Pasaydan | पसायदान | Sant Dnyaneshwar | Nirupan | Nilesh Chavan | Dnyaneshwari | Bhagvad Geeta

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 22 ส.ค. 2024
  • #pasaydan #santtukarammaharaj #santdnyaneshwar #dnyaneshwari #varkari #geeta #gita #nirupan #nileshchavan pasaydan in marathi

ความคิดเห็น • 731

  • @tukaramnamaye1049
    @tukaramnamaye1049 ปีที่แล้ว +15

    देवा सर्वांचं भलं कर. देवा सर्वांचं कल्याण कर. देवा सर्वांचा संसार सुखाचा कर. देवा सर्वांची भरभराट कर. देवा सर्वांची मुले सर्वोच्च पदावर जाऊ दे.
    सद्गुरू श्री. वामनराव पै.
    विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
    🙏🙏🙏💐💐💐🙏🙏q

    • @harikale2751
      @harikale2751 ปีที่แล้ว

      सर्वच मुले सर्वोच्च पदावर गेल्यावर वर्ग दोन आणि तीन ची कामे कोणी करावेत विचार छान आहे परंतु जास्त भावना प्रबळ आहात( थोडासा गैरसमज किंवा अडाणीपणा ठेवला म्हणजे हसायला भेटतो हसण्याने आयुष्य वाढतं आरोग्य चांगलं राहतं हसवतो आता- हे भगवान सबका भला करो सुरुवात हमसे करो

    • @malatijori8519
      @malatijori8519 ปีที่แล้ว +2

      बाळा खूप सुंदर विश्लेषण बरं वाटलं ऐकून

    • @gopinathkhuase8248
      @gopinathkhuase8248 ปีที่แล้ว

      🙏🙏@@malatijori8519

    • @rameshshirodkar5783
      @rameshshirodkar5783 ปีที่แล้ว +1

      खूपच अप्रतिम.

    • @raghunathkarande8766
      @raghunathkarande8766 13 วันที่ผ่านมา

      38:42 असा माऊलींच्या पसायदानाचा विचार कधीच ऐकला नव्हता सर . धन्यवाद .

  • @saralapatil9938
    @saralapatil9938 ปีที่แล้ว +19

    दादा तुम्ही पसायदान विषयी सखोल ज्ञान प्राप्त केले आहे समाजातील लोक किती स्वार्थ साधतात आणि गोंडस रुप समोर दाखवतात तसेच संपत्तीचा कैफ असतो परंतु हे उदाहरण देऊन पटवून तुम्ही छान सांगितले आहे तुम्ही हे अमुल्य असे ज्ञान देण्याचे काम करत आहात मनापासून धन्यवाद 🙏🙏 संस्कार केंद्र चालू करून मुलांना ज्ञानदानाचे कार्य तुमच्या कडून जास्तीत जास्त होवो हीच ईच्छा👍👍

  • @sanjaysatav47
    @sanjaysatav47 ปีที่แล้ว +24

    सर अप्रतिम, सर आपण खूप साध्या सरळ पद्धतीने पसायदान चा भावार्थ सांगितला. इतका पसायदान मध्ये गर्भित अर्थ आहे हे आपल्याकडून समजले, खूप खूप धन्यवाद सर, तुम्हाला खूप खूप आयुष्य लाभो हीच श्री प्रभू रामचद्रांच्या चरणी प्रार्थना, जय भारत

  • @user-vh4oy3xz3x
    @user-vh4oy3xz3x ปีที่แล้ว +35

    अत्यंत चिकित्सक, तेवढंच व्यापक अर्थाचं सुंदर असं विवेचन केलंय सरांनी, अत्यंत सहज सुंदर उद्बोधक दृष्टांत देऊन श्रोत्यांची ज्ञानकक्षा व्यापक केली. आमच्याही ज्ञानात भर पडली...आदरणीय चव्हाण सरांचे अभिनंदन आणि आभार..!

  • @anillad7354
    @anillad7354 ปีที่แล้ว +51

    हे ईश्वरा सर्वा ना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे
    सर्वांना सुखात आनंदात, ऐश्वर्यात ठेव,
    सर्वांच भल कर कल्याण कर, रक्षण कर,
    आणि तुझे, गोड नाम मुखात अखंड राहू दे
    सदगुर श्री वामनराव पै.

