नाना पाटेकर यांचे उत्कृष्ट भाषण | Nana Patekar Speech | Chandrakant Dalvi | SB Production Pvt. Ltd.

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 เม.ย. 2018
  • नाना पाटेकर यांचे एक अप्रतिम भाषण - पुणे
    ३५ वर्षांच्या प्रशासकीय सेवेनंतर पुण्याचे विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी नुकतेच निवृत्त झाले. त्यानिमित्त आम्ही काही मित्र परिवार एकत्र येऊन त्यांचा कृतज्ञता गौरव सोहळा दि. ५ एप्रिल २०१८ रोजी बालगंधर्व रंगमंदिर, पुणे येथे आयोजित केला. प्रमुख पाहुणे सिने अभिनेता नाना पाटेकर आणि अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम प्रसंगी नाना पाटेकर यांनी अप्रतिम भाषण केले. त्याच भाषणाची ही क्लीप.
    संजोयक : शंकर बारवे (SB PRODUCTION PVT. LTD.), सुनील चव्हाण, धर्मेंद्र पवार, रवी चौधरी, सचिन ईटकर आणि मित्र परिवार..
    Video shooting & editing: SB PRODUCTION PVT. LTD.
    SB Production Pvt. Ltd.: -
    SB Production Pvt. Ltd. is one of the leading Film Production House & Video Advertising Company in Maharashtra. The Film is our passion, we have the talent, you have the dream! let’s work together. SB Production Pvt. Ltd. is celebrating more than 10 years of its excellence. We are very thankful to you for your support and for showing your faith in our work.
    Our Services: Digital Video Production, Feature Films, Documentaries, Short Films, Web Series, Corporate Films, TVC, Educational/Training Videos, Aerial Films, Testimonial Videos, Election Campaigning Services, Theme Songs, Jingles, Audio Ads, Music Videos, 2D-3D Animation, Pre-Wedding/Wedding Videos, Shows & Live Events Coverage, Photography, Advertising & Branding, etc. Contact us for inquiry on 9850744020
    Creativity + Passion + Excellence + Experience = A Memorable Film = SB Production Pvt. Ltd.
    Please do watch the TH-cam video, like it, share it and subscribe to our TH-cam channel. Enjoy & stay connected with us!
    Follow us on :
    TH-cam: / sbproductionpvtltd
    Facebook: / sbproductionpvtltd
    Instagram: / sbproductionpvtltd
    Twitter: / sbproductionpl
    Website: www.sbproduction.in
    Email: info@sbproduction.in
    Mob: +919850744020
    LL: 020-25439239
    #SBProductionPvtLtd #EventShooting #LiveEventCoverage
    #ProductionHouse #TrainingVideo #MotivationalSpeech
  • บันเทิง

ความคิดเห็น • 533

  • @user-tp4cl8ob3q
    @user-tp4cl8ob3q หลายเดือนก่อน +4

    नाना पाटेकर हॆ नाव उचरण्यापेक्षा फक्त👌 नाना 👍लई भारी यातच सर्व भावना व्यक्त होतात. साधा सरळ गावरान मेवा. I ❤️ you नाना. 👌👍🌹😄👍

  • @CNKadam
    @CNKadam ปีที่แล้ว +16

    सुंदर वास्तविक, निरपेक्ष ,निर्भीड
    जनसामान्यात स्फूर्ती देणारं वक्तृत्व
    आमचा ग्रेट नाना....! 💪 🇮🇳 🦚

  • @dasharathchalak6715
    @dasharathchalak6715 ปีที่แล้ว +13

    नानासाहेबांचं बोलणं इतकं आनंद देऊन जाताना की त्या आनंदात आनंदच वाढत चालतो आणि सार काय ऐकत राहावा असं वाटतं रंगमंचावरच नानांचं बोलणं खूप वेगळा म्हणजे जिंकणार पण त्याच्यापेक्षा आजच जेवावे नानासाहेबांचं बोलणं होतं खूपच विशेष आणि आनंददायी होतं

  • @ashoksutar4759
    @ashoksutar4759 3 ปีที่แล้ว +22

    Nana khuupach apalepanani bolata tumhi नाना, खूपच आपलेपणाने बोलता, त्यामुळेच सर्वांना आवडता, मी आपले सर्व सिनेमा व नाटक आवडीनें पहातो.

