सिव्हिल वॉर आणि लिंकन | American Civil War | Avinash Dharmadhikari (IAS) | Chanakya Mandal Pariwar

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 1 ธ.ค. 2023
  • या कथामलेचे सर्व भाग पाहण्यासाठी क्लिक करा: • नव्या वैभवाचीच स्वप्ने...
    डिसेंबर 2004 मध्ये झालेली, श्री. अविनाश धर्माधिकारी यांची अत्यंत रंजक अशी ७ कथांची कथामाला म्हणजेच "नव्या वैभवाचीच स्वप्ने सजावी" आम्ही आमच्या श्रोत्यांसाठी पुन्हा एकदा घेऊन येत आहोत..
    या कथामालिकेतील हा ३रा भाग - सिव्हिल वॉर आणि लिंकन : अमेरिका आणि जगाच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वाची घटना म्हणजे अमेरिकन गृहयुद्धाची गोष्ट श्री. धर्माधिकारी सरांनी या भागात सांगितली आहे.
    'सिव्हिल वॉर आणि लिंकन' या व्हिडिओमध्ये माननीय श्री अविनाश धर्माधिकारी सरांनी अमेरिकन गृहयुद्धाची पार्श्वभूमी समजावून सांगताना त्यात अब्राहमन लिंकनचे योगदान स्पष्ट केले आहे.
    अमेरिका आज महासत्ता आहे. परंतु ती महासत्ता होण्यामागे काही महत्त्वाच्या घटना कारणीभूत आहेत त्यातील एक अत्यंत महत्त्वाची घटना म्हणजे अमेरिकन गृहयुद्ध होय.
    याच गृहयुद्धाच्या काळात 1861 मध्ये राष्ट्राध्यक्ष म्हणून अब्राहम लिंकन यांची निवड झाली. त्यांनी घेतलेले विविध निर्णय व त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये झालेले बदल या सर्वांवर श्री अविनाश धर्माधिकारी सरांनी विस्तृत चर्चा या व्हिडिओमध्ये केली आहे.
    जगातील विविध देशांच्या कहाण्या ऐकून, त्यातून बोध घेऊन भारतमातेच्या सेवेसाठी राष्ट्रीय चारित्र्याचे व्यावसायिक तज्ञ तयार व्हावे व वैश्विकतेचे भान आणि कर्तृत्व असणारी युवा पिढी तयार व्हावी म्हणून चाणक्य मंडल परिवार सदैव सक्रिय आहे.
    #civilwar #america #abrahamlincoln
    For all the latest updates, current affairs magazines, notes and other study material, join our Telegram Channel
    चाणक्य मंडलच्या कोर्सेसबद्दल अधिक माहितीसाठी आजच आमचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करा : t.me/chanakyamandalpariwaroff...
    आमच्याशी (Instagram) इंस्टाग्राम चॅनेलद्वारे जोडले जाण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा :
    chanakyamandalpariwar
    आमचे अँप डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा :
    play.google.com/store/apps/de...
    आमच्या TH-cam चॅनेलला Subscribe करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा
    / @chanakyamandalpariwar
    आमच्याशी (Telegram) टेलिग्राम चॅनेलद्वारे जोडले जाण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा :
    t.me/chanakyamandalpariwaroff...
    फेसबुकवर ( facebook) आमच्याशी संपर्कात राहण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा :
    / chanakyamandalpariwar
    For further details contact us on chanakyamandal.org/
    For Online Courses, visit: lms.chanakyamandal.org/
    To get more details, Phone: 080-69015454 ,080-69015455
    To get more study materials & important information, join our official telegram channel :
    t.me/chanakyamandalpariwaroff...
    Subscribe and follow us on TH-cam: / @chanakyamandalpariwar
    For more updates follow us on Facebook: / chanakyamandalpariwar

ความคิดเห็น • 27

  • @padmakarjoshi1485
    @padmakarjoshi1485 6 หลายเดือนก่อน +25

    एखादा ग्रंथ वाचून मिळणार नाही एवढे सखोल आणि चिकित्सक, अभ्यासपूर्ण विश्लेषण केवळ दोन तासांत ऐकायला मिळाले याबद्दल अतिशय कृतज्ञ आहे. आपल्या प्रज्ञेला आदर पूर्वक प्रणाम !

