अपरिचित शिवराय - शिवभूषण श्री निनादराव बेडेकर यांची प्रा. प्र के घाणेकर यांनी घेतलेली मुलाखत भाग १
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 26 ส.ค. 2024
- ||श्रीं||
शिवभूषण कै. श्री निनादराव बेडेकर
यांची मे २०१३ मध्ये
श्रीराम व्यायामशाळा,
ठाणे
येथे घेतलेली मुलाखत
मुलाखतकार ही त्याच तोडीचा
प्रा. प्र के घाणेकर
नक्की बघा ही दुर्मिळ मुलाखत खालील लिंक वर ..
भाग १
• अपरिचित शिवराय - शिवभू...
भाग २
• अपरिचित शिवराय -भाग २ ...
आपल्या प्रतिक्रिया, सूचना अथवा शंका असल्यास कमेन्ट करा ..
पुढील व्हिडिओची माहिती आपणा पर्यन्त सर्व प्रथम पोहचण्या साठी आपलं चॅनल सबस्क्राईब करुन घंटा दाबायला विसरु नका ..
निनाद बेडेकरांना ऐकणं हे एक प्रकारच स्वर्ग सुख आहे.😍 लवकरात लवकर पुढचा भाग ही यावा ही विनंती
लवकरात लवकर आपलोड होईल .. तो पर्यन्त हा भाग अधिकाधिक शेयर करावा ही विनंती ..
@@user-cg1bk4id3z केलं😃
निनाद बेडेकर आणि प्र के घाणेकर एक दुग्ध शर्करा योग दोघांना इतिहासाचा प्रचंड व्यासंग होता त्रिवार मानाचा मुजरा
शिवपाईकां साठी खूप महत्त्वाची मुलाखत - जय शिवराय
छान मुलाखत🎉
ऑडिओ सुधारावा
अप्रतिम🙏
पुढचा भाग ऐकण्याची उत्सुकता आहे.
लवकरात लवकर आपलोड होईल .. तो पर्यन्त हा भाग अधिकाधिक शेयर करावा ही विनंती ..
किती पार्ट आहेत 😍😍👌👌
2
th-cam.com/video/6pqqnznPG10/w-d-xo.html
जय शिवराय
अप्रतिम 👍👍👍
Sunder mulakhat
🙏🙏🙏
खूपच छान .....!
अप्रतिमच ....!
हा भाग अधिकाधिक शेयर करावा ही विनंती ..
Dear Friend Rayat Ji How Are You Doing Today Your All Post Are Very Nice Changbhala Shivbanaresh Vande Jijau Ma Taram Dirgha Aausha Jagach Yuge yuge ..................Eshwar SHIVBANARESH allways 🧡 LOVE YOU 🧡 forevermore
👌👌👌👌
Thanks! Please post the 2nd part as well.🙏🚩
लवकरात लवकर आपलोड होईल .. तो पर्यन्त हा भाग अधिकाधिक शेयर करावा ही विनंती ..
🙏🏼
बेडेकर लवकर गेले...😢
खूप लवकर गेले ..
दुग्ध शर्करा योग..
मुलाखत पुर्ण पाहिजे ना.
भाग २
th-cam.com/video/6pqqnznPG10/w-d-xo.html
निनाद बेडेकरांसारखा अभ्यासु इतिहासकार होने नाही
Sir Aap la aani Balasaheb Thackeray cha Awaj Sarkhach aahe🙏🙏🙏
नक्की कोणाचा सर .. ?
@@user-cg1bk4id3z Ninadji cha..🙏🙏
12:31-14:31