  • @shashikantsawant9917
    @shashikantsawant9917 10 หลายเดือนก่อน +18

    नाना आपण खुपच महत्त्वाचे मार्गदर्शन करता आणि मनातले बोलता
    भारताने असा नट आणि सुसंस्कृत माणुस पाहिला नाही बाळासाहेब नंतर स्पष्ट आणि बिनधास्त बोलणारे नाना

  • @sanjayhajare7987
    @sanjayhajare7987 หลายเดือนก่อน +3

    व्यथा शेतकऱ्यांची, सुंदर आठवणी व वर्णन.नमन.

  • @sahebraoshewale8157
    @sahebraoshewale8157 9 หลายเดือนก่อน +9

    नाना पाटेकर साहेब तुमच्याकडे बघून तुमच्या भाषण ऐकतच मन प्रसन्न होते

  • @anandavarekar5085
    @anandavarekar5085 3 ปีที่แล้ว +21

    मनाला धीर, समाधान, आनंद, उत्साह देऊन आत्मज्ञान, आत्मभान व आत्मविश्वास जागविणारे उत्कृष्ट ‌भाषण. नाना आपणास त्रीवार अभिवादन.

  • @manmohanroge
    @manmohanroge 3 ปีที่แล้ว +12

    नाना पाटेकर !
    आदराने मस्तक खाली झुकण्यासाठी 'नाम ही काफी है !' नानाच्या नाना कळा. एक अवलिया, एक कमालीचा स्पष्टोक्ता, भारतातील पहिल्या दहा अभिनेत्यात समावेश होईल असा अप्रतिम - अद्वितीय कलावंत, थोर दातृत्व आणि खऱ्या अर्थाने थोर - मोठ्ठा - महनीय माणूस.
    नाना सॅल्युट तुम्हाला.🙏

  • @narendrakulkarni6322
    @narendrakulkarni6322 3 ปีที่แล้ว +8

    नाना साहेब अलंकारिक भाषा शैली आणि ग्रामीण जनतेचं दुःख हाल वीज पाणी रस्ते या साठी कोरोना शी झगडत असलेली जनता बेरोजगारी युवकांना काम शेतकऱ्यांना दिलासा हे महाराष्ट्र गेल्या वर्षा पासून भोगताय कृपया आपणास टीकात्मक बोलणे नाही पण तुमचे सर्व आटोपून तुम्ही आता समाजात आलात मला तुमचा प्रचंड आदर आहे मी नम्रता पूर्वक सांगतो की वरील समस्या कडे जर बघितले तर अश्रूंना वाट मोकळी करून देता येईल असे वाटते

  • @urmilalokare5823
    @urmilalokare5823 5 วันที่ผ่านมา

    वाह नाना ! मराठी माणसाचा अभिमान वाटतो . तमच्या कार्यास शुभेच्छा !

  • @arunamasaraguppi1308
    @arunamasaraguppi1308 5 วันที่ผ่านมา

    नाना पाटेकर प्रेम आनंद समाधान धैर्य या साम्राज्यात वावरलेले असामान्य व्यक्तिमत्व आहे 🎉🎉🎉🎉🎉,

  • @madhavbailakwad5270
    @madhavbailakwad5270 3 ปีที่แล้ว +18

    आदरणीय नाना पाटेकर रियल मध्ये असली हिरो आहेत, नाम फाउंडेशन माध्यमातून जी सेवा करत आहे त्यांच्या या कार्याला माझा सलाम.

  • @gautambavaskar2726
    @gautambavaskar2726 ปีที่แล้ว +57

    नाना सारखे व्यक्तिमत्त्व आपल्या.देशात जन्माला आली म्हणजे खूप खूप देवाचे आभार

    • @deepakdeore2139
      @deepakdeore2139 7 หลายเดือนก่อน +3

      Nana sir khup great ahet. Te tumhala samjla ka nana chay bolnya warun.pan shewti celebrity nana hote mhanun tyana bolata ala.apala comment karan kam ahe 😢