    • @narendrapalkar8054
      @narendrapalkar8054 ปีที่แล้ว +1

      Ò

    • @vinayakkulkarni6311
      @vinayakkulkarni6311 ปีที่แล้ว +2

      अप्रतिम आहे धन्यवाद विनायक कुलकर्णी पुणे

    • @shailakupatkar4153
      @shailakupatkar4153 ปีที่แล้ว +1

      फारच सुंदर समजवले

    • @sunilmanjrekar3921
      @sunilmanjrekar3921 ปีที่แล้ว +1

      Very nice.

    • @kesargondal4898
      @kesargondal4898 ปีที่แล้ว

      जय सदगुरू विठ्ठल विठ्ठल माऊली

  • @rajeshreevinzey20
    @rajeshreevinzey20 22 วันที่ผ่านมา +1

    🎉🎉🎉 उत्तम किती छान समजावून सांगितले आहे सोप्या भाषेत आणि ज्ञानेश्वरांना साजेशी प्रवचनं केले आहे आवडले मला धन्यवाद राजश्री रविकुमार विंझे

  • @sharadgogate226
    @sharadgogate226 ปีที่แล้ว +20

    अतीशय सुंदर, भावपूर्ण निरूपण, माननीय निलेश पवार! आज पसायदान मनात रुजले. अनेक धन्यवाद.
    शरद गोगटे, एक जिज्ञासू.

  • @ankushdolare4553
    @ankushdolare4553 11 วันที่ผ่านมา +1

    ज्ञानदेवे । रचिला । पाया । उभारिले । देवालया ॥ जगाच्या । कल्याना । संतांच्या । विभुती ॥ ज्ञानदेव तुकारा ॥ जय हरी । पांडूरंग . हरी ॥

  • @Vasant_Shevga_Sheti_
    @Vasant_Shevga_Sheti_ ปีที่แล้ว +79

    आयुष्य जगायला फक्त पसायदान पुरस आहे, फार सुंदर सांगितले आपण सर, आपले खूप खूप आभारी आहे, पांडुरंग.. पांडुरंग... पांडुरंग....

    • @bhausahebpawar9365
      @bhausahebpawar9365 ปีที่แล้ว +5

      Kup Chan meaning सांगितला sir aapan .thank you sir

    • @sambhajiavhad5115
      @sambhajiavhad5115 ปีที่แล้ว

      @@bhausahebpawar9365 pppppppppp0ppppp000llp

    • @sayalikulkarni8795
      @sayalikulkarni8795 ปีที่แล้ว

      @@bhausahebpawar9365 AAaaAaaÀaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaàaaaaaaaaaaaaaaaaaaaaàaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaàààaàaaaaaaaaaaaaaaaaaàaaaaaaàaaaaaaaaaaaaaaaaaaaàaaaaaààaàaaaaaaaaaaaaaaaaaaàaàaaaàaaaaaàaaàaaaaaaaaaaàaààààaaaàaàaaàaaaàaaaaaaàaàaaààaàaaaaaaaaàaàaaaàaaàaaàaaaàaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaAaaaaaaaaaaaaaaaAaAaaaaaaAaaaaaaAaaaaaaAaaaaaaaAaAAAaaaaaaaaAaaaAaAaaaaaaaaaaaaaaaaaaaAaaaaAAAAAAAAAAAAAAaaaaaaaaAaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaàaaaaaaaaaàaàaaàaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaa

    • @damdevkahalkar6016
      @damdevkahalkar6016 ปีที่แล้ว

      🚩🚩🚩🚩

    • @marutibhot328
      @marutibhot328 ปีที่แล้ว

      P0

  • @rameshvaze5496
    @rameshvaze5496 ปีที่แล้ว +9

    पसायदानाचे एवढे सूक्ष्म आणि योग्य निरूपण पूर्वी नव्हते ऐकले... खूप खूप आभार..
    अतिशय अभ्यासपूर्ण निरूपण..
    धन्यवाद

  • @subhashbhosale3981
    @subhashbhosale3981 ปีที่แล้ว +8

    अतिशय सुंदर सोप्या भाषेत आपण समजावण्याचा सोपान उभारलाय. विश्वात्मक सुखासाठी निवृत्ती दादांकडे ज्ञानमाऊलींनी पसायदान मागतील त्याचा अर्थ सुंदर रित्या विषद केलाय आपण सर.
    धन्यवाद सर
    पसायदानाचा नवा आयाम आमच्यापर्यंत पोहचला.
    निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम जय हरि विठ्ठल जय जय विठ्ठल

