ज्येष्ठ दुर्ग अभ्यासक - श्री. प्र. के. घाणेकर ह्यांचा जीवनप्रवास ! (भाग - २)

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 31 ธ.ค. 2024

ความคิดเห็น •

  • @swatijoshi1098
    @swatijoshi1098 ปีที่แล้ว +1

    अचाट माणसाच्या सुंदर मुलाखती बद्दल धन्यवाद

  • @ajitishwarkale
    @ajitishwarkale ปีที่แล้ว

    ❤❤❤❤❤❤❤

  • @smitaparmekar3197
    @smitaparmekar3197 ปีที่แล้ว

    Aprtim 🎉❤

  • @sunilkunjir1890
    @sunilkunjir1890 ปีที่แล้ว +1

    खरोखरच खजिना आहे घाणेकर सर.

  • @minaldighe7335
    @minaldighe7335 ปีที่แล้ว

    Avarnaneeya.
    Khoop sundar

  • @bhalchandrajoshi-jg7ht
    @bhalchandrajoshi-jg7ht ปีที่แล้ว

    धन्यवाद! सुंदर! तुमचे खुप आभार!

  • @subhashshinde402
    @subhashshinde402 ปีที่แล้ว

    खुप छान वाटले

  • @subhashphadke6093
    @subhashphadke6093 ปีที่แล้ว +2

    आत्ताच मी श्री.प्र . के. घाणेकर यांचा U TUBE वरील 2रा भाग ऐकला .फारच आगळा (त्यांचे व्यक्तिमत्त्व) आहे.त्यांना शतशः प्रणाम. सुभाष अनंत फडके . फडके.(तळेगाव ) सद्ध्या बोरीवलीत वास्तव्य .

  • @dattatraysapkal4124
    @dattatraysapkal4124 ปีที่แล้ว

    ग्रेट सर खूप छान माहिती खूप अभ्यास जबरदस्त

  • @hemavaidya1125
    @hemavaidya1125 ปีที่แล้ว +2

    आपलं कार्य राष्ट्रीय सेवावृत्तीचे उत्तम उदाहरण आहे. मनःपूर्वक आभार.

  • @nahurelectronics8280
    @nahurelectronics8280 ปีที่แล้ว

    Great manus ..vyaktimatwa.

  • @mohandol7896
    @mohandol7896 ปีที่แล้ว

    Good

  • @meerakelkar9313
    @meerakelkar9313 ปีที่แล้ว +2

    विलक्षण अनुभवांचा प्रचंड खजिना असलेले ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व! सादर प्रणाम!

  • @vasudhadamle4293
    @vasudhadamle4293 ปีที่แล้ว

    41 -44 wonderful....👍👌

  • @urmilabagaitkar6228
    @urmilabagaitkar6228 ปีที่แล้ว +2

    पहिला भाग ऐकला तो दुसर्या भागाची उत्कंठा वाढवूनच! तिचे पूर्णपणे शमन झाले! विलक्षण जिद्द, चिकाटी आणि मेहनत यांचा संगम घाणेकरसरांमध्ये आहे! खुपखूप सुंदर सखोल अभ्यासपूर्ण माहिती मिळाली! मनःपूर्वक धन्यवाद!

  • @explorewithdr.jayantwadatkar
    @explorewithdr.jayantwadatkar ปีที่แล้ว

    नमस्कार
    खूप छान ! माहितीपूर्ण व्हिडीओ साठी धन्यवाद

    • @RaashtraSevak
      @RaashtraSevak  ปีที่แล้ว

      धन्यवाद सर ! 🙏🙂

  • @-maitriganitashi6227
    @-maitriganitashi6227 ปีที่แล้ว

    छान!!