    • @ashwinikawade2373
      @ashwinikawade2373 2 หลายเดือนก่อน

      ​@dee😂😂😂😂😂😂ख😂😂ख😂ठ😂😂😂😂😂😂😂😂😂Pakdeore2139😂😂😂😂😂😂ठाणेजिल्ह्यातील😂 जिल्ह्यातील😂एक? गाव😂 आहे आहे आहे या या या या या या या या या या या या या गोष्टी गोष्टी गोष्टी गोष्टी गोष्टीएक गोष्टीएक गोष्टीएक गोष्टीएक गोष्टीएक गोष्टीएक गोष्टीएक गोष्टीएक गोष्टीएक गोष्टीएक गोष्टीएक गोष्टीएक गोष्टीएक गोष्टीएक गोष्टीएक गोष्टीएक गोष्टीएक गोष्टीएक गोष्टीएक गोष्टीएक गोष्टीएक गोष्टीएक गोष्टीएक गोष्टीएक गोष्टीएक गोष्टीएक गोष्टीएक गोष्टीएक गोष्टीएक गोष्टीएक गोष्टीएक गोष्टीएक गोष्टीएक गोष्टीएक गोष्टीएक गोष्टीएक गोष्टीएक गोष्टीएक गोष्टीएक गोष्टीएक गोष्टीएक गोष्टीएक गोष्टीएक गोष्टीएक गोष्टीएक गोष्टीएक गोष्टीया आहेछान आहे आहे आहे या यांनी या ठिकाणी नोंदवा नोंदवा नोंदवा नोंदवा नोंदवा नोंदवा नोंदवा नोंदवा😂 नोंदवा नोंदवा नोंदवा नोंदवा नोंदवा न नोंदवा नोंदवानोंदवा नोंदवा नोंदवा नोंदवा नोंदव नोंदवानोंदवा नोंदवानोंदवादवानोंदवा नोंदवानोंदवादवानोंदवानोंदवानोंदवादवानोंदनोंदवानोंदवानोंदविषुववृत्खंदवानोंदवादवानोंदवा😂वापर केला होता आणि आणि➕ ते ते ते इ इ😂 स😂 सचे😂दशकेया याया😂😂😂या या😂😂 या यातशंशंका शंकाशंका श नाहींकान नाहींकाह शंनावाने या ननाहींका नाहींकाा शंकाया या नाही नाही नाही नाही नाही😂😂😂ंका शंका शंका शंका शंका शंका😂 शंका या😂😂चे😂 नोंदवानोंदवादवानोंदवानोंदवानोंदवा नोंदवानोंदवा नोखगोलीयानोंदवा नोंदवानोंदवा नोंदवानोंदवा नोंदवानोंदवादवानोंदवादवानोंदवा😂ोंदवानोंदवा नोंदवानोंदवा नोंदवानोंदवादवानोंदवा?

    • @RohiniDixit-zz9vb
      @RohiniDixit-zz9vb หลายเดือนก่อน

      नानांसारखा प्रेमळ हळवा मनापासून काम करणारा माणुसकी शिकवणारा माणूस विरळाच ।

    • @SantramChikte
      @SantramChikte หลายเดือนก่อน

      In

  • @satishjadhav5757
    @satishjadhav5757 5 ปีที่แล้ว +111

    नालायक राजकारण्यांनी नानांकडुन काही तरी शिकाव, नाना पाटेकर एक ग्रेट माणुस, सलाम नाना

    • @sundarpatil1446
      @sundarpatil1446 3 ปีที่แล้ว +3

      नानाभाऊंच स्वगत ऐकताना सतत डोळे पाणवलेच रहात होते, सरस्वती जिभेवर हळुवार पणे तरंगत होती,अशा विचाराची असामी CM च्या पदावर गेल्या 30/35 वर्षा पासून असती तर MS चे "नंदनवन" जाहले असते ,आता सारखे पाण्यासाठी , विजेसाठी, हमीभावासाठी ,अनुदानासाठी असहाय जनतेला हात पसरावे लागले नसते.
      धन्यवाद,नमस्कार,आभार ........

    • @satishdharamkar1477
      @satishdharamkar1477 3 ปีที่แล้ว +2

      नाना पाटेकर यांच हे भाषण त्यांच्या इतर भाषणापेक्षा एक वेगळीच छाप टाकून जाते, खूप छान. सतीश धो.धरमकर

