मराठ्यांचा स्वातंत्र्यलढा - भाग १ | जेष्ठ इतिहासकार श्री. पांडुरंग बलकवडे

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 20 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 11

  • @Nv9724
    @Nv9724 3 ปีที่แล้ว +2

    पांडुरंगराव बलकवडे साहेबांकडून मराठ्यांच्या इतिहास ऐकणे ही एक फार मोठी मेजवानी असते🙏 शतशः धन्यवाद

  • @abhijeetparse4926
    @abhijeetparse4926 3 ปีที่แล้ว +4

    ज्येष्ठ इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडेंनी आपल्या अमोघ वाणीतून अभ्यासपूर्ण आणि तटस्थपणे मराठ्यांचा स्वातंत्र्यलढा मांडला.याबद्दल पांडुरंग बलकवडे आणि हे व्याख्यान उपलब्ध करून दिल्याबद्दल राष्ट्र सेवक युट्युब चॕनलचे हार्दिक आभार.जय भवानी जय शिवराय

  • @ultimatevoiceacademy4301
    @ultimatevoiceacademy4301 3 ปีที่แล้ว +2

    श्रीमान बलकवडे यांचं कथन अप्रतिम,इतिहास असा सांगणारे लोक तयार झाले तर हा विषय विद्यार्थ्यांना का आवडणार नाही?

  • @hrishikeshrajpathak2036
    @hrishikeshrajpathak2036 3 ปีที่แล้ว

    खुप छान सांगितले सरांनी 🙏🏻🙏🏻😊

  • @arjunp.s.7615
    @arjunp.s.7615 3 ปีที่แล้ว +3

    हा खरा इतिहास सर्व लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे, चुकिचा इतिहास सांगण्यार्या लोकांना धडा शिकवता येईल

  • @nchandwade
    @nchandwade 3 ปีที่แล้ว +1

    सुंदर माहिती...

  • @ravindra0b0sutar
    @ravindra0b0sutar 3 ปีที่แล้ว +3

    या महत्त्वपूर्ण व्याख्याणामध्ये इंटरनेटवरची चित्रे दाखवण्याचा मोह आवरावा. त्यातली काही चुकीची चित्रे आहेत

  • @navroz1135
    @navroz1135 3 ปีที่แล้ว

    Shikh lokanna sarwat jast apayash Ka yet
    ???

  • @surajtondale5066
    @surajtondale5066 3 ปีที่แล้ว +1

    बलकवडे सर एक चुकीचे बोलले की पोर्तुगीज कोची मध्ये आले - हे चूक आहे पोर्तुगीज काझीकोडे म्हणजेच कालीकत या बंदरात आले होते

    • @zhingaru518
      @zhingaru518 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/vq-DHtkrriA/w-d-xo.html

  • @Nv9724
    @Nv9724 3 ปีที่แล้ว +1

    Well done Subnis and Deshpande... you guys too are great 👍