संत ज्ञानेश्वर माऊलींची समाधी की मृत्यु.....? | Dnyaneshwar mauli | samadhi sohala |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 19 พ.ย. 2022
  • #Dnyaneshwar
    #dnyaneshwari
    #samadhimandhir
    #aalandi
    #mauli
    #varkari
    #tukaram_maharaj_palkhi
    #santdnyaneshwarmaharajsansthancomitee
    #santdnyaneshwar
    #palkhi2022
    माऊली किंवा एकूणच सर्व संतांचं साहित्य डोळस भक्तीचा उपदेश करताना आपल्याला दिसतात परंतु त्यांना मानणाऱ्या किंवा न माननाऱ्या वर्गानं समजून उमजून वागावं अशीच संतांची अपेक्षा असते परंतु एक तर या टोकाला (अस्तिक्ता किंवा अंधभक्ती) किंवा त्या टोकाला म्हणजे उगाच करायचा म्हणून विरोध करण्याकडे जास्त जणांचा कल असल्याचा बघायला मिळतो तस न करता प्रत्येक गोष्ट बुद्धीच्या कसोटीवर घासून नंतरच तसं वागावं याच भूमिकेतून संतांनी वेळोवेळी सोप्या भाषेत लोकांना सन्मार्गाला लावण्याचा नेहमी प्रयत्न केलाय तेवढं त्यांचं म्हणणं ऐकून घेण्याची तयारी दाखवल्यास नुकसान तर नक्कीच होणार नाही..हे मात्र नक्की
    धन्यवाद
    राम कृष्ण हरी
    Connect with us:
    Facebook: / newstapu
    Twitter: / newstapu
    Instagram: / newstapu
    Website: newstapu.com/
    Subscribe our channel to get latest news & updates : / @newstapu

ความคิดเห็น • 323

  • @vishakadabhade4601
    @vishakadabhade4601 ปีที่แล้ว +9

    सगळी‌उदाहरणे बरोबर आहेत .ही सर्व भावंडे नाथपंथी हहोती सर्व सिद्धी यांना प्राप्त होत्या .त्यांचे सामर्थ्य सामान्य लोकांना कळणारे नाही सर्व समाजासासाशठी वारकरी आणि भक्तीचा प्रसार केला..

  • @ajinkyakamble1698
    @ajinkyakamble1698 ปีที่แล้ว +16

    काशीद सर... आपण खूप प्रभावीपणे ओघवत्या भाषेत माऊलींच्या संजीवन समाधी विषयी माहिती दिली आहे. रामकृष्ण हरी🙏

  • @SagarShinde-fl6yo
    @SagarShinde-fl6yo ปีที่แล้ว +3

    मला हेच कळत नाही की ज्ञान ला कधी म्रृत्यु येतोका आणि त्या त ईश्वराचा कधीं मृत्यू होतो का जन्म मृत्यू संसारीकाल देवाला नही संतांना नाही राम कृष्ण हरी 🙏

  • @bhimraokhade4720
    @bhimraokhade4720 ปีที่แล้ว +12

    माझ्या ज्ञानेश्वर माऊलींची खूप छान महती वर्णन केली.राम कृष्ण हरी 🙏🙏

  • @raosahebmohite4229

    टायटल तेवढ व्यवस्थित करुन घ्या .मृत्यू शब्द संजीवन हा पुरेसा होता.

  • @ambadaspatil7003
    @ambadaspatil7003 ปีที่แล้ว +9

    अत्यंत समर्पक व संत जणांचे दाखले नमूद करून ज्ञानेश्वर कृपा आशीर्वादाचा प्रसाद मिळाल्याचा आनंद वाटत आहे अत्यंत सुंदर विवेचन व विवेकबुद्धी जागृतीसाठी समर्पक विवेचन आहे.

  • @shakuntalarane4322
    @shakuntalarane4322 ปีที่แล้ว +3

    देवा ! काय झाले असेल असो पण आम्ही आतापर्यत मानत आलो तेच असू देत त्यावर चर्चा किंवा संशोधन नको 🙏🙏🙏

  • @ramdasteli194

    अतिशय सुंदर आवाजामध्ये खूप महत्त्वाची माहिती मिळाली धन्यवाद.

  • @shobhajadhav6852

    छान वाटले माहिती ऐकुण हे सर्व माहित नव्हते धन्यवाद रामकृष्ण हरी 🙏🏻🙏🏻🌹🌹

  • @vinodshitole6227
    @vinodshitole6227 ปีที่แล้ว +6

    जय हरी माऊली

  • @ganeshvagare5808
    @ganeshvagare5808 ปีที่แล้ว +28

    🚩🚩🚩🚩🙏ना जन्म, ना मृत्यु🙏🚩🚩

  • @sagarghume6887
    @sagarghume6887 ปีที่แล้ว +7

    परम वंदनिय योगिराज संत ज्ञनेश्वर माऊलींबद्दल आपण अतिशय उपयुक्त माहीती दिली त्याबद्दल सर्व समाज आपला ऋणी राहील.

  • @AmolDeshmukh-tr1bp

    ज्ञानेश्वर माऊली दिव्य कैवल्य, अलौकिक चैतन्य , धर्माची साक्षात मुर्ती, महाविष्णुचा अवतार, अविनाशी तत्व, अनिर्वाच्यवाचक

  • @SANKET7770
    @SANKET7770 ปีที่แล้ว +3

    माऊली हे या चराचरात जे चैतन्य आहे ते म्हणजे माऊली होय ❤

  • @anildinkarbhale6097
    @anildinkarbhale6097 ปีที่แล้ว +5

    जय हरी माऊली, काय व्यक्त करावे शब्द सुचत नाहीत संत ज्ञानेश्वर महाराज की जय रामकृष्ण हरी

  • @dnyanobabade5205
    @dnyanobabade5205 ปีที่แล้ว +5

    खूप छान .....ज्ञानेश्वर माउली

  • @latamuthal5241
    @latamuthal5241 ปีที่แล้ว +4

    अतिशय सुरेख महति सादर केल्याबद्दल धन्यवाद माऊली 🙏🙏🙏

  • @swapnilsupase9311

    खूप छान माहिती ऐकून ज्ञानात भर पडली

  • @prakashgaikwad7456
    @prakashgaikwad7456 ปีที่แล้ว +30

    आजवर कधीही न ऐकलेले अपरिचित असे मोलाचे ज्ञान आपण आजच्या या व्हिडीओ च्या माध्यमातुन दिले आहे. संत ज्ञानेश्वर महाराज अर्थात माऊलींच्या संजीवन समाधी बद्दल जे काही गैरसमज होते ते आपल्यामुळे दुर झाले आहेत.माझ्या सारख्या असंख्य भक्तांना आपल्यामूळे सत्य कळण्यास मदत झाली व यापुढेही अनेकांना होईलच. ह.भ.प. राजेंद्र महाराज काशिद आपणास मी खुप खुप धन्यवाद देतो. 🙏🙏🙏

  • @Dilip_Garad
    @Dilip_Garad ปีที่แล้ว +11

    महाराज खूप सुंदर, आशयघन विवेचन केलंत. तुम्हाला या विचारपीठावर पाहून आनंद वाटला. आता पुढे तुमचे मौलिक विचारधन ऐकण्यासाठी उत्सुकता व त्यासाठी खूप शुभेच्छा💐💐