    • @siddhantbagul6227
      @siddhantbagul6227 3 ปีที่แล้ว

      @@sundarpatil1446 b huuujjjk(j((++j+Jp999o9oiqli88ììa au aao ad

  • @munjajipisal4120
    @munjajipisal4120 5 ปีที่แล้ว +59

    महाराष्ट्राचा रियल महागायक नाना पाटेकर

  • @punjaharihase254
    @punjaharihase254 หลายเดือนก่อน

    नाना नमस्कार खरच किती सत्य आणि निर्भिड बोलता तुमच्या सारख्या माणसांची आज गरज आहे

  • @ravindrasonmale-le4og
    @ravindrasonmale-le4og 3 หลายเดือนก่อน +2

    🙏🏻💚 पाणी तर पाणी आहे पाणी अनमोल आहे पाणी ही जीवन आहे पाणी नाही तर डोळ्याला पाणी आहे अजून पुढे आहे क्रमशा दिला आहे

  • @sandipwankhede197
    @sandipwankhede197 3 ปีที่แล้ว +13

    नानासाहेब खरचं व्यक्तीची भावनिक, वैचारीक ओळख झाल्याशिवाय कोणावर कोणतीही जबाबदारी टाकू नये असे तुमच्या विचारातून वाटते.

    • @gamester4924
      @gamester4924 3 ปีที่แล้ว

      .k.k.m..
      .
      Mk
      .kk.m.kmml
      Lm..b

  • @annakhade4107
    @annakhade4107 4 หลายเดือนก่อน +2

    नाना हे नाव सर्व साम्राज्यात पसरले आहे सर्व सामान्य शेतकरी कुटुंबातील एक व्यक्ती म्हणून आम्ही बघतो
    एक आमचा नाना

  • @sumedhmane5287
    @sumedhmane5287 5 ปีที่แล้ว +29

    नाना पाटेकर, असा श्रेष्ठ माणूस होने नाही !

    • @vishwanathkhandale6818
      @vishwanathkhandale6818 4 ปีที่แล้ว +1

      नाना च नाम फाउंडेशन पाहुन मन भरुन आला ऐसे वाटते आयुष्यात क़दी मौका मिललतार नाम फॉउंदीशन बरोबर काम करायची इच्छा आहे पैसे कामूवनारे पैसे असलेला खूब लोक आहेत मानसकि आणि जगा साटि काही तरी कराव ऐसे लोक फार कमी आहेत। *मन पूर्वक अभिनंदन*

    • @vidyakapse880
      @vidyakapse880 3 ปีที่แล้ว

      @@vishwanathkhandale6818 ll

  • @pandurangtondwalkar8051
    @pandurangtondwalkar8051 5 ปีที่แล้ว +35

    नाना तुमच्या नाना परी !! पण कोणाची हुजरेगिरी नाही की एखाद्याला संपवून टाकण्याची भाषा नाही !!
    जे आहे ते बोलून टाकायचं कारण कोणाची भिडभाड नाही !! तूमच्या निर्भिडपणाला आणि मनातल्या जाणिवाच्या ओलाव्याला कोटी कोटी प्रणाम !!

  • @pandurangjadhav5801
    @pandurangjadhav5801 3 ปีที่แล้ว +4

    खूप छान वाटले तुमचं भावुक बोलणे आभारी आहे.

  • @Atul.N
    @Atul.N หลายเดือนก่อน +1

    हृदयातून... हृदयापर्यंत... संवाद साधणारा दुवा... म्हणजे, नाना पाटेकर साहेब... 💐💐आपणास सहृदय प्रणाम... 🙏🙏

  • @rahatkolhapur1477
    @rahatkolhapur1477 4 ปีที่แล้ว +8

    नाना तुमचं बोलणं हृदय च्या खोलवर जातं.

  • @prakashganar2203
    @prakashganar2203 3 ปีที่แล้ว +6

    नाना पाटेकर हे महाराष्ट्राचाच नाही तर ते भारताचा वाघ आहेत

  • @tanajikhade4433
    @tanajikhade4433 4 ปีที่แล้ว +33

    असामानय साधी राहाणीमान
    ऊच़ विचार निरभेड विचार
    समाज घडवणारा विचारवंत
    तो नाना माझा एक 🍿आदरणीय
    पुणय गुरू। आहे🙏🙏

  • @santoshvartak6475
    @santoshvartak6475 3 หลายเดือนก่อน +2

    मनातील गोष्टी समोर व्यक्त रोखठोक पणे करणारे एकमेव व्यक्तीमत्व

  • @rameshjadhav9728
    @rameshjadhav9728 10 หลายเดือนก่อน +1

    नाना सारख्या माणसांची खूप गरज आहे या महाराष्ट्राला

  • @shashikantyellurkar3406
    @shashikantyellurkar3406 2 หลายเดือนก่อน

    नाना पाटेकर म्हणजे प्रत्येकाने जीवन कसं जगावं याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे

  • @chandrashekharkapadnis4369
    @chandrashekharkapadnis4369 3 ปีที่แล้ว +3

    नाना पाटेकर म्हणजे काय तर मी म्हणेन आयूष्याच्या‌ रंगमच्यावरील खरा हिरो खरा माणूस आणि मला साधे पण खूप आवडतो नानांचा मी शेतकरी आहे आमच्या ह्रदयात नानांच स्थान देवमाणूस म्हणून आहे

  • @user-ry5xe4yw3w
    @user-ry5xe4yw3w หลายเดือนก่อน

    ❤❤नाना तुम्ही खरचं खूप ग्रेट आहात अतिशय सुंदर......जय हिंद..

  • @fortheuniversalpeace965
    @fortheuniversalpeace965 4 ปีที่แล้ว +26

    नाना, आपल्या अनमोल विचार व कर्तुत्वाला मानाचा मुजरा! 💐🙏

  • @sureshjollani3188
    @sureshjollani3188 หลายเดือนก่อน

    A Heart touching speech fabulous by Sir Nana Pathkar 👏

  • @ashokpaikrao4743
    @ashokpaikrao4743 3 หลายเดือนก่อน +1

    अप्रतिमspeech. जयभीम जय संविधान

  • @janardhanwakchaure8821
    @janardhanwakchaure8821 3 หลายเดือนก่อน

    अतिशय मृदु,रसाळ भाषेत श्रोत्यांची मने जिंकणारे एक अष्टपैलु दिलखुलास व्यक्तीमत्व म्हणजे नाना पाटेकर.
    नानाश्री आपले कतृत्वाला मी सलाम करतो.👏

  • @tukaramkumbhar9176
    @tukaramkumbhar9176 9 หลายเดือนก่อน

    नानाचे व्यक्तिमत्त्व अतिशय उत्तम आहे. रोखठोक बोलणं असतं समाजातील दु:ख जाणाणरे नेते आहेत.

  • @santoshjoshi5369
    @santoshjoshi5369 27 วันที่ผ่านมา

    नाना सारखे दुसरे नाना होणे नाही 🙏🏻

  • @pratikkukade9961
    @pratikkukade9961 4 ปีที่แล้ว +10

    माणसांतला खरां माणूस नाना..
    लिजेंड द ग्रेट नाना..

  • @saritakhade3587
    @saritakhade3587 5 ปีที่แล้ว +24

    नाना या नावाचत नानाप्रकार आहेत.

  • @sanjaykhaire2528
    @sanjaykhaire2528 5 ปีที่แล้ว +4

    मा.नाना पाटेकर ग्रेट,एकतच रहाव.- डॉ. संजय हिराजी खैरे

  • @ravindrasonmale-le4og
    @ravindrasonmale-le4og 3 หลายเดือนก่อน +1

    🙏🏻👌🏽👏🏽 खूप खूप धन्यवाद नमस्कार मी आपल्याला भेटू इच्छितो पण कुठे कधी कसं❤🎉

  • @sandipjadhav1085
    @sandipjadhav1085 5 ปีที่แล้ว +13

    नाना पाटेकर यांना सलाम

  • @satishranawade4637
    @satishranawade4637 5 วันที่ผ่านมา

    नाना हे व्यक्तिमत्त्व असे आहे की त्यांचेबद्दल बोल हे अपुरे पडतील...

  • @ayushkhating9360
    @ayushkhating9360 2 ปีที่แล้ว +3

    नाना ग्रेट आहेस....... 💓❣️❣️❣️❣️❣️💓💓💓💓💞💞💞💞

  • @vibhakarthakur1605
    @vibhakarthakur1605 3 ปีที่แล้ว

    असे आहेत त्यांचे सोबत कोयनुर हिरे मा. चंद्रकांत दलवी साहेब महाराष्ट्राचे जमाबंदी आयुक्त आणि संचालक भुमि अभिलेख महाराष्ट्र राज्य अत्यंत प्रामाणिक व विनम्र