  • @arunavasare2945
    @arunavasare2945 ปีที่แล้ว +10

    प्र के घाणेकर यांस नमस्कार
    1982च्या डिसेंबरमध्ये घाणेकरसाहेबांनी सिंहगड सविस्तरपणे दाखवला होता. एक संपन्न अनुभव होता तो. YHA महाराष्ट्र या संस्थेने आयोजित केलेल्या सिंहगड ते रायगड या पदयात्रेच्या निमित्ताने आम्ही काही तरूण त्यावेळी सिंहगडाला त्यावेळी भेट दिली होती. घाणेकरसाहेबांच्या वनस्पतिशास्त्राचा एक गमतीशीर अनुभव आला याचवेळी आला. ते एका ठिकाणी अचानक थांबले. त्यांनी विचारले "तुमच्यापैकी जास्तीत जास्त काळा कोण आहे?".गृपमध्ये एकदम शांतता पसरली. कोणीही पुढे येईना. कोण स्वतःला मी सर्वात जास्त काळा आहे असं म्हणवून घेईल? शेवटी घाणेकरसाहेबांनी स्वतःच एका मुलाला निवडलं. त्याच्या हातावर(forearm) एक वनस्पति खुडून बराच वेळ दाबून धरली आणि मग ती वनस्पति दूर केली. त्या मुलाच्या हातावर एक सुंदरशी पांढरी नक्षी उमटली होती. थोड्याच वेळापूर्वी नाराज झालेला मुलगा आनंदाने न्हाऊन निघाला.
    घाणेकरसाहेबांवरची ही चित्रफित फार चांगली झाली आहे. या अगोदरचा भाग 1 पण असाच सुंदरर आहे. हे दोन्ही भाग उपलब्ध करून दिल्याबद्दल आपले शतशः आभार.
    1982 डिसेंबर नंतर घाणेकरसाहेबांना आता 2023 मध्ये मी पुन्हा पाहतो आहे. गेल्या 42वर्षांमध्ये फारच मोठे बदल घडून आले आहेत. मुख्य म्हणजे डोक्यावरील भरगच्च काळा केशसंभार उठून गेला आहे. परंतु उत्साह आणि आपल्याकडील माहिती दुसर्‍यांना सांगण्याची असोशी जराही कमी झालेली नाही. हा उत्साह असाच सदैव उसळत राहो. त्यांचे आत्मचरित्र अवश्य झाले पाहिजे कारण ते एक महत्वाचा दस्तावेज ठरेल. (त्यांचे किल्ल्यांवरील पुस्तक मी गेली 35 वर्षे वापरत आहे)
    घाणेकरसाहेबांना उदंड आरोग्यपूर्ण आयुष्य लाभो ही देवाकडे प्रार्थना.

  • @ramhanuman1111
    @ramhanuman1111 ปีที่แล้ว +1

    खुपच छान, अनुभवी आणि जुनी माणसं आहेत, आताच्या नवीन पिढीला मार्गदर्शक आहेत 🙏

  • @priyapanvalkar4329
    @priyapanvalkar4329 ปีที่แล้ว +1

    उत्कृष्ट 🙏🙏🙏

  • @vidyadharpathak3078
    @vidyadharpathak3078 ปีที่แล้ว +1

    इतका छान कार्यक्रम केल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद !

  • @mayureshponkshe9325
    @mayureshponkshe9325 ปีที่แล้ว

    अप्रतिम खजिना...धन्यवाद!!!

  • @sudhirsahasrabudhe3657
    @sudhirsahasrabudhe3657 ปีที่แล้ว +1

    प्रा.घाणेकर सर महान व थोर अभ्यासक ❤❤❤❤❤

  • @templeexplorerenglish5387
    @templeexplorerenglish5387 ปีที่แล้ว +1

    Prof. Ghanekar is great person. His devotion and experience towards forts and nature , history is really great.

  • @pramodjoshi5349
    @pramodjoshi5349 ปีที่แล้ว

    Apratim

  • @amsjos1
    @amsjos1 ปีที่แล้ว

    फार सुंदर माहिती

  • @ajaykadam6360
    @ajaykadam6360 ปีที่แล้ว

    🙏🚩

  • @hemalatakarande2585
    @hemalatakarande2585 ปีที่แล้ว

    🎉 उपयुक्त माहिती, आणि छंद म्हणजे काय❓ ते कसे जोपासावेत, जीवन जगणे सुसह्य होण्यासाठी उपयुक्त मुलाखत🎉

  • @sachinfulari5863
    @sachinfulari5863 5 หลายเดือนก่อน

    वाघोली पुणे cavansite stone : th-cam.com/video/oa49g1Z0-cI/w-d-xo.htmlsi=nt1hZVTa_IS5wN9Q&t=1169
    सातवाहन नागनिका : th-cam.com/video/oa49g1Z0-cI/w-d-xo.htmlsi=II62rFpvg6B3WaqY&t=2118

  • @samidhakothe62
    @samidhakothe62 ปีที่แล้ว +3

    इतक्या great व्यक्तीची भेट करुन दिल्याबद्दल आपले धन्यवाद

  • @theescapadephototour3737
    @theescapadephototour3737 ปีที่แล้ว

    Shree Ghanekar sir yanchi sarv pustake ektr pne - ek gattha kuthe miltil? mla havi aahet....

  • @priyapanvalkar4329
    @priyapanvalkar4329 ปีที่แล้ว +2

    अतिशय सुंदर मुलाखत. माहितीचा खजिनाच आमच्यासमोर उघडला जणू 🙏

  • @ManojJagtap-g4j
    @ManojJagtap-g4j ปีที่แล้ว

    tatya gare yanche konte book ahe ki jyamadhe rajgad chya sadarevaril kujlelya khambache photo ahet.

  • @umeshtathed1239
    @umeshtathed1239 ปีที่แล้ว

    शुभेच्छा!