    • @Humanbeing-zb4bs
      @Humanbeing-zb4bs 6 หลายเดือนก่อน +2

      आणि बऱ्याच दिवसांनी हा video ऐकला... 20 वर्षापूर्वी कमी स्तोत्र असताना पण पुर्ण ज्ञान पुर्वक video

    • @AshokPatil-vj3cp
      @AshokPatil-vj3cp 6 หลายเดือนก่อน

      @@Humanbeing-zb4bs\

    • @vasantdarwhekar2237
      @vasantdarwhekar2237 6 หลายเดือนก่อน

      😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊

  • @amitpatil7703
    @amitpatil7703 6 หลายเดือนก่อน +4

    मी लिंकांच 8थ असताना चारित्र्य वाचल्या जे तुम्ही 2 तासात revise केलाय थोडक्यात ❤️❤️

  • @vidyadharbadve2610
    @vidyadharbadve2610 6 หลายเดือนก่อน +5

    खूप छान अभ्यासपूर्ण व तपशीलवार अमेरिकन सिव्हिल वार चे विवेचन. अविनाश धर्माधिकारी यांच्या व्याख्यानाची पध्दतीची तुलना बाबासाहेब पुरंदरे यांच्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या व्याख्याना बरोबर करता येईल.

    • @Humanbeing-zb4bs
      @Humanbeing-zb4bs 6 หลายเดือนก่อน +2

      पुर्ण ज्ञान पुर्वक video आणि अशा बऱ्याच विषयावरील छान अविस्मरणीय video

    • @DilipdanpalBhivate-bd3tp
      @DilipdanpalBhivate-bd3tp 6 หลายเดือนก่อน

      खुप खुप शुभेच्छा शुभेच्छुक दिलीप धनपाल भिवटे ❤

  • @kishorchaudhari9445
    @kishorchaudhari9445 6 หลายเดือนก่อน +3

    Apratim

  • @amitpatil7703
    @amitpatil7703 6 หลายเดือนก่อน +4

    तुमचा ध्यान अफाट आहे.

    • @NeoHomoSapien
      @NeoHomoSapien 6 หลายเดือนก่อน +2

      *ज्ञान

  • @user-kp4vs6tu5c
    @user-kp4vs6tu5c 6 หลายเดือนก่อน +4

    खुप सुंदर आणि छान👏✊👍

  • @rameshpatil5175
    @rameshpatil5175 6 หลายเดือนก่อน +3

    खूप छान

  • @sureshjadhav7029
    @sureshjadhav7029 6 หลายเดือนก่อน +4

    🙏🙏🙏🙏🙏 छान सर

  • @ramgogte.8985
    @ramgogte.8985 6 หลายเดือนก่อน +3

    ģood informative lecture anout Linkon advo Ram Gogte Vandre Mumbai51.

  • @impossiblemissionpower85
    @impossiblemissionpower85 6 หลายเดือนก่อน +3

  • @amitpendharkar8379
    @amitpendharkar8379 6 หลายเดือนก่อน +2

    खूपच छान अभ्यासपूर्ण भाषण आहे.

  • @mahendrachoraghe466
    @mahendrachoraghe466 5 หลายเดือนก่อน

    धन्य धन्य धन्यवाद सरश्री🙏😊🙏

  • @NeoHomoSapien
    @NeoHomoSapien 6 หลายเดือนก่อน +2

    1:56:51 👏🏻👏🏻👍🏻👍🏻

  • @prasadkulkarni8033
    @prasadkulkarni8033 6 หลายเดือนก่อน

    This is an excellent lecture! 👌🙏👌🙏

  • @mohanzagade1292
    @mohanzagade1292 6 หลายเดือนก่อน +3

    Dharmadhkari लिकंचे आत्मचरित्र सांगा

  • @pranay4986
    @pranay4986 6 หลายเดือนก่อน

    💯

  • @marathionlinecafe
    @marathionlinecafe 6 หลายเดือนก่อน

    Great speech sir mi barech aple video yekto 💯

  • @sandeshpawar673
    @sandeshpawar673 6 หลายเดือนก่อน

    Siranche he vichar bhartachya aajchya stithishi julat aahet...he sudaiv mhanaych ki durdaiv

  • @gulabchatur6954
    @gulabchatur6954 6 หลายเดือนก่อน

    सराच व्याख्यान ऐखाद्या पुस्तका सारखच