  • @chandunalavde1831
    @chandunalavde1831 3 ปีที่แล้ว +6

    नाना पाटेकर सगळ्या चेच नाना

  • @totalprgaming1348
    @totalprgaming1348 3 ปีที่แล้ว +4

    खुप छान नाना सर जय हिंद जय महाराष्ट्र 🇮🇳🇮🇳

  • @navchaitanyavyasanmuktikendra
    @navchaitanyavyasanmuktikendra 5 ปีที่แล้ว +5

    दुसऱ्याचं कौतुक करायला फार मोठं मन लागतं आणि तुमच्याकडे आहे नाना प्रणाम तुम्हाला

    • @sunitaranalkar182
      @sunitaranalkar182 2 ปีที่แล้ว

      नानांना 🙏आपल्या नावात नाना लिला दाखविण्याची उत्कृष्ट कला आहे जे काही संभाषणातून व्यक्त होते ते सत्यच आहे.साधी राहणी नी उच्च विचार सरणी!स्पष्ट वक्ता सदा सुखी आपल्या निर्भीडतेस सलाम!खरोखरच नट सम्राट आहात 👏👌👌👍👍✌

  • @squeen2284
    @squeen2284 หลายเดือนก่อน

    नाना साहेबांनी भुमिका चांगली समज ुनसागीलेखूप काही प्रमाणात तुम्हाला 💐💐👍👍🙏🙏👌🎉🎉

  • @azeemshaikh1080
    @azeemshaikh1080 10 หลายเดือนก่อน +5

    This is the real life of our legend both Nana & dalvi .we respect them ..

  • @rohinimarathe6653
    @rohinimarathe6653 ปีที่แล้ว

    छान भाषण मी पहिल्यादाच ऐकले.

  • @sambhajisalunkhe9631
    @sambhajisalunkhe9631 5 ปีที่แล้ว +14

    मा. चंद्रकांत दळवी साहेब Great man.

    • @rajumisal2230
      @rajumisal2230 5 ปีที่แล้ว +1

      मा,दळवी साहेब 🙏🙏🙏

    • @raychandpawar4439
      @raychandpawar4439 3 ปีที่แล้ว

      Chandrakant dalvi

  • @rajendrakulkarni5554
    @rajendrakulkarni5554 3 ปีที่แล้ว +29

    The REAL motivational speaker...jabardust.

    • @GajananParil
      @GajananParil 8 หลายเดือนก่อน

      😊😊f😮 2:34 o 2:34 😅

  • @LoveLaksh143
    @LoveLaksh143 5 ปีที่แล้ว +5

    कौतुकास्पद!!💐

  • @dnysawale1826
    @dnysawale1826 หลายเดือนก่อน

    खरा हीरो नाना पाटेकर आहे

  • @jitendrakadam2114
    @jitendrakadam2114 3 หลายเดือนก่อน

    नाना...🙏
    एकदम हृदयापासून तळमळीनं खर बोलणारा एक भावनिक माणूस...!!
    पण शोकांतिका ही आहे की आपण सगळं काही ऐकून सोडून देतोय..पण नाना j काही बोलतात ते उद्या साठी खूप महत्वाचं आहे...खरच आपला उद्या सगळ्यांना रडवणारा असणारे...

  • @shrikantprabhu1046
    @shrikantprabhu1046 2 ปีที่แล้ว +2

    Really i am proud both of you today I heard the speech 👍⭐ thanks again.he is a great man.shradha .s.prabhu

  • @pushpadeshmukh5897
    @pushpadeshmukh5897 3 ปีที่แล้ว

    खूप जणांनी नटसम्राट केलं पण मला नानांनी केलेले नटसम्राठच खूप आवडले

  • @bharatijain1478
    @bharatijain1478 7 หลายเดือนก่อน

    Hum toa nana patekar jo hamare bhai sab samaj ko jagruk karne ka kam karte aur सत्यता बताते jivan ki, salute hai nana पाटेकर जी ko

  • @rangnathgitte6692
    @rangnathgitte6692 3 ปีที่แล้ว +12

    Excellent 👌no words to say...

  • @ganeshbakalganesh1129
    @ganeshbakalganesh1129 5 ปีที่แล้ว +51

    नाना पाटेकर नाव नाही यक् महाराष्ट्राची शान आहे आणि देशाची ही

  • @anilbasarkar4574
    @anilbasarkar4574 ปีที่แล้ว

    श्री नाना छान साहेब.या निमित्ताने श्री मकरंद साहेबांच्या कार्याचं कौतुक झाले.आपण करत असलेल्या कार्याचे कौतुक करावे तितके कमीच.आपले सर्वांचे अभिनंदन.

