आपल्या libraries बख्तियार खिल्जी सारख्या मुस्लिम आक्रमकानी जाळल्या तेंव्हाच.
      आपल्याला माहीत नसेल तर सांगतो, फक्त नालंन्दाच्या library मध्येच जवळपास *90 (नव्वद) लाख* हस्तलिखिते होती, ज्याना जाळायला 3 (तीन) महिने लागले.
      ह्यात किती आणी कुठली ऐतिहासिक व वैज्ञानिक माहीती नष्ट झाली असेल त्याची कल्पनाच करावी.