  • @vikrantrajputmusic6499
    @vikrantrajputmusic6499 ปีที่แล้ว +22

    आदरणीय सर
    एवढं सुंदर सोपं आणि मार्मिक विवेचन प्रथमच ऐकायला मिळाला...आपली चिकित्सकता शब्दातीत आहे..आजच्या दिनाची सुरुवात खूप सुंदर झाली🙏🏼

  • @madhuradeshmukh9361
    @madhuradeshmukh9361 หลายเดือนก่อน +2

    जय जय राम कृष्ण हरी❤❤

  • @pandurangsuryawanshi430
    @pandurangsuryawanshi430 ปีที่แล้ว +16

    खऱ्या मनुष्यत्वाला जागवणारी शुद्ध वाणी🌺🌺🌺

  • @dilipgpatil9916
    @dilipgpatil9916 ปีที่แล้ว +5

    सुंदर सहज सोप्या भाषेत सांगितले , माउली माऊली

  • @cnpcnp-pr2ks
    @cnpcnp-pr2ks 13 วันที่ผ่านมา

    || 🙏 ज्ञानेश्वर महाराज यांच्या चरणी 🙏 ||

  • @rahulrathod3978
    @rahulrathod3978 ปีที่แล้ว +17

    निलेश दादा अतिशय सुंदर पद्धतीने पसायदानाचा विश्लेषण केलं आहात तुम्ही💐👌👌💐💐👍🙏🙏

    • @vidyamehta788
      @vidyamehta788 ปีที่แล้ว

      फार अप्रतिम अर्थ सांगितल्याबद्दल धन्यवाद

  • @anjalipujari8807
    @anjalipujari8807 ปีที่แล้ว +9

    निलेश सर पसायदाना चा अर्थ आपण अतिशय सुंदर साध्या सरळ पद्धतीने सोपा करून सांगितला आपले खूप खूप धन्यवाद आपण सर्व भारतीयांनी आता आपल्या संतांनी ऋषीनी लिहिलेले ग्रंथ पुराण वेद या सर्वाच्या वाचनाकडे वळले पाहिजे जेणे करून आपली संस्कृती जिवंत राहील यामध्ये आपण सांगितलेला पसायदानाचा सुरेख अर्थ म्हणजे उचललेल जणू काही एक पाऊलच होय आपल्याला खूप खूप शुभेच्छा असेच आपल्या कडून आम्हाला ऐकायला मिळो हीच इच्छा

  • @anupamakulkarni8720
    @anupamakulkarni8720 ปีที่แล้ว +12

    kadaklath . K
    श्री चव्हाण जी आपणांस विनम्र शिर साष्टांग नमस्कार. जे माऊलीनी लिहवून घेतलयं , ते दाखवू शकत नाही कारण तशी सोय नाही म्हणून भावार्थ समजून घ्या ही नम्र विनवणी. तुमच्या उत्कट भावना जाणून माऊलीच तुमच्या मुखातून बोलली. सर्वांना समजेल असे भाषांतर केले. त्याच ज्ञानेश्वर माऊलीनी या भक्तीणीला एक संकल्पना दिली आहे , ती अशी की पहाटे ब्रम्हमुर्ती उठून गार पाण्यांनी मुखमार्जन करुन पहाटे ४ ते ५ या समयी खुल्या अंगणात ऊभे राहून हे पसायदान ब्रम्हांडधीशाकडे , फक्त मनाने स्तवावे वा स्मरावे. म्हणजे मानसिक प्रार्थना करावी. निरंतर माऊलीनी करवून घ्यावा. जशी अनेकानेक युगे आली तसे या ब्रम्हांडात परमभक्तीयुग यावे. तरच माऊली वचनपुर्ती माऊलीच करवून घेईल. तेव्हा च ते सत्कर्म निष्काम सेवा करवून घेतली असे होईल. हल्ली याच माध्यमावर असे एपिसोड येतात .जो चाहोगे वही पाओगे। आम्हा पामरांकडून माऊली तुमचे पसायदान तुम्ही बोलवून घ्यावे माऊली तुमची सदिच्छा त्या ब्रम्हपित्याला पुर्ण करावीच लागेल. या भक्तीणीच्या मनात ईच्छा माऊलीनी निर्माण केली तरी ४ ते ५ या वेळी मला बाहेर जाता येत नाही म्हणून माझ्या कडून घरातच माऊलींचे पसायदान फक्त ११ वेळा बोलवून घेतात. कारण मला अनुग्रहित मंत्र देणाऱ्या सद्गुरुंचे साधन सेवा ही करावयाची असते. ती ही वेळ चुकवायची नसते. ती साधना माझी सद्गुरुं माऊली करवून घेते. पण सद्गुरुं माऊली खुल्या अंगणात केव्हांतरी मानस साधना नक्कीच करवून घेईल. हे सर्व वाचून तुम्हाला पटलं तर च तुम्ही श्री ज्ञानेश्वर माऊलींना साकडे घालून करावे. अशी विनंती करते आज्ञा नाही. ही साधना असंख्य सुभक्तांनी एकत्र आणून माऊलीनी करवून घ्यावी हिच माऊली दिव्य चरणी विनम्र प्रार्थना।
    जय जय राम क्रिष्ण हरी। जय जय पांडुरंग हरी।
    श्री ज्ञानेश्वर माऊली दिव्य चरणार्पण नमस्तु।।
    💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