  • @NilgodaPatil-uy9bp
    @NilgodaPatil-uy9bp 9 หลายเดือนก่อน

    नाना पणी फैंडेशन चे काम विसरने
    फार अवघड अाहे दळवी साहेब
    याचा वागणूक समाजातीेेल
    शाेषन करने अमचे वारसाच अाहे
    अशा (शासन सेवेतील नाैकरदानी)
    दळवी साहेबाचे वाट चाेकळावी
    हि भावना अाहे जय हाे फुले शाहू
    अबेंडकर शि सा वदंन

  • @sureshchhabria35
    @sureshchhabria35 4 ปีที่แล้ว +4

    great great nana sirji.l am deeply huge fan of nana sirji. fom bottom of my heart l respect him.

  • @errorplayer3564
    @errorplayer3564 6 ปีที่แล้ว +140

    नाना साहेबांनी भाषिक कौशल्य संपादीत केले आहे यात शंकाच नाही बोलायला लागले की ऐकतच रहावे असे वाटते ।।।। उत्कृष्ट नाना पाटेकर सो

  • @pushpendrasoni4266
    @pushpendrasoni4266 3 ปีที่แล้ว

    मी नानाच्या फैन आहे,त्यांची सादगी वर,हे देव मानुष आहे बाबा,त्याचा सम्मान करा,

  • @shubhashlingade6018
    @shubhashlingade6018 4 ปีที่แล้ว +5

    Thanks sir

  • @williammachado1278
    @williammachado1278 ปีที่แล้ว +4

    Very few are born in the world, great personalities and valuable contributions to the country.

  • @sunilchalke1282
    @sunilchalke1282 11 หลายเดือนก่อน +1

    नाना तुमच्या भाषनाला सलाम ❤

  • @SushmaDhandare-hy4xd
    @SushmaDhandare-hy4xd 17 วันที่ผ่านมา

    Tumch wyaktimatwa khup awdt

  • @pankajdodke6688
    @pankajdodke6688 2 ปีที่แล้ว

    किती सुंदर भाषण
    मी तर खूप भावुक झालो

  • @sunilkeer8055
    @sunilkeer8055 5 ปีที่แล้ว +41

    नाना तुम्ही गरीबीतुन वर आलात,तुमची साधी राहणी,तुम्ही बाबा आमटेंच्या हेमलकसा येथे जाऊन आदीवासींना मदत देता, नाहीतर आताचे नेते फुकटचे करोडो रूपये कमवुन सुद्धा कधीच मदत देत नाहीत फक्त आणि फक्त बोलघेवडे.नाना तुम्हाला सलाम👍👍👍👍

  • @devdattab1387
    @devdattab1387 2 ปีที่แล้ว

    अप्रतिम, अप्रतिम नाना ग्रेट, चंद्रकांत दळवी पण ग्रेट

  • @janardhanburkul9775
    @janardhanburkul9775 ปีที่แล้ว +4

    Great Nana... Overall the Ground level study and storage knowledge of political observation... fantastic

  • @machindraambekar7431
    @machindraambekar7431 5 ปีที่แล้ว +16

    नाना सास्टांग नमस्कार आपला खूप आभिमान आहे

    • @suryakantsalunke6528
      @suryakantsalunke6528 4 ปีที่แล้ว +3

      NanaSir ,Sastang namaskar .
      YOU are very very good & nice man⚘🌷

  • @PBD521
    @PBD521 4 ปีที่แล้ว +7

    The great Shri Nana Patekarji best artist & patriot & social welfare also . .

  • @shreyasmehta8439
    @shreyasmehta8439 2 ปีที่แล้ว

    चन्द्रकान्त दळवी सर खरोखरीच ग्रेट आहेत. एक छोटासा किस्सा जियावेळी सर पुण्याचे कलेक्टर म्हणुन काम बघत होते त्याचवेळी कलेक्टर निवासाचे interior designing चे काम करत असतांना त्यांनी मला सागितलेला एक सल्ला अजुन ही आठवतो. Curtain selection च्या वेळी सांगितले selection करताना असे सिलेक्शन कर की नवीन येणार्या पदाधिकार्याला पण change करावे असे वाटु नये. Resources should not get wasted.
    त्या मागची त्यांची भुमीका मी कधी वीसरणार नाही 🙏🏻

  • @shekhartayshete7089
    @shekhartayshete7089 ปีที่แล้ว

    उत्कृष्ट शब्द सन्मान सोहळा.

