ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
Apratim Maaast
सरांचे ज्ञान ऐकत राहावे असे आहे.. महाराष्ट्राला असे लोक लाभले हे सुदैव.. निनाद बेडेकर सर घाणेकर सरांचे सोबती होते हे समजल्यावर छान वाटले. धन्यवाद घाणेकर सर व राष्ट्र सेवक channel.. 🙏🏼
छान माहिती कळली अशाच अभ्यासु महनिय माननिय व्यक्तिमत्वांच्या मुलाखती युट्युबवर प्रसारीत कराव्यात
jabardast interview .... khupach vilakshan chaukas abhyasu ahet sir, fortunate to came across this interview. Thanks a lot
अप्रतिम ज्ञानाचा खजिनाच सरानी उपलब्ध करुन दिला … खूप खूप आभार 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
ऐकतच रहावं .... माहितीचा अफाट खजिना ...!!!
अप्रतिम
देवीची मूर्ती वेणी फुलं (सिंधुदुर्ग कुडकावळ): th-cam.com/video/zjksP2vbPT0/w-d-xo.htmlsi=Mk72TEZ8R5MKK38a&t=1110शिंगचोचा/महाधनेश/धनेश : th-cam.com/video/zjksP2vbPT0/w-d-xo.htmlsi=IaX49EyXbg7lAnK6&t=1155एक शिंगी गेंडा : th-cam.com/video/zjksP2vbPT0/w-d-xo.htmlsi=zcuCJOxxO5W4LO8D&t=1362
अफाट, अप्रतिम माहिती. आणखीही ऐकायला मिळावे,,
अप्रतिम 👌👌
खुप छान व्हिडीओ आहे 🙏🏻🙏🏻🙏🏻
🙏❤️
खूप छान माहिती .👍
Khup Sundar ❤
Khup chaan Mahiti, thank you 🙏
Nice and important information ❤
❤ खूप खूप सुंदर
21:59 गेंड्याचे चित्र रत्नागिरी पावस दरम्यान कुठे आहे?
Ghanekar sir dhanyawad! Khupach amulya ashi mahiti milali aaplya kadun. Fakta channel la ek vinanti ki , mulakhatit dhakhavale hamare photos kiman 20/30 seconds tari asavet. Thankyou!🙏😊😊
आम्ही आपल्या सूचनेची नोंद घेतली आहे, शक्य तेवढे अमलात आणू. धन्यवाद !
पण हे सगळे ऑप्शन सोडून त्यांना रिफायनरी घेऊन यायची आहे, कोकण चा विकास करायला
पैसा पैसा नी फक्त पैसा... 🤭😡😡😡
कोकण चा विकास करायला तिथलं पर्यटन वाढवा की .
मला यांचे आत्मचरित्र घ्यायचे आहे. कोण आहे प्रकाशक?
स्नेहल प्रकाशन
Dada प्रा. प्र.के.घाणेकर यांचे बहुतांश पुस्तक bookganga website Var diste ahe pn Available Nahi tr te Pustak amhala Kuthe Available Hotil ??
सरांची सगळी पुस्तके स्नेहल प्रकाशन, पुणे येथून मिळतील - +912024450178
Apratim Maaast
सरांचे ज्ञान ऐकत राहावे असे आहे.. महाराष्ट्राला असे लोक लाभले हे सुदैव.. निनाद बेडेकर सर घाणेकर सरांचे सोबती होते हे समजल्यावर छान वाटले.
धन्यवाद घाणेकर सर व राष्ट्र सेवक channel.. 🙏🏼
छान माहिती कळली अशाच अभ्यासु महनिय माननिय व्यक्तिमत्वांच्या मुलाखती युट्युबवर प्रसारीत कराव्यात
jabardast interview .... khupach vilakshan chaukas abhyasu ahet sir, fortunate to came across this interview. Thanks a lot
अप्रतिम ज्ञानाचा खजिनाच सरानी उपलब्ध करुन दिला … खूप खूप आभार 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
ऐकतच रहावं .... माहितीचा अफाट खजिना ...!!!
अप्रतिम
देवीची मूर्ती वेणी फुलं (सिंधुदुर्ग कुडकावळ): th-cam.com/video/zjksP2vbPT0/w-d-xo.htmlsi=Mk72TEZ8R5MKK38a&t=1110
शिंगचोचा/महाधनेश/धनेश : th-cam.com/video/zjksP2vbPT0/w-d-xo.htmlsi=IaX49EyXbg7lAnK6&t=1155
एक शिंगी गेंडा : th-cam.com/video/zjksP2vbPT0/w-d-xo.htmlsi=zcuCJOxxO5W4LO8D&t=1362
अफाट, अप्रतिम माहिती. आणखीही ऐकायला मिळावे,,
अप्रतिम 👌👌
खुप छान व्हिडीओ आहे 🙏🏻🙏🏻🙏🏻
🙏❤️
खूप छान माहिती .👍
Khup Sundar ❤
Khup chaan Mahiti, thank you 🙏
Nice and important information ❤
❤ खूप खूप सुंदर
21:59 गेंड्याचे चित्र रत्नागिरी पावस दरम्यान कुठे आहे?
Ghanekar sir dhanyawad! Khupach amulya ashi mahiti milali aaplya kadun.
Fakta channel la ek vinanti ki , mulakhatit dhakhavale hamare photos kiman 20/30 seconds tari asavet. Thankyou!🙏😊😊