  • @dattatraymatore4213
    @dattatraymatore4213 ปีที่แล้ว +5

    धन्यवाद
    प्रणाम
    आपले शतशः आभार

  • @rameshvartak8922
    @rameshvartak8922 ปีที่แล้ว +4

    आपल्या भारतीय संस्कृतीची शिकवण "हे विश्वची माझे घर"
    आणि ह्या घरात रहाणाऱ्या प्रत्येक प्राणिमात्राच्या कल्याणासाठी ही विश्वप्रार्थना व ती प्रत्येकाच्या मनात रुजण्यासाठी ह्या विवेचनाचा नक्कीच उपयोग होईल.

  • @subhashchavan3075
    @subhashchavan3075 ปีที่แล้ว +5

    पांडुरंग पांडुरंग पांडुरंग जय सद्गुरू 🌹🌹👃

  • @pradnyadeshpande8398
    @pradnyadeshpande8398 ปีที่แล้ว +10

    नमस्कार.
    पसायदानाचा अर्थ खूप छान, सोप्या भाषेत, सविस्तर व विविध उदाहरणे देऊन सांगितला.खूप आवडला,मनापासून धन्यवाद.

  • @kailasjogdand5509
    @kailasjogdand5509 ปีที่แล้ว +3

    ।।जय जय रामकृष्ण हरि।।
    आपले जीवन कशा स्वरूप जगावे
    हेच खरे पसायदांन सारं खुपं चागंले
    विचार धन्यवाद माऊली गुरुवयै

    • @sanjiwanijagtap8669
      @sanjiwanijagtap8669 ปีที่แล้ว

      अप्रतिम सुरेख आपण एकहि कागद हातात नाही तरी आपण न थांबता सोप्या शब्दात पसायदान चा अर्थ सांगितलाहे सर्व मला एवढ्या सुरेख पणे नाही सांगता येणार पण मी प्रयत्न करेन जेष्ट नागरिक मंडळात सांगायचा प्रयत्न निष्ठेने करेन

    • @sanjiwanijagtap8669
      @sanjiwanijagtap8669 ปีที่แล้ว

      हरिमुखे म्हणा हरि मुखे म्हणा

  • @mondiallaxman4542
    @mondiallaxman4542 หลายเดือนก่อน

    माऊली जय राम कृष्ण हारी,🙏
    खूपच सुंदर,अप्रतिम समजेल अश्या शुद्ध शब्दा मधील सांगितलं
    खूपच् धन्यवाद,🙏

  • @harikale2751
    @harikale2751 ปีที่แล้ว +6

    खरंच आपण महान आहात . पसायदानाचे विश्लेषण उदाहरण देऊन सांगितले गुड . आपण जे सेवन धन्यवाद म्हणला त्याऐवजी जय हरी किंवा राम कृष्ण हरी महत्त्वाचं वाटलं असतं. मी माझी ऐसी सी आठवण जयाचे विसरले अंतकरण तो साधू किंवा संन्याशी या तत्त्वापर्यंत येऊन पोहोचला नाहीत. अध्यात्मक क्षेत्रात प्रॅक्टिकल महत्त्वाचा आहे आणि ते बोलण्यावरून किंवा वर्तनावरून बाहेर पडते. बरे असो जय हरी( आपल्या आयुष्याच्या गणितावरून अनेक शास्त्र दंडाळण्यापेक्षा संत संप्रदाय श्रेष्ठ आहे हेही तितकंच मान्य असावं कारण ज्ञानदेव सार सोजविले फक्त गिळायचं काम करायचं आहे समाजाला म्हणून संत संप्रदाय सर्वश्रेष्ठ आहे)
    राम कृष्ण हरी

    • @harikale2751
      @harikale2751 ปีที่แล้ว +1

      सांप्रदाय म्हणजे अभंगाचे प्रमाण आहे यावर लहानथोर सकळाशी आहे येथे अधिकार नारी नर भलते
      कडक लात- मुक्ताईने गोरोबा काकांची परीक्षा डोक्यात हाणून घेतले हो ती. त्याप्रमाणे अध्यात्मा विषय कठोर बोलन असावा पण दोघेही अध्यात्मच असावेत
      राम कृष्ण हरी

    • @raghunathsurwase9591
      @raghunathsurwase9591 ปีที่แล้ว +3

      Very.Nice.JI.
      Nilesh.Sir.JI
      Jay.Dnyanraj.Mauli.

    • @harikale2751
      @harikale2751 ปีที่แล้ว +1

      कोकिडा मंजुळाला गा तसे शिकविता धनी वेगळा ची

  • @saikatke7455
    @saikatke7455 ปีที่แล้ว +14

    खूप सुंदर सोप्या भाषेत आपण सांगितले मनापासून धन्यवाद🙏🙏

  • @dnyaneshvark.9978
    @dnyaneshvark.9978 ปีที่แล้ว +5

    अत्यंत सुरेख विवेचन. 🙏

  • @shashwatisawant6617
    @shashwatisawant6617 6 หลายเดือนก่อน +4

    खूप खूप आभारी आहे कोटी कोटी नमन 🙏👍🙏👍खूप खूप छान आहे जय जय स्वामी समर्थ

  • @shreedharmengane393
    @shreedharmengane393 ปีที่แล้ว +4

    अतिशय सुंदर स्पस्टीकरण करून सांगितले आहे माऊली महाराज.राम कृष्ण हरी पांडुरंग हरी.

  • @mangalaalawani4495
    @mangalaalawani4495 ปีที่แล้ว +7

    खूप सुंदर विवेचन, ऐकण्यासारखे! 🙏🙏🙏👌👌

  • @dnyaneshwarchavhan5513
    @dnyaneshwarchavhan5513 10 หลายเดือนก่อน +2

    पसायदान अतिशय सुंदर स्वरूपात समजावून सांगितलं आहे चव्हाण साहेब जी.धन्यवाद सर....जय ज्ञानेश्वर माऊली.

  • @arundhatikolhatkar8638
    @arundhatikolhatkar8638 ปีที่แล้ว +4

    फार फार सुंदर विवेचन 🙏🙏

  • @roshankene3971
    @roshankene3971 ปีที่แล้ว +12

    विषययाच्या मुळापर्यंत जाऊन खूप पद्धतशीरपणे समजून सांगितले
    खूप खूप आभारी आहोत 🙏

  • @ashakhartade-dange9595
    @ashakhartade-dange9595 ปีที่แล้ว +11

    निलेश खरंच खुप छान पसायदान मांडलं आहेस....
    'आता' हा शब्द मला नव्याने उमगला. खुप खुप सुंदर. तुझं निवेदन, सुत्रसंचलन आणि हे पसायदान भारीच... पुढील वाटचालीस शुभेच्छा

  • @ranjitpanditrao1730
    @ranjitpanditrao1730 8 หลายเดือนก่อน +2

    खुपच सुंदर व सोप्या भाषेत समजावून सांगत आहेत. खुप छान वर्णन आहे.माऊली नमस्कार

  • @snehalkhatkul4931
    @snehalkhatkul4931 ปีที่แล้ว +1

    फक्त पसायदान आचरणित आणले तर इतर ग्रंथ वाचण्याची गरजच नाही.एवढ्या लहान वयात एवढे मोठे विश्वकल्याणाचे विचार ज्ञानदेवांच्या मनात आले.शब्दच नाहीत बोलायला.

  • @vishalwakade5014
    @vishalwakade5014 ปีที่แล้ว +4

    Khup Sundar aahe jay Hari Mauli

    • @mtvh1730
      @mtvh1730 4 หลายเดือนก่อน

      पसायदान म्हणजे काय हे माऊ लिनी का लिह ले व माऊ ली नी शेवट काय सांगितले

  • @user-oc5nj8tf4s
    @user-oc5nj8tf4s หลายเดือนก่อน

    जय हरी माऊली 🎉🎉

  • @chandukakad3568
    @chandukakad3568 ปีที่แล้ว +8

    अतिशय सुंदर विश्लेषण

  • @meenaldhole6438
    @meenaldhole6438 ปีที่แล้ว +37

    खूप छान
    पुन्हा पुन्हा ऐकावे असे...
    अप्रतिम

    • @babanupasani9741
      @babanupasani9741 ปีที่แล้ว +1

      Khup chan sangitale.

    • @Shaileshpandagale8867
      @Shaileshpandagale8867 ปีที่แล้ว +1

      खूपच छान
      अप्रतिम

    • @arvindchandavale7933
      @arvindchandavale7933 ปีที่แล้ว

      अरविंद चांडवले
      खुप छान आहे

    • @sulbhajog9253
      @sulbhajog9253 ปีที่แล้ว

      V​@@babanupasani9741खूपच छान,अप्रतिम।

  • @arjisangitsadhana5300
    @arjisangitsadhana5300 ปีที่แล้ว +5

    खरच आज खूप सुंदर महिती मिळाली

  • @vitthalgovande458
    @vitthalgovande458 ปีที่แล้ว +4

    खुप सुंदर विवेचन आहे

  • @madhukarpisal4072
    @madhukarpisal4072 ปีที่แล้ว +3

    जय हरी माऊली पसायदान चा अर्थ छान सांगितला धन्यवाद 🙏🌹🌹🙏

  • @rajeshjoshi7023
    @rajeshjoshi7023 ปีที่แล้ว +5

    खूप सुंदर 🙏🙏🙏🙏🙏

  • @amrutraokajale3487
    @amrutraokajale3487 ปีที่แล้ว +4

    Khup khup chhan ahe pasayadan

  • @ushamuley4440
    @ushamuley4440 ปีที่แล้ว +4

    Khup Sundar & Sakhol Vivechan

  • @bhalchandrakulkarni3766
    @bhalchandrakulkarni3766 ปีที่แล้ว +5

    निलेशजी, खूप सुंदर विवेचन! धन्यवाद!

  • @praveenmahajan6481
    @praveenmahajan6481 ปีที่แล้ว +5

    सुंदर अतिसुंदर अप्रतिम

  • @radhikasawant117
    @radhikasawant117 ปีที่แล้ว +5

    खुप, खुप धन्यवाद सर. पसायदानाचे असे अथऀ गभि॔त आणि मामिऀक, सखोल विश्लेषण करून लोक प्रबोधनात मोलाची भर घातल्या बद्दल. 🙏🙏

  • @Dnyaneshwaradhav8279
    @Dnyaneshwaradhav8279 21 วันที่ผ่านมา

    जय हरी माऊली

  • @sureshshelar7143
    @sureshshelar7143 ปีที่แล้ว +2

    Khupach Chhan Nirpan Maharaj

  • @premagalande5530
    @premagalande5530 ปีที่แล้ว +3

    अत्यंत श्रवणीय विवेचन

  • @SachinPatil-uj7xs
    @SachinPatil-uj7xs ปีที่แล้ว +2

    Mauli khup chan....charan sparsh

  • @user-nt9sc6ic8i
    @user-nt9sc6ic8i 17 วันที่ผ่านมา

    🙏🙏 जय जय पांडुरंग हरी विठ्ठल जय गूरू माऊली जगाची साऊली

  • @priyankapatil5767
    @priyankapatil5767 ปีที่แล้ว +4

    किती अप्रतिम गोष्टी ..

  • @ghanshyamgaidhane4475
    @ghanshyamgaidhane4475 9 หลายเดือนก่อน +1

    फार सुंदर. सर.धन्यवाद सर.

  • @nandapanse4524
    @nandapanse4524 4 หลายเดือนก่อน

    आज आपलं निरूपण ऐकताना अनेकवेळा डोळे भरून आले... अप्रतिम!अप्रतिम!!अप्रतिम!!!नि :शब्द!👏🏽👏🏽👌🏽💐💐💐💐💐💐

  • @comradegamerz6276
    @comradegamerz6276 8 หลายเดือนก่อน +1

    आज पसायदानाचा अर्थ तुमच्या
    निरुपणाने समजला.खूप खूप धन्यवाद
    निलेश चव्हाण.!

  • @shankarsurawanshi7219
    @shankarsurawanshi7219 ปีที่แล้ว +4

    सर प्रथम आपणास वंदन ,, पसायदान छान समजून सांगितले , धन्यवाद सर

  • @parmeshwarlatake6136
    @parmeshwarlatake6136 ปีที่แล้ว +5

    ऐकुन बरे वाटले 🙏🙏🙏🙏🙏

  • @ashokminiyar48
    @ashokminiyar48 8 หลายเดือนก่อน +1

    अतिशय मार्मिक चिंतन केलं आहे, खुप खुप धन्यवाद

  • @shivsharanmali3218
    @shivsharanmali3218 ปีที่แล้ว +2

    सुंदर विवेचन...

  • @satishdegloorkar8940
    @satishdegloorkar8940 ปีที่แล้ว +2

    । विठोबा रामा कृष्णा हारी , मुकुंद मुरारी अच्युत नरहारी नारायण ।

  • @ajaykulkarni5977
    @ajaykulkarni5977 8 หลายเดือนก่อน +2

    आयुष्य, जीवन जगायला पसायदान पुरेसे आहे त्यात जीवनाचे सर्व. सारं सांगितले आहे. माणूस. जर त्याप्रमाणे वागला तर त्याचे आयुष्य सार्थकी लागेल.❤❤❤❤

  • @rameshgaikwad532
    @rameshgaikwad532 8 หลายเดือนก่อน +2

    खूप छान सुंदर धन्यवाद !!

  • @shridhargaonkar5891
    @shridhargaonkar5891 ปีที่แล้ว +3

    माऊली धन्यवाद, खूप छान असे विश्लेषण केलेत.

  • @ajitborate9768
    @ajitborate9768 ปีที่แล้ว +2

    क्या बात है सुरेख

  • @narendratendolkar261
    @narendratendolkar261 8 หลายเดือนก่อน +1

    सुंदर विवेचन. जगत माउलींना श्रद्धापूर्वक वंदन.🙏🏻

  • @shobhapatil6811
    @shobhapatil6811 ปีที่แล้ว +1

    खूप छान निरूपण केले ऐकून फार बरं वाटलं
    कुठल्याही विषयाची नुसती घोकंम पट्टी न करता ती गोष्ट आपल्या जीवनात आमलात आणली पाहिजे हेच खरं आहे

  • @pralhadshinde344
    @pralhadshinde344 ปีที่แล้ว +5

    अतिशय सुंदर विश्लेषण केले सर धन्यवाद

  • @pradippatil7853
    @pradippatil7853 6 หลายเดือนก่อน

    Khup Chan..Mauli Mauli.. Ram Krishna Hari..!

  • @simik4981
    @simik4981 8 หลายเดือนก่อน +2

    Khoopach sundar 🙏🙏

  • @shivajimahadik4185
    @shivajimahadik4185 ปีที่แล้ว +1

    खूप छान माऊली

  • @rameshwarwakankar2622
    @rameshwarwakankar2622 ปีที่แล้ว +6

    सुंदर विवेचन...👌💐👍

  • @santoshuttarwar9163
    @santoshuttarwar9163 ปีที่แล้ว +2

    Thnku maule
    Agde sunder sopa padhtene sagethle,
    Ram krisan hare.🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @sadashivakarshe5978
      @sadashivakarshe5978 9 วันที่ผ่านมา

      माउली कृपया देवनागरीचा वापर करा.
      🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @bibhishanwagmare8163
    @bibhishanwagmare8163 ปีที่แล้ว +4

    जय श्रीराम 🙏🙏⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳🌏🙉🙉🙉🙉🙉🙉🙉🧨🧨🧨🧨🧨🧨

  • @chayyapatil7649
    @chayyapatil7649 6 หลายเดือนก่อน

    खूपच छान जय माऊली

  • @ashakulkarni8493
    @ashakulkarni8493 9 หลายเดือนก่อน +1

    सर आज मला ख-या अर्थाने पसायदान समजले आता मी त्याच भावनेने म्हणेन मी आपली खूप खूप आभारी आहे आपला गाढा अभ्यास आहे ही ईश्वरी देणगी आहे ही समाजासाठी वापरण्याने ही देणगी वज्रलेप होत आहे हे फार महत्त्वाचे आहे 🙏🙏

  • @maheshbabar582
    @maheshbabar582 ปีที่แล้ว +4

    Khup sundar 👃

  • @neetagandhi6679
    @neetagandhi6679 5 หลายเดือนก่อน

    दादा 🙏
    खूप सुंदर सुलभ वाक्य त असं अर्थ सांगितला
    माऊली 🙏🙏🙏

  • @chandrakantlokhande4802
    @chandrakantlokhande4802 10 หลายเดือนก่อน

    एक नंबर निरचपण
    माऊली माऊली

  • @alkadabhade5981
    @alkadabhade5981 ปีที่แล้ว +4

    अप्रतिम सर तुम्ही खुपच छान माहिती दिली पसायदान खणखणीत आवाजात मवाळ भाषेत स्पष्टीकरण दिले धन्यवाद ज्ञानेश्वर माऊली राम कृष्ण हरी

  • @supriyadeshpande834
    @supriyadeshpande834 ปีที่แล้ว +6

    अप्रतिम....

  • @shantapathak7995
    @shantapathak7995 ปีที่แล้ว +2

    Very very nice.. Appirciate ..so much thanks full

  • @vijaymehata3850
    @vijaymehata3850 ปีที่แล้ว +2

    Khupch Sundar Ram krushna hari

  • @arunwable6189
    @arunwable6189 8 หลายเดือนก่อน +1

    Nilesh chvan bhau you are perfect explanation of the pasaydan🌹🌹👌👌👌🌹🌹

  • @Kartik84838
    @Kartik84838 ปีที่แล้ว +10

    अप्रतिम sadya आणि सरळ shbadt व्यक्त केले त्याबद्दल आपले मनस्वी आभरी आहे.राम कृष्ण हरी

  • @madhurichaudhari6860
    @madhurichaudhari6860 ปีที่แล้ว +4

    अत्यंत व्यापक विश्लेषण .

  • @premakulkarni3937
    @premakulkarni3937 ปีที่แล้ว +2

    फार अप्रतिम, कीर्तनकार प्रेमा कुलकर्णी

  • @vishnukadam2026
    @vishnukadam2026 ปีที่แล้ว +2

    MR , VISHNU KADAM
    Kup Changle Pasaydan
    Sangitale I🙏🙏🙏🙏

  • @amarchavan499
    @amarchavan499 ปีที่แล้ว +4

    निलेश दादा खूपच सुंदर....

  • @Shree_kshetra_khardi
    @Shree_kshetra_khardi ปีที่แล้ว +6

    जय सद्गुरू 🙏👌👌👌..

  • @aniltaru6482
    @aniltaru6482 ปีที่แล้ว +1

    जय जय हरी हरी नरके
    जय जय रामकृष्ण हरी
    जय जय हरी हरी

  • @smitadesai8624
    @smitadesai8624 ปีที่แล้ว +3

    खूप सुंदर विवेचन

  • @namdeopadwal3773
    @namdeopadwal3773 ปีที่แล้ว +4

    Thx sir, Sarv sukhi sarv bhuti sampurn hoije 🙏🙏🙏

  • @aabakadam2220
    @aabakadam2220 10 หลายเดือนก่อน

    खुप छान माऊली 🙏🙏🚩

  • @ushatekade7246
    @ushatekade7246 ปีที่แล้ว

    Khuoch सुंदर सर विठ्ठल विठ्ठल

  • @vishwaspowar2429
    @vishwaspowar2429 ปีที่แล้ว +6

    ज्ञानेश्वर महाराज यांनी पसायदान मध्ये ९(नऊ) चरणामध्ये अनेक जन्मांना पूरून ही शिल्लक राहील इतके ज्ञान सांगितले आहे, हे प्रवचनातून सांगितले बद्दल निलेश चव्हाण सरांचे विशेष अभिनंदन!

  • @madhukarjadhav8479
    @madhukarjadhav8479 ปีที่แล้ว +2

    फारच छान निरूपण केलंत सर ...धन्यवाद.

    • @totaramdutonde1497
      @totaramdutonde1497 ปีที่แล้ว +1

      खूपच सुंदर विश्लेषण केले आहे 👍👍