  • @manglaranadive5351
    @manglaranadive5351 3 ปีที่แล้ว +3

    Superb speech Nanaji!

  • @desaidesai29
    @desaidesai29 3 ปีที่แล้ว +2

    राम कृष्ण हरि

  • @sunilparmewarkadu2143
    @sunilparmewarkadu2143 4 ปีที่แล้ว +1

    आधुनिक युगतिल गाडगे बाबा ,फक्त नाना बेस्ट लक सर

  • @ganeshdike4523
    @ganeshdike4523 3 ปีที่แล้ว

    मा.नाना पाटेकर यांना धन्यवाद खूप छान विचार मांडले आपण

  • @DrLK3976
    @DrLK3976 4 ปีที่แล้ว +10

    No words about Nana .....love u a lot !!!!!❤❤❤❤

  • @AnitaPatil-sh5cb
    @AnitaPatil-sh5cb 3 วันที่ผ่านมา

    नाना खूप खूप छान बोललाती

  • @bhahusahebpatil6375
    @bhahusahebpatil6375 2 ปีที่แล้ว

    खरच नानाचे न संपणारे काम आहे सलाम

  • @vilasarote2238
    @vilasarote2238 14 วันที่ผ่านมา

    बस.... नाम ही काफी है.👍

  • @sudhakarmohite5670
    @sudhakarmohite5670 9 หลายเดือนก่อน

    नाना पाटेकर आपल्या सारखे वक्तव्य लाभले धन्यवाद

  • @laxmanrudre1303
    @laxmanrudre1303 3 ปีที่แล้ว +1

    खुप छान नाना 🙏🙏

  • @user-bv7vw4tl9m
    @user-bv7vw4tl9m 3 หลายเดือนก่อน

    शील प्रज्ञा सत्य करुणा समता***

  • @bhalchandrabahiram5571
    @bhalchandrabahiram5571 4 ปีที่แล้ว +4

    Nana sir very Great man👌👍

  • @sanjaykhandat4481
    @sanjaykhandat4481 6 ปีที่แล้ว +5

    दळवी सराना सलाम व नाना तर काय ग्रेटच

    • @vijayapatil2061
      @vijayapatil2061 5 ปีที่แล้ว

      नाना। मी। सलाम ग्रट मँन खूपच। छान

  • @ramkisanborkar8288
    @ramkisanborkar8288 4 ปีที่แล้ว +1

    नाना तर्हा तो नाना नाना विवीधतेने नटलेले नाना खरच मराठी कलाकाराची शान ते नाना नाना तूम्हाला या शतकातिल असतील तेव्हड्या ऊपमा कमीच असे नाना उदंड अयूष लाभो नाना

  • @sagarrandive4451
    @sagarrandive4451 3 ปีที่แล้ว

    Shree nanasaheb patekar saheb 1 vardan,adharvad,kalparuksh,mitra,sarthi,sakha,bandhu & sarvakahi. Kharokharach tumchya karyala & manus mhanun manapasun adar karto
    ..

  • @hiteshwankhade8446
    @hiteshwankhade8446 3 ปีที่แล้ว +2

    महानायक नाना साहेब....👏

  • @vinodsatange9404
    @vinodsatange9404 3 หลายเดือนก่อน

    ग्रेट नाना पाटेकर

  • @user-ed4bg8iz9l
    @user-ed4bg8iz9l ปีที่แล้ว

    निरभिड आणि खरंखुरं बोलन शेतकर्यांचा हित चितंक

  • @Sachin-7978
    @Sachin-7978 5 ปีที่แล้ว +3

    नाना किती मन मोठ हो तूमच
    एखाद्याच कौतुक करावे ते असे
    आणि दळवी सर तर काय आदर्श निर्माण केला आहे आपण अहो येवढं मोठं सभागृह आपल्याला नीरोप द्यायला येन ही आपल्या कामाची पावती...

  • @eknathraopatil4993
    @eknathraopatil4993 4 ปีที่แล้ว +1

    Nanasaheb tumhala Shat-shat Pranam. Tumchyasarkhe Dusare Koni Hone Nahi.

  • @sulekha1644
    @sulekha1644 3 ปีที่แล้ว +1

    My